ताई अशी किर्तन करून तुम्ही समाजाचं डोळं उघडायचं काम करता. पण आजच्या समाजाला कशाचच काही नाही. जो तो त्याच्यातच मस्त. काळ बदलला तशी माणसं बदलली, आणि त्यांची मनं पण बदलली. माणसाला माणुसकी या आताच्या काळात सापडत नाही. पैसा मोठा झाला. माणुसकी हरवली त्या समोर. किर्तन ऐकून रडू आलं. आम्हाला पण आपल्या चुका कुठं होतात त्या कशा हाताळल्या पाहिजेत हे शिकायला मिळालं. ताई असेच मार्गदर्श सर्वांना करत रहा.तुमचा संसार सुखासमाधानाचा होऊ दे असं मी देवाला सांगतो🙏
@SwapnilBirhade-o8f8 ай бұрын
कोटी कोटी प्रणाम तुम्हांस.... खुप काही सांगुन गेले ताई तुम्ही...पण असल्या. मार्मिक शब्दांत कुणीही सांगू शकत नाही ........ समाजानं काय करायला पाहिजे... आणि काय नको ते... ठरवायचं आहे ... तुमच्या शब्दांत एवढी मोठी ताकद आहे की ... माणूस रडणार.... खरोखरच कोटी कोटी प्रणाम तुम्हांस ❤❤❤❤❤
@haribhau-dd7xr11 ай бұрын
Chhan aai vishai kiratan kelet aaichi maya kharokhar aasal kiratan kar nava pramane jay jay Ram krushna Hari mauli jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna Hari
तायी तूमच कीर्तन ऐकून मला माझया आईची खूप खूप आठवन आली हो मी माझया आईची खूप खूप लाडकी होती माझा नवरा मला खूप मारहान करायचा महनून तिला माझी खूप कालजी वाटायची 😅
@YadavRaut-k6s11 күн бұрын
😊😊😊😊
@meenapawar4709 Жыл бұрын
Kup chan tai kirtan ahe ❤❤❤❤❤,l love you mami
@samadhanpatil8665 Жыл бұрын
खूप सुंदर कीर्तन ताईसाहेब
@SaiRam-t5r9 ай бұрын
खुप सुंदर आहे.व्याख्यान देतात.ता,ई.साहेब
@KishorJadhao-d1v4 ай бұрын
ताई खुप चांगल किर्तन करता तूम्ही जनजागृती व्हावी या पिढीला कीर्तनातून खुप चांगल,
@ashwinipatil110 Жыл бұрын
आई सारखी माया या जगात कुठेच नाही आई म्हणजे मायेचा सागर आशी मुल आसण्यापेशा नसलेली बरी
@jayajadhav44829 ай бұрын
खूप छान ताई
@SagarSudrik-h5w5 ай бұрын
😊
@Mr.shrinivas5 Жыл бұрын
खूप छान 😂👌👌
@patilbagomase97117 ай бұрын
Chan kirtan tai
@dattatrayashinde7391 Жыл бұрын
अतिशय सुंदर रूपाली ताई प्रसंग सांगितला😭
@GajendrShelke Жыл бұрын
😢❤
@kailaskvaidya612 Жыл бұрын
ताई खरोखर सत्य प्रसंग आह
@mhatarbavaghule8473 Жыл бұрын
@@GajendrShelkeटटट खडक ं औ ं औ नंधौं वंन ंं 😊 ंं न ंन ं न ं . ंंन ंं
@dilipphad Жыл бұрын
@@GajendrShelke थझझझझध़ौऔऔ़ऐझवलव ऐसा
@ashokpadwal5042 Жыл бұрын
Dhannyawad taai
@sheelasangle311811 ай бұрын
ताई माझे काका सुद्धा कीर्तनकार आहेत पण तुमच्या इतक चांगल कीर्तन अजून त्यांना जमत नाही मला सुद्धा तुमचे कीर्तन ऐकताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही
@rushaligopane18108 ай бұрын
oooo
@bibhishanshinde32976 ай бұрын
aeqq@@rushaligopane1810
@DnaynobaSable5 ай бұрын
फक्त फळं@@rushaligopane1810❤ि कट
@SunitaGaikwad-w1e4 ай бұрын
1
@PralhadSonawane-hk7yh3 ай бұрын
Jay Hari Mauli Tai Saheb
@JyotiJyoti-vv1pl Жыл бұрын
एकच नंबर ताई भाषण 😢😢
@JyotiJyoti-vv1pl Жыл бұрын
नमस्कार
@dhanajinanaware9452 Жыл бұрын
डोंगराआड गेलेला सूर्य उद्या पुन्हा दिसेल पण माती आड गेलेली आई पुन्हा दिसणार नाही.धन्य ते माता, पिता.मातृ पितृ देव भव!
@sandeepwagh560311 ай бұрын
👌👌 खुप छान
@khandukamble-ct2hy5 ай бұрын
खूपच छान पैकी तुम्ही प्रवचन केल्याबद्दल धन्यवाद ताई ताई तुम्ही आज घ्या प्रवचनांमधून आज तुम्ही लिखित आणि वडिलांचे प्रेम दाखवून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@ashokjadhav7503 Жыл бұрын
आईला जाऊन दोन वर्षे झाली आमच्या असा एक क्षण नाही की आईची आठवण येत नाही सगळं काही आहे आमच्याकडे पण आई नाही ज्याच्याकडे आई नाही त्याच्याकडे काय नाही आमची आई गेली आमचं माहेर संपलं 🥺😢
@krushnakantode2493 Жыл бұрын
आई.. ग.. पानी पूरी वाला स्वामी तिन्ही जगचा आई बिना भिकारी 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 अस का बर होत असल लग्न झाला की। मूल आई ला दुर करतात
@YuvrajNalawade7 ай бұрын
ताई माझ्या डोळ्यात आजपर्यंत कधीच पाणी आल नव्हत पण तुमच्या किर्तनाने माझ्या डोळ्यात पाणी आल ताई खुप छान ❤❤😂😂
@Raiba35359 күн бұрын
Khup chan sangta tai kirtan ❤
@ManishaBorade-n1j Жыл бұрын
I miss you papa 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@gayatrigavhale59714 ай бұрын
Ho khar aahe tai .aai la kadhi dukhu naka .. aai cha aashirwad khup mota aahe Mulan sathi ...❤❤❤❤
@bhartmore12892 ай бұрын
खूप खूप छान आहे ताई ज्यांना आई वडील नाही त्याला आई वडिलांची किंमत माहित आहे
@babasahebsutar8991 Жыл бұрын
काय उत्कृष्ठ कीर्तन सांगितले ताई, त्रिवार अभिनंदन
@mahadevkamble232311 ай бұрын
ताई तुमचं कीर्तन खुप माझ्या मनाला लागलं
@vijaygirme39927 ай бұрын
आई आणि श्वास मरत नाही कधी... कधी ना कधी वेळ दाखवते ❤❤❤
@GaneshMote-qs6hz Жыл бұрын
एकद😢❤
@kailasshinde54928 ай бұрын
🙏 राम कृष्ण हरी माऊली मन भरून आलं पाहिजे 🙏😢
@khatwar12311 ай бұрын
Khupach khupach chan
@shashikalasawant217 Жыл бұрын
खूप खूप छान ताई पण आसी वेळ कोणावरही येऊ नये
@RupaliIsokar5 ай бұрын
खूप छान ताई आई म्हणजे माझ्या साठी माझे जग आहे तुम्ही खूप छान कीर्तन करतात😮
@tanajijadhav9798 Жыл бұрын
छान आहे
@ramdaskharmale51032 ай бұрын
ताई खरोखर तुम्ही महान आहेत.
@durgasapkal96149 ай бұрын
रूपालीताई महाराज आई ची माया वेगळी असते माय गेल्या नंतर सर्वांचे डोळे उघडतात महाराज तूमचे सर्व प्रन खरेआहे❤❤
दुनियेत आई बाबा आहात तो वर कसलीच कमी नसते पण जेव्हा ते आपल्याला सोडून जातात तेव्हा आपल्या आयुष्यात काहीच राहत नाही miss you papa mummy 😭😭💐💐
@pundmahadev8289 ай бұрын
ज्याला आई नाही त्याला विचारा आई ची किंमत😊
@RaniBhise-nw6bt4 ай бұрын
खरच माझा आयुष्यात असच सगळ घडतय वो ताई 😢
@MiraPatekar9 ай бұрын
😂😂 खूपच छान आहे ताई किर्तन
@jyotikarlkopp7 ай бұрын
Tai maji aai ani baba dhog pan nahi. Mi ani maja bahou phar praytna kela pan devachi krupa ch amchavar nahi jali. Ami atha asjaloki pank nasleli pkshi. I miss you aai & pappa.
@SpeakingLessons10 ай бұрын
लग्न झाल्यावर आईची किंमत कळू लागली. कारण आईसारखे प्रेम पत्नी कधीच देऊ शकत नाही. पत्नीचे प्रेम स्वार्थी असते पण आई आपल्या लेकरांवर निःस्वार्थ प्रेम करते. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.
@poonamsutrave5 ай бұрын
खरंच आहे हि सत्य कथा आहे 😂😂😂😂
@shlvcharnaSomase2 ай бұрын
Ek number chahie bhashan Chand Ko dhanyvad
@vandanaghate13202 ай бұрын
Khub chhan tai ,🙏🏻🙏🏻
@santoshkolape473 Жыл бұрын
ताई तुमच्या किर्तनातुन मला एकच गोष्ट आठवते मला माझ्या आईच्या ताटामध्ये जेवायला खुप आवडायच अण ताटामधल जेवन संपत संपत आल की आई जेवायच बंद करायची मग मी म्हटल आई जेव ना तर आई म्हटली तु जेव माझ झाल जेवायच पण आत्ता मला कळतय माझ जेवन पोटभर व्हाव म्हणुन आई स्वताच जेवन बंद करायची हीच जाण ठेवुन आता मी माझ्या आईला काहीच कमी पडु देत नाही🙏
@NavalShinde-hp3xz Жыл бұрын
mm
@nirmalabumb11 ай бұрын
🎉❤ 6:35
@ArunBhoir-ro9mg11 ай бұрын
Nice
@SantoshKannake-t2q11 ай бұрын
😊😊
@satishthawal714611 ай бұрын
आई आईच असते!
@BhujangMuknar6 ай бұрын
Khup chhan kirtan 😢😢
@govindpawar1336 Жыл бұрын
😭😭😭😭❤️🙏 धन्यवाद 🙏
@sursh.d.gaikwad Жыл бұрын
ताई तुम्ही खूप छान कीर्तन करता डोळ्यात नाचून अनावर झाले😢😢
@babasahebkale628 Жыл бұрын
Tai atishay bhari 👌👌
@nandabhuyar1989 Жыл бұрын
😊😊😊
@subhashpagar2253 Жыл бұрын
खरोखर खूप छान ताई असा प्रसंग नको कुणाला. 😭
@medharahate67588 ай бұрын
Sunder ❤🙏
@सुधाकरचौधरी-ङ1ष10 ай бұрын
आईगपानीपूरीवालारवमीति जगचाआईबिनाभिकिर😢😢😢😢
@RameshGandhare5 ай бұрын
Tai kiti chhan kirtan ahe Sundar prabhodhan Amala milale
@PandhariTanpure-k2h7 ай бұрын
Pooja❤
@PandhariTanpure-k2h7 ай бұрын
Pooja❤
@lalitapawar33128 ай бұрын
जगत असताना आई-वडिलांची मुलांना किंमत कळत नाही हे खर आहे म्हणून हयात असतानाच त्यांना प्रेम दया
@lalitapawar33128 ай бұрын
किर्तन ऐकतानाच डोळ्यात पाणी येते असे आहे तुमचे कीर्तन
@murilidhargabhane1903 Жыл бұрын
अतिशय सुंदर रूपाली ताई प्रसंग रडू आले ग😂
@ishwar8508 Жыл бұрын
खूप सुंदर ताई
@dadajinandale1005 Жыл бұрын
खूप सुंदर 🌷🌷🙏🙏
@sharadsutar67747 ай бұрын
खरोखरच ताई तुमची कीर्तन ऐकून माझे मन भरून गेले
@RamdasNalkar-p8n10 күн бұрын
अशी वेळ कुणावरही येऊ नाही अशी मुलं नसलेली बरी
@subhashpatil65398 ай бұрын
जय हरी माऊली खूप छान आहे कीतन🎉
@pavanbolewar84233 ай бұрын
Bapreee khup chhan❤
@SharadLondhe-ox1cf8 ай бұрын
ताई तुमचच किर्तन ऐकुन माझया मला वारलेले आई वडिल आनि माझा बहिनिचि आठवन आलि
@AmolKapse-l6h5 ай бұрын
ताई कीर्तन खुप छान आहे
@namdevbatave36307 ай бұрын
ताई खरोखरच वस्तू स्थिती आहे ताई डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही कोणी नाही कोणाचे
@BalajiKale-p3g11 ай бұрын
खूप छान ताई आई आसणे खूप भाग्यवान आहे ❤❤😂😅❤
@gorakhsable9541 Жыл бұрын
माझी आईं मी लहान असतानी मला सोडुन गेली ताई आणी पत्नी पण गेली आईची माया कोणी घेऊ शकत नाही ताई😂
@gitanjalidangat9181 Жыл бұрын
एक नंबर भाषन ताई
@shobhachavan3263 Жыл бұрын
ताई.माझ्या.आई.च.धान.जाल
@umeshjamdade93412 ай бұрын
😢😢😢😢 nice mam kup Pani Alle dolytun plz😢😢😢
@bhauraokhokale53108 ай бұрын
प्रेरणादायक विचार मांडले याबद्दल ताई तुमचे आभार मानतो.😂
@ManoharBhandalkar-su4ej5 ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल रुक्मिणी
@SakshiBhingardive-li6eb5 ай бұрын
Tai khup chan 👌👌👌👌kirtan ahe mla mazya aajichi Athavan aali😢😢
@PandurangPandarmise3 ай бұрын
🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@KrushnaTejinkar7 ай бұрын
धन्यवाद ताई
@ramraomisal-sq1od Жыл бұрын
ताई तुमच्या कीर्तनाने माझ्या पत्नीची आठवण आली
@ritikritik47377 ай бұрын
Tai khup sahan aahee
@Pankajjarange7 ай бұрын
अअअअअअअअ😊अ@@ritikritik4737
@trimbakdudhade11708 ай бұрын
खरोखरच आई सारखे प्रेम कोणीच करु शकत नाही....
@GghuGgu9 ай бұрын
Khup Sundar vyakhyan Tai saheb
@ushasatale94257 ай бұрын
Very very nicc
@sonampingle50289 ай бұрын
अश्रू अनावर झाले 😢आई तर असतेच मायेचा झरा पण तुमचं व्याख्यान ऐकताना माझ्या स्वर्गीय सासूबाईंची आठवण झाली माझ्या साठी दुसरी मायमाऊलीच होती missing you Aai 🙏😔
@umeshtanvde62459 ай бұрын
लाल
@umeshtanvde62459 ай бұрын
लाल
@umeshtanvde62459 ай бұрын
लाल
@TusharDhanagar-wz7fj9 ай бұрын
😅
@हनुमंतभोसले Жыл бұрын
रामकृष्ण हरी ताई🙏🙏
@mahebubpatel29735 ай бұрын
👍👍👍👍👍yekch no. Kirtan aahe taai
@GopalGavhane-v6d4 ай бұрын
Ram Krishna Hari 👏🌹
@RajeshSutar-i9b Жыл бұрын
एकाच नंबर ताई 😢😢😢👏👏
@Sandipofficial954 Жыл бұрын
😢😢😢
@SeemaLakhe-ol2bx3 ай бұрын
Tai khub 👌
@aakashirkule70007 ай бұрын
खूपच छान किर्तन मातृदेवो भव पितृ देवो भव
@yuvarajbhagat4957 Жыл бұрын
Rupali Tai very nice
@PandurangPandarmise3 ай бұрын
🙏🙏🙏❤️❤️❤️❤️😥😥😥😥😭😭😭😭👌👌👌
@GaneshMote-qs6hz Жыл бұрын
रुपालि ताई तुमच बरोबर आहे
@gordonshrma800611 ай бұрын
❤
@ShubhamVeer-rj8il9 ай бұрын
Tai khupach chhan😢😢
@santoshmore9187 ай бұрын
Khup chan tai❤❤
@surekhakoli4647 ай бұрын
खरच आजच्या मुलांना किमत नाही कारण हे माया बाबतीत घडल आहे
@PunjajiChopade5 ай бұрын
Lay. Bhari.
@amolshinde1867 ай бұрын
माझी आई या दुनियात नाही मला माहिती आईची किंमत काय असते😢