खरच खूप खूप धन्यवाद पुरोशोतम पाटील यांना खूप खूप शुभेच्छा गोड गोड कथा कितने भागवत छान संताची माहिती देतात परत परत छान माहिती दिली जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल महाराजांच्या कृपेने सर्व गोड गोड
@prakashpotafate92422 жыл бұрын
बाबासाहेब
@user-pc2rz4rp3m2 жыл бұрын
कय बोलाव आत या सप्तहा ला👌👌👑👑🚩 दीदी ना चैलेंज नाही🚩🚩🙏🙏🙏जय गुरुदेव 🙏🙏🙏🚩👑👑👆
@machusolunke92712 жыл бұрын
🙏🙏💐💐👌💪 काय वर्णन करवे दादा अन दिदी तुमच वा🙏🙏🙏
@hiteshgangurde41872 жыл бұрын
मनाला परमार्थ उत्तेजन देणारे सांप्रदायिक वातावरण
@bajanadasbhuirkar7518 Жыл бұрын
खुपच छान आवाज आहे ताई राम कृष्ण हरी
@prakashsuryawashi8182 жыл бұрын
🌹🌹🙏🏻श्री गुरुदेव दत्त खूप छान नियोजन 🙏🏻🌹🌹
@rangnathgund56645 ай бұрын
खुपच छान सन्मान सोहळा, 🚩🚩🚩🙏🙏
@jintendrasuryawanshi97232 жыл бұрын
तुमचं कीर्तन खुप सूंदर आहे महाराज जय हरी
@ganeshpardeshi8343 Жыл бұрын
धन्यवाद, महाराज, खूप, छान वाटले,
@deshkasamvidhan98973 ай бұрын
राम कृष्ण हरि माऊली माऊली माऊली आमची माऊली
@dakshatamokal63882 жыл бұрын
राम krushn हरी purushottam maharaj ani didinna. Atishay sundar sohala. Swargsukh.
@dipaknathkasar47712 жыл бұрын
खरच खुप छान असाच एकुन एकांचा मान सन्मान ठेवला तेथेच माझा पांडुरंग ऊभा आहे. राम कृष्ण हरी🎉🙏🙏💐
@sds19993 ай бұрын
जय हो
@rgaikwad21332 жыл бұрын
🙏🏻 हा सुख सोहळा स्वर्गी नाहीं 🙏🏻
@ramdasmotekar68592 жыл бұрын
आवाजाचा जादुगार म्हणजे पुरुषोत्तम महाराज
@vilaskhatekar47632 жыл бұрын
🌺💐आत्मा मालिक माऊली 💐🌺जय हरी माऊली 🌺💐
@rushiraskar20199 ай бұрын
राम कृष्ण हरि माऊली महाराज
@ShubhraJagtap-d2mАй бұрын
खूप छान आवाज महाराज
@jayatmahadik10692 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@warkarisanstha9881 Жыл бұрын
परमार्थ प्रेम अस असाव सर्व महाराज मंडळींनी आदर्श घ्यावा ताई खूप खूप शुभेच्छा.तुम्हाला व कार्यकर्त्यांना न तुमच्या.
@sachinrautsachinraut9262 жыл бұрын
धन्य आहे माऊली तुम्ही🙏🙏🙏
@sushiladahatonde29452 жыл бұрын
आपल्याला खुप खुप शुभेच्छा तुम्ही आमच्या जिल्ह्याची शान आहेत पुरुषोत्तम महाराज
@user-pp1zk3ty6c5 ай бұрын
Shantaram bibave sangamner तुमचे कीर्तन खूप सुंदर आहे आणि आवाज पण खूप सुंदर आहे
@baburaolomte71742 жыл бұрын
जय हरी माऊली छान स्वागत
@mohangogawale64062 жыл бұрын
माणसाच्या हृदयात राहणारे महाराज
@bhartibaste24872 жыл бұрын
आवाजाचे जादुगार 👌🙏खुप छान असतं कीर्तन. 🙏🙏🌹🌹
@purushottamjamnekar70632 жыл бұрын
राम कृष्ण हरी पुरुषोत्तम महाराज 🙏
@pandurangsanap12642 жыл бұрын
जय हरी माऊली पुरुषोत्तम महाराज माऊली माऊली माऊली माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल पांडुरंग सानप खडकवाडी बीड