नुकताच मी मित्रांबरोबर *विसापूर* गडावर जाऊन आलो दादा, त्यात माझे काही अमराठी मित्र पन होते. तुझ्या विडीओ पाहून मी पन मनाशी ठरवले होते की गडावर गेल्यावर आपण ही स्वच्छता मोहीम करायची भले आपले मित्र त्यात सहभागी नाही झाले तरी चालतील. गडावर जाताच मी प्लास्टिकचा कचरा गोळा करु लागलो हे पाहून माझे अमराठी मित्र पन त्यात आवडीने सहभागी झाले, गडावर १०-१५ लोकांचा दुसरा ग्रूप आला होता, ते चहा व बिस्किट खात असताना तो कचरा गडावरच टाकत होते आम्ही तो कचरा निमूटपणे उचलून जमा करत होतो हे पाहुन त्याना मनातून फार वाईट वाटले व ते देखील माझ्या मोहीमेत सहभागी झाले त्या ग्रूप मधुन मला काही जणानी विचारणा केली की तु हे कुठून शिकलास मला तुझे नाव सांगताना एवढा अभिमान वाटला कि विचारू नकोस मी त्याना तुझे youtube chanel बद्दल सांगितले व subscribe देखील करायला सांगितले. हे एवढे सर्व सांगण्याचा माझा फक्त हा हेतु होता की तुझ्यामुळे नकळतपणे त्यांनी देखील ह्या चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या. खरच तु खुप ग्रेट आहेस दादा 🙏🏼
@JeevanKadamVlogs6 жыл бұрын
खूप धन्यवाद
@avantijadhav24536 жыл бұрын
Hats off to you all,khup chhan kam kelas
@vishalpol30126 жыл бұрын
अवंतिका जाधव-धन्यवाद
@Lalit_Chavan6 жыл бұрын
@@vishalpol3012 खूप छान भावा
@vishalpol30126 жыл бұрын
@@Lalit_Chavan धन्यवाद भावा🙏
@JeevanKadamVlogs6 жыл бұрын
खूप धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा ! ड्रोनशॉट्स साठी "मनोज मस्के" भाऊंचे खूप धन्यवाद!
@virendra_sc6 жыл бұрын
लय भारी.. लोहगड चा विडिओ कधी येईल?
@marathisaaj63306 жыл бұрын
Hi sir.. Wlcm to my hometown..
@navaldamodare8796 жыл бұрын
लोहगड आणि विसावा किल्ला चा विडिओ बनाव एखादा
@hemantgholap32076 жыл бұрын
एकच नंबर jivan da
@manojmhaske40436 жыл бұрын
JeevanKadamVlogs Sir ♥️
@dineshpatil32496 жыл бұрын
तुला पण गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सुधागड खूपच सुंदर किल्ला आहे नवरात्री मध्ये नऊ दिवस इथे जेवण असते पंत सचिवालंय वाडयात या किल्ल्याला भोराई चा किल्ला असे म्हणतात भोराई मंदिरावरून तैलबैला किल्ला दिसतो मंदिराचा खाली महादरवाजा खूपच सुंदर बांधला आहे जसा रायगडावर आहे तसा.तुझे विडिओ खूप मस्त असतात माहिती पण मिळते आणि इतिहास हि तुझ्या वलॉग ला शुभेच्छा
@Pratikeshn6 жыл бұрын
अप्रतिम video आहे दादा ,तुझ्या video साठी असा वाटतं की रोज शुक्रवार /शनिवार असावा.😍😍🙌
@ChetankumarThakur6 жыл бұрын
Same To same..
@JeevanKadamVlogs6 жыл бұрын
हाहा, धन्यवाद भावा 😘😍🙏
@vikasghorpade70986 жыл бұрын
pratikesh navghane Great comment
@kiranchorage89296 жыл бұрын
कडक भावा एकच नंबर व्हिडिओ झाला 👌भावा तुझा मुळे निसर्गाचा वेग वेगळे सुंदर दुश्य आणि गडाचा वैभवाची झलक बघायला मिळतात एकच नंबर 👌🔥🔥🔥👌
@rajnagarkar47765 жыл бұрын
मस्तच व्हिडिओ आहे दादा... गडांचि स्वचता याबाबत दिलेला संदेश अप्रतिम.. मराठी पाऊल पडते पुढे 👍🏻👌🏻
भावा लय भारी अप्रतिम विडिओ बनवतोस. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जे पाहू शकत नाहीत, त्यांची किल्ले पाहण्याची ईच्छा तू पूर्ण करतोस. तर अगदी मनापासून तुला धन्यवाद.जय शिवराय जय शंभूराजे.
@jagtapanand45046 жыл бұрын
मन प्रसन्न झाले वीडियो पाहुन एकदम मस्त........।
@abhiraj_21115 жыл бұрын
आपल्या आसपास खुप ऐतिहासिक भव्य ठिकाण आहेत.....अश्या भव्य गोष्टीचे दर्शन तु आम्हाला व्हिडिओ च्या माध्यमातून देतोय....सलाम आहे तुझ्या कार्याला .....अप्रतिम ङ्रोनाचार्य...अप्रतिम G1daa....
@jayeshpatil63036 жыл бұрын
Camera Jhakaas Drone Jhakaas Jeevan full to jhakaas👌👌
@rushikhetmalis67206 жыл бұрын
शोधण्या जगास निघाला आहे बांधुनी पाठीशी स्वप्ने कलंदर, जिंकणारा जगाला स्वैर असाच असतो प्रत्येकात एक सिकंदर !!
@JeevanKadamVlogs6 жыл бұрын
भाऊ खूप छान लिहिलंय, धन्यवाद!
@rohiniaher67985 жыл бұрын
अप्रतिम exleant मस्त काय म्हणावे निशब्द मस्त मस्त आणि मस्तच. धन्यवाद
@atharvakokare33254 жыл бұрын
मस्तच जीवनदादा.आमचा वाडा कील्ल्याच्या पायथ्यालाच होता.ठाकुरवाडी नंतर .आम्ही खूप वेळा किल्ल्यावर राहून आलोय.किल्ल्यावर नवरात्रीमध्ये खूप मोठा उत्सव असतो.तुझे शुटींग खूपच छान झालय..
@saeekagalkar72454 жыл бұрын
मस्त vlog...सुधागड खूप भव्य आणि सुंदर आहे
@shantnubhingardeve11176 жыл бұрын
खुप सुंदर हा गड आहै .. महादरवाजा रायगडची आठवण करुन देतो. मज्जा आली व्हिडीओ पहाताना... नंतर कधी जाशील तेव्हा महादरवाजा बघ आवर्जुन .आणि भोराई मंदीजवळ खुप विरघळी आहेत तर तोही परिसर सुंदर आहे.मस्त आहे..
@vijaysatpute85405 жыл бұрын
तू जेवढा चांगला निसर्गाचा अनुभव आमच्या पर्यंत पोहचवतो..... तेवढाच तुझा आवाज आणि explain करण्याची पद्धत सुद्धा सुंदर आहे.....keep it bro....😘👍
@swapnilkatare88996 жыл бұрын
mast kela vdo...pali sudhagad ..killa ..1 st time baghitla. thanks jeevan.k.v
@JeevanKadamVlogs6 жыл бұрын
आपला हा व्हिडिओ पाहून जर तुम्हाला शिवकाळाची अनुभूती मिळाली असेल तर कृपया तुमच्या इतर मित्रांनाही हा व्हिडिओ जरूर पाठवावा हि विनंती. मनापासून धन्यवाद !
@divyapankajjadhav54166 жыл бұрын
Camera lay bhari video clearity ek dam bhari ani video tr jamch bhari.... Ganpati bappa morya Tula pn ganptichya hardik shubhecha advance mdhe n tuzya saglya trek chan hovot tu ajun khup motha vhavas ashi ganpatti bappa kde pràrthna..😘
@yogendrarane55486 жыл бұрын
खतरनाक दादा एकदम झकास खुव नशीबवान आहत.द्रोण,शॉट,टाइम,लेप एकदम खतरी.
@sadanandkamthe86704 жыл бұрын
जीवन कदम तुझा गड किल्ले प्रवास खुपच धाडसी वृत्ती चा पाहुन मी धन्य झालो तुझ्या मुळे मी बसल्या जागी गड किल्ले चा प्रवास करु शकलो हे माझे तुझ्या मुळे धन्य मानतो तुझ्या या प्रवासाला माझ्या तर्फे कामठे आण्णा व कामठे बाबा वधुवर सुचक केंद्र हडपसर पुणे २८ परिवार तर्फे हार्दिक शुभेच्छा
@shantnubhingardeve11176 жыл бұрын
तिथुन तैलबैला आणि घनगड खुपच सुंदर दिसतो. पावसामुळे तुम्हाला शुट करायला अडचणी आल्या आसतील .पण व्हिडीओ नादचं खुळा.....
@NITESHPATIL-ue8us6 жыл бұрын
कडक दादा तोडच नाय व्हिडिओला 1 number...
@machindramorepatil58166 жыл бұрын
कड़क भाऊ एक नंबर विडिओ आणि माहिती पण खूप छान दिली मी आपले सर्व विडिओ बघतो खूप छान असतात
@abhishek_nilekar6 жыл бұрын
Jabardast cinematography 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@SimpleLifeMarathiUjwalaPawar6 жыл бұрын
Wow... masta capture kalas views👌🏻👌🏻👌🏻
@manjukedar70384 жыл бұрын
Dada drone shots bhari ghetlet , jabardast video ahe
@nikhilwagh72066 жыл бұрын
Too good... drone che shots apratim...
@minaltamhane97303 жыл бұрын
Swarga asa nayanaramya dekhava disala.Solid nature he paaus padlyaavar ervi ase srushti saundarya naahi.Maharaj aani tyanche architect gr8
@sahyadriajit45856 жыл бұрын
मस्त भावांनो लय भारी जय शिवराय....🚩
@travography10126 жыл бұрын
खूप कडक...या गडाचा राजधानी साठ्ठी विचार केला गेला होता...खूप छान किल्ला आहे...माझा पण अनुभव चान होता...पण drone shoot mule kdkkk video zala aahe....❤❤❤👑👑
@akshayjagtap72126 жыл бұрын
माझं गाव आहे पाली आणि सुधागड हे तालुक्याचे ठिकाण आहे खरंच खूप खूप धन्यवाद भाऊ आमचं गाव आम्हालाच एका वेगळ्या स्वरूपात तुझ्या नवीन कॅमेरा ने आणि ड्रोन च्या साह्याने विहंगमय दृष्याच्या स्वरूपात दाखवलं
@ganeshrajewaghmarevolgs22225 жыл бұрын
छान मजा आली पहायला जीवन भाऊ.nice video👍
@PawanJagtapChannel6 жыл бұрын
waaa kasla bhari ahe gad. and drone shots mule kiti Awesome view baghyala milala
@vandnagole55266 жыл бұрын
खूप सुंदर आहे निसर्गाने नटलेला सुदागड
@ALL_SPORTS_HIGHLIGHTS.5 жыл бұрын
एक नंबर व्हिडिओ झाला आहे मला खूप आवडला
@kunalgharat4386 жыл бұрын
मस्तच जीवन दादा आमच्या घरापासून जवळ आहे डौ्न शुटिंग एकदम भारी वाटली खरचं सुधागड बघण्यासारखे आहे 1नंबर गुडूप टीम
@harshchopadevlogs58245 жыл бұрын
kadak.....vlog ...(dronachary shoot)
@gajanansawant51973 жыл бұрын
छानच आहे आवडलं शुभेच्छा देत आहे पुढील
@vikasgurav446 жыл бұрын
अश्याच व्हिडिओ ची अपेक्षा आहे आणि नवीन कॅमेरा ची clarity जबरदस्त वाटली, अत्ता ड्रोन ची गरज लागणार☺️☺️☺️☺️☺️
@Shubham_Doifode_06 жыл бұрын
खरंच दादा इतका भारी गड , त्याचा बाजूलचा निसर्ग फक्त तुझ्या मुळे आम्ही पाहू शकलो ,खरंच हा vlog फार छान होता।
नेहमीसारखाच अप्रतिम ट्रेकिंग विडिओ दादा आणि तू केलेलं वर्णन खूप छान
@VinayakParabvlogs6 жыл бұрын
जीवन दादा . . .आजचा व्हिडीओ अप्रतिम झालाय.👌
@anujkadam33096 жыл бұрын
1 no. Hota aaj cha video
@gajendrashivdas45363 жыл бұрын
This is brilliant drone shots and amazing sudgagar fort as very motions in at the history thunder movement and it was a adventure one of part in fort with thanks to you and a nice vlogging👌👌👌
@vijaykorade16416 жыл бұрын
खुपच सुंदर दादा. अभिनंदन नविन कँमेरा
@sandipdudhmogre94376 жыл бұрын
व्हिडिओ खूप आवडला , चित्रीकरण खूपच छान , छ. संभाजीराजे व औरंगजेबाचा मुलगा अकबर यांची भेट सुधागडच्या परिसरात झाली होती याची या निमित्ताने आठवण झाली
@vinaykshety74735 жыл бұрын
Dron shooting superb
@atishbhong99066 жыл бұрын
#aaplamaharashtra Lai bhari ... महाराष्ट्र / सह्याद्री एका बाजूला आणि बाकीचे सगळे एका बाजूला....#जयशिवराय ...#जयमहाराष्ष्ट्र..
@samitakoli42946 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ एक एक गोष्ट दाखवली मस्तच👌👌👌
@JeevanKadamVlogs6 жыл бұрын
धन्यवाद 😍🙏
@vinayakvichare88626 жыл бұрын
Ek no video dada majja aali❤
@anuandaaifoodlabpatil52795 жыл бұрын
Drone shots ek dam mast aahe dada
@vishalshete00753 жыл бұрын
⛳जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र ⛳
@maheshdhawale56476 жыл бұрын
Very nice vid, beautiful nature and explore the fort, superb,
@anjalijadhav95325 жыл бұрын
Jabardast vidio ani dron shots. Pali maazh gaav ahe te tumhi navhya swarupaat Pahayla millall. Dassryala navraatrrir ya gadavar khup motha utssav asto night stay khup chaan vaatatt.
@madhurichavarkar45505 жыл бұрын
१ नंबर व्हिडिओ दादा 👍 असाच एकदा तू पालीच्या सरसगड किल्याला सुध्दा भेट दे...खूप सुंदर आहे
@Pr.87326 жыл бұрын
Dada video khup bhari hota...Asech drone shots videos mde taknyacha prayatan kr karan te bgtaana khup bhari vatat....Luv you jkv team...
@rekhav976 жыл бұрын
Khupach chhan vloge aahe, n nisarg awesome 👍👍
@nileshpanadiboarwelpanisho22975 жыл бұрын
जय शिवराय भाऊ तुझे व्हिडीओ गड आणि माहितीचे खुप सुंदर असतात आणि मला खूप आवडतात,मी आता खरशेत नाशिक पासून 75 किमी बघतो ,गुजरात बोन्द्री, तू खूप पुढे जाशील भावा,
@amrutag.92324 жыл бұрын
गड खूप छान आहे. गडावरील वाडा खूप सुंदर आहे.
@akashjunnarkar54796 жыл бұрын
खुप छान माहिती दादा आणी Drone चे veiws जबरदस्त....👌👌😘
@JeevanKadamVlogs6 жыл бұрын
खूप धन्यवाद, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा !
@prashantvarak60156 жыл бұрын
जीवन दा खूप छान काम करतोयस तू एकदम भारी जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी राजे
@nishantbuchude3376 жыл бұрын
खुप सुंदर दादा....एकदम अस Feel होतय की जणु स्वत: आपण तिथे आहोत...सह्याद्री चा *स* बहुतेक सुधागडापासुन च होतो की काय अस वाटतं. मी पण बर्याच ठिकीणी वाचलय गडाबद्दल..धन्यवाद गडाच दर्शन आपल्यामुळे झाल...मंडळ आपल आभारी आहे...
@Harsha_raut6 жыл бұрын
पावसाचीं च ळाक...........👌🏻👍🏻 १ नबंर जिवन दा...............
@kirtiavinashnatekar73036 жыл бұрын
Khup masta video sir. Khup chan vatla video baghun. Mi suddha Sudhagad la jaun aale ahe trek sathi. pan tumchyamulhe aaj eka navya rupane Sudhagad cha Darshan zal. Khup manapasun aabhar sir tumche.
@manojthite45765 жыл бұрын
भारी व्हिडिओ बनवलायस दादा..👌👌
@priyankakhamkar11126 жыл бұрын
It was excellent .....Have more and more videos.....
@prathameshkesarkar34346 жыл бұрын
Ekdam mast video dada.. Tatbandi jabardast aahe👍
@JeevanKadamVlogs6 жыл бұрын
खूप धन्यवाद, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा !
@satyadixit85956 жыл бұрын
Kadakna bhau mast video ahe......
@alpanasatam6 жыл бұрын
Khup sunder vlogging and mahiti.
@rohineeawate16716 жыл бұрын
Video quality 1 no
@abhayjogade18296 жыл бұрын
खुप छान झाला विडिओ दादा .पंत सचिवां च्या वाड्यातील जुन्या वस्तू आवडल्या.
@nirajyadav815 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली
@snehachaudhari85815 жыл бұрын
Khupch mst hota video
@pranavmane75916 жыл бұрын
दादा तुझे videos खूप छान असतात ❤ आणि खूप भारी view दाखवतोस तुज्यामुळे मी माज्या घरातल्यांना convenes करतो की महाराष्ट्र मधील गड किल्ले बघायला चला ❤❤💯
@saurabhkulkarni25342 жыл бұрын
Khup chan video..
@swarajrandhvan90576 жыл бұрын
भारी झाला Vlogs... Drone चे shoots कमी होते पण भारी आलेत.....#झक्कास As Usual😘😘
@JeevanKadamVlogs6 жыл бұрын
Thanks to Manoj Maske :)
@swarajrandhvan90576 жыл бұрын
@@JeevanKadamVlogs एक नंबर मनोज दादा....👌😘....जीवन दादा मनोज भाऊ ला संभाजीनगर ला घेऊन या की ड्रोन सगट😄😍😄
@ShreesAngel6 жыл бұрын
Finaly Quality improve Jhali... Mstch 👌👌👌
@ashashewale22746 жыл бұрын
Wow...superb captures..aani drone shoutes tar kadakkk..mhaske sir..aani new cameryache views pan superb hote Jeevan Sir.. aani aaj vlog madhe Satarvadan, Tablavadan aani Flute ek no..khup masta fill aala ...Thanks a lot..😊😊
@reshmapardhi57666 жыл бұрын
Thanks jeevan dada gavachi athavan krun dilis...
@sanjaysolanki31044 жыл бұрын
Aap nai kilai daiknai ki mairy icha pury kardi yaar aap acha kaam kar rahai hai
@poojapatankar24086 жыл бұрын
Nice video da ...and the nature shots and drone shots are amazing
@hardik-ok4sw5 жыл бұрын
Vatavaran khup Sundar aahe 1 no.
@abhinaynaik51686 жыл бұрын
तू दिलेली माहिती ही अप्रतिम आहे, खूप छान असंच काम करत रहा आम्ही सर्वज तुझ्या सोबत आहोत. व्हिडीओ मस्त झालाय👌👌👌👍👍👍
@नामदेवडुबल5 жыл бұрын
जीटीवी
@jadhavpankajv6 жыл бұрын
Superb, Excellent. Awesome! Great videos Jeevan Mitra.
@lokeshkamble48183 жыл бұрын
Zabardast video hota dada
@nitinpatilvlogs87036 жыл бұрын
जीवन भाऊ अप्रतिम व्हिडिओ आहे आणि ड्रोन शूटिंग ला सुद्धा तोड नाही. तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.🙏🙏
@akshaydodkade6 жыл бұрын
No words to say... Literally awesome ♥️ Level UP from #JKV❤️
@bobmarley34676 жыл бұрын
Khoop chan Mitra........
@minaltamhane97303 жыл бұрын
Sudhagad fort is huge.maharaj aani maavle kase sahyadrichya kade kaparyaat gele asatil yacha andaaj yetoy.Kille kase majabut baandhale aahet.Nisarga che javlun darshan dilet ya vlog madhun thanks.Tatbandi jabardasta.Tya manani sawardhan karne shakya naahi mhanun padzad hote.
@RJ109116 жыл бұрын
Jeevan bhau lay bhari!!!!
@sameerkazi6786 жыл бұрын
खूप भारी व्हिडीओ दादा....
@navaldamodare8796 жыл бұрын
विडिओ खूप अप्रतिम होती दादा। खरा निसर्ग पहिला भेटला आम्हाला। फक्त पावसा मुले मध्ये मध्ये थोडं धुरकट दिसत होतं।। ड्रोन शूट खूप मस्त होते बाकी विडिओ मस्त आहे। 😘🙏😉🎊🎉💐
@dattuhapse3776 жыл бұрын
एकाच नंबर जिवन दादा
@JeevanKadamVlogs6 жыл бұрын
खूप धन्यवाद, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा !
@drpranitaramteke12046 жыл бұрын
Khup sundar nisarga
@dilipkedari27846 жыл бұрын
Ek number aani camera Quality pan ek number
@mini-gi6bo5 жыл бұрын
Wow... simply awesome!!!
@omkarjawanjal68795 жыл бұрын
mala tujya sobat yeych aahe tracking la ,,,I love tracking and love forts ,