JM Vishesh | Jaya Amitabh Bachchan | बच्चन कुटुंबांत चाललंय तरी काय ? | Marathi News

  Рет қаралды 330,627

Jai Maharashtra News

Jai Maharashtra News

Күн бұрын

Пікірлер: 212
@KoyappaKamble
@KoyappaKamble 2 ай бұрын
जय महाराष्ट्र बच्चन कुटुंबाच देशा साठी काय योगदान आहे ते सांगितले तर बरं होईल
@Sunita1702_a
@Sunita1702_a 2 ай бұрын
एकदम बरोबर 👌🏼🙏
@shrikantmohite1274
@shrikantmohite1274 2 ай бұрын
देशासाठी सोडा पण बच्चन ( यु पी वाला ) महाराष्ट्रात गेल्या ५० वर्षाहून अधिक काळ राहून बक्कळ पैसा, मालमत्ता कमवला पण त्याचे राज्याला काय योगदान आहे? योगदान तर बाजूलाच पण तो साधं मराठीतही बोलत नाही.
@Shruti-q8t
@Shruti-q8t 2 ай бұрын
You are right he actors yevdhe ka kamavtat hyanchi kay laiki nahitar te buddhiwadi isro scientists kuthe kamavtat
@Knowledge_Unicorn
@Knowledge_Unicorn 2 ай бұрын
Exactly
@akentertainment5571
@akentertainment5571 2 ай бұрын
हे कुटुंब काहीच कामाचं नाही देशासाठी
@sandeep_tech
@sandeep_tech 2 ай бұрын
अमिताभ बच्चन च नाव काडल तर हिला कोण ओळखत 😂
@santoshpandharmise5647
@santoshpandharmise5647 2 ай бұрын
अमिताभने आता रेखाला घरी आणावे
@Ytshots0024
@Ytshots0024 2 ай бұрын
😂😂
@kanchankambale6888
@kanchankambale6888 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😅
@chhayam2817
@chhayam2817 2 ай бұрын
😝
@mumtajmushrif5660
@mumtajmushrif5660 2 ай бұрын
हो
@NainaPagare-zd6gu
@NainaPagare-zd6gu 2 ай бұрын
😅😂😂
@varshaashtikar8225
@varshaashtikar8225 2 ай бұрын
ही बाई डोक्यात जाते. रेखा ल आयुष्यात कुणी ही नाही तरी ती हसमुख दिसते. आणि तिला बघून pleasant वाटते..
@yogiss1308
@yogiss1308 2 ай бұрын
काय नाही चालय ते जया बच्चन शहाणी बया आहे, तिचा मुळेच विषय असेल नक्कीच.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 2 ай бұрын
Hya kttrila 6turmla Bhonkayla Pattvile Aahe
@rajeshrraje7254
@rajeshrraje7254 2 ай бұрын
गुड्डी बुड्डी झाली आता आरामाची गरज आहे
@bnw6702
@bnw6702 2 ай бұрын
Kharach......
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 2 ай бұрын
Amitab bacchan yaani aapli style dhakhvli pahije.
@Cute_Dhanush
@Cute_Dhanush Ай бұрын
बुडित यांनी कि एक कानी होत महत्व हे एक राष्ट्र हे भारत माँ
@JyotiDeshmukh55
@JyotiDeshmukh55 2 ай бұрын
काहींच्या काही रेखा कशी कारण असेल.., खरं तर अशा प्रकारचे कारण रेखाच्या बाबतीत असायला हवी ही बाई वाह्यात आहे...भारत विरोधी आहे.. भारतीय परंपरा आणि धार्मिक वारसा ह्या वर सतत आक्षेप घेत असते....भारताची प्रगती आणि वाढती प्रतीष्ठा सहन होत नाही... शिवाय इंडी गृप ची असल्याने बाकिच्या गोष्टी ही आहेत च
@Harmony989
@Harmony989 2 ай бұрын
शीघ्रकोपी, माथेसुळ आहे त्या बाईला..तिला बाहेर पडूच देवू नये..वय वाढलं तिचं..
@latasunthwal3985
@latasunthwal3985 2 ай бұрын
जया को अमिताभ की बीबी है इसीलिये पहचानते है. नही तो इसे घंटा कौन पहचानता
@VishnuDudhal-st5uj
@VishnuDudhal-st5uj 2 ай бұрын
अशा अंहकारी लोकांना निवडून का देतात देव जाणे संपुर्ण नांव घेतले तर काय झाले अब्रू गेली का? सभापतीचे काय चुकले
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 2 ай бұрын
ही कधी निवडून आली 😅
@sunilin4449
@sunilin4449 2 ай бұрын
जया अमिताभ बच्चन यांनी आजपर्यंत आपलं घर भरण्या व्यतिरिक्त महाराष्ट्राला काय दिले? मागच्या दाराने संसदेत घुसली खरी,पण संसदेची मर्यादा सांभाळते आले नाही?
@kusumiyer8119
@kusumiyer8119 2 ай бұрын
Kay Dile tr Naaheech Taxpayers ch Salary Ghetat Immunity Unginat Free facility Mareparynt Pension Khanar Hyach Buddine BJP La Shaap Dila hota Ashasaty Rajysbhet Jaatat Sudhamurty Nchi Nakh Naahi Chappli Barabar pn Aahe ka Vazandar Kutumb My Foot 😮😮😮😮
@curiocity5696
@curiocity5696 2 ай бұрын
kadhala he puran lvala aaje,,?
@anuradhathakur3733
@anuradhathakur3733 2 ай бұрын
प्लीज सांगा देशासाठी त्यांनी काय केलं बच्चन कुटुंबाने सांगाल का
@ShriramKharat-xf7rp
@ShriramKharat-xf7rp 2 ай бұрын
चला जाऊद्या रेखा बच्चन म्हणा
@azharmujawar2373
@azharmujawar2373 2 ай бұрын
फालतु कुटुंब कशाला दाखवताय
@kirangaikar6028
@kirangaikar6028 2 ай бұрын
स्वतःला ज्यास्टच हुशार समजते तिला दया हाकलून
@ashoksawant4680
@ashoksawant4680 2 ай бұрын
Mcd baai ahe.😂
@Cute_Dhanush
@Cute_Dhanush Ай бұрын
बुडित हे आजी एक होत सारी कानि सूनाती हे बुडे एक वुनका बडा दर्जा हे
@snehasawant1846
@snehasawant1846 2 ай бұрын
अभिताभच नाव घेऊ नका मग त्याच्याबरोबर रहाते कशाला
@shubhangikatdare537
@shubhangikatdare537 2 ай бұрын
मनोरुग्ण आहे जया बच्चन. असच होणार.
@chhayahande7397
@chhayahande7397 Ай бұрын
बरोबर
@latakatore9114
@latakatore9114 2 ай бұрын
काय नाही चाललंय पैसा 💸 जास्त झाले आहे .. कुठे ठेवायचा ते टेन्शन आहे त्यांना
@akashlandge1212
@akashlandge1212 2 ай бұрын
यांना निवडून देतय तरी कोण ❓
@neetadeshbhratar7853
@neetadeshbhratar7853 2 ай бұрын
कोणत्याही कुटुंबात काय चाललंय हे आपल्याला विचारायच काही अधिकार नाही.
@PradnyaJuvekar-k2l
@PradnyaJuvekar-k2l 2 ай бұрын
Ka Jar te vedi bai public figure aahe aani pagal sarkhi bolte ticha navra aahe Amitabh kay garach hoti ase bolyache
@kailashkaranjkar9983
@kailashkaranjkar9983 2 ай бұрын
देशाच्या वाटचालीत योगदान ? मॅडम,काय योगदान दिलं आहे बच्चन कुटुंबानं ?
@Shruti-q8t
@Shruti-q8t 2 ай бұрын
Nusta mumbait yeun paisa kamavla ahe....ajun hi mhtara Ani mhatari pudhchya pidhi sathi paise kamavtat
@ashokgurav2830
@ashokgurav2830 2 ай бұрын
गुड्डी बाईने आता जया भादुरी हेच नाव लावावे नवऱ्याचे नाव लावायला गुड्डी ला लाज का वाटते
@DesiFunnn
@DesiFunnn 2 ай бұрын
Boyfriend la bare वाटावे म्हणून असेल कदाचित 😂😂😂
@sharadchandra7937
@sharadchandra7937 2 ай бұрын
जया रेखाशी सुद्धा निट बोलत नाही किंवा बोलत च नाही .
@mohanshete9170
@mohanshete9170 2 ай бұрын
काय चुकले सभापतींचे, जया अमिताभ बच्चन असे संपूर्ण नाव घेतले, यात काहीही चुकीचे नाही. बंगाली म्हातारचळ असेच म्हणावे लागेल.
@MininathDhamale
@MininathDhamale 2 ай бұрын
काही जास्त झाल नाही फक्त पैसे जास्त झाले त
@DattaOak
@DattaOak 2 ай бұрын
जया बच्चन या अमिताभ बच्चन यांना राजकारणात घेऊ शकत नाहीत म्हणून ते असे म्हणाल्या
@kailashsharma3738
@kailashsharma3738 2 ай бұрын
जया बच्चन पासून अमिताभ बच्चन पण त्रस्त आहेत.
@kirtipanat3093
@kirtipanat3093 2 ай бұрын
जो पर्यंत जया बच्चन सारखी साडेसाती त्या घरात आहे त्या घरात कधीच सुखी कुणी राहणार नाही
@Grtindian
@Grtindian 2 ай бұрын
बच्चन कुटुंबात काय चाललय ते त्यांचं ते बघून घेतील. आपण कशाला उगाच आपल खाऊन लष्कर च्या भाकऱ्या भाजायच्या. तुम्हा लोकांना काही फायदा आहे का त्या गोष्टीचा ?
@ushanitnavare2181
@ushanitnavare2181 2 ай бұрын
Are dayn tila haklun😅😅😅😅
@kavitapawar9288
@kavitapawar9288 2 ай бұрын
ईथे सर्वसाधारण कुटुंबात बरेच अडचणी आहेत ते बघायला आणि विचारायला कोण येतय तर ह्यांचा काय विषय घेवून बसायचा
@manoharjadhav8639
@manoharjadhav8639 2 ай бұрын
** घरात एकमेकांशी पटत नाही. त्यामुळे ही बया घरचा राग संसदेत काढताना दिसत असते. ** कौटुंबिक स्वास्थ्य नाही, त्यामुळेच फ्रस्ट्रेशनला आली आहे. ** हेतूपुरस्सर न शोभणारी भाषा वापरून स्वतःची किंमत घालवते आहे. समाजवादी पक्ष तीचा उपयोग करून घेत आहे.
@chandrakantpalav9470
@chandrakantpalav9470 2 ай бұрын
Maz ala ahe
@NarayanMane-lo4hv
@NarayanMane-lo4hv 28 күн бұрын
याला सर्वस्व अमिताभ जबाबदार आहेत त्यांचे चांगले वाइट कर्म ❤
@AnilShinde-k6p
@AnilShinde-k6p 2 ай бұрын
यांच काही चालुद्या आपल्याला काय करायचे यांना गरीब कधीच दिसले नाही.
@jivanshelke5516
@jivanshelke5516 Ай бұрын
फटकळ नाही भटकळ आहे,हीला संस्कार आहेत का
@KhanduDure-e9d
@KhanduDure-e9d 2 ай бұрын
इन लोगोको एक बेटे का संसार संभालना आता नही, ये शर्म की बात है. ये लायक लोग नही है.
@manikraokhode7146
@manikraokhode7146 2 ай бұрын
आता काय म्हातारपणात घोडा पण चालत नाही
@sushilpachange2604
@sushilpachange2604 2 ай бұрын
धनकड साहेब 1no
@smitatambe98
@smitatambe98 2 ай бұрын
Crakk irritating lady😣😫
@AnjaliSarnaik-g4u
@AnjaliSarnaik-g4u 2 ай бұрын
लोक सुनेला वेडे वाकडे बोलतात तेव्हा का चूप राहते, ओरडले पाहिजे ना
@anilmanjare7882
@anilmanjare7882 2 ай бұрын
Khupach proudy aahe.
@SudeshBalid
@SudeshBalid 2 ай бұрын
प्रचंड गर्विष्ठ बाई
@rashmimundargi5899
@rashmimundargi5899 29 күн бұрын
Gone mad
@manojkhairnar344
@manojkhairnar344 2 ай бұрын
संपायला आले की दिवा जास्त फड फड करतो
@Entertain33873
@Entertain33873 2 ай бұрын
साठी बुध्दी नाठी
@shaukathakim9609
@shaukathakim9609 2 ай бұрын
जया एक स्वतंत्र व्यक्तित्व आहे, उनका नाम अलग ही होना चाहिए.
@leelasonar5114
@leelasonar5114 2 ай бұрын
ही जया जास्त गर्विष्ठ बाई आहे.
@srb6135
@srb6135 2 ай бұрын
आयुष्य भर काळ्याचे पांढरे करणार्यांच्या बातम्या का दाखवता ? दुसर्या बातम्या तुमच्या कडे नसतील तर लोकांचे प्रश्न दाखवा जनतेच्या जिवावर निवडुन येणार्या या (मत भिकारी ) लोकांचे विडीओ दाखवुन तुम्ही का मोठे करता ?😢
@prachishinde5793
@prachishinde5793 2 ай бұрын
हीचा आदर्श सून ठेवनार
@revatipatil3160
@revatipatil3160 2 ай бұрын
जयाजी आप apne aap ko badalna चाहिये
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Ай бұрын
आग लागली बच्चन कुटुंबाला आपल्याला काय घेणं देणं
@dipakkhetre3158
@dipakkhetre3158 2 ай бұрын
जया है कोन
@gp-kd8me
@gp-kd8me 2 ай бұрын
जब पती का अंग लटक जाता है तो मनचली औरते ऊसके साथ नाम जोडने से भी चिढती है ये सच्चाई है
@PMantri6194
@PMantri6194 2 ай бұрын
Next बिगबॉस मध्ये जाणार ही 🤣
@vanitadhamale5258
@vanitadhamale5258 2 ай бұрын
जया बच्चन च सगळ चालवते
@mahavinayakchits4364
@mahavinayakchits4364 2 ай бұрын
Hot temper madam😮
@amogsidhukli2063
@amogsidhukli2063 2 ай бұрын
खरचं गुडुडी आता बुढी झालेली आहे
@kailaskharat130
@kailaskharat130 2 ай бұрын
संपुर्ण नाम लेनेका इतना गुसा आला मग काय चाललय आता अस केव्हा वाटतय दुनियेतील लोक हुषार आहेत लोकांना सर्व समजतय
@sopangaikwad8011
@sopangaikwad8011 2 ай бұрын
अमिताभ बच्चन की जय हो 🙏🚩 ऐश्वर्या अभिषेक बच्चन की जय🙏🚩 अभिषेक अमिताभ बच्चन की जय 🙏🚩 ॲण्टी इंडिया सोच छोडकर पाकिस्तानी जीवन नहीं जी सकते मरते दम तक ॲण्टी इंडिया सोच अपनाना पसंद करते. कुत्ते की पुंछ लोहे की नली तेडी कर देते है. लेकीन 🐕 कुत्ते की पुंछ सिधी नही हो सकती. खुदका क्रोध यह एक हर किसीका शत्रू है. अहंकारी रावण की सोनेकी लंका हमारे श्रीरामदूत हनुमान जी ने लंकादहन कर दिया. जैसी करनी वैसी भरनी यह भगवान जयश्रीराम का सच्चा कानून है वह सब को भोगना पडेगा.
@RavindraPhadake-z3v
@RavindraPhadake-z3v 2 ай бұрын
लोकांनी गरजेपेक्षा जास्त डोक्यावर बसवून घेतले आहे
@meghavairagade58
@meghavairagade58 2 ай бұрын
लेकिन मुझे समझ ही नही आ रहा है हम लोग बच्चन परिवार के बारे में इतनी दिलचस्पी क्यू ले रहे है,,, हमें क्यू इन मिडियावालोंको इतना भाव दे रहें है
@sbawkar1976
@sbawkar1976 2 ай бұрын
ती राज्यसभेत अस काय चूकच बोलली....
@tejal5710
@tejal5710 2 ай бұрын
जया अमिताभ रेखा सबको पसंद निरमा.😅😅😅😅
@ShreeRam40123
@ShreeRam40123 2 ай бұрын
जाणून बुजून जया बच्चन यांची ते खुसपट काढून त्या ना डिवचले माहिती असून त्यांचे पटत नाही तर मुद्दाम उल्लेख केला हा प्रसंग संगाची गरज नाही तिचा इतिहास का सांगत आहात
@Swaruppatange
@Swaruppatange 2 ай бұрын
घरातील भांडणे संसदेच्या पटला पर्यंत आली काय या बाईला म्हणावे त्यांनी आपले डोके चांगल्या डॉक्टर कडून तपासून घ्यावे नाहीतर ही बाई संसदेत शिव्या पण द्यायची वेळीच सावधान
@dilipsalunkhe4292
@dilipsalunkhe4292 Ай бұрын
सभापतीनी संपूर्ण नांव घेतलं म्हणून काय झालं जयाजींन काय असं केले आहे ते सांगा
@vinodjape3964
@vinodjape3964 2 ай бұрын
काँग्रेस ला जोर चढला आहे जया ची उपराष्ट्रपती शी अशी वाघणूक असेल तर बाकी समजून घ्या
@nehakulkarni5329
@nehakulkarni5329 2 ай бұрын
एकतर दुसर्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय चाललंय याचं चर्वण करायचं काय कारण? त्यात वयाने ,मानाने आणि ज्ञानाने जेष्ठ असणार्या व्यक्तींबद्दल असा एकेरी उल्लेख करून बोलणे बरोबर आहे का?
@prakashpatil6934
@prakashpatil6934 2 ай бұрын
अब लगता है ये ज्या बच्चन अमिताभ बच्चन के लायक नहीं है इतकी वजहसे एक शालिनी इंन्सान की इमेज खराब होत रही है
@vanitadhamale5258
@vanitadhamale5258 25 күн бұрын
धनकड साहेबांचं क्या गलती पती का नाम लिया ये गलती
@shashikantkamble6866
@shashikantkamble6866 2 ай бұрын
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@nandkumartarate5580
@nandkumartarate5580 2 ай бұрын
Send her to Banaras
@chandadhavle5166
@chandadhavle5166 Ай бұрын
एकच गोष्ट किती वेळा सांगणार?
@LataLokhande-m3v
@LataLokhande-m3v Ай бұрын
काय करायच महाराष्ट्र ला आपल्याच इथै नाव कमावला आपल्याकाही काय करतात कशाला पाहिजे आपल्यालोकाचे बघा
@chandrakantpalav9470
@chandrakantpalav9470 2 ай бұрын
apan ati hushar samjate
@Cute_Dhanush
@Cute_Dhanush Ай бұрын
बजन एक परीवारके घरके लोग खुदका जीवन सब सवी सच पाते करते हे फिरभी वो सारे आलग आलग जीवन जीते हे वुनके घरमे कोई कसीकि बात नही सून ते हे सते हे सबसे जिदा दुकि माने वाले आबिताब पचन आपने जीवन का आरत समजनेमे ही आपनी भुल कया हे हे भगवानको आत्मा माते करती हे सब हासके बाते करते हे आदरसे दूकि हे एक परी वार मे सब हे सक छोटकर
@RohitRuiya-qq6kj
@RohitRuiya-qq6kj 2 ай бұрын
Mhatree chi dokya fiRlya as peR age it's happens
@Cute_Dhanush
@Cute_Dhanush Ай бұрын
बचन एक कुटुम भारत रत एक यात बचत आहे
@sushilpachange2604
@sushilpachange2604 2 ай бұрын
तिला thci जागा दाखविली
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 2 ай бұрын
Baachan kutumbane deshasathi apli samptti daan keli pahije.
@subhashsurawase4762
@subhashsurawase4762 2 ай бұрын
ज्या बच्चन अहंकार असलेली मूखॅ बाइक आहे
@Cute_Dhanush
@Cute_Dhanush Ай бұрын
एक परीवार हेराज कारन आहे बचन मनतात राज आपले हे आहे प नको तू राजे नको हे पतनी मते राज मला आवड आहे एक तकरार एक परीवार हे एक घरकि बात हे
@umakantkawale1749
@umakantkawale1749 2 ай бұрын
महाराष्ट्रासाठी यांचे योगदान काय ते सांगावे
@girishdeshpande7130
@girishdeshpande7130 Ай бұрын
वामपंथी विचार धारा भारत कि हिंदू धर्म कि संस्कृती को. खतम कर रहि उ
@Sunita1702_a
@Sunita1702_a 2 ай бұрын
असतो एखाद्या चा स्वभाव आपण कशाला टेन्शन घ्यायचं 😂
@varshadandawate9066
@varshadandawate9066 22 күн бұрын
देशात दुसरे महत्त्वाचे विषय आहेत बंद करा हे मीडियाने यांना खूप मोठं बनवलं आहे
@allabakshamulla9282
@allabakshamulla9282 2 ай бұрын
कोणी काही म्हणो पण अमिताभचे जगभरातून त्याना मानणारे करोड़ो चाहते आहेत .आता अमिताभचेही आपल्या देशासाठी काहीतरी करून दाखवण्याचे कर्तव्य आहे
@jawaleparmeshwar8863
@jawaleparmeshwar8863 2 ай бұрын
अ. फिल्म सृष्टीतील महिला असेच असतात त्यांना जास्त नवरे असतात
@shrikantdeshpande6842
@shrikantdeshpande6842 2 ай бұрын
Kona la avdhar naheee....asa kasa actress...body language? Kay bhashya ? Vice president and Chair person also.. .
@dattatraypatil5683
@dattatraypatil5683 2 ай бұрын
ममता बॅनर्जी यांच्या जवळच्या आहेत जया 😂
@ranendrabhaip9660
@ranendrabhaip9660 2 ай бұрын
अमिताभ ने पुढचं आयुष्य आश्रमात काढावं
@satishdantkale9384
@satishdantkale9384 2 ай бұрын
🙏 Acting in Parliament as angry woman.
@Anil-bf7cy
@Anil-bf7cy 2 ай бұрын
Pann Jayache faqt Amitabh barobar aahe relationship,50 lokan barobar naahi😊
@yuvrajkorade2324
@yuvrajkorade2324 Ай бұрын
पैशाचा माज आहे बाकी काही नाही
@purushottamkakde4541
@purushottamkakde4541 2 ай бұрын
Why you are worried about their family back ground
@kumudjadhav1180
@kumudjadhav1180 2 ай бұрын
Jayacha ahnnakar
@curiocity5696
@curiocity5696 2 ай бұрын
Tumhal kay karayacha aahe? Jaya ni parliament madhe kase wagave te sanga.
@us.973
@us.973 2 ай бұрын
घरातली भांडण लोकांवर राग काढू नये जया बच्चन ने धणखड यांचा अपमान केला त्यांनी इतका atitude वाढला त्यांचा नवऱ्याच नाव घेतल तर काय झाल नवरा आहे की नाही ? हा प्रश्न पडतो आहे
@pushparahate5430
@pushparahate5430 2 ай бұрын
Khadus ahe jaya.
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,7 МЛН
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Old Angry Woman Jaya Bachchan | Sick or Insane ? | Suffering From Disease?
31:29
Shweta Jaya Filmy Baatein
Рет қаралды 60 М.
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,7 МЛН