भारतातील सर्वात मोठ्या बंदरात स्थानिक कामगार किती? हा प्रश्न विचारायला हवा होता रिपोर्टर साहेबांनी
@vivekpatil98429 ай бұрын
Local kamgar khup ahet pan contract var ahet changli salary nahi permenant nahi karat tyna ani changla post var sagli baherchi lok ahet
@sandeepk8466 ай бұрын
आधी स्थानिक भुमिपुत्रयांना विचारा स्वतः हा व्यवसाय सुरू करुन बाहेरच्या लोकांना कामाला का ठेवलं आहे.त्यांच्यासाठी चाळी बांधून भाडी मोजत का बसतात.😮
@prashantthakur27632 жыл бұрын
JNPT बंदर हे उरण तालुक्यात आणि रायगड जिल्ह्यात आहे हे पण सांगा. उरण आणि पनवेल तालुके आता सरसकट नवी मुंबई म्हणून ओळखले जात असले तरी ते रायगड जिल्ह्यात येतात.
@dipakvanikar62542 жыл бұрын
सुंदर माहिती,धन्यवाद 👌👍✌️🙏
@jalindarkoli6332 жыл бұрын
JNPT बंदर प्रकल्पासाठी १९८५ साली विस्थापित झालेल शेवा कोळीवाडा गावाची परिस्थिती आज किती वाईट आहे हे सुद्धा ABP माझा वर प्रसारित होऊ द्या...
@subhashkanawade43622 жыл бұрын
हे बंदर महाराष्ट्रातील असून त्याच नाव हे महाराष्ट्रातील कर्तृत्ववान माणसाच्या नावाने असावे...( छत्रपती शिवाजी महाराज, सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, हिंदुसम्राट बाळासाहेब ठाकरे)
@nileshkamble22565 ай бұрын
छान व्हिडिओ दाखवला साहेब थँक्यू ❤❤❤
@शिवव्याख्यातेप्रशांतमराठे Жыл бұрын
खुप छान माहिती दिली तुम्ही सर जी 🙏
@BhimraoShirsath-p2n3 ай бұрын
नाव पुसण्याचा काम करु नका जवहारलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मुंबई याच नावाने ओळखले जाते J N P T ❤❤
@paragkulkarni50035 ай бұрын
Very informative and useful! 🎉🎉🎉
@rameshgharat17292 жыл бұрын
हेच ते पाच ही बंदर न्हावा शेवा म्हणून ओळखतात, नाव न्हावा शेवा आणि न्हावा गावचा एक ही व्यक्ती तिथ कामला नाही.1989पासुन हया बंदराही घाण घाललीय ईथे. शिवाय आमचा मासेमारीचा व्यवसाय ही बुडाला.
@narendrathakur60899 күн бұрын
अजून मारवाडी अशा परप्रांतीय आमदाराला निवडून द्या.म्हणजे अजून हायसे वाटेल.
@shridharparadkar51494 ай бұрын
माहिती सुंदर. जे आहे ते , जी आहे ती, जो आहे तो हे विनाकारण . वापरू नये ही विनंती.
@maheshprabhale51634 ай бұрын
छान माहिती
@भानुदासथोरे2 жыл бұрын
बंदरावर सर्वाधिक त्रास वहाण चालकाला आहे,हेल्परला आत सोडत नाहीत, दिवस दिवस लाईनला थाबाव लागत खायला पण भेटत नाही,आणी कंटेनर यार्डात खुपच त्रास देतात, आडून पैसे घेतात,
@govindkumbhar68052 ай бұрын
खर आहे मला अनुभव आहे
@vijayvaidya8102 жыл бұрын
Good
@muralidharamane1862 жыл бұрын
🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@narendrathakur77542 жыл бұрын
हिच ती jnpt मोदी आणि शहा यांनी ६०% गुजरात च्या कांडला बंदरा कडे नेले.... हे मराठी, महाराष्ट्रातील जनतेने लक्षात घ्यावे.
@ravikantshingade67122 жыл бұрын
बरोबर आहे
@sahilkadam9076 Жыл бұрын
Ata Wadhvan Port la virodh karu naka mag. Chance ahe aplya kade parat
@AMOLPATIL-xk1um5 ай бұрын
Jnpt कामगार शेमटीखार
@siddheshhajare22432 жыл бұрын
Uran mde ahe ,uran mention kara
@omkarsuryvanshi22802 ай бұрын
हम है राही प्यार के
@saurbhkulkarni51812 жыл бұрын
सहकारी साखर कारखाने चालवतात त्या प्रमाणे हे टर्मिनल चालवायला द्यायला हवेत.
@mohitjadhav98882 жыл бұрын
Mhanje jase sakar karkhane band hotat tase he pn houdya
@omkarsuryvanshi22802 ай бұрын
इम्पोर्ट बंदरगाह कांडला इक्सपोर्ट बंदरगाह जेनपीटी
@dilipraogarje78955 ай бұрын
प्रतिवर्षी आमच्या बंदराला महाराष्ट्रातील बंदराला 122 रुपये रॉयल्टी कशासाठी व मंत्रा बंदरला जागा एक रुपया 25 पैशात कायमस्वरूपी आदाने ला का दिली व मुक्त व्यापार क्षेत्र मुद्रा बंदर लाच का करण्यात आलं इतर बंदरावर अन्याय होत नाही का
@GOJO_edit844 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@biomagneticenergy66182 жыл бұрын
फक्त चीना ला Export करू नका आणि import पण करू नका
@YesIcan37192 жыл бұрын
हे कधी अदानीला विकणार आहेत मोडी साहेब
@thekingsupporter2m1502 жыл бұрын
Tuz ran viklyavr
@ravikantshingade67122 жыл бұрын
😂
@swapnilpatil99452 жыл бұрын
Bhava jnpt la bhikela lavala tya modi ni ADANI SARVA KAHI VIKALA..ani tyane gujrat la mudra bnadar banaval
@prashantthakur27632 жыл бұрын
True. Jnpt चे महत्त्व कमी करून गुजरातच्या अदानी पोर्टला व्यवसाय जास्तीत जास्त कसा मिळेल ह्यासाठी केंद्रातले सरकार प्रयत्न करतेय. अदानी पोर्टचे गेल्या 3- 4 वर्षातले व्यवसायवृद्धीचे आकडे हेच सांगतात.
@bjp12122 жыл бұрын
Hooo brobar dhandaychi vat lavli trailer chaa
@hemantg24082 жыл бұрын
फक्तं चीन ला export करू नका आणि import पण करू नका
@devendrakoli85718 ай бұрын
Fisher man not setisfai dhis projekt
@krupamobile3150 Жыл бұрын
काही दिवसात हे पण गुजरात ला जाईल 😂🙏
@Taranath4994 ай бұрын
KYA SAR PER UTH LE JAYINGE
@pratibhathakur7733 Жыл бұрын
JNPT nahi tar te naav NSPT, mhanje Nhava Sheva Port Trust ase hote, ani punha NSPT hech naav lavale gele pahije,.
@jalindargorakh21082 күн бұрын
कुठली सुविधा नाही एका पैकी करू नको
@abhijeetsonawane2420 Жыл бұрын
Korona kalat jnpt mahe je gadi chalvat hote tyacha pagar tar dilach nahi ekta company nine Mi hoto tya company madhe Tumhi ek baju mandali dusri nahi
@sunilr.shinde94902 жыл бұрын
JNPA मध्ये एकूण 5 Container Terminals आहेत. JNPCT, BMCT , GTI , NSICT , NSIGT . आपण दोन Container Terminals ची नावे सांगायचं विसरलात @abpmaza .
@akashtarte35362 жыл бұрын
अधिक माहिती भेटू शकते का जसे एखादे इम्पोर्ट होणारे प्रोडक्ट खरेदी करायचे असेल तर त्या संबंधित ऑफिस कुठे आहेत
@abhaynemane2 жыл бұрын
@@akashtarte3536, thumhi swatha to import karu shkatat, kivha jo koni to product import karto private company tyancha kadun thumhi gheu shaktat,