'मराठी मत बोलो' म्हणत महिलांना मारहाण; चिपळूणमध्ये परप्रांतीयांचा माज मनसेने उतरवला ! Vadalwara Live

  Рет қаралды 282,568

Vadalwara Live - वादळवारा लाईव्ह

Vadalwara Live - वादळवारा लाईव्ह

Күн бұрын

Пікірлер: 687
@vinayakjadhav74
@vinayakjadhav74 Ай бұрын
महाराष्ट्रात म न से आवश्यक! अविनाश दादा धन्यवाद !!
@KishorShirke-s3j
@KishorShirke-s3j Ай бұрын
हो पण जर का मनसे ल मत दिली तरच काही तरी करता येईल ना
@Vjane-b9s
@Vjane-b9s 29 күн бұрын
Adhi ev-m hatavle pahijet nahitr nusta parprantiyanna fayda karnare nivdun yetil..
@Vjane-b9s
@Vjane-b9s 29 күн бұрын
​@@KishorShirke-s3j Adhi ev-m hatavle pahijet.... nahitr nusta parprantiyanna fayda karnare nivdun yetil..
@AkshayTodankar
@AkshayTodankar Ай бұрын
फक्त कठीण प्रसंगी मनसेची नका आठवण काढू, मतदान करताना देखील आठवण ठेवा🙏🏼
@OPGYASHGAMING
@OPGYASHGAMING Ай бұрын
He barober ahe bhau pn aplya lokana pn kalale pahije kamit kami tyanna 1 chance dya
@AkshayTodankar
@AkshayTodankar Ай бұрын
@@OPGYASHGAMING हा एकदा तरी चान्स द्यायला हवा आहे, कारण इतर सगळ्यांना चान्स दिला आहे, आता जरा नवीन पर्याय हवा जो फक्त महाराष्ट्र चा विचार करेल, आणि महाराष्ट्राच्या हिता साथी घेतलेल्या निर्णयामुळे कोणाची मन दुखावतील कि नाही याचा विचार करणारा नसावा.... 🙏🏼
@AA33958
@AA33958 Ай бұрын
Lokana Kadhich Kalnar Nahi Kathin Prasangi Yevd Ch Manase Pahije Aste Lokana Vote Matra Dusrya Pakshala Detat... Jai Manase
@SuperPinky004
@SuperPinky004 Ай бұрын
Manasela pan election ale ki marathi mansachi aathavan yete tyach kay
@Vijay-G.
@Vijay-G. Ай бұрын
या वेळी सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळेल, परंतु ही सुवर्णसंधी काहीतरी विचित्र बडबड, अथवा नको तिथे विरोध करुन घालवू नये.
@ganeshjadhav7903
@ganeshjadhav7903 Ай бұрын
मराठी माणसाने सर्वांनी मिळून चोप द्यावा आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहोत एकी महत्वाची असते भावांनो जय महाराष्ट्र जय शिवराय
@rameshsalunkhe4012
@rameshsalunkhe4012 Ай бұрын
बटे है इसिलीये कट रहे है
@pratikgothankar8413
@pratikgothankar8413 Ай бұрын
Pahile marathi mansala chop dyava gand fatli tr manase ani vote kartana kon manse amhi nhi olkhat
@jaisakarogevaisabharoge..3505
@jaisakarogevaisabharoge..3505 Ай бұрын
बघे बनतात....विडिओ पण काढतील....पण एकत्र नाही येणार ....
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 Ай бұрын
बरोबर बघ्याची भूमिका घेतात.मग स्वतावर वेळ येते तेव्हा फुकट मरतात.प्रत्येक महाराष्ट्रियन लोकांनी शपथ घेतली पाहजे असल्या प्रवर्ती विरूद्ध लढण्याची.न घाबरता.तरच समाज टिकेल.पोलिस सगळीकडे नाही पोहचू शकत.
@adityachavan3139
@adityachavan3139 Ай бұрын
​@@rameshsalunkhe4012😂Ani hee loka baherchya deshyat gelyavr racism chya navana radtat sota kartat te chalta
@djalankar3706
@djalankar3706 2 ай бұрын
ही आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ताकत जय मनसे 💪💪💪
@AsifAnsari-vn5bh
@AsifAnsari-vn5bh Ай бұрын
😂
@subhashmore6949
@subhashmore6949 Ай бұрын
@@AsifAnsari-vn5bh🐷🧠
@Black_cat_kalburgi
@Black_cat_kalburgi Ай бұрын
​@@AsifAnsari-vn5bh has kya raha zatoo
@AdilAdil-vf5iq
@AdilAdil-vf5iq Ай бұрын
​@@AsifAnsari-vn5bhpakistani bangladeshi bhi bhut ghuse hay Maharashtra me lath marke nikalna chahiye
@AdilAdil-vf5iq
@AdilAdil-vf5iq Ай бұрын
​@@AsifAnsari-vn5bhhay ghe 🐖🐖🐖🐽 ❤ dyaaaaa
@prafullmhatre6308
@prafullmhatre6308 Ай бұрын
त्या टीसीला पण कामावरून काढून टाकायला हवंय ते नुसते पैसे गोळा करायला का असतात त्यालापन काढून टाका
@techguru6713
@techguru6713 Ай бұрын
परप्रांतीय असणार तो पन
@anoop-f6t
@anoop-f6t Ай бұрын
toh pan parprantiya asnar
@jaibharat3206
@jaibharat3206 Ай бұрын
हे रेल्वे पोलिसांचे काम आहे. TC फक्त ticket check करू शकतो.. फक्त त्याने RPF ला कळवायला हवं होतं. अशा वेळी ताबडतोब 193 डायल करा. TTE येतो
@rajendraghosale3574
@rajendraghosale3574 Ай бұрын
तो टी सी पण हिंदी वाला भैया आहे यावर एकच उपाय , मनसे ला सत्तेत आणा मराठी माणसानी, रेल्वेच्या सर्व स्टेशन मध्ये भैया भरलेले आहेत
@akshaypatil-cs9fo
@akshaypatil-cs9fo Ай бұрын
आश्चर्य याचेच वाटते की जेंव्हाकेंव्हा परप्रांतीय माणसे आपल्या मराठी माणसाला मारत असताना आजुबाजूचे मराठी तरुण त्याला प्रतिकार न करता फक्त षंढासारखे बघत असतात तेंव्हा अशा तरुणांच्या तरुणपणाबाबत शंका येते.....😢
@prathameshkudapkar7839
@prathameshkudapkar7839 Ай бұрын
Ho na Barober ahe dada
@विश्वजीत-ठ5ज
@विश्वजीत-ठ5ज Ай бұрын
जे आपले मत फक्त ३०० रुपयात विकतात त्यांच्याकडून काय अपेक्षा ??
@abhijeetrane.7208
@abhijeetrane.7208 Ай бұрын
शंका नाय ते साले ना मर्द असतात
@Crazycollection-rp3ug
@Crazycollection-rp3ug Ай бұрын
बरोबर बोलला मित्रा आणि हेच तरुण शिवजयंतीला छत्रपतींचे मोठे भक्त असण्याचा ढोंग कर्तर्म
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 Ай бұрын
महाराष्ट्रातील मराठी नेत्यांना स्वतः चा रूबाब ठेवता येत नाही, हे एक कटू सत्य आहे.
@mahendrabate4234
@mahendrabate4234 Ай бұрын
महाराष्ट्रात मनसे पाहिजे वेळ गेली नाही मतदान करताना मराठी माणसाने लक्षात ठेवा इतर कोणताही पक्ष तुमच्यासाठी धावून येणार नाही.
@AsifAnsari-vn5bh
@AsifAnsari-vn5bh Ай бұрын
😂
@rajeshtupe5751
@rajeshtupe5751 Ай бұрын
EVM कोण बंद करणार.
@godofliberty3664
@godofliberty3664 Ай бұрын
अगोदर ते यु.पी. व बिहारचे लोक महाराष्ट्रातच का वाढले आहेत. तसेच सगळे उद्योजक त्यांनाच का कामावर ठेवतात त्याचा विचार करा.
@sachinmalkar1313
@sachinmalkar1313 Ай бұрын
Vote bank bjp chi morarji chi
@MarotiDalpuse
@MarotiDalpuse Ай бұрын
पंजाब मध्ये पन बिहारीचाच कब्जा आहे 😮
@kokankarratnagiri
@kokankarratnagiri Ай бұрын
महाराष्ट्र फक्त मनसे ❤❤ एकदा संधी दिली पाहिजे किती वर्ष ह्याणला संधी देणार आता फक्त मनसे ला संधी दिली पाहिजे
@chandrakantmanjrekar2409
@chandrakantmanjrekar2409 Ай бұрын
Ho sandhi dyala pahije Mansela
@AsifAnsari-vn5bh
@AsifAnsari-vn5bh Ай бұрын
Win 1 seat first
@DeepakPatil-mq9wk
@DeepakPatil-mq9wk Ай бұрын
Right fakt manse ❤❤❤❤❤
@Black_cat_kalburgi
@Black_cat_kalburgi Ай бұрын
​@@AsifAnsari-vn5bhoye mim walya,,,, dekh ye time
@amit5286
@amit5286 Ай бұрын
​@@AsifAnsari-vn5bhnikal pahili fursat mai nikal
@riteshmargi9972
@riteshmargi9972 Ай бұрын
आदरणीय अविनाश दादा आणी सर्व पदाधिकारी आणी मनसे कारकर्ते यांचे मनापासून आभार...
@dipakpadval1716
@dipakpadval1716 Ай бұрын
परप्रांतीयांना जास्त माज आलाय
@club1051
@club1051 Ай бұрын
बिहारी आणि उत्तर प्रदेशात वेळ घालवणारे हे लोक आहेत.
@ganeshasrondkar3769
@ganeshasrondkar3769 Ай бұрын
असा घटना फक्त महाराष्ट्रातच का घडतात इतर राज्यांत असे काही प्रकार होत नाही याची हिम्मत होणार नाही आमचे बाटगे नालायक लोक प्रतिनिधी महाराष्ट्र अमराठी परपातीय लोकांना आदन दिलाय याच साठी अमराठी परपातीय लोकांना निवडून देऊं नका
@damudhadvad5278
@damudhadvad5278 Ай бұрын
पक्षांचीच मदत घेणार का? लोकांमध्ये दम नाही राहिला का?
@vpl001
@vpl001 Ай бұрын
पर प्रांतीय आले पक्षाची मदत, रोहिंग्या, बांगलादेशी आले पक्षाची मदत लागते, दगड फेक पक्षाची मदत लागते, भोंग्याचा त्रास पक्षाची मदत लागते, ही मदत लागत नसती तर मुघलांनी आठशे वर्ष आणि इंग्रजानी 250 वर्ष गुलामांना गुलामच ठेवलं नसतं, आणि आज पक्षांनी ही गुलाम बनवलं नसतं 😂😂😂
@tusharr2902
@tusharr2902 Ай бұрын
आता पण हेच विचाराचं आहे का? आता फक्त मनसे राहिली आहे
@manishpawar8630
@manishpawar8630 Ай бұрын
अणि आपलीच कोकणातील लोक बस भरभरून वोटिंग ला जातात कोकणात..... त्याच अणि त्याच लोकांना निवडून द्याला अणि बोलतात राज ठाकरे नको आम्हाला....😡😡
@DhananjayPatil-q2r
@DhananjayPatil-q2r 2 ай бұрын
पहिले त्या परप्रांतीय भाडव्याना फोडा नंतर पोलिस साना बोलवा
@Viratjfan
@Viratjfan 2 ай бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र जय भंडारी ❤
@shekharpawar8781
@shekharpawar8781 Ай бұрын
उबाठा मुळे आज ही परिस्थिती कोकणात आली आहे,अजून पुढे बघा. आभारी आहे मनसे कार्यकर्त्यांचे वेळे वर पोचले आणि फाडली.
@FishnCurryMalavni
@FishnCurryMalavni Ай бұрын
Correct
@anantparab3200
@anantparab3200 Ай бұрын
जय महाराष्ट्र
@shreemansatyawadi3788
@shreemansatyawadi3788 Ай бұрын
म्हणूनच मनसेने फक्त १००% समाजकारण करावे ... राजकारणाच्या भानगडीत पडूच नये. म्हणजे मग मराठी भाषेविषयी आणि मराठी माणसाविषयी असलेले खरे प्रेम व्यक्त होईल.
@tusharr2902
@tusharr2902 Ай бұрын
आता पर्यंत तेच करत आहे, एकदा तरी निवडून द्या तेव्हा खरं मराठी राज येईल महाराष्ट्रा मध्ये
@umeshrajni-ew1sv
@umeshrajni-ew1sv Ай бұрын
अविनाश दादा तुमच्या प्रयनतात देव आणखी यश देवो अशीच मदतीला धावून आल्या बदल खूप खूप धन्यवाद
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 2 ай бұрын
त्या टी सी ला पण अटक करा,
@savitamhatre1149
@savitamhatre1149 Ай бұрын
Shadhun chop dhya t.c. la
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 Ай бұрын
गोरखपूर ते मुंबई रोज पन्नास रेल्वे धावतात त्या आधी बंद करून टाका.
@9594240790
@9594240790 Ай бұрын
Pahila tar tula bharat desha tun baher kadhala pahije. Mansachi value nahi aahe tula. Hindi, Marathi, tamil telugu ha aplya bharat deshachi language aahe. Kasa sathi nafrat karto. Karayachi aahe tar english cha kara. Himmat aahe ka bolayacha....nahi aahe because you are hypocrite
@prakashshevade4107
@prakashshevade4107 Ай бұрын
मनसे आणि उबाठा एकत्र या आणि महाराष्ट्र मराठी अस्मितेसाठी जोमाने लढा असं झालं तर अख्खा महाराष्ट्र आणि मराठी माणूस तण मन धन लावून आपल्या पाठीशी उभा राहिल, अजुन ही वेळ गेली नाही आयुष्य फार मोठं नसतं आपण दोघे मिळून महाराष्ट्रासाठी मायबोली मराठी साठी ताकदीने लढला तर अजरामर व्हाल , झक मारली‌ती विधानसभा, पण मराठी माणसाची दहशत निर्माण झाली पाहिजे या महाराष्ट्रात , बघा जमलं तर
@tusharr2902
@tusharr2902 Ай бұрын
उबाठा खरंच?😂😂😂 आम्हाला फक्त मनसे पाहिजे, भाडीत गेला उद्धव, शरद, मोदी, शिंदे😡 उद्धव महान बापाचं नालायक पोट्ट. नाही जमलं तर स्वतंत्र राहून माराठ्यांसाठी राजकारण केलं असतं, पण नाही
@shripad1111
@shripad1111 Ай бұрын
ऊबाठाचे स्वतःचे उमेदवार परप्रांतीयांच्या Votes वर निवडून येत आहेत, तर मग ते का त्यांचा विरोध करणार.
@shahrukhshaikh7976
@shahrukhshaikh7976 Ай бұрын
महाराष्ट्रात फक्त मराठी...... विषय क्लोज......
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Ай бұрын
ह्या परप्रांतीय उपऱ्या ना कायमच धाक बसेल असा कायदा व्हायला पाहिजे. मनसे च ह्यात पुढाकार घेते. त्यांचे खूप खूप आभार 🙏🙏
@dattarajnarad3872
@dattarajnarad3872 Ай бұрын
तामिळनाडू कर्नाटक केरळ आंध्रप्रदेश मध्ये सरकारी शाळेत हिंदी विषय नाही हिंदी शिकविली जात नाही
@hanmuwadgeri
@hanmuwadgeri Ай бұрын
As nahi mitra karnataka madhe hindi shikavli Jate 😅
@SohamVaidya-w2g
@SohamVaidya-w2g Ай бұрын
फक्त तामिळनाडू नाही शिकवली जात, बाकीच्या राज्यात शिकवली जाते...
@KiranPethkar
@KiranPethkar Ай бұрын
त्या परप्रांतीयना असा धडा शिकवा कि ते पुन्हा महाराष्ट्रात पाऊल ठेवणार नाहीत.
@careerebiotorium5707
@careerebiotorium5707 2 ай бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@pratikshigwan8861
@pratikshigwan8861 Ай бұрын
EVM बंद करा, तर मनसे पर्यंत मराठी माणसाचं मत पोहोचेल....... तुमच्या घरात घुसलेत है परप्रांतीय, तुमच्या बेड पर्यंत पोहोचायची वाट बघताय का ? मराठी लोकांनी निदान दुसऱ्या मराठी लोकांच्या साठी पुढाकार घ्यावा.....
@rakeshsutar8904
@rakeshsutar8904 Ай бұрын
ही ताकत आहे मनसे ची❤❤
@akshaykulkarni5691
@akshaykulkarni5691 Ай бұрын
माझ्या मूर्ख मराठी मित्रांनो. निदान आता तरी जागे व्हा आणि मनसेला मतदान करा. हे माझे प्रामाणिक आवाहन आहे. 🙏
@bharatiadhatrao8696
@bharatiadhatrao8696 Ай бұрын
काम करायला मनसे आठवते पण मत देतांना विसर पडतो
@RoadtravellerCSG
@RoadtravellerCSG Ай бұрын
योग्य तो मेसेज गेलाय परप्रांतीय दादागिरी करणार्‍यांना अविनाश दादा चा नेटवर्क लय भारी
@basedmanaf8100
@basedmanaf8100 Ай бұрын
महाराष्ट्रात VISA सिस्टिम लागू करा. बापाचं राज्य असल्यासारखं हे उपरे इथे येतात , इथे स्थायिक होतात , त्यांची लोकसंख्या वाढवतात, त्यांचा उमेदवार निवडून आणतात आणि मराठी माणसांवर दादागिरी करतात. वेळीच परप्रांतीय लोंढ्यांवर उपाय काढा नायतर मराठी माणूस संपला म्हणून समजा.
@mk79139
@mk79139 Ай бұрын
मनसे आणि राज ठाकरे सत्तेवर यावेत अशी खूप इच्छा आहे .पण आमच्या येथे मनसेचा उमेदवारच नाही त्यामुळे मतदान हिंदुत्ववादी पक्षाला करणार .
@tusharr2902
@tusharr2902 Ай бұрын
तेच तर, त्यांना पण समजायला पाहिजे...संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये उमेदवार ठेवायला पाहिजे, पर्याय फक्त बीजेपी राहिला आमच्या कडे
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 Ай бұрын
घ्या अच्छे दिन अमराठी तुमच्या उरावर येवून बसवले भाजप ने,हेच आहे का बटेंगे तो कटेंगे ट्याग लाईन भाजपची,आता तरी मराठी माणसांने एकत्र येणे जरूरीचे आहे, परप्रांतीयांचा बहिष्कार करा, त्यांच्या कडून कुठलाही सामान खरीदी करू नका ते रोजंदारी साठी आले आहेत तेच करु द्या त्यांना
@jaddu3247
@jaddu3247 Ай бұрын
Are nipple yogi ke log hai oh
@tusharr2902
@tusharr2902 Ай бұрын
हे फक्त तुम्ही भाजप ला म्हटले म्हणजे तुमचा राग फक्त भाजप ला आहे, जेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा पासूनच सुरू आहे हे, नाही त्यांनी काही केलं आणि नाही भाजप नी. उद्धव तर नालायक झाला पूर्ण. शरद पवार, शिंदे ला काही फरक पडत नाही
@shripad1111
@shripad1111 Ай бұрын
Congress नेच ह्या परप्रांतियांना मुंबई आणि महाराष्ट्रात आणून वसविले, उगाच BJP च नाव घेऊन खोटं पसरवू नका. परप्रांतीय गेल्या 60 ते 70 वर्षापासून मुंबई महाराष्ट्रात आहेत त्या वेळी कोणाच सरकार होतं?
@pandharinathpatankar-gv7rb
@pandharinathpatankar-gv7rb Ай бұрын
आणि मनसेने ला मराठी माणूस मतदान करित नाहि...हे दुर्भाग्य आह़े मराठी माणसांचे ...
@pravinpawar7124
@pravinpawar7124 15 күн бұрын
जागा विका किंमतआजुन मिळेल परप्रांतीयांचि असिच दादागिरी वाढेल आणि आपल्याला त्रास होत राहिल नंतर आठवते आपले म न से कार्यकरते
@sunilgawde6219
@sunilgawde6219 Ай бұрын
वैभव खेडेकर साहेब, आपले सहकारी सर्वांचे आभार.
@roshanmandavkar4550
@roshanmandavkar4550 Ай бұрын
मनसे मराठी माणसाला किती महत्त्वाची आहे हे वेळ गेल्यावर काळू नये हीच विनंती. 🙏
@manthanagre5596
@manthanagre5596 Ай бұрын
महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा , मराठी माणूस टिकवायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये मनसेची सत्ता असणें गरजेचे आहे 🚩🚩🚩🚩 महाराष्ट्रातील जनतेला कठीण प्रसंगी मनसे आठवते मग मतदानाच्या दिवशी मनसे का आठवत नाही ✌️💯👀❤️‍🩹
@ravipalav3463
@ravipalav3463 11 күн бұрын
टेर्न मध्ये आरपीएफ पोलीस नाही?😮 ह्याला जबाबदार कोण 😢
@sahilfarale
@sahilfarale Ай бұрын
फक्त लोकांना अश्या अडचणी येतात तेव्हाच मनसे 🚩 आणि मनसेचे कार्यकर्ते आठवतात. आता एकच पर्याय राहिलाय महाराष्ट्राला राज साहेब ❤️🚩🚂
@Neck8967
@Neck8967 2 ай бұрын
आता समजलं मनसे का पाहिजे ते
@abhijitpatil5129
@abhijitpatil5129 2 ай бұрын
Ek ch No ...
@NAVINPACHGADE-gy7uc
@NAVINPACHGADE-gy7uc Ай бұрын
सर्व परप्रांतियांना मुंबई महाराष्ट्रचा बाहेर काढा ही तर सुरवात आहे अशी घटना मुंबई महाराष्ट्रत सर्व ठिकानी घडत आहे आरपार ची भूमिका घ्या नाही तर यांचे गुलाम म्हणून रहा जय महाराष्ट्र जय बाळा साहेब ठाकरे
@RanjeetsinhJadhav
@RanjeetsinhJadhav Ай бұрын
❤🚩चिपळूण च्या वीर मनसैनिकांच मनपूर्वक अभिनंदन. 👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍
@SagarSawant-s9g
@SagarSawant-s9g Ай бұрын
अविनाश जाधव आणि वैभव खेडेकर या दोघांचे ही आभार,
@prashantpatil79
@prashantpatil79 Ай бұрын
आपण भांडण झालं का मनसे ला बोलवतो ... आणि निवडणूक आली का पैसा देईल त्याला मत देता वारे वा 😂😂😂
@suryapatil3413
@suryapatil3413 Ай бұрын
मनसेला विरोध करणारे दिसत नाहीत ..यांच्यामुळेच मराठी अस्मिता टिकून आहे..
@vijayphate-v1n
@vijayphate-v1n Ай бұрын
धन्यवाद अविनाश दादा मनसे
@lovelyentertainment3124
@lovelyentertainment3124 Ай бұрын
आपलं कोकण सांभाळा .. एकी वाढवा एक जुट रहा🙏🙏
@damodarmulia8883
@damodarmulia8883 Ай бұрын
Great sir thanks for supporting ladies.
@pratikshigwan8861
@pratikshigwan8861 Ай бұрын
सत्ता नसतानाही मनसे मदतीला आली ! परप्रांतीय घरात घुसलेत्त, मराठी माणूस ते बेड पर्यंत पोहोचायची वाट बघतोय का ?
@valmikpatil2380
@valmikpatil2380 2 ай бұрын
Ek no kam.. मनसे ❤❤❤.. जय हिंद🇮🇳 जय महाराष्ट्र ⛳❤❤
@9594240790
@9594240790 Ай бұрын
Patil bhau mns kadhi jinkanar . Kadhi pasun vedh pahto me. 😅😅😅
@abhaykhare5930
@abhaykhare5930 Ай бұрын
शाबास भावानो
@suresh6185
@suresh6185 Ай бұрын
मराठी माणसांचे खरे कैवारी ही मनसे च आहे . पण महाराष्ट्रातील मराठी माणसांना अजून कळत नाही आहे . हे फारच दुःख दायक आहे . स्वतःच्या महाराष्ट्रात जेव्हा मराठी माणूस पर प्रंतियांकडून पिटला जातो तेव्हा फक्त मनसे च धावून येते आणि मराठी धर्म पर प्रंतियांना दाखवते . पण ईतर पक्ष हे पर प्रंतियांचे लालन पालन करण्यात मश्गूल असतात आणि खुशामत करण्यात आनंद मानतात आणि तसेच हे ईतर पक्ष मराठी माणसांना वाऱ्यावर सोडतात . ही साधी गोष्ट महाराष्ट्रातील माझ्या मराठी माणसांच्या का लक्षात येत नाही . आत्ता निवडणुका दोन दिवसावर आल्या आहेत . तर आपण सर्व मराठी माणसांनी मनसे लां भर भरून मते देवू या . मराठी माणसांची बाजू घेणारा एक तरी पक्ष म्हणजे मनसे महाराष्ट्रात आहे ह्याचे भान मराठी माणसांनी ठेवावे . एव्हढे जरी कळले तरी मराठी माणसांची प्रगती होईल . नाही तर मराठी माणूस महाराष्ट्रातूनच हद्दपार होईल .
@radheshpurohit4449
@radheshpurohit4449 Ай бұрын
यामध्ये मराठी लोकांची चुकी आहे मराठी माणूसच मराठी माणसाची वाट लावतोय. जोपर्यंत राज साहेबाना सत्ता देत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाची अशीच वाट लागत राहणार. मनसेकडे मराठी माणूस फक्त काम असल्यावर जातो आणि निवडणुका आल्या की मनसेनी कामे केलेली मराठी माणूस पद्धतशीर विसरतो. तेव्हा मराठी माणसाला हिंदुत्व वगैरे आठवत. आता मराठी माणसाने हे सगळं सहन करण्याची सवय ठेवा. भोगा आपल्या कर्माची फळे. 🚩जय मनसे🚩
@glorifygodsnamejahowa9801
@glorifygodsnamejahowa9801 Ай бұрын
JAI MARATHI , JAI MAHARASTRA JAI CHH. SHIVAJI MAHARAJ❤
@shridharshelar1918
@shridharshelar1918 Ай бұрын
शाब्बास मनशे कार्यकरते जयमहारास्टर
@bombaybeauties1396
@bombaybeauties1396 Ай бұрын
आश्या वेली फक्ता मनसे आठवते..Ani मतदान च्या वेलेला मात्र विसरुन जाता..वारे मराठी मानुस 🙏🏼...जय महाराष्ट्र 🚩🇮🇳
@sanjaygade7717
@sanjaygade7717 Ай бұрын
आपल्या महाराष्ट्रात माज दाखवतात आणि हे. जर. थांब वयाचे असेल तर आता फक्त मनसे संधी. सोडू नका
@mukulmobi456
@mukulmobi456 2 ай бұрын
हे फक्त mnse ch करू शकतो
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Ай бұрын
अगदी बरोबर बोललात 👍
@Qqqqatarr
@Qqqqatarr Ай бұрын
1 आमदार विजय केले नाही मनसे चें आता मदतीला यावे अशी अपेक्षा आहे........
@anilkagda7012
@anilkagda7012 2 ай бұрын
Railway police pan paraprantiya ahet konkan Railway madhe bagha
@susmitpendse5510
@susmitpendse5510 Ай бұрын
Ahet te pan
@goainformation1227
@goainformation1227 Ай бұрын
This is Indian railway not maharashtrian railways 😂
@SVK1405
@SVK1405 Ай бұрын
​@@goainformation1227 but that railways is in maharashtra so they will speak any langauge they want Who are they to tell speak only hindi ??
@ankitshukla4828
@ankitshukla4828 Ай бұрын
Request them to speak in English because this language is only enforce by partens to children they don't want their child to go in marathi school ​@@SVK1405
@ravipalav3463
@ravipalav3463 Ай бұрын
😊
@ashishnikam2487
@ashishnikam2487 Ай бұрын
हाच परप्रांतीयांचा माज उतरवायचा आहे.आणि त्यासाठी मनसेच पाहिजे❤🚩.
@Rk-dq8yc
@Rk-dq8yc Ай бұрын
मनसे जिंकवा ❗️🙏🙏🙏✅✅✅✅✅
@aavejmullaji9458
@aavejmullaji9458 Ай бұрын
Lay bhari ❤❤
@स्वराज्य-थ6ड
@स्वराज्य-थ6ड Ай бұрын
आई बहिणी वर, किव्हा स्वतःवर आले तर मनसे आठवते, मतदान करताना कुठे जाते अक्कल
@kirannimje1002
@kirannimje1002 Ай бұрын
Great news
@chandanwasnekar5814
@chandanwasnekar5814 Ай бұрын
धन्यवाद manase कार्यकर्ता गुड जॉब थैंक यू वेरी मच😊😊😊
@RajeshJedhe-y6p
@RajeshJedhe-y6p Ай бұрын
खुप खुप अभिनंदन भाऊ
@mr.shrikantpatil4502
@mr.shrikantpatil4502 Ай бұрын
मतदान करताना कोण विचार करत का मनसे चा अस काही झालं की मनसे आठवते 🙌🏻🚩 जय मनसे जय महाराष्ट्र
@vilassalvi3357
@vilassalvi3357 Ай бұрын
मनसे कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा, परंतु राज ठाकरेनी महाराष्ट्र विरोधीना साथ आणि त्याची वाहवा करणे सोडले तर मराठी जनता १०० टक्के साथ देईल.
@tradingking1433
@tradingking1433 Ай бұрын
पुढील 5 वर्षानंतर मुंबई वर परप्रांतीय लोकांची दादागिरी व गुजराती लोकांची सत्ता येणार
@suvarnajawalkar1545
@suvarnajawalkar1545 Ай бұрын
Bjp मुळे हि परिस्थिती आली आहे
@prashantpatil-c1c
@prashantpatil-c1c Ай бұрын
MNS super fast
@Rahulpatil-pk9yl
@Rahulpatil-pk9yl Ай бұрын
अाता म्हणा की- जे होत ते चांगल्यांसाठीच होत म्हणा 😮
@abhijeetrane.7208
@abhijeetrane.7208 Ай бұрын
ह्या वेळी अविनाश दादा जाधव आठवतो... आमच्या दादा ल फक्त ४०,००० मते पडली ठाणे मधून
@santoshraut8404
@santoshraut8404 Ай бұрын
ऐक नंबर दादा
@sanjayshahare336
@sanjayshahare336 Ай бұрын
अश्या संघटनाच्या पाठिशी उभे राहुन त्यांची शक्ति वाढविने ही काळाची गरज आहे
@SwatiBahikar
@SwatiBahikar Ай бұрын
लाज वाटते मराठी असण्याची आपल्याच घरात आपली मान हानी
@ravishirodkar4235
@ravishirodkar4235 Ай бұрын
Jai Maharashtra
@redmiredmi8a613
@redmiredmi8a613 Ай бұрын
I am Maharashtra Muslim but I love Marathi
@jaisakarogevaisabharoge..3505
@jaisakarogevaisabharoge..3505 Ай бұрын
Agadi barobar kele ....
@rajeshparab9200
@rajeshparab9200 Ай бұрын
each and every marathi manus should vote for MNS and bring them to power
@vishalmhatre5757
@vishalmhatre5757 Ай бұрын
तुम्ही कितीही मनसेच नाव खराब केलं तरी मराठी माणसाच्या रक्षणासाठी मनसेच आहे आणि असणार, येणारा काळ मनसेचाच असेल.....जय मनसे🚩🚩🚩🚩🚩
@Learn1154
@Learn1154 Ай бұрын
अजून पोसा गुजरात उत्तर प्रदेश अणि biharyanna
@ganeshtawde-cp4hd7tm4m
@ganeshtawde-cp4hd7tm4m Ай бұрын
जय महाराष्ट्र मनसे सैनिक
@chatGpt91
@chatGpt91 Ай бұрын
आपल्याच महाराष्ट्रात आपण मराठीतून बोलु शकत नव्हतो. मराठी माणूस मान खाली घालून मुंबईत पुण्यात जगत होता. लाजिरवाण दुय्यम दर्जाच जीवन मराठी माणूस जगत असताना 2009, 2010, 2011 मध्ये म.न.से च्या सततच्या आंदोलनांमुळे आज महाराष्ट्रात तुम्हाला थोडीतरी इज्जत शिल्लक आहे. तुमच्या येणाऱ्या पिढीच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या रक्षणार्थ, माय मराठीच्या अस्मितेसाठी. आमचे हात आजुन बळकट करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच मतदान करा. महाराष्ट्र सैनिक. प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे म.न.से चा🚩🚩
@shivajiphondekar6525
@shivajiphondekar6525 Ай бұрын
जय महाराष्र्ट !
@laxman019
@laxman019 Ай бұрын
जय महाराष्ट्र मनसे ने अनेक वेळा मराठी माणसाला मदत केली बाकी तर मतासाठी काही पण करतात . महिलांना मारहाण करणाऱ्यांना ठोकायला हवे होते . मनसे कार्यकर्त्यांचे अभिनंदन
@sureshgawade9129
@sureshgawade9129 Ай бұрын
❤मध चाखायचा असेल 🙏 तर मधमाशी प्रमाणे एकजुटीने रहा ❤ (बटोगे तो कटोगे)🙏
@rajanbutala7059
@rajanbutala7059 Ай бұрын
मनसेचं आणि पोलिसांचं अभिनंदन. परप्रांतियांना दणका दिला हे उत्तमच झालं. गाडीतील माणसं मदतीला धाऊन आली असती तर अधिक चांगले झाले असते.अडीअडचणीला धावून जायला हवं तरच परप्रांतीयांचा माज उतरवता येईल.
@sadashivshelar9518
@sadashivshelar9518 Ай бұрын
Great action!
@ratnakarthakar5376
@ratnakarthakar5376 Ай бұрын
जय मनसे. मनसे ला निवडून द्या. मराठी माणसाला तो एकमेव आधार आहे.
@sudhirtalekar5464
@sudhirtalekar5464 Ай бұрын
Good One.
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
अंकिता आली माहेरी
30:49
Dhananjay Powar DP
Рет қаралды 43 М.