🙏💐जय जय रघुवीर समर्थ,🙏💐अप्रतिम बोधपर मार्गदर्शन मिळाले.मनकिर्तनातून आपण तळमळीने सांगितलेल्या, मनाच्या श्लोकाचा,आपल्या सर्वांच्याच मनाशी निगडित असलेल्या,समर्थांनी सांगीतलेल्या,उत्तम मार्गाचा उपयोग करून घेतला पाहिजे.हे अगदी त्रिवार सत्य आहे 🙏💐
@shrutimachivle9528 Жыл бұрын
यथार्थ 👍
@rajanthuse86442 жыл бұрын
सखोल चिंतनात्मक प्रवचन. सर्वांसाठी सर्व वयातील लोकांसाठी अत्यंत लाभदायी विचार सरळ सोप्या शब्दात विवेचन, धन्यवाद!
@sandhyapatil1850 Жыл бұрын
सुंदर मनाचे श्लोकाचे निरूपण झालेला आहे खूप छान वाटलं मनाला खूप समाधान वाटलं जय सद्गुरू श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@kalpananaik515610 ай бұрын
🌄🙏🌹जय जय रघुवीर समर्थ....समीर लिमयेजी चांगल निरूपण ऐकायला मिळालं आणि प्रेरणा मिळाली. या नवीन वर्षापासून तेरा मनाचे श्लोक नक्की वाचेन आणि तरुण पिढीला वाचायला लावेन...मनापासून युट्यूब व सगळ्यांचे मनापासून धन्यवाद....💐💐
@alkamulay70802 жыл бұрын
खूपच आवडला हा विषय आदरणीय लिमये साहेब खूपच आवश्यकता आहे मला धन्यवाद
@swapnaprabhudesai32302 жыл бұрын
खूप खूप छान ! तुमच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा!👍🙏🏻🙏🏻
@smeetapunyarthi84653 жыл бұрын
अतिशय उत्तम श्रवण, खूपच आवडले.धन्यवाद.ऊच्चतम अशा श्रेणीचे आहे.नमस्कार.
@KrishnaMhaskar245 ай бұрын
खुपच छान श्रवणीय व चिंतणीय मार्गदर्शन. या विषयावर अभ्यास करण्यासाठी योग्य मार्गदर्शन हवे आहे.
@ameyaenterprises28394 ай бұрын
Speechless very nice thanks 🙏
@arunmanjeshwar5309 Жыл бұрын
समीरजी आपणास चरणस्पर्श 🙏🙏🙏
@poojaindulkar70975 ай бұрын
आजचा दिवस धन्य झाला.
@anujajoshi3847 Жыл бұрын
||श्रीराम जय राम जय जय राम||
@kanchanbhagwat86313 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! मनकीर्तन मनाला भावले, कित्येक भाग परत परत ऐकावेसे वाटतात. तुमचं कळकळीने बोलणे, आम्हा श्रोत्यांना विचार करण्यास प्रवृत्त करत. तुमच्या निर्व्याज भक्तीला आणि चिकाटीला शतशः प्रणाम.
@mnp433 жыл бұрын
खूप सुंदर!।। जय जय रघुवीर समर्थ।।
@djgamer72585 ай бұрын
🙏🙏jay sadguru🙏
@meenadesai15185 ай бұрын
Khup....Sundar❤❤❤
@laxmikantkulkarni90035 ай бұрын
अतिशय सुंदर प्रवचन आहे.धन्यवाद
@sushmamandve93185 ай бұрын
अप्रतिम
@prasad16th5 ай бұрын
🙏जय जय रघुवीर समर्थ....🙏अतिशय छान🌹👏
@kalpanadeshmukh79425 ай бұрын
खुपच सुंदर निरूपण मनाचा श्लोकावर मनापासून नमस्कार खूप खूप धन्यवाद
@rampande12845 ай бұрын
Esa
@sandhyamhatre64485 ай бұрын
खूप खूप धन्यवाद .जय जय रघुवीर समर्थ.
@sujatashahane3043 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
@arunjoshi4143 Жыл бұрын
अतिशय छान योग्य निरूपण
@sunitapatil29852 жыл бұрын
Jai Jai Raghuvir Samarth. 🙏🙏🙏
@kanchanbhagwat86313 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ !🚩🙏🏻
@smitakane89765 ай бұрын
अप्रतिम खूप खूप धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ
@kalpanakunte21492 жыл бұрын
खूप खूप छान श्रवण धन्यवाद
@harshalpadhye19953 жыл бұрын
जय श्रीराम
@meenaranade70753 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@meghanakane59573 жыл бұрын
खूप छान विवेचन
@VarshaKulkarni-f6n11 ай бұрын
Apratim. Dhanywad. Jay Shri Ram.
@prof.sharmilagurjar94525 ай бұрын
खूप सुंदर पण या आधीचे 199 भाग कुठे मिळतील कृपया सांगा जय जय रघुवीर समर्थ🙏💐
@kumudinigurjar78103 ай бұрын
मला१ते१९९भाग ऐकायचे आहेत.कसे शक्य होतील.कळवाल का.निरूपण अप्रतिम आहे