प्रा शिवाजीराव भोसले - समर्थ रामदास | Shivajirao Bhosale - Samarth Ramdas (Original HQ Audio)

  Рет қаралды 248,243

Alurkar Music House

Alurkar Music House

Күн бұрын

More From Shivajirao Bhosale:
• प्रा शिवाजीराव भोसले -...
• प्रा शिवाजीराव भोसले -...
• प्रा शिवाजीराव भोसले -...
Produced by Suresh Alurkar
"""Album: AA 144
℗ and © Alurkar Music House 1984"""
Original and Complete Version-High Quality Audio

Пікірлер: 555
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 2 жыл бұрын
वंदनीय समर्थ रामदास स्वामींचे चित्र योग्य शब्दात उभे करणारे प्रा. शिवाजीराव भोसले हेही आम्हाला वंदनीय आहेत. हे भाषण सर्वांनी अवश्य ऐकावे, म्हणजे समर्थ रामदासांविषयी सर्व गैरसमज दूर होतील.
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
धन्यवाद् Dr.Arunji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@aspiranttoofficer9847
@aspiranttoofficer9847 2 ай бұрын
He pan thik aahe pan Mala watt nahi aslya bhikar pravutti na khara Samarth bhakt bhik galil.. an yevdha kamjor asel ki vel padli tr aslya Samarth virodhi pravutti tudvnyat kami padel... padat asel tr sudharna krun takadvar vhave
@tusharsatpute9712
@tusharsatpute9712 Жыл бұрын
दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर समोर सरांची व्याख्याने ऐकायला मिळाली लहानपणी. नशीबवान समजतो मी स्वतःला. अतिशय वंदनीय व्यक्तिमत्व. सुरेल भाषा, सुंदर वाणी आणि अतिशय छान विचार मांडणी केलेली व्याख्याने असायची.
@shriramawachat396
@shriramawachat396 2 жыл бұрын
अत्यंत प्रतिभावान प्रवचन कार म्हणून नावाजलेले प्राचार्य डॉ शिवाजीराव भोसले हे 96कुळातील होतें आणि त्यांच्या वाणीतून प्रकट झालेले प्रवचन पवार साहेबांनी जरूर ऐकावे.
@shobhanadeshpande6820
@shobhanadeshpande6820 2 жыл бұрын
🙏🙏
@nileshshedage4947
@nileshshedage4947 2 жыл бұрын
मत मिळवुन देणार का तर नक्कीच ऐकतील.
@switchblade970
@switchblade970 2 жыл бұрын
Lokancha kul kadhaychi kay garaj ahe murka
@chandabaishimpi386
@chandabaishimpi386 2 жыл бұрын
@@shobhanadeshpande6820 अअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअ
@rajupnjkr
@rajupnjkr 2 жыл бұрын
ते 786 कुळी किंवा त्यांचे धार्जिणे आहेत व त्याचा त्यांना अभिमान आहे , हे देशाची आर्थिक व राज्याची आर्थिक राजधानी येथिल 12 गजबजलेली बीएसई डब्ल्युटीसी सारखी मार्केट प्लेसेस १२ मार्च 1993 जुम्मा वेळ 1:30 ते 3:30 दुपारी स्थळ या वेळात जे 12आर डि एक्स बॉंबस्फोट झाले त्याविषयी तत्कालिन मामु म्हणून राज्यातील जनतेला संध्याकाळी दुरदर्शनवर ते उद्गारले होते की ह्या बॉंबस्फोटांमागे श्रीलंकेची एलटीटीई ही हिंदु अतिरेकी संघटना असून, १२ बॉंबस्फोटांशिवाय शेवटचा 13 वा बॉंबस्फोट हा एका मोहमदी अरबी शांतिदूत बहुल उपनगरात झालाय. हे एलटीटीईवर दोषारोपण व १३ बॉंबस्फोट हे दोन्हीही ढळढळीत असत्य असल्याचे नंतर लगेच दुसऱ्या दिवशी कळून आले. त्या निष्पाप हिंदु संहारक बॉंबस्फोटांमागचा मुख्य सूत्रधार मुंबई कर कुख्यात ऑन रेकॉर्ड दाऊद इब्राहिम कासकर हा असावा या निष्कर्षाप्रती स्कॉटलंड यार्ड मुं पोलिस आले होते व त्यांनी त्याला जेरबंद करण्याच्या दृष्टीने तपास चालू केला होता. पण राज्याच्या सर्वोच्च प्रमुखाने असे विधान केल्यावर त्या तपासाची दिशा भरकटली व हा धर्मांध नराधम हिंदु हत्यारा विना सायास दुबई मार्गे कराचीला पळाला असं म्हणायला वाव आहे. पुढे युपिए काळात 2008च्या मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणी भगवे दहशतवादी म्हणून साध्वी प्रज्ञा ठाकुर व कर्नल पुरोहितांना साहेबांच्या सूचक इशा-यांवरुन एनसिपी गृहमंत्र्यानी एटीएस व स्कॉटलंड यार्ड मुं पो नी 8 वर्षे जेल मधे विनाजामिन मरणभोग भोगायला लावले .नंतर 26/11/2008 ताज हॉटेल व इतर ठिकाणी कसाब टोळीचा उच्छाद अॉगस्ट 2012 रझा अकादमी आयोजित जमावड्याने केलेले लांच्छनास्पद लांडे चाळे किमान एक डझन बॉंबस्फोट ईई अशी ती युपिएची काळ्या कारभाराची 15 वर्षे गाजली. पण ह्या सर्वांमध्ये धर्मांध 786कुलीनांना वाचवण्यासाठी या ग्रेट मराठ्याने भरसक प्रयत्न केले. हे 30 वर्षे जुनं धर्मांध हिसक 786 कुळीन प्रेम विशेषत्वाने म व आ शासनाचा पवारांचा लाडका हर्बल तंबाखू प्रवक्ता व अल्पसंख्य मंत्री दाऊदला टेरर फंडिंग केल्याच्या आरोपाखाली इडिने उचलले त्या दिवशी मिडिया मधे ठळकपणे प्रकट झालेले आपण पाहिले . "केंद्रशासन आमच्या पक्षातील निरागस निष्पाप मुस्लिम कार्यकर्त्यांना सूडबुद्धीने इडि आदी केंद्रीय तपास संस्थांचा वापर करत आहे " असे गळे काढायला त्यांनी सुसु दादा व ताईंच्या सोबतीने चालू केले.त्यांचे दुसरे डावे की उजवे ✋ प्रफुल्ल पटेल वरही नेमके हेच दाउद संबंधित टेरर फंडिगचे आरोप इडिने ठेवले आहेत . तसेच फडणवीस काळात त्यांचे धर्मांध अफजुल्याला क्लीन चिट व त्याचा वकील कृष्णाजी भास्कर ‌कुलकर्णीला निमित्त करुन ब्राम्हण द्वेषाच्या वांत्या औरंग्रेडी इतिहासकाराच्या पुस्तक प्रकाशन प्रसंगी स्पष्ट दिसून आलेत. नंतर म व आ शासनकाळाच्या सूरुवातीच्या दिवसात समर्थ रामदास स्वामींची कर्मभूमी सातारा जिल्ह्यातीलच एका साखर कारखान्याच्या आवारात शेतक-यांसमोर भाषण देताना त्यांनी समर्थांचा एकेरी उल्लेख करुन जाणता राजा या उपाधीचा त्याग करत आहोत असे मोठ्या अभिमानाने सांगितले होते. वरील सर्व विवेचनावरुन सिध्द होते की त्यांनी ९६ कुळी वैदिक क्षत्रिय विचारधारा त्यागली असून, ७८६ कुलीन विचारधारा स्वखुशीने स्विकारली आहे व त्याचा त्यांना अभिमान ही आहे .. जय जय रघुवीर समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
@vaibhavjade3273
@vaibhavjade3273 2 жыл бұрын
वंदनीय श्री शिवाजीराव भोसले म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानपीठ, ओघवती भाषा लाभलेलं ,व्यासंगी जीवन. ज्ञानसूर्य. अभ्यासपूर्ण विवेचन. ऐतिहासिक जाणकार. भाषाप्रभु. छत्रपती संभाजी महाराजांना लिहीलेल्या पत्रात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जे श्रीमंतयोगी अशी उपाधी दिली आहे. व छत्रपती संभाजी राजांना जो उपदेश केलेला आहे. शिवरायांच्या स्मृती जागविलेल्या आहेत ते केवळ अवर्णनीय, ज्या अधिकारवाणीनं ते उपदेश करतात त्यासाठी लागणारी प्राज्ञा,शक्ती ही त्यांना श्रीरामरायांच्या कृपाआशीर्वादानेच प्राप्त झालेली होती. शक्तीच्या उपासनेसाठी बजरंगबली, श्री मारुतीरायांची मंदिरं जागोजागी उभारणारा हा शक्तीचा स्त्रोत म्हणजे समर्थ रामदास स्वामी. स्वतःला समर्थ म्हणवून घ्यायला सुद्धा खूप सामर्थ्य असावं लागतं, ते त्यांच्या ठाई निश्चितच होतं. जय जय रघूवीर समर्थ अशी गगनभेदी आरोळी त्या तशा काळात निर्भयतेनं देणारा हा योगी , हा समर्थ. "आम्ही काय कुणाचे खातो रे.... तो राम आम्हाला देतो रे.... केवढी ही श्रद्धा, केवढा हा विश्वास. जय जय रघुवीर समर्थ. ............................................... आजकालच्या तथाकथित चार आठ आण्याची पुस्तके लिहीणाऱ्यांनी आधी समर्थांचं मनोभावे दर्शन घ्यावं. मनाचे श्लोक अभ्यासावेत. दासबोध वाचावा. फुकटचा शहाणपणा मिरवण्यासाठी लेखण्यांची झीज करू नये. मोठेपणा उगाच मिळत नसतो. चारदोन स्वार्थी लोकांनी कौतुक केलं म्हणजे अख्खा समाज आपलं कौतुक करील ही भाबडी मानसिकता सोडून द्यावी. समोर जरी कुणी कांही वाईटवकटं बोलत नसलं तरी माघारी मात्र लोक मूर्ख म्हणत असतात. विद्वत्ता ही ईतकी सोपी गोष्ट मुळीच नसते. हे निश्चित ध्यानी घ्यावं. ईतिहासकार म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेणाऱ्यांनी सावध व्हावं. जय जय रघूवीर समर्थ. संतांनी खरंतर ईतकं लिहून ठेवलंय की, उभा जन्म ते वाचायलाच पुरणार नाही. त्यामुळं लिहीण्याच्या भानगडीत न पडलेलं बरं . कळणाऱ्याला शब्दांचा मार पुरेसा असतो. ...............जय जय श्रीराम.
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
आपल्या कंमेंट बद्दल धन्यवाद् Vaibhavji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@knowledge668
@knowledge668 2 жыл бұрын
अगदी खरय !
@ashokbhide6739
@ashokbhide6739 2 жыл бұрын
वैभवजी, मनापासून लिहीलेत,खरच आवडले.माझे नशीब थोर मला सरांची खूप वेळा भेट घेता आली.एम आर असताना फलटणला डाॅ. धुमाळ यांचा काॅल झाला की आम्ही दोघे सरांचे घरी जायचो.हा परिपाठच झाला होता. हे तीन भाऊ आपापल्या क्षेत्रात ठसा उमटवून गेले.बाबासाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.कायम शिवजयतीला दंगल होणार्‍या भिवंडीची दंगल यानीच थांबवली.स्वत:चे छातीवर शिवप्रतीमा घेऊन हे सर्वात पुढे होते. दुसरे जयप्रकाश डाॅक्टर होते.थोरल्या गोंदवल्यातील लोकांनी त्यांची रिटायर्ड होईपर्यंत बदली होवू दिली नाही. तिघांचाही मला जवळून परिचय मिळाला हे माझे अर्जीतच आहे.
@wamangodse3602
@wamangodse3602 7 ай бұрын
khup chana
@saurabhpande23
@saurabhpande23 11 ай бұрын
समर्थ रामदास स्वामींना साष्टांग दंडवत 🚩
@NJ-zz3ux
@NJ-zz3ux 2 жыл бұрын
पवार साहेबांना आणि संभाजी ब्रिगेडला ऐकवा हे. खुपच छान विवेचन आदरणीय भोसले साहेब. तुंम्हाला प्रणाम. 👏👏👏
@satishkulkarni4075
@satishkulkarni4075 2 жыл бұрын
But , they donot like to listen. They donot listen to themselves if control on power is thretened.
@krishnapadwal5049
@krishnapadwal5049 2 жыл бұрын
रामदास यांच्याविषयी जे ना-लायक ब्राह्मणद्वेष्टे आहेत त्यांना हे विवेचन ऐकवून काहीही फायदा नाही
@Raj-ko6hx
@Raj-ko6hx 2 жыл бұрын
Kahi upyog Honar nahi .. zoplelya zopetun uthavu shakto pn zopnyacha song ghenaryala uthavu shakat Nhi … 🚩jay jay Raghuveer Samarth 🚩
@nitinkelaskar6562
@nitinkelaskar6562 2 жыл бұрын
आजच्या जगात समर्थांच्या शिकवणूकीचा उपयोग होणार नाही. कारण, स्वातंत्र्यानंतर सर्वांना शिक्षण सहज मिळू लागले. समर्थांनी समाजाची स्थिती बदलण्याकरता अजिबात काही केले नाही. त्यांनी समाजाचे प्रबोधन केले तर तो कोणत्या गटांकरता हा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्या महंतगिरींकडून कुठलेही प्रबोधन झाल्याचे दिसत नाही. फक्त घोकंपट्टीने समाज सुधारत नसतो.
@arunjoglekar8466
@arunjoglekar8466 2 жыл бұрын
vachali geeta
@shivajipowar412
@shivajipowar412 2 жыл бұрын
द्वेषातून जन्माला आलेली कोणतीही बाब चिरंतन नसते.....जय जय रघुवीर समर्थ .
@pralhadraskar7020
@pralhadraskar7020 11 ай бұрын
खूप खुप समाधान झाले साधारण 45 वर्षां नमस्कार नंतर प्राध्यापक शिवाजीराव भोसले याचे विचार येईल असा लाभ सदैव होवो प्रल्हाद रासकर हडपसर पुणे
@veenkulkarni5113
@veenkulkarni5113 5 ай бұрын
खुप सुंदर अख्यान, खुप सुंदर, कायम लक्षात राहील, समर्थविषयीची भक्ती अजूनच दृढ झाली 👌👌👌
@anilpatrudkar
@anilpatrudkar 2 жыл бұрын
श्री शिवाजीराव भोसले सर हे सरस्वतीपुत्र आहेत. हे त्यांच्या ओघवती वाणीतून दिसून येते. त्यांनी सध्याच्या वादावर अत्यंत चांगला प्रकाश टाकला आहे.
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
धन्यवाद् Anilji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@sandhyagadhave8750
@sandhyagadhave8750 11 ай бұрын
कोणत्याही टीकेला सत्पुरुष भीक घालत नाहीत समर्थ रामदास स्वामींचे यथार्थ वर्णन आदरणीय सरांनी केलं आहे त्यांचे मनोमन आभार
@shbttrust7199
@shbttrust7199 6 ай бұрын
🎉 मुळपुरुषी गुरुवर्यजीसौ अंत्यंत प्रतिभाशाली माणसातली माणुसकीला मुलामा देणारे सामर्थ्यवान दैवतेने दिलेले तत्वज्ञानातील कार्य-कारणभाव याची ऊकल करुन माझ्या सारख्या अल्प प्रक्रुतीला/बुध्दिला जिवन जगण्यास आर्थिकदृष्ट्या मदतीसह सर्व काही देणारे महान ज्ञान विसरता येत नाही. यास्तव अशा ज्ञानी पौरुषाला माझे अगणित वंदने.🎉🎉🎉.!!!.
@krishnajoshi857
@krishnajoshi857 2 жыл бұрын
छ.शिवाजी महाराजांच्या रूपानेच प्रा.शिवाजी राव भोसले यांनी देशवासीयांना समर्थां बद्दल शुद्ध/सत्य माहीती दिली याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटायला हवा अन्यथा वरचा मजला रिकामा समजून पुढील जिवन निष्फळ खर्ची घालावे. जय जय रघुवीर समर्थ.
@knowledge668
@knowledge668 2 жыл бұрын
मा. प्राचार्य श्री शिवाजीराव देशमुख भोसले यांचे यांचे व्याख्यान ऐकण्याची फार वर्षांपासून खूप इच्छा होती ती आज पूर्ण झाली. समर्थ रामदास स्वामींच्या संपूर्ण जीवन पटाच सुंदर वर्णन प्राचार्यांनी केले ते पाहून मन हरखून गेले. प्राचार्यांच्या ओघवत्या भाषाशैलीने मन मोहित झाले. ज्यांचे शब्दभांडार किती विपुल आहे याचे दर्शन झाले.
@shailajakulkarni6112
@shailajakulkarni6112 2 жыл бұрын
ग दि मा शब्द लिखाणाचे प्रभू तर भोसले सर शब्द उच्चराचे प्रभू प्रत्येक शब्द जणू त्यांचा दास ओघवती भाषा किती सुंदर
@knowledge668
@knowledge668 2 жыл бұрын
@@shailajakulkarni6112 अगदी खरंय ! आजच्या युगात यांसारख्या उत्तम वक्ते , कवी यांना ऐकणे म्हणजे दुर्लभ योग होय .
@anaghabarve2709
@anaghabarve2709 2 жыл бұрын
खुप सुंदर . शिवाजी महाराजांच्याचे गुरु रामदास स्वामी असतील नसतीलही पण त्यांनी समाजात उत्तम विचार पेरले.पण आजकालच्या नव इतिहास काराना हे विचार रूचणार'; पचणारे नाहित. मनापासून नमस्कार . धन्यवाद सर.
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
धन्यवाद् Anaghaji! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@anaghabarve2709
@anaghabarve2709 2 жыл бұрын
@@AlurkarMusicHouse खरं तर आम्ही तुमचे आभारी आहोत.
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
@@anaghabarve2709 🙏
@maheshdevapathak9039
@maheshdevapathak9039 2 жыл бұрын
@@AlurkarMusicHouse 🙏🙏
@maheshdevapathak9039
@maheshdevapathak9039 2 жыл бұрын
सुंदर
@nanasahebbaraskar4259
@nanasahebbaraskar4259 2 жыл бұрын
प्रा शिवाजीराव भोसले सर यांच्या सारखे व्यक्तिमत्त्व आपल्या देशात पुनर्जन्म घेऊन पुन्हा अवतरावेत ही ईश्वर चरणी कळकळीची प्रार्थना त्यांना त्रिवार वंदन रोज मी सरांचे स्मरण करतो ही त्यांच्या विषयी आत्मियता व नितांत आदर होतील बहु झाले बहु परंतु यासम हा डॉ बारसकर नाना बार्शी जिल्हा सोलापूर
@abhaygawade6381
@abhaygawade6381 2 жыл бұрын
तुमचा फोन नं द्या
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 Ай бұрын
किती सुंदर व्याख्यान....खरा अर्थाने समर्थ समजले
@manojmahajan2814
@manojmahajan2814 11 ай бұрын
प्रा. शिवाजीराव यांच्या ओघवती वाणीतून आज समर्थ रामदास स्वामींचे जीवनचरित्र ऐकायला मिळाले ही भाग्याची गोष्ट आहे. प्राचार्य साहेबांना त्रिवार वंदन आणि समर्थ रामदास स्वामींचे चरणी नमन.🚩
@sushilamohite4005
@sushilamohite4005 15 күн бұрын
खूप सुंदर ओघवती शब्दात🙏🙏🙏 भाषण. नमस्कार सर
@vsbsbshsh6766
@vsbsbshsh6766 5 ай бұрын
अप्रतिम व्याख्यान!!आज अशा वक्त्यांची गरज आहे...
@mukundrajhans3802
@mukundrajhans3802 2 жыл бұрын
प्रा शिवाजीराव भोसले ..... याना त्रिवार नमन व त्यांचे पवित्र स्मरण.....
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
धन्यवाद् Mukundji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
kzbin.info/aero/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r
@shrikantborkar9732
@shrikantborkar9732 2 жыл бұрын
मग ते राज्याभिषेक छ शिवाजी, ला कुठे गेले होते ? का विरोध झाला ? का बर गागा भटाला बोलविले ? सांगा की
@harishbhandari3339
@harishbhandari3339 2 жыл бұрын
आपली आई ही लहानपणी प्रत्येकाचीच गुरू असते.शिक्षण घेताना, शिक्षक हे गुरू असतात.पुढे प्रौढपणी एखादी द्य्न्यानी व्यक्ती ,सिद्धपुरुष गुरू असतो त्याच तत्त्वावर महाराजांना समर्थ रामदास हे गुरू म्हणून अभिप्रेत होते.
@successmind9445
@successmind9445 10 ай бұрын
समर्थ रामदास स्वामी आज कलुयगात पुन्हा (नाना स्वारी )नारायण विष्णू धर्माधिकारी म्हणून पुन्हा जन्म घेऊन श्री समर्थ अध्यात्मिक सेवा समिती बैठक चीं सूरुवात केली आणि आज करोडो लोकांचा उद्धार केला आहे प्रपंच करावा नेटका मग परमार्थ घ्यावा विवेका ही शिकवण दिली समर्थ रामदास स्वामी यांनी अशा समर्थांना कोटी कोटी वंदन !!जय जय रघुवीर समर्थ!!
@pankajpatil4637
@pankajpatil4637 7 ай бұрын
​@@DurgeshPrabhu-w7p bhangadi nko mhanun ch re shravan re... Ata Nako tya baherchya bhangadi
@pankajpatil4637
@pankajpatil4637 7 ай бұрын
​@@DurgeshPrabhu-w7p tu sangun lokanmadhye badal honar nahi tya sathi shravan ch hav , shevti dehbuddhi ch na ! Pudhe kay sangave .sudharane apalya hatat ahe tula sangun fayada hovo n hovo
@DurgeshPrabhu-w7p
@DurgeshPrabhu-w7p 7 ай бұрын
@@pankajpatil4637 aso jasa jyacha samax
@rajechhatrapati593
@rajechhatrapati593 7 ай бұрын
जय श्रीराम समर्थ 🌷🌷🙏
@vaishuchavan2430
@vaishuchavan2430 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण डॉ.भोसले जी नी पूर्ण एक तास मंत्रमुग्ध करून टाकणारे व्याख्यान आहे.
@umeshpotdar2529
@umeshpotdar2529 11 ай бұрын
दैवी स्वर एवढच म्हणू शकतो.❤❤❤
@bhasmep.a.4746
@bhasmep.a.4746 7 ай бұрын
श्रीकृष्ण विद्यालय गुंजोटी चे व्याख्यान ऐकून खूप दिवसांनी शब्दप्रभू चे समर्थ रामदास यांच्या वर आधारित व्याख्यान ऐकून मन तृप्त झाले धन्यवाद सर🎉
@VaibhavRaybhog
@VaibhavRaybhog 6 ай бұрын
कांय सुंदर प्रवचन भोसले सर कोटी कोटी प्रणाम तुम्हाला 🙏🙏
@premasclasses350
@premasclasses350 7 ай бұрын
इतकं सुंदर व्याख्यान रामदास स्वामी च अप्रतिम.👌👌👃👃
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
श्रोत्यांना खिळवून ठेवणारी वाणी व ज्ञान आहे भोसले सरांचे.
@mohanshastrijaltare
@mohanshastrijaltare 2 жыл бұрын
अभ्यासपूर्ण, चिंतनशील, अमोघ वक्त्रुत्वाने नटलेले हे प्रवचन प्रत्येकाने कानात जीव ओतून ऐकावे असेच आहे. धन्यवाद, भोसले सर. ।। जय जय रघुवीर समर्थ ।।
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
धन्यवाद् Mohanshastriji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@gajananbelkhede8613
@gajananbelkhede8613 2 жыл бұрын
अशा प्रकारे समर्थ रामदास स्वामी विषयावर अभ्यास पूर्ण विचार कधीच ऐकले नाही त्यांच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेऊन या गोष्टीचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे आदरनीय भोसले यांनी नमन आणि धन्यवाद
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
धन्यवाद् Gajananji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@dilipherlekar1019
@dilipherlekar1019 6 ай бұрын
खूप वर्षांपूर्वी सरांचे व्याख्यान ऐकले आहे. पुनः प्रत्ययाचा आनंद झाला.
@arunranade8048
@arunranade8048 6 ай бұрын
आम्ही नशीबवान आहोत कारण प्रा. शिवाजीराव भोसले यांची भाषणे आम्हाला प्रत्यक्ष ऐकायला मिळाली. विवेकानंदांवर चे भाषण तर मंत्रमुग्ध करणारे होते. साधी रहाणी साधा पोशाख वाणीत गोडवा होता. त्यांच्या सारखा प्राचार्य आता होणे नाही. भोसले सरांना माझे त्रिवार वंदन.
@kavitakeni250
@kavitakeni250 6 ай бұрын
अप्रतिम व्याख्यान केलात , तुमच्या सारखे व्याख्यान करणारे, या संमाजाला गरज आहे .जय सद्गुरु
@la-lapatil6441
@la-lapatil6441 2 жыл бұрын
वा फारच छान डॉ शिवाजीराव भोसले साहेब तुम्ही समथँ रामदास स्वामींच प्रवचन कथन केले फारच छान
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
धन्यवाद् Patilji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
@pranitnavale3576
@pranitnavale3576 Жыл бұрын
💐समर्थ रामदास 💐 जय जय रघुवीर समर्थ 💐
@shamraonirantar2705
@shamraonirantar2705 2 жыл бұрын
मंत्रमुग्ध करुन टाकणारे श्री समर्थ रामदासांच्या जिवनावर प्रकाश टाकणारे समर्थ विश्लेषण. शब्दातील नाद माधुर्य श्रवणेंद्रीयांना समाधान देते
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
धन्यवाद् Shamraoji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@shivajipatil1564
@shivajipatil1564 2 жыл бұрын
नमस्कार सर ! व्याख्यान खूपच भावले. आपल्या ओघवती वाणीतून परिपूर्ण आनंद मिळाला . धन्य जाहलो !
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
धन्यवाद् Shivajiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@gajananbidkar384
@gajananbidkar384 2 жыл бұрын
सराचे सारखे असे व्यक्तिमत्त्व पुन्हा पुन्हा जन्माला यावे ही आजच्या समाजाची गरज आहे
@popatraoawate7005
@popatraoawate7005 2 жыл бұрын
खरोखरच प्राध्यापक शिवाजीराव भोसले आपले व्याख्यान म्हणजे साक्षात सरस्वती बोलत आहे खुप खुप ऐकावे वाटते तुम्हाला माझा मानाचा मुजरा.
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
धन्यवाद् Awateji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzbin.info/aero/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr kzbin.info/aero/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r
@SanjayCharegawakar
@SanjayCharegawakar 7 ай бұрын
शिवाजीराव भोसले साष्टांग नमन साष्टांग नमन
@anupvkale1
@anupvkale1 11 ай бұрын
अतिशय सुंदर, प्राचार्य भोसले हे खुपच तोडीचे बोलतात 🙏
@rsgharge338
@rsgharge338 Жыл бұрын
श्रवणीय व्याख्यान.... दैवी शक्ती .. प्रा.. शिवाजीराव भोसले... अभ्यासू व्यक्तीमत्व.... अमर वाणी..
@deepalikamble6327
@deepalikamble6327 7 ай бұрын
🙏💐🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏💐🙏अप्रतिम व्याख्यान 💐💐💐
@SoundOfHealth
@SoundOfHealth 2 жыл бұрын
आदरणीय भोसले सरांची ओजस्वी वाणी, तीक्ष्ण बुद्धी, सखोल अभ्यास यांमुळे हे व्याख्यान अक्षरशः श्रवणीय, मननीय, चिंतनीय झाले आहे... आजच्या द्वेषभारीत विचारांच्या काळात हे विचार खरोखर बौद्धिक मेजवानी आहेत, लहानांना प्रेरणादायी, योग्य वाट दाखवणारे आहेत... अलुरकर यांना खूप खूप धन्यवाद... 🙏🏻 असेच विचारधन संपूर्ण महाराष्ट्राला यापुढेही मिळू देत... 🙏🏻🙏🏻
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
धन्यवाद् VAbhijeetji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@Anuradha-s7o
@Anuradha-s7o Жыл бұрын
सरांचे व्याख्यान नवीन पिढीला ऐकायला मिळावे म्हणून राम रायानी सराना पुन्हा जनमाला घालावे हे श्री समर्थ चरणी नम्र निवेदन जय जय रघुवीर समर्थ ❤❤❤
@cutsadhana
@cutsadhana 4 ай бұрын
अप्रतीम, सौष्ठवपूर्ण भाषण
@pralhadakolkar8712
@pralhadakolkar8712 2 жыл бұрын
श्रीराम. खूप छा न. श्रवणसुख मिळाले. धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
@shriramkshirsagar2578
@shriramkshirsagar2578 2 жыл бұрын
अप्रतिम, परखड व उत्तम विवेचन ! प्रत्येक पिढीला घडवणारे समर्थ तर आमच्या पिढीला समर्थ कसे घडले व त्यांनी महाराष्ट्र धर्म वाढवावा हे प्राचार्यानी उत्तम प्रकारे सांगितले. समर्थाने समाजाला शिकवलं आणि समाज घडविण्यास फार मोलाची भर घातली.
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
Sundar comment ,धन्यवाद् Shriramji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@omtangde443
@omtangde443 2 жыл бұрын
श्री समर्थ रामदासांवरील प्राचार्य -कुलगुरू श्री शिवाजीराव भोसले सर यांची सर्व व्याख्याने लवकरात लवकर उपलब्ध अपलोड करावीत ही विनंती. ...
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
kzbin.info/aero/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r
@tarupankaj
@tarupankaj 7 ай бұрын
​@@AlurkarMusicHouse हे विचार English / हिंदी मधे प्रसारीत करता aale तर बघा
@dattatraypandit4711
@dattatraypandit4711 6 ай бұрын
अतिशय उद्बोधक , चिंतनशील, आस प्रवचन ऐकून मृतप्राय झालेल शरीर सुद्धा झटकन उठून पळू लागेल, एवढ सामर्थ्य प्राचार्य शिवाजीराव भोसले, यांच्या वाणीत आजही आहे .त्यांच्या ओघवत्या वाणीला त्रिवार वंदन. ( दत्तात्रय महादेव पंडित, ( सातारा/ विंझर-पुणे जिल्हा )
@mrss8150
@mrss8150 2 жыл бұрын
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची वाणी ऐकतच राहावीशी वाटते
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@shurtimoghe2057
@shurtimoghe2057 6 ай бұрын
प्रा. शिवाजीराव भोसले सरांची प्रत्यक्ष समोर बसून व्याख्यखने ऐकण्याचे भाग्य लाभले .अभ्यासू प्रभावी व्यक्तिमत्त्व 🙏🙏
@milindbhoir9307
@milindbhoir9307 Жыл бұрын
फारच सुंदर व्याख्यान, आणि सुंदर वाणी. 🙏
@mrs.pratimamahajan952
@mrs.pratimamahajan952 2 жыл бұрын
अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण व्याख्यान आहे. जय जय रघुवीर समर्थ!🙏🙏 आदरणीय सरांना शतशः प्रणाम आणि आभार! 🙏🙏
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
धन्यवाद् Pratimaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzbin.info/aero/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr kzbin.info/aero/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r
@snchi
@snchi 2 жыл бұрын
जय जय रघुविर समर्थ 🙏 खुपच अप्रतिम
@VinayMashkar
@VinayMashkar 9 ай бұрын
अति सुंदर वीडियो आहे 💐जय श्रीराम नवमी की बहुत बहुत शुभकामनाएं 💐
@vidyapange6140
@vidyapange6140 11 ай бұрын
प्रा.भोसले सरांना शतशः नमन..
@savitajade9824
@savitajade9824 7 ай бұрын
हजारो कीर्तनकार, लाखो प्रवचनकार आणि कोट्यवधी विद्वान विचारवंत चरकात घातल्यावर त्यातून फक्त जो "एक वाटी रस निघतो" त्याचं नाव प्राचार्य "शिवाजीराव भोसले". 👍👍
@sanjaymungekar4679
@sanjaymungekar4679 2 жыл бұрын
बुध्दिमान माणसांना समर्थ समजतील बाकी कुणाला काहीही समजणार नाही. समर्थ रामदास स्वामींचे कार्य समजण्यासाठी स्वतः काहीतरी अभ्यास करावा लागेल, किमान दासबोध तरी वाचावा लागेल, काहीतरी मनन,चिंतन करावे लागेल.
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
धन्यवाद् Sanjayji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@sanjaymungekar4679
@sanjaymungekar4679 2 жыл бұрын
@@AlurkarMusicHouse हो हो नक्कीच शेअर करु.
@kunalpatil9470
@kunalpatil9470 Жыл бұрын
धन्यवाद सर ही सत्य माहिती आपण समोर आणली धन्यवाद अलुरकर म्युसिक प्रस्तुत करण्यासाठी
@mandardahake
@mandardahake Жыл бұрын
अमर वाणी. भोसले सरांना साष्टांग नमस्कार! जय जय रघुवीर समर्थ 🙏🏽💐
@dasharathgavali8999
@dasharathgavali8999 Жыл бұрын
Jay jay Raghuvir Samrht❤Dhanyawad ❤
@chitradeshpande7475
@chitradeshpande7475 Жыл бұрын
स्वच्छ आणि स्पष्ट नितळ पारदर्शी अभ्यासपूर्ण विवेचन ऐकत राहावे असे 🙏
@amolgurav8564
@amolgurav8564 2 жыл бұрын
अविस्वनिय . . . अप्रतिम . . . जिभेवर सरस्वतीचा वास आहे . . . प्रणाम सर . . .।
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
धन्यवाद् Amolji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@aspiranttoofficer9847
@aspiranttoofficer9847 2 ай бұрын
Shivajirao bhosalenchya mukhatun mi swami vivikanand aikle... nashibwan manto swarhala... aaj utube vr samrth aikayla milale... hi pan ek parvnich
@hemabarve1018
@hemabarve1018 Жыл бұрын
हे सर्व सामर्थ्य वान वंदनीय ह्यान्ना नमन नमन नमन,🙏🙏 अहोभाव
@nageshdhole3584
@nageshdhole3584 6 ай бұрын
Sir, we are the generation which we respect you... Every night I try to spread it till karnataka
@shribaji536
@shribaji536 2 жыл бұрын
खूप सुंदर वर्णन, विवेचन.... जय जय रघुवीर समर्थ....Sir. खूप सुंदर...
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
धन्यवाद् Shriji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@JyotiDeshmukh-tg9yv
@JyotiDeshmukh-tg9yv 15 күн бұрын
खूपच छान.
@vishnuchitale1176
@vishnuchitale1176 2 жыл бұрын
*"हे सर्व "समाजविघातक-समाजविभाजक" अशा "आज च्या राजकीय शकूनीमामा-कुंपणावरच्या कावळ्यास" कोणी सांगावे ??
@DrGK2324
@DrGK2324 2 жыл бұрын
अप्रतीम निरुपण भोसले सर…इतकं की संपूच नयेसं वाटतंय! 🙏
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
धन्यवाद् Gaanyeshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@5198100
@5198100 6 ай бұрын
खूपच sundar 🙏
@shalinikerkar6036
@shalinikerkar6036 6 ай бұрын
Namaskars Pranam Prof. Shivajirao Bhosale
@devdattasathe
@devdattasathe 2 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ..! भोसले गुरुजी अप्रतिम..!! माझा तुम्हाला प्रणाम..!!
@devasisdutt8914
@devasisdutt8914 7 ай бұрын
जीवन बदलणारे व्याख्यान, खूखूप आभार.
@dipaksindkar9147
@dipaksindkar9147 4 ай бұрын
जय श्री राम💐🌺🌼🌼🌼🌸🌸
@meeraghayal6150
@meeraghayal6150 2 жыл бұрын
खूप खूप आभार. सरांच्या मुखातून समर्थ ऐकणे हा योग भाग्याचा.
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
धन्यवाद् Meeraji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
kzbin.info/aero/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
kzbin.info/aero/PLtVoysWT7s1VV1rFOamVAbuky27Vjuv74
@latikajadhav6218
@latikajadhav6218 7 ай бұрын
साहित्याचा व्यासंग असलेले एक प्रभावी व्यक्तिमत्व🙏🙏
@saralshahane424
@saralshahane424 7 ай бұрын
कम्माल सुंदर! नवीन पिढी ची मुले हे कधी व कशी ऐकतील, त्यसाठी काय करावे असे वाटल्या वाचून रहात नाही. आणि फार वाईट वाटते.
@chidambardeshpande1716
@chidambardeshpande1716 7 ай бұрын
Though I am not Marathi known person, even then Manaache Sholka, very powerful. Thanks.
@dr.ashajoshi777
@dr.ashajoshi777 2 жыл бұрын
Atishay Sundar ani oghavtya shabadat Samarthanche Varnan aikun atishay samadhan zale.
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
धन्यवाद् Ashaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@dr.ashajoshi777
@dr.ashajoshi777 2 жыл бұрын
@@AlurkarMusicHouse Already done. Thanks
@sadashivshete403
@sadashivshete403 2 жыл бұрын
।।ॐ॥ अप्रतिम भाषण!
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
धन्यवाद् Sadashivi ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzbin.info/aero/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r
@premasclasses350
@premasclasses350 7 ай бұрын
अशा प्रवचनाची आज समाजाला गरज आहे.दिवाळी,२६जानेवारी,दसरा,१५ आगस्ट हे लोकांनी ऐकल पाहिजे.तरच खर खोट्या तला फरक कळेल.👃👌👌👃👃👍👍
@chaitnyagopale.0978
@chaitnyagopale.0978 10 ай бұрын
खूप उत्तम माहिती दिली आहे धन्यवाद
@neminathmagadum9143
@neminathmagadum9143 8 ай бұрын
अदभुत अभ्यासू विवेचन
@prasadranade2167
@prasadranade2167 2 жыл бұрын
डॉ.संग्राम पाटील, मिटकरी, शरद पवार यांसारख्या लोकांनी हे ऐकावे. हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की हे कोणत्याही ब्राह्मणाने केलेले नाही
@prashantnalavade8817
@prashantnalavade8817 Жыл бұрын
लोकांच्या मनात क्लेश निर्माण करतील तर यांची घरातील चुल पेटते चांगले विचार यांच्या तोंडून निघणे अशक्य
@devdattapandit357
@devdattapandit357 7 ай бұрын
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या उदात्त समाजसेवकाच्या संस्थेचा मनमानी लूटपाटसाठी चोळामोळा करणाऱ्यांना राजकीय शक्ती देणं... व वाबळेवाडीच्या 100% कौतुकास्पद निर्दोष न भूतो न भविष्याति अशा प्रकारच्या आदर्श शिक्षण प्रयोगामुळे आपल्या टोळीच्या गुंड शिक्षणमंडळप्रमुखाची पंचाईत झाली म्हणून खोट्यानाट्या आरोपांनी त्या वाबळेवाडीच्या उपक्रमाला बंद पाडणें...आपल्या अडीच जिल्ह्यांतील बालकांच्या व रोगी जनांच्या तोंडी जीवाला घातक अशा रासायनिक दूधाचा पैशांसाठी अवाढव्य धंदा करणें... *विशिष्ट लोक सत्तेत आल्यावर त्यांना छळायला विशिष्ट प्रश्णांचे मुडदे उखडून दगडफेकीने निष्पापांचे जीव घेणें* अशा प्रकारच्या देशद्रोही व हिंदुद्वेषी जयचंदांना दर निवडणुकीत कमीत कमी पन्नास पंचावन्न जागांवर निवडून देणारी प्रजा जिथे असेल,तिथे यमराजालाच लोक देवघरात बसवणार न..?* 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
@krishnapingakshakshirsagar7643
@krishnapingakshakshirsagar7643 2 жыл бұрын
समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू होतेच यात तिळमात्र शंका नको कारण आताच मागील आववड्यात लंडनमध्ये खुद्द शिवाजी महाराजांचे समर्थांना गुरू संबोधणारे पत्र सापडले आहे
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 2 жыл бұрын
सर ,कोणत्या वर्तमानपत्र मध्ये ही बातमी वाचली आहे तुम्ही.काही संदर्भ देऊ शकाल का ?
@aloklad3046
@aloklad3046 2 жыл бұрын
Gape dukkar....
@sampadainamdar5708
@sampadainamdar5708 2 жыл бұрын
अतिशयसुंदर ओघवती भाषा खूप गाढा अभ्यास आम्हास अभिमान वाटतो.पाझर वात्सल्याचाही पण अतिशय सुंदर आहे.खूप सुंदर.
@ASGXYZ
@ASGXYZ 2 жыл бұрын
हयात गेली महाराष्ट्र त तेथे एकही पुरावा नाही. आणि सनद सर्व पडतै लंडनमध्ये.. वा! धन्य ते शिष्य. अहो काल परवापर्यत जे शिवचरित्र पंडित आग्रहाने बाजू मांत होते तेच आता जाहीर कबुली देतायेत.।
@jawaleakash89
@jawaleakash89 6 ай бұрын
प्रा. शिवाजीराव भोसले इतिहास संशोधक नव्हते. चिकित्सक नव्हते.
@prakashkolvankar4671
@prakashkolvankar4671 2 жыл бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान जय श्रीराम
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
धन्यवाद् Prakashji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@vaishuchavan2430
@vaishuchavan2430 Жыл бұрын
समर्थ रामदास खरंच ग्रेट होते
@kirankokani3690
@kirankokani3690 2 жыл бұрын
आदरणीय भोसले सर, शब्दप्रभू !!! 🙏
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
धन्यवाद् Kiranji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
@zarinasayyad9506
@zarinasayyad9506 7 ай бұрын
जय सद्गुरू 🙏 फार उत्तम माहिती दिली आहे. खूप खोलवर अभ्यास 🙏
@nandkumarsangewar9700
@nandkumarsangewar9700 2 жыл бұрын
Very nice charitra of ramdasswami Jay jay raghuvir samarth
@vishnukadam2026
@vishnukadam2026 6 ай бұрын
सुंदर प्रवचन सर
@DilipJamdade-y2f
@DilipJamdade-y2f 9 ай бұрын
//जय जय रघुवीर समर्थ //
@shridharkulkarni8928
@shridharkulkarni8928 7 ай бұрын
सुंदर विचारआहे त सरां चे
@ashokdeshpande5747
@ashokdeshpande5747 2 жыл бұрын
प्रा. शिवाजीराव भोसलेजीं ना नमस्कार. हे इतिहास यनसीपी च्या नेत्यांना ऐकवा.
@babuswami9385
@babuswami9385 10 ай бұрын
समर्थ रामदास महाराजांना प्रणाम.
@deepakkadam8759
@deepakkadam8759 6 ай бұрын
अतिशय सुंदर रामकृष्ण हरी
@subhashphule9163
@subhashphule9163 5 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН