या दादाची गोष्ट खरी असेलही, पण यावरून एवढं कळलं की लोक ट्रेडिंग साठी किती जास्त hyper आहेत.... शिकवणाऱ्याचे काहीही backround माहीत नसताना, प्रामाणिक आणि मोठी स्वप्नं बघून, विश्वास ठेवून, फक्त ट्रेडिंग क्लासेस join करत आहेत.... आणि यातून काही लोक trading वर क्लासेस घेऊन actual trading ऐवजी क्लासेस मधून पैसा कमावतात... आणि हे सगळं कळेपर्यंत पैसा, आत्मविश्वास आणि वेळ हे सगळं वाया गेलेलं असतं....
@pradeeppatil8791 Жыл бұрын
Hich comment shodht hoto...
@jioindiadigitallife3973 Жыл бұрын
Trading aani investment he Don vegale vegale aahe investment stock market madhe khup changale aahe pan trading full time changali nahi 29 lakhs mi 2012 madhe mi investment kele hote aata 5.5 cr value aahe Changale changle stock tumhi agar portfolio madhe thevale tar te nehami changale
@jioindiadigitallife3973 Жыл бұрын
Pan youtube var trading courses vekun lok ghar chalwat aahet bolbacchan karun courses sell karayeche aani portfolio banwayecha he strategy chalu aahe youtube var
@hrkmarathivlogs Жыл бұрын
अगदी खर बोललात 😂😂 यांच्यात दम असेल ना याने मागील 2 वर्षाचा combine PNL share करावा .😅
@krox477 Жыл бұрын
Correct
@rajpalmotghare6868 Жыл бұрын
खूप खूप अभिंदन एवढ्या लहान वयात एवढी मोठी गरुड झेप घेतली. अशीच प्रगती करत रहा व मराठी लोकांचा राकेश झुनझुवाला बनवून दाखव. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!🎉
@bncreation764 Жыл бұрын
Next Harshad meahta banonu shakto mi sir
@modiji_is_great6 ай бұрын
Kasla RZ? ha aahe YZ
@kedar6658 Жыл бұрын
ट्रेडिंग करणापेक्षा ट्रेडिंग क्लास/ शिकवणारे आणि एजंट/ ब्रोकर हेच खरे कमावतात
@hareram-g Жыл бұрын
😂😂😂
@nikaljekamalakar32 Жыл бұрын
Correct
@indianpatriot4816 Жыл бұрын
😂
@indianpatriot4816 Жыл бұрын
युद्ध करणाऱ्या पेक्षा युद्धाचा दारू गोळा विकणारे प्रॉफिट मध्ये असतात. सर्व धंद्यात हेच असत
@9212raj Жыл бұрын
He ekdum satya ahe... Trading peksha education madhe paisa jast ahe ani bhandaval ubha rahte
@udaypatil26 Жыл бұрын
प्रामाणिकपणा आणि कष्ट हे असले की यश ये येतेच खूप मस्त सर 👌🏻👌🏻👌🏻
@vinodborde9954 Жыл бұрын
*मित्र हा फक्त श्रीं कृष्ण यांचा खरा होता अता सर्व स्वार्थी आणि मतलबी आहे त्या मूले मित्र बनु नका अपल घर् परिवार ईवधें च सँभाला* 🚩
@KarTik-zg6jt Жыл бұрын
खर आहे आजकाल सक्के होत नाही परके विश्वास जास्त ठेवण्यात मूर्ख पणा आहे
@subh2173 Жыл бұрын
सत्य आहे स्व अनुभवा वरुन
@Pranav00 Жыл бұрын
हव अन तु देवाच्या नावानं फेम खाय 😂
@swapnil676 Жыл бұрын
तुझ्या सारखे निगेटिव्ह लोक चांगले मित्र होऊ शकत नाहीत. मला खुप चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या मुळेच मी माझ्या आयुष्यात सुखी आणि यशस्वी आहे।।
@vinodborde9954 Жыл бұрын
@@swapnil676 *जवा गांड मारतील ना त्या वेळी समजेल मग माझी आठवण येणं आत्ताच यंत्रणा टाईट करं म्हणजे पूढे अडचण येणार नाहि फक्तं जवळ पैसा ठेव काम येणं*
@vaishalikadam7946 Жыл бұрын
छान, कोशीश करनेवालोंकी कभी हार नही होती.
@gajananmalvade4054 Жыл бұрын
अफाट कष्ट करुन,अडचणीवर मात करुन , प्रामाणिकपणा ठेवून सतत काम केले की भगवंताचे कृपेने जिवन यशस्वी होतेच.एक ऊत्तम आदर्श आहे. जय श्री राम
@ajinathraut5971 Жыл бұрын
मित्रा अडचणी फास्ट चालल की येतात .अशा वेळी आपल्या इष्ट देवतेला सुद्धा मित्र बनवता येते.आपले सुख दुःख शेअर करता येतात. तो आपल्याला मदत करतो.
@sejalsuryawanshi2866 Жыл бұрын
अनुभवाचे बोल खरच खूप संघर्षातून यश मिळते मित्रा,असेच यशाचे शिखर गाठ रहा,🌹🌹🙏🙏
@patilsaheb3273 Жыл бұрын
खूप चांगला व्हिडिओ तुम्हीं घेतला आहे. मुलांना संघर्ष काय असतो हे समजले पाहिजे.किमान ऐकले तरी पाहिजे. तर, नवीन तरुण उद्योजक बनू शकतो.
@ajitkatke9507 Жыл бұрын
अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू व्यक्तिमत्त्व.....
@swapnilpawar3112 Жыл бұрын
शेअर मार्केट ट्रेडिंग मध्ये ९९% retailers लोक पैसा गमावतात. फक्त कोचिंग क्लास वालेच कमवतात त्यामुळे अशा गोष्टींपासून लांब रहा..आणि लाँग टर्म मध्ये सुरक्षित गुंतवणूक करा.
@premgaming6199 Жыл бұрын
Gap lavdya 💀
@SharadGhodke-jh7xl Жыл бұрын
Wl❤o9wp😂9al999o😂oo9lo😊oo
@SharadGhodke-jh7xl Жыл бұрын
Lo
@adam__dahake Жыл бұрын
Lol 🤣
@carrymlive Жыл бұрын
Right Bro
@nagnurwarchaya3103 Жыл бұрын
❤ खरं यश हे बोलण्याऊन झळकत आहे.
@GaneshPatare-vm2qr Жыл бұрын
भाऊ संकट काळी जो उपयोगी पडतो तोच खरा मित्र
@nageshkadam740 Жыл бұрын
खुपच धाडशी आहोत सर खुप मेहनती मधून वर अलकी लोकाची नियत बदलते मनुन तुम्हाला त्रास दिलेत
@chetanambadekar7581 Жыл бұрын
We Marathi people must focus on Higher education, business, culture and tradition. We should also focus on defence jobs.
@proudbhartiya1993 Жыл бұрын
Yes defense sector is very necessary.
@vishalshinde2505 Жыл бұрын
खूपच छान.. पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा
@GaneshGaikwad-rd1yg Жыл бұрын
अपणच आपली साथ हाच खरा मित्र बाकी सगळे स्वार्थी
@vinodtatkondawar903 Жыл бұрын
खर जीवनात यशस्वी कसे करावे याचे कारण म्हणजे राम शिताराम आहे ❤❤❤
@DattaramTanawade8 ай бұрын
छान अनुभव आला आहे कारण की आमच्या घरची परिस्थिती वाईट असल तर हार नाही मानायची 🫡🫡😞👍
@ajitkhandagale33476 ай бұрын
आपलं अभिनंदन आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
@कडूपाटीलसातारकर Жыл бұрын
हे लोक पैसे देवून प्रमोशन करतात यांच, कोनीही १ रात्रीत करोड़ों कमावत नाही... हा विडियो पाहून याचा कोर्स खरेदी करावा कींवा गूंतवनूक करावी हाच याचा उद्देश्य आहे... मायबापांनो दूर रहा।❤
@sonusawane1712 Жыл бұрын
खूपच चांगला व्हिडिओ आणि जिवनामध्ये काहीतरी घेण्यासारखं...आहे
@FXshree Жыл бұрын
स्वतः ट्रेडिंग मधून कमवा आणि नंतर क्लास घ्या हे सगळे लोक क्लास करून पैसे कमवत आहेत
@ganeshthorat7786 Жыл бұрын
खरे आहे
@shaileshk3984 Жыл бұрын
Khara ahe
@MukundNangare-v9w Жыл бұрын
Mhanun kay zal tumhihi kamva na! choryamarya n karta swaths kamva kiva shikun kamva pn kamva! bhavana!!! karan paishyashivay
@laxmankothavde2256 Жыл бұрын
व्हिडिओ खुप प्रेरणादायी आहे
@Tamannablogs1234 Жыл бұрын
खूप छान खूप खूप सुंदरसर्वात जास्त महत्वशून्याला असतेआणि तेच तुझ्या आयुष्यात होतआणि त्याचबरोबर तुझीजिद्द तेवढीच होती👌
@sunitakhare6822 Жыл бұрын
जिद्दीला सलाम
@swapnildalvi2921 Жыл бұрын
Future & Option market is 100% gamling.
@successfuleducation6654 Жыл бұрын
Right
@sahilaher788 Жыл бұрын
No
@vipulsonawane17712 ай бұрын
No
@rudraganesh1507 Жыл бұрын
भाई प्रतेकच्या जीवनात त्रास आहे . मला फक्त हे म्हणायचे की तुझ्यापे क्षा talented असतील व नसतील पण क्लासेस करणे आणि रिअल लाईफ मध्ये लॉस असणे हे काय पटत नाही. सो तुझी story पटत नाहि. emotionally. AND loyalty मला share मार्केट मधली
@rmhomedesign2647 Жыл бұрын
Ho barobar ahe class madhun 6lakh jamvile tyatoon profit kadhata yet navhata ka tari pn difretion madhe class chavile pn trading nahi keli
@રોનકરોશન Жыл бұрын
जेंव्हा योद्धा शरण येत नाही त्यावेळी बदनाम केला जातो / अडचणीत आणला जातो..
@Sunita-hx5zo6 ай бұрын
Agdi brobr 👍🙏
@VandanaJambhale-t1r Жыл бұрын
खुप जबरदस्त भावा कमी भांडवल, ना मित्रांची साथ पण संघर्ष अतोनात...
@manojdedwal1817 Жыл бұрын
Great achievement for early young age omkar I salute you 👍
@Rommies-bq7bl9 ай бұрын
Hii sir I want Omkar sir number so please if u have then give me
@narendranarendra6530 Жыл бұрын
एक वर्ष पूर्वी चा P&L रिपोर्ट दाखवा तुमचा
@Ashish1178 Жыл бұрын
Omkar after facing all challenges you are still standing. Ekdam bhari...keep going. Do you have online classes to teach?
@somnathbhauraskar932410 ай бұрын
Yes
@rohidaswalase8983 Жыл бұрын
I have proud of you. Best wishes for your journey
@chandrakantkamble9882 Жыл бұрын
Excellent and congratulations for your hard working and achievement 👍👍👍👍👌👌
@priyapodar227 Жыл бұрын
Good. Such small age and learnt so many lessons hats off
@vishalmhaske6062 Жыл бұрын
Hi
@rajashriamrute72467 ай бұрын
वरतून काही जण असे आहेत मराठी माणसाला वरती नेयच्या नावा खाली शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन पैसे कमवायचा धंदा जोरात सुरू आहे वेळीच सावध हो सगळे😢😢😢
@mr_godse_patil Жыл бұрын
Best solution is do online classes and connect to World 🙏🙏
@नदीकाठचाशेतकरी Жыл бұрын
मैत्री कोनाबरोबर ही करा पन आपल मन फकत भगवंता पुठच मोकळ करा मग कीतीही कठीन वेळ असो
Hii sir I want Omkar sir number so please if u have then give me
@pratikvanjari7733 Жыл бұрын
Great Story
@MukundNangare-v9w Жыл бұрын
mastach! marathi vyvsaik tayar zala! Abhnandan bhau!
@funnychin5 Жыл бұрын
Thanks to Josh Talk for motivation Videos ❣❣❣❣
@sachinshinde4398 Жыл бұрын
शेयर मार्केट चे क्लास वयाच्या 17 व्या वर्षात घेण्याइतपत शेयर मार्केट कोठून शिकलात हेच सांगितले नाही तुम्ही 🤔
@madhavkekan8139 Жыл бұрын
शिका खरच चागल आहे
@madhavkekan8139 Жыл бұрын
डेलि प्रोफेट माझा 300$+आहे
@knotmyjob3131 Жыл бұрын
@@madhavkekan8139तुम्ही कोठून शिकलात.
@Dipak-rc3uf3 ай бұрын
@@madhavkekan8139कुठे trading करता तुम्ही
@GaanaShona Жыл бұрын
हे कसं शक्य आहे, कॉलेज पर्यंत तर ओमकार तुम्ही शाळा कॉलेज बुडवून फिरायचे मग शेअर मार्केट चे ज्ञान तुम्ही कधी आणि कुठून मिलावळे? आणि शेअर मार्केट चे ज्ञान मिळवले इथपत ठीक आहे पण..तुम्ही क्लासेस सुद्धा घ्यायला लागले...हे काही पटत ही... माफ करा पण मला हेच प्रश्न पडलेत.
@Rommies-bq7bl9 ай бұрын
Hii sir I want Omkar sir number so please if u have then give me
@OrganicBalconyGardenMarathi6 ай бұрын
हो खरंच
@ramkrishnahari7756 Жыл бұрын
आरे बाबा तु सांगतोस ते सर्व खरे असेल असे जरी मानले तरी, कधी तरी स्वतः चे आत्मचिंतन करायचेस की , तूच खराब वागत असशील म्हणून तुझा कोणीच मित्र झाला नाही. मित्रा सारखे प्रेम आणि उभारी कधीच मिळत नाही.
@ishanbarai4334 Жыл бұрын
भाऊ मित्र फक्त जरायला अस्त्तात एखादाच खरा मित्र असतो yevda अंधाहरेपण बरोबर नाही स्वतः ला जेव्हा जीवा ची किवा मोठी अडचण असते तेव्हा फक्त तुझ्या परिवार तुझ्या सोबत राहील
@VishalChavan087 ай бұрын
ya dada ne je kahi sahit la te 1000% baro bar ahe , he aam chya var pan asach pari nam hot ahe this is true story of succses
@jalgon_E_sport Жыл бұрын
Mala onkar gavali yach speech khupach chhan hot mala pn shehar marketing che classes lavayache aahe my dream is marketing❤❤😊
@karandhore4740 Жыл бұрын
Verified PNL ch fakt kaam karu shakto dada, ata kunavarch vishwas nahi. #Joshtalks kiti paise gheto tumha sarkhyanna promote karayche te mahit ahe amhala. 3 varshacha PNL Please.
@RajendraPurohit-nr4hm5 ай бұрын
व्वा, Go ahead and ahead. Keep it up. CONGRATULATIONS.