आजच २१ दिवस ट्रेनिंग घेऊन करियर ची सुरुवात करा "Apna Jobs" सोबत : bit.ly/3SCN3e5
@baludhakane47602 жыл бұрын
Returns Of the right thing RR want resa ssesssssesasaerresaeareresssss as e AAA raaeaeeaesaeeee4rra me to the day I don't you just call the right side of the day Bhai 🥀 to get it out to
@kambleannasaheb23542 жыл бұрын
- - - - - - - - limbuwalense pareshan nahi karna chahoye 4G Form barla ka hisab 5min 5min Form barla ka 4G Form barla ka 're net A. Form 5min Form barla ka 5min Form barla ka 4G 5min Form barla ka hisab 5min Form barla ka 5min Form barla 5min 5min Form barla ka 3 3 Form barla ka hisab mang raha 3 Form barla ka hisab mang raha Form barla ka hisab 5min 5min Form barla ka hisab mang raha Form barla ka hisab 5min Form barla ka hisab mang raha Form barla ka hisab mang 55min Form 555 Sal ka 5min Form barla 5min Form barla ka hisab
@sunitakaranjule64372 жыл бұрын
खूप छान पण सध्या जी मुलं स्ट्रगल करत आहेत त्यांना सामाजिक भावनेतून मदत करावी
@santoshdethe1312 жыл бұрын
Simply Great ... Salute to U
@pranjalsajanrajput86562 жыл бұрын
😂😂😘😂😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
@digambarmore84282 жыл бұрын
ज्याच्या आयुष्यात आशा आहे तो काहीही करू शकतो , खरी ताकद आशा आहे ,!💐
@pranali_rabicca2 жыл бұрын
सर जीवनात तुम्ही जे अनुभव तेच आम्ही आता अनुभवत आहोत पण खूप खचलो आहे पण तुमचा मुळे आशेचा किरण मिळाला आज
@sangrampatil9362 жыл бұрын
Best of luck
@rameshwar55702 жыл бұрын
Majhe pan asech kahi hote pan khachun jaun Kay honar ahe navya umedine jivan chalu kra
@sangrampatil9362 жыл бұрын
Hii good morning
@samadhanaawari66622 жыл бұрын
काहीच नका टेन्शन घेऊ होईल सर्व काही नीट माझ्या डोक्यावर 2015 ला 6 लाख कर्ज होते आज 2 लाख आहे मी एक वेळ अशी होती की मी आत्महत्या करायचा विचार केला होता पण नन्तर स्वतःला समजावले आणि पुन्हा नव्याने उभा राहिलो आज मी स्वतः एक उदाहरण झालो आहे स्वतःसाठी त्या मूळ वेळ हेच उत्तर आहे आणि फक्त मेहनत आणि इमानदारी सोडू नका
@rameshwar55702 жыл бұрын
@@samadhanaawari6662 hi
@sagartemgire19682 жыл бұрын
1 no. Sir 👌 तूम्ही देवीला जताने तुम्हाला तुमचा मित्र भेटला , देविचाच रुपात तुम्हाला देवीची पण तेवढीच साथ आशीर्वाद आहेत . खूप छान वाटले ऐकून .
@rushitandalerushitandale2 жыл бұрын
🌹🙏🌹👌
@ravichavan95652 жыл бұрын
आपण सोबत काम केलं...मागील आठवणी ताज्या झाल्या... गाडी चा विषय निघाला तेव्हा सोबत घालवलेल्या क्षणांची झुळूक डोळ्यांसमोरुन तरळून गेली.... खूपच प्रेरणादायी प्रवास... या निमित्तानं तुमची आमच्यासमोर कधीही न आलेली बाजू समोर आली... मी आणि अरुण तुमच्या यशाबद्दल नेहमी चर्चा करत असतो.... तुमचा 19 मिनिटांचा व्हिडिओ आमच्या आईनं पुर्ण ऐकला आणि तिला पण सार्थ अभिमान वाटला की मी सुद्धा आपल्या प्रवासात कुठेतरी काही क्षणांसाठी का होईना होतो आणि अजुनही राहील.... आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा
@shivshambho18942 жыл бұрын
Hello sir jadhav saheb bank che kuthle kam kart hote kasle form bharyche tybaddal kahi mahiti bhetli tr brr hoiel amhala pn khup echha ahe
मा. गणेश जाधव सर, मी देखील तुमचा स्वभाव बघितला आहे, अतिशय प्रेमळ आणि supportive व्यक्तिमत्व मी देखील छ.संभाजी महाराज नगर येथे नवीन आलो होतो Job साठी पण तुमच कार्य बघून तुमचा हेवा करावासा वाटला...... आणि आज पण तुमचे शब्द माझा सोबत आहे सर "सौरभ भैय्या तुला कधीही काहीही अडचण आणि मला फक्त १ फोन कर" अनोळख्या शहरात अशा मौल्यवान शब्दांची खूप गरज असते.... खुप खुप धन्यवाद सर तुमचा सारखे व्यक्ती मला भेटले.... शेवटी तुमच्यासाठी मनात एकच वाक्य येईल... "#लाख मोलाचा माणूस....."
@adityabhavsar9392 жыл бұрын
Sir ji cay mob no mileka
@Sohamrajpure15197 ай бұрын
Hi
@vinod_shindefoodlover2 жыл бұрын
सर मी तुम्हाला 2009 पासून ओळखतो, आणि मी तुमचा संघर्ष ही पहिला आहे....आपण खरंच एक प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहात....आपण ह्या पुढे ही खूप यशस्वी व्हावे हीच ईशवरचरणी प्रार्थना करतो...👍👍👍🙏🙏🙏
@bharatgadadhe27712 жыл бұрын
खूप मेहनत , जिद्द,चिकाटी, उद्योगी,या मुळे गेलेलं वैभव परत आणले सलाम आपल्या जिद्दीला
@rushikeshb30592 жыл бұрын
अतिशय हृदयस्पर्शी व प्रेरणादयी असा हा शून्यातुन विश्व निर्माण केलेला प्रवास!!!✨💯
@pdc192 жыл бұрын
तुमचा संघर्ष फार प्रेरणादायी आहे सर आणि तुमच्या आई वडील, पत्नी चा संकटकाळी मिळालेला साथ, त्यांचा विश्वास फार महत्वाचा आहे. कठीण प्रसंगात तुमच्या पत्नीचा आशा ताई ची साथ याचा फार महत्वाचा वाटा आहे त्या माऊलीला देवीला सलाम 🙏 जय भवानी जय शिवाजी 🚩🇮🇳
@bapubagul46922 жыл бұрын
जेव्हा संकट येतात तर ती चहु बाजुने येतात. पण संघर्ष केला तर परिस्थिती बदलली जाऊ दसकतो असो पण ती माउली (आशा) तुमचा मागे खंबिरपणे ऊभी होती जिवनातिल संकटांना धुळकाऊन लाऊ शकतो पण जोडीदार. समजुन घेणारा पाहिजे
@arvindnikumbh7794 Жыл бұрын
खूप प्रेरणादायी .. ओघवत्या शैलीत पण खुप आतून व मनापासुन व्यक्त केल्यामुळे थेड ह्दयाला भिडले ..तुमच्या संघर्षाला सलाम 🙏
@kirshnalaxmanhiwalkar7382 жыл бұрын
गणेश सर हे ग्रेट व्यक्तिमत्व आहे त्यांना भेटल्याने एक नवीन ऊर्जा मिळते आज इतके सक्सेस होऊ नये सरांचे पाय जमिनीवर आहे ते गावाकडच्या मुलांना खूप चांगले मार्गदर्शन करतात.
@maltimhatre11722 жыл бұрын
🙏🙏किती संघर्ष केलास तुझ्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे पण माणसाच्या मनात जिद्द असावी तुला सलाम
@radheshyamgawande2757 Жыл бұрын
बरोबर आहे सर कोणीच मदत करत नाही, सर्व मजा बघतात की यांचं आणखी कस वाटोळं होईल
@sameerhundare442 жыл бұрын
आपला जीवन प्रवास ऐकताना डोळ्यात पाणी आले. ज्याने गरिबी पाहिली त्याला श्रीमंतीचा गर्व होत नाही. आपल्या पत्नीने जी साथ दिली ती लाख मोलाची आहे. आपल्या सारख्या कर्तृत्ववान व्यक्तीचा सार्थ अभिमान आहे. जय शिवराय
@NileshPatil-wu3qk2 жыл бұрын
खूप खूप inspirational स्टोरी आहे sir तुमची. तुमच्या पडत्या काळात ज्यांनी ज्यांनी तुम्हांला मदत केली, तुमच्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांचे भले होवो.
@maheshmandale79582 жыл бұрын
डोळे भरून आले सर अतिशय हृदय स्पर्शी कथा आहे तुमची शून्या तुन विश्व निर्माण केलं तुमी
@sureshraojadhavpatil77042 жыл бұрын
आमचे काका श्री गणेशराव जाधव यांचा जिवन संघर्ष खूप अवघड होता त्यातून आमच्या सारख्याना खूप प्रेरणा मिळेल..
@vishalyeshwantraonetragaon25722 жыл бұрын
खूपच प्रेरणादायी प्रवास आहे सर..!! आपल्या कामा साठी प्रामाणिकपणे झोकून देण्याची तयारी ठेवून केलेलं काम आपल्याला यशस्वी करत हे शिकायला मिळालं सर..!! खूप खूप धन्यवाद सर..!!🙏👍👍
@narayansatbhai67212 жыл бұрын
great
@insurancegurubynakuladhika39012 жыл бұрын
Sir mobile number send Kara sir please
@aarjun68392 жыл бұрын
Ma?
@pramodshinde12012 жыл бұрын
Business ch nav Kay ahe sangta kay
@rajeshgonewar84652 жыл бұрын
सरांचा अप्रतिम प्रामाणिकपणा, तळमळ, प्रयत्न कष्टाळू स्वभाव व पत्नीही साक्षात देवी शक्ती सारखी त्यांना आयुष्यात साथ दिली, त्यामुळे मंदिरातील देवीनेच गणेश सरांवर कृपा केली. खुप प्रेरणा मिळाली आनंद वाटला.. शुभेच्छा..! देवी दर्शनामुळेच बॅन्क वाला मित्र भेटला.. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. देव काही ही लिला करुन आपणास तारतोच, आणि सत्याची जय होते. आपली स्वतःचीच किंमत एवढी मोठी असते की. आपल्याला त्याचा अंदाजाही लावता येत नाही. त्यामुळे त्याला नष्ट करणे हे पापच होय. जीवनात नेहमी स्थीर रहाण, शिकत रहाण, सकारात्मक रहाण, व प्रामाणिक, निर्व्यसनी रहाण, आनंदाने प्रारब्ध भोगणं, आवश्यक आहे, ते फक्त साधना, गुरुकृपा, ईश्वरभक्ती कृपेनेच शक्य होते.
@akashgurav4242 жыл бұрын
माझं एक स्वप्न आहे josh talk च्या मंचावर येऊन लोकांशी सवांद साधण्याचं.. 🙏🏼
@eshanenterprises11122 жыл бұрын
काय भारी लाईन आहे..!! आदमी है आदमी के उपर भरोसा मत करो..!! 100% true
@मल्हारभक्तकट्टरहिंदू2 жыл бұрын
बरोबर आहे खूप जण धोका देतात पण सगळे च सारखे नसतात
@eshanenterprises11122 жыл бұрын
@@मल्हारभक्तकट्टरहिंदू बरोबर आहे दादा..पण काही लोक वेळ पाहून असं धोका देतात की फक्त जीव जायचा बाकी राहतो..!! माझाही चांगुलपणावर विश्वास आहे..!! फक्त कुणाचा असा विश्वास ठेवून जीव जाऊ नये..एवढी इच्छा.!!
@prakashqkmmqmaske522 жыл бұрын
I saw your Economical condition and hard work in 2006.I am one of the witness of your struggle .Great achievement Sir !!!
@Ozone5272 жыл бұрын
Hii maske ji ,,kya muje Ganesh sir contact mil sakta hai kya
@bhauraokhokale53102 жыл бұрын
खरंच तू जे सांगितले ते अक्षर से माझ्या डोळ्यात पाणी आले जेवढे सांगावे तेवढे कमी आहे मला पण असे वाटते की आयुष्यात आपल्या आई-वडिलांचे नाव कमवावे पण माझ नशीबच नाही.
@deepaksonawane562 Жыл бұрын
GREAT WITNESSES OF JOURNEY. ..😊
@RahulHinde-ek8mk Жыл бұрын
Maske sir Ganesh sirancha contact no bhetel
@Human12358 Жыл бұрын
Sir chi insta id milele ka
@maheshbhandare3242 жыл бұрын
ग्रेट स्टोरी आहे सर तुमची सलुट आहे सर तुम्हाला मनातून. मी पण परभणी चा आहे सर असे प्रसंग जीवनात खूप येतात सर🙏🙏🙏
@sachinmore15752 жыл бұрын
Mi pan parbhani ni tun aahe
@SagarSagar-ro3fj2 жыл бұрын
महाराष्ट्र मध्ये राहणारे लोक यांनी तरी कमीत कमी आत्म्महात्या करू नये ..या राज्यात मावळे राहत होते.. संकट कोणते ही असू हर हर महादेव म्हणा आणि तुटून पडा संकटावर.
@vikasnajpande58632 жыл бұрын
जोश टॉक,, श्री.गणेश जाधव यांच्या वर जो व्हिडीओ बघण्यात आला,तो अतिशय,खूप सुंदर वाटला,श्री.गणेश जाधव ज्या अडचणीतून समोर गेले,त्या करिता त्यांना खास सलाम..संघर्षमय जीवनात किती तरी आणि खूप मोठा मानसिक त्रास होत असतो,,जवळची माणसे,मित्रमंडळी,नातेवाईक हे फक्त बघ्याची आणि शिव्याशाप करणे,नजरंदाज करणे,हे सर्व करित असतात,पण गणेशजी यांनी कुठलीही हिम्मत न हरता,जिद्दीने समोर जाऊन,अहोरात्र मेहनत करून आपल्या आयुष्याला खूप मोठी जी भरारी दिली,या करिता त्यांचं खास कौतुक आणि अभिनंदन सोबत खास शुभेच्छा...आशा मॅडम यांची जी साथ मिळाली,या करिता त्यांना पण खूप शुभेच्छा..जोडीदाराची योग्य,नेहमी,सतत जर साथ मिळाली की,यशाला कोणीही थांबवू शकत नाही... गणेशजी,आशा मॅडम तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा,,दोन लहान मुलांना आशीर्वाद..या खूप सुंदर व्हिडीओ करिता,खूप सुंदर शुभेच्छा...
@IPSyogeshjadhav1952 жыл бұрын
सर तुमचा संघर्ष पासुन शरिराला काटे काटे आले अहे.सर तुमच्यामुले हजारो माणूस प्ररीत होनार आहे.thank you sir.
@avinashborse51262 жыл бұрын
भाऊ आपनास परिवाराची साथ मिडाली आनी पत्नी ची साथ खूप महत्वाची आहे सलाम त्या माऊलिस
@anilbadabussines Жыл бұрын
सध्या मी याच परस्थिती मध्ये आहे कर्ज पण आहे जॉब नाही आणि mi या 2वर्ष्यात 3bussines मध्ये जवळपास 10लाख रुपये च नुकसान जहाल आहे पण मी हे ऐकून मला ऊर्जा मिळाली नकी माझंहे पण दिवस बदलणार मला आता आत्मविश्वास मिळाला आहे देवाला एव्हडीच पार्थना आहे देवा फक्त आत्मविश्वास कमी होऊ देऊ नको 🙏🙏🙏🙏
@sahirinamdar2 жыл бұрын
Major credit goes to his wife who was rock solid with him through all his thick and thin !
@pramodkhandare48042 жыл бұрын
गणेश सर हे खुप ग्रेट व्यक्ती आहेत. त्यांना मी जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा एक नविन ऊर्जा, नविन आत्मविश्वास मला मिळत गेला. अतिशय ह्रदयपर्शी आणि प्रेरणादायी असा हा वीडियो आहे.
@Ozone5272 жыл бұрын
Hi pramod sir,,mla Ganesh sir cha contact milnr ka ,mi amravati vrun ahe ,,,
@ShetiDhanda2 жыл бұрын
मला. नवीन. ऊर्जा मिळाली तर मला तुमची स्टोरी ऐकून जीवन जगण्याची नवीन उमेद पैदा झाली मी सुद्धा कर्जबाजारी माणूस आहे तुमचा इंटरव्ह्यू बघून मला पुन्हा जोमाने संघर्ष करायला बळ मिळाले आता मी संघर्ष करणार
@gajananchopda86038 ай бұрын
गणेश जाधव सर माझे वर्ग मित्र खुप मोठा संघर्ष...मराठी तरुणांना प्रेरणा मिळावी असा जीवनप्रवास... आपण उत्पादक आहोत मात्र व्यापारी आणि उद्योजक बनायला हवे👍👍
@shakunsatpute8466 Жыл бұрын
हा व्हिडिओ खूपच छान आहे छान संघर्षमय इतिहास आहे मला पण दोन मुले आहेत त्यांना हा व्हिडिओ ऐकावे असे सांगेल.
@NMJundale2 жыл бұрын
देणेदारांना भेटण्याचे धाडस व कर्ज घेतेवेळची कमिटमेंटशी एकनिष्ठ
@siddeshwarzirmale25262 жыл бұрын
अतिशय प्रेरणादायी दादा आपला संघर्ष, सलाम दादा आपल्या संघर्षाला.
@pramoddhangar58557 ай бұрын
तुमी एक चालत फिरत विदयापीठ आहेत सर धग धग ती आग घेऊन जगणारा जीवन संघर्ष, अतिशय प्रेरणादायी सर. खूप ऊर्जा मिळाली खूप प्रेरणा मिळाली. आपल्यला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏💐.
@sameershirwadkar42042 жыл бұрын
सर 'आपण अनेकांसाठी प्रेरणास्रोत आहात . खूप inspiring 🙏🙏
@n.s.ghatul59382 жыл бұрын
गणेश तुझा मला अभिमान आहे.तुझ्या संघर्श जीवनाला सलाम .अशीच उतरौतर प्रगती होवो.हिच देवाजवळ पार्थना.
@santoshavhad79582 жыл бұрын
आई वडील आणि बायको ने दिलेली साथ हेच यशाचे गमक आहे.खूप सुंदर विचार मांडले.
@rameshwarghungrad0072 жыл бұрын
युवा वर्गातील मुलांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्त्व . एकदम बेस्ट सर
@Trick-my2 жыл бұрын
तुमच्या जीवनात खूप संघर्ष/ खूप अडचणी होत्या. पण तुम्ही त्याला सामोरे गेला. म्हणूनच एका आज तुमच्या जीवनाच सोनं झालं.. एक मन आहे की संधी मिळाली तर त्याचं सोनं करा...!
@pravingurav59802 жыл бұрын
Inspirational...! 👍 कोशीश करणेवालोंकी कभी हार नही होती...
@gauravwagh67772 жыл бұрын
वा सर खूप छान खूप छान सर खूप भारी वाटलं तुमचे शब्द ऐकून माझा पण एक नोव्हेंबर पासून नवीन जॉब सुरू होतोय सर मी थोडासा नरवास होतो पण तुमचे हे भाषण ऐकून मी अधिकच मोटिवेट झालो आहे थँक्यू थँक्यू सो मच सर
@bhausahebgore30972 жыл бұрын
Go ahead jadhav iam proud of you
@NBD72 жыл бұрын
खरंच आपला संघर्ष व आपल्यावर आलेला वाईट प्रसंग एकूण डोळ्यातून पाणी आले आणि आपल्या कमवलेले यशामुळे अभिमान वाटला... मार्ग हा निघतोच... फक्त तुम्ही किती कंकर आहात याच्यावर ते ठरतं...
@satishaucharmal26945 ай бұрын
खरंच खुप छान वाटले ऐकून..एक प्रेरणादायी प्रवास होता.मी औरंगाबाद मध्येच राहतो. .. आशा आहे एक दिवस नक्की भेट होईल आपली..
आयुष्यात खंरच आहेत होतं तसंच होतं .. खूप खूप सुंदर करायची जिद्द असेल आपल्या मेहनतीने केलेला खूप छान सांगितले उदाहरण ऐकून संगितले खूप छान सांगितले आपल्या पत्नीला आपल्या जी बरोबर सथसथ दिलं आपण खूप खूप मेहनत करुं शकलं. आयुष्यामध्ये जीवनसाथी म्हणून खूप गरजेचे आहे त्यामुळे मोटिवेशन मिळतं पुढे जाण्यासाठी काँग्रॅच्युलेशन्स खूप खूप अभिनंदन
@मल्हारभक्तकट्टरहिंदू2 жыл бұрын
खूप प्रेरणा देणारी तुमची सक्सेस स्टोरी आहे भाऊ तुमची थकलेल्या हरलेल्या निराश झालेल्या लोकांसाठी तुमची अधिक अधिक आणखी प्रगती होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना मला एक लाख रुपये महिना कमावयच या तीन वर्षात माझ स्वप्न आहे मी पूर्ण करणारच जय श्री राम कृष्ण
@krishnasonawane21212 жыл бұрын
Network marketing karto ka mg
@मल्हारभक्तकट्टरहिंदू2 жыл бұрын
@@krishnasonawane2121 दुसरा प्लॅनिंग आहे
@tushargangarde2 жыл бұрын
Sadhya kay krta apan sir
@MAULIFITNESSACADEMYSURES-ih9wl Жыл бұрын
जबरदस्त संघर्ष......पण आपणाला शिकण्यासारखे खुप काही मिळाले.... गणेश सर खुप खुप धन्यवाद
@JulekhaSutar-p7w4 ай бұрын
तुमची प्रेरणादाई विचार खुप छान
@ganeshshejul1752 жыл бұрын
दाजी खूपच छान तुमच्याकडून आम्हाला सदैव प्रेरणा मिळत राहते
@mangeshgundale89972 жыл бұрын
खूप खूप छान सर तुमची स्टोरी ऐकल्यानंतर खूप छान वाटले मधी थोड्या वेळासाठी इमोशनल झालो मी थोडेसे डोळ्यात पाणीपण आले.रॉकेटच्या उदाहरणानंतर आणखी उत्साह वाढला..प्रत्येकाची अशीच प्रगती होत राहो हीच शुभेच्छा
@surajpatil36992 жыл бұрын
साहेब जो तुमचा भूतकाळ होता तो माझा आता वर्तमानकाळ आहे ....पण तुमचा जीवन प्रवास पाहून एक आशेची किरण भेटली ...thank you sir
@dhanshree80062 жыл бұрын
आमचा पण हाच वर्तमानकाळ आहे...२ कोटी कर्ज आहे आमच्यावर...काय करावे तेच समजत नाही😓
@surajpatil36992 жыл бұрын
@@dhanshree8006 ha madam pn माझ्यावरती 40 लाख आहे
@anushilmedhe1542 жыл бұрын
@@dhanshree8006 call me
@Siddya_4748 Жыл бұрын
@@dhanshree8006itke kasle loan aahe
@shantaramtale16942 жыл бұрын
भाऊ हे तुमचं यश, भगवंताची साथ होती म्हणुन आहे.बाकी सर्व झीरो.
@santoshjoshi83082 жыл бұрын
साहेब इतराना प्रेरणा देणारे तुमचा संघर्ष आहे.
@shrikantpandey84062 жыл бұрын
फारच प्रेरणादायी कहानी आहे तुमच्या जीवनाची..👍👍
@saiagrosalesbhokardan66832 жыл бұрын
खुप छान आणि प्रेरणादायी आहे जाधव साहेब.
@Sushantj-pz3im2 жыл бұрын
आज पर्यंत पाहिलेली सर्वात छान मुलाखत 🙏👌
@pramoddhangar58557 ай бұрын
खूपच प्रेरणादायी जीवन संघर्ष आहे आणि तुमी संघर्ष जगलात धग धगती आग घेऊन भरारी घेतली फारच प्रेरणादायी जीवन प्रवास 💐💐💐
@nagnathmitkari48776 ай бұрын
खूपच सुंदर आणि प्रेरणादायक. आपली अशीच प्रगती होत राहावो.
@nilshavchite60902 жыл бұрын
सर या परिस्थितीतून मी अत्ता चालु आहे.. मित्र ही संकल्पना खूप सुंदर आहे..मला सुधीर कुटे नावाचा ..आणि विजयकुमार नावाचा मित्र आहे त्यांच्यामुळे मी आज जगतोय..
@dipakvanikar62542 жыл бұрын
खूपच सुंदर,प्रेरणा दायक जीवन struggling करून यशस्वी झाल्या बद्दल कौतुक, अभिनंदन तुमचं तुमच्या कुटुंबाचे भले होऊ दे.👌👌👍👍👍🙏🌹
@paraslad12 жыл бұрын
Video is excellent! Failure is not end, it mean you need to upgrade your path. 1) come out of Comfort zone if you stuck in underpaid job 2)
@kardak53132 жыл бұрын
Khup भयंकर अनुभव आहे sir tumcha खूप शिकण्यासारखे अाहे
@tech-venom49882 жыл бұрын
जेव्हा असं वाटत की आपली परिस्थिती खूप वाईट आहे तेव्हा आपल्या पेक्षा वाईट लोकांची परिस्थिती असती.त्यांचं आयुष्य बघायचं..
@tushargangarde2 жыл бұрын
You are right
@kanchankore27142 жыл бұрын
खूप मनाला भिडणारी कथा. निवेदन ही उत्तम अशीच आपली प्रगती होत राहो 🙏🏻
@deepakmahala52332 жыл бұрын
अफलातून सर, अभिमानास्पद😊👌👌👌👌आपली प्रगती उत्तरोत्तर वाढत जाओ हीच प्रार्थना!!!!!@@@@पालघर
@vishalyeshwantraonetragaon25722 жыл бұрын
खूपच प्रेरणादायी प्रवास आहे सर..!! आपल्या कामा साठी प्रामाणिकपणे झोकून देण्याची तयारी ठेवून केलेलं काम आपल्याला यशस्वी करत हे शिकायला मिळालं सर..!! खूप खूप धन्यवाद सर..!!🙏👍👍
@kiransurywanshi59552 жыл бұрын
सर आपला प्रवास ऐकला थक्क झालो please आपला फोन नंबर देता का कारण मी ही अशा प्रसंगात आहे ,मार्गदर्शन व जॉब हवा आहे
@kiransurywanshi59552 жыл бұрын
मी सद्या रिटायर आहे पण अजून घर घेऊ शकलो नाही ,त्यासाठी मला काहीतरी काम करायचं आहे,त्यासाठी आपण मदत कराल का,कष्ट करायची तयारी आहे,पण मार्ग सांगा,कुठं तरी जॉईन होता येईल का सांगा
@vidyadeshmukh5863 Жыл бұрын
Khup motha sangarsh ahe tumcha sir. Tyach fal tumhala bhetale aaj.Salam ahe tumhala.. 💐💐💐.Mi pan far garibitun shikale sir.Mala bhetlele lok. Hi khup helpful hoti n ajunhi ahet.Changal guidence mala bhetal.750 rs pasun job kela mi Ani Aaj 20000rs cha job lagla. 🙏🙏
@niraj.thakur2 жыл бұрын
Ganesh Sir... Thank you for giving your valuable time today. I got blessed by meeting you today ♥️🙏🏼
@vikrantshivgunde3340 Жыл бұрын
Hi Niraj, Could you please advise how I can Meet Ganesh Sir for business opportunity
@ChahulUdyogachi_Laghu-Udyog2 жыл бұрын
खूपच प्रेरणादायी कथा आहे डोळ्यात पाणी आले आईकुन
@mahendratare97764 ай бұрын
जीवनाला प्रेरणा देणारा व्हिडिओ
@moreknowledgecreaty46282 жыл бұрын
जितना कठीण संघर्ष होगा |जीत उतनीही शानदार होगी |💞💞✌️✌️
@ART_INDIA2 жыл бұрын
एकच....सार... इमानदारी , अढळ विश्वास, आणि चिकट मेहनत.... नेहमी पुढे नेहते 🙏 तुमचा संघर्ष आणि चिकाटी ला... प्रणाम 🙏🙏🙏 देव तुम्हाला उदंड आयुष्य लाभो 🙏🙏 हर हर महादेव 🙏🚩
@dadasogaikwad2352 жыл бұрын
Khup sangharsha kela sir tumhi असाच यश मिळत राहो
@KrushnaPatil-o4n2 ай бұрын
प्रेरणदायी आहेत
@dailyscalper2 жыл бұрын
Ganesh sir me tumhala 14-15 varshapurvi bhetlo hoto aj tumchi pragati baghun kharach khup chan vatal. Tumcha sangharsh khup prernadayi ahe.
@achyutraocheke3763 Жыл бұрын
जाधव साहेब नमस्कार तुमचा प्रवास बघून डोळ्यात पाणी आले
@Samruddhi_Shital2 жыл бұрын
त्या मुर्मुरे विकणारा व्यक्ती ला शोधा आनी सर्वात मोठ बक्षीस द्या.
@prashantkadam27002 жыл бұрын
Kharemore viknara
@prajwalzatale5225 Жыл бұрын
लाज वागवा साहेब ते तर मोठे झाले आपण काय करतोय
@NMJundale2 жыл бұрын
कितीतरी जबरदस्त तथ्ये व जोडीदारांची कमिटमेंट !
@sandippandit90492 жыл бұрын
I really have great respect for you knowing the fact that you've been through alot of hardships but you never gave up and finally you've achieved everything you deserved! You're an idol for me and you motivate me in a way no one does. Every time i meet you, I get to learn new stuff. You are truly an Inspiration to many..❤️❤️❤️💐💐💐💐
@surajpatil8881 Жыл бұрын
खूप संघर्षमय प्रेरणादायी प्रवास ..
@amjadpathan19582 жыл бұрын
मि स्वतः याच संघर्षा तुन प्रवास करीत आहे,,एक वेळस जिव ही दिला पण सुदैवाने जिव वाचला ,,,खुपच्च त्रास आहे आयुष्यात ,,तरी पण पुढे वाट चाल सुरु ठेवली आहे,,,😢🙏
@ramubale82112 жыл бұрын
खूप प्रेरणादायी 👍🏻
@rohitjadhav6002 жыл бұрын
Real life Hero My Dad🔥🙏
@tanmayjadhavofficial39422 жыл бұрын
Love u bro Best of luck to you also😇
@rohitjadhav6002 жыл бұрын
@@tanmayjadhavofficial3942 🙏
@rohitbhamare81582 жыл бұрын
Nice
@krushnaamilkanthwar3772 жыл бұрын
The story of struggle and success! ❤️ Ganesh sir, you are always an inspiration for me and many others like me. Very humble and positive personality 🙌🏻 I am lucky that you kept me in your network right from my graduation days, when I was just a common student.
@Ozone5272 жыл бұрын
Hii krushna ji ,,,muje Ganesh sir ka contact number mil sakta kya,,Mai amravati se huu plz dear
@pruthvitelore76552 жыл бұрын
खरोखर प्रेरणादायी स्टोरी आहे... सुंदर
@TodaysMotivationalMoments2 жыл бұрын
खडतर प्रवास अणि जिद्द असेल तर काय नाही होत याचं चांगलं उदाहरण दिलय सर तुम्ही. Credit card वापरत असलेल्या लोकानी पण हा video आवर्जून पहावा. आज क्रेडिट कार्ड विकणारे फक्त टार्गेट complete करण्या साठी विकतात पण लोकाना त्याचा वापर कसा करावा किंवा करू नये याचा सल्ला कुणी देत नाही अणि बरेच लोक त्यात फसलेले असतात. घामाचा अणि कष्टाचा पैसा बँकेला देत रहतात. या विषयी दोन शब्द बोलले असते तर video च पण सोन झाल असतं सर
@vijaygovekar75532 жыл бұрын
सलाम आपल्या संघर्षाला सर
@aishwaryamungekar519 Жыл бұрын
खूप छान बोललात साहेब नव तरुणांनी यातून खूप काही शिकण्या सारखं आहे
@vanky_be48722 жыл бұрын
Ganesh Saheb, Tumhala je anubhav sangharsh mhanun aalet tyat mala sarvat jast kautuk "Smt. Asha Tai n ch" karaychay. Tya maulila majha sashtang namaskar 🙏🙏🙏. Tichyamule je dhairya, samarthya n paristhithi sobat tadjod karun ghenyachi takat tumchyat aali, tyat Asha Tai n cha Sinhacha vaata aahe.... Aai Bhavani tumchya pariwarachya sarva iccha aakansha purna karo hi ch majhi prarthna🙌.
@vidyadeshmukh58632 жыл бұрын
Jyanni sangharsh pahila tech Yashachi kimmat jantat, bakinchyasathi tar Nashib changle ahe mhantat. 👍👍 Mi pan khup fight keli jivnat aatahi successful jeevan vhave yasathi praytnn suruch ahet. Thanks Ganesh Jadhav kaka for your motivational speech 🙏🙏🙏🙏
@amitdevgirka1987 Жыл бұрын
जब वक़्त साथ देता है तो बन्दा हर किसी को मात देता हैं🎉🎉👍🙏🙏good job sir🤝🤝
@999baramati2 жыл бұрын
खुप प्रेरणादायी व आत्मविश्वास देणारी गोष्ट.
@rameshpithure68842 жыл бұрын
दाजी खुप खुप छान हार्दिक शुभेच्छा अभिनंदन
@nikhilneelanthara57612 жыл бұрын
Very inspirational Ganesh! 👍🏼👍🏼
@pandurangjagtap9123Ай бұрын
भाऊ.खूपच छान.
@ganeshshewale80002 жыл бұрын
So sweet यार , खरच सर्व ओरिजिनल
@sominathgavhane64642 жыл бұрын
Good morning sir मी तुमचा संघर्ष खूप एकुन होता जोश Talks च्या माध्यमातून स्वतःहा तुमच्या तोंडून ऐकून माझ्या सारख्या तरुणांना प्रोत्साहन , नविन ऊर्जा भेटली. मी पण जालना जिल्ह्यातील असल्याने तुमची स्टोरी जवळची आपल्या तील वाटली. Diwali ला गावी गेलो होतो तेव्हा वडिलांना तुमच्या बदल संगीतला होता. तुम्ही माझ्या साठी great role model आहे sir माझ्या वडिलांना देखील मी हाvideo दाखवला. Keep inspire us sir.💯🙏