या vaishali घुगे यशदा ची मास्टर ट्रेनर होऊन आज जिल्हा तील सर्व विस्तार अधिकारी शिक्षण आणि icds supervisor चे जिल्हा स्तरीय ट्रैनिंग घेतले सर्वांनी विडिओ बघून संकट काय असते आणि एक महिला किती यशस्वी होऊ शकते... हे ऐका 👍🏻खूप अभिमान वाटतो कि आम्हच्या अणदूर osbd ची सून 💐💐💐💐
@savitahonamore2694 жыл бұрын
ताई सर्वात आधी तुमचे खुप खुप अभिनंदन तुमच्या हया यशासाठी आणि तुम्ही करत असलेल्या कामासाठी. तुमच्या कडून मला खुप चांगले मार्गदर्शन मिळाले. तुम्ही दाखवून दिले की एक स्त्री पक्त स्वतःच्या यशाचाच विचार करत नाही तर इतरांनाही यशाकडे घेऊन जाऊ शकते. फक्त स्वतः पुरता विचार न करता तुमी इतर गरजवंत गृहिणींना ही काम उपलबध करून दिलेत हया करीत तुमचे कौतुक करावे तितके कमी आहेत.
@shobhajadhav27224 жыл бұрын
खुप छान दिदी तुझ्या कडे पाहुण चार मुलींनी तरी उभे राहावे 🙏🙏🙏
@dattakadam16944 жыл бұрын
तुमची जीवन गाथा खुप प्रेरणादायी आहे असच छान समाज कार्य करत रहा आणि आपला भारत देश सुजलाम सुफलाम होऊ द्या देशाला तुमच्या सारख्या माणसंची आजच्या काळात खूपच गरज आहे तुमची जिद्द मेहनत, चिकाटी,आणि प्रामाणिक पणा यामुळं शेवटीं यश मिळालं हे ऐकुन आम्हालाही आनंद होत आहे आजुन ही तुम्ही खूप मोठ्या व्हा आणि ज्यागतिक पातळीवर तुमचं नाव लौकीक व्हावं हीचं ईश्र्वर चरणी प्रार्थना
@bharatnehe22864 жыл бұрын
"टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही" ही म्हण सार्थ केली. धन्यवाद ताईसाहेब
@satyawankshirsagar45504 жыл бұрын
खुप खुप छान ताई संपूर्ण संकटावर मात करून तुम्ही तुमची जिद्द आणि चिकाटी सोडली नाही म्हणून तुम्ही यशस्वी झालात आणि शेतकरी असेल व महिला वर्ग असेल यांना पण मार्गदर्शन केलं बदल तुमचे व तुमच्या कामाबद्दल अभिनंदन
@krishnaagare82144 жыл бұрын
छान !प्रेरणादायी !स्वतः च्या जीवनाची व इतरांच्या जीवनार्ची शिल्पकार बनली हो👍
@sakharammore42864 жыл бұрын
वैशाली ताई तुला माझा सलाम तुझी जिद्द हेच तुझे कार्य.
@satishlamture75143 жыл бұрын
खरच खूप छान घटना आहे. मला खूप आवडली.👌👌👌
@chayanarkar72713 жыл бұрын
खूप छान ताई. सलाम तुमच्या या खडतर प्रवासाला आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा. हिंमत असावी तर अशी. 👍👍
खूप छान ताई तुमच्या जिद्दी बद्दल आणि प्रयत्नाबद्दल. ज्याप्रमाणे सोनार सोन्याला पारखून घेतो, त्या प्रमाणे तुम्ही संकटांना पारखून घेतले. तुमच्या या महान कार्याला खूप खूप शुभेच्छा ताई...
@shivabhamare76684 жыл бұрын
Khup jast motivation bhetli tumchya kadun, thank you 😊 tai saheb
@JulekhaSutar-p7w Жыл бұрын
सलाम तुमच्या कष्टाला
@ashadattaproductionpune20044 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट प्रेरणादायी 👍🎷🎷
@varshabade57014 жыл бұрын
खूपच छान व प्रेरणादायी आहे👍👍
@rajkumarkarad22684 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली अतिशय प्रेरणादायी :-वैशाली ताई घुगे . !!जय भगवान!!.
@krishnakantparpalli89384 жыл бұрын
Really great job for Resources at Villegas God bless🙏 you
@aruntamanekar80124 жыл бұрын
अडचणींतून मार्ग काढत तुम्ही पाय रोवून उभ्या राहिल्यात, स्थिर झालात, समाजाला मार्गदर्शन करत आहात व अजून काही करण्याची इच्छा आहे। खूप खूप कौतुक।सदिच्छा।
@मराठा-ष4ब4 жыл бұрын
ताई तुझ्या या जिद्दी कार्याला माझा सॅल्युट तू खूप मोठी होशील हा आशीर्वाद पण तुला माझा आहे तुझा एक भाऊ (कोकण विभाग)
@prakashgosavi18125 жыл бұрын
खूप छान प्रेरणादायी विचार वैशालीताई
@dadasahebghungrad99484 жыл бұрын
very good
@pravindhakre63424 жыл бұрын
👍👌हीच खरी ओळख जिजाऊ च्या महाराष्ट्र ची,👍👌
@Shoe_Plaza_Bhosari4 жыл бұрын
तुमचा प्रामाणिक पणा आणि कष्ट यामुळेच यश तुमच्या पदरात पडलंय तुमचे आयुष्य खूपच खडतर होते पण तुम्ही खचून न जाता संघर्ष केलात तुमच्या त्या जिद्दीला सलाम. तुमचे अनुभव आम्हाला सांगितल्या बद्दल धन्यवाद आमच्या साठी प्रेनादायी आहे
@suvarnakamble80534 жыл бұрын
Madam tumcha Whatsapp nr send kara 8857914794
@RAHULKUMAR-qh9zu4 жыл бұрын
तुमच्या सारखी सुंदर जीवणसांगिनी असल्यास संकट कुठं टिकणार आहे ताई , तुम्ही जसे सुंदर आहेत तसेच तल्लख बुद्धीचे आहात. बहुत मस्त 👍👍
@coconutoil21962 жыл бұрын
Brain with beauty mhnaychay kaa tumhala🙄🙄🙄
@Ninad_N_G5 жыл бұрын
Inspirational like always. धन्यवाद जोश Talks मराठी
@rahulsuryawanshi13693 жыл бұрын
आपण खडतर जीवनातून यशाची वाटचाल केली अशा कार्याला सलाम पुढील चांगल्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@sakharamthakur41514 жыл бұрын
अतिशय सुंदर ,प्रयोग शिव स्वभाव 👍👏👌
@sunilgavit69264 жыл бұрын
खूप आदर्श महिला जनजागृती ताई 👌💐👍
@jitendrabhosale7143 жыл бұрын
ताई वंदन तुला आणि कार्याला । असिच यशस्वी हो। ही ईश्वर चरनी प्राथना ।
@supriyashinde93514 жыл бұрын
खूप छान माहिती दिली मोठा संकटातून मार्ग काढण्यासाठी
@anaghapabalkar59444 жыл бұрын
तुझ्या जिद्दीला सलाम 👏👏👏🙏
@rohinidunbale71375 жыл бұрын
Khup cchan tai...kay bolu tumchya baddl khupch great aahe tumhi...
@ankushkadam50364 жыл бұрын
ताईसाहेब आपल्या कष्टाला व कर्तबदारीला सलाम
@pundlikpawar42013 жыл бұрын
ताई आपल्या जिदीच्या कार्या पुढे मी नतमस्तक होत आहे . आपणास अनेक मंगल भुभेच्छा !
@santoshdigule32095 жыл бұрын
सलाम ताई तुमच्या जिद्दीला आणि चिकाटीला
@vasantchandgude53853 жыл бұрын
I AM Proud of you Tai
@subhashdhotre82184 жыл бұрын
ताई,लाख सलाम तुमच्या संघर्षाला. हॅट्स ऑफ .
@krishnaajgaonkar9014 жыл бұрын
Lkpi
@kanta_ade4 жыл бұрын
Tai tula aiakun khup chhan vatla . plz call karv 9921491610 ya varti Mazi story sem tuzya sarkhich aahe 💐💐🙏🙏👍🏼👍🏼
@divyakadam81384 жыл бұрын
खूप छान ताई तुमच्याकडून खूप छान मार्गदर्शन मिळाले
@himmatgangurde21085 жыл бұрын
एका भगिनीने जिद्द चिकाटी व प्रयत्न यातून जे यश मिळविले व दुसर्यांना पण जगायला शिकवल त्याना सलाम
@rajabhaupadale73313 жыл бұрын
ताई तुम्हाला माझा मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
@vimalmali90982 жыл бұрын
हिच खरी सावित्रीमाईची लेक घेण्यासारखा आर्दश खूप खूप छान
@martandjaybhay27635 жыл бұрын
ताई तुमची रास वृष्चीक आहे वाटत कारण ऐवढी सहन करण्याची ताकत त्या राशीच्या मंडळीतच आहे
@pralhaddoifode7994 жыл бұрын
He 100% khar aahe
@narayanchavan37314 жыл бұрын
खूप छान. मेहनत करणा-या व्यक्तीस ईश्वर नेहमीच साथ देत असतो. तुमची ही घोडदौड अशीच चालू राहो..... ट्रेनिंग साठी पत्ता मिळेल का?
@rajshrihumane90364 жыл бұрын
Chup chan
@narayanudakekar66343 жыл бұрын
ताई तुमचे काम ग्रेट आहे. तुमच्या कार्याला सलाम.
@tejum44984 жыл бұрын
Agadich proffetional bolta tumhi,, evdha confidence n himmat absolutely salute to u . N u r doing u r own bzness hatts of time u realy ..
@9Digambar4 жыл бұрын
कसं दिसाव यापेक्षा कसं असाव! कसं वागाव यापेक्षा कसं जगाव! कसं दु:ख पचवुन सुख शोधाव! हे फक्त या वैशाली ताईकडुन शिकावं! खुपच छान जिद्द आणि चिकाटी हीच यशाची गुरुकिल्ली आहे! हे आज तुम्ही खुपच छान पध्दतीने रिकामटेकड्या लोकांना डोळ्यात अंजन घातलं! यावरुन हेच सिध्द होते की " कारण सांगणारे लोक कधिच यशस्वी होत नसतात आणि यशस्वी लोक कधिच कारण सांगत नसतात! धन्यवाद वैशाली ताई तुमची अशिच उत्तरोत्तर प्रगती होत राहो! आणि सर्व शेतकरी बांधव तुमच्यामुळे सुखी होवो हीच कष्टमय ईश्वरचरणी प्रार्थना! कवी- दिगंबर पिराजी नागणे! 9769177538
@rahulkichoice5 жыл бұрын
खुप प्रेरणादायीं आहे तुमचा संघर्ष
@manasijahagirdar1353 жыл бұрын
खूपच छान ताई तुझ्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे
@aawazdilkiphirse32034 жыл бұрын
Salute to your hardwork Sister. 👍👍
@anjalideodas5434 жыл бұрын
खूप चांगली जिद्द आहे.
@rajkumarbhoskar75415 жыл бұрын
खुप छान ताई👌👌👌👌
@saisheshraokharabe4 жыл бұрын
Nice taie
@anirudhamahajan73114 жыл бұрын
ताई खुप प्रेरणा दाई जीवन आहे तुमचे , सलाम तुमच्या कार्याला। अनंत शुभेच्छा
@vivekparab25244 жыл бұрын
To
@tejasbhor27383 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम आपल्या जिद्दीला
@mohanasarammhaske16494 жыл бұрын
वैशाली तुला लाख लाख शुभेच्छा तुझ्या सारखीच हिंमत सर्व शेतकरी बांधव आणि त्यांच्या बायकांना मिळो आणि बळीराजाच राज्य येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@sharadkale80364 жыл бұрын
Salute you Tai
@vishalkudale32414 жыл бұрын
खुप छान ताई आयुष्यात 1 दा तरी भेटें तुमाला माला गरज आहे. तुमच्या अनुभवाची
@jairamb.rathod25705 жыл бұрын
Congratulations 💐💐 🙏
@prachitikalekar86953 жыл бұрын
खुप छान प़ेरनादायी मारगदरशन
@maheshdesai18404 жыл бұрын
ताई सलाम आपल्या कर्त्तुतवाला
@minaalgaonkarkurup16084 жыл бұрын
Madam vaishali..you have written your golden story by your struggles..listening to your story is like you are true investor and entrepreneur..one adopting little things you have achieved big dreams .so proud of you .keep up your stories circulating it will be lifeline to those who have nothing in life but have strong willpower..GOD will definitely bless you.he has been blessing so u r standing and delivering your success speech..you are true entrepreneur
@subhanshaikh73032 жыл бұрын
Tai khup shgarsh kela tumi tumala maza salute
@vijuvini4 жыл бұрын
कौतुकास्पद कामगिरी जिद्दीला सलाम
@sniper-vl5fx4 жыл бұрын
Very. Good
@rutujalokhande76304 жыл бұрын
ग्रेट ताई आपल्या संघर्षला तोड नाही... यश फुकट मिळत नाही हे आपण दाखवून दिले...
@sadashivmane87244 жыл бұрын
सलाम ताई साहेब 💐💐🙏🙏
@sudhakarshinde87244 жыл бұрын
Khup chan tai.🌹🌹🌹👌👌
@rajnakrekar52244 жыл бұрын
Khup chan bhashan kel tumhi.prerana milali tumchyakadun
@sunitakawde31822 жыл бұрын
Excellent..proud of u.
@akshaypatade79074 жыл бұрын
खूपच छान आहे मन भरून आले
@krishnapawar38074 жыл бұрын
खूप खूप छान ।। खूप साऱ्या शुभेच्या
@bajrangnaglot3994 жыл бұрын
खुप छान ताई 🙏 🙏 🙏
@tiranga1553 жыл бұрын
Khup chan...
@rohinipawar12883 жыл бұрын
Supar tae khup khup aabhindan
@balasahebkhedkarkhedkar59684 жыл бұрын
खुप छान ताई तुमच मार्गदर्शन
@rajendrasuryawanshi21215 жыл бұрын
खूप छान
@suvarnashevade74865 жыл бұрын
छान
@chhayasonawane7865 жыл бұрын
मी साठ वर्षाची आहे मला तुमचे फार कौतुक वाटते इथुन पुढे असेच यश येवो असा आशिर्वाद देते व गरजु महिलांना मदत करत जा
@shailaubale10104 жыл бұрын
Very courageous and inspiring.
@hodbe-mt9oq4 жыл бұрын
Chan
@jagannathpawar68833 жыл бұрын
@@shailaubale1010 000
@hanumantbhase25113 жыл бұрын
khup mehnti aaht
@hanumantbhase25113 жыл бұрын
sweabhav chhan Aahet तुम्ही खुप कष्टाळु आहात. मला खूप आंनंद होतय.
@pramodzinjade22244 жыл бұрын
खूपच चांगला प्रयत्न केला.
@gaurangilonkar-samak30292 жыл бұрын
Salute... Just amazing.
@dhanshricomputers28514 жыл бұрын
खूप छान ताई तुझ्या जिदीला सलाम.
@vidyadharmadhikari10812 жыл бұрын
खूप छान आहे.
@kishorsukalkar93494 жыл бұрын
खुप छान अभिनंदन तुमच
@maskuburungale77214 жыл бұрын
कस्टमर हेच फळ धन्यवाद
@maparisir28063 жыл бұрын
ताई आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.जिध्द आणि सचोटी आपणास कामी आली .
@babasahebkarjule32313 жыл бұрын
छान ताई
@colinturner93524 жыл бұрын
Hey this video is, excellent Hat's off to the lady who daughter and is successful Mala marathi yete anni me mumbaikar aahe
@colinturner93524 жыл бұрын
Thanks for appreciating my comment Jar lokanni ek meka war prem karun ek mekancha saath dila tar he jag kiti sundar honar