जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर आपला आवडता अभिनेता, दिग्दर्शक सुबोध भावे याचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा - kzbin.info/www/bejne/jnern3h6gtuFbdE
@oomkaarchavaan58256 жыл бұрын
खूपच छान प्रेरणादायी व्हिडीओ आहे हा👌👌
@sangitashinde3995 жыл бұрын
जोश Talks मराठी KB fc b break ke mandala
@sanjaygaikwad95155 жыл бұрын
जोश Talks मराठी खूपच छान मला आवडलं
@aniljamdadejames57215 жыл бұрын
Nice comment
@chhavigupta31035 жыл бұрын
Hlo sir kya aap in Marathi Ko hindi ya english Mai convert kar sakte ho
@DK654195 жыл бұрын
सुरुवातीच्या शब्दाने मन जिंकलं....लाख मोलाचं मार्गदर्शन....जिद्दी आणि प्रेरणादायी प्रवास ऐकून छान वाटलं..एक ऊर्जा मिळते...
@prakashwankhade89646 жыл бұрын
मी,भारतीय वायू सेना माजी सैनिक व सेवा निवृत्त कक्ष अधिकारी मंत्रालय, मी मंत्रालय गृह विभागात कार्यरत असतांना माझा ऑफिसीयल सम्बन्ध दिघावकर साहेबां सोबत आला त्यांना प्रत्यक्ष भेटलो सुद्धा, त्यांचेशी बोलणे आणि भेटणे यावरून मला तेव्हाच या वक्ती मध्ये काहीतरी ग्रेटनेस वाटला, आणि आता यु ट्यूब वर त्यांनी त्यांच्या विषयी जे सांगितले आहे ते ऐकून मी त्यांना शंभर वेळा सॅल्युट करतो, प्रकाश वानखडे
@nitintaur28396 жыл бұрын
prakash wankhade nice...
@JoshTalksMarathi6 жыл бұрын
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.
धन्यवाद दीघावकर साहेब,आपल मार्गदर्शन तरुणांसाठी खूप मोलाच आहे,आपल्याला माझे शत शत प्रणाम👏👏💪💪
@hemantgawale14656 жыл бұрын
सर तुमच आणि IPS #Vishwas Nangre Patil साहेबांच प्रेरणादायक भाषण ऐकून खूप आत्मविश्वास वाढतो त्या साठी मी तुमच खूप खूप आभार मानतो .....सर अस प्रेरणा दायक भाषण देन्या साठी आणि Josh Talk Marathi युट्यूब चॅनेल ला पण खूप खूप आभार
@vijaykatake47784 жыл бұрын
अतिशय चांगले विडिओ बनवत आहेत आहे चॅनेल. या चॅनेलची स्तुती कारण्यायेऐजी आभार मांडले पाहिजेत. लोकांना चांगले अनुभव व खऱ्या साक्षीदार माणसांशी आपण भेट घडवून देत आहात. चॅनेलवरील निवेदकांचे जीवनाचे अनुभव ऐकताना महत्वाचे सल्ले मिळत आहेत. स्वतःच्या आयुष्याची तुलना इतरांच्या आयुष्याशी करून " आपण खरोखर दुखी आहोत का ? आपण इतरांच्या तुलनेने खरोखर संकटात आहोत का ? " अश्या व्यैयक्तिक प्रश्नांना " नाही " म्हणून उत्तर येत आहे. परंतु एक सुधारणा चॅनेलने करायला हवी. जी व्यक्ती निवेदन करत आहे तिला व्यासपीठ किंवा बसायला खुर्ची असणे गरजेचे आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याची एक बाटली निवेदन करणाऱ्या व्यक्तीच्या जवळपास असावी. कारण अनेक निवेदक भावनिक होताना दिसत आहेत. भाविनक होणं सहाजिकच आहे व त्यामध्ये काही गैर नाही. परंतु अश्या माणसाचा गळा सुखू शकतो किंवा रक्तदाब कमी ज्यास्त होऊ शकतो. त्यामुळे पाण्याची बाटली जवळपास असणे गरजेचे आहे व व्यासपीठावरून किंवा खुर्चीवरून व्याख्यान देताना माणूस कम्फर्टटेबल असतो.
@aniltengale62306 жыл бұрын
Sir खूप खूप छान.... आमच्या सारख्या ध्येय vedya तरुणांना आपल्या कार्याची, कष्टाची, देशासाठी काम करण्याची आणि जिद्दीने पुढे जाण्याची, रूपरेषा घालून दिली..... Sir सलाम तुमच्या कार्याला....
अतिशय कर्तव्य दक्ष जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणून रायगड जिल्ह्यात काम केले रायगड जिल्ह्याला तंटामुक्त नंबर मिळवुन दिला ते डाॕ.प्रतापराव दिघावकर साहेबांचे आभार मानावे तेवढे कमीच. किशोरभाई म्हात्रे,भा.ज.पा.रायगड जिल्हा ,रोहा,रायगड.
@navankurishivale41493 жыл бұрын
Inspiring speech ,superb!
@sumanjichavan55075 жыл бұрын
मा.दिघावकर साहेब मी तुमचे लेक्चर ऐकले आपण जे अंतकरणाने सांगितले ते आगदी बरोबर आहे. मी रिटायर्ड पोलीस निरीक्षक चव्हाण जे.के.आपल्या हाता खाली चाळीस गांव पोलीस स्टेशनला काम केले आहे. साहेब आपल्याला माझ्या कडुन जयहिंद. सलाम
@ankushg26966 жыл бұрын
खूप उत्कृष्ट प्रेरणादायी भाषण झाले ,अशीच video सतत पाठवत जा
Thank you for keep inspiring our young generation and guidance. Jai Maharashtra. Jai Bharat.
@rohitgaikwad40586 жыл бұрын
Thank you sir ....khap chan Margdarshn bhetal Amhala
@JoshTalksMarathi6 жыл бұрын
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.
@sandeepangne9915 жыл бұрын
साहेब आपणास हदया पासुन प्रणाम you are greate , every one should inspire from you
@kishorkorade19136 жыл бұрын
राग आला पाहिजे ...( key of transformation)
@JoshTalksMarathi6 жыл бұрын
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.
@prabuddhadoye44374 жыл бұрын
खुपच प्रेरणादायी व्याखान मनापासून धन्यवाद.
@anantkalamdane86254 жыл бұрын
Very Inspiring speech 🔥🔥👌🏻👌🏻
@shubhamnik59185 жыл бұрын
Josh talk ty for this amazing channel....U r pushing the younge generation to perfect way when I tired of studying come to youtube and playing the josh videos....Thanx a lot for this motivation weapon....And salute mr.pratap sir🛡️🏅🏅🏅🏆
फारच छान आपणपोलिस खातयामधये जीपैसे खाणयाची प्रवृत्तती आहे ती दूर करण्यासाठी प्रयत्न करा हा आगह
@shnkB4466 жыл бұрын
सर, मला व्याख्यान ऐकायची अावड अाहे. मी अनेकांची व्याख्याने ऐकली अाहेत. अापल्या पोलीस विभागातील प्रथीतयश अधीकार्यांचेही व्याख्यान ऐकले अाहे. त्यापैकी अनेकजण लहानपणापासून सुखवस्तु कुटुंबातील अाहेत तर काहींंचे वडील गावचे सरपंच होते. त्यामुळे त्यांचे वाङमयीन वर्कृत्व अाकर्षक अाहे मात्र सर, तुम्ही अायुष्याच्या प्रत्येक पायरीवर, परीस्थीती प्रतिकुल असतानाही स्वतःलाच अाव्हान देत तुम्ही अनेक क्षैत्रात नेत्रदिपक यश संपादन केले अाहै सर तुमच्या वत्कृत्वाला अशी तुमच्या कर्तृत्वाची झालर असल्यानेच तुमचे शब्द मन हेलावुन टाकतै. त्यामुळे जर तुमचे व्याख्यान ऐकुन एखाद्या लंगड्या मुलाने धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मीळविण्याचे स्वप्न पाहीले तर त्यात अाश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
@JoshTalksMarathi6 жыл бұрын
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.
@amitmore38694 жыл бұрын
साहेब तुमच्या जिद्दीला आणि मेहनतीला सलाम
@AC-qy7xn2 жыл бұрын
Good n tough sir....he was taken my interview yesterday @mpsc civil he asked tough bt quality question bt at the time of interview everyone is panic so I think thoda comfortable bhi Krna chahiye candidate ko......bt overall nice 👍🏻dekhte abhi....what will happened
दिघावकर सर ज्या युनिव्हर्सिटी उल्लेख करत आहेत. त्या युनिव्हर्सिटी बद्दल आपल्याकडे काही माहिती असेल तर कृपया आम्हाला जरूर कळवा. कारण ती माहिती असंख्य विद्यार्थीसाठी उपयुक्त आहे....