नितेश यांच्या प्रमाणेच तुम्हीही जिद्द न सोडता सतत प्रयत्न करत रहा. आजच क्लिक करा - joshskills.app.link/1rqBqceVTub
@sopanrane86222 жыл бұрын
Nitesh karhale sir
@177pratikkokate22 жыл бұрын
Nitin nahi nitesh
@nishantrangari74272 жыл бұрын
Nitesh hoy ji te
@sachinchim48692 жыл бұрын
English Josh talks
@sanchaysatam95512 жыл бұрын
@@sopanrane8622 9+okok+hook okok ok jo join okok okok++ji j ok+j ik ok j+ok+ok jjj ok j ok jj+j j+ok+j+j ok j++j++j++++++j+ik j+j+ok jo+jj+j++ok j+j ok ok j++++j jj+j jj j jj+jj+j j ji jjjj+
@SachinPatil-od5dd2 жыл бұрын
आयुष्यात plan "B" असणार की नाही याला पण घराची परिस्तिथी जबाबदार असते.... कराळे सरांना 10acr जमीन होती त्यांना आयुष्यात कधीच tension ची गरज नव्हती.....पण ज्याचे वडील सालगडी आहेत त्यांना प्लॅन "B" शिवाय पर्याय नाही.... आपली Strategy आपल्या परिस्थितीनुसार बनवा . Motivation chya नादात परिस्थितीला विसर पडून देऊ नका...
@shitaldivekar2 жыл бұрын
Exactly 💯...plan A vr 100% efforts dile pahije...pn plan B pn sobat thevla pahije..
@MaverickMaratha2 жыл бұрын
बरोबर
@rohitkokani3392 жыл бұрын
बरोबर आहे सर......
@Mayur-sl1ks2 жыл бұрын
बरोबर भाऊ💯💯💯💯
@Raj_at3362 жыл бұрын
Bat sahi watli bhau...
@sharadsohoni2 жыл бұрын
माय बोलीचा उत्तम उपयोग करून ज्ञानाच्या जोरावर कराळे गुरुजी यशस्वी वाटचाल करत आहेत. हा धडा सगळ्याच विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.
@sidhusolapurkarcomedy41312 жыл бұрын
plqqq
@vaibhaosontakke11192 жыл бұрын
💐माणूस कसा ही असो ज्ञानदानाचे तुम्ही काम करत आहात हे महत्वाचे आहे . तुम्ही मागच्या आयुष्यात काय केले हे महत्वाचे नसून आता काय करत आहात हे , महत्वाचे आहे . ☺️👍💐
@DJ.Creation_7002 жыл бұрын
आम्हाला संदीप महेश्वरी सरांच्या मोटिवेशन ची गरज नाहीं त्या पेक्षा नितेश कराले सर जे आम्हाला समझेल आस आमच्या भाषेत योग्य तो मार्ग आणि माहिती दाखवतात सलाम आहे तुम्हाला तुम्ही तर अधिकारी झाले नाही कारण तुम्हाला अधिकारी घडवायचे होते अणि आशे किती तरी अधिकारी तूम्ही घडवले खुप प्रेरणा मिळाली
@sachinshinde-qh7di2 жыл бұрын
Matlab kuch bhi...
@dnyaneshwarambagade582 Жыл бұрын
Don't compare Doghe pnn Aplya Aplya Jagi Barobar & jaruri ahet Ekachi Stuti karayla dusryachi bejjati karne jaruri ahi 👍😎😘
@bepositive63482 жыл бұрын
भाऊ वर्ध्याची बोली भाषा फेमस केलं...पुढील राजकीय कारकीर्द साठी शुभेच्या....सुषमा अंधारे नंतर ज्ञानी नेता महाराष्ट्रातील राजकारणात आला तर स्वागत आहे....
@fshhshfgajannn2 жыл бұрын
Vidharbhachi
@Bloomingcorner42 жыл бұрын
कराळे सर यांना B.Ed ला होते तेव्हा नवरत्न अवॉर्ड मिळाला... तो असाच मिळाला नव्हता... सर्व शिक्षकांसोबत त्यांचे छान जमायचं.. ते प्रिन्सिपल चे आवडते विद्यार्थी होते... सर त्यांचे नेहमी कौतुक करायचे... आणि खरच तुम्ही कौतुकास पात्र आहे... आणि आज सुद्धा तुमचे कार्य खूप महत्त्वाचे आहे... 🙏 खूप खूप अभिनंदन सर जोश talks च्या माध्यमातून तुमच्या भावना व तुमची जिद्द आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप धन्यवाद सर🙏
@natsamratramabhojane2 жыл бұрын
मी ही पूर्ण गावंडाळ बोलतो पण आमचा भाग तुळजापूर आहे म्हणून मी फेमॉस आहे
@vaidehigokhale9383 Жыл бұрын
1.47M subscribe mhanje khupach jast famous ahe.. mastch 👏👏
@natsamratramabhojane Жыл бұрын
@@vaidehigokhale9383 thanks 🙏
@sandeepkuveskar84522 жыл бұрын
तुम्हाला माझा सलाम.. अशा साठी की तुम्ही तुमची भाषा सोडली नाही.. भाषा टिकली पाहिजे.. त्या.. त्या .. प्रांता मध्ये..
@requirement.. Жыл бұрын
हा मास्टर एक दिवस राजकारणाच्या एखाद्या पार्टीत राहिल. शब्द आहे आपला 👍👍
@neerajjamnekar1810 Жыл бұрын
चुकीचं काय आहे त्यात ते मग
@vasantzine6219 Жыл бұрын
आंबेडकर वादी विचार आहे
@srkmyworld Жыл бұрын
Barobar ahe
@prashikkhandare7455 Жыл бұрын
@@neerajjamnekar1810 काहीच चुकीचे नाही
@Farmermh8 ай бұрын
@@vasantzine6219 मग बामणवादी विचार पाहिजे का
@Super01chetan2 жыл бұрын
गावरानी गावरानी आहे. बॉयलर कॉकरेल नाही , बस मन जिंकल सरांनी !
@ssk__life8767 Жыл бұрын
बरोबर
@kiransose23452 жыл бұрын
संघर्षांवर मात करण्याची ताकद तुमच्या मनगटात असन तर तुम्ही कुठेही आयुष्य जगू शकता😊☺️👍
@akashghogre33022 жыл бұрын
आयुष्याचा कटू अनुभवातूनच माणूस घळतो ,शिकतो आणि तग धरून जिवंत राहीतो 🙏💐💐खूप छान वाटलं तुमचे मार्गदर्शन ऐकून,, मस्त विदर्भ ची भाषा बोलता सर , सलाम तुम्हाला 🙏💐💐
@dnujjankar2 жыл бұрын
आभिमान आहे सर आम्हाला तुमचा, विदर्भाची शान आहात तुम्ही🙏😊👏
@शेतकरीपुत्र-थ6ठ Жыл бұрын
सरांची भाषा खूप आवडते संघर्ष त हसत जीवनजगावे ही सरांकडून प्रेरणा घेण्यासारखे आहे
@pranayy7502 жыл бұрын
कराळे सर आज कित्येक गरीब मुलानं साठी प्रेरणा आहेत धन्यवाद सर
@Popadehc Жыл бұрын
Language doesn't matter at senior level, feelings matter👍
@artdemo5766 Жыл бұрын
Ghnata doesn't matter ...Grammer ha vishay ka shik
@amolraut1592 жыл бұрын
❤️❤️👌👌 तुम्ही कागदाची व लेखणीची मशाल घेऊन चालणारा युवक
@AjaySukhadeve2 жыл бұрын
Very very nice sir ji मोटिवेशनल स्पीकर आहा तुम्ही सर.. तुमचे क्लासेस आम्हाला लय आवडत सर. आणि मला गर्व आहे की मी मराठी माणूस आहे. जय 🇮🇳महाराष्ट्र जय 🚩शिवराय जय 🇪🇺भीम जय 🚩 जिजाऊ जय 🇮🇳 भारत
@rushikeshpadar88062 жыл бұрын
वऱ्हाडी भाषिक विशेषतः मुली ह्या आपल्या मुलांना सुरवातीपासूनच प्रमाण भाषा शिकवत आहे... त्यांनी थोडा विचार करावा... कराळे सर खूप गोष्टींसाठी आदर्श आहेत....💐
@deeps1002 жыл бұрын
छान सर......Josh talks वाल्यांना माझी एक विनंती आहे की त्यांनी विठ्ठल कांगणे सर यांची एक प्रेरणादायी काहणी आम्हाला दाखावी.
@nitinkamble49822 жыл бұрын
Kharach
@nitinkamble49822 жыл бұрын
🔥🔥🔥
@nitinkamble49822 жыл бұрын
💯💯💯💯💯💯💯
@prabhakarkokani82262 жыл бұрын
सर मी एक आदिवासी आहे नंदुरबार जिल्हा नपापुर तालुका अति दुर्गम भागात राहतो आपल मार्गदर्शन खूप शान शकता🙏🙏🙏👍👍❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏💐💐💐💐
@vaibhavdhawane75192 жыл бұрын
सर तुमच्या कडून खरच खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहे ,तुम्ही आमच्या सारख्या गोर-गरीब विध्यार्थ्यांसाठी खूप मोठे प्रेरणास्थान आहे...
@Rahul_gadge_012 жыл бұрын
तुम्ही चंद्रपूर मध्ये खूप छान भाषण दिलं होतं
@akshayatram62832 жыл бұрын
खूप सुंदर सर तुमची स्टोरी खूप खतरनाक आहे.
@satishlonkar68252 жыл бұрын
जगातील कोणतीही भाषा कधीच वाईट नव्हती भाषा ही फक्त एकाने दुसर्याला वीचार, ज्ञान समजन्या साठी आहे .
@devendradeoghare8799 Жыл бұрын
गावरान भाषेचा सम्राट आज मराठी माणसाची मान उंचवतोय अभिमान वाटतो. एका गोष्टीच समाधान पटलय आज ही माणसे पाहून.
@krishnatanpure71942 жыл бұрын
Well done sir ...hats off to your work..and teaching method...
@ramlaghane96462 жыл бұрын
खूप छान उपक्रम राबवित आहे जोश टोक्स धन्यवाद 👍👍
@prakashsangle617 Жыл бұрын
अप्रतिम व्यक्त केलंय, सुंदर व्हिडिओ चित्रीकरण करून लोकांपर्यंत पोहोचलात.
@rupeshkale92472 жыл бұрын
गर्व आहे मला मी मराठी असल्याचा
@ganadht2712 жыл бұрын
proud moment. Because varadi man in Josh talk. Salute sir..
@umeshpatil89712 жыл бұрын
विदर्भाची शान कराळे सर ✌️
@cacspavansharma80562 жыл бұрын
It was a great meeting with you sir that day when we met at Nagpur for this shoot. Thanks for motivating us ✔️
@shubham5084 Жыл бұрын
मी तुमचा विद्यार्थी आहे पवण सर❤️ unique academy for commerce
@SINCE-yg2bf Жыл бұрын
वर्धा जिल्ह्यातील 🌍 वैचारिक क्रांती करणारे हिरो MR. KARHALE नव्या युगाचा नवा शिपाई 🌍 GREAT विचार 🙏.. शिक्षणामध्ये क्रांती करायचीच वेळ आली आहे जागे व्हा...
@ashokbhanse75952 жыл бұрын
कराळे सरांचे विद्यार्थी यांना गावातील गावरानी भाषेत शिकवून जे व्हिडिओ जग प्रसिद्ध झाले आहे.आज आपल्या चॅनल वर त्यांनी स्वतः कसे घडले त्या बाबत माहिती दिली.त्यास आपना सर्वांचे व सरांचे अभिनंदन. 🎉💞😊
@truthseeker82642 жыл бұрын
खूपच सुंदर मार्गदर्शन कराळे सर.
@sachinmore25772 жыл бұрын
खूप छान inspire speech कारळे sir🙏🏻 असेच तुमचे सहकार्य सर्वांनाच लाभो हीच अपेक्षा 🙏🏻🙋🏻♂️
@pratikchoudhari35012 жыл бұрын
Wardha vale comment kara🙏👍👍
@prashantlute40502 жыл бұрын
Amhla mahit ahe master kae ahe tr sub golmal hai bhai sub golmal hai
No, karale sir mnje karale sir, yannchi copy koni kru shkt nhi ekch ahet he fkt, Khan sir tynchya jagevr uniq ahe
@krishnayandole62836 ай бұрын
खान सर कुठे हा कुठे जोकर
@vijaykolekar11462 жыл бұрын
एक नंबर सर. खूप आतुरता होती.
@mahendrasoshte27362 жыл бұрын
सर खूप छान, आपल्या या कलेला ऊदंड मंगल कामना.
@achalwankhade87482 жыл бұрын
Totally inspiring video thank you so much sir
@nileshhulke602 жыл бұрын
Inspirational story Sir ..
@manishakohekar97482 жыл бұрын
सरांचे व्हिडिओ मी नेहमीच पाहते मुलांना पण पाठवते खरंच खूप छान शिकवतात धन्यवाद सर
@suchitawadekar68322 жыл бұрын
Finally Nitesh karale sir🤩😍
@dilipbachhavsayanebk80292 жыл бұрын
सर अतिशय सुंदर आहे तुमच्या जीवनातली मोटिवेशन स्टोरी तुमचा नंबर पाहिजे
@omprakashade90382 жыл бұрын
कराळे सर इजे लब ❤️
@bm82922 жыл бұрын
For Temporary problems, No permanent solutions. 👏🙏
@bhagyashreepawar75626 ай бұрын
Excellent speech. Real story. Inspiring to all students. Really talent and inspiring to all. God bless you. Keep it up. We all are very proud of you.
@sunilshrungare15453 ай бұрын
सर तुमचा समाज घडविण्यासाठी फार योगदान आहे हे आपले सामजिक उपकार आहे
@adityashelar14852 жыл бұрын
स्पर्धा परीक्षा याच्या पलीकडे पण आयुष्य जगायचे कसे हे आपण समजावले सर 🙏
@vimaljadhav6511 Жыл бұрын
Thanks sar
@romirocks3 Жыл бұрын
Thank you Josh talk for inviting Nitesh Sir..very inspiring journey.
@elonmusk46872 жыл бұрын
Summer-Winter...Summer-Winter ..... Nagpur University 😅😭😭👌😆
@prajakta64692 жыл бұрын
😂😂
@umeshthote4771 Жыл бұрын
सर तुमची आणि माझी स्टोरी जवळपास सारखीच आहे फक्त तुम्ही यशस्वी झाले आणि मी जागेवरच राहिलो राव
@walmikshep5779 Жыл бұрын
खूप छान शिक्षण शिकवतात कराळे सर धन्यवाद.
@AM-re4lm2 жыл бұрын
अमरावती, अकोला , वाशिम, यवतमाळ, वर्धा हे या जिल्हा मधे व्हऱ्हाडी भाषा बोलली जाते.. भंडारा, गोंदिया , चंद्रपूर, आणि गडचिरोली चा काही भाग इथे झाडीबोली ही भाषा बोलली जाते ... आणि नागपूर मधे सर्व मिक्स 😂 हे आमच्या विदर्भ मधे भाषेचं वैशिष्ट आहे
@TheLosersClub-f1r2 жыл бұрын
एकदम बरोबर बोलला bhauu... love from कोराडी, नागपूर. 😂
@gauravraut28482 жыл бұрын
लेका बुलढाणा सुटला ना
@AM-re4lm2 жыл бұрын
@@gauravraut2848 Ho bhau bhuldhana mdhe Marathi thod Marathwada sarkhi aste mhnun fkt khamgoav taluka sodla tr
@kuntishinde29012 жыл бұрын
Inspiring story
@gopinathgutthe7422 жыл бұрын
खर आहे
@sachinborde719 Жыл бұрын
🤣
@priyagaikwad71752 жыл бұрын
I really fond of your language...sir... hat's off u
@ravi8574 Жыл бұрын
कराळे हा एक नंबर चा जोकर आहे
@pruthvitelore76552 жыл бұрын
एक नंबर मोटिव्हेशन video आहे खूप सुंदर
@rdy5752 жыл бұрын
खरे बोलणारे शिक्षक जनतेला नको असतात 🤣 #divyadrushti vikas sir 👍
@dsam61492 жыл бұрын
तो सर नाही, माफिया आहे...त्याची तुलना तू आमच्या कराले सरांशी नको करू...🙏
@mr.indian41352 жыл бұрын
Vikas sir chagale vyakti ahe kahipan bolu naka
@kunalahire7705 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे कराळे sir तुम्ही खूप मोठा संघर्ष करून इथेपर्यंत आलेय त्याबद्दल तुम्हाला सलाम आहे शिवाजी महाराजांचे खरे मावळे आहात तुम्ही
@thegangafitness75075 Жыл бұрын
खुप छान सर .... तुमचे व्हिडिओ पाहिल्यावर रक्त रक्त राहत नही तर ते पेट्रोल होते अस वाटते की गाडी खराब जरी झाली तरी चालेल पण आपल्याला त्याच ठिकाणी जायचं आहे जिथे कुणीही जाण्याचा प्रयत्न करत नसतो.....👍🙏🏻👌👌
@snehal_yadao_patil2 жыл бұрын
Thank you So much Sir For Always inspiring me🙏🙏
@hemrajtiple Жыл бұрын
Ase inspiring amcha wardhet Gallo galli aahe, ha fakt classes takun gavathi bhasha bolun famous zala baki kahi nahi. Aamcha kade sashe inspiring kilo cha bhavat milte.
@akshaythemichael42982 жыл бұрын
Sagdyat bhari vyakti vidharbha ch🤗🤗🤗🤗
@Shindemb0492 жыл бұрын
Karale sir is vey best understanding teaching skill
@ahemadshaha1189 Жыл бұрын
एक नंबर कराले सर एकदम सत्य आहे आपले विचार खुप अनमोल आहे माझे आवडते मित्र
@rajanirasegaokar5865 Жыл бұрын
तुमची.भाषा.छान.आहे.आपलयाला.आवंडल
@rameshjadhav9728 Жыл бұрын
कराळे सर आपल्या त्या मुरदाडया शबदाची आठवण खुप येते खरच सर आपण महान आहे
@anantkharpude1721 Жыл бұрын
सविनय नमस्कार.मला कराळे मास्तरांचा बोण्याचा जो रूबाबदार जोश फार आवडला.सांगायच तर लय भारी.अवडला!
@manojkakade82362 жыл бұрын
Sir tumcha sarkhe aamcha parbhni che sir ahet Vitthal Kangane
@JBhavani7772 жыл бұрын
विदर्भ ye baat thank you Josh for taking sir on your stage and boost up us and making us proud on our sweet language🥰... Great Sir👏💐
ज्यांना प्लॅन b नसतो ते मूल स्पर्धा परीक्षांमध्ये 100 % यशस्वी होतात आणि चांगले अधिकारी बनतात कारण त्यांना परिस्थितीची जाणीव असते..कराळे सरला घराकडून 10 एकर शेती होती घराकडून काहीच tention नव्हते अभ्यासाचे काहीच tention नव्हते
@dilipbadgujar53582 жыл бұрын
कामयाब कराळे सर! / डॉ दिलीप
@RAHULKUMAR-qh9zu2 жыл бұрын
जोश वर मास्टर झलकले 😂🤣😂🤣👍👍👏👏👋👍👍👍🌷🌷🌷🌷
@tanmayfarkade512 жыл бұрын
आपण गावातले असतो न म्हणून आपल्या खूप लोकांचे आयका लागते
@harshalkatait87972 жыл бұрын
Inspirational journey 😊
@dhananjayjadhav90732 жыл бұрын
Inspiring story sir👌
@Siddharthmohite082 жыл бұрын
आपल्या भाषेचा अभिमान दाखवून दिला.
@atuljadhar83262 жыл бұрын
कराळे मास्तर 🔥🔥
@Being_Game_Changer2 жыл бұрын
Nitesh sir all is well but don't demand "Separate Vidarbh" !! 🙏 जय महाराष्ट्र ⛳
@nileshmadhukarrao63682 жыл бұрын
सर माझी पन कथा आशीच आहे,,,,,, thanks❤🙏 sir for your guidance
@sumanvirkar4062 жыл бұрын
आत्ताच्या पिढीसाठी चांगला संदेश
@akashshende3993 Жыл бұрын
खूप जबरदस्त बोले...सर👌👌🙏
@kiranpatkal2881 Жыл бұрын
Nice speech & nice attitude
@manojshirsat30832 жыл бұрын
🙏🙏🙏आभारी आहोत सर......
@shivamgawali52982 жыл бұрын
भारी सर 👏👏👏🔥🔥🔥
@naynasonawane7841 Жыл бұрын
,,,,, सर आपल्यासारखे ज्ञानी, विद्वान व निर्भिड विचारवंतांची ओ बी सी समाजात अत्यंत गरज आहे,,,,,,,
@SanatkumarBhosale5 ай бұрын
Sir OBC nahi tar bauddha aahet.
@nananikam7745 Жыл бұрын
सर धन्यवाद सर तुम्ही झोपलेल्या लोकांना जागे करण्याचे काम करत आहात
@rohitshinde8264 Жыл бұрын
Mobile no dya sir
@kirtivaidya623 Жыл бұрын
Akdam hatke, Ani chan samjel asha bhashet shikavita sir tumhi great. Best sir
@psbandgar676910 ай бұрын
एकदम बरोबर सत्य बोल आहे मास्तर❤❤
@dvgayachare1617 Жыл бұрын
कराळे सर तुम्ही ज्ञानाची खान आहात असेच विद्यार्थी घडवा व समाजाची सेवा करा
@subhashkumavat5573 Жыл бұрын
संघर्षमय जीवन हेच यशस्वी जीवन हे आपल्या भाषणातून समजले
@ManishaD20202 жыл бұрын
Mast Sir ..Tumcha jivana badal ch drushtikon khup changala aahe....Aani bhashevaril prem pan jabrst.... Tumhala hi pudhil vatchalisathi Shubhechha.
@chandrakantneel2987 Жыл бұрын
Thank❤🙏 you sir👍.
@SanjayMore-s8p7 ай бұрын
Sir tumha aamcha parbhni sari सर खूप च छान आहे नॉलेज आत्मविश्वास 🤝👍👌
@aparnazombade7502 жыл бұрын
Sir tumche vichar khup changle aahe👌 well done sir 👍