जोश टॉक्स सोबत शिका आणि मोठे व्हा - तुमचे संवाद कौशल्य सुधारण्यासाठी जोश टॉक्स मराठी ते इंग्रजी अँप डाउनलोड करा :bit.ly/JoshTalksMarathiToEnglish
@anitakadam65603 ай бұрын
मी अनिता कदम संदेशची काकु , संदेश तु खुप संघर्षातुन तु पुढे आला आहेस. आता तुझा संघर्ष संपला आहे .तु असाच पुढे जा,आमचा कदम परिवारातर्फे तुला खूप खूप शुभेच्छा ❤आमचा आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहे
@prabhavatichaugule59133 ай бұрын
संदेश तु एवढी सुंदर तुझ्या व्यवसायाबद्दल माहिती दिली खरच सुशिक्षित बेरोजगारांना खुपचं उपयोगी आहे. तु स्वकस्थाने इतका छान व्यवसाय चालू केला त्याबद्दल अभिनंदन तुझा व्यवसाय भरभराटीस येवुदे पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉
@snehlataahire71313 ай бұрын
खुप अभिमान वाटतो दादा तुझा अशीच खुप खुप प्रगती कर आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देणारा असा आहेस तु सलाम तुझ्या धाडशी वृतीला हार न मानता तु पुढे जात राहिला खुप खुप शुभेच्छा तुला अशीच यशाची शिखरे सर करशील 🎉🎉😊
@rahulwable69244 ай бұрын
अभिनंदन भाऊ व पुढील वाटचालीस शुभेच्छा 🥳
@uniquelines38593 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा संदेश दादा खूप स्ट्रगल केले आहे तू. Keep it up ,
@शिवसैनिक-ढ4प3 ай бұрын
Sandesh bhau rocks❤ Very passionate person good luck dada
@JyotiBhosle-f2d3 ай бұрын
मी या संदेश ची आई आहे घरावर कर्ज दहा लाख रुपये घेऊन च आम्ही हॉटेल चालू केल होत शाहू महाराज बँक कात्रज येथे जा आणि चौकशी करा ओके एखाद्या विषय जर माहिती नसेल तर बोलू नये धन्यवाद 👏
@modiji_is_great12 күн бұрын
Bara mag? Pudhe kay? Kau karu aamhi?
@sagarpatil89694 ай бұрын
U r serving Best quality pohe
@शिवसैनिक-ढ4प3 ай бұрын
Hats off 2 u dada
@shrikantkakade59123 ай бұрын
❤❤sandesh good
@anuja054 ай бұрын
Congratulations..💐💐💐☝️☝️
@madhavbhatambare54 ай бұрын
Work is worship
@priyakulkarni92274 ай бұрын
Great 👍👍
@nandudeore57954 ай бұрын
आभिनंदन 👌👌👍👍
@harrymehher19734 ай бұрын
❤❤❤
@ajinathgite53794 ай бұрын
Nice❤❤❤
@vaibhavnigade13704 ай бұрын
10 लाख रूपये घरावर कार्ज मिळते हीच तुमची खोटी माहिती..... बाकी शुभेच्छा....
@shrikantkakade59123 ай бұрын
Tu olkhto ka tyala
@shrikantkakade59123 ай бұрын
Tyane ky keli he tu nko sangu
@VaijayantiBhosale3 ай бұрын
Tula Kay mahit aamala mahit aahe aamacha mulane Kay kel te koni sagachi garaj nahi
@maheshkadam83083 ай бұрын
Te kas aste mahiteye gav tihe ekada ukanda astotch tyatla tu ek example tula mahitey ka kay.......