जोश talks मराठी वर येण्याची संधी. फॉर्म भरा :- forms.gle/pH6hxrTzfrGmbxWV7
@fforfunnyvideo.4 ай бұрын
मला वाटायचं तुम्ही स्वतः बोलवून घेता तुम्ही तर फॉर्म भरून् आम्हीच यायचं थोड वेगळं च आहे.
@akshaydeshpande71794 ай бұрын
ते स्वतः बोलवतात पण असे अनेक जन आहेत ज्यांना यायची इच्छा असते पण त्यांच्यापर्यंत जोश टॉक ला पोहचता येत नाही अशा लोकांनी Form भरून पाठवले की ते स्टोरी पाहून contact करतात @@fforfunnyvideo.
@ShuAvac3 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😢
@DeepakGunjal-d5b2 ай бұрын
भाऊ तू टाईम पास मध्ये व्हिडिओ बनवतो अस वाटत होत पण खरच खूप संघर्ष केलंय, तुझ्या कर्तुत्वाला सलाम आहे.....
@ashokshengal16704 ай бұрын
🙏🙏
@dnyaneshwaralane26636 күн бұрын
विराज गुड यार
@sopanraobhokre63344 ай бұрын
गावरान मेवा मध्ये खुप सुंदर काम केल आहे🙏🙏
@UnfilteredbySandip4 ай бұрын
आतापर्यंतचा तुझा प्रवास म्हणजे तुझी मेहनत, धडपड प्रखरतेने दिसतें भावा.. तू येडा रे.. येडीच लोक इतिहास घडवतात.. तुझा प्रवास अविरत चालत राहो❤ ❤
@lalitbaravkaryewy33064 ай бұрын
भाऊ तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आपण खूप छान काम करतता.👌👌👌🙏
@bhav_manatil4 ай бұрын
👏👏👏👏
@sachinghodake95954 ай бұрын
विराज भाऊ अप्रतिम प्रवास आहे तुमचा, तसेच हाही आनंद आहे की तुम्ही मला तुमच्या रिल्स मध्ये पोलीस मामा च कॅरेक्टर देता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा तुमचा सहकालाकार 🙏🙏🙏
@dnyaneshwargiramwildlifeph35254 ай бұрын
खूपच खडतर प्रवास कलाकार त्याचे दुःख विसरून लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणतो पणं त्याच दुःख मात्र कोणालाच कळत नाही खरा कलाकार हा पैशासाठी काम करत नाही तर तो कलेला समर्पित भावनेने पुजतो आणि पुढे मोठा होतो. ..आपला प्रवास सुखाचा होवो 🌹 हार्दिक शुभेच्छा ❤
@RajendraKale-rf4qs4 ай бұрын
विराज तू साधारण 15 ते 16 वर्षांपूर्वी मोहिनी नगर केडगाव इथे राहत होता आम्ही दत्त मंदिर चौकात बसायचं तुला कुठलं पण आवाज काढ म्हटलं लगेच काढायचं त्यावेळी नाव विराज नाही आवाजठेवले होते
@RushiHaral4 ай бұрын
❤
@Sachinkhetre4 ай бұрын
कष्ट करणारा जिद्दी कलाकार❤❤
@gorakhghorpade78654 ай бұрын
Excellent.....pahune
@PravinSonawane-e2t4 ай бұрын
आज खरोखर रडलो भावा 😢😢😢
@sujatadhamak50894 ай бұрын
दुखाचे दिवस पाहिल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही viraj bhau ❤🙌
@foodbychefshubham97834 ай бұрын
भावा खरंच डोळ्यात पाणी आणलं तू आपण फक्त कॉमेडीच नाही तर emotional पण चांगल्या प्रकारे करू शकता.
@theamitkadam14 ай бұрын
विराज भाऊ, घरातील गॅस संपला होता ते ऐकते वेळी खरोखर डोळ्यात पाणी आले. तुम्ही नाटक करू नये म्हणून तुम्हाला आलेल्या धमक्या, अश्याच काहीश्या परिस्थिती मधून मी सुद्धा गेलो आहे. त्यामुळे मला समजते आहे की त्यावेळी तुम्हाला काय आणि कसे वाटत असेल. अशे स्ट्रगल केलेला माणूस कायम जमिनीशी नाळ जोडून असतो. आपल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा..
@avinashkaralepatil62514 ай бұрын
Proud of you Viraj
@sharadsohoni4 ай бұрын
विराजने सर्व गोष्टी प्रामाणिकपणे कथक केल्या आहेत. त्याने स्वतः ची बल स्थान ओळखली आहेत. भविष्यात तो यशस्वी कलाकार होणार आहे.
@premnarsale29904 ай бұрын
विराज भाऊ ❤❤
@ReshmaVisarkar4 ай бұрын
खूपच भारी struggle केले sir hats off 😢❤
@RushikeshPawar-pr9yz4 ай бұрын
Aapla manus❤
@SwatiDhage-m5o4 ай бұрын
❤🎉
@MuktaKadam-s7v4 ай бұрын
❤❤
@minalshrisundar25724 ай бұрын
So proud of you Viru ❤ May God bless you with lots of Happiness and success 🫰🫶
@nileshlghodke26294 ай бұрын
Viraj 2:02 I know u from Mike drama nice to see u from Nagar Bho...
@foodbychefshubham97834 ай бұрын
13:28 ला अंगावर शहारा आला भाई खरच खूप भारी आहे तुमचा प्रवास पण लक्षात ठेवा हा प्रवास संपला नाहीये आत्ता चालू झाला आहे अजून खूप पुढे जायचं आहे आपल्याला महाराष्ट्र नाही तर देशात आपलं नाव झालं पाहजे अशा पध्दतीने वाटचाल करा..
@71_shubhamjadhav564 ай бұрын
❤❤🎉
@minalshrisundar25724 ай бұрын
Lots of love ❤
@shankarwagh21524 ай бұрын
विराज सर खुप मोठे व्हा
@gorakhgawali1104 ай бұрын
Mast re mitra asch kaam kart raha
@AJIT404 ай бұрын
विराज अवचिते माझा मित्र आहे केडगाव चा
@kiranfulpagar9714 ай бұрын
Nice work bhau
@my_88884 ай бұрын
Instagram वरून KZbin video पाहण्यासाठी आलेले लाईक करा
@rahulwable69244 ай бұрын
भावा काही म्हण पण तुझे कन्टेन्ट कडक असतात
@मैत्रफाऊंडेशन4 ай бұрын
Viraj classmet aahe aamcha
@ashvinijain77764 ай бұрын
Viraj sir tumche video kupch chan astat Ani spl shantabai Ani mandabai tar kupch bhari
@naikraja1814 ай бұрын
विराज भाऊ आपण लई फॅन आहोत तुझा तुमचं काम चालू ठेवा हार्दिक शुभेच्छा 🎉💐
@prakashgaikwad24794 ай бұрын
आणि माझा नशीब आहे मी तुमच्या बरोबर काम केलंय❤
@AakashMore-vs4qr4 ай бұрын
लोक काय पण बोबलतील बोबलून दे यचं. लक्ष्य देवू नको भारी वाटतो सगळे व्हिडिओ आवडतात मस्त
@prakashgaikwad24794 ай бұрын
Viraj bhau abhiman ahe tumcha नगरकर असल्याचा❤
@sagarsul34594 ай бұрын
❤❤❤😂
@45vaibhavshendage484 ай бұрын
उचापत्या वेबसिरीज बद्दल नाही बोलला
@JiyaDeshmukh-z74 ай бұрын
One day u will be big star
@GaneshLande-p9d4 ай бұрын
घरी गॅस संपलाय आपण ईकडं भजी खातोय आणि आपली आई तिकडं काय खात असेल , हे वाक्य मनाला खूप लागलं 😢 विराज भाऊ