तूम्ही ईतकं सूदंर वर्णन व बाकीची जोतिबा देवाची माहिती दिलीत खूप छान 👍
@uttampanchal4425 Жыл бұрын
आदेश आदेश नाथजी
@djsunildavari2167 Жыл бұрын
Supar song dada
@killarsmilecreations14382 жыл бұрын
अलख निरंजन.....गुरुदेव दत्त, शुभंभाववतु
@pranjalpratyushtwinschanne43002 жыл бұрын
Anuradha ji.very nice video
@lightofjyotiba99992 жыл бұрын
आदेश आदेश तुम्ही डवरी महाराजाना भेटलात त्यांच्याशी संवाद साधलात खरतर श्रीजोतिबाचे हे डवरी आध्यात्मीक दृष्टीने पाहिले तर हे प्रत्यक्ष जोतिस्वरुप आहेत. डवरी हे नवनाथ शिखामणी अदिनाथ यांची परंपरेने चालत आलेली श्रीनाथगोसावी ही नाथपंथी, पुर्णब्रम्हस्वरुप पुर्णकाम सदगुरु श्रीनाथाची विधी संस्कार करुन दिक्षा घेतलेले आहेत. आणि श्रीजोतिबा हे नवनाथ शिखामणी अदिनाथांचे प्रगट स्वरुप आहे. चांगभला . चैत्र महिना हा वर्षाचा पहीला महीना आणि या महिन्यातील यात्रेतील पहिला विधी म्हणजे सदगुरु डवरीमहाराजांच्या पायावर पाणी घालुण त्यांना घरात पुर्वेला तोंडकरुन घोंगड्याच्या आसनावर बसवले जाते व त्यानी धारण केलेल्या आयूधासहित त्यांची श्रद्धेने पुजा केली जाते. पुजा झाल्या नंतर त्याना भोजन दिले जाते ते जेवल्या नंतरच इतर सर्वजन भोजन करतात. वर्षाच्या सुरवातीला पहिले दान हे या सदगुरु डवरी महाराजानाच बोलावून सर्व महाराष्ट्रभर नव्हेतर संपुर्ण हिंदुस्थानत केले जाते नाथ संप्रदाय हा हिंदुस्थानात निष्ठेने गुरुस्थानी आजही पुजला जातो. चांगभला 🙏🙏🙏🙏🙏
@amarnangare27582 жыл бұрын
जोतिबाच्या नावनं चांगभलं🙏
@gururajrewadkar1452 Жыл бұрын
Shri jotibachya navan changbhal
@rajkumarpatil96302 жыл бұрын
Nice
@sagark10422 жыл бұрын
आदेश
@abhijeetdeshmukh1022 жыл бұрын
nice information...jotibachya navane changbhala
@vijaykumarpatil7207 Жыл бұрын
येतो तुज पहावया मुखं । जातो हरवून तुझपायि दुखं । काय तो तोरा देवाचा बसण्याचा । चौ दिशेचा राजा दख्खनचा ।।