Jugalbandi Special Report : चिठ्ठीवरुन विधानसभेत जुगलबंदी, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये खडाखडी

  Рет қаралды 1,786,342

ABP MAJHA

ABP MAJHA

Жыл бұрын

#abpmajha #Marathinews #MaharashtraVidhanSabha #Mumbai #RajThackerayLive
Jugalbandi Special Report : चिठ्ठीवरुन विधानसभेत जुगलबंदी, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये खडाखडी
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 467
@chetanbhere6303
@chetanbhere6303 Жыл бұрын
भाजपने लिहुन दिलेले भाषण चांगले वाचुन दाखवले सुंदर 👌👍
@harshalgame1483
@harshalgame1483 Жыл бұрын
शिंदे जी जे काही करायच असेल त्याचा अगोदर फडणवीस साहेबांना विचारात जा...स्वतः काही निर्णय नाही घ्यायचे
@laxmanpawale576
@laxmanpawale576 Жыл бұрын
शिंदे फडणवीसला विचारूनच निर्णय घेतात.त्यांना निर्णय घेण्यास स्वातंञ्य नाही.
@harshalgame1483
@harshalgame1483 Жыл бұрын
@@laxmanpawale576 50 khoke ghetle tr aikach lagel..ijjatch kay ahe BJP mdhe gelyanntr ata
@rakeshhattarki6032
@rakeshhattarki6032 Жыл бұрын
Only thakre shivsena 🚩 udhav saheb 🚩
@bhaskarwadekar6452
@bhaskarwadekar6452 Жыл бұрын
अहो अजित पवार साहेब आपले सरकार असताना आपल्याला शेतकऱ्यांच्या कळवळा आला होता का? आपण पहिले आपले आत्मपरीक्षण करावे
@artcreations6682
@artcreations6682 Жыл бұрын
Ghatkombdaa
@ramulad851
@ramulad851 Жыл бұрын
@@bhaskarwadekar6452 .
@vijaybahiram7857
@vijaybahiram7857 Жыл бұрын
एसटी कमचारी 121 मेले तेवा दया नाही का आली दादा.
@somnathbagal4503
@somnathbagal4503 Жыл бұрын
गांडीत मस्ती होती आण्णाजी पंताने फुस लावली होती आता कीडा निवलाय का त्यांचा ! गप्प का ? करा आंदोलन बुडात दम असेल तर !
@laxmanpawale576
@laxmanpawale576 Жыл бұрын
आमदारांचे पगार कमी करून शेतकऱ्यांना मदत द्या .
@prashantjadhav5146
@prashantjadhav5146 Жыл бұрын
पेन्शन बंद करावी आमदारांची
@balajisangamvar4137
@balajisangamvar4137 Жыл бұрын
Kon ahet shet kryana madad karnare
@jyotiramsurywanshi3346
@jyotiramsurywanshi3346 Жыл бұрын
कवी लेखक फडणवीस
@chandrakantghule9597
@chandrakantghule9597 Жыл бұрын
बोलायच्या आधी शिंदेंनी फडणवीसाकडुन चिठ्ठी घेत जा अरे काय मुख्यमंत्री आहे
@vitthalpadule1475
@vitthalpadule1475 Жыл бұрын
या पुर्वी सांगली व सातारा येथे महापूर आला होता त्यावेळी संपूर्ण कर्ज माफी का केली नाही लाईट बिल माफ महाराष्ट्र राज्यासाठी का केले नाही
@hmpatil5275
@hmpatil5275 Жыл бұрын
धांबवा आतां शब्दांचे बाण संध्याकाळी शोधू नविन बार 🤪😜
@joppenheimer294
@joppenheimer294 Жыл бұрын
नाव त्याचे फवार बार
@pappusetpawar2810
@pappusetpawar2810 Жыл бұрын
शेतकर्‍यांच्या कर्ज माफीवर बोला शेर शायरी राहुदया
@haridasgudadhe7485
@haridasgudadhe7485 Жыл бұрын
शिंदे पैशा करिता सेनेच्या पाठीत खंजीर खुपसला तर जनतेचा काय विचार करणार
@pratapgaikwad7894
@pratapgaikwad7894 Жыл бұрын
काय बोलता राव
@a-74omkartoraskar33
@a-74omkartoraskar33 Жыл бұрын
pppppppppppp p pppppppp
@AshokJadhav-iy3rc
@AshokJadhav-iy3rc Жыл бұрын
सुत्रधार जशी बोट हालवत जाय, बाहुली तशी टाकते पाय....असे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे झाले आहे.
@adarshkulkarni182
@adarshkulkarni182 Жыл бұрын
Tsech Sharad pawar ani Udhav che navte ka?
@amolkalsekar3166
@amolkalsekar3166 Жыл бұрын
@@adarshkulkarni182 चोराच्या ऊलट्या बोंबा मारतोय 😂😂😂 अडिच वर्षे कशी बाहुली नाचत होती ते दिसले वाही
@nareshshinde2052
@nareshshinde2052 Жыл бұрын
आशिच गद्दारी करूया,महाराष्ट्र राज्य मधी शिंदे
@nileshkatkade7401
@nileshkatkade7401 Жыл бұрын
भाजप नि दिलेलं वाचतात
@renukakosandal7625
@renukakosandal7625 Жыл бұрын
धनवाद. शिदे. साहेब
@ajayrananaware2939
@ajayrananaware2939 Жыл бұрын
Shinde saheb great💓🚩
@dattakumatkar6869
@dattakumatkar6869 Жыл бұрын
फडणवीस सरकारने धर्मापटलांचा बळी घेतला तसा देशमुख यांचा घेणार होते का ❓ मने हाताला थोडे भाजले काय बोलता उपमुख्यमंत्री महोदय भानावर या जरा
@nandkumardabhade7886
@nandkumardabhade7886 Жыл бұрын
हे दोघेहि सत्ता मिळाल्याने भ्रमिष्ट होऊन राजकारण करत आहेत
@nareshshinde2052
@nareshshinde2052 Жыл бұрын
याला कोणी मुख्यमंत्री केले, आजून निर्णय येईचा आहे, हा कसा काय निर्णय घेतो,
@dinesharbuj3848
@dinesharbuj3848 Жыл бұрын
दादा ❤️🔥
@sandeepkokare6806
@sandeepkokare6806 Жыл бұрын
अजित दादा आपण शेतकऱ्यांचे लाईट connection कट करायचे आदेश दिले होते
@vasantgawade6717
@vasantgawade6717 Жыл бұрын
फक्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे लाईट बील वसूली कायमची थांबवा कर्जाचे ५००००₹द्या पीक विमा योजनेचे देणे द्या
@hariraut1833
@hariraut1833 Жыл бұрын
हे आठवले साहेब च बोलू शकतात सभागृहात कविता शिंदे नाही
@anitachavan8972
@anitachavan8972 Жыл бұрын
काय मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री विचार तात मग बोलनार काय सरकार आहे
@adarshkulkarni182
@adarshkulkarni182 Жыл бұрын
Are mitra te vulgar hot🤦🏻 mhnun mjak madhey vicharal
@someshkore4122
@someshkore4122 Жыл бұрын
सत्ता परिवर्तन झाल्या पासून शेतकरी, रोड, विकास, यावर चर्चा तर चालु झाल्या, धन्यवाद एकनाथजी
@shubhamwagh3740
@shubhamwagh3740 Жыл бұрын
काय केलंय शेतकऱ्यांसाठी, फक्त निर्णय घेतात आणि सोडून देतात.
@vishwasshinde9619
@vishwasshinde9619 Жыл бұрын
तुम्ही कविता करण्याकरिता मुख्यमंत्री झालाय काय?
@dilipkumarkshirsagar2435
@dilipkumarkshirsagar2435 Жыл бұрын
दुसऱ्याला खडसावणाऱ्यालाही कोणीतरी खडसाण्याची गरज आहे.
@rameshpande6283
@rameshpande6283 Жыл бұрын
हे खरोखर मुख्यमंत्री वाटतच नाही🙄काय ती देहबोली🙄काय ती भाषा💥 महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. काही माणसे कार्यकर्ता म्हणूनच शोभतात 😂 त्यांचा आता अंगापेक्षा बोंगा जड झाला आहे. गद्दार 😭पण केलेला माणूस त्या खुर्चीवर बसले ला पाहणे हे जनतेचे खरेच दुर्दैव आहे!
@artcreations6682
@artcreations6682 Жыл бұрын
Tumchya sarkhya faltu vichara chya mansanmule kahi bighdaat nahi. Dya Maharashtra sodun ..
@deepamayekar6316
@deepamayekar6316 Жыл бұрын
Kuthe bood ghasoon sprdha pariksha dewoon pass zalele adhikari,desh seva karnare sainik, Dr CA sagle rahile bajoola
@lillydogcarechannel2748
@lillydogcarechannel2748 Жыл бұрын
महाराष्ट्राचा मुख्यंत्री हा सुशिक्षित व सुसंस्कत च असला पाहिजे. तरच प्रगति होइल
@lillydogcarechannel2748
@lillydogcarechannel2748 Жыл бұрын
@@artcreations6682 🌶️🌶️🌶️🔥🔥🔥
@somanathgunjawate9296
@somanathgunjawate9296 Жыл бұрын
मागच्याच वर्षी पाऊस जास्त पडला होता तेव्हा आज्या उपटत होता
@sadananddalvi3292
@sadananddalvi3292 Жыл бұрын
अहो काव्य वाचनाची तेवढीच हौस आहे तर आठवलेंच्या शाळेत जा, तुमचे सुधा आठवले होणार, फक्त काव्य वाचन करा, दुसरं काही काम नाही,कारण तुम्हाला प्रत्येक गोष्टीत हे घेऊ का ते घेऊ, की सगळ तुम्हीच घेता हे शेजारच्या उप मुख्य मंत्र्यांना विचारूनच काम करावं लागणार आहे.
@Niharbagul
@Niharbagul Жыл бұрын
Gappp re lavdya
@user-un8cn7wm7p
@user-un8cn7wm7p Жыл бұрын
आग लावून फायली जाळल्या विसरले वाटत दुस😊☺️☺️☺️☺️😊😊😊😊😊
@satishtalegave3168
@satishtalegave3168 Жыл бұрын
सर रामदास आठवले ही कवीता पाठवली आहे का आशा रफ सि एम बोलायला सुद्धा येत नाहीकाय भाषा काय त्याच बोलन सगाळ olk
@samarthdhumal775
@samarthdhumal775 Жыл бұрын
साडे सतरा वर्ष सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला आताशीं शेतकऱ्यांचा पुळका आला आहे... मावळात शेतकऱ्यांना गोळ्या घालणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बाता मारू नये...
@bhaushindebhau8075
@bhaushindebhau8075 Жыл бұрын
तूम्ही अडीच वर्षांत काय देवे लावले अजित पवार
@user-xp1fc5ib4d
@user-xp1fc5ib4d Жыл бұрын
नक्की मुख्यमंत्री कोण आहे
@ashapatil936
@ashapatil936 Жыл бұрын
Ajit pawar samajatat swatala mukhyamantri Tyanchya mate dusaryanna kahi samajat nahi
@rasikkhatate1532
@rasikkhatate1532 Жыл бұрын
मी
@jaymalapawar6620
@jaymalapawar6620 Жыл бұрын
Udhav pan navhata,, sharad pawarch hote
@satishtupe4765
@satishtupe4765 Жыл бұрын
तु आहेस बाबा बास का आता
@deepakvlogs1754
@deepakvlogs1754 Жыл бұрын
शेतकऱ्यांना लुटून खणाऱ्याने जास्त बोलू नये 😂 अजित पवार साहेब आज तुमच्यामुळे आमचं गाव दुष्काळात आहे 💯😭🥲
@bhushankhandagale6896
@bhushankhandagale6896 Жыл бұрын
Eknath shinde 🙏🙏;🙏❤️❤️👍👍
@ganeshkale2318
@ganeshkale2318 Жыл бұрын
दोन वर्ष पूर्ण झाले तेव्हा अजित पवार कुठे गेले होते
@nathamane7943
@nathamane7943 Жыл бұрын
दादा छान रागवतात 👍🏿👍🏿
@swapnilpatil4219
@swapnilpatil4219 Жыл бұрын
तुम्ही अडीच वर्षात काय केलं?
@sunilrathod5146
@sunilrathod5146 Жыл бұрын
एकनाथ आवाज मर्द सारखा पाहीजे...ते आवाज शिवसेनेचे वाघ उद्धव ठाकरे साहेबचा आहे तुमच्या सारखे मोगलीच काम नाही एकनाथ...फक्त निवडणूक लागली कि कळेल...
@artcreations6682
@artcreations6682 Жыл бұрын
Gharkombdaa mhana Wagh Nahi
@pratapdeshmukh8535
@pratapdeshmukh8535 Жыл бұрын
करा तुम्ही घराणेशाहीचे समर्थन...
@madhurigaikwad9571
@madhurigaikwad9571 Жыл бұрын
Great dada
@janetrocky2354
@janetrocky2354 Жыл бұрын
Happy Realization 👍👌👌 well said 👌
@sureshkondhare3044
@sureshkondhare3044 Жыл бұрын
छान छान कविता आवडली आपल्याला
@akshayhorate922
@akshayhorate922 Жыл бұрын
Chatrapati shivaji maharaj ki jai jai jai bhavani jai jai bhavani
@vilasboble4404
@vilasboble4404 Жыл бұрын
तुम्ही वाटा 50 50 कोके आणि एकदम ओके राहा कारण तुमचे दिवस जवळ आले आहे
@ramdaspotghan5266
@ramdaspotghan5266 Жыл бұрын
अहो, जनतेने तुम्हाला तेथे पोहोचवले जरा जनतेचा विचार करा.
@dattaidhate9034
@dattaidhate9034 Жыл бұрын
अजित पवारने गेल्या अडीच वर्षात खानदेश मध्ये काय शेट्ट दिलं शेतकऱ्यांना
@user-pf4gw4dt4f
@user-pf4gw4dt4f Жыл бұрын
यांचा काला चिट्ठा ED ने केल्यामुळे हा मुख्यमंत्री झाला आहे.
@govindjamkhedkar1190
@govindjamkhedkar1190 Жыл бұрын
ह्यांच्या राज्यात कोरडा व ओला दुषकाल जाहीर करून लाखो रुपये कमावणे येवढेच उद्योग केले.
@rameshvarikkar4971
@rameshvarikkar4971 Жыл бұрын
दादा मागील दोन वर्षाच्या पिक विमा चे पैसे द्या
@user-un8cn7wm7p
@user-un8cn7wm7p Жыл бұрын
पोटशूल दादा
@ranadipaksinghrajputvlogs
@ranadipaksinghrajputvlogs Жыл бұрын
काय दिले मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांना तुम्ही आम्हाला आम्ही भरलेला विम्याच्या ची रकम मिळाला नाही आजून
@sanataniChora678
@sanataniChora678 Жыл бұрын
ओला दुष्काळ, आरे दादा तूझ्या भागात तरी पाऊस आहे का
@vijayashendre1203
@vijayashendre1203 Жыл бұрын
फडणवीस साहेबांना समजायला पाहिजे होते प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी वैचारिक आमदार घेईन शासन चालवावे, निर्णय अमलात आणा लवकर,महागाई,बदल्या पदोन्नती रखडलेले रस्ते नाली नदीजोड प्रकलपाविषयी सर्वात आधी विचार करावा.
@janmanas555
@janmanas555 Жыл бұрын
Ahankar aahe fakt
@amolnikam8834
@amolnikam8834 Жыл бұрын
यांनी काय अडीच वषॉत ,,,उपटले ते सामान्यगोरगरीब जणतेला चांगले माहीत आहे
@pratapgaikwad7894
@pratapgaikwad7894 Жыл бұрын
बरोबर आहे भाऊ तुमचं
@mahadevjadhav6752
@mahadevjadhav6752 Жыл бұрын
National Dastak Bharat ka sabse bada news channel Banega
@shrikantchoudhari4325
@shrikantchoudhari4325 Жыл бұрын
हे सर्व राजकीय मंडळी ,,आपल्या सर्व लोकांची ठोकायला बसले आहेत,,, आपल्या समोर भांडणं करतात ,,आणि संध्याकाळी एकत्र येऊन मज्जा करतात😀😁
@mahendraparadsinge8419
@mahendraparadsinge8419 Жыл бұрын
Srv gov government bharti suru kra young generation sathi
@rameshvarikkar4971
@rameshvarikkar4971 Жыл бұрын
तुमच्या हातावर पण अशा घटना झालेले आहेत
@mukeshmukesh4853
@mukeshmukesh4853 Жыл бұрын
फक्त अजित दादा पवार साहेब
@user-un8cn7wm7p
@user-un8cn7wm7p Жыл бұрын
नको पुढचं ऐकलं तर त्याची पिवळी होईल👍👌👌👌👌👌
@niteshbajgude4283
@niteshbajgude4283 Жыл бұрын
2020 चे पीक इमेज पोळ्याच्या सणाला शेतकऱ्यांना पूर्ण देऊन टाका
@Krishna_7768
@Krishna_7768 Жыл бұрын
Only shinde saheb 🚩
@ayubshaikh2462
@ayubshaikh2462 Жыл бұрын
Ajit Dada ek no Rao... Ane Amche Shinde Saheb pan ek no .....
@rohinichandur9926
@rohinichandur9926 Жыл бұрын
एवढं केलाय ना मग ज्यांना मुळातच शेती नाही अश्यांना काय तरी करा म्हणजे तुम्ही खरे मुख्यमंत्री. अशे ही लोकं आहेत ज्यांना पोटापुरती पण शेतीच नाही ज्यांना आहे त्यांना एक्कर च्या वर आणि परत त्यांना कर्ज मंजूर मग ज्यांना नाही त्यांनी काय करयच हात मजुरी का 🙄🙄🙄🤔🤔🤔
@maneshbhanushali9764
@maneshbhanushali9764 Жыл бұрын
साहेब तुमचा खिशातले काडा म्हनजे शेतकरी व्यवस्थीत जगेल शेतक-यांच्या चे काडा आणी आमालाच द्या
@ashwinshah9541
@ashwinshah9541 Жыл бұрын
nicesad
@madhurigaikwad9571
@madhurigaikwad9571 Жыл бұрын
Dada Great
@chandrakantbhalerao307
@chandrakantbhalerao307 Жыл бұрын
आताच हे कसं घडतय, पवार साहेब कामाला लागले वाटतं
@purushottamnerkar4007
@purushottamnerkar4007 Жыл бұрын
एक दिवस अजीत दादा CM होतील हिच गजानन महाराज चरणी प्रार्थणा करतो
@suryakantgharge7828
@suryakantgharge7828 Жыл бұрын
मविआचे सरकार असताना त्यांनी शेतकर्यांसाठी काय केले?
@teaxgamer
@teaxgamer Жыл бұрын
यांच्या विरूध्द त्याच्या विरूध्द आणि येऊन शेतकऱ्यावर येतात केव्हा दुसरा कोणी सतेत आलेकी स्वतः सतेत असले की काही नाही कोण शेतकरी 😭😭
@balasahebgaykar7209
@balasahebgaykar7209 Жыл бұрын
Very nice day.ok.
@guravvijay2262
@guravvijay2262 Жыл бұрын
ही बनवा बनवी अशी किती दिवस चालणार ही सगळी एकच आहेत जनतेने समजून घेतले पाहिजे
@tulsisarje3851
@tulsisarje3851 Жыл бұрын
शिंदे साहेब आता एक होवू राजकारण करू नका हे आठवते का?
@sankalpjadhav998
@sankalpjadhav998 Жыл бұрын
शेतकऱयांना लाइटसाठी कीती त्रास दिलआ मविआ सरकारने
@amoltikhat5951
@amoltikhat5951 Жыл бұрын
हा मुख्यमंत्री पागल आहे नाही चालू शकत महाराष्ट्र राज्य एवढा पाऊस झाला शेतकऱ्याच नुकसान झालं तरी ओला दुष्काळ जाहीर नाही केला कोणतेच काम केले नाही.. शिंदे सरकार ने
@gayatritawde3892
@gayatritawde3892 Жыл бұрын
अरे मुर्खा पाऊस दरवर्षी असाच पडतो. गेल्या वर्षी तर याच्याही पेक्षा होता. त्या तळीये गावातील लोकांच्या पुनर्वसनाच काय झालं. कोण फिरकलं पण नाही तिथे.
@dattatraykhandeshe5302
@dattatraykhandeshe5302 Жыл бұрын
तु होतो का मग. मुख्यमंत्री
@vishwashah2862
@vishwashah2862 Жыл бұрын
Mumbai citi lots of Rain comes bit corporate house employees don't get any benefits so politicians want to declared all climate conditions to benefit their bank" balance ki barish "to churn money from state or center
@ganeshtodkar5195
@ganeshtodkar5195 Жыл бұрын
थांबवा आता शब्दांचे वार म्हणु नका आम्हाला गद्दार असा कवितेचा शेवट असेल कोणाकोणाला वाटत?
@chetanjadhav7423
@chetanjadhav7423 Жыл бұрын
शिंदे साहेब 🚩🚩🚩🚩
@nirmohi5631
@nirmohi5631 Жыл бұрын
Ek number Shinde saheb
@lokhande6343
@lokhande6343 Жыл бұрын
Murkhano 2019 madhi form bharlele exam kadhi ghenar laaj nahi vatat ka
@vijaykumarshirke7249
@vijaykumarshirke7249 Жыл бұрын
सभात्याग करुन प्रश्न सुटतात का सभागृह आहेका छोटा शिशुचे विध्यार्थी
@renukakosandal7625
@renukakosandal7625 Жыл бұрын
शिदे. भाऊसाहेब. नोकरी वाले चे. धान्य. बद. करा. व खुप. 🙏राहिल
@janetrocky2354
@janetrocky2354 Жыл бұрын
Authorities the WORK is INCOMPLETE of NASHIK highway stretch road WIDENING and bridge from Mankoli to Majiwada
@AspiringForBig18
@AspiringForBig18 Жыл бұрын
फडणवीस साहेब यांना च सगळं विचारून करा म्हणजे तुमचं कल्याण होईल...!!
@vashishthphadake8333
@vashishthphadake8333 Жыл бұрын
मीही एक कविता लिहीली आहे शिंदे साहेब आपण सोडल समाजकारण रोज तेच तेच सांगत आहेत कारणं म्हणून पन्नास खोक्या साठी केल समीकरण . या महाराष्ट्रात आणल गजकरण य
@yogeshthorat7115
@yogeshthorat7115 Жыл бұрын
💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@prafullabhaje9127
@prafullabhaje9127 Жыл бұрын
Confusion 🤔
@ashwinshah9541
@ashwinshah9541 Жыл бұрын
nicrsad
@maneshbhanushali9764
@maneshbhanushali9764 Жыл бұрын
सर्व एकत्र या आणी सर्वाची वाट लावा
@sachindarade2091
@sachindarade2091 Жыл бұрын
याला मुख्यमंत्री नाही रिक्षा द्या
@amolkalsekar3166
@amolkalsekar3166 Жыл бұрын
पाणी मागितल्यावर मुतु का विचारणारा ऊल्ट्या बोंबा मारतोय 😂😂😂
@SS-yj4ez
@SS-yj4ez Жыл бұрын
यांचा मात्र "आठवले" होणार हे नक्की 🤣🤣🤣
@sushantchalke362
@sushantchalke362 Жыл бұрын
या मुख्यमंत्री ला नीट जमत नसेल तर. सर्वांनी ऐकत्र येऊन रोड वरती उतरा. याची खुर्ची काढून घ्या
@tanishkapanari7895
@tanishkapanari7895 Жыл бұрын
A About
@ashvinighuleghuleashvini989
@ashvinighuleghuleashvini989 Жыл бұрын
Aho ikde pausach nahi ....pump chalu kele seti pikasathi ...ann tumhi manta ola duskal jahir kara
@maneshbhanushali9764
@maneshbhanushali9764 Жыл бұрын
शेतक-यांना भाताचा बोनस दा
@sameerpthorat
@sameerpthorat Жыл бұрын
Ajit dada on fire 🔥
@prakashfukat519
@prakashfukat519 Жыл бұрын
ही मन
@dipakjadhav3415
@dipakjadhav3415 Жыл бұрын
शिकाऊ मुख्यमंत्री व्हावा
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 60 МЛН
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 18 МЛН
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 37 МЛН
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 60 МЛН