दयावंत संत त्यांच्या पायी माझा भाव | तेची कृपावंत तुझा सांगतील ठाव | सांगीतला ठाव,त्याचे ' पंढरी ' हे नाव || रूप तुझे मनोहर, देवा मला दाव || अभंगातील आर्तता एकून डोळ्यांत अश्रू दाटले आणि मुखातून आपसूकच शब्दफुले उमलू लागली. राम कृष्ण हरी,माऊली .
@AbhiKamble-v9j14 күн бұрын
नाद खुळा दिमडी वाजवली माऊली ❤❤
@vasantraokaname830111 күн бұрын
काळे परिवारांचे खूप खूप कौतूक ' गुरू भजन आणि गुरुपरंपरा अपण सर्व कुटुम्बीय सांभाळता आ हात नमण तुमच्या चरणाशी .
@vinodpatil-pm9jvАй бұрын
❤ राम कृष्ण हरी ❤
@user-gs5er9zw8n5 ай бұрын
आबा काळे पाटील तुमचे गायलेले सर्व आभांग खूपच छान गायीलेत l l धन्यवाद l l❤
@ganpatjadhav242311 ай бұрын
लयभारी अभंग आहे छान छानच मुंबई
@dhananjaysuryawanshi232 ай бұрын
खूप सुंदर. राम कृष्ण हरी.
@RenukaSalve-dn4qf11 ай бұрын
❤राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐🥰❤️
@ashokbaviskar226314 күн бұрын
Ya vayat hi sundar aavaj. Khanjiri & harmonium vadkanche kautuk. Khup Khup chhan. Sarv kalakaranna dhannyawad.
@supeshjoyashiАй бұрын
❤❤❤ mast aaba
@bebitaichigre89857 ай бұрын
खूप च छान राम कृष्ण हरी
@marotichintale861311 ай бұрын
छान गित गायन संगित आवाज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃👃🌹🌹
@hareshwarthakur41353 ай бұрын
राम कृष्ण हरि!राम कृष्ण हरि!!🙏🙏
@mahadevshinde509411 ай бұрын
एकनाथ काळे पेटी मास्तर तुम्ही खरोखरीच Master आहात. तुमचा आवाज पण गोड आहे. तेव्हा आपण कोरस घेते वेळी तुम्ही स्वतः पण गायलात ना तर अभंगाची रंगत अजून वाढेल.
@mr.dhanajisambhajibangar257510 ай бұрын
वा! काय हार्मोनियम साथ दिली व आबांच्या पहाडी आवाजात जादूच भरली आहे.
@kailasdhole31163 ай бұрын
आपले शरीर हे शेकडो जन्म घेऊन आलेले असते,त्यामुळे त्यास जुनी पुरानी नाव म्हटले आहे.शेवटी मोक्ष मिळावा,म्हणजे या फेऱ्यातून सुटका होईल.म्हणजेच नाव कडेला लाव ही विनंती देवाला केली आहे.हे भजन सुंदर गायले आहे.सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन🎉🎉
@BhaktiRasSandhya3 ай бұрын
खूप छान अर्थ सांगितला धन्यवाद
@sanjayprabhu7914Ай бұрын
Khup chhan mandali
@balaramsutar88143 ай бұрын
लय भारी आबा जुनी नांव किनारी लागली छान छान अति छान
@tulashidasshelke89Ай бұрын
खुप दुर्मिळ अभंग आहे माऊली हा अंभग कुणाचा आहे सांगा माऊली जय हरी विठ्ठल विठ्ठला
@nanasahebtelang70923 ай бұрын
Very nice Aaba, lay bhari Awaj, Sath sangat very good Khanjari, aur Harmoniyam wah kya bat hai, Aasech new abhang Pathvit jane🙏 ❤🚩🙏
@dipakhase118910 ай бұрын
रामकृष्ण हरी फारच सुंदर आवाज ऐकुन मी भारावुनच गेलो खुप छान आबांना ऊदंड आयुष्य मिळो धन्यवाद
@kavisonawane271Ай бұрын
तिमीतीय पोकळीतील अंनत कोटी ब्रम्हांडातील अनेक योन्या पार करुन महा प्रयासाने हा मानव जन्म मिळाला आहे. ह्या जन्मात त्या निर्गुण परमपिता परमेश्वराच्या सानिध्यात ध्यान साधनेच्या मार्गातून जाणे गरजेचे आहे. "मन मथुरा मन द्वारका काया कशी जाण देह मंदिरी दशवे द्वारी पहावी जोती छान" अप्रतिम सादरीकरण ( गायन) संगित साथ उत्तम. 🎉
@BhaktiRasSandhyaАй бұрын
धन्यवाद
@sahebraoshelke85866 ай бұрын
❤Aba khup sundar abhangache gayan
@gitaramruikar337110 ай бұрын
राम कृष्ण हरी माउली आबा सुंदर असे गायन
@user-xz4mx9rl1x6 ай бұрын
आबा तुमचे भजन ऐकून आणि खंजिरी ऐकून मला माझ्या वडिलांची आठवणं आली तुमच्या सारखा पहाडी आवाज माझ्या वडिलांचा असाच आवाज होता. त्यांची पण भजन मंडळी होती. धन्यवाद आबा आणि परिवार. मी छत्रपती संभाजी नगर येथून आपल भजन ऐकत आहे. धन्यवाद आबा 🙏🙏🙏
@arjunkahate758214 күн бұрын
2:32 2:32 😅😢 2:32
@dhanajichavan3116 Жыл бұрын
खूप सुंदर अभंग आबा
@dharmanathsinalkar29947 ай бұрын
खूप छान माऊली
@namadeokadam34903 ай бұрын
संगीत आणि भजन दोन्ही खूप छान
@vilaspawar8555 Жыл бұрын
अतिशयसुंदरअंभगअणिगायनआबाजयहरी
@janhavigole60163 ай бұрын
Aatishy sundar Bhajan kup kup aavadla
@Macchindar_Roule Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@alkashindepatil4679 Жыл бұрын
खुप छान गायण केले महाराज ❤
@user-ng5eg1nw4y11 ай бұрын
खूप छान वाटले अभंग ऐकुन खुपच सुंदर
@ushatambe700710 ай бұрын
माझेही पपा खुप छान बोलायचे मला आठवते खुप छान तुम्ही गायले
@adinathchavan247211 ай бұрын
खुप छान भजन आहे महाराज एकनाथ भाऊ नी कपडे वारकरी संप्रदाय मधील घातली पाहिजे आणि टोपी पाहिजेच डोक्यात
@user-mg8ch3so7d7 ай бұрын
खूप छान दादा मला खूप आवडलं ह भजन तुमचं गायन ऐकून आम्ही सुधा सांगण्याचा प्रयत्न करतो ह त्यामुळे कायम पाठवा तुमचं गायन दाखवा
@shirishpangale3 ай бұрын
Om ramkrushn hari
@babakhotdivekar744311 ай бұрын
Kharòkharach abacha pahadi Awaaj
@MauliNanware-vf8ye11 ай бұрын
राम कृष्ण गोविंद
@VilasThail10 ай бұрын
1no.khup manapasun awdal kaka.
@vitthalkale8866 Жыл бұрын
वा. वा काय सुंदर अभंग सादर केला. ह.भ.प.भानुदास काळे महाराज. आबा. खरच आपल्या त्रिमूर्ती च. खरच खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. तात्या. एकनाथ सर खरच तुम्ही आपल्या आबाना खूप सुंदर साथ केली
@bhaktigandh Жыл бұрын
खूप सुंदर माझी आज्जी म्हणायची
@shivajikharat671811 ай бұрын
जय हरी आबा
@mohangharat9823 Жыл бұрын
Khoop chan Ram krushna hari
@laxmangandal361411 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
@satishkale7869 Жыл бұрын
फारच छान आबा तात्या
@dipakpatil288511 ай бұрын
खूप छान आबा
@dineshgawade3896 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज
@mohangharat982311 ай бұрын
Khoop chan Aaba
@hanumantgiramkar3632 ай бұрын
Very nice
@hanumanshekade56815 ай бұрын
1च नंबर
@maheshjawale22476 ай бұрын
लय भारी
@vinayaktathe729411 ай бұрын
राम कृष्ण हरी
@HarichandraJadhav-ip9fq4 ай бұрын
धन्यवाद महाराज खूप छान जय हारी🎉🎉
@shivajikadam786111 ай бұрын
तात्यासाहेब गुरुवर्य.नमस्कार सुंदर भैरवी. आवाज तुमचाछान च शिवाजी कदम.. लांजा रत्नागिरी..
@rajashreemhetre26027 ай бұрын
खूप सुंदर
@AnandaBamhande2 ай бұрын
एक नंबर गायक
@devidasgorane140811 ай бұрын
BahoT khub
@anitanaik84513 ай бұрын
।। श्री स्वामी समर्थ ।। ।। श्री राम कृष्ण हरी ।। ।। जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव, देवा, तुझे मनोहर, रूप मला दाव ।। व्वा!! आबा, खूप खूप सुंदर भजन. ऐकून मन भारावून गेले. खंजिरी आणि पेटी सुद्धा छान. फक्त एकच विनंती आहे, गाताना भजनाचे बोल व्हिडिओत दाखवले असते किंवा Description Box मध्ये लिहिले असते, तर फार बरे झाले असते. शब्द कळले की ऐकण्याचा आनंद काही औरच असतो.
@babannarawade44715 ай бұрын
वा लय भारी
@ashokgunjal862911 ай бұрын
Ram Krishna Hari
@NandarajMahale-rj3fm Жыл бұрын
राम कृष्ण हरी वा आबा मस्त वा खंजरी वाले भरत काका वा पेटीमास्टर एकनाथ भाऊ तुम्हाला भगवन्त उदंड आयुष्य लाबो ही विश्वर चरणी प्राथना 🌹🌹🌹🌹👏👏👏👏
@kisanrasal771 Жыл бұрын
किसन रसाळ शेनवडी सातारा खूप सुंदर गीत सादर केले.चालपण उत्कृष्ठ लावली. खूपच आवडली.अभिनंदन आपले सर्वांचे.राम कृष्ण हरी.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@balaramsutar88143 ай бұрын
छान 9:23 9:23
@yashwanttelange210911 ай бұрын
👌👌nice
@chandrakantvitnor9260 Жыл бұрын
छान आहे आवाज
@bhanudassathe624411 ай бұрын
❤❤
@Rajput___510 Жыл бұрын
Khup chan aavaj aahe tatyanacha Jay hari mauli
@abhaykumarnimbalkar19296 ай бұрын
Nice very good
@arjunpalve782911 ай бұрын
खुप सुंदर मन हेलावणारा अभंग❤🎉
@user-em6nt2zx9u9 ай бұрын
👌👌👌👌
@anitakathar139211 ай бұрын
आबांचा आवाज ऐव्हडा गोड आहे कि ऐकतच राहाव वाटत आबांच्या चरणी नतमस्तक 🙏
@vilaskumbhar1501 Жыл бұрын
Very. Nice
@rameshsaindane202211 ай бұрын
सर्वांचे आबांचे मनापासून आभार आबांचा आवाज खूप गोड आहे जय हरी माऊली
@shivknyasusare87826 ай бұрын
धन्य वाद आबा तूमचे भजन आमच्या आई ला खूप आवडले💐💐💐💐
@mahadevkshirsagarmahadevks552811 ай бұрын
🙏🙏
@swardhara25 Жыл бұрын
अप्रतिम एका पेक्षा एक .कौतुक करेल तेवढे थोडेच आहे ।छान छान वारकरी भजन ऐकून मन प्रसन्न होते 🙏🙏🌹🌹
@BhaktiRasSandhya Жыл бұрын
धन्यवाद
@sujitkale3235 Жыл бұрын
🚩🙏🙏👌👌🚩
@latakandalkar27897 күн бұрын
Nadkhula
@janapawar234211 ай бұрын
👍👍👍👍🙏
@nivruttikale7972 Жыл бұрын
खुप छान सर्वांचे मनापासून आभार
@user-jp9tm2vl6c5 ай бұрын
Ashok.bharslkar.chan
@madhukaryenare3 ай бұрын
मी तुमचे पुढील वीडियो पाहिले आहेत त्यामधे तात्या मला दिसत नाहीत …. त्यांना तुम्ही चैनल मधून का काढून टाकले खंजिरी छान वाजवाईचे ते
@satishkale7869 Жыл бұрын
0:22
@bharatzore885211 ай бұрын
महाराज धन्य झालो काय अप्रतिम आवाज आहे तुमचा ❤❤❤
@ShankargovindBharatiАй бұрын
नामदेव किर्तन करी पुढे देव नाचे पांडूरंग हंआभग लावा
@GauravDevkate-dt9mk6 ай бұрын
खूप सुंदर आहे
@bhimrajkakade28354 ай бұрын
ग्रेट आबा very nice ❤❤❤❤
@bhimrajkakade28354 ай бұрын
Exlent आबा तुमचे गायन तोड नाही Tumala khup khup dhanywa
@mahadevadeshamukh8762 ай бұрын
एक नंबर खंजिरी वादक
@babannarawade44715 ай бұрын
एकनाथ महाराज मला पेटी शिकायचंय आहे
@shahajijamdhade55708 ай бұрын
जनाबाई हरीचीदासी पुढील शब्द बरोबर ऐकू येत नाही कॄपया अभंग नोटीफिकेशन सह म्हणावा राम कृष्ण हरी
@shardajamale446011 ай бұрын
आपले अप्रतिम भजन असते आवाज बुलंद मन भारावून जाते पण एक रिक्वेस्ट आहे आपण अभंग लिहून पाठवावेत ही विनंती राम कृष्ण हरी
@mahadevshinde509410 ай бұрын
किंवा अभंग गाते वेळी त्याचे शब्द जर कळले तर लिहुन घ्यायला सोपे पडेल.
@sagarmane1566 Жыл бұрын
🌹🌹🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर🌹🌹🌹