जुन्नर! सुविधेच्या नावाखाली बांधकाम कामगारांची आर्थिक पिळवणूक.

  Рет қаралды 24,873

JUNNAR TIMES

JUNNAR TIMES

Күн бұрын

Пікірлер: 137
@atulgadekar-qe9ke
@atulgadekar-qe9ke 2 күн бұрын
गोर गरीबांना खुप लुबाडतात या सर्व कॅम्प वाल्याची लूट चालू आहे संदिप भाऊ खूप छान आपण या विषयाची गांभीर्याने दखल घेतली
@RSVlogs12K
@RSVlogs12K Күн бұрын
या मडम खुप छान काम करत आहे
@virnakvijay6518
@virnakvijay6518 Күн бұрын
Punyala form bharayla 1500 ₹ ghetata mg junnar madhe 1500₹ghetale tr ky chukich ahe Punyat form bharaycha asel tr yenya janyacha kharach rahanyacha kharach hoto mg kami paisyat hot asel tr ky problem ahe..
@krishnabhalchim1990
@krishnabhalchim1990 Күн бұрын
बरोबर भावा
@JunnarDigital
@JunnarDigital 10 сағат бұрын
तुम्हाला त्यात किती मोठे आका आहेत हे तुम्हाला समजले की असं नाहीं बोलणार आपण आणि ते सगळीकड फुकट आहे सरकारने त्यांना कॅम्प साठी पैशे दिले जातात हे गरिबांना लुटून मोकळे होतात आपली समज वाढवा भावांनो
@SapanaDantrao
@SapanaDantrao 2 күн бұрын
दादा बर झाले तुम्ही लक्ष घातले एकच नंबर
@savitaphapale3172
@savitaphapale3172 Күн бұрын
ऐकाला 100000पगार आहे त्याच्या बायको ला पण भांडी मीळाली
@mbhaimbhai8832
@mbhaimbhai8832 2 күн бұрын
गोलमाल है भाई ....सब गोलमाल है
@vikramyendhe9906
@vikramyendhe9906 2 күн бұрын
ही सगळी फसवेगिरी आहे असे रेजिस्ट्रेशन करायचे कोणत्याही संघटनेला अधिकार नाही हे सगळे मोठमोठे एजन्ट लोक आहेत प्रत्येक तालुक्याला WFC चे ऑफिस चालू झाल्यामुले यांचे दुकान बंद व्हायला आले आहेत सर्व कामगारांनी त्या ऑफिस ला जाऊनच 1 रुपयात नोंदणी करावी एजन्ट लोकांच्या नादाला लागू नये
@BaluKale-cd4pw
@BaluKale-cd4pw 22 сағат бұрын
हे सगळं डुबलिकेट कामकाज आहे खरे बांधकाम कामगार नाहीतर असेल तर ते ज्या बिल्डर कडेकाम करतात त्या बिल्डर कडुनघयावे
@PramodBhalerao-b9w
@PramodBhalerao-b9w 9 сағат бұрын
सर्व व्यवस्थित सांगितले आहे. छान मॅडम.
@mahendramojad
@mahendramojad 2 күн бұрын
सर्व मिस्तरी लोकांनी कमेट टाका पत्रकार दादाला सपोर्ट करा
@DipaliDeepakVarpe
@DipaliDeepakVarpe Күн бұрын
लोकांनी अशा गोष्टींना बळी पडू नका हिच माझी विनंती आहे🙏
@avinashmorade8753
@avinashmorade8753 2 күн бұрын
हे सर्व फुकट आहे सर्व लुटालूट आहे. याकडे शासनाने लक्ष घालावे. हे सरकार पारदर्शी आहे पण असे एजंट आणि बिल्डर लोकांची डेली रजिस्टर तपासणी केली पाहिजे
@Vnighot4865
@Vnighot4865 Күн бұрын
एजंट गिरी चालूं आहे हि सगळी
@shankarbhangare1094
@shankarbhangare1094 2 күн бұрын
हे सर्व खरंच बांधकाम कामगार आहेत का. याची चौकशी करावी. कारण खरंच बांधकाम कामगार या पासून वंचीत रहातील.
@ganapatgawade45
@ganapatgawade45 2 күн бұрын
ही गोरगरीब जनतेची फसवणूक आहे. कारण रजिस्ट्रेशन ओन लाईन होते, मग हे खोटे बोलत आहेत , पुण्याला जाण्याची गरज नाही.
@ganapatgawade45
@ganapatgawade45 2 күн бұрын
या बाई बांधकाम कामगार म्हणून सांगत आहेत , आणि पुन्हा सांगत आहेत की शेतीवर मजुरी करत आहेत असे सांगतात. पत्रकार साहेब या प्रकरणाची संपूर्ण. चौकशी करावी ही विनंती. या बाई उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
@सागरदादाशिंदे-थ6स
@सागरदादाशिंदे-थ6स 2 күн бұрын
कसे राहतील
@सागरदादाशिंदे-थ6स
@सागरदादाशिंदे-थ6स 2 күн бұрын
शासन भिकारचोट आहे
@omkarneharkar7232
@omkarneharkar7232 Күн бұрын
Bandhkaam kamgar asu athwa nasi pan paise ghetlet kiti tyani​@@ganapatgawade45
@mahendramojad
@mahendramojad 2 күн бұрын
खरे कामगार ओळखा त्यांना कोणताही लाभ मिळालेला नाही
@BhauTalpe-vj9fr
@BhauTalpe-vj9fr Күн бұрын
आहो हे जर १वर्ष्यात होत नाही सर्व हे पैसे खातात
@sopankale8593
@sopankale8593 Күн бұрын
पञकार दादा सलाम आहे
@sureshdangat2456
@sureshdangat2456 Күн бұрын
मुलांना भेटणारे शिष्यवृत्ती त्यातील पैसे त्यांना अर्धे आणि मुलांना अर्धे
@DipaliDeepakVarpe
@DipaliDeepakVarpe Күн бұрын
रिपोर्ट दादा तुम्ही खूप छान काम केले आहे धन्यवाद 🙏👍
@ds4news275
@ds4news275 Күн бұрын
बोगस कामगार आहेत सर्व
@mangeshmandave9663
@mangeshmandave9663 Күн бұрын
यात सिस्टीमॅटिक भ्रष्टाचार असावा आणि बांधकाम कामगार मंडळ चे अधिकारी पण यात सामील असावेत, याची चौकशी व्होईल का? कामगार महामंडळ फक्त लाच देणाऱ्या लोकांच्या संघटनाना सहकार्य करतात आणि कामगारांना (खऱ्या )हेलपाटे देतात का याची पण शक्यता आहे. Its big fraud?
@amolkothwal8112
@amolkothwal8112 2 күн бұрын
हे लोक चोर आहेत लोकांना फसवत आहे
@junnarprime741
@junnarprime741 2 күн бұрын
ही खरी माहिती आहे या योजनेत मोठी लूट होत आहे या योजनेत एजंट सुळसुळाट झाला आहे समजा एखाद्या व्यक्तीला स्कॉलरशिप भेटली त्या रकमेचे निम्मी रक्कम त्या एजंटला द्यायला लागते 1 लाख असेल तर 50 हजार द्यायला लागते ,हे बांधकाम योजनेची माहिती काही व्यक्ती देत आहे याची चौकशी करावी
@Ak-hf7gz
@Ak-hf7gz Күн бұрын
अहो मुळातच हे बांधकाम कामगार नाहीत कोणीही बांधकाम कामगार म्हूणन अर्ज केला तर तो मंजूर होतो
@tanajichaudhari4231
@tanajichaudhari4231 Күн бұрын
संदीप भाऊ तुमच्या कार्याला सलाम
@SavkarSalve-n5e
@SavkarSalve-n5e Күн бұрын
संदीप भाऊ हे बांधकाम कामगार आहेत का हे पहिलं पहा आणि आवाज उठवा हे आरोप करतात हे बागायतदार आहेत
@S.S.J_2725
@S.S.J_2725 Күн бұрын
अहो मॅडम पत्रकार साहेब1500 रु चे पावती विचारतात
@Editorvlog4655
@Editorvlog4655 13 сағат бұрын
काय पकु नका मॅडम गरीबांना लुबडण्याची कामे आहेत ही सर्व...gov ची माणसे काय गु खातात का असल्या संघटनांकडून कामे करून घेतात गरीबांना लुबडण्या पेक्षा gov चे कर्मचारी वाढवा की म्हणवा... सगळा बोगस कारभार आहे 😂😂😂
@BhauTalpe-vj9fr
@BhauTalpe-vj9fr Күн бұрын
मावळ पाट्यातील लोक बिल्डर करे नाही सेतात कामाला जातात
@ganeshamle8407
@ganeshamle8407 Күн бұрын
संदीप भाऊ बातमी कायल्या बदल धन्यवाद 🙏
@nivruttishelake77
@nivruttishelake77 Күн бұрын
यांनी कोरोना अगोदर रिन्युअल साठी पैसे नेले आहेत, ना रिन्युअल केलं ना परत पैसे दिले... पुण्यात चौकशी केली तर साहेब लोकं म्हणतात तुमचं नावं पण नाही आणि आम्हांला माहित पण नाही...
@Mulnivasi02
@Mulnivasi02 Күн бұрын
रोज 300 कामगार नोंदणी 1500×300=4,50000/- दिवसाला ,किती मोठा घोटाळा आहे बघा
@rushikeshrajguru295
@rushikeshrajguru295 Күн бұрын
सगळा बोगस कारभार चालू आहे हे फक्त एजेंट गिरी करत आहे..
@ins.i798
@ins.i798 Күн бұрын
जुन्नर मध्ये सगळे बांधकाम मजूर परप्रांतीय आहे. ईथे तर सगळे स्थानिक दिसतात.
@bhavgirgosavi8252
@bhavgirgosavi8252 Күн бұрын
कोणते‌ कामासाठी सुरवातीला खर्च संस्थेला करावा लागतो नंतर शासन अनुदान देते
@Mulnivasi02
@Mulnivasi02 Күн бұрын
म्हणून एवढे लुटायचे का गरिबांना
@aniketdatkhile5837
@aniketdatkhile5837 2 күн бұрын
साहेब हाडपसर ला फक्त शंभर रुपये मध्ये पेटी भांडी मिळतात हे म्हणतात पुण्यामध्ये जाण्याचा चार्ज लागतो जुन्नर मध्ये शिष्यवृत्ती फॉम भरण्यासाठी पण आशा प्रकाराच्या रांगा रात्री पासून महिला पुरुष लावतात भेट घ्या त्यांची चौकशी करा प्रज्ञान अकाडमी च्या बाजुला विनंती.
@ShashikantGade-g7o
@ShashikantGade-g7o Күн бұрын
Ptrkar badu barobar ahae🎉
@LaxmanWaghe-fm2xf
@LaxmanWaghe-fm2xf 2 күн бұрын
बांधकाम करणाऱ्याना लोकांना सोई पाहिजे
@meeratakalkar5465
@meeratakalkar5465 Күн бұрын
माझे नाव यायला नाही पाहिजे यात काही आजुन साहेब आहेत ते. आलेल्या पैसात आर्धे वाटेकरी आहेत यात स्थानिक पण माणसे आहे
@ravajithakare9558
@ravajithakare9558 2 күн бұрын
जुन्नर तालुका पारदर्शी व्हायला हवा
@nivruttishelake77
@nivruttishelake77 2 күн бұрын
पुण्याला यांचं नावं सांगितलं कि साहेब म्हणतात त्यांना आम्ही ओळखत नाही.. आणि आम्ही कुठलीही फी घेत नाही असं म्हणतात... तुम्ही पैसे दिले आहेत तर त्यांनाच विचारा असं सांगतात संगमवाडीतील साहेब लोकं...
@prasadkulkarni1335
@prasadkulkarni1335 Күн бұрын
Kunakadun 700-1000-1500-2000 veg vegali rakkam ghetali aahe Kuch to gadbad hai......
@navanathhachaskar7190
@navanathhachaskar7190 Күн бұрын
संध्या गोड गरीबांना लुटण्याचा प्रयत्न चालु आहे हे सरकार करत आहे
@vasantgadekar9503
@vasantgadekar9503 2 күн бұрын
निगेटिव्ह प्रश्न विचारत लोकांची दिशाभूल करू नका सकारात्मक प्रश्न विचारा दुसर्‍या ठिकाणी कॅम्प चालू आहेत तिथ पण जा.😊
@tejashrijadhav5996
@tejashrijadhav5996 Күн бұрын
नारायणगाव मधे सुळसुळाट झालाय एजेंट च
@sachinkakade713
@sachinkakade713 Күн бұрын
सखोल चौकशी करा पत्रकार साहेब सगळं समजलं...
@sainathkumawat9150
@sainathkumawat9150 Күн бұрын
अगोदर बिल्डर ला पकडा २०० लोकांना बोगस सरटिफिकेट दिल्याबद्दल
@Vnighot4865
@Vnighot4865 Күн бұрын
💯
@karankhandagle832
@karankhandagle832 Күн бұрын
bandkam kamgara khali kuni pn form bhrleth as waty ???
@kashinathdarekar3489
@kashinathdarekar3489 2 күн бұрын
हया महिला खरच बांधकाम मजूर आहे त का चौकशी करावी
@GaneshBele-ej1dk
@GaneshBele-ej1dk 2 күн бұрын
झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये
@pinkinalawade5470
@pinkinalawade5470 2 күн бұрын
दिवसाला 300 माणसे...500 रूपये... दिवसाला 15000 हजार...गरीब बायकांना लुटायच काम चालु आहे
@hitujunnar
@hitujunnar Күн бұрын
1.5 लाख
@Neharikayte
@Neharikayte Күн бұрын
साहेब नमस्कार तुम्ही प्रज्ञान ऑकयाडमी समोर बांधकाम कामगार नवीन ऑफीस जाल आहे तेथे तुम्ही ऐकदा जाऊन बगा विनंती आहे
@pandhrinathgawande8987
@pandhrinathgawande8987 Күн бұрын
खरे बांधकाम कामगार किती आहे
@Vnighot4865
@Vnighot4865 Күн бұрын
Sab golmal hai
@ganeshshelar332
@ganeshshelar332 Күн бұрын
आमच्या इकडेही कॅम्प झालाय मेडिकल चा पण 1 रुपयाही भरायला लागला नाही आम्हाला
@BhauTalpe-vj9fr
@BhauTalpe-vj9fr Күн бұрын
आज म्याडम काय बोलते तिची भाषा बघितली लाईव्ह
@diliplande8936
@diliplande8936 Күн бұрын
कार्यवाही झाली पाहिजे यांच्यावर
@nitinwaykar2339
@nitinwaykar2339 2 күн бұрын
या सर्व महिला बांधकाम काम करतात का
@vijaykokate3223
@vijaykokate3223 Күн бұрын
हे सगळं चुकीचे आहे,, शेतकरी
@PravinUnde-j2m
@PravinUnde-j2m Күн бұрын
खूप मोठा भ्रष्टाचार चालू
@DineshBhagat-dd5dp
@DineshBhagat-dd5dp 2 күн бұрын
हे सगळे शेतीत कामगार करत आहे शेती कामगार
@vakratundainfotech2778
@vakratundainfotech2778 2 күн бұрын
खोटं बोला पण रेटून बोला ताई
@shubhamshinde5986
@shubhamshinde5986 Күн бұрын
बोगस नोंदी आहेत 80% कमीत कमी, 😂😂
@sachindeshmukh4163
@sachindeshmukh4163 2 күн бұрын
रोजचे 300 माणसे ×रु.500=150000 एवढी रक्कम
@UttamMohare-o3h
@UttamMohare-o3h Күн бұрын
₹100 तुझ्या नवऱ्याचे आहेत का
@RajuBhalekar-p1l
@RajuBhalekar-p1l 2 күн бұрын
सगळा चोर बाजार चालू आहे
@kishorramane5564
@kishorramane5564 Күн бұрын
नारायऺण गाव 1 दिवसात 2000 टोकन वाटले एका 1500 रुपये घेतले
@rupalikakade6598
@rupalikakade6598 Күн бұрын
ऐजुकेशन फी लाख रूपये त्या मागे 20000 हजार मागताय
@UttamMohare-o3h
@UttamMohare-o3h Күн бұрын
कुठल्या बांधकाम
@shantaramware1983
@shantaramware1983 Күн бұрын
रजिस्ट्रेशन आता झालं एक पण ऑडिट नाही काम कस भेटल यांना.
@ravajithakare9558
@ravajithakare9558 2 күн бұрын
असे बरेच प्ररार होतात ,दाखले, खोटे खुप प्रकार आहेत
@pravingawde3706
@pravingawde3706 2 күн бұрын
कारवाई करा
@RajjakShaikh-m4p
@RajjakShaikh-m4p 2 күн бұрын
Shishawrutti....che 50% rakkam ajent ghetat
@ushakute1118
@ushakute1118 6 сағат бұрын
हे सर्व बांधकाम व्यवसाय करतात ? का १?????????
@rajendralohote-2113
@rajendralohote-2113 Күн бұрын
यातले किती बांधकाम कामगार आहे सगळे बोगस काम चालू आहे
@prasadkulkarni1335
@prasadkulkarni1335 Күн бұрын
Torees sarkhe nahi zale mhanje zal😅
@vinodbhagawat6373
@vinodbhagawat6373 2 күн бұрын
ही महिला खोटं बोलत आहे
@LaveshGhole
@LaveshGhole 2 күн бұрын
हा सर्व प्रकार फ्रॉड आहे
@suyashkalekar8669
@suyashkalekar8669 Күн бұрын
याची सखोल चौकशी व्हावी
@RajjakShaikh-m4p
@RajjakShaikh-m4p 2 күн бұрын
Lutalut chalu aahe
@savitanimse7030
@savitanimse7030 Күн бұрын
सगळ्या बावळट बाहेर काढून द्या घरी यांच्यामुळे बाकीच्यांना भेटणार नाही
@nileshfulpagar6906
@nileshfulpagar6906 Күн бұрын
माझ्या माहिती नुसार बांधकाम कामगार विभागाचे फॉर्म भरण्यासाठी कोण तीही फी आकारण्यात येत नहीं आणि महत्वाचे म्हणजे या विभागातून कोणत्याही पद्धतीची भांडी भेटत नहीं
@BhauTalpe-vj9fr
@BhauTalpe-vj9fr Күн бұрын
विमा काही नाही
@shankarbhangare1094
@shankarbhangare1094 2 күн бұрын
रजिस्ट्रेशन फ्री आसते
@nileshrengade
@nileshrengade Күн бұрын
Ladki bahin purat nahi watta
@UDBRAND143
@UDBRAND143 Күн бұрын
2000x 300= 600000 Evdhe reg amt yat ajun kiti count asel no idea
@subhashthorave7020
@subhashthorave7020 Күн бұрын
कॉमेंट करणार नी निट समजुन घ्या.
@subhashthorave7020
@subhashthorave7020 Күн бұрын
हे सगळे डोके ठिकाण्यावर ठेवुन करा
@UDBRAND143
@UDBRAND143 Күн бұрын
Kharetar he sagl online pan karta yet he ugach loota loot chalu ahe
@nileshrengade
@nileshrengade Күн бұрын
Khare bandkaam tr bhaiya lok ahe he kudun ale kaam kryla
@Vnighot4865
@Vnighot4865 Күн бұрын
💯
@Sushamasante
@Sushamasante Күн бұрын
या रीना ताई खूप छान काम करत आहे खूप गरजू लोकांना वेळोवेळी उपयोगी पडत आहेत
@kiranshinde843
@kiranshinde843 Күн бұрын
@PrashantJejurkar-c1s
@PrashantJejurkar-c1s 2 күн бұрын
He bandhkam kamgar aahet ka yachi padtalni kara....... pahile
@shetkari3747
@shetkari3747 Күн бұрын
लुटालूट सगळी
@harishchandramandal1049
@harishchandramandal1049 2 күн бұрын
He kamgar aahet sgale
@santoshhande3425
@santoshhande3425 2 күн бұрын
स्कॅम
@DineshBhagat-dd5dp
@DineshBhagat-dd5dp 2 күн бұрын
हे काय बिल्डर कामाला जात नाही
@UttamMohare-o3h
@UttamMohare-o3h Күн бұрын
टोटल अन लेवल आहे
@SamadhanBodke-n7r
@SamadhanBodke-n7r 2 күн бұрын
रक्त कशासाठी काढतात
@vilasbule
@vilasbule 2 күн бұрын
Hi fsavnuk ahe
@greatfire9247
@greatfire9247 Күн бұрын
😅
@jagdishthorat6937
@jagdishthorat6937 2 күн бұрын
संपूर्ण राज्यात असाच चुकीचा प्रकार चालू आहे राज्य सरकारचे मंत्री या चुकीच्या प्रकारात सहभागी आहेत याची सखोल चवकशी होणे गरजेचे आहे या मुळे खरे लाभारथी वंचित राहत आहे हे सर्व गावात सर्रास चालू आहे मोठी साखळी आहे मंत्री लेवल पर्यंत सर्व गावातील शेतकरी, श्रीमंत लोक या योजनेत येत आहेत
@sainathkumawat9150
@sainathkumawat9150 Күн бұрын
अगदीं बरोबर आहे या दलालामुळे खरा बांधकाम कामगार या लाभापासून दूर राहिला आहे याचीसखोल चौकशी होणे खूप गरजेचे आहे
@BaluBangar-e1r
@BaluBangar-e1r 2 күн бұрын
सगळ्या चोर बाजार चालू आहे
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
मारुती वायाळ
6:56
JUNNAR TIMES
Рет қаралды 4,7 М.