याला म्हणतात खासदार काय केलं असत अढळ नी जाऊन संसदेत😂
@KailasPansare-m1j3 ай бұрын
शिवनेरीचा.शिलेदार.
@बैलगाडाशर्यत-ब9ठ3 ай бұрын
आढलराव लां जमले नसते हे म्हनून जनतेने घरी बसवले
@Shivani12khaire3 ай бұрын
निष्ठावान मातीशी शेतकऱ्यां चा तारणहार
@bhagavantmadake44113 ай бұрын
शिरुर. खासदार.... साहेब अभिनंदन🎉🎊
@sharadshinde71813 ай бұрын
मावळा शिवनेरी चा जय शिवराय
@Pchsj3 ай бұрын
दमदार खासदार ❤❤❤❤
@deepakkokane12663 ай бұрын
खूप महत्त्वपूर्ण मुद्दे मांडलेत धन्यवाद खासदार साहेब
@CastleOfCricket3 ай бұрын
आता आढळराव असते तर बोलले असते शेतकर्याचं राहुदे आधी माझ्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट कधी देताय सांगा 😂😂😂😂
@DnyaneshwarThorve-xq9wn3 ай бұрын
पियुष गोयल खुपच शेतकरी विरुद्ध माणूस आहे
@akshaybhapkar78523 ай бұрын
दूध किलो मधे नाही विकत लिटर मधे विकत 😂
@sudhirdongare73453 ай бұрын
आज चांगला खासदार निवडून दिल्याचा सार्थ अभिमान, आम्हाला वाटतोय, शेतकऱ्यांना न्याय मिळेल अथवा नाही हा पुढचा प्रश्न आहे, पण तळागाळातील शेतकऱ्याचे प्रश्न पोटतीडकीने मांडणारा अशे अजून खासदार असतील तर सरकारलाही दखल घ्यावीच लागेल
@गणपततुपे3 ай бұрын
पियुश गोयल ने कांदा शेतकरयाची वाट लावली
@balasahebrode51003 ай бұрын
शिवभूमीचा मावळा कडाडला.
@rajukotkar76323 ай бұрын
अतिशय अभ्यापूर्ण आणि तळमळीने सर्वच क्षेत्रातील महत्वाच्या प्रश्नावर मांडणी केली, अभिनंदन खासदार साहेब.❤❤
@RamdasPawar-f2v3 ай бұрын
खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले साहेब
@dattavishwasrao65103 ай бұрын
आता आढळरावांना पण समजले असेल लोकांनी आपल्याला का निवडून दिले नाही
@durgeshkhedekar74073 ай бұрын
पहिल्यांदाच पुणे दौड लोकल चा मुद्दा मांडल्या बद्दल dr amol kholhe sir धन्यवाद
@techcreativefacts3 ай бұрын
अखेर मुद्दा संसदेत गेला, धन्यवाद कोल्हे साहेब
@188121123 ай бұрын
मुद्दे मांडले पण ते मुद्दे सर्वांनी उचलून धरले पाहिजे तर त्या मुद्द्यांना काही अर्थ आहे😢
संसदेत अभ्यासपूर्ण मुद्दे मांडणारा खासदार कसा असावा याचे उदाहरण म्हणजे अमोल कोल्हे साहेब.
@dattaparjane59323 ай бұрын
अभिनंदन शिरूर लोकसभा मतदारसंघात तील जनतेने खरच सामान्य जनतेचे प्रश्न मांडणारा खासदार निवडला
@mahjabeensayyed41453 ай бұрын
Ekach number भाषण khasdar ji
@NitinGite-hw7ui3 ай бұрын
SHIVNERI TIGER 👍👍
@Run_aw3 ай бұрын
धन्यवाद सर, खुप छान मुद्दे मांडले
@chandrakantgurav81893 ай бұрын
अती सुंदर.
@pradipshaha56373 ай бұрын
अरे बाबा ईकडे युरिया खताची टंचाई आहे त्याचे काय
@dhananjaypotghan3443 ай бұрын
Only tutari
@nitinvidhate70153 ай бұрын
याच्यासाठी केला होता अट्टहास❤
@NitishMore-yp1dw3 ай бұрын
भाजपचे खासदार पाहायला पाहिजे
@nitinvidhate70153 ай бұрын
अभिमान खासदार साहेब
@sukhadeogadage14293 ай бұрын
What a explanation of each and every point...! Your speech and point explanation is inspirable and thoughtful for the youth. Some questions in Maharashtra (Junnar) Lippord , Onion , Real price for Milk and about GST. mindly explation very nice. Excellent knowledge Dr.Kolhe Khasdar Saheb. We are proud of You.
@vedikakorke7513 ай бұрын
खूप छान खासदार साहेब
@shazebsayyed15743 ай бұрын
😮only kolhe saheb
@vikasnighot27883 ай бұрын
शिरुरचा वाघ
@rohidasdoke41193 ай бұрын
एक नंबर
@vishnupote1703 ай бұрын
very nice
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj3 ай бұрын
विधानसभेचे मतदान होईपर्यंत चमकणार परत गायब
@navnath26633 ай бұрын
पप्पा आहे ...मोदी सारखं नाही फेका फेकू बोलतो ते करतोय.... अंद्भक्ता 😂पॉवर ऑफ अमोल कोल्हे😂