Justice for Akshay Bhalerao - जस्टीस फॅार अक्षय भालेराव!

  Рет қаралды 156,713

Nikhil Wagle Original

Nikhil Wagle Original

Күн бұрын

Пікірлер: 987
@haridasbhange4789
@haridasbhange4789 Жыл бұрын
सर्वच मराठा समाज नाहीत परंतु काही तथाकथित जातीचा माज असणाऱ्या मनुवादी मराठा समाजातील लोकांची मानसिकता दूर करणे खूप महत्त्वाचे आहे
@tusharandhare9098
@tusharandhare9098 Жыл бұрын
बरोबर आहे भाऊ तुझ❤
@bhaweshkamble2620
@bhaweshkamble2620 Жыл бұрын
एवढा चांगला पत्रकार असताना आमचे बौद्ध बाधव केवळ तो ब्राह्मण आहे म्हणून त्याचा विरोध करतात. ही माझ्या साठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. माझ्या जिवनात निखिल वागळे ला महत्त्वाचे स्थान आहे.
@nileshjadhav9053
@nileshjadhav9053 Жыл бұрын
Bauddh सत्याच्या बाजूने असतात जात पाहत नाहीत, निखिल सर यांचे सार्वत असतात subscriber बौद्ध असतील
@ashishsarwade9217
@ashishsarwade9217 Жыл бұрын
आपला समाज विरोध करत नाही, आपल्या समाजातील एक राजकीय पक्ष आहे त्या पक्षाचे कार्यकर्ते विरोध करतात, म्हणून आशा पक्षातील लोकांना जास्त मनावर घेण्याची आवश्यकता नाही.
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Жыл бұрын
​@@ashishsarwade9217 बरोबर🚩
@anjalib2210
@anjalib2210 Жыл бұрын
सर्व बहुजन पूर्वी बौद्धच होते सर्व भारतीयांनी जम्बूदीपाचा खरा इतिहास वाचयला हवा
@leelaagane2629
@leelaagane2629 Жыл бұрын
​@@ashishsarwade9217 😮
@sevendrasonone9446
@sevendrasonone9446 Жыл бұрын
तुम्ही निर्भीड बोलता आणि अचूक बोलता सर तुम्हाला सेलुट👍
@ajinkyapawar883
@ajinkyapawar883 Жыл бұрын
मी मराठा समाजातील व्यक्ती आहे पण मी अक्षयबद्दल दुःखी आहे आणि त्याच्या कुटुंबीयांना माझी सहानुभूती आहे. अक्षयला न्याय मिळाला पाहिजे.
@FANTASY210
@FANTASY210 Жыл бұрын
Tula Kay mahit tyachi वागणूक कशी होती मरण्या आधी गावातील महिलांना त्रास द्यायचा तो तुझ्या घरातील एखाद्या महिलेला त्यांनी त्रास दिला तर तू काय केलं असत त्याला मरल गेलं हेच बरोबर आहे
@prashantnikam5608
@prashantnikam5608 Жыл бұрын
निखिल दादा, तूम्ही जे बोलतात ते खर बोलतात, तुमच्यासारखी अजुन 2/3 पत्रकार हवी होती महाराष्ट्र मध्ये salute तुम्हाला,
@ankushmali
@ankushmali Жыл бұрын
साहेब तुमच्या सारख्या पत्रकाराची बहुजनांना गरज आहे तुम्हाला सलाम vba
@ashishsarwade9217
@ashishsarwade9217 Жыл бұрын
वागळे साहेब हे कायमच शोषित पिडीत लोकांच्या न्यायासाठीच पत्रकारीता करत आले आहेत वागळे साहेबांच्या आमुल्य अशा योगदाना बद्दल कोटी कोटी नमन.
@sachinambhore823
@sachinambhore823 Жыл бұрын
निखिल वागळे साहेब तुमच्या कार्याला सलाम, जात काही जात नाही, हि फार मोठी शोकांतिका आहे आपल्या महाराष्ट्रात, ,
@avinashgaikwad1618
@avinashgaikwad1618 Жыл бұрын
न्याय मिळेलच अशी शाश्वती कुणालाही वाटत नाही, हे खूप भयानक आहे.
@Ratnakarkamble1711
@Ratnakarkamble1711 Жыл бұрын
चला म्हणजे पत्रकारिता जिवंत आहे तर.... धन्यवाद निखिल सर....
@mohanlandge2469
@mohanlandge2469 Жыл бұрын
शिंदे फडणवीस सरकार चा जाहीर निषेध
@kausalyapatil1614
@kausalyapatil1614 Жыл бұрын
अक्षय भालेरावला न्याय मिळालाच पाहिजे.😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@anuradhalondhe9402
@anuradhalondhe9402 Жыл бұрын
जसे सर्व भीमबाधवं भीमाकोरेगाव गेले .व तिकडच्या लोकांची मस्ती जिरवली तशी ,अक्षय भालेराव च्या गावी जाऊन .भीमजयंती साजरी करावी .हीच खरी अक्षयला भावपुणँ shardhnjali😢
@rahukote7668
@rahukote7668 Жыл бұрын
Right barobar aahe tumch ek vichar karayla lavnari comments aahe
@dnyaneshwarsapkal9926
@dnyaneshwarsapkal9926 Жыл бұрын
Brobr ahe tumcha jay bhim
@श्रीमंतयोगी-छ1च
@श्रीमंतयोगी-छ1च Жыл бұрын
याला म्हणतात निष्पक्ष पत्रकारिता .....🌹🌹
@sandeepkamble7659
@sandeepkamble7659 Жыл бұрын
याला म्हणतात निष्पक्ष पत्रकारीता💐 very good sir
@swap-o1o
@swap-o1o Жыл бұрын
जिथे जिथे bjp आहे तिथे दंगली, जात पात, धर्म, मारामारी खूपच वाढली आहे
@arvindphatak8607
@arvindphatak8607 Жыл бұрын
काल कोकोल्हापूर मध्ये भाजप ने दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता
@ashpune7386
@ashpune7386 Жыл бұрын
ashok chavan bjp madhe ahe ka ki congress
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Maharashtra madhe boudha virodhi maratha hindu SC st obc nt vjnt ahet khedyapadyat brahman Rahat nahit khedyapadyat jatibhed jast ahe mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band kara reservation mule fakta boudha samajala virodh hoto Maharashtra chi samajik paristiti hindu dharam etar rajyapeksha vegala ahe Maharashtra madhe muslimanche jode pusanara hindu fakt boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh karun hindutwadi hoto hya Varun Maharashtra chya samajat samajik Ani rajkaranat boudha samajache mahatva ahe jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
@nishantkautkar7325
@nishantkautkar7325 Жыл бұрын
Pulwama , 26 11 madhe suddha pan bjp rss cha hath hota pakistan vagare kahi nahi.
@anjalib2210
@anjalib2210 Жыл бұрын
राम मंदिर च्या निर्णायापासुन रामभक्त जास्तच माजले आहेत सर्व बहुजन पूर्वी बौद्धच होते सर्व भारतीयांनी जम्बूदीपाचा खरा इतिहास वाचयला हवा
@janardan-k3w
@janardan-k3w Жыл бұрын
रामदास काय करतोय?दलितांवर अत्याचार होत असताना हा माणूस सत्तेत कसा काय राहू शकतो?
@kiransbansode2310
@kiransbansode2310 Жыл бұрын
वंचित (संशयित) कुठे गेले
@sachinbharaskar592
@sachinbharaskar592 Жыл бұрын
​@@kiransbansode2310 आपल्या आपल्या मध्ये च भांडत बसा.. यामुळे बाजू चे लोक असे फायदा गेतातात. सावध रहा
@amitraj6696
@amitraj6696 Жыл бұрын
@@kiransbansode2310 dok thikanavar ahe ka re bansodya..arakshan ghetana laaj nahi vatat ka
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv Жыл бұрын
फडणवीस गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरला आहे
@sachingamre-1891
@sachingamre-1891 Жыл бұрын
​@@kiransbansode2310औरंगाबाद जिंदाबाद
@anilgaikwad1132
@anilgaikwad1132 Жыл бұрын
अंतर्गत सत्य फक्त तुमच्या सारखा निर्भिड सत्यवादी पत्रकार च जनते समोर मांडू शकतो.धन्यवाद वाबळे साहेब 🙏
@shrikanttapas8296
@shrikanttapas8296 Жыл бұрын
महाराष्ट्रात जाती संपली नाही किंवा जाती अंताची भाषा करणारे संपू देणार नाही, अदभुत माहिती दिल्या बद्दल आपले खूप खूप आभार व धन्यवाद 🙏🙏
@sonugode6014
@sonugode6014 Жыл бұрын
निडर बेधडक बिंदास सच्चा खरखुरा पत्रकार ❤
@manishatulpule7222
@manishatulpule7222 Жыл бұрын
ह्या विषयावर आपली मांडणी अपेक्षित होतीच. योग्य व strong मांडणी
@sidharthsasane
@sidharthsasane Жыл бұрын
एकदम बरोबर आहे साहेब आपलं...या दोषींवर कठोर कारवाई करावी फासी झाली पाहिजे
@hustlingturtle9761
@hustlingturtle9761 Жыл бұрын
Salut to ur journalism sir, u always stand for truth . Nice work sir
@naynasonawane7841
@naynasonawane7841 Жыл бұрын
,,,,, निखिल सर तुमची पत्रकारिता खुपचं निर्भिड व निःपक्ष असते धन्यवाद सर,,,,,,,
@milindraut4675
@milindraut4675 Жыл бұрын
Nikhil sir, You are doing good work. I respect u. God bless u.
@mukundkhillare3913
@mukundkhillare3913 Жыл бұрын
You are carect sat, jay bhim
@sunilshinde3168
@sunilshinde3168 Жыл бұрын
​निखिल सर आपण योग्य विलेशन केलत .जयभीम
@swatitorne
@swatitorne Жыл бұрын
Jaybhim goodjobSir
@SM-00987
@SM-00987 Жыл бұрын
बौद्धा वरती अन्याय झाल्यावर 99% बुद्धिस्ट लोक रस्त्यावर येतात, आणि कोणत्या ही S.C/ S.T परवर्ग वर अन्याय होतो तेव्हा ,ही बुद्धिस्ट च मोट्या प्रमाणावर रस्त्या वर येतात.हे ही निंदनीय आहे, हे बदल पाहिजे आणि एकी दाखवली पाहिजे.
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 Жыл бұрын
59 जाति एस, सी , मध्ये आहेत... अन्यायाच्या विरोधात... लढायला मात्र... बौध्द. सवलती लाटायला 58 जाती....
@SM-00987
@SM-00987 Жыл бұрын
@@r.b.gaikwad9513 भाऊ उपकाराची जाण नाही साल्याणला.
@nitindaithankar1542
@nitindaithankar1542 Жыл бұрын
पुन्हा एकदा पेशवाई आणण्याचा प्रयत्न...... निर्भीड पत्रकारितेला सलाम.
@werindians6938
@werindians6938 Жыл бұрын
शाळेच्या दाखल्यावर जात नोंदवणे बंद व्हावे.जास्तीत जास्त आंतरजातीय विवाह होण्यासाठी सरकार व समाजाने प्रयत्न करायला हवेत.या समाजातून ,देशातून जात हद्दपार होईल.समाजात,देशात शांतता नांदेल.देश प्रगती करेल.
@ashishtupe3784
@ashishtupe3784 Жыл бұрын
Jaat nahi lavali tar, jativrti Aarkhshan kasa bhetel saheb
@werindians6938
@werindians6938 Жыл бұрын
@@ashishtupe3784 आपण कमेंट नीट वाचली नाही वाटत....जात हद्दपार झाल्यावर जातीवर आधारित आरक्षणाचा प्रश्नच उरणार नाही.
@ashishtupe3784
@ashishtupe3784 Жыл бұрын
Sorry sir, tumchi comment right aahe
@ganeshsawant4926
@ganeshsawant4926 Жыл бұрын
मग जातीच्या नावाच्या सवलती बंद करणार का 😂
@werindians6938
@werindians6938 Жыл бұрын
@@ganeshsawant4926 1899 मध्ये शाहू महाराजांच्या बाबतीत आणि आजकाल पुन्हा 2023 मध्ये संयोगिताराजे भोसले यांच्यासोबत घडलेल्या 'वेदोक्त प्रकरणाचा' करावा तितका धिक्कार कमीच आहे.त्यामुळे जातीप्रथेचा अंत होणेच सर्वांच्या हिताचे आहे.जातीअंत झाल्यावर सवलती कशा द्यायच्या ?
@bhushangajbhare1997
@bhushangajbhare1997 Жыл бұрын
अशोकराव चव्हाण काय करत होते....म्हणून वंचित आघाडी लाच मी मतदान करणार...काही फरक पडणार नाही सरकार आले काय आणि गेलं काय...!!
@latabhosale2574
@latabhosale2574 Жыл бұрын
जेव्हा BJP खुर्चीतून खाली उतरतील तेव्हाच तेव्हाच या देशात शांतता प्रस्थापित होईल
@komalnirmale4566
@komalnirmale4566 Жыл бұрын
या गुन्ह्यात जे सामील आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कार्यवाही झालीच पाहिजे.
@amolk251
@amolk251 Жыл бұрын
राज्याचे गृहमंत्री यांची दाखल ही घेत नाही
@narendrapatil5104
@narendrapatil5104 Жыл бұрын
दखल घ्यायची म्हणजे काय रे. fir दाखल केला ना. आता काय डायरेक्ट गृहमंत्री यांनी त्याला फाशी द्यायची का. धुर आहे तर आग असणारच. उगाच कोणी कोणाचा खून करत नाही.
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Жыл бұрын
फडतूस🍉
@adityap4312
@adityap4312 Жыл бұрын
😂😂
@kahnakashide2382
@kahnakashide2382 Жыл бұрын
वागळे सर , आजचा व्हिडिओ चांगलाच होता . सत्ता , कारखानदारी , शेती , राजकारण , शिक्षण व अमाप पैसा है सर्व मराठा समाजा कडे आहे . एवढी पावर आहे त्यामुळं दादागिरी आपोआप होते . दादागिरी ला उत्तर दिलं कि त्याचा अक्षय भालेराव करतात .
@ashokahire4204
@ashokahire4204 Жыл бұрын
Tari suddha reservation pahije..
@mkedits3824
@mkedits3824 Жыл бұрын
माझा आवडता पत्रकार रोख ठोक बोलणार एकमेव पत्रकार जय भीम निखिल साहेब❤
@abhaysonkamble2207
@abhaysonkamble2207 Жыл бұрын
सर उशीरा का होईना पण सत्य व रोखठोक बाजू मांडलाय.👍 जय भीम
@omkarbhoge948
@omkarbhoge948 Жыл бұрын
सर प्रथम तर या प्रकरणाची पत्रकारितेला अनुसरून दखल घेतलात या मुळे तुमचे अभिनंदन... आणि दूसरे असे की ....ज्यांच्या एका शरीरात दोघांचे रक्त वाहते तसेच लोक असे कृत्य करू शकतात.. बा भीमाचे विचार असे आहेत की उद्या असे हजारो अक्षय निर्माण होतील आणि मिही अक्षय होईल अशी मला मुळीच भीती नाहि.. कारण भिमाकोरेगाव चा इतिहास साक्ष आहे.. #लावा ताकद... जय भीम जय भीम.
@arvindpawar913
@arvindpawar913 Жыл бұрын
पत्रकारिता करताना ग्राउंड रियॅलिटी तपासुन पाहली पाहिजे. खरी परिस्थिती तुम्ही सांगताय या उलट आहे.
@ratnakarachalkhamb9403
@ratnakarachalkhamb9403 Жыл бұрын
Salute to you Sir, for standing with truth
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 Жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर की जय हो क्रांती सूर्य ☀️ महात्मा ज्योतीबा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji koti koti pranam jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
@vishalpawar-dm6fv
@vishalpawar-dm6fv Жыл бұрын
पत्रकारितेने प्रतेकाला न्याय मिवण्यास आणि लोकांना खरी माहिती देण्यास आपली टीवी channel वर रहाण्याची गरज आहे.
@ashwiniwaghmare7192
@ashwiniwaghmare7192 Жыл бұрын
निखिल जी तू मची मुलाखत निर्भड आहे मोठी घटना होऊनी सताधरी व विरोधी पार्टी बघ्या की ची भूमिका घेतली यांचा.जाहीर निषेध जयभीम
@niteshkamble5992
@niteshkamble5992 Жыл бұрын
साहेब इथे भिम जयंती ची परवानगी घ्यावी लागते आणि लग्नामध्ये बिनधास्त शस्त्र घेउन विनापरवाना मिरवणूक निघते हि सर्वात मोठी शोकांतिका आहे.
@jagdishVwaghmare358
@jagdishVwaghmare358 Жыл бұрын
साहेब तुम्ही निर्भयपणे, निःपक्षपणे ,निःस्वार्थपणे,सत्य मांडता आणी सत्य सांगता. निळा सलाम साहेब मानाचा मुजरा तुमच्या कार्याला.
@Nikhil-bo5zt
@Nikhil-bo5zt Жыл бұрын
निखिल वागळे साहेब ह्या घेतलेला आढावा बद्दल धन्यवाद...जय भीम जय शिवराय
@sweetsweet6880
@sweetsweet6880 Жыл бұрын
लाज वाटायला हवी छत्रपति शिवरायांचे विचार आपण पायदळी तुडवले...
@santoshvs4136
@santoshvs4136 Жыл бұрын
Konala laaj vtli pahije?
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Swatantravir Savarkarji ni Mandir praveshache mahan karya kele ahe shivkalin itihasat mandir praveshache ekahi ghatana nahi hindu muslim ekopyachi anek udaharan ahet jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
@sweetsweet6880
@sweetsweet6880 Жыл бұрын
@@santoshvs4136 जातियवादी मागास विचार बाळगणाऱ्या प्रत्येकाला तसेच इतरांना जातीवरून तुच्छ समजणाऱ्या प्रत्येकाला... लाज वाटायला पाहिजे...
@sweetsweet6880
@sweetsweet6880 Жыл бұрын
@@anilgaikwad2202 कोणता इतिहास वाचतोय बाबा? शिवाजी महाराजांनी दलितांना बरोबरीने मैदानात उतरवले.. मंदिर प्रवेशाचा काय घेऊन बसलात शिवरायांनी जात पात बाजूला टाकून दलितांना प्रमुख करायला पुढाकार घेतला... सावरकरांना मधेच कुठून आणलेस...
@nishantkautkar7325
@nishantkautkar7325 Жыл бұрын
​@@santoshvs4136 hindutvwadiyana .
@dhaneshbhalerao5065
@dhaneshbhalerao5065 Жыл бұрын
जातीय वादाचा रंग दिला जात आहे कारण नसताना. गून्हेगाराना कडक शिक्षा व्हावी झालीच पाहिजे.
@sureshsalvi5127
@sureshsalvi5127 Жыл бұрын
माननीय पत्रकार निखिल वागळे साहेब आपण आपल्या वाणीतून अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असा महत्वाचा खुलासा naded येतील ऐका तरुण पिढीतील भालेराव मुलाची हत्या करण्यात आली त्याचा सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत सांगायचे आपण काम केलेले आहे सर मी आपला महानगर पेपर मिळत होता तिथपासून आपल्या पत्रकार कसा असावा कोणाच्याही भावना दुखणार नाही याची काळजी घेऊन अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा अशी पत्रकार निखिल वागळे म्हणून ओळख आहे असे मी मानतो
@captain4024
@captain4024 Жыл бұрын
Sir खैरलांजी बदल बोललात बर वाटल
@shivramkamble2711
@shivramkamble2711 Жыл бұрын
वास्तव निर्भिडपणे मांडणारे एकमेव पत्रकार.. धन्यवाद सर
@sandhyalondhe5124
@sandhyalondhe5124 Жыл бұрын
अत्यंत निर्दयी घटना आहे, मी जाहीर पणे निषेध करते, अक्षयला न्याय मिळवून देण्यासाठी आपण एकत्र येऊन लढा द्यायलाच हवा.......जय भीम
@sureshjadhav3993
@sureshjadhav3993 Жыл бұрын
सर,इतर धर्मी हे येणाऱ्या हिंदू राष्ट्रात कसे असतील याची ही झलक आहे.
@MM-ue4ol
@MM-ue4ol Жыл бұрын
Ya itaranach ( obc, ST, SC , anek dalit ithydi ) hech brainwash ahet ani BJP che khande samarhak ahet .!
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Pakistan dilyanantar nirman zaleli swatantra bharata madhe population control ham do hamara ek saktine lagu karatana bebas Ani lachar honari Bharat mata hindu rashtra kashi honar Myanmar Shri Lanka madhe burakha bandi ahe Pakistan dilyanantar nirman zaleli swatantra bharat mata bendi bazar chi footpath mokali Karu shakat nahi mag geleli ezzat savaranyasathi boudha samajala virodh karun dagduji karane ahe jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
@anjalib2210
@anjalib2210 Жыл бұрын
सर्व बहुजन पूर्वी बौद्धच होते सर्व भारतीयांनी जम्बूदीपाचा खरा इतिहास वाचयला हवा
@ajaybhagat7290
@ajaybhagat7290 Жыл бұрын
​@@anjalib2210 correct
@ganeshsawant4926
@ganeshsawant4926 Жыл бұрын
​@@anjalib2210बौध्द म्हणजे महार 😢😂
@vijaydoke8764
@vijaydoke8764 Жыл бұрын
मनुवादी लोकांचा जाहीर निषेध 🏴🏴🏴🏴 justice for Akshay...
@neeraj.shinde
@neeraj.shinde Жыл бұрын
Thanks for standing for the truth 😢
@saylijadhav8943
@saylijadhav8943 Жыл бұрын
सच्चा आणि सडेतोड पत्रकार निखिल वागळे साहेब सर खूप छान सविस्तर बाजू मांडली तुम्ही अन्यायाला वाचा फोडणारे आहातच सर या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि या खुन्यांना फाशी झाली पाहिजे.
@NileshPatil-358
@NileshPatil-358 Жыл бұрын
😊 खूप खूप धन्यवाद सर अगदी विश्लेषणात्मक माहिती सांगितली त्याबद्दल
@jayprakashnarayanhapse9269
@jayprakashnarayanhapse9269 Жыл бұрын
Good work sir
@vijaykamble8133
@vijaykamble8133 Жыл бұрын
एकदम रोखठोक. विचार. आहेत, निखिल सर. जय,भीम. जय, संविधान,,,!
@premakolekar3016
@premakolekar3016 Жыл бұрын
आता एकनाथ शिंदेंनी ते वाक्य म्हणावे. "हे सर्वसामान्यांचे सरकार आहे".
@siddharthgawai9276
@siddharthgawai9276 Жыл бұрын
आदरणीय वागळे साहेब, आपल्या कार्यास सॅल्युट आहे. ही बाब आमच्यासाठी समाधानाची आहे की, आपण विपरीत परिस्थिती असून सुद्धा निस्पक्ष व निर्भीड पत्रकारिता करतात जो की आपली ओळख ही संपूर्ण राज्यात आहे. पण एक सांगा साहेब आम्ही बौद्ध असणाऱ्यांनी अजून किती दिवस आमचे नाहक बळी द्यायचे या सडलेल्या जातिव्यवस्थेच्या बुरसटलेल्या दुनियेत?.आम्ही किती सहन करावे? शेवटी आम्ही बौद्ध सुद्धा इतरांसारखी हाडा मासांची माणसंच आहोत ना?.का आम्हाला कोणी माणसंच समजत नाही???
@dhondirammandhare2318
@dhondirammandhare2318 Жыл бұрын
कठोर कारवाई केली पाहिजे, जय जिजाऊ जय शिवराय, जय, शाहु फुले आंबेडकर जय भारत,
@dnyaneshwarsuryavanshi4600
@dnyaneshwarsuryavanshi4600 Жыл бұрын
मी प्रथम या घटनेचा झाहीर ⚫⚫⚫निषेध करतो. जर या भारत देशात येवढा संताप तेही फक्त आणि फक्त बौद्ध समाजावरतीच का? आणि आज देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष पुर्ण झाले तरी फक्त आणि फक्त दलीत वर्गालाच टार्गेट करत आहेत. तर या गोष्टीवर पंतप्रधान, मुख्यमंत्री ,ग्रहराज्यमंत्र्यांना आमचा विनंती आहे. ह्या गोष्टीवर अत्यंत कठोर कारवाई व योग्य निर्णय घ्यावेत. अन्यथा आम्हीही याच भारतातलेच आहोत आम्हालाही सर्व अधिकार आहेत. पण आम्ही कोणावरही अन्याय किंवा आत्याचार करत नाहीत. जर अन्याय आत्याचार करत असतील तर त्यांच्यावरही योग्य ती कारवाई झालीच पाहीजे. अशी आम्हीही तुम्हाला वारंवार सांगत आलेलोच आहोत .तर या गोष्टीवर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि ग्रहमंत्र्यानी योग्य ती विचार करून योग्य ती निर्माण घ्यावेत अशी आमची म्हणणं आहे. अन्यथा या गोष्टीवर सर्व बहुजन बांधवानी व वंचित समूहानी व दलीत बांधवांनी या गोष्टीवर विचार करावी लागेल. 🇮🇳🙏🏻जय भीम 🇮🇳🙏🏻जय शिवराय 🇮🇳🙏🏻जय महाराष्ट्र 🇮🇳🙏🏻जय भारत 🇮🇳🙏🏻जय संविधान 🇮🇳🙏🏻
@vilas.741
@vilas.741 Жыл бұрын
सर तुमचे अतिशय रोक ढोक आहे तुमच्या सारखे बेधडक पत्रकारांची या महाराष्ट्र ला गरज आहे व त्या नराधमांचा जाहीर निषेध
@pankajcharegaonkar3899
@pankajcharegaonkar3899 10 ай бұрын
Sir तुमच्या मुळेच पत्रकारिता जिवंत आहे तुमच्या कामाला सलाम🙏
@rahulnikale3347
@rahulnikale3347 Жыл бұрын
निखिल वागळे सर म्हणजे आपल्या साठी सच्या माणुस जय भीम कारण सांगतो ज्या वेळी खेरलांजी प्रकरणाचा निकाल होता त्या वेळी वागळे सर ibn लोकमत होते व त्यांनी दिवसभर खेरलांजी बातमी चालवली. चांगले आहे वागळे सर
@shailendrakadam4212
@shailendrakadam4212 Жыл бұрын
निखील वागळे साहेब तुम्ही तुम्ही ग्रेट आहात जे पन आहे ते तुम्ही बिंधास्त विषय माडता सलाम तुमच्या कार्याला साहेब 🙏
@sandipcharate7028
@sandipcharate7028 Жыл бұрын
Good knowledge and good journalistm🙏🙏🙏
@balajiwaghmare8579
@balajiwaghmare8579 Жыл бұрын
अत्यांत अभ्यासु , निर्भीड पत्रकार💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@vijayavhad7761
@vijayavhad7761 Жыл бұрын
खुपच दुःखद व दुर्दैवी घटना, गुन्हेगारांवर कारवाई व्हायलाच हवी 😪
@s.d.jogdand2642
@s.d.jogdand2642 Жыл бұрын
निखिल सर, आपण खूप अभ्यासू आहात... अजूनही जातीव्यवस्था ही मानसिकता फरक पडला नाही बौद्ध समाजावर स्त्री असो पुरुष तरुण /तरुणी अत्याचार अन्याय होतो याची दखल कोणीही घेत नाही.. यानंतर हत्याकांड घडू नये यासाठी राजकीय नेते बैठक घेत नाहीत.. मला वाटते एक वेगळ राज्याची स्थापना करून बौद्ध लोकांसाठी द्यावी अशी विनंती कोणाजवळ करायची राजकीय लोकांवर चा विश्वास नाही मतदान जवळ आले आम्ही असे करू तसे करू आपण मार्गदर्शन करावे
@shyammanwar8701
@shyammanwar8701 Жыл бұрын
अक्षय भालेराव हा बौद्ध तरुण असुनही स्वतःला विद्वान समजणारे दलित तरुण असा उल्लेख का करतात
@smurtichannel3001
@smurtichannel3001 Жыл бұрын
अगदी बरोबर , गतकालीन व वर्तमानातील मागास वर्गीयावरील स्वयंघोषित उच्च वर्णीयांनी केलेल्या राक्षसी अत्याचारांचे वास्तवादी व बिनचूक विश्लेषण वाचून, तुमच्या सच्चा पत्रकारितेला कोटी नमन करीत आहे...💐💐🙏🙏
@umeshgajbhiye9932
@umeshgajbhiye9932 Жыл бұрын
खूपच संवेनशीलतेने विषय हाताळला. थॅन्क्स. जयभीम जय भारत.
@namratadabhole1255
@namratadabhole1255 Жыл бұрын
अगदी बरोबर विश्लेषण केले सर
@jRavi-qh8zp
@jRavi-qh8zp Жыл бұрын
असे पत्रकार मागास वर्गा साठी बोलतात हेच नशीब म्हणावं..या देशात
@pkale3921
@pkale3921 Жыл бұрын
भारतीय लोकांंन मध्ये जात ही ठासून भरली आहे... मारामारी करणे ह्यांच्यी रीत आहे,, संस्कती आहे.. रामायण,महाभारत...15% लोक फ्कत भारतीय आहे,ऩिखील साहेब सलाम
@vijaydoke8764
@vijaydoke8764 Жыл бұрын
जेव्हा जेव्हा फडणवीस हा गृहमंत्री म्हणून असतो तेव्हा तेव्हा बौध्द समाजा वरील अत्याचार वाढलेले चं आहेत... 🏴🏴🏴
@kishortayade2524
@kishortayade2524 Жыл бұрын
जे घडलं ते खुप वाईट आहे.... निखिल सर तुम्ही जे न्यूज दिली त्या बद्दल धन्यवाद.... सर आम्ही...budhist समाज हा छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे... तुकाराम महाराज गाडगे महाराज... इतर थोर पुरुष यांना आदर्श ठेवून आम्ही जगत असतो.... आणि मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे...... सर करोना होता... त्यावेळेस हि लोक आपला जीव वाचवला धावपळ करत होते.. आणि आता त्यांना जाती-पाती उच्च निच हे.... या धर्माची नशा आहे .... आपण सर्व एक आहोत आपण सारे भारतीय आहोत आणि सुख समृद्धीने आणि आनंदाने कसे जगावे हे यांना कळत नाही त्याला जीवनाचा आनंद... कसा घ्यावा हे कळतं नाही.....
@rakeshlonare6774
@rakeshlonare6774 Жыл бұрын
अक्षय भालेरावला न्याय मिळवून दया अशी मी सर्वांना विनंती करतो 😢
@sindhudaware1388
@sindhudaware1388 Жыл бұрын
अक्षय भलेराव ला न्याय मिलालच पाहिजे समाजातिल् जातियता नष्ट झाली पाहिजे. आपण उत्तम पत्र का र आहत.
@santoshboyware3477
@santoshboyware3477 Жыл бұрын
राज्याचे गृमंत्री कोल्हापूर वर बोलतात पण ते नांदेड मधील आक्षय भालेराव वर बोलत नाहीत .. त्यामुळे नालायक आहे समाज का तर भाजपा ला सपोर्ट करतात ....
@rajendragarud3753
@rajendragarud3753 Жыл бұрын
खरे कुणाला आवडत नाही वागळेसाहेब परखड आहे म्हणून कुणाला आवडत नाही.तुम्हाला पुन्हा पाहून खरच आनंद झाला
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 Жыл бұрын
शाळेत नाव टाकीत आस्था भारतीय पाहिजेत तेव्हा जातिवाद थांबेल जय शिवराय जय भिम 💙🚩
@santoshghogare9250
@santoshghogare9250 Жыл бұрын
निखिल वागळे साहेब तुम्हांला विनंती आहे की बौध्द मुलावर आणि बौद्ध समाजावर हल्ला झाला असं बोला,आपण एक विद्धवान व अनुभवी पत्रकार आहात याच्या बद्दल तीळ मात्र शंका नाही , मी आपले व्हिडीओ पाहतो आणि तुम्ही एक माझे आवडीचे पत्रकार आहात, फक्त वरील विनंती आपण लक्षात घ्यावी,हिच नम्र विनंती करतो..🙏🙏
@shubhangikamble9696
@shubhangikamble9696 Жыл бұрын
Justice for akshay bhalerao
@Mr.unstoppable1992
@Mr.unstoppable1992 Жыл бұрын
निखिल वागळे सर निर्भीड आणि निष्पक्षपाती पणे पत्रकारिता करतात म्हणुन ते श्रेष्ठ आहेत 👍👍👍
@deepaknagdeve9671
@deepaknagdeve9671 Жыл бұрын
Waghle Sir you are doing very good .! This is very unfortunate that even after the 75th year's of the Independence, we are experiencing such a Bad Incidents in Our So Called Progressive Maharashtra..! Very shameful.! 🤔🤔
@ankosh5911
@ankosh5911 Жыл бұрын
ह्या आधुनिक भारतात ,महाराष्ट्रात महामानवाच्या जयंती साजरी केले म्हणून जर ,अमानुष हत्या होत असतील तर त्या काळात भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी किती सहन केला असेल..त्या साठी हि वेळ आहे पेटून उठण्याची जय भीम ❤✊🏻 #justicforakshaybhalerav
@BRGaikwad007
@BRGaikwad007 Жыл бұрын
अक्षय भालेराव याला न्याय मिळाला पाहिजे. जयभीम जयप्रकाश।
@bhikankarankale4124
@bhikankarankale4124 Жыл бұрын
सर आपण जे पोटतिडकीने मांडतात त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. स्थानिक पातळीवरील आमदार, खासदार व प्रशासन यांनी गुंडांना पाठिंबा देण्याचे बंद केले तर बरेचसे प्रश्न सुटतील.
@premhanwate6202
@premhanwate6202 Жыл бұрын
धन्यवाद सर, खुप सत्य बोलत आहात आपण 👍
@sachinbhure7646
@sachinbhure7646 Жыл бұрын
आज आपल्याला पाहून काही पत्रकार हा खरंच समाजाचा महत्वाचा दुवा असतो असे जाणवले धन्यवाद सर🙏💐
@SPR1911
@SPR1911 Жыл бұрын
अक्षय भालेराव गुन्हेगार असो किंवा संत असो पण कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही.
@shashikantanavkar3228
@shashikantanavkar3228 Жыл бұрын
आपल्या रोखठोक पत्रकारितेला सलाम. जय महाराष्ट्र, जय मराठी.
@sandiplokhande9940
@sandiplokhande9940 Жыл бұрын
सर तुम्ही न घाबरता सत्य परिस्थिती मांडली या घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करतो या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 Жыл бұрын
एकदम बरोबर बोलत साहेब काही नेते राजकारण करतात पण जातीपातीच्या राजकारण करू नये माणूस म्हणून माणूसल कळले पाहिजे जय महाराष्ट्र
@shailendrakamble275
@shailendrakamble275 Жыл бұрын
Very good explanation nikhil ji -its the agenda of BJP's hindu nation but it's not possible by this kind of act,all party should condemn it, but it's not happening, this shows the attitude
@priyashinde4946
@priyashinde4946 Жыл бұрын
याला म्हणतात प्रामाणिक पत्रकार... निष्पक्ष पत्रकारिता... जिथल्या तिथे न्याय निखिल वागळे सर.. hatts of Sir... जय संविधान
@nadachkhula202
@nadachkhula202 Жыл бұрын
अस कस शक्य आहे सर नाण्याची दुसरी बाजु पण पहा फक्त FIR वरुन चर्चा करणे कितपत योग्य
@atishkumar6801
@atishkumar6801 Жыл бұрын
अरे बाबा खून करून 302 स्टोरी लावली होती आरोपींनी
@nadachkhula202
@nadachkhula202 Жыл бұрын
@@atishkumar6801 स्टोरी लावली की कोणी वेिडीओ व्हायरल केला ते पण पहा ओल्ड व्हिडीओ ला ईडिट करुन व्हायरल केला जाऊ शकतो
@atishkumar6801
@atishkumar6801 Жыл бұрын
@@nadachkhula202 म्हणजे आपले म्हणणे आहे की जे काय झाले ते योग्य झाले. वरातीत हत्यार वापरणे योग्य आहे. यापूर्वी atrocity झालेली आहे महीलेल्या छेडले होते म्हणून हे पण चुकीचे असेल मग
@nadachkhula202
@nadachkhula202 Жыл бұрын
@@atishkumar6801 नाही तुमी तीथ होता ना मी,पण मला वाटते प्रकरण जातीय नव्हते त्याला वळण दिलय कोणी कोणाला डायरेक्ट कसे मारु शकतो Atrocity चा किती गैरवापर केला जातो हे पण एकदा कोर्टात जाऊन पहा 50'/, टक्के च्या वर निकाल काय असतात ते पहा वामन मेश्राम यांचा संग्राम पाटील यांनी टाकलेला विडीओ पहा जातीय दंगलीवरील
@atishkumar6801
@atishkumar6801 Жыл бұрын
@@nadachkhula202 अहो साहेब खैरलांजी आठवते का तिथले आरोपी मोकाट आहेत. खर्डा सागर शेजवळ माता रमाबाई हत्याकांड मुंबई, नामांतर चळवळ त्याच्यात शहीद झालेल्या लोकांनां ही तूम्ही बदनाम करण्याचा प्रयत्न केला.atrocity सिटी चा प्रश्न मराठा नेते च आमच्या दलाल यांना पैसे देतात. आणि सर्वात जास्त त्रास मराठ्यांना च का बर atrocity चा त्या गावात आंबेडकरांची जयंती का नव्हती होत. जालन्यातील एक गाव तिथे आंबेडकर यांचे गाणे का dj वर वाजवले म्हणून भंतेना मारहाण. बर ठीक आहे तुमच्या म्हणणयाप्रमाणे कदाचित असेल पण एखाद्याला डायरेक्ट जिवे मारणे कितपत योग्य, तूम्ही आणि तिथले काही लोक डायरेक्ट म्हणतात आम्ही आरोपींच्या घरी जाऊन संत्वान करू जो गेलाय त्याचे नाहीतर जात भाईचे सत्वान करू हे कितपत योग्य. आपल्याकडे सर्व काही जात बघून करतात. साधा निषेध व्यक्त केला नाहि नेत्यांनी आणि तूम्ही पन पण त्यांना सपोर्ट करताय. ह्याच्या विरुद्ध असते मराठा समाजाचे हत्या झाली अस्ती तर आरोपीच्या कुटुंबाला जगू दिले नसते.
@ashokwaghmare1231
@ashokwaghmare1231 Жыл бұрын
सरजी, आपण सविस्तर माहिती देत असता, खुप खुप धन्यवाद.सरजी , अशा मागासवर्गीयावरील अत्याचारास महाराष्ट्रातील शिंदे सरकार जबाबदार आहे. शिंदे सरकार हे बेईमानाचं सरकार आहे. त्यास कोणतीही नैतिक बाजू नाही. अक्षय भालेराव च्या खुनाचा जाहीर निषेध ' सरजी, आपल्या पत्रकारीतेस स्यॅल्यूट🙏🙏🌹🌹🌹
@minakshikurane3197
@minakshikurane3197 Жыл бұрын
निर्भिड मत व्यक्त केल्या बद्दल धन्यवाद सर
@pranayalte4193
@pranayalte4193 Жыл бұрын
Dhanyawad sir vishay सविस्तर मांडल्याबद्दल. जाहीर निषेध
@anukulsangole8114
@anukulsangole8114 Жыл бұрын
जय भीम.....न्याय मिळायलाच पाहिजे
@niteshkamble5992
@niteshkamble5992 Жыл бұрын
बौद्ध समाज चव्हाण साहेबांना येणाऱ्या काळात त्यांची जागा नक्की दाखवेल हि अपेक्षा करतो.
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН