Рет қаралды 134,420
गौरीपूजन विशेष 16 भाज्या, पुरणपोळीचं संपूर्ण जेवण | झटपट होण्यासाठी नियोजन/ Veg Thali saritaskitchen
आज saritaskitchen मध्ये आपण गौरी पूजन दिवशी केला जाणारा संपूर्ण जेवण बनवतोय. महाराष्ट्रामध्ये गौरी पूजेला बिना कांदा लसूण वापरता हा संपूर्ण नेवैद्य केला जातो. यामध्ये 16 भाज्यांना मान असतो, त्याच सोबत पुरणपोळी, कटाची आमटी, कढी, आळूची वड्या / आळूची वडी, गोसवळी भजी, वरण भात, दही भात आस संपूर्ण नेवेद्य केला जातो.
त्यासाठी इथ मी हा संपूर्ण नेवैद्य स्वयंपाक / नेवैद्य थाळी बनवताना नियोजन कसे असावे? पूर्वतयारी कशी करावी? म्हणजे स्वयंपाक लौकर होईल ही सांगणार आहे. मुख्य म्हणजे 16 भाज्या करायच्या म्हंटले तर अन्न वाया जाण्याची शक्यता असते, त्यासाठी इथे संगीतल्याप्रमाणे स्वयंपाक केला तर 16 भाज्यांचा मनाचा स्वयंपाक होईल आणि अन्न वाया जाणार नाहही आणि स्वयंपाक सुद्धा लौकर होईल. तुम्हाला ही पद्धत नक्कीच आवडेल.
इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
*पालेभाजी / Palebhaji
शेपू, चुका, अंबाडी, मेथी, पालक, लाल माठ, तंदुळसा (प्रत्येकी 1 वाटी )
हिरवी मिरची / green chillies 2
आले / ginger 1inch
जिरे / cumin 1 tsp
तेल / oil 2 tsp
हिंग / hing 1/4 tsp
हळद / turmeric 1/4 tsp
दाण्याचा कूट / peanut crushed 2 tsp
*फळभाज्या आणि शेंगभज्या वाटण :
हिरवी मिरची / green chillies 3-4
आले / ginger 2 inch
जिरे/ cumin 1 tsp
ओले खोबरे / fresh coconut 2inch
*फळभाज्या / Falbhajya
लाल भोपळा, बटाटा, पडवळ, दुधी, सुरण (प्रत्येकी 1 वाटी )
pumpkin, potato, snakegourd, yam (1 bowl each)
तयार वाटण / vatan 1 tsp
तेल/ oil 1 tsp
मोहरी/ mustered 1/2 tsp
हिंग/ hing 1/4 tsp
हळद /turmeric 1/4 tsp
गूळ / jaggery 1 tsp
ओले खोबरे / coconut
*शेंगभज्या / shengbhajya
श्रावणी घेवडा, गवार, घेवडा, चवळी (प्रत्येकी 1 वाटी)
beans, cluster beans, ghevada, lobiya (1 bowl each)
वाटण /vatan
तेल / oil 2 tsp
मोहरी / mustered 1/4 tsp
हिंग / asafoetida 14 tsp
हळद / turmeric 1/4 tsp
दाण्याचा कूट / peanut crushed 2 tsp
गूळ / jaggery 1 tsp
*पुरणपोळी / puranpoli recipe
चना डाळ / chana daal 2 cup
तेल / oil 2tsp
हळद / turmeric 1/2 tsp
गूळ / jaggery 1 cup
वेलची पूड / cardamom pw 1/2 tsp
जायफळ पूड / nutmeg pw 1/2 tsp
कणिक / wheat flour 2 cups
मीठ / salt
*कटाची आमटी / katachi aamati
खोबरे / coconut 1/4 cup
टोमॅटो /tomato 1
आले /ginger 1inch
लवंग /cloves 5-6
दालचीनी /cinnamom 1
काळी मिरी /black pepper 3-4
तेल /oil 4-5 tbsp
जिरे मोहरी / cumin, mustered
हिंग, हळद, कढीपत्ता / hing, turmeric, curry leaves
मिरची पावडर / chilly pw 1 tsp
गोडा मसाला /goda masala 1 tsp
गूळ /jaggery 1 tbsp
चिंच /tamrind
कोथिंबीर / fresh coriender
*ताकाची कढी / kadhi recipe
दही / curd 1 cup
बेसन / besan 2 tsp
हि मिरची / chilly 1
कढीपत्ता / curry leaves
हिंग / asafoetida 1/4 tsp
हळद / turmeric 1/4 tsp
मीठ / salt
साखर / sugar 1 tsp
कोथिंबीर / coriender
*अळूवडी / aluvadi
अळूची पाने / Arabi leaves 5-6
बेसन / besan 1.5 cup
तांदूळ पीठ / rice flour 2 tbsp
मिरची/ chillies 2-3
आले / ginger 1 inch
जिरे / cumin 1tsp
ओवा / carom seeds 1/4 tsp
कोथिंबीर / fresh coriender 2 tbsp
चिंच / tamarind 1 tbsp
गूळ / jaggery 1 tbsp
मीठ / salt
हळद / turmeric 1/2 tsp
*गोसवली भजी / gosavali bhaji / pakode
गोसावळे / Gosavali 1 -2
बेसन / besan 1 cup
तांदूळ पीठ / rice flour 2 tbsp
मीठ / salt
हळद / turmeric 1/4 tsp
मिरची पावडर / chilly pw 1 tsp
सोडा / soda 1 pinch
Today in saritaskitchen I am sharing Complete Veg meal for gauri pooja/ complete neveidya thali for gauri poojan.
in ganeshotsav gauri pujan is very special day and we make special neivdya veg thali for gauri and ganapati. Here i have not use onion and garlic and made this swtwik thali. In this thali i have made purampoli, 16 vegetables, kadhi, katachi aamati, aluchi vadi, varan bhat, dalimb koshimbir, dahi bhat.
Also i have shared the proper planing so that you can make this quick meal and save time.
#गौरीपूजनविशेषझटपटहोणारंसंपूर्णजेवण #गौरीपूजनविशेषनेवैद्यथाळी #गौरीपूजास्पेशल #गणेशोत्सवस्पेशलथाळी #saritaskitchen #पुरणपोळी
#ganeshotsavspecial #ganeshchaturthispecial #VegThali #CompleteVegThali #GauriPoojaSpecialneivedya
#puranpoli #katachiaamati
गणेशोत्सव स्पेशल,गौरी आगमनसाठी 1/2 तासात होणारं संपूर्ण जेवण| भाजी भाकरी खीर VegThali SaritasKitchen
• गणेशोत्सव स्पेशल,गौरी ...
गणेशोत्सव स्पेशल जास्त टिकणारे नारळ बेसनाचे खुसखुशीत मोदक, 5 टिप्ससह | Besan Modak SaritasKitchen
• गणेशोत्सव स्पेशल जास्त...
गोड खाऊन कंटाळा आला? बनवा झणझणीत सोयाबीन मसाला अगदी घरच्या साहित्यात | Soya Masala | SaritasKitchen
• गोड खाऊन कंटाळा आला? ब...
गणेशोत्सव स्पेशल रोजच्या प्रसादासाठी 30 मिनिटांत संपूर्ण जेवण | झटपट व्हेज थाळी Complete Veg Thali
• गणेशोत्सव स्पेशल रोजच्...
*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen
दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
/ @saritaskitchenvlogs
Follow me on
Facebook - www.facebook.c...
Instagram - ...
business enquiries email -saritaskitchen@qyuki.com