ज्येष्ठ नागरीकांसाठी कोर्टाचा निर्णय | Supreme Court Judgement against Senior Citizen on property

  Рет қаралды 1,010,762

Mahiti Medium

Mahiti Medium

Күн бұрын

Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act 2007 is a law made by the Central Government. This Act applies to all citizens of India as well as Indian citizens outside India.
पालक व वरिष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ हा केंद्र सरकारने केलेला कायदा आहे.हा अधिनियम भारताचे नागरिक तसेच भारताबाहेरील भारतीय नागरिक अशा सर्वांना लागू होतो.
Supreme Court Judgement
indiankanoon.o...
The Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act, 2007
(Marathi Copy)
lddashboard.le...
Video Link
• ज्येष्ठ नागरिक कल्याण ...
@MahitiMedium
आमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या माहिती मध्ये भर पडत असेल, तर व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत अवश्य Share करा.
जय हिंद | जय महाराष्ट्र |
#MahitiMedium
for business/promotion email us on:
mahitimedium.business@gmail.com
Telegram Group
t.me/join_mahi...
-------------------------------------------------------------------------------------
court decisions for senior citizens
Senior Citizen Act 2007
Section 23 of Senior Citizen Act
how senior citizen get property back
senior citizens
old age
What is the new act for senior citizen?
What is Section 23 of Senior Citizens Act?
An act to protect senior citizens
How to safeguard property rights of senior citizens
ज्येष्ठ नागरिक सुविधा
ज्येष्ठ नागरिक कायदा २००७
आई-वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७
ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 काय आहे
#seniorcitizen #seniorcitizens #senior_citizen_act
Disclaimer:
The information available on this KZbin channel is for educational and information purpose only. This KZbin channel does not provide financial advice. This KZbin channel strictly advise its viewers not to pay any free or charges to any individual, companies or freelancing sites for any part time or full time work. There is no guarantee, that you will be able to make money, by using the ideas mentioned in this video. Your achievements will depend completely on your skills, ability and hard work. We cannot ensure that the website/mobile applications mentioned in this video are free from errors.
We do not provide tips on Investment and/or suggest to buy any insurance. The information available in this Video is just for knowledge, that such schemes exists. Scheme details are presented, based on the information available on official websites.
शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित GR किंवा शासन निर्णय बघण्यासाठी “Mahiti Medium” KZbin Channel हे फक्त एक माध्यम आहे.
राज्यातील शासकीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, अल्पसंख्यांक उमेदवार/विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आणि अशाच इतर लाभार्थ्यांपर्यंत शासनामार्फत जाहीर माहिती पोहोचवणे, हाच या Channel चा प्राथमिक आणि अंतिम हेतू आहे.
Video दरम्यान दाखविण्यात येणारी माहिती, संपूर्णपणे सरकारच्या अधिकृत Website वरील असल्याने, त्या माहिती संदर्भात निर्माण होणारे किंबहुना उद्भवणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी “Mahiti Medium” KZbin Channel कुठल्याही प्रकारे जबाबदार नसेल.
परंतु, त्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधून विचारणार्यांना समाधान देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, याची कृपया नोंद घ्यावी.
आम्ही गुंतवणुकीवर टिपा देत नाही आणि/किंवा कोणताही विमा खरेदी करण्याचे सुचवत नाही. या व्हिडीओमध्‍ये उपलब्‍ध माहिती केवळ माहितीसाठी आहे, की अशा योजना अस्तित्‍वात आहेत. अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीच्या आधारे योजनेचे तपशील सादर केले जातात.
धन्यवाद !

Пікірлер: 98
@chandrashekharbelsare1639
@chandrashekharbelsare1639 11 ай бұрын
🙏🌹ज्येष्ठ नागरिक कायदा २००७ अन्वय संदर्भात,सखोल अभ्यास पुर्वक माहिती दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो 🌹🙏जय हरी विठ्ठल जय तुकोबाराय 🌹🙏
@MahitiMedium
@MahitiMedium 11 ай бұрын
Thank you sir, keep supporting
@UshaChawak
@UshaChawak 11 ай бұрын
@@MahitiMedium छददथ
@sandipchavan4678
@sandipchavan4678 11 ай бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती त्याबद्दल 🙏 अशीच जेष्ठ नागरिकांनी आपल्या आयुष्यभराच्या स्वकष्टाची जमापूंजी कुठे वं कशी गुंतवावी याचा योग्य सल्ला अपेक्षित आहे.. 👍
@parab3990
@parab3990 11 ай бұрын
आमदार/खासदारांची पेंशन बंद झालीच पाहिजे.
@pranavpurwar5661
@pranavpurwar5661 11 ай бұрын
🤣🤪🤣🤪
@PrakashBorakhbe
@PrakashBorakhbe Ай бұрын
2:12
@balkrishnadode7901
@balkrishnadode7901 11 ай бұрын
ज्येष्ठ नागरिक ढगात जाण्या आगोदर कोर्टात निर्णय झाले पाहिजे
@vrushalisawardekar4082
@vrushalisawardekar4082 4 ай бұрын
नेत्यांची पेन्शन बंद करा आमच्यासारख्या सामान्य ज्येष्ठ नागरिकांना ते मरायच्या आत योग्य तो न्याय द्या आत्ताच्या मुलांच्या भरवसा नाही त्यामध्ये त्यांच्या जोडीदाराचा कश
@balkrishnadode7901
@balkrishnadode7901 11 ай бұрын
ज्येष्ठ नागरिकांसाठीचे कोर्टाततील केस चे निर्णय लवकर लागावेत हिच कोर्टाला विनंती. कित्येक केस जेष्ठ नागरिक ढगात गेले तरी केस कोर्टात आहे
@kiranvengurlekar6059
@kiranvengurlekar6059 11 ай бұрын
खरच खूप सुंदर माहिती दिलीत.
@sudheer091
@sudheer091 11 ай бұрын
कोर्टाच्या अनेक निर्णयावर फक्त हसावं की रडावे हेच कळत नाही. वकील आणि जज हे सर्व सामान्यासाठी नाही हेच खरं
@sangita3120
@sangita3120 11 ай бұрын
छान माहिती दिली धन्यवाद
@gajananchavan7432
@gajananchavan7432 11 ай бұрын
आजच्या काळात कोर्टाने स्पष्ट चांगले निर्णय घेण्यात येईल असे काही करावे काळ बदलला आहे मुल आई वडील यांना सांभाळू शकत नाहीत तरी कोर्टाने योग्य पद्धतीने निर्णय घ्यावा 🍉🍉🍉🍉🌹🌹
@pushpamalekar7509
@pushpamalekar7509 11 ай бұрын
खूपच छान माहिती दिली या badhal धन्यवाद & God bless you.
@MahitiMedium
@MahitiMedium 11 ай бұрын
Welcome sir, keep supporting
@ramchandramahadik5155
@ramchandramahadik5155 11 ай бұрын
सुंदर माहिती
@murlidharsontakke1499
@murlidharsontakke1499 11 ай бұрын
खासदार/ आमदार यांना जेवढ्या वेळा निवडून आले, ते वढ्या वेळा पेन्शन मिळते. यांची प्रॉपर्टी पाहिली तर खरंच यांना पेन्शन ची आवश्यकता आहे का? असे वाटायला लागते.यांची पेन्शन बंद झाली पाहिजे असे काही तरी करने आवश्यक आहे.
@must604
@must604 11 ай бұрын
सरकारी कर्मचाऱ्यांना पण महिन्याला इव्हढी pension आहे,की साध्या कामगाराला वर्षाला पगार नसतो.त्याबद्दल काय?
@pranavpurwar5661
@pranavpurwar5661 11 ай бұрын
😅😅🤣🤪
@deepikadongare3000
@deepikadongare3000 11 ай бұрын
विकासाच्या नावाखाली अरबो खरबो रूपयाचे गबन होतं इतकं पैसा धन यांच्या कडे असतो कि यांना स्वतः च्या नावावर ठेवता येत नाही लपवून ठेवतात तरी यांना पेंशन पाहिजेत? जे मेहनत करतात आणि संपूर्ण जीवन कष्टात घालवतात त्यांची पेंशन विकासाच्या नावाखाली बंद.
@raghuvirmadkaikar3208
@raghuvirmadkaikar3208 11 ай бұрын
एकदम बरोबर बोललात.
@gajanansarjerao5402
@gajanansarjerao5402 10 ай бұрын
१००% ✓ खरं आहे आपलं मत .
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 11 ай бұрын
धन्यवाद.
@janardantandel7034
@janardantandel7034 11 ай бұрын
पहिल्यांदा नेत्यांच्या पेन्शन योजना बंद करण्याचा निर्णय घ्यावा यांच्या सुखसोयी बंद करण्याचा निर्णय कोर्टाने घ्यावा जनतेला का छळण्याचा निर्णय देता
@rameshjadhav650
@rameshjadhav650 11 ай бұрын
लोकप्रतिनिधिंना लाज वाटली पाहिजे प्रत्येक वेळी निवडून आल्यानंतर निव्रुत्तिवेतन घेतांना.
@anandrao7668
@anandrao7668 11 ай бұрын
ज्या वेळी प्रेम भावनेने मुलांच्या नावावर प्रॉपर्टी केली जाते कायदा वाचून नाही तरी सरकारने कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. जेष्ठ नागरिक संघटीत नसतात त्यांचे सरकारच माय बाप आहेत हे लक्षात घ्या.
@sandeeppatil2821
@sandeeppatil2821 7 ай бұрын
Ban Pension & Stop Facilities of MLA,MP... 🙃👹🪑🐊🎭🎃🪱💔 Wo Desh n Janta ko Lutkr kha rhe Maal-Malaai..🪑👹🧑‍🎄😎🦏👺🪱 Jay ShivRaay.🙏.Jay Hind.👌.Jay MahaRastra.🚩.Jay Bharat.🇮🇳.Jay Jagat.🌎.SatChidaNand..👌😂💞
@pravinsuryawanshi8038
@pravinsuryawanshi8038 11 ай бұрын
Thank you sr ❤
@BageshreeBapat
@BageshreeBapat 11 ай бұрын
Mahiti khupach changali aahe. Mulana dhada shikavayala uttam .
@MahitiMedium
@MahitiMedium 11 ай бұрын
Keep watching
@caghadge
@caghadge 11 ай бұрын
आपली पेन्शन आपणास तयार करा, फक्त 3% लोक सरकारी नोकरीत आहे, बाकी खाजगीत, व्यवसायात व शेतीत आहे .
@bhimashankarkhedkar6242
@bhimashankarkhedkar6242 11 ай бұрын
समजुन जा की आमदार खासदारांना आहे हे पुरे पडत नाही
@sanjaygonjare6418
@sanjaygonjare6418 11 ай бұрын
Radhe Radhe
@jayashreemane3824
@jayashreemane3824 11 ай бұрын
छा न माहिती दिली त्या साठी धन्यवाद😂❤
@jskkunder6122
@jskkunder6122 11 ай бұрын
खाजगी नोकरी करून रिटायर झालेल्या लोकांना फक्त 1 ते 3 हजार पर्यंत पेन्शन मिळते, त्यात त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार याचा सरकार विचार करत नाही, फक्त सरकारी वरिष्ठ नागरिक आणि मंत्र्यांचा उदरनिर्वाह कसा चालेल याचीच काळजी घेतात. एवढ्या महागाई च्या काळात यात बदल होणे आवश्यक आहे.
@ravindranikam6026
@ravindranikam6026 11 ай бұрын
पेंशन अनुदान उदरनिर्वाहभत्ता हे फक्त तुम्ही चहापिउन जिवंत रहाव म्हणुन दिलजात
@prakashnagarkar6104
@prakashnagarkar6104 11 ай бұрын
हा मुर्खाचा कारभार बंध झालाच पाहिजे पेन्शन राजकारणी सेवकरी आहेत सरकारी नोकर नाही
@ShivajiShinde-lp6dy
@ShivajiShinde-lp6dy 11 ай бұрын
हाय कोर्ट हे पण माणूसच आहे त, ते ही ज्येष्ठ व्यक्ती होणार आहेत,त्यांनाही कदाचित याची प्रचिती येऊ शकते याचा सारासार विचार केला आहे काय.
@girishkulkarni1914
@girishkulkarni1914 11 ай бұрын
त्यांना काय पडलयं, त्यांना बक्कळ पेन्शन मिळणार आहे, ते कशाला असा विचार करतील .
@tarachandnagpure1496
@tarachandnagpure1496 11 ай бұрын
जेष्ट नागरीक सरकारी नोकरदार नसेल, त्याला प्रॉपर्टी नसेल मुल खाजगी काम करत असेल व मुलगा आईवडीलांना वयोवृद्ध काळात संभाळत नसेल तर याला काळात काय पर्याय आहे.
@MahitiMedium
@MahitiMedium 11 ай бұрын
तुम्ही खालच्या लिंक वर क्लिक करून एकदा हा व्हिडिओ बघा kzbin.info/www/bejne/apTCYn6vpZp1ba8
@toufikkhatib6102
@toufikkhatib6102 11 ай бұрын
असे कायद्याच्या धाकाने कोणी कोणाला सांभाळत नाही भाऊ ,त्या साठी आई वाडीला बद्दल आतून मानाच्या खोल गाभाऱ्यात प्रेम वा आदर असणे गरजे चे असते ,त्या साठी मुले लहान असताना आपण त्यांचे समोर आपल्या आई वडिलांची काळजी घेतली पाहिजे तेच संस्कार त्यांच्येवर व्हावे लागतात.
@subhashrane-v3p
@subhashrane-v3p 11 ай бұрын
मुलांकडे मालमत्ता नदेता पत्नीकडे सांभाळण्यास दिली तर ती परत कशी मिळेल
@shreerambagade
@shreerambagade 11 ай бұрын
म्हणून आई-वडिलांनी जिवंत असेपर्यंत मुलांच्या नावावर प्रॉपर्टी करू नये. आई-वडिलांच्या पश्चात मुले काय ते बघून घेतील.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 11 ай бұрын
जिवंत असताना प्रॉपर्टीचे हस्तांतरण करण्यापेक्षा मृत्युपत्राद्वारे विल्हेवाटीची तजविज करायला पाहिजे.
@tarachandnagpure1496
@tarachandnagpure1496 11 ай бұрын
आता सरकारने पेन्शन बंद केली तर मुले कशी सांभाळणार कारण सरकारने च हात झटकले मग मुले सुद्धा हात झटकून शकतात याला काय पर्याय. ते सांगावे.
@ajitprabhudesai1482
@ajitprabhudesai1482 11 ай бұрын
Lavkar Nirnay lava
@omtheking7433
@omtheking7433 11 ай бұрын
कोटॅने लवकर निर्णय दिला पाहीजे.
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 11 ай бұрын
पण सरकारने च eps 95 अंतर्गत मिळणारी पेन्शन गेल्या दहा वर्षात वाढवून दिले नाही .. तर अश्या सरकार साठी काही नियम आहेत की नाहीत . Higher पेन्शन साठी ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय असून ही सरकार पेन्शन देत नाही . हे अन्याय पूर्वक नाही काय ???
@actualangel5133
@actualangel5133 11 ай бұрын
Khara aahe… property tax , income tax pan maaf hoyala pahije… Mehanat Karun milavlelya property ani invest kelelya paishavar sarkar tax ka lavta?? Ha tyanchavar annyay aahe… mhatarpana pana sathi sathavleli rakamm var tax ka ???
@yogeshnaik9276
@yogeshnaik9276 11 ай бұрын
case must go in supreme court as law of natural justice must prevail
@gundubidre2522
@gundubidre2522 11 ай бұрын
ज्येष्ठ नागरिकांकडे एक राज्य मार्ग आहे तो म्हणजे कपडे काढून आंदोलन करावं लागेल तरच कदाचित सरकारचे डोळे उघडतील
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 11 ай бұрын
सरकारचे डोळे उघडण्यापेक्षा जेष्ठ नागरिकांनी स्वतःचे डोळे उघडे ठेवले पाहिजे, हयात असताना प्रॉपर्टी मुलांच्या नावा वर कोणी करायला सांगीतलय? जे काय द्यायचे आहे मुलांना ते मृत्युपत्रा द्वारे मृत्यु पश्च्यात मिळेल अशी व्यवस्था करून ठेवा.
@bapparawal9709
@bapparawal9709 11 ай бұрын
लोक स्वतः चे कर्तव्य विसरलेले आहेत. त्यामुळे हे घडत आहे.
@milindkashikar8717
@milindkashikar8717 4 ай бұрын
Kaydhyane vrudha lokana dilasa dene atyawshak ahech !!!!Manasasathi Kayda aahe .....Nitiniyamala dharun kayde hone aani Vrudha v jesthancha sanman rakhane yat bhalai aahe**
@vijayraul1686
@vijayraul1686 11 ай бұрын
माझा आई वडील यांचा मी मुलगा सांभाळ केला वडील 90 पूर्ण झाल्यावर गेले आता आई आहे ती पण आता 90 पूर्ण करेल आम्हाला SRA अन्तर्गत 225 फीट कार्पेट 1रुम किचन मिळाला आहे वडिलांचे नवे आहे तेवढीच काय ती आई वडिलांची मिळकत मी मुलगा या नात्याने दोघांचा संबळ केला पण बहिणी 4 आहेत त्या राहत्या घरात वाटणी मागत आहे मी काय करावे
@must604
@must604 11 ай бұрын
जे कायद्याने आहे ये द्यावे लागेल.उगाच मनस्ताप करून घेण्यात अर्थ नाही. फक्त वडिलांच्या प्रॉपर्टीत आईचा जो हिस्सा असेल तो आई तुम्हाला मृत्युपत्राद्वारे देऊ शकते. तुम्ही जे आई वडीलांसाठी केले त्याचे फळ तुम्ही फक्त भौतिक गोष्टीत शोधू नका. ईश्वर सत्कृत्याची परतफेड योग्य वेळी किती तरी पटीने करत असतो.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 11 ай бұрын
तुम्ही आई वडिलांचा सांभाळ करण्यासाठी केलेला खर्च, बहिणींच्या लग्नासाठी केलेला खर्च, जे राहते घर आहे त्याच्या रिपेयर, मेंटेनंस साठी केलेला खर्च हा सर्व खर्च प्रॉपर्टीच्या किमतिमधुन वजा करा (वजावट मागा), त्यानंतर प्रॉपर्टीचे 6 हिस्से (4 बहिणी,1आई,1 तुमचा) केले जावे. कायद्या नुसार वडिलांच्या प्रॉपर्टी मध्ये तुमच्या बहिणींचा हक्क आहे तो द्यावाच लागेल.
@ganeshdirgha9710
@ganeshdirgha9710 11 ай бұрын
Aaei kadun gift reitay ghay 👍
@spiritualscience6808
@spiritualscience6808 11 ай бұрын
@@kavishwarmokal124 भाऊ बहिणींच नातं फक्त प्राफर्टी साठी टिकलं आहे.. खरं तर मुलांनी जो माता पीतांच्या आजारावर जो खर्च होतो तो पण बहिणी कडून वसछल करावा व तो कोर्टाने मान्य केला पाहिजे, तसेच बहिणींच्या लग्नाचा खर्च ही वसूल करावा.. आणि तिसरी महत्वाची बाब म्हणजे बहिणींचे उत्पन्न जर भांवापेक्षा जास्त असेल तर त्यांचा काहिच मिलू नये..भावांच.या मुलामुलींचे भविष्य कोण पहिणार..? बहिणी पुढे परतफेड करतील का..?? बहिणीं भीख मागत (तिला मुलं मुली नसतील तर) असतील तर भावाने तिला संभालले पाहिजे..!
@jangondapatil
@jangondapatil 11 ай бұрын
@@must604 रदे
@baburaochougule897
@baburaochougule897 11 ай бұрын
OK
@tanutagde
@tanutagde 11 ай бұрын
Correct
@hrn4827
@hrn4827 11 ай бұрын
👍👍👍👍👍
@akhandbharat1761
@akhandbharat1761 11 ай бұрын
अत्यंत धक्कादायक निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. जेंव्हा एखादा तांत्रिक दोष आढळून येतो तेंव्हा, याचिकाकर्त्यांच्या प्रार्थनेच्या मूळ उद्देश लक्षात घेऊन न्याय संस्थेने, न्यायदानाच्या तत्वांना अनुसरून, तांत्रिक त्रुटी कडे दुर्लक्ष करणं अपेक्षित असतं. इथे तसं घडलेलं दिसत नाही. तशी विनंती याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी केली का नाही ते माहीत नाही.
@xaviourdsouza7838
@xaviourdsouza7838 11 ай бұрын
जर मुलगा लग्नानंन्तर घर सोडून काही कारणास्तव घर सोडून गेला आणि तो आई वडील गेल्यावर प्रॉपर्टी वर हक्क सांगू शकतो का त्याने कधीच आई वडील जिवन्त असताना त्यांना बघितले नाही तरी आणि बायको च्या फॅमिली ला सांभाळणे जमते.
@ruchiramhaskar2999
@ruchiramhaskar2999 5 ай бұрын
मुलगा जर आईवडील यांनी देखभाल करुन बहीणीच लग्न करून तिला आर्थिक मदत वारंवार करून तिच्या एका मुलीला पदवी पर्यंतचे शिक्षण देऊन तिचही लग्न करून देऊन ह्या नंतरही बहीणी चा किंवा तिच्या मुलीचा हक्क बनतो का आणि सासू सुनेला घरातून निघ अस बोलू शकते का 32 वर्ष लग्नाला होऊनही सुनेला मानसिक त्रास देऊ शकते का त्या साठी काही कायदा आहे का सासू आहे 87 वर्ष वय सासरे नाहीत
@sameersathe4776
@sameersathe4776 11 ай бұрын
Mitra yachat courtacha zataka kai, instead of that it's a eye opener for senior citizens.
@NuraliLakhani
@NuraliLakhani 11 ай бұрын
But in this case buyers will have to consider whether the father whose property is transfered to the seller --- whether his father is ALIVE
@poojadhawale9186
@poojadhawale9186 11 ай бұрын
Aatta sarkarch jesta nagrikanna beiman zali. Sansar,khasdar,mantri v itaranna pention kashala pahije. Janttechya paishavarch sarkar maja marte v jantela varyavar sodtte.
@smitaghia443
@smitaghia443 11 ай бұрын
In foreign countries sr. Citizens get free transport also..
@shorya454
@shorya454 9 ай бұрын
👍👍👍👍👍
@vandanasurve5435
@vandanasurve5435 10 ай бұрын
vadi 2013 la gele Aai 2023 la geli tana 2 muli lahan muliche lagna nahi jale te mothya bahinini ani ticha navryane hou dile nahi. mothya muline aai 4 varshe jagevar hoti tehwa baghayila suddha yet navati. jar lahan miliche lagna nahi jale ya sathi kahi kaida ahe ka
@MyCorduroy
@MyCorduroy 11 ай бұрын
Zar aayine mulanchya navavar property karun dili ani mula aayichi kalji get nahit tar yala ekch thodga ahe toh mhanje "JYESTHA NAGARIK AAYI" JEEVANT ASE PARYANTH MULANA PROPERTY VIKNYACHA ADHIKAR NASAVA. ASA KANOON BANAVLA PAHIJE.
@SunilMayekar-vs1nm
@SunilMayekar-vs1nm 4 ай бұрын
What shop
@suchitakulkarni1003
@suchitakulkarni1003 11 ай бұрын
Aami melyanantar suru keli tar. Kay fayada.garibachi fasavanuk suru aahe. Jiv chalala eade pun. Thyanche kahad patri samot nahi.
@brendadias8762
@brendadias8762 11 ай бұрын
Government aplach baghta ani karta dusre gele khaddyat.
@vijaychitnis275
@vijaychitnis275 11 ай бұрын
Indian Courts r not liked by Common People as it takes time & Tarikh Pe Tarikh. R some judges in SC HC Corrupt? Hell to Corrupt Judges acting against interest of common people & of our Nation & Hindus.
@aparnapuranik4544
@aparnapuranik4544 11 ай бұрын
ज्या न्यायाधीशांनी हा निकाल दिला त्यांचे नाव काय
@vilaskanthale2628
@vilaskanthale2628 11 ай бұрын
Aamdarachi..paincil.. Band..kara
@abaraoingole1369
@abaraoingole1369 Ай бұрын
वय83चीखरेदीबा हेरीललौकखरेदीकरतातजीआरखरेदीविकरीबदखरेदीपुरणनाहीघरातीललोकानामाहीतीनाही30।8खरेदी2।9लामयतखरचनाय आहेकायभषटाचारचोकशीनाहीकोटाँतकोणीचबोलतनाहीपैसेपुरणधेतले
@tkk638
@tkk638 11 ай бұрын
Kand shamavala , Kayda kela ,
@agrawalredio8116
@agrawalredio8116 4 ай бұрын
नवरा मयत झाल्यास,सासराने खरेदी केलेल्या मिळकतीवर सूचनेचा हक्क असतो काय ?
@smitaghia443
@smitaghia443 11 ай бұрын
No sad. They paid taxes lifelong..
@musakhanpathan9719
@musakhanpathan9719 11 ай бұрын
DESHATIL NAGARIK SARV SAMAN AAHET JE SARKARI KARMACHARI AAHET TAYNA BHARPUR PENSION MILTE PARUNTU JE SAMAYA GARJU NAGRIK AAHET TAYNA NAM MATRA SARVAN BAL PENSION MILTE JESHAT NAGRIK SARVA SAMAN ASVE SARVANA SAMAN PENSION MILAVI
@musakhanpathan9719
@musakhanpathan9719 11 ай бұрын
MARATHI MADHE
@ashokmendgudale7775
@ashokmendgudale7775 10 ай бұрын
by the. 4
Collector, Don't Scare a HC Judge, IAS Suspended #lawchakra #law
12:48
The joker favorite#joker  #shorts
00:15
Untitled Joker
Рет қаралды 30 МЛН
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
The joker favorite#joker  #shorts
00:15
Untitled Joker
Рет қаралды 30 МЛН