ही योजना अतिशय उत्तम योग्य आहे ज्येष्ठ नागरिक यांना अनेक अडचणी ना तोंड द्यावे लागते आर्थिक मदत मिळयास जीवन जगणे थोड्या प्रमाणात का होईना सुखकर होईल मानाने संनमआन जगता येईल धन्यवाद वयोश्री योजना जय हो मोदी जी भारत सुखी खालंबी आधार देणारे सरकार धन्यवाद माननीय मुख्यमंत्री एक नाथ शिंदे सरकार शुभेच्छा सर्व कामाचे नियोजन करून समाजात वावरताना मानाने जगण्याची उमेद संधी उपलब्ध करून दिली शुभेच्छा आणि धन्यवाद
@aaplemarathi11 ай бұрын
Thanks for comments
@ShashikiranPatil-x5u10 ай бұрын
उ@@aaplemarathi
@santycreation.484911 ай бұрын
योजना चांगली आहे पण ही चालवण्यासाठी जे कर्मचारी नेमले आहेत ! त्यानं आपलं काम चोख पार पडले पाहिजे नाही .. गाढव पण आपल आणि ओझे दुसऱ्याचे..🤝👍
@VatsalaTangade5 ай бұрын
योजना सुदंर आहे दुधात साखर पडली असं असेल 🎉🎉🎉🎉🎉
@rameshbabar355311 ай бұрын
ज्येष्ठ नागरिकांना ही योजना योग्य आहे रशियामध्ये या योजनेत 10,000 मंथली दिले जातात , भारत सरकारने किंवा व महाराष्ट्र सरकारने ही योजना चालू केली याबद्दल धन्यवाद धन्यवाद, ही योजना चालू करणे ही काळाची गरज,🙏🙏👍
@aaplemarathi11 ай бұрын
Ok, thanks for comments
@anantremje88611 ай бұрын
10. B. J. P. Kay. Cholat. Basali. Hotee. AAta. Neewanuka. AAlyananatar. Lacha. Detey.
@vijaykhedekar67406 ай бұрын
दादा , रशिया ची लोकसंख्या अंदाजे साडे चौदा कोटी आहे , आणी आपल्या एकट्या महाराष्ट्रा ची लोकसंख्या जवळ जवळ साडे तेरा कोटी च्या वर आहे , हे पण लक्षात घ्या .
@dilipghule42395 ай бұрын
3000 दर महा नाही 1वर्षासाठी आहे जर रशियात असेन तर भारत सरकार ने सुरू करावी पण ते करू शकत नाही
@ambadassamal9 ай бұрын
Kup.chan.sakary.dilet.danyvad
@aaplemarathi9 ай бұрын
🙏
@sambhajisawant17918 ай бұрын
या अनुदानाचा फायदा मिळवण्या करिता संबंधित अधिकारी यांना किती लाच द्यावी लागेल, मध्यास्तास दलाली किती द्यावी लागेल ?
@shivajiraochavan32911 ай бұрын
पाच चार लोकांना ही योजनेचा फायदा देऊन त्यांची श्रेय घेण्याची ही एक चांगली कल्पना. म्हणजे म्हणायला मोकळे की आम्ही देशातील प्रस्थान साठी काय काय करतो म्हणून आमची मोदी जिंदाबाद म्हणून आमची एकनाथ शिंदे जिंदाबाद आणि आणि 70 हजार कोटीचे अजित पवार सुद्धा जिंदाबाद.
@aaplemarathi11 ай бұрын
Ok
@dasbabu81996 ай бұрын
मग आता तुम्ही म्हणाल तस करू 😮 तुम्ही ही व्हा मोठे श्रीमंत आणि व्हा त्यांना म्हणता तसे 😂 तुम्ही तरी काय दिवे लावले लावणार वेगळे ? स्वतःच्या नेत्यांच्या खाली अंधार दिसत नाही आकडा काढला तर सर्वात जास्त कागदावर व्यवसाय कर्ज घोटाळे सबसिडी तुमच्या निघतील ? कलयुग आहे 🤐🤫
@jeanpereira64483 ай бұрын
Very Good Idea atlease some pockets money for medicine and personal use Thanks sir for helping 🙏 Good God Bless 👍
@shankarsaner11373 ай бұрын
छान माहिती दिलीत
@ganeshborkute661Ай бұрын
Bhau kevache document kele paise kahi lokan ale kahi lokan a nhi bhetele paise keva bhetnar plz reply
@DevramAmle3 ай бұрын
मुख्य मंत्री साहेब मी सर्व बाबी पूर्ण करून आपल्या डोंबिवली शिवसेना शाखा शिवाजी महाराज पुतळा शेजारी असलेल्या शाखेत जमा करून दोन महिने झाले असून 3000रूपये आले नाही जेष्ठ नागरिक कागदपत्रे फोटो दिलेआहे तरी सहकार्य करावे कळावे आपला देवराम भिकाजी आमले डोंबिवली डिंगोरे ता जुन्नर जि पुणे महाराष्ट्र
@shakuntalapatil1372 ай бұрын
हप्ता घेउन सरकार स्वत घरी yenar अहे
@krushnatijare953211 ай бұрын
धन्यवाद महाराष्ट्र sarkar
@user-kf9bj7sf6i10 ай бұрын
फक्त एकदाच मिळणार आहे..प्रत्येक वर्षी नाही.video ४.२८ मिनिटे र २०० खर्च आहे व्हिडिओ ६.५५ मिनिटे ऐकणे आणि ३००० रू चे काय समान घेतले त्याची receipt upload karaychi ahe....
@aaplemarathi10 ай бұрын
Ok
@sumanpagariya10066 ай бұрын
मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे साहेब.मला संजय गाधी निराधार.याचे १५०० मिळतात पण मला खाण्यास ते पुरत नाही.मुलगा नाही. मालक वारले आहे आता काम होत नाही
@dA-by5pc4 ай бұрын
बाई तुमच्या सारखे खूप लोकं आहेत....😢
@ashokjoshi38823 ай бұрын
Any Android mobile per comment Karta yete
@SomNath-xh4ig11 ай бұрын
Jay Modiji,Jay CM ji Thanks !!!!
@shailajapathak433611 ай бұрын
आर्ज कुठे मिळेल हे कागद पत्र कोठे देतात ती माहीती पाहीजे
@aaplemarathi11 ай бұрын
यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरु होणार आहे, सुरु झाले की, व्हिडीओ अपलोड केला जाईल, आपल्या चॅनेलवर
@nandkumartipnis143210 ай бұрын
Kiti Kunala. Karnar , Sagalya Bank , adhar Card Municipal Kadun tummhala Mahiti Milu Shakate ?
@Utkarshakid-ms3mh4 ай бұрын
माझ्या विनामूल्य चांगल्या क्वालिटीचे उर्द्धाश्रम काडा जेणेकरून आम्हा जेष्टांना भरपूर प्रेम मिळेल घरचे तर प्रेमाने बोलत नाही खोकले तरी बोबलतात काय करायचे प्रेमाने बोलणारी सुन मुलगा पाहिजे धन्यवाद दादा
@aaplemarathi4 ай бұрын
🙏
@RameshShinde-fq6mb11 ай бұрын
ही योजना चांगली आहे पण ३००० रू हे फार कमी आहेत बुडत्याला काडीचा आधार
@bharmapatil345310 ай бұрын
बुडत्याला काडीचा आधार नागड्याला केळीच्या पानाचा आधार
@shrikrishnagadekar2217Ай бұрын
Ek lakh chalel ka maharaja
@killergamingop720010 ай бұрын
खरच हि खर आहे का
@aaplemarathi10 ай бұрын
Gr aahe
@ganeshghogare6447 ай бұрын
माझ्या घरी काम करणारी महिला तीला कोणीच नाहि तीची पगार नाही दोन हजार रुपये खर्चून कंटाळून बसली तिची कोणीच दखल घेत नाही
@NilamKeni-kx9gq7 ай бұрын
श्रेष्ठ नागरिकांना अंगठा नाही म्हणून रेशनिंग दिले जात नाही मग पैसे तर खूप दूरची गोष्ट आहे या वयाचे राजकारणी नाहीत का
@shivanimalvankar915111 ай бұрын
या योजनेचा लाभ घेण्यासाठी चेंबुरकरानी कुठे जायचे आहे. काही lication, address वगैरेची माहिती मिळेल का
Wow what a lovely मस्करी करणारा आहे आणि रहस्य काय खोटे
@helenr2315Ай бұрын
Ha form bharun Kotecha pathvaych?
@JANTA.SARKAR.MORCHA111 ай бұрын
वार्षिक ३०००/- 🥺🥺🥺🥺🥺 अरे बापरे.. इतका पैसा कुठं खर्च करायचा भावा.. आरारारा..
@ksindhu26953 ай бұрын
Bai kay prakar. 😂😂😂😂😂
@ganeshthorat71365 ай бұрын
Ya sathi online form bharta yet nhit ka
@hemantdeshpande7537Ай бұрын
दखल घेतली तर बरे होईल.वरच्या कॅम्मेंतला जोडूनच आहे.
@Bigbullofficial994 ай бұрын
60 वर्षाची योजना म्हणून माझ्या आजीसाठी काढायचं होतं आत्तापर्यंत माझ्याकडून एक दहा ते पंधरा हजार लुबाडले गेले आहेत या भानगडीत कोणीही पडू नये अजूनही काही भेटली नाही मला😢😢😢😢
@kajalchute65525 ай бұрын
Dada...ya yojnecha labh jyanna kontihi disability nahi tehi gheu shktat ka ?
@hemantdeshpande7537Ай бұрын
वयm ६३ आहे. लाभ मिळू शकेल का?
@bhaugadekar77922 ай бұрын
केंद्राची वयाची अट 60 वर्षे आणि राज्याची वयाची अट 65 वर्षे आहे मग ज्येष्ठ नागरिक केव्हा होणार? म्हणजे नागरिकांकडून घ्यायचे असेल तर 60 वर्षे आणि द्यायचे असेल तर 65 वर्षे हा काय घोळ आहे की सरकारला समन्वय ठेवता येत नाही का? किमान अशा बाबतीत तरी एक विचार करावा. नेमका ज्येष्ठ नागरिक किती वर्षानी होणार? तरच नागरीक योजनेचे लाभार्थी होतील.
@samvaykamble49323 ай бұрын
Kharedich karaych nasel tar rent Kiva rashan bharl tar nh chalnar ka
@SomnathSon-cy9uh3 ай бұрын
ही योजना किती दिवस चालू रहाणार,, का फक्त निवडणुकी साठी चं आहें काय!आता मुदत संपली आहें असं अधिकारी सांगत आहें!तक्रार कोणाकडे करावी!!नाशिक जिल्हा सक्षम अधिकारी फोन पद माहिती द्यावी!!
@emraanmulla45735 ай бұрын
Nusata gr wachun kau upyog. Application kuthe bhetnar
@abrarhusainshaikh387211 ай бұрын
😂😂😂 लोकसभा चुनाव समोर असे योजना चा पाऊस पड़नार 😅😅😅
@umesh7219 ай бұрын
फार्म कूठे भेटतात
@vaishnavianandkar335 ай бұрын
Jeyna pension aahe teyna lagu hoin ka
@indumatilaturkar625311 ай бұрын
हे कोठे कागदपत्र जमा करायचे सांगावे
@chandrkantdeshpande71245 ай бұрын
जे दीव्यांग व्यक्ती चालू फिरू शकत नाहीत त्यंचेसाठी काही प्रयत्न जरूर व्हावेत मी स्वतः १९८७ पासून ७०% अपंत्वामुळे php. handicapped आहे उजवा पाय गुडघ्यावरून अंपुट. करून कट केला आहे.माझे वय ६५ वर्षे आहे अजून अपंग ची पेन्शन मला मिळत नाही. तर काही प्रयत्न होतील का? अपंगांची पेन्शन मला चालू करणेत यावी ही नम्र विनंती आहे. धन्यवाद!!😢
@aaplemarathi5 ай бұрын
आपण कोणत्याही जिल्ह्यातील आहात, व तालुका कोणता
@anjalideodas54311 ай бұрын
हे पैसे मिळविण्यासाठी किती पैसे त्या लोकांना द्यावे लागते.हे काही सहज होत नाही काम.
@chandrakantshende558711 ай бұрын
महाराष्ट्र सरकार खरेच पैसे देणार आहे का हे नागपूर चार पेपर देण्यात यावे.
@balasahebjapkar547811 ай бұрын
@balasahebjapkar547811 ай бұрын
@balasahebjapkar547811 ай бұрын
@williamf78611 ай бұрын
Aadhi he clear hou dya ki paise milnaar ahe ki fakta boltayt
@diliprajmaske34110 ай бұрын
Wher to epply please guide
@narendrasonar496011 ай бұрын
लबाडाच आमंत्रण जेवल्यावर खरं
@aaplemarathi11 ай бұрын
😊
@shailajapathak43364 ай бұрын
मी चिंचवड येथे आहे अर्ज आजुन आले नाही सर्व जणांना देण्यात आले आहेत मी एक वर्षापुर्वी केला आहे पण आजुन मला आले नाही
@ashaangre465225 күн бұрын
Me form asha worker kadun bharun ghetla hota.ajun paise aale nahit.khurchi sudhdha ajun milali nahi
@ashokpagare3795 ай бұрын
ज्या लोकांना सरकारी pension मिळते त्यांना पण लागु आहे का
@UmeshPotdar-r8n6 ай бұрын
या योजना सर्वसामान्य लोकांनपर्यत पोहोचली पाहीजे न
@aanadapatil240611 ай бұрын
Nice
@aaplemarathi11 ай бұрын
Thanks
@anandidaskanole596511 ай бұрын
3:09 @@aaplemarathi
@pratibhasawant50225 ай бұрын
Post Accounts chalte ka
@aaplemarathi5 ай бұрын
Ho
@DipaliPawar-t8w22 күн бұрын
Manthly ahe ka
@Shital-i1n4 ай бұрын
Form sathi documents kay lagat ahet n kasa form bharycha
@GaneshKarmare-d5q6 ай бұрын
je 65 varshachya pudhe ahet pan te apang nahi mag tyana milel ka?
@KalpanaKshirsagar-nx4ld4 ай бұрын
आशे कितीतरी ऐजट नी पैसै खाल्ले आम्ही काम करुन देतोय म्हनुन पन त्या काही ही लाभ मिळाला नाही सासुबाई ना
@nirmalathube42213 ай бұрын
Sir mazhe vay 62 varsh aahe mala mala ha form bharta yeil ka
@DeepakPanchal-ys2wf3 ай бұрын
Me deepak panchal vai varsh -62 milel ka
@mahadeomahatme76576 ай бұрын
Good news
@Vishugaming-b5m4 ай бұрын
इंदिरा गांधी निराधार योजना पगार चालू आहे तर बंद नाय ना होणार ज्येष्ठ नागरिक चा अर्ज केल्यावर sir
@aaplemarathi4 ай бұрын
नाहीं
@Manisha-j8v3 ай бұрын
Kiti tarkheparye t aahe
@AnaghaKadam-v1t4 ай бұрын
हे बरोबर आहे. मध्यस्थ कानावर हात ठेवतात
@shobhakambli051511 ай бұрын
He कुठे जमा करायचे
@KiritSavla-u7u4 ай бұрын
Sir 63 varsha asle tar tyachyasathi kahi Kara sir Namaskar
@UshaTarekar10 ай бұрын
Kaka arj kasa karacha he pahaych hot
@aaplemarathi10 ай бұрын
यासाठी ऑनलाईन पोर्टल लवकरच सुरू केले जाणार आहे, त्या पोर्टलवर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता
@MandakiniManoharJawale7 ай бұрын
आँनलाईन अर्ज केला आहे.कधीअमलात एईल ❤❤❤❤❤❤😂
@freefireshorts83904 ай бұрын
अर्ज कुठे करावा
@abhijitkhairnar87945 ай бұрын
माझे वय ७३ वर्ष आहे ८ वर्षाचा फरक दिला पाहीजे कारण हेच सरकार आहे . मला औषधे २ ते ३ हजार आहे मी सरकारला लाखो रूपयाचा कर दिला आहे .
@AlkaBabar-q4g4 ай бұрын
वय 64 वर्ष चालेल का
@santosherram72263 ай бұрын
नाही 😢
@pramodkulkarni88095 ай бұрын
You maf govt not telling how to apply. &where forms will be given
@samruddhistudio78465 ай бұрын
आतापर्यंत जेवढे योजना आल्या त्यात कोणाला फायदा झालाय
@vilaspatil9419Ай бұрын
खूप झंझट आहे मि नाद सोडून दिला.😢
@namratagirme98618 ай бұрын
He kharech ahe ka?
@AjayBagde-y9v11 ай бұрын
Shravan badh Yojana walyana suddha milnar ka
@aaplemarathi11 ай бұрын
Ho
@shubhamshembekar57466 ай бұрын
Online अर्ज krta yeto ka ani ksa v kuthe kryacha ya vr video banava😢
@AyeshaShaikh-z3x10 ай бұрын
Hey docume nts kuthe jama Karache
@user-Aa7ro1hi9patil4 ай бұрын
He form kuthe dyache aahe
@vishwanathpatil41454 ай бұрын
Jesta Nagrikana Railway Minister yani COVID made ticket darat sut Dene band kele hote, te parat. Suruwat kadi honar.wat pahat Aahot.
@irfanakotawdekar56223 ай бұрын
3000 ka saman milega ya 3000 rupees milenge pura form padhne ki kya zaroorat hai
@ravipawar808611 ай бұрын
फोम कुठे मिळेल
@laugher1124 ай бұрын
Kdhi milnar paise amhi April madhi bharlay ajun parant paise nahi ale
@sangeetbhajanmala66504 ай бұрын
याच्यासाठी कोणत्येही खाते चालणारकां
@aaditimane37176 ай бұрын
Yache forms kuthe milatil?
@JhonAdamane-es2ju6 ай бұрын
जी आर फेब्रुवारी मध्ये आला . आता जुलै चालू आहे .आजुन तरी योजना चालू नाही .मला वाटते ही एक फसवी जाहिरात आहे .
@mandakinikhilare59555 ай бұрын
Yojna chan aheyf🎉fakt sahakarya kele pahije jyancha kade amhi jau
@nandamohite73733 ай бұрын
आता चालू आहे का ही योजना
@SunitaCHAVAN-gc7ng7 ай бұрын
अर्ज कुठे मीळणार कुठे भरायचे ते कळवा
@AarifKhansaheb5 ай бұрын
Online kas karaicha senior citizen ❤❤❤
@sukhdevwagmare93296 ай бұрын
अंमलबजावणी कधीपासून होणार आहे
@KoliKoli-lh1hu3 ай бұрын
Paise kadhi padtil
@narendradongre837211 ай бұрын
तीन हजार मासिक आहे का वार्षिक आहे ते सांगा जय हिन्द
@aaplemarathi11 ай бұрын
वार्षिक
@SunitaCHAVAN-gc7ng6 ай бұрын
कुठे अर्ज करायचा
@girishkurlekar-yd6cv3 ай бұрын
Gas subsidy che suddha Asha prakare Bata Marlya Hotya & now it is closed . Make in India 🇮🇳, Ayushmann Bharat ….etc. only declaring but not implementing anymore. See bogus results of Gujarati Ranga & Billa & team company schemes
पन हा अर्ज कला पन आता कसा करणार पुर्ण झाला की नाही
@prakashgangdhar81863 ай бұрын
अहो हे एकदाच तिन हजार रुपये देऊन काय उपयोग रोजच्या पोटापाण्याचा विचार करून तिन हजार रुपये दिले तर बरे होईल
@santoshsalunkhe35425 ай бұрын
Mahinyala milnar ki ekdach
@vinaykumarhatole6983 ай бұрын
60वर्षवाला हा जेष्ठ नागरिक होऊ शकत नाहीं का माझे वय 61वर्ष आहे
@vasudevkarve11456 ай бұрын
Sadhe pension vadhvu shakat nahi Te sarkar kay karnar. Paise kadhsvyacha yojna modi sarkar kadun shikavi. Govt cha phyada kiti hoil te pahun yojna akhhtat.