मी हे गाणं रोज सकाळी ऐकतो मन प्रसन्न होते.......... जय भिम
@dayanandkamble9414 Жыл бұрын
सत्य मेव जयते नमोबुध्दाय चक्रवर्ती महाराजा अशोक की जय सप्रेम जयभीम
@vijayshirke3786 Жыл бұрын
शब्दच उरले नाही बुद्ध ही बुद्ध है जगातला पहिला शास्त्रज्ञ अत्त दीप भव
@prashantavhad63073 жыл бұрын
मी दररोज सकाळी हे गीत ऐकतो आणि या गीतातून एवढेच शिकतो जगाला युध्दाची नाही तर बुद्धाची गरज आहे आणि मी स्वतः अहिंसेच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो, जय भीम _नमो बुद्धाय
@SwapGeet2 жыл бұрын
क्या बात है 👍 सही बात 👍🙏 नमो बूद्धाय 🙏
@AmarWankhade-q8b11 ай бұрын
Jay bhim dada
@prabuddhashindevfx8 ай бұрын
ज्याच्या गाण्यांनी जिंकले मना तो हा वामन आहे.... 🙏🙌 प्रत्येक ओळीचे अर्थ खुप छान आहेत ...
@Ash.007Hunter2 жыл бұрын
बौद्ध असल्याचा अभिमान आहे, धर्म नाही तर जीवन जगण्याचा मार्ग आहे. हे गाणे खूप बोलते. वामन दादा यांचे खूप खूप आभार हे गाणे मी इथे सिंगापूरमध्ये रोजच ऐकतो. सिंगापूरमध्ये जवळपास ३०% पेक्षा जास्त बौद्ध आहेत
@shivamdhanwate7372 Жыл бұрын
Bro baki 70 takke kontya dhram che ahe 👍🏿
@siddhantbankar971 Жыл бұрын
6:13
@AmarWankhade-q8b11 ай бұрын
Jay bhim bhau
@kitchen365-mh7pd11 ай бұрын
jay bhim
@avinashingle34637 ай бұрын
साधु साधु मंगल होओ
@MrRAM-yj4ln3 жыл бұрын
अति महत्त्वाचे " ज्याने प्रेमाने जिंकले जागा, वीर असा गौतम आहे.!"
@MrRAM-yj4ln3 жыл бұрын
बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या आयुष्यातले दुःख नाहीसे करून सुख शांती आणि समाधान देऊन जाईल अशी आशा, हृदयात व आचरणात गौतम बुद्धांचे विचार ठेवून वर्तन करा, बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा जगाला युद्धाची नाही बुद्धाची गरज आहे संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि विज्ञानवादी संदेश देणारे दया,क्षमा, शांती, च शिकवण देणारे माणसाला विज्ञानाची ओळख करून देणारे जगातील पहिले शास्त्रज्ञ तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचारांना त्रिवार वंदन....
@vkofficial4054 жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे भाऊ 🚩🚩🚩 नमो बुद्धाय....
@AtulJagtap-pp3xf Жыл бұрын
Jai bhim
@ganeshkalale395 Жыл бұрын
Budha vacha be nust jai shivray jai shambu nka mnu
@TechTricksmarathi10 ай бұрын
आता सध्या कोण कोण हे गाणं आईकत आहे 🎉
@VijayPawar-ho2yg8 ай бұрын
मी ऐकत आहे खुप सुंदर गीत आहे
@DayaramLonare8 ай бұрын
.@@VijayPawar-ho2yg
@bhimgiri.3587 ай бұрын
Adii Dabhade
@satyashilkamble78287 ай бұрын
मि
@ravimundhe17957 ай бұрын
Me
@mayasonkamble12059 ай бұрын
वामन दादाचे गाणे एक एक शब्द ऐकण्यासारखेच असतात आनंदादाचा आवाज ऐकला की बर वाटतय जयभिम नमोबुद्धाय
@rajkiran90972 жыл бұрын
जीवन सारे सुख दुःख आणि मोह काय असते हे या गीताच्या द्वारे शिंदेशही चे पहाडी व कणखर असे आपले आनंद शिंदे सिर यांचे आवाज मध्ये मांडले आहे . खूप छान वीर असा गौतम आहे आ हा हा हा काय गीत आहे धन्य हो.. जयभीम
@nikcoder172 жыл бұрын
आपल्याला एवढे भारी गीतकार परत मिळणे नाही ,ज्यांनी आपल्या गीतातून ,स्वरातून, आवाजातून समाज प्रबोधन केले आणि करत आहे ,,,त्यांचा पूर्ण गाण्यामुळे च समाजात एक प्रसन्न शांती आणि मनमोहक मनाला चालना देते ( motivation )
@shivshinde58092 жыл бұрын
बुद्धाची शिकवण माणसाला आयुष्यात पुढे जगण्याचा मार्ग सकाळी वाचा ऐका बुद्ध होईल शांती मन
@vijuraje2742 жыл бұрын
तथागत भगवान बुद्ध हे जगातील असे एकमेव महामानव होऊन गेले ज्यांनी माणसाला सुख दुःख याची जाणीव करून दिली. अशा ह्या करुणेचा सागरास माझा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌷🌷
@jivanssurwade53052 жыл бұрын
मानवी स्वभाव पूर्णपणे गाण्यातून मांडण्यात आला आहे.
@dayanandkamble9414 Жыл бұрын
विश्वंनीय तथागत सिध्दार्थ गौतम बुद्ध यांनी जीवनाचे सार महान कवी गीतकार संगीतकार वामन दादाने त्यांच्या गीतातून सांगितले आहे नमोबुध्दाय सप्रेम जयभीम
ज्याने प्रेमाने जिंकले जागा आसा गौतम आहे ....... नमो बुद्धाय जय भीम
@Bhushan_1233 жыл бұрын
Bhushan Great song, Lord Buddha said that telling loving words, anyone will win the world not by fighting I like so much this song jaibhim namobuday saheb
@ashokshejwal56662 жыл бұрын
Namo Buddhay kadak Jay Bheem bhava 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🕯️🕯️🕯️🕯️💐💐💐💐💐💙💙💙💙💙🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🙇🏼🙇🏼🙇🏼🙇🏼🙇🏼
@sagarranpise21002 жыл бұрын
काय ते शब्द काय तो आवाज काय ते संगीत ... एकदम ओके आहे... वामन दादा, आनंद दादा hats off 👌👌
@nitingudadhe35333 жыл бұрын
दादा कसे सुचले हो एवढे शब्द तुम्हा... तुमच्या कार्याला... सलाम 🙏
@parmarthagachche9326 Жыл бұрын
हे गीत वामनदादा कर्डक यांचे आहे
@prakashborde5077 Жыл бұрын
Q
@prakashborde5077 Жыл бұрын
1q
@prakashborde5077 Жыл бұрын
@@parmarthagachche9326qqqqqqqq❤qqqq
@prakashborde5077 Жыл бұрын
@parmarthagachche9326
@MrRAM-yj4ln3 жыл бұрын
"ज्याचे अस्तित्व राहील सदा, वीर असा गौतम आहे..! "
@wadajkarpritam21973 жыл бұрын
वीर असा गौतम आहे......❤️❤️❤️😘😘😘
@rekhabirhade3466 Жыл бұрын
नमो बुदधाय 🙏🙏 जयभीम
@bhaiyasahebghodke3583 жыл бұрын
वामन दादांना कोटी कोटी प्रणाम
@ganeshzalte75533 жыл бұрын
मन तृप्त झाले हे गाणे ऐकून. खूप शांती वाटली मनाला.🙏
@chandrakantbetkar82122 жыл бұрын
4
@siddhantchakrvarti90752 жыл бұрын
❤️❤️❤️
@shrimantshinde8492 жыл бұрын
L
@sagaringle19213 жыл бұрын
मी रोज सकाळी सकाळी हे गाणं ऐकतो.... त्यामुळे दररोज मन प्रसन्न राहत...
@bhaskarborde31542 жыл бұрын
मन प्रसन्न करणारे व पुर्ण दिवस आनंदी होते 🙏🙏🙏
@deepakamrutsagar43212 жыл бұрын
@@bhaskarborde3154 L
@ajaygaikwad7360 Жыл бұрын
हे गीत ऐकून मन प्रसन्न झाले मनसाचे मन कसे त्याचे सत्य वर्णन आहे आणि त्यावर मात करण्याचा मार्ग सुधा ह्या गीतातच आहे बौद्ध धम्म हा धर्म नसून जीवन जगन्याचा सत्य आणि निर्मल मार्ग आहे वामन दादा कर्डक ह्यांच्या सारखे महाकवि होने शाक्य नही आता
@vkofficial4052 жыл бұрын
दुखात नेहमी ऐकलं की मन शांत होते .....🙏🏻🙏🏻🙏🏻 नमो बुध्दाय .....
@rajabhaukhadasedonwada73183 жыл бұрын
ऐकतच राहावं वाटते.सुंदर गीत सुंदर आवाज.वामन दादा आणि आनंद दादा सलाम तुम्हाला
@rahulwasnik56852 жыл бұрын
Ý7⁶u6⁷
@kirangaikwad20002 жыл бұрын
महाकवि वामनदादा कर्डक व आनंद दादा शिंदे या ना मानाचा मुजरा क्रांतिकारी जय भीम
@kirangaikwad20002 жыл бұрын
या गीता मध्य माझ्या बाल वयातल्या आठवणी आहेत
@priyankashelke2284 Жыл бұрын
Goosebumps r coming on hands while listening this each n every precious word..
@vikrantgaikwad3897 Жыл бұрын
😊
@pramodshegaonkar18352 жыл бұрын
धन्य ते वामन दादा कर्डक प्रथम त्यांना अभिवादन 🙏🙏🙏असे छान गीत लिहले
@akroshjulme94402 жыл бұрын
Very nice song..ज्याने प्रेमाने जिंकले जगास वीर असा गौतम आहे
@prashantsawle75218 ай бұрын
❤
@KingKolhe3 жыл бұрын
ज्याचे अस्तित्व राहिल सदा स्थिर असा गौतम आहे..... 🙏
@sanjivmool61092 жыл бұрын
सुंदर बुद्ध गित आहे.मनाला शांती आणि समाधान मिळते. नमो बुद्धऻय 🌹🙏🙏🙏🌹
@bhimadongardive56262 жыл бұрын
🙏
@zalak2589 Жыл бұрын
❤❤❤
@shirishsabale41145 жыл бұрын
वामनदादा तुम्हाला ञिवार वंदन. आनंद शिंदे महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक
@ranjitwaghmare2054 жыл бұрын
Ranjitwaghmar
@kokaniamitkamble63123 жыл бұрын
अप्रतिम गाणे..... धन्यवाद सर...नमोबुध्दाय जय भिम
@nitinbansode5757 Жыл бұрын
Kharach khupach chan ahe budhacha marg jay bhim jay buddha
@tadnyashilgondane7113 жыл бұрын
🙏 नमो बुद्धाय 🙏 जय भीम 🙏 धन्यवाद.. महाकवि वामनदादा कर्डक सर.... आणि गीतकार आनंद दादा शिंदे सर... जीवन काय आहे हे तुम्ही या गीता च्या माध्यमातून रेखाटले आहे.... 🙏 जेवढी प्रशंसा करावी... तेवढी कमीच आहे... 🙏🌹💐🌹🙏
@banshidhdavre4838 Жыл бұрын
Mazyakade pranshasa karayala shabda Nahit namaste
@msmilind82965 жыл бұрын
वामन दादांच्या गाण्यांना तोड नाही आणि आनंद दादाला महाराष्ट्रात ज़ोड नाही...जय भीम जय बुध्द
@charangawai78043 жыл бұрын
^_^≧ω≦≧ω≦≧ω≦≧ω≦≧ω≦≧ω≦ʕ•ﻌ•ʔ^ω^≧ω≦^ω^≧ω≦≦>_
@sachinnikalje24722 жыл бұрын
किती छान गाण आहे कितीही वेळा ऐकलं तरीही मन भरत नाही
@milindkamble53073 жыл бұрын
वामन दादा तुम्हाला त्रिवार 🙏🙏🙏वंदन
@trisharanwaghmare47842 жыл бұрын
अप्रतिम👌👌👌👌👌खुप छान वाटत हे गित ऐकल्यावर🙏🙏🙏🙏🙏
@rajshrighadshi69212 жыл бұрын
Khup Sundar git ahe namo Buddhay Jay Bhim
@bhagavatsuryawanshi51542 жыл бұрын
मराठा असून हैं रोज एकतो ❤️mstt
@sanghpalkakade17007 ай бұрын
बुद्ध ही सत्य आहे भाऊ
@DipaleeK-m2d7 ай бұрын
आजचे, मराठा,माळी,कुनबी,कोळी, धनगर, 2600 वर्षांपासून ते 1000 पर्यंत, सनंतनो बौद्ध होते, बौद्ध धम्मात 4 पंथ आहेत,1 हिनयान,आजचा हिंदू 2 महायान,3 वज्रयान ,4 शाओशिंतो
@MrRAM-yj4ln3 жыл бұрын
अवघ्या #जगाला #शांततेचा #संदेश देणारे #दया, #क्षमा, #शांतीची #शिकवण देणारे #विश्व #वंदनीय #महामुनी #तथागत #गौतम #बुद्ध यांच्या #जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा ! #26 मे 2021
@ganpatkewate8782 жыл бұрын
Jay🙏bhim Saheb!!! Aawaj aamar rahil!!! Super 👌👌👌
@theartistindiacompany74783 жыл бұрын
रोज सकाळी हे गाणं ऐकलं कि मन प्रसन्न होते.
@sumedhhanwate873 Жыл бұрын
Jay bhim 💙
@rajratnamore12664 жыл бұрын
सकाळी सकाळी गाणे ऐकावे मन आणि घर दोन्ही ही रम्य होते, हे गाणं माल सगळं पाठ आहे
@premdhavase84354 жыл бұрын
Good!
@lakhlunkhe67393 жыл бұрын
Nice.
@Bhushan_1233 жыл бұрын
Great singer, I like so much this song jaibhim namobuday saheb bhushan
@PravinPandit-pr2thАй бұрын
मन प्रसन्न जयभीम 🙏🏻🙏🏻
@dadaraosawale3883 Жыл бұрын
नमो बुद्धाय जय भिम
@pradeepsutar9428 Жыл бұрын
वाव अप्रतिम ओळी !! चित्रदर्शी भाषेत वर्णन केलेले आहे आणि आवाज पण मनाला शांती देणारा आहे, सलुट आहे वामन दादा कर्डक व आनंद दादा यांना.
@mahadevjagtap9293 Жыл бұрын
सलाम आहे या रचनेला .. मन तृप्त झाले .
@princeraje94653 жыл бұрын
मला हे गीत ऐकुन मन प्रसन्न होते आणि एक नविन स्पृती मिळते क्रांन्तीकारी जय भिम 🙏🙏💙💙💙💙💐💐
@sharadpatil69682 жыл бұрын
मन खुश झालं गांन ऐकून.🙏🏻🙏🏻
@purushottamkarade8937 Жыл бұрын
Jai Bhim aap ko Anand shinde sirji. Namo Buddha ji God bless you. Aprtim Madhur shbdavali Buddha Gath. 🙏🌻🌸🙏🌹⭐
@balajikhirade66863 жыл бұрын
हे गीत किती वेळा पन ऐका ,तरी पन एकत राहाव वाटतेय,🙏🌸प्रथम नमो नमो बुद्धाय🌸🙏 सर्वाना सप्रेम क्रांतिकरी जयभीम🇪🇺🇪🇺🙏
@Bhushan_1233 жыл бұрын
Bhushan Really Gautam won loving speech the world,I like so much this song jaibhim namobuday saheb
@Bhushan_1233 жыл бұрын
Bhushan Great song your hilly voice style music and all I feel to listen this song jaibhim namobuday saheb
@Bhushan_1233 жыл бұрын
Bhushan Very beautiful song, I like so much this song jaibhim namobuday saheb
@Bhushan_1233 жыл бұрын
Bhushan Very beautiful song, I like so much this song jaibhim namobuday saheb
@Bhushan_1233 жыл бұрын
Bhushan Great song I like so much this song jaibhim namobuday saheb
@rahulmore18312 жыл бұрын
खूप छान मन प्रसन्न झालं जय भीम
@harshawardhanbhatkule2810 Жыл бұрын
जीवनाचे सार, यालाच बुद्ध जीवन मार्ग म्हणतात, जयभीम नमो बुद्धाय🙏🏼🙏🏼
@vijaypanad62344 жыл бұрын
नमो बुध्दाय 🙏🙏🙏 🌏 युद्ध नको बुध्द हवा जय भिम आनंद दादा👌👌👌
@amolkamble1450 Жыл бұрын
Jaha man hai waha sansaar hai jaha man nhi waha sannyas hai🙏 Namo budhhay🙏
@shrikrishnadongre68204 жыл бұрын
वामन दादा सारखे कवी या जगात होने नाही,आंनद दादा तुमचा आवाज भिमसैनिकास प्रेरणा देतो
@dadaraosawale3883 Жыл бұрын
नमो बुद्धाय जय संविधान
@rohitgam4 Жыл бұрын
खूप शांत वाटतंय. I like this song💙🌹
@dnyanratnathorat189810 ай бұрын
गाणे ऐकून डोळ्यात पाणी आले मानवी स्वभाव गाण्यातून व्यक्त झाला ..नमो बुद्धाय 🙏🙏🙏 जय भीम
@Uttam_Jadhav_Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@ratnadeepraut95823 жыл бұрын
नमो बुद्धाय
@babajamdhade12092 жыл бұрын
खुप खुप छान गित आहे हे मला खूप आवडते रोज सकाळी ह्या गीताने माझी सुरवात होते
@VN76912 жыл бұрын
दादा आम्ही आपले आभारी आहोत. खुप खुप शुभेच्छा. ऐकून आनंदी आनंद झाला.
@AshokKamble-cw6hk11 ай бұрын
Namo Buddha
@vijayambhore68893 жыл бұрын
1 dam Sundar geet ahy sir Jay Bhim namo budhhay 🙏🙏🙏💙💙💙
@samyakpaikrao9884 Жыл бұрын
वामनदादा कर्डक 💙 मानाचा जयभिम ! 🙏
@prahladdhakrge24732 жыл бұрын
हे गाणं ऐकल्यावर मन प्रसन्न होत
@prafulramteke29353 жыл бұрын
Namo buddhi Jay bhim dada🙏
@faianbrou12334 жыл бұрын
ज्याने प्रेमाने जिंकले जगा वीर असा गौतम आहे🙏🙏🙏
@dadaraosawale38833 жыл бұрын
Namo buddhay Jay bhim
@surajsontakke7881 Жыл бұрын
ज्याचे अस्तित्व राहिल सदा वीर असा गौतम आहे 🙏🙏
@gawaianil3184 Жыл бұрын
Great Dada तुम्ही अजरामर आहेत...
@durgeshkalunkedmk7242 Жыл бұрын
🌍 जगाचा इतिहास निरखून बघा सर्वत्र बुद्धच बुद्ध दिसेल
@MrRAM-yj4ln Жыл бұрын
मन काय आहे. जग जिंकण्यासाठी आधी मनावर विजय मिळविणे गरजेचे आहे..! 🤟🤟🤟
@kutepandurang38153 жыл бұрын
जय भीम जय बुद्ध
@milindsawale27855 жыл бұрын
वामन दादा कर्डक यांना वंदन..💐
@vidyasadanshiv893 жыл бұрын
,😍👌
@ymcreation25042 жыл бұрын
Namo buddhay Jay bhim Jay bharat 🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏
@maheshsable93 жыл бұрын
Namo buhddhy
@sunitagaikwad6298 Жыл бұрын
खूप छान गीत अर्थपूर्ण, मन तृप्त झाले. गायले ही छान🎉
@gj2if3 ай бұрын
या गीत रचनेतील प्रत्येक शब्द हा काहीतरी महत्व पूर्ण असा अर्थ सांगून जातो. वामन दादांच्या शब्दांना आणि दादांच्या गोड मधुर आवाजाला मनापासून सलाम..
@kishorhiwarale14379 ай бұрын
मन हे उतावळे वासणेसाठी पळे वाईटाशी त्याचे नाते पटकन जुळे.. काय शब्द आहेत तंतोतंत खरे आणि प्रत्येकाशी निगडीत
@sanjaywagh21865 жыл бұрын
छान.👏👏👏वंदन त्रिवार.गितकार आणि गायक आनंद शिंदे दादांना.🙏💐🙏
@nitinjadhav86573 жыл бұрын
दादा आपणास उदंड आयुष्य लाभो तुम्ही आमचा स्वाभिमान आहात
@Kanhaiyashinde943 Жыл бұрын
Ya ganyache... Je kuni lekhak kavi aastil tyala maza saprem jay bhim💙
@prajktamoon78273 жыл бұрын
Jai bhim 🙏🙏🙏🙏🙏🙏
@aniket98413 ай бұрын
Proud to be Buddhist 🤍🩵
@rajuwankhade74312 жыл бұрын
Hits Vamandada kardak🙏🙏🙏
@achyutgawai26952 жыл бұрын
Jay Bhim ,Namo Budhhay🙏🙏🙏🙏
@kingmakerk53634 жыл бұрын
जय भीम 🙏नामो बुध्दाय 🌷🌷
@kishordaware52784 жыл бұрын
waman dada kardak sahebachi lekhani kiti krantikari ahe ani tyavar anand shinde yancha geet itihas banvitat