Jyoti Waghmare Full Speech : ठाकरेंच्या विजयाचा रंग भगवा नाही, ज्योती वाघमारेंचं आक्रमक भाषण

  Рет қаралды 225,081

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 797
@clt-f
@clt-f 6 ай бұрын
या ताईंच्या पुढे सध्या महाराष्ट्रात कोणतीही महिला एवढं जबरदस्त भाषण करू शकत नाही.
@mbogarnal
@mbogarnal 6 ай бұрын
हि खरी आधुनिक जिजाऊ माता आहे... सर्व शिवसैनिक रुपी मावळ्यांना हिंदवी राज्याची ओळख करून नवी उर्जा आपल्या तडफदार वाणीतून दिली.
@kalpanawaman9077
@kalpanawaman9077 6 ай бұрын
😊 😅 8:30 8:19 😊😊
@BhauTare
@BhauTare 4 ай бұрын
Oo uu​@@kalpanawaman9077
@ankushparulekar2985
@ankushparulekar2985 6 ай бұрын
अभ्यास व अनुभवातून केलेले सुंदर भाषण.नारी शक्ती जिंदाबाद!
@rajanirohankar1353
@rajanirohankar1353 6 ай бұрын
अंधारे ची भाषा कशी आणि या मॅडम किती छान बोलतात मराठी भाषेचा अभिमान दिसतो यात .
@CholeDinkar
@CholeDinkar 6 ай бұрын
खरंच ताई तुमी महान आहात एक दिवस आमची महान नेता होणारच
@clt-f
@clt-f 6 ай бұрын
स्वाभिमानी पक्षाच्या स्वाभिमानी मातेस मानाचा मुजरा. विरोधी पक्षातील लोकांची खरचं या स्वाभिमानी शिवसैनिकाच्या पुढे उभं राहण्याची लायकीच नाही. जय श्री राम. जय हिंद. हिंदू हृदय सम्राट स्व बाळासाहेब ठाकरे यांची सच्ची शिवसेना.
@rajendrapathak529
@rajendrapathak529 6 ай бұрын
ज्योती ताई, जबरदस्त भाषण केले.शिवसैनिकांत उत्साह संचारला आहे.मराठी माणसाला एकनाथ जीं च्या स्वरूपात एक राजा मिळाला आहे.अभिनंदन आणि धन्यवाद
@AardhyaShinde-f4o
@AardhyaShinde-f4o 6 ай бұрын
😊😢🎉😮😊 1:23
@sunitafadnis779
@sunitafadnis779 6 ай бұрын
मी ज्योतीताईंची मोठी फॅन आहे. उत्तम शैली, जबरदस्त आणि तडफदार भाषण फार आवडते.
@sureshsalekar4214
@sureshsalekar4214 6 ай бұрын
अहो अनाजीपंत ताई तुम्ही त्यांच्या फॅन असणारच
@padmakarnighute1803
@padmakarnighute1803 6 ай бұрын
ज्योतीताई वाघमारे तुमचं भाषण ऐकून अंगावर शहारे उभे राहिले. अगदी मुद्देसूद भाषण. तुम्हाला मानाचा मुजरा.
@ksjhwbakako
@ksjhwbakako 6 ай бұрын
🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺
@ksjhwbakako
@ksjhwbakako 6 ай бұрын
🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺
@sps4689
@sps4689 6 ай бұрын
😂😂
@suhasturankar7566
@suhasturankar7566 6 ай бұрын
​@@ksjhwbakakotuja grandila kaun aag lagli re pendya 🤣
@balugophane8898
@balugophane8898 5 ай бұрын
🐶🐕🐶🐕😮😮😮
@sadanandnarkar8371
@sadanandnarkar8371 6 ай бұрын
एक्सीलेंट अप्रतिम लाजवाब सुंदर भाषण पुन्हा पुन्हा ऐकावं असं आपलं भाषण ताई शिंदे साहेबांच्या शिवसेनेची वाघीण आहे परिपक्व परिपूर्ण अभ्यासू भाषण
@udaykumarmohite5344
@udaykumarmohite5344 6 ай бұрын
ज्योती ताई मी ऐकून निशब्द झालो. काय जबरदस्त वक्तृत्व. वाघीण आहे. अंगार आहे
@vitthaldofe5592
@vitthaldofe5592 6 ай бұрын
जोती ताई तुम्ही खरेच वाघीण आहात, तुमची भाषा आणि संभाषण खूप छान आहे 🙏💐🙏
@ganeshshirole3443
@ganeshshirole3443 6 ай бұрын
वाघमारे ताई गाजवलं तुम्ही, जबरदस्त भाषण, बाळासाहेब असते, तर त्यांनी कौतुकाने तुमच्या गळ्यात मानाचा शेला घातला असता... आवडले.
@satyawanpatil5803
@satyawanpatil5803 5 ай бұрын
ताई तूमच्या तोडून सरस्वती बोलत आहे आपल्या ला वंदन करतो
@GirinarayanGiri
@GirinarayanGiri 6 ай бұрын
खुप छान शैलीत बोललात ताई तुम्ही बोलत होता आणि माझे मन भरून आले होते सत्य बोलण्याची हिंमत आहे जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र
@surekhrajput6884
@surekhrajput6884 6 ай бұрын
हवा...काढली.ठाकरे,,साहेब,
@pripen2674
@pripen2674 6 ай бұрын
Jyoti Tai 1 No 🎉🎉👌👍👏🙏💐🚩
@santoshyelwande8950
@santoshyelwande8950 5 ай бұрын
आई जिजाऊ, रमाई, आणि सावित्री, यांचा वारसा सांगण्याचा अधिकार, खऱ्या अर्थाने ज्योतीताई तुम्हाला आणि तुमच्या विचाराला आहे 🚩🚩🚩
@pandurangshinde3324
@pandurangshinde3324 6 ай бұрын
विचार पटला म्हणून मतदान केले भगवती भगवत राहणार भगव्याचे विचार भगव्याखाली आहेत म्हणून मतदान केले
@swaaaee3064
@swaaaee3064 6 ай бұрын
ज्योती ताई, अभ्यासू प्रामाणिक, तळमळीचे विचार!🙏🌷
@deepakchandgadkar5299
@deepakchandgadkar5299 6 ай бұрын
खूप छान बोललात मॅडम. Ubatha आता हिरवीच झाली. त्यामुळे हिंदूनी याना ओळखले पाहिजे. आम्हाला हिंदूची शिवसेना पाहिजे. हिरवी नाही.
@ksjhwbakako
@ksjhwbakako 6 ай бұрын
🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺
@nisha280
@nisha280 6 ай бұрын
आम्हाला तिरंगा प्यारा आहे, ज्यात भगवा ही आहे, पांढरा ही आहे, आणि हिरवा ही आहे, सर्वांना एकत्र घेऊन चालणारा नेता हवा आहे. हिंदू ही संज्ञा वॉटर बॅंक आहे. जगाला उल्लू बनवायचे काम शिंदे व भाजप सरकार करत आहे. पैसे भाजपने जेवढे वाटले त्यात किती तरी रोजगार प्राप्त झाला असता.
@ravindraadavade-hv5ou
@ravindraadavade-hv5ou 5 ай бұрын
जोती वाघमारे एक अभ्यासु नेत्रुत्व दाखवणारे नेत्या आहेत सलाम ताई आपणास .
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 6 ай бұрын
दिल जीत लिया ❤❤❤ ताई वाह वाह मस्त मस्त ❤
@Arun.Gaikwad
@Arun.Gaikwad 6 ай бұрын
ज्योतीताई जिंदाबाद. खूपच सुंदर भाषण. आपल्याला ईश्वर उदंड आणि निरामय आयुष्य देवो हिच प्रार्थना.
@SumitJogdand-kg3cf
@SumitJogdand-kg3cf 6 ай бұрын
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@simrankode889
@simrankode889 6 ай бұрын
अतिशय सुंदर, मुद्देसूद आणि प्रभावी भाषण. 👌👌🚩🚩🙏🙏🎉🎉👍🏻👍🏻
@adarangoli
@adarangoli 6 ай бұрын
सुंदर भाषण मॅडम 🚩🚩
@SUNITAJOSHI-yf1eb
@SUNITAJOSHI-yf1eb 6 ай бұрын
अभ्यासपूर्ण, उत्कृष्ट भाषण.
@mukundpawar6100
@mukundpawar6100 6 ай бұрын
ताई.... जबरदस्त, खूप छान भाषण
@ksjhwbakako
@ksjhwbakako 6 ай бұрын
🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺
@ShobhaPai-w5p
@ShobhaPai-w5p 6 ай бұрын
What a speech long live Taai 👏 🙏 God bless 🙌 you with all your wishes.
@jeevanberde3065
@jeevanberde3065 6 ай бұрын
ज्योतीताई लय भारी बोलतात
@latabennagar5429
@latabennagar5429 6 ай бұрын
वारे वा वाघीण ग्रेट
@dantakathainhindi
@dantakathainhindi 6 ай бұрын
ज्योती ताई तुमच्या समोर शुष्मा अंधारे पाणी काम चाय आहे, ती बाई तोंडाला येइल ते बरळते पण tumhi योग्या Ani खरा बोलात बोललात🙏🙏🙏🙏
@dineshthakur623
@dineshthakur623 5 ай бұрын
👌👌👌🚩जय हो ताई.. जरा त्या अंधारे बाईंचे डोळे उघडा... अंधारे नाही आंधळी बाई आहे ती 👏👏👏
@omkarpurat4192
@omkarpurat4192 6 ай бұрын
Nice speach Tai ❤
@simawalake7784
@simawalake7784 5 ай бұрын
एकदम झकास ताई भाषा ऐकुन मन तृप्त झालं 🙏🌷🚩🚩कोल्हापुर जय महाराष्ट्र
@rajshreeshende3348
@rajshreeshende3348 6 ай бұрын
अभ्यास आणि सुंदर शब्द रचना. उत्स्फूर्त विचार
@artstorapte3211
@artstorapte3211 5 ай бұрын
ताई खरंच तू असेच नेतृत्व हाती घे.या भाषणातून प्रेरणा मिळते.त्या शब्दात प्रचंड प्रहार व धार आहे.हिंदुत्वाचा स्वाभिमान जागा होतो.खरच मा. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे चालवला जातो आहे.
@ratnaprabhapatil3776
@ratnaprabhapatil3776 5 ай бұрын
वा रे माझी वाघीन अंगावर शहारे आणणारी महिला वक्ता ना कुणाची उणे दुणे मुद्देसुद भाषण अभिमान वाटावा असे स्पीच काढा बाहेर प्रचाराला होउ द्या आमने सामने अंधारे सारखे पाचकळ भाषण नाही👌👌👍🙏💐✌ जय महाराष्ट्र
@shankarjha6228
@shankarjha6228 6 ай бұрын
Great speech Madam ji.
@simawalake7784
@simawalake7784 5 ай бұрын
आज आम्ही पाहतो असा मंञी महाराष्ट्र कधी नव्हते शिंदे साहेब खुप खुप बहणीचे आशिर्वाद जय महाराष्ट्र 🙏🌷🚩🚩🚩
@digambarrajhans2973
@digambarrajhans2973 6 ай бұрын
! ! जयश्रीराम ! ! 😊
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 6 ай бұрын
फारच ज्वलंत भाषण अभिनंदन आपले. शिवशेनेच्या नेत्या शोभता खऱ्या. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@ksjhwbakako
@ksjhwbakako 6 ай бұрын
🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺
@RamJadhav-gd9mb
@RamJadhav-gd9mb 6 ай бұрын
​@@ksjhwbakako7 7 777
@RamJadhav-gd9mb
@RamJadhav-gd9mb 6 ай бұрын
​@@ksjhwbakako77 +. 777
@madhusudansalkar2309
@madhusudansalkar2309 6 ай бұрын
बाळासाहेबांचा ,,,,खरा शिवसैनिक,,,, कधीही सोनिया चा झेंडा हातात घेणार नाही,,,,, जय महाराष्ट्र,,,,,, ⛳⛳⛳⛳⛳
@ksjhwbakako
@ksjhwbakako 6 ай бұрын
तुझ बाप मोदी च गू काऊ आहे तू लाचार 50क ओक
@RameshSawant-u9f
@RameshSawant-u9f 6 ай бұрын
उद्धवआणि त्यांच्या कपाळकरंटा मुलाने शिवसेनेची पूर्णतः वाट लावली 😡😡😡😡🙏🚩 मराठी मनामनात फूट पडली, आता किती टक्के मराठी मुंबईत राहिले आणि भविष्यात किती रहाणार देव जाणे 🙏🙏🚩
@arunsawant5602
@arunsawant5602 6 ай бұрын
rm3 पगार वाढलेला दिसतो?
@nisha280
@nisha280 6 ай бұрын
उध्दव ने वाट नाही लावली शिंदे यांनी वाट लावली आणि मतदार टरबूज, कलंक हा जबाबदार आहे.
@maharashtradarshanwithrohit
@maharashtradarshanwithrohit 6 ай бұрын
​@@nisha280 हिरवी सेना केलीय
@honey2023-f9j
@honey2023-f9j 6 ай бұрын
बाळासाहेब नी मराठी माणसासाठी भरपूर केलं.शिंदे, फडणवीस ने काय केलं. हिंदू हिंदू हिंदू.
@chillzone9952
@chillzone9952 6 ай бұрын
He batage Ed lavali ya sathi senela sodun gele nahi tar sagala mal edne japta kela aasata asude saraci tithe pharaci karan he raj karan aahe baki thik bhaashan changle kelat tumhala rajyjesabhesathi tikit milanar dhanyavad apali manase apali mati
@maratharb6552
@maratharb6552 6 ай бұрын
समाजवादी मुस्लिम रक्षक जनाब उद्धव शरद ठाकरे 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@vilassable940
@vilassable940 6 ай бұрын
बिजेपी अंधभक्त सिर्फ यही कह सकते हैं!
@sumitpatil7316
@sumitpatil7316 6 ай бұрын
​@@vilassable940 खरं आहे ते कारण आता उद्धव साहेबांनी तमाम हिंदू बांधवानो सुद्धा बोलणं सोडून दिलाय
@ksjhwbakako
@ksjhwbakako 6 ай бұрын
तुझ बाप गद्दार गू काऊ काऊ आहे चोर गद्दार तुझ बाप टरबूज दलाल आहे तू लाचार गद्दार तुझी लायकी नाही तू चोर बाप चोर तुझ बाप मायलेक
@ksjhwbakako
@ksjhwbakako 6 ай бұрын
चोर गद्दार तुझी लायकी नाही तू गू काऊ आहे
@PinturajeNimbalkar
@PinturajeNimbalkar 6 ай бұрын
Wa tai
@jagdishjoshi5073
@jagdishjoshi5073 6 ай бұрын
Vah Jyoti tai jay maharashtra
@dipaknerkar7117
@dipaknerkar7117 6 ай бұрын
नं 1speech Tai
@sandipkhade8515
@sandipkhade8515 6 ай бұрын
Khupach chaan tai 💯
@Dmymm
@Dmymm 6 ай бұрын
सत्य ज्वलंत भाषण खूप छान प्रेरणा दायी भाषण
@ashokgurav2830
@ashokgurav2830 6 ай бұрын
ज्योती ताई धन्यवाद ताई तुमचे हे भाषण अती उत्तम आहे परंतु आपले विचार उध्दव ठाकरे यांच्या डोक्यावरून गेले आहे डोक्यात काहीही शिरणार नाही थोडक्यात नली फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे
@DattuPawar-fr9oe
@DattuPawar-fr9oe 5 ай бұрын
१००/ टक्के खरे आहे उध्दव ठाकरेनी आता शरद पवाराची आज्ञा शिर सावध मानिवी हेच खरे आहे
@shankargawade4771
@shankargawade4771 6 ай бұрын
अभ्यासपूर्वक सत्य परीस्थिती विचारातून मांडली.❤
@ganeshade7717
@ganeshade7717 6 ай бұрын
बाई आसे आपन देशा साठी काम करू पहीली सरकार आता परेत राहीली होती तर मला रोड नाही मिळालानसता पण हा सरकार छान रोड व नदि वर पुलपण चांगला बादत आहै कारण मि पहिले रोड बनत होते पण एक किंवा दोन किलो मिटर बनतं होती आता क्षि नितिन गडकरी साहेबा ची कडि मेनत नितिन गडकरी सर धन्यवाद
@vikasdeshmukh3637
@vikasdeshmukh3637 6 ай бұрын
ताई खूपच सुंदर बोललात तुम्ही
@VishwamathNews
@VishwamathNews 6 ай бұрын
ताईसाहेब तिकीट चा तेवढा बघा
@lokeshpatil5048
@lokeshpatil5048 6 ай бұрын
ताई अप्रतिम भाषण पूर्ण सत्य जय महाराष्ट्र
@appamahabole953
@appamahabole953 6 ай бұрын
जय शिवराय
@baban5620
@baban5620 6 ай бұрын
जय शिवराय ❤ 🙏जय महाराष्ट्र ❤🙏🚩🚩🚩
@AnnaYadav-sk3pr
@AnnaYadav-sk3pr 5 ай бұрын
अतिशय सुंदर भाषेत समजेल असे उभाठागठाला स्पटोक्ती भाषेत सुनावले आहे
@deepakraut6437
@deepakraut6437 6 ай бұрын
अगदी बरोबर बोलता ताई जो पक्ष कांग्रेस ला साथ देतो मग तो उबाठा असु द्या किंवा राष्ट्रवादी कांग्रेस असो यांना मते देऊं नका
@rahulpotphode448
@rahulpotphode448 6 ай бұрын
मग अजितदादा सध्या शिंदे च्या मांडीवर आहे हे कसं काय जमनार....😂
@deepakraut6437
@deepakraut6437 6 ай бұрын
@@rahulpotphode448 आहो साहेब जसी उबाठा आणि शिंदे शिवसेना आहे तसेच राष्ट्रवादी ऐ टिम व बि टिम आहे
@Dharu.5827
@Dharu.5827 6 ай бұрын
खूप जबरदस्त ताई भाषण.only shivsena ❤🎉
@vilasjadhav6781
@vilasjadhav6781 6 ай бұрын
ताई एकच नंबर भाषण.
@dnapatil5234
@dnapatil5234 6 ай бұрын
खुप छान 👍🏻
@rajugurav8443
@rajugurav8443 6 ай бұрын
ताई एक नंबर भाषण
@santoshsarjine3101
@santoshsarjine3101 6 ай бұрын
ताई एकच नंबर भाषण🚩🙏
@rajanbahulekar818
@rajanbahulekar818 6 ай бұрын
खूप योग्य बोलत आहात, धन्यवाद
@joshiajay1971
@joshiajay1971 6 ай бұрын
*मॅडम मी पण शिंदे साहेबांवर आपल्या हिन्दूह्रदय सम्राट बाळासाहेबांच्या शिवसैनिक आहे पण मी माझ्यावर अन्याय झालां त्यावेळेस मी एकनाथ शिंदेना माझी कैफियत पाठविली पण एकनाथ जी शिंदेनी माझ्याकरीता काहीच केलं नाही, पण आजही मी ❤ बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे , पण शिंदे साहेबांच सुध्दा कर्त्वव्य आहे माझ्या सारख्या शिवसैनिकाला वेळ देवून माझं कांय म्हणंणं आहे❤, पण शिंदेसाहेबांनी फक्त केस पोलिस ठाण्यात पाठविली व वरवरची चौकशीचं नाटक करून फाईल बंद केली, हाच काय शिवसैनिकाला न्याय😂होय आज ही मी बाळासाहेबांचा शिवसैनिकच आहे पण मला ३५ वर्षांपूर्वी मिळणारी पद सोडून बाळासाहेबांच्या विचारावर चालणांरा कोणतंही पद न घेतां झुजणारा शिवसैनिक आहे, ऊध्दव साहेब मुख्यमंत्री झाले त्यांना मी माझी कैफियत मांडली त्यांनी मला ३५ वर्ष जुना शिवसेना कार्यकर्त्यांच्या म्हणून न किम्मत देतां माझी फाईल संबंधीत पोलिस स्टेशनवर पाठवून बंद केली तसाांच अनुभव मला एकनाथ जी शिंदे कडून मिळालां मग ऊध्दव साहेबांनमधे आपल्याामधे काय फरक😂 काय प्रेत आम्ही गाढंव मेहनत करायची नको आम्हालां पदं कमिशन पण कधी सामान्य शिवसैनिकाला न्याय मिळणार , आणि देणारे नसाल तर सामान्य शिवसैनिकालां फसवंणं बंदकरा*
@ganpatkadam8511
@ganpatkadam8511 6 ай бұрын
खुप छान मुद्देसूद भाषन
@must604
@must604 6 ай бұрын
तुमचे भाषण जबरदस्त असते.
@pranavvijaydeorukhkar7978
@pranavvijaydeorukhkar7978 6 ай бұрын
मुद्दे सुद भाषण👌🏻💯
@rajendrakumbhar443
@rajendrakumbhar443 6 ай бұрын
माझ्या तमाम मुस्लिम बांधववानो आणि भगिनींनो असे आत्ता.....उध्दव साहेब विधान सभेच्या प्रचारात महणानार भगवी नाही तर आत्ता हिरवी मशाल जय शिवाजी जय भवानी जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@SonuJadhav-gz9ez
@SonuJadhav-gz9ez 6 ай бұрын
एक नंबर भाषण❤
@umakantsalkar2224
@umakantsalkar2224 6 ай бұрын
Za😊bardast bhashan
@PrakashRawool-jm8oz
@PrakashRawool-jm8oz 6 ай бұрын
वाघमारे वा मस्त
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब 6 ай бұрын
खरं बोललात ताई
@siddheshwarunki6267
@siddheshwarunki6267 6 ай бұрын
सौ ज्योतीताई वाघमारे यांना सोलापूर शहर मध्य मध्ये उमेदवारी द्या.आमदार म्हणून नक्कीच निवडून येणार आहेत
@kaustublondhe4812
@kaustublondhe4812 6 ай бұрын
10:41 १/४मतेही मिळणार नाहीत.बोलक्या पोपटाचा व बोलक्या मैलांचा काळ,प्रा.लक्ष्मणराव ढोबळे सरांच्या बरोबरच संपलाय.तसं नसतं तर बिनशर्ट पाठींबा देणारे किंग मेकर नसते का?जिथं त्यांचं काय चालणा झालंय तिथं या टिचभर टिचिचं काय चालणार?दोन चार ओळीची चारोळी करणारे रामदासजी केन्द्र सरकारमध एकही आमदार आणि खासदार नसतांना‌ मंत्री आहेत.आणि यांनी बिनशर्ट पाठींबा देऊनही कार्यक्रमाचं आमंत्रण नाही,?
@Arun.Gaikwad
@Arun.Gaikwad 6 ай бұрын
खरेच ज्योतिताईंना सोलापूर मधून उभे केल्यास काँग्रेस चा बालेकिल्ला ज्योतिताई नक्कीच उध्वस्थ करतील.
@baliramchavan222
@baliramchavan222 6 ай бұрын
ताईसाहेब खूपच भाषण तुम्ही खरोखर सच्चे तुम्हाला मानाचा मुजरा आणि हे सत्य होणारे
@DINESH-x1s1i
@DINESH-x1s1i 6 ай бұрын
ताई मनाचा मुजरा
@basweswarbelure8210
@basweswarbelure8210 6 ай бұрын
वा जोतीताई वा वा.
@leelasonar5114
@leelasonar5114 6 ай бұрын
खुप सुंदर भाषण
@girishsalaskar9744
@girishsalaskar9744 6 ай бұрын
हिच खरी शिवसेना आभ्यासपुर्ण राजकिय परखड वकृत्व हिच खर्या शिवसेनाची ओळख... जय महाराष्ट्र
@User1967zqa
@User1967zqa 6 ай бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र
@namdeochavhan791
@namdeochavhan791 6 ай бұрын
एकच नंबर वाघमारे ताई साहेब.
@GovindRakh-ci3ur
@GovindRakh-ci3ur 6 ай бұрын
शिव सेने चे खरे वारसदार शोभता ताई तुम्ही 👌✌️
@manoharkulkarni8534
@manoharkulkarni8534 6 ай бұрын
Well done Jyoti vaghmare madam go ahead
@francisfernandes3397
@francisfernandes3397 6 ай бұрын
जय महाराष्ट्र 🎉🎉🎉
@ashokshimple427
@ashokshimple427 6 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब तुम्ही तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो म्हणत होताआत तुम्ही मानू शकत नाही आता तुम्ही तमाम मुस्लिम बांधवांनो आणि भगिनींनो म्हणा
@ramdasshelke6991
@ramdasshelke6991 6 ай бұрын
हे भाषण ऐकून प्रत्येकाने विचार करायला हवा की, आपण कुठे झुकले पाहिजे....
@ManoharGaikwad-pt8dv
@ManoharGaikwad-pt8dv 6 ай бұрын
वा वाघमारे मॅडम मी आज पाहिलांदा तुमचे भाषण ऐकत आहे मस्त ❤️❤️
@sansan8738
@sansan8738 6 ай бұрын
जबरदस्त ताई खरे शिवसैनिक
@sunilsor3753
@sunilsor3753 5 ай бұрын
ऐकच नंबर भाषण अ प्रतिम आज असे भाषण कोणी केले नसेल मुद्दे सुद
@s.m.shinde265
@s.m.shinde265 6 ай бұрын
बाळासाहेब ठाकरेंचे बंदे.... फक्त ...एकनाथ शिंदे......!!! ....
@mandartare1767
@mandartare1767 6 ай бұрын
Bande nahi eknath chi aai balasahebanchi rand hoti😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂roj lavayche tila condom lavun pan shinde la vatate without condom zavayche mhnun eknath paida jhala😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@ksjhwbakako
@ksjhwbakako 6 ай бұрын
🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 6 ай бұрын
🐯🐅🐯🐅🐯🐅🐯 only shinde saheb✌
@sureshkurhade8716
@sureshkurhade8716 6 ай бұрын
आम्ही कter हिंदू. जय महाराष्ट्र ❤❤ शिंदे saheb❤❤
@Indu-u9p
@Indu-u9p 6 ай бұрын
शिव सेना 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 वाघिणीचे मुद्दे सुद भाषन
@dilipraokusale1808
@dilipraokusale1808 6 ай бұрын
ताई साहेब आपन जे बोललात ते आगदी 100 % बरोबर आहे आपलं संबोधन खुप छान झाले आहे मा. ताई साहेब आपनास माझा नमस्कार
@maheshwadikar3857
@maheshwadikar3857 6 ай бұрын
Tai Tumi barobar bollat
@NikhilSawant-r6f
@NikhilSawant-r6f 6 ай бұрын
खरच ताई तुम्ही खूप चांगले विचार मांडले
@HimarsM142
@HimarsM142 6 ай бұрын
Very nice lady, can easily handle Raut lies
@prakashpalvankar2300
@prakashpalvankar2300 6 ай бұрын
शिवसेनेची वाघीण ❤❤❤
@VaishnaviNarvate-vy4vd
@VaishnaviNarvate-vy4vd 6 ай бұрын
शेळी चोर 😂😂😂
@ksjhwbakako
@ksjhwbakako 6 ай бұрын
,,🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺
@ksjhwbakako
@ksjhwbakako 6 ай бұрын
🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺
@AshaDahake-wt9vx
@AshaDahake-wt9vx 6 ай бұрын
Agdi barobar
@dhananjaykulkarni2692
@dhananjaykulkarni2692 6 ай бұрын
ज्योती ताई तु खूपच छान आणी निर्भीड बोलतेस.तु उच्च विद्या विभूषित आणी हुशार आहेस.तुला शिवसेनेत उज्ज्वल भवितव्य आहे.
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН