*२३ तारखेला कुणाची सत्ता आली पाहिजे* *1) महायुती 2) महाविकास आघाडी 3) मनसे 4) वंचित*
@SameerKulkarni-jk3swКүн бұрын
@@VIRALININDIA1 2
@basavarajjakapure4646Күн бұрын
1
@mayureshghodke7183Күн бұрын
३
@abhijitkulkarni5987Күн бұрын
1
@sakharamtengse6833Күн бұрын
Havikas aaghadi
@SHESHRAOTOGE19 сағат бұрын
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, वाघमारे ताईला प्रचारार्थ महाराष्ट्रभर सभा घ्यायला सांगा.
@PratikKiraneКүн бұрын
अरे सेंट्रल government BJP आल्या पासून देशाचा GDP तसेच economy पाहा जरा आणि कॉंग्रेस च्या काळातील पाहा खूप जमीन आसमानचा फरक आहे...कॉंग्रेस वाले आसपास पण नाहीत स्टडी करा आणखीन सांगा.....मी एक Competetive exam चा स्टडी करणारा विद्यार्थी आहे...फालतू काय बोलत नाही...study करा आणखी मग ठरवा...I talk U BJP is best of best...तसेच एकनाथ शिंदे best Leader for Maharashtra.
@sayajibhosale725515 сағат бұрын
मी 1993साली एम पी एस सी पासाउट आहे.जनतेला कांग्रेस हिंदू साठी या देशासाठी किती घातक आहे हे लक्षात येत नाही.बीजेपी इज दि बेस्ट..
@Cops_maharashtra15 сағат бұрын
💯💯💯💯💯💯
@sunildukare70909 сағат бұрын
बी जे पी च हवी देशात व राज्यातही!
@sunildukare70908 сағат бұрын
एका ठाकरेचा अनुभव घेतला महाराष्ट्राने ते बिनकामाचं निघालं! दुसरं बोलतं खुप पण सातत्य नाही, गरज नसल्यासारखं व लोकांवर उपकार केल्यासारखं मधूनच जागं होतं व तिरसटासारखं टिका करत असतं! चांगल्या ला चांगलं म्हणतांना सुध्दा हातचा राखायला सोडत नाही.
@sayajibhosale72558 сағат бұрын
@@sunildukare7090 अगदी बरोबर.अशा बारीक सारीक गोष्टींचा विचार लोकांनी केला पाहिजे
@anantajoshi56617 сағат бұрын
वाघमारे ताईसाहेब खरोखर खूपच छान भाषण आहे तुमचा... तुमचा हा भाषण मी दुसऱ्यांदा ऐकलं.. पहिला भाषण भिवंडी ऐकलं...आणि ह्या भाषणातून तुमचा आवाज, बोलण्याचा निडरपणा, आणि राजकारणी अभ्यास... खरोखर ताईसाहेब तुम्हाला पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा.. 👍👍
@ramdaspatekar336420 сағат бұрын
मागील अनेक वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी जनतेला काय दिलं हे जनतेला माहित आहे. आता सत्तेत असलेलं महायुती सरकार गोर गरीब लोकांना मदत देत आहे. देऊद्या तुमचा सरकार आलं तर तुम्ही द्या. पण हे एकनाथ शिंदेचं करू शकतात. जय शिवराय जय महाराष्ट्र.
@vishalkolate206821 сағат бұрын
खरंच खूप छान वक्तृत्व आहे
@anantathombare9520Күн бұрын
ताई छान कान उघडले ❤
@maheshdhalwalkar918Күн бұрын
कडक आणि खर भाषण दणदणीत
@kakasahebvalte419618 сағат бұрын
बाळासाहेब आठ आठ दिवसाला दिल्लीला लोटांगण घालायला जात होते का तुमचे एकनाथ राव आठ आठ दिवसाला दिल्लीला दर्शनाला का जातात हे बाळासाहेबांचे विचार होते का
@Dharu.582719 сағат бұрын
खूप सुंदर भाषण ताई🎉🎉❤ जय महाराष्ट्र 💐
@sureshjadhav249613 сағат бұрын
Jyoti is really great! Keep it up!👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@vijayparab6185Күн бұрын
नमस्कार, बाहेरच्या देशांची बिकट परिस्थिती आहे.आपला देश मजबूत सुरक्षित ठेवण्यासाठीच सर्व जातीच्या व धर्माच्या लोकांनी माननीय नरेंद्र मोदिंजीचे व महायुतीचे हात बळकट करणे गरजेचे आहे.प्रथम देशाचा विचार करणे गरजेचे आहे.हे माझे मत आहे.
@SnehalIngawale-io6ul10 сағат бұрын
म्हणूनच राज साहेबांनी मोदींना पाठिंबा दिला होता ना
ताईना दिवाळीचा बोनस डबल मिळालेला दिसतोय शिंदे साहेबांकडून 😅
@Mahendra.8977Күн бұрын
तुला नाही भेटला का 😂😂😂😂
@demya3464Күн бұрын
तू झोपदुटला का
@a.8500Күн бұрын
Bonus tra milalay dusre pan kahi tari milae distay😂
@GaneshRaj-dg1pgКүн бұрын
तुझ्या आई च्या account वर 3 बोनस मिळालेत ते बघ 😉
@KailasDeshmukh-x3lКүн бұрын
Hichya bapane dhanushya ban anala hota ka
@rajendraghosale357412 сағат бұрын
राज साहेब तुम्हाला परवडणार नाहीत वाघमारे बाई 😂😂😂 , दूर दृष्टी असलेले महाराष्ट्रातील एकमेव नेते म्हणजे मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे ❤❤❤
@rajendragurav194215 сағат бұрын
🚩महाराष्ट्राची राखण्या शान निवडून देऊ महायुतीचा धनुष्यबाण...
@Aalad004920 сағат бұрын
ताई तुमचे भाषण जबरदस्त आहे
@satyendrakumarsingh5683Күн бұрын
काँग्रेस होती तो खाना खाने को भी नहीं मिलता करोना के बाद, यह तो भाजपा सरकार थी जो देश संभल गया, इतना समझो, अर्थब्यावस्था चौपट हो गई थी, इसलिये महायुक्ति को जिताओ, जय हिन्द
@ranganathdagale8252Күн бұрын
जय श्रीराम, जय शिवराय, जय हिंद
@shabbirshaikh228921 сағат бұрын
Kyu 2014 ke phele tere pura khandan guu khatha tha kya.tu guu kaa ke peshab pi kar badha hua hai kya.
@sachinm90015 сағат бұрын
Nahi......MAHAVIKAS AAGHADI CH
@hareshshinde7565Күн бұрын
🤣 मॅडम राज ठाकरे काय बोलले काय संदर्भ तुम्ही काय सांगताय
@hrudayinishinde111Күн бұрын
@@hareshshinde7565 बरोबर सांगतायत
@a.8500Күн бұрын
Trp 😂
@shreeproperties6420Күн бұрын
ही बाई मूर्ख आहे..हिला राज साहेबांचे भाषण नीट समजले नाही🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@pankajgaikwad1411Күн бұрын
Raj thackaray samor boltan ka hya
@hemantshinde804221 сағат бұрын
तुम्ही ते पोस्ट करा
@prakashraut366514 сағат бұрын
वाघमारे ताई तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे..हिंदुत्ववादी एकनाथजी शिंदे साहेब जिंदाबाद✊🏻👍🏹🚩🙏🏻
@jayakarkotian183820 сағат бұрын
Great Speech
@suhasinitulaskar706315 сағат бұрын
खुप खुप सुंदर विश्लेषण मन भरुन आलं .या माझ्या पवित्र देशाला व माझ्या महाराष्ट्र ला अशाच वाघिणीचीं जरूरी आहे जय महाराष्ट्र ❤
@vaibhavkangne197214 сағат бұрын
Hichya kadun fakta pad kadhun ghya mag rang dakhavel
@AlakshanandaAvdhoot20 сағат бұрын
जसे मनांत असते तसेच जग दिसते, हे शास्त्रीय वाक्य आहे... राज ठाकरे एवढे सुशिक्षित आहेत पण टीका करून आपली पात्रता हरवली... राज ठाकरेंना विनंती काही तरी कोणाला मदत करून बघा मग आनंद काय असतो कळेल... तुम्ही मंत्री कसे ही असाल मानसिकता चांगली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र... 🎉🎉🎉❤❤❤
@kakasahebvalte419618 сағат бұрын
खरे शिवसैनिक असता तर रात्रीतुन सुरत, गुवाहाटी गोव्याला पळून गेला असता का आज जर बाळासाहेब असते तर तुमची अवस्था ना भुतो ना भविष्य असी झाली असती
@basweswarbelure821020 сағат бұрын
वा वाघमारे ताई खरीच वाघीण आहे.
@kailashkumbhar239918 сағат бұрын
वाघिणी नाही मांजर म्हणा मांजर
@SpandanKhullakarni-cj3jv17 сағат бұрын
आहे पण भीमाची वाघीण..
@sandipangne813515 сағат бұрын
खरीच आहे, उगाचंच काहीतरी बोलत नाहीत,tai तू ग्रेट आहेस
@nitinparadkar22817 сағат бұрын
वाघीण कुठे राज ठाकरे काय बोलले ते सुद्धा कळलं नाही😂
@PROFFYT658018 сағат бұрын
वाघमारे ताई, तुम्ही ग्रेट आहात.. अभिनंदन, धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. तुमचं मनापासून कौतुक केलं पाहिजे..
@sachinshinde87420 сағат бұрын
राजसाहेब काय बोलले ही बोलते काय कशाचा कशाला पत्ता नाही
@shrikantbhave247116 сағат бұрын
ह्यांचा संस्थापक ह्यांनी मुस्लिम लीग शी समझोता पुढे संजय दत्त निर्दोष रमेश किणी अलका टॉकीज पुणे पुढे मराठी पार पालघर खोपोलीपर्यंत का हटवलं सुधीर जोशी जे मराठी मुलांकर्ता काम करत होते पुढे राज्यसभा किती चेहरे मराठी मग भीक मागायला माझ्या पुढ्यचा पिढीला सांभाळा आणि वडापाव चपटी घेऊन शांत बसा ह्याला म्हणतात राजकारण
@vishalbhopi782716 сағат бұрын
Raj sahebancha nav gheyachi himat ny khali fukat bomabom karty 😂
@vinodmhasesir7366Күн бұрын
शिंदेशाही❤
@suryakant14238 сағат бұрын
😂😂😂
@AnkushBiradar-wv4wn19 сағат бұрын
हिंदू सम्राट आणि हिंदू रक्षक भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महाराष्ट्रामध्ये हिंदू साठी रक्षण करू शकतात आपला हेच सरकार पाहिजे
@santoshjangam271519 сағат бұрын
१५०० रु दिले मान्य आहे . पण कांदे आणि लसून गोडातेला चा भाव बघा ताई ईकडून दिले इकडून घेतले हे दिसत नाही तुम्हाला . हे कमी करा म्हणजे ते पैसे खऱ्या अर्थांने आमच्या उपयोगी पडतील .
@tanajikondhalkar152716 сағат бұрын
@@santoshjangam2715 लाडक्या बहिणींना 1500 दिले आणि त्याच लाडक्या बहिणींच्या नवर्यांचे किराणा मालाचे दर वाढवुन खिसे कापले वाह रे लाडके भाऊ
@Rajesh-vlogs-v6d14 сағат бұрын
@@santoshjangam2715 mala fakt ek sanga kanada,lasun Ani godetel e. Kon pikvat ?sarkar tr nahi na pikavat Mg je he pikvatat Tyanna adhikche paise milatat na tr miludet na Pizza burger chya kimati bgha kiti vadhlyat tevha bomb nasate pn shetkarycha maalache rate adhale ki suru zal
@sunilk491314 сағат бұрын
कांदा लसूण ठाकरे देतील तुला सतरंजी उचल.
@rajeshugale127514 сағат бұрын
शेतकऱ्याचा माल फुकट पाहिजे ❓❓❓❓
@Vinayart9912 сағат бұрын
Dokyat panglya kande lasun cha paisa kay sarkarkade jato ka, kharach shetkari aahes ka, shetkaryanna thoda jast bhav milala tar tuzya potat gola aala ka makda
@vitthalpathak92139 сағат бұрын
वा काय सुरेख भाषण दिले वाघमारे यांनी. ऐकताना अंगावर काटा उभा राहिला आणि डोळ्यात पाणी आले
@rajendra-il7vd15 сағат бұрын
दादा,माननीय मुख्यमंत्री साहेबजी,आज हेया दिवाळी ला बाजारात खरेदी करताना लाखो लाडके बहिणी चा आनंद दिसलें आणि मी स्वतःला गर्व होतो कीं मी महाराष्ट्र च नागरिक आहे आणि शिंदे साहेब आमचे मुख्यमंत्री आहेत 🙏🙏
@PrashantGaikwad-l8y12 сағат бұрын
तुम्हाला किती दिवस पुरणार . राज्य भिकेला लाऊन फुकट घ्यायला काहीच वाटत नाही का
@HemaPatil-sf8iq10 сағат бұрын
मला लाडकी बहीण योजनेचे पैसे नाही आले अजून
@shamaraogherade4386Күн бұрын
ताई लोकांनी सर्व कळतं आता लोकच निर्णय घेतात 23 तारखेला सर्व बाहेर येईल
@sunilk491314 сағат бұрын
बरं..
@anitasudhal19 сағат бұрын
Kya baat hai,sahi👌👍
@kishorjawalkar217520 сағат бұрын
खुप छान वकत्या आहेत. छान भाषण केले 🎉🎉
@SantoshAkhargekar18 сағат бұрын
ताई , SALUTE l तुमचं भाषण ऐकुन मी आपला फैन झालो ! जय शिवराय जय भीम !
@akky63988 сағат бұрын
जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय
@anilkodag21279 сағат бұрын
जबरदस्त मी आणि माझ्या कुटुंबाचे मत महायुती BJP लाच ✌️🚩🏹🇮🇳
@tusharlandge17858 сағат бұрын
👍✅💯
@ganeshkale852922 сағат бұрын
सर्वजण म्हणतात खिशातून पैसे दिले का सरकारी पैसा द्यायला इच्छाशक्ती दांडगी लागते
@bhaskarnsadgir13 сағат бұрын
द्याचेच आहे तर करा कर्ज माफीची घोषणा बघू किती दांडग मन आहे 1500 काय एक गॅस टाकी व एक तेल डबा घेतला की वसूल 1500
@mayureshghodke71838 сағат бұрын
@@bhaskarnsadgir होना, तेल डबा 2050 ली आहे, गॅस ८२० ला आहे. काय तर म्हणे इच्छाशक्ती हवी, लई असेल तर करा लाईटबिल माफ, गॅस ४०० ला, तेल ७०-८० ला😂🤣
@anilchakrapani15118 сағат бұрын
AAJPARYANTA SARKARI PAIAA KHANYAT GELA ATA JANTESATHI KHARCHA HOTOI TYAMULE SAMORCHYACHYA GANDICHI AAG HOT AAHE JAI BALASAHEB
@anilchakrapani15118 сағат бұрын
@@mayureshghodke7183AAJPARYANTA KA NAHI KARUN GHETLE NOT TALUN BASLE HOTE KA MAGE
@ishwarrokade950320 сағат бұрын
सलाम करतो या वाघमारे ताईला महायुती चा विजय असो
@VishwanathPatil-m5s12 сағат бұрын
Cultured ,civilised and matured speech .Every word contain enthusiasm ,humanity and deepest love ,sympathy
@narendragongale894515 сағат бұрын
शिंदे सेनेचा बुलंद आवाज म्हणजे ज्योती ताई वाघमारे झिंदाबाद
@manishdhanke98945 сағат бұрын
डोक्यावर पडलेली बाई
@jayantiChsКүн бұрын
Mahayuti Zindabad 🎉🎉
@tusharlandge17858 сағат бұрын
❤💯👍
@GovindNaikWade-n9d16 сағат бұрын
ज्योती ताई म्हणजे. हिंदूंची बुलंद तोफ.... 💥🏹
@AniketPawar-ln9tk17 сағат бұрын
राज ठाकरे खरे बोलले चांगल टोचले 😂
@swpnildesai78536 сағат бұрын
खुप छान भाषण, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचेही आभार हिंदूत्वासाठी असेच लढत रहा, सरकार आपलेच असेल.
@babajikhandekar53555 сағат бұрын
ताई खूपच powerfull आपले विचार, खूप खूप सुंदर शिवसेनेला शोभेल, बाळासाहेबांचे विचार आपण जागविले, ज्वलंत हिंदुत्वाचे विचार आपण मांडलेत, जय महाराष्ट्र.
@vinsailor412414 сағат бұрын
ज्योती ताई तुमचे भाषण ऐकलं कि रक्त कस सळसळत, फक्त आणि फक्त भगव्या साठी..... जय महाराष्ट्र.....
@akky63988 сағат бұрын
जय राजसाहेब ठाकरे मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩
@vaishalijadhav416110 сағат бұрын
आमच्या मनातल्या भावना ज्योती ताईंनी छान व्यक्त केल्या असेच आम्हाला खूप बोलावेसे वाटते पण आम्ही सामान्य जनता आम्ही बोलू शकत नाही पण तुम्ही खूप छान बोललात कार्यकर्त्यांच्या चुकीचे खापर थेट मुख्यमंत्र्यांवर फोडणे चुकीचे आहे .एकनाथ शिंदे नी खूप छान काम केले आहे.काँग्रेस च्या राज्यात हे कधीच शक्य नाही.काँग्रेस च्या ताब्यात हा देश देणे म्हणजे ब्रिटिशांना परत भारत सोपण्या सारखे आहे.लोकांनी थोडा सारासार विचार करून मतदान करावे.
@BhaskarvMane4 сағат бұрын
अगदी बरोबर!
@pinkudi6 сағат бұрын
महाराष्ट्राला बांगलादेश बनण्यापासून वाचवायचं तर शिंदे साहेबांनाच व महायुतीला निवडायचंय…. छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय हिंद।
@PranitaPalav-l3h18 сағат бұрын
उत्कृष्ट वक्तृत्व ,भाषेवरील प्रभुत्व आणि दिलखेचक शब्दफेक अशा जबरदस्त भाषण करणाऱ्या ज्योती ताईंना कौतुकाची पोचपावती.शिवसेनेच्या रणरागिणी शोभतात. 🎉🎉
@amitnate129418 сағат бұрын
आमचेच खिशे खाली करूनच देताय ना मतांचे राजकारण करताय बाई राज ठाकरे काय बोलले आपण काय बोलताय जरा तरी संदर्भ लागेल असे बोला
@vsp760512 сағат бұрын
@@amitnate1294 काँग्रेसने तुमच्या खिशातून काय घेतलंच नव्हतं का?
@amitnate129411 сағат бұрын
@vsp7605 सगळेच घेतात पं ह्यांनी जास्तच मोठी कात्री लावलानी
@RoshanKapadnis5 сағат бұрын
फिर एक बार ठाकरे सरकार 🚩🗡️👑🦁
@bhaskarganakwar890518 сағат бұрын
1500 रू.दिले हे सांगता,पण दुसऱ्याच दिवशी कोणत्या वस्तूचे भाव किती वाढले हे पण सांगा मॅडम.
@radhakrishna145623 сағат бұрын
१५०० रुपए त्य ताईला विचारा जीचवर बलात्कार झाला , पन अजून न्याय नाही भेटत 😢😢, त्या आईला विचारा जीचा मूलीवार अत्याचार झाला v खून केले😢😢😢 १५०० रुपए ची किम्मत त्यांचा समोर काय आहे 😢😢
@rahulchouri7973Күн бұрын
Khup Chan bola tai tumi 👌👍⏰️💪🤝😘
@satishchavan3235Күн бұрын
1 number
@SudsrshanKerulkar5 сағат бұрын
Good speech
@subhashbandal56137 сағат бұрын
ज्योती ताई खरच एकदम बरोबर महायुती झिंदाबाद...
@basavrajbirajdar95414 сағат бұрын
अहो राज साहेबांनी काय विचारलं तुम्ही काय सांगताय
@rajendraghosale357412 сағат бұрын
राज साहेब ठाकरे नेहमी रोख ठोक बोलतात ,आणि खरे आणि कडवट बोलतात मग कुणाला पटो व न पटो 😂😂😂
@prakashnanavare176914 сағат бұрын
पदरचे दिले नाहीत शासनाच्या तिजोरीत दिले आहेत . . ताई साहेब महाराष्ट्राच्या डोक्यावर किती कर्जाचा बोजा आहे तेवढं तर सांगा
@Vinayart9912 сағат бұрын
Tu gheu nko 😂
@parmeshwarchewle542911 сағат бұрын
आगदी बरोबर बोलतात ताई उद्धव साहेब हे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो हा शब्द बीलकूल विसरून गेले...
@shivajithabossboss861419 сағат бұрын
मॅडम 1.500हजार मध्ये काय येताय. साधे केस कापायला गेलो तर 150रुपये लागतात.थोडी महागाई वरती लक्ष द्या. Light बिल किती वडली. Bmc शाळा ओसाड पडत चाललेल्या आहेत. भाजी पाला किती महाग झाला आहे. हया कडे लक्ष द्या.😢
@SachinNagapКүн бұрын
बाई राज साहेब बोलताना विचार कर नाहीं तर नंतर परत भाषण करायला भेटणार नाहीं
@sumitpandekar1410 сағат бұрын
किती पण जोर लावा येणार तर मनसेच❤
@samadhansamudre9672Күн бұрын
जनतेचा पैसा आहे तो
@Mahendra.8977Күн бұрын
ते पण द्यायला दानत लागते भ्रष्टाचार करण्या पेक्षा हे बरं ना डायरेक्ट खात्यात 🙏
@priyankashelar61118 сағат бұрын
पैसे दुसऱ्याला दयायची दानत लागते. स्वतः च् घर भरलं नाही.
@nitinparadkar22817 сағат бұрын
राज ठाकरे काय बोलले हे या बाईला माहीतच नाही,आणि ही बाई उत्तर काय देतेय 😂 आणि तिचे कार्यकर्ते पण वाव्वा करत फिरतायत😂 कस होणार या कार्यकर्त्यांच 😂 बाई नाचवलेल्या लोकांना छत्रपतींनी अस्मान दाखवलं आहे, १५०० रु घरचे देताय का? तो कर जनतेचा आहे.
@Teacher_Vaishali_Rao12 сағат бұрын
बुलंद आवाज, सच्चेपणा,संस्कारी विचार, जबरदस्त व्यक्तिमत्त्व, शिंदेसाहेब पुढे चला आम्ही आपल्यासोबत आहोत. बुलंद आवाजाच्या आपल्या बहिणीला सलाम.
@niteenshelkenice319222 сағат бұрын
Very nice speech 👏
@rajivpatil60721 сағат бұрын
मात्र शिंदे सा. व राज सा. एकत्र आले तर अजून ही बरे होईल 👍भाषण 👏🏼👏🏼👏🏼
@ganeshdhere219 сағат бұрын
ताई प्रणाम ❤❤❤❤❤
@sandipangne813515 сағат бұрын
माझी आवडती ताई, किती पद्धतशीर अभ्यास करून बोलतेय, ताई तू ग्रेट आहात, धन्य धन्य
@ranjanaparthe323715 сағат бұрын
एकदम बरोबर बोललात ताई आज पर्यंत किती मुख्यमंत्री झाले पण कोणी एक रुपया पण नाही दिला ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केले आहे
@santoshabhang238614 сағат бұрын
राज ठाकरे योग्य बोलले महाराष्ट्राची संस्कृती जपणे यात काय चुकलं
@vyasinfotechvs920010 сағат бұрын
ज्योती ताई आपण एक शिवसेनेची वाघिण आहात.... आपला एक नारी शक्ती म्हणून आदरच आहे.... पण तुमचं वक्तृत्व ऐकावसं वाटतं... आपल्या भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभकामना जय श्रीराम 🙏🚩💪 जय शिवराय 🙏🚩💪
@mayureshghodke7183Күн бұрын
हिंदूत्वाच्या खोट्या बाता करायच्या आणि साधं, भोंगे तरी बंद करता आले का. 😂😂 काय तर म्हणे आम्ही अजित पवारंसोबत बसणार नाही, आता एकत्रच आले ना शिंदेसाहेब 😂😂
@nilkanthtodkari575714 сағат бұрын
मस्त टाईमपास झाला असेच एकनिष्ठ रहा
@Red_Devil_0314 сағат бұрын
Raj Thackeray brand ⚡👑❤️
@shivajithabossboss861419 сағат бұрын
रोजगार निर्माण करा.ज्याच्या त्याच्या योग्यते नुसार काम द्या. 🙏
@RekhaChavan-fu3fn17 сағат бұрын
खरोखरच शिवसेनेची वाघीन शोभते आहे तुम्ही ज्योती ताई वाघमारे... नावाप्रमाणेच नावांत ज्वलंत हिंदुत्वाचे विचारांची ज्योत आहे..अन आडनांवात 🐯 वाघ आहे... हिंदु हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जी, धर्मवीर दिघे साहेब, अनाथांचा नाथ एकनाथभाई शिंदे.. यांची रणरागिणी,महिषासुरमर्दिनी ज्योती ताई वाघमारे यांना मानाचा मुजरा अन सॅलुट.... मॅडम आपणं मुळींच काळजी करू नये...२३ नोव्हेंबर चा निकाल,गुलाल महायुती चा च असेल हे सुज्ञ मतदार बंधु भगिनींनी ठरविलं आहे...विजय हा निश्चित हिंदुत्ववादी पक्षाचाच होईल.. रंग बदलुन हिरव्या चादरी खाली लपणार्या ढोऺगी हिंदु समाजनारे उध्दव ठाकरे यांचा सपशेल पराभव शरणागती होईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे....🎉🎉🎉🎉🎉😂😂😂❤❤ महायुती झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद....जय हिंद 🎉🎉जय महाराष्ट्र 🎉🎉जय शिवराय जय शंभुराजे 🎉🎉जय हिंदुराष्ट्र 🎉🎉😅😅😅😅😅😅
@nileshmainkar390811 сағат бұрын
ज्योतीताई आपले वकृत्व अतिशय सुंदर,भाषण तर एक नंबर
@santoshajgar25021 сағат бұрын
ताई सख्या भावाने कमी जास्त दिल असेल पण अजून उचकून काढलं नाही. तुम्ही काल पैसे दिले हलकट वाणी आज चार चौघात उचकून ओरडून सांगता. हा नारी जातीचा अपमान आहे. तुम्हाला कोणी मागितले होते पैसे. दिले तर मुख्यमंत्री साहेबांनी स्वतःच्या जवळचे दिले का दिले असतील तर स्वतःच्या प्रॉपर्टीतून किती कमी झाले. हे सांगा आमचेच पैसे आम्हाला दिले ते बि मागितले नसतांना दिले फक्त तुम्हाला महागाई वाढवायची होती. म्हणून तुम्ही हि उक्ती शोधली. ताई आजपासून दिलेलं काढू नका काढायचं असेल तर ते पैसे वापस घ्या पण तेवढी महागाई कमी करा.दिलंय तुम्ही चमच्यान. वापस घ्या लागले हांड्यान.
@sandeepbhoyewar7130Күн бұрын
अग बाई भाऊ मेहनतीचे पैसे देतो तुझा भाऊ कोणाचे पैसे देतो
@shivajibhosale996219 сағат бұрын
राज ठाकरे जी ना चांगल उत्तर दिले ज्योती वाघमारे यांनी.......
@ashokshimpi78786 сағат бұрын
खरो खर नावा प्रमाणे वाघाला पण घाम पटेल असे भाषण करणारी रण रागिनी ज्योती ताई वाघमारे तुला खूप खूप हार्दिक शुभेछ्या .जय महाराष्ट्र जय्हो देवा भाऊ एका भाऊ अपना सर्वाना नमस्कार.
@dilipdhaygude9297 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤,साहेब,सी, अेम, ,
@darashingmore369920 сағат бұрын
एकनाथ शिंदे साहेब हे उत्तम कामगिरी बजावत आहेत
@pramodkarche85116 сағат бұрын
खरं आहे राज साहेब बोलतात ते... जय मनसे ❤️
@jyotiravetkar262718 сағат бұрын
ज्योती वाघमारे ताई 👍👍👍🙏🙏🙏
@uttammore14310 сағат бұрын
ताई साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले ताई साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
@mangeshjoshi6871Күн бұрын
🙏🚩जय महाराष्ट्र 🚩🙏ताई 🙏🚩जय भवानी 🚩🙏 🙏🚩💐जय श्री राम 💐🚩🙏 🙏🚩💐जय छत्रपती शिवराय 💐🚩
@SpandanKhullakarni-cj3jv17 сағат бұрын
अरे झाटू ती जयभीमवाली आहे ✅
@sunilk491314 сағат бұрын
राज ठाकरेंनी शेवटी दाखवले की उध्दव ठाकरे चां भाऊ आहे..
@rajghule452510 сағат бұрын
right
@Dineshdanke-r6fКүн бұрын
महायुती चा महाएल्गार मोदी सरकार कामगिरी दमदार विकास कामे करणारे सरकार 🚩🚩 जय श्री राम 💐 जय श्री राम 💐💐💐💐💐💐💐💐💐
@sureshmane63114 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 घ्या बोलून पुन्हा संधी मिळणार नाही तुम्हाला.
@subhashsanap7072Күн бұрын
एक महिना चा किराणा 1500 रूपये काय जोक्स आहे
@Mahendra.8977Күн бұрын
ते वाक्य खूप गरीब आहे त्यांसाठी आहे समजून घायच साहेब आपण मोठे असाल त्यामुळे कमी असतील तुमचा साठी 😊
@tatanvastadvastad8146Күн бұрын
तु ड्ँगन फळ खाऊन जगत असशील नाय लका 😂.. गरीब बहिनींना विचार बबा १५०० म्हनजे काय ?
@ranganathdagale8252Күн бұрын
गरीबांना 1500 रुपयांची किंमत कळणार
@sachinkhanvilkar3443Күн бұрын
तुला काय सगळा बाजार भरून द्यायचा काय❓
@shankarraogovind93568 сағат бұрын
खरंच खूप सुंदर विचार!धन्यवाद ज्योतीताई वाघमारे!🌹🌹👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@HirajiDongre14 сағат бұрын
धन्यवाद या माय माऊलींच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. जय महाराष्ट्र जय शिवराय.
@anilkodag21279 сағат бұрын
शिंदेशाही पुन्हा एकदा ...महायुती विजयी होणार ✌️🚩🇮🇳🏹🔥