आई तुमच्या सगळ्यांच रेसिपी खूप भारी आहेत😋... तुम्ही किती मस्त समजावून सांगता सगळं😊 मी इतर channel वर खूप साऱ्या रेसिपी बघितल्या आहेत पण तुमच्या सारख्या कमी साहित्यात जबरदस्त चविष्ट रेसिपी कोणीच दाखवत नाहीत आणि बनवतही नाहीत.... मी तुमची खुप मोठी चाहती झाली आहे.... मला तुम्हाला भेटण्याची फार उत्सुकता आहे. माझी बाप्पा चरणी मनापासून प्रार्थना आहे कि, तुम्ही नेहमी आनंदी आणि निरोगी रहा आणि अशाच साध्या सोप्या पध्दतीच्या मेजवानी आम्हाला दाखवा तुमचे खुप खुप आभार आई😊😘
@JyotsnaChandi3 жыл бұрын
Thankuh😊😊
@rashmisawant21264 жыл бұрын
Yummy. Aami kupa khat nhi pan tumchi recipe bghun khaychi aavd niraman zali.😋😋
@ganeshbhoir14894 жыл бұрын
छान रेसपी मावशी.
@shehnazmerchant59872 жыл бұрын
very good 👍
@kalpanaswami95274 жыл бұрын
Mazya purn family cha favorite kupa...👍👍👍
@mfireop4 жыл бұрын
Thank u kaki, khupa chi mahiti dilyabaddle, mi airoli rahate ata paryant khupa jad asto mhanun mi jast banwat navhte. Ata banven nehmi