माननीय तुकाराम मुंढे साहेब यांच्या सारखा प्रामाणिक अधिकारी होणे नाही. आपण सर्व नागरीकांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. त्यांच्या प्रामणिक कार्याला माझा सलाम.
@rupeshbalki6374 жыл бұрын
खूप अ प्रतीम नेतृत्व तुकाराम जी मुंडे सरांचे मी नागपूर चा राहाणारा तुमी आले तेव्हा पासून मी तुमचा खूप मोटा फॅन झ्हालो सर तुमचा प्रवास पण खूप कठीण परिश्रम करून निघाले ला आहे सर
@chayajagtap81814 жыл бұрын
मुंढे सर आपलयाला पहिला नमस्कार 🙏खुप खुप अभिमान आहे तुमचा. असा कतॆवय दक्ष अधिकारी आम्हाला भेटला आहे.
@jayshreedhole4354 жыл бұрын
अासे अधिकारी असल्यास भारताला कोनककडून कर्जच घ्यावयाची गरजच पडनार नाही, सलाम सर तूमच्या जीद्दीला
@rajnikantgolatkar13634 жыл бұрын
मुंढे साहेब, तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांचीच आज या देशाला अत्यंत गरज आहे.
@harshalgarje9384 жыл бұрын
मुंढे साहेब हा विडिओ बघत नाहीत 😆
@abhishekhore69304 жыл бұрын
T mundhe saheb tumchy sarkhy adhikarychi ya deshala garj cistpriy
@riyajshaikh16434 жыл бұрын
मुख्यमंत्री करुन बघा
@rajnikantgolatkar13634 жыл бұрын
@@riyajshaikh1643 ...ऐसी हमारी तकदीर कहां ?
@sunilmudliar48474 жыл бұрын
Sunil mudliar
@vijaykumarpatil75484 жыл бұрын
ऊत्तम आणि आदर्शआधिकारी अशाच अधिकार्यांची या महाराष्ट्राला गरज आहे यांना सलाम.
@nandkumarmohite20694 жыл бұрын
एक खडतर, प्रामाणिक प्रवास .. नागरिक आपल्या पाठीशी आहेत. पुढील प्रवासाकरिता आपणास हार्दीक शुभेच्छा .....
@sagarmudgi21094 жыл бұрын
मुंडे साहेबांची धडाकेबाज काम करण्याची पध्दतीला सलाम केला पाहिजे . अशा अधिकार्याची महाराष्ट्रालाच नाहीतर संपूर्ण भारत देशाला गरज आहे. त्यांचा आदर्श घेतला पाहिजे .
@prashantvairagkar46154 жыл бұрын
एक प्रामाणिक अधिकारी म्हणून मुंढे साहेब आम्हाला आदरनिय आहेत.. लोकप्रतिनिधी शी चाटूगिरी न करणारा अधिकारी, आपले काम कायद्याच्या चाकोरीत पूर्ण करणारा अधिकारी, प्रामाणिक अधिकाऱ्यांना राजकीय हस्तक्षेपामुळे वारंवार मानसिक त्रास सहन करावा लागतोय याचे वाईट वाटते..... धन्यवाद सर
@pradeepkadam8304 жыл бұрын
खुप छान काम करत आहेत....
@vamanravrane89064 жыл бұрын
अतिशय बुध्दिमान ,निधड्या छातीचे कर्तव्यदक्ष अधिकारी. अशाच अधिकारयांची नितांत गरज आहे.खुप खुप धन्यवाद !!
@rahulwaghmare73434 жыл бұрын
पुढारी लोकांचे गुलाम नसलेले एक कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी... Salute your work sir....
@rajanshinde3794 жыл бұрын
तुकाराम मुंडे लय भारी. जानता अधिकारी, काम उत्तम व लाजवाब. प्रशासनास शिस्त लावणारा तुकाराम मुंडे अशा अधिकाराची अतिशय गरज. तुकाराम मुंडे अशा चांगल्या माणसाची घडी घडी बदली करणे खरोखर महाराष्ट्र जनतेच दुर्दैव.
@pranitapalav54024 жыл бұрын
Hats off to you Mundhe Sir,for your dashing and transparent attitude.India needs such an Officer
@sudhakeny97804 жыл бұрын
Te आहेतच धडाकेबाज, आम्ही तर त्यांना ओळखत पण नाही. पण टीव्ही वर बघून व ऐकून त्यांचा आदर वाटू लागला. God Bless Him & His Family
@vedikakilledar23784 жыл бұрын
साहेब सलाम तुमच्या कार्याला खरं तर साहेब कुणालाही म्हणजे लोकप्रतिनिधींना किंवा केवळ पांढरे सदर घातलेत म्हणून साहेब म्हणायचं हे मला अजिबात आवडत नाही पण साहेब म्हणायच्या लायकीचे फक्त एकच व्यक्ती म्हणून मला आज तुमचं वाटलं आज देशाला आणि युवावर्गाला समस्त जनतेला आपल्यासारख्या निर्भिड तत्ववादी आणि विशाल दृष्टीकोनाच्या अधिकाऱ्यांची गरज आहे ईश्वर तुम्हास उदंड आयुष्य देवो तुमच्या पुढील वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छा
@shankarpawar78824 жыл бұрын
जिवन को हिरो की तरह जिने वाला 🙏🙏ग्रेट मुंडे साहेब👌
@nalinikamble71674 жыл бұрын
I am proud of you sir ! सरांचा निर्भीडतेचा वारसा व कामाप्रती निष्ठेचा आदर्श प्रत्येकाने अंगी बाणवल्यास उद्याचा महाराष्ट्र नक्कीच वेगळा असेल.
@shrushtirewatkar44544 жыл бұрын
खरच हा तुकाराम आहे.मरण पत्करिन पण वाकणार नाही, असा हा माणूस आहे मूठभर मिडियावाले बेतुके प्रश्न विचारून यांची बदनामी करीत असतात.
@shamshamand9924 жыл бұрын
अप्रतिम कार्य आहे साहेबांचं सम्पूर्ण काटेरी प्रवास दहशतआणि आपुलकी हि तशीच सदरअधिकाऱ्यास त्री वार प्रणाम
@sudhakarshete86764 жыл бұрын
जीवन प्रवास विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी . मुंढे साहेब खरोखरच ग्रेट अधिकारी आहेत .
@spchannel31654 жыл бұрын
अख्या भारतात असा अधिकारी शोधून सापडणार नाही 👍 तुकाराम मुंढे तुमच्या गुडील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा
@deliptrivedi98414 жыл бұрын
GREAT COURAGEOUS AND CLEAN CHIT GENTLEMAN. SATYAMEVA JAYATEY IN TRUE SENSE. I AM 78 Year old simple poor man I Have followed 3 principals of life--- 1 Speak the TRUTH ..2 Never hurt anyone but seek the other side of coin...3 If you are able to help the needy help them at maximum If cant help them do not hurt feelings but give them your blessing. This is my principals OF my life. My father was a Govt.Servant in Pune as MANAGER GOVT PHOTO REGISTRY OFFICE. HE TOO STRICTLY FOLLOWED YOUR PRINCIPALS OF LIFE. HE WAS SUSPENDED FROM SERVICE THRICE AND HONOURABLY SENT BACK TO SREVICE. HOWEVER HE DID NOT GET FULL SALARY THROUGHOUT HIS LIFE TIME. HOPE YOU ATR NOT A VICTIM OF THE SAME IN YOUR LIFE
@shrutikamble44424 жыл бұрын
अत्यंत प्रामाणिक डॅशिंग व जबाबदार रूबाबदार अधिकारी आहेत तुकाराम मुढेंजी🙏🙏
@ashokdesai77634 жыл бұрын
माननीय मुंडेजी आपणांस शुभेच्छा. कार्यशैली ऊत्तम,आदर्श,अनुकरणीय आहे.
@kamalakarborole34554 жыл бұрын
मुंढे साहेबांची प्रामाणिक आदर्श अधिकाऱ्याची भारताला अत्यंत गरज आहे.त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा
@sukanyakumbhar22594 жыл бұрын
धडाकेबाज अधिकारी आशा अधिकारी यांची भारताला फार फार गरज आहे . जे राजकारणी लोकांना सुधा घामा घूम करून सोडतात . मुंडे साहेब मी तुमचा खुप fan आहे . तुमच्या कार्यास सलाम .
@shrinivassomani75883 жыл бұрын
मी श्री निवास सोमानी बूजूरग अंतर वाली at present bangalore आपलै सारखे मनुष्य बिड district करता सौभाग्यानेच भेटतात आपले सारखा ईमानदार अधीकारी भारताला जरूरी आहें
@balasahebkambale34692 жыл бұрын
आदरणीय मुंढे साहेबांसारख्या कर्तव्यतत्पर व प्रामाणिक अधिकार्यांची देशाला गरज आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
@pramodkadam20284 жыл бұрын
खूपच चांगले अधिकारी आहेत अशा चांगल्या लोकांची आज महाराष्ट्रात गारज आहे त्यांच काम खूपच धडाडीचे आहे परवा ज्यांनी त्यांच्यावर आरोप केलेत त्या नालायकांना लाज वाटायला हवी तुकाराम मुंडेंसारखे आधिकारी आमच्या कोल्हापूरला लाभायला हवेत सर तुमच्या उत्कृष्ठ कामाबद्दल तुमचे आभिनंदन
@tularammeshram65784 жыл бұрын
आद.तुकाराम मुंढे साहेब "अंध भक्त राजकारण्यांना " भिक न घालणारा एक कर्तव्य दक्ष सनदी अधिकारी. आद.मुंढे साहेब आमच्या "आदिवासी गडचिरोली" जिल्ह्याला जिल्हाधिकारी म्हणून लाभावे हीच सदिच्छा। *जयशिवराय।जयभिम।*
@savitagurav13154 жыл бұрын
1 Ch no.
@rajendrajadhav94574 жыл бұрын
खरा लोकसेवक
@fajitraokordey70384 жыл бұрын
Go ahead Tukaram Mundey Saheb l am fully satisfied of your hard work " God bless you ! "l am with you .
@kamlakarauti55754 жыл бұрын
तुकाराम मुंढे साहेबाना पुढील काळात महाराष्ट्राच्या मुख्य सचिव म्हणून निवड झाली पाहिजे
@suhasambikar85434 жыл бұрын
खूप सविस्तर माहिती दिलीत आपण त्यांच्या पुढील प्रवासाला शुभेच्या , धन्यवाद .
@muralidharjadhwar73094 жыл бұрын
Shri Tukaram मुंढे साहेब ,आपला आम्हाला अभिमान वाटतो. Keep it up . God bless you and your family.
@ashamenkar35164 жыл бұрын
Honarable Tukaram Mundhe saheb हे अतिशय शिस्तप्रिय अधिकारी आहेत.अशा अधिकार्यांची सद्यस्थितीत अत्यंत गरज आहे. त्यांच्यावर केलेले आरोप अयोग्य आहेत. असे वाटते.कारण ते सच्चे व प्रामाणिक आहेत....त्यांच्या पुढील यशस्वी कारकिर्दीस शुभेच्छा...
@चंद्रकांतशिंदे-र9ज4 жыл бұрын
सर्वच अधिकारी असे का होत नाहीत. गरज महाराष्ट्राला..
@rajeshrrathod3484 жыл бұрын
मुंढे सहेबांसरखे अधिकारी I a s lobit खूप कमी म्हणजे नगण्य आहेत पण साहेब वेगळे आणि खमके आहेत,चोरांचे कर्दनकाळ
@arunmethar2904 жыл бұрын
बाकीचे कुठे आहेत, कधी आले कधी (पैसे कमवून ) गेले हे फक्त त्यांच्या सोसायट्या (हाउसिंग ) बनल्याचे पेपर मध्ये वाचल्यावर कळते
@muskannitore94794 жыл бұрын
Respected sir, I Mahiboob Nitore feel very proud when I was worked with hone commissioner Mundhe sir at Kurduwadi dist solapur during there probation period as BDO.R/S is very young,dynamic, honest ,intelligent and hard worker and have a knowledge excellent administration.And also excellent implimeter of government policies with proper follow up giving better results to public .Sir always think in favor of public issues with positive mind .Sir always never mind the criticism but work hard for better results in favor of public. Such like officer requires to our nation for to fight and progress of public issues. So I feel proud ,my luck and good fortune I work with such honest officer.
@omsairam45014 жыл бұрын
Mundhe Sir, You Are So Nice Humanbeing, In Nagpur You Are Working So Delicately, Focused Way, Perfectly, Smartly In Corona , For Corona. Myself Shobhana Sharma, Really Feeling Proud On you , To Have NMC Commissioner Like You To Our Nagpur
धडाकेबाज अधिकारी देशाला पाहिजे असे मला मनापासून वाटते,,🙏🙏🙏 मुंडे साहेब तुम्हाला माझा नमस्कार देव तुम्हाला शक्ती देवो
@bpgarje50194 жыл бұрын
मुंढे साहेब तुमच्या सारख्याच नव्हे तुमचीच आज आपल्या बीड जील्याला गरज आहे . साहेब सलाम तुमच्या कर्तव्याला .
@pradipsomkuwar35004 жыл бұрын
मुंढे साहेब अत्यंत शिस्तप्रिय प्रामाणिक आणि जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारे अधिकारी आहेत. जिल्हा परिषद नागपूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना साहेबांनी अनेक बेशिस्त आणि कार्यात कसूर करणाऱ्या शिक्षकांना वठणीवर आणले. ते म्हणायचे चांगले काम करणाऱ्यांना मी डोक्यावर घेऊन नाचेन परंतु बेजबाबदार लोकांना तुडवल्याशिवाय राहणार नाही. आजपर्यंतचे मला सर्वात जास्त आवडणारे अधिकारी मा. तुकाराम मुंढे साहेब आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि असेच समाजहीताचे कार्य घडत राहो ह्या शुभेच्छा
@jaishreeingole84414 жыл бұрын
Salute.extremely good ,honourable clever personality.
@ramkelkar93674 жыл бұрын
You are our Hero. I am proud of you. God bless u. Bhagwant tumhala ani tumchya family LA sukhi thewo.
@shraddhapatwardhan60294 жыл бұрын
Mundhe saheb u r Great Great Great 👍
@suhaskedar15224 жыл бұрын
असेच असंख्य मुंढे भारतात निर्माण होओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना! पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा.
@dorik_kaka4 жыл бұрын
असे कर्तव्य पालन अधिकारी जर पुर्ण देशात असतील तर आपला भारत देश भ्रष्टाचार मुक्त होण्यास वेळ लागणार नाही अशा अधिकारी लोकांना कोटी कोटी प्रणाम
@kishortalkhande84274 жыл бұрын
Best
@arvindgovilkar71134 жыл бұрын
ज्यांच्याविषयी अतीव आदर वाटावा असे शासकीय अधिकारी महाराष्ट्रात(व देशांत ही) अत्यल्प असतील श्री मुंडे व त्याच्यसारख्या अन्य अधिकाऱ्यांस वंदन !
@psureshjagtap86914 жыл бұрын
Experience is the best teacher about Mundesaheb.
@gangadharbane80444 жыл бұрын
चांगले अधिकारी व स्वछ कारभार करणारे माणसं राजकीय नेत्यांना आवडत नाहीत म्हणून त्याची बदली वारंवार होत आहे पण त्यापेक्षा वरती एक सर्वांचा अधिकारी आहे हे लक्षात ठेवावे मुंडे साहेब आपल्या सलाम
@RK-ed9rx4 жыл бұрын
आपण नाव शिवरायांचं घेतो, आंबेडकरांचं घेतो पण विचार घेत नाही हीच शोकांतिका मुंढे सर सलाम.
@pradeepnagarkar50984 жыл бұрын
Great sir
@sunilshinde1104 жыл бұрын
JABARDASTA ADHIKARI - TUKARAM MUNDE SIR AND VISHWAS NANGRE PATIL SIR
@chandandalwale16564 жыл бұрын
खूपच छान माहिती 👌👌
@jyotimore10014 жыл бұрын
साहेब एकदम तळपदार व्यक्तिमत्व आहे.त्यांच्याबद्दल शंका घेण्याचा प्रश्नच येत नाही.खरे काम करणाऱ्या माणसाला चटके बसतात .
@kvg39454 жыл бұрын
नागपूरकर नशीबवान आहेत कोरोना व्हारस च्या काळात त्यांना कर्तृत्ववान अधिकारी लाभले. आज कोरोना बरोबर लढण्या बाबदची त्यांची तयारी महाराष्ट्रात सर्वात पुढे आहे.
@ravibagul51734 жыл бұрын
Yes he is capable
@shubhamkumbhare80994 жыл бұрын
एकदम बरोबर राव
@gopalkrishnashahapure17564 жыл бұрын
असे कर्तव्य दक्ष, प्रामाणिक अधिकारी जनतेला हवेत.तरच देशाची प्रगती वेगाने होईल.खरे रामराज्य येईल.जनता सुखी होईल.
@prabhakarkhope91414 жыл бұрын
Honorable Tukaraam Mundhe is the best officer. I cordially appreciate him and best wishes for future life.
@gorakshasonawane58344 жыл бұрын
साहेब खप ग्रेट आहे त्यांच काम एकदम प्रामाणिक आहे अशा कर्तृत्ववान आदिकार्याला माझा सॅल्यूट जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र👏👏👏
@vijaybhoir79484 жыл бұрын
तुकाराम मुंडे ,साहेब, हे कर्तव्य क्षम अधिकारी आहे, त्यांना माझा सलाम,
@anandpatil59894 жыл бұрын
Good work Mr. Tukaram mundhe sir... 👌👍🙏
@sanjayjagtap89904 жыл бұрын
कोण म्हणत असे आदर्श व कर्तव्यनिष्ठ अधिकारी फक्त सिनेमा मधेच पहायला मिळतात सर्व देशाला हेवा वाटावा असा ढाण्या वाघ म्हणजे आपले तुकाराम मुंढे साहेब .परमेश्वर त्यांना सुद्रुढ आरोग्य देवो
@ashokmusale83154 жыл бұрын
साहेब आपल्या मनात अशीच तळमळ असावी मी काय काय करु माझ्या भारत मातेसाठी बदलि कितीही होऊन दे पण माझ्या भारत मातेसाठी एक निष्ठेने राहणारे अधिकारी सलाम आपल्याला
@bhimraogajbhiye48964 жыл бұрын
Excellent IAS officer who is needed every where. He is really a hero of nayak cinema. He has contained corona virus in nagpur. Long live Munde Saheb....
@गाणेमनातले-ल8म4 жыл бұрын
अप्रतिमच.
@ramchandradabade57064 жыл бұрын
सर या भारत देशात सर्वच जे 25000 आधिकारी जर तुमच्या सारखेच कर्त्यव दशक झाले तर हा देश एक दिवस महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही सर तुमच्या कार्य शैलीला माझा सायलेंट आहे
@chandrashekharpidurkar30914 жыл бұрын
Sir, we love your work
@mangeshchimate80644 жыл бұрын
1नंबर सर. मी खूप मानतो सर.
@rathodsarjerao4754 жыл бұрын
धन्य धन्य मुंढे साहेब सलाम तुमच्याच कर्तुत्वाला आज देशाला तुमचीच गरज आहे.👍👍👌👌👌
@prashantgatlewar68424 жыл бұрын
रयतेचा आधुनिक राजा. सलाम सर. माननीय टी. एन. सेशन यांचं नाव प्रत्येकाच्या तोंडात होता. एक दिवस संपूर्ण भारतीयांच्या तोंडात आपला नाव असेल. आपल्या सारखा एकही अधिकारी निपजू नये म्हणजे नवलचं.
@rameshwarmaharajpawar85164 жыл бұрын
मुंडे साहेब आपल्या सारखे आधिकारी व निस्वार्थ सेवा करणारे देवमाणस माझ्या भारताचा इतिहास घडनारे आहे .आम्हाला आपला अभिमान आहे.तसेच आपल्या भारतातील बाकिच्याची आधिकार्याने तो आदर्श घ्यावा. मुंढे साहेब आपणास मानाचा मुजरा
@sudhirkulkarni534 жыл бұрын
congraculation munde shaheb whenever i hear your Admistrative work and desiation i feel proud u must go ahed as u feel u are a unick oficerin I A S cader so that it will best example for other I salut u
@shaileshrajadhyax74394 жыл бұрын
You are great!
@charudattgiri48144 жыл бұрын
धन्यवाद
@rajendramuley58384 жыл бұрын
प्रत्येक मराठी व्यक्तिला,नव्हे प्रत्येक भारतीयाला,नव्हे नव्हे अखिल मानवजातीला प्रेरणादायी ठरावी अशीच ही कामगिरी म्हणावी लागेल. मुंडेसाहेबांना अनंत प्रणाम!
@shetimitraagrotechnology32964 жыл бұрын
Nice Information sir
@drbhartigame76194 жыл бұрын
Good job sir well done I am fan of your'work sir.
@manikchandparbhankar96174 жыл бұрын
खरतर अशा प्रामाणिक अधिकार्याच्या पाठीशी एखादा मंत्री मुख्यमंत्री अथवा अनेक पक्षातील नेते मंडळी खंबीरपणे उभे असायला पाहिजे होते. पण दुर्दैवाने अजून तरी असे घडले नाही.
@premapawar83824 жыл бұрын
वारंवार बदल्या होतात म्हणजे त्यांच्या बध्दल वाईट कोणीच बोलू शकत नाही राजकारणी सोडून ! सलाम ह्या निडर कार्यकर्ता अधीकाऱ्याला 👏👏👏👏👏.
@ninubansode98794 жыл бұрын
खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व सध्याच्या युवकांना त्यांचे कार्य अतिशय प्रेरणादायी आहे असे आधिकारी देशात असतील तर देश नक्कीच प्रगतिपथावर जाईल
@dadasahebpote75664 жыл бұрын
Good
@pranjalikohale84084 жыл бұрын
Grate work sir ji
@tanmaykorde31644 жыл бұрын
1no.
@sonbapadwal78013 жыл бұрын
very Good Officer
@rameshbanmare25754 жыл бұрын
तुकाराम मुंढे सारख्या अनेक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची आज महाराष्ट्राला आणि भारताला तातडीेची गरज आहे.
@gajanandhurdeo71284 жыл бұрын
One of the superb offiicer
@amanninave95204 жыл бұрын
Salute sir 🙏🙏
@puspalatanevrekar42494 жыл бұрын
Doing excellent job. Keep it up
@rameshmore76614 жыл бұрын
Honest courageous and very agile Officer seen ever. He would have been in Akola to control Corona. We are requesting before honourable C.M. Mr.Udhhao Thackeray.
@vinaydesai10174 жыл бұрын
खरोखरच प्रमाणिक आणि कर्तव्य निष्ठ अधिकारी
@suhasshinde18124 жыл бұрын
कष्टाची तयारी असणारा व धडाडीचे निर्णय घेणारा अधिकारी. आपल्या कर्तृत्वाला सलाम.
@maheshthakre76004 жыл бұрын
Very good leadership 👌 I proud of you
@satyawanawaghade96574 жыл бұрын
मुंडे साहेबाना आमच्या लाख लाख शुभेच्छा आणि असेच राहा साहेब सत्याचा विजय नक्की होतो आणि तुम्ही तर खरे हिरो आहात
@satyawanawaghade96574 жыл бұрын
साहेब तुम्हाला नमस्कार
@manishkumarmohite93524 жыл бұрын
तुकाराम मुंढे आगे बडो हम आपके साथ है
@gauriambekar56054 жыл бұрын
Salute to Tukaram Munde sir for his work for society. India needs such IAS officers. He is a real hero of India. Sir keep going we all support you .
@abolirahate4804 жыл бұрын
मुंढे साहेब म्हणजे या देशातील एक महान व भारत मातेचे खरे सुपुत्र आहे त्यांची या देशाला गरज आहे धन्य माता पिता तया नचिया असे 10अधिकारी महाराष्ट्राला लाभले तर सुराज्य येईल
@OnlyCsatSCV4 жыл бұрын
I am proud of you on Tukaram mundhe sir.
@prasadchavan14273 жыл бұрын
Excellent
@tukaramlad43502 жыл бұрын
Khup khup danyvad shubhashirvad
@sheelapatileducationalvide29124 жыл бұрын
श्री. तुकाराम मुंडे यांच्यासाठी जनतेला मत द्यायला लावलं तर बहुमतांनी नाही ... सगळीच्या सगळी मते त्यांनाच मिळून ते विजयी होतील.... हे विश्वासाने सांगते . परंतु तिच गोष्ट राजकारण्यांना सांगितले तर एकही मत त्यांच्या बाजूने देणारा एकही राजकरणी नसेल ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे.