तुकाराम मुंढे सर यांचा आदर्श आजच्या सर्व समाज बांधवानी घेतला पाहीजे त्यांच्या कार्यास मनपुर्वक शुभेच्छा .
@rajeshjagare744 жыл бұрын
कर्तव्यात प्रामाणिकपणा असला की कुणाची हुजरेगिरी करण्याची गरज नाही.... याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमचे आदर्श तुकारामजी मुंढे साहेब....
@mahilakhapati75562 жыл бұрын
एक महान ,कर्तव्य दक्ष,असे अधिकारी भारत सरकार च्या प्रधान सचिव या पदावर निवडल्यास ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे,त्या ठिकाणी त्याची बदली केल्यास,त्या सर्वांची वाट लावणारा असे अधिकारी आहे,त्यांना मानाचा मुजरा,व दंडवत प्रणाम
@ashokpanchal89222 жыл бұрын
असे आधीकारी होणे गरजेचे आहे आपलं अभिमान वाटतो
@zpschool79093 жыл бұрын
लुकाराम मुंढे कर्तव्यदक्ष ' स्वामिमानी ' आणि माझे आदर्श आहेत . त्यांच्या कार्याला शुभेच्छा . त्यांच्या परिवाराचे चांगले व्हावे ही सदिच्छा !असे आधिकारी निर्माण व्हावेत ही प्रार्थना .
@sulbhapawar34054 жыл бұрын
तुकाराम मुंढे सर आपण प्रामाणिक आहात,हे सगळ्यांना कळते , प्रामाणिक माणसांना , अप्रामाणिक माणसं त्रास देणारच , आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत
@rameshshinde10152 жыл бұрын
तुमच्या सारखे अधिकारी आणि R R आबा सारखे राजकारणी , महाराष्ट्र राज्याला भेटले तर छत्रपतींचा महाराष्ट्र प्रगती करेल, दुर्दैव अण्णा हजारे सारखे स्वतःला समाजकारणी म्हणवणारे राजकारणीच ज्यास्त आहेत.
@sheelapokharkar38883 жыл бұрын
अभिमानास्पद! तुम्ही प्रामाणिक माणूस आहात.या भ्रष्ट युगात आपण प्रामाणिक आ हात.सलाम तुमच्या कार्याला.
@sandipharde7574 Жыл бұрын
ढग
@prakashsangekar58142 ай бұрын
@@sandipharde75746:52 😅
@tulshiramambhore7206Ай бұрын
Right tukaram mundey saheb abhinandan
@vivekthakare62892 жыл бұрын
महाराष्ट्रातील कर्तव्य दक्ष अधिकारी 👌👌👍👍👍
@dagduchavan1973.3 жыл бұрын
द ग्रेट तुकाराम मुंडे त्याने बीड जिल्ह्याचे नाव केले हार्दिक अभिनंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@MadhavMali-yl5kw10 ай бұрын
या जगात मुंढे साहेब सारखे अधिकारी, भ्रष्टाचारी , झुंडशाही,, गुंडागर्दीने ,बरबटलेल्या राजकारणी, सत्ता पिपासू लोकांना नकोसे वाटतात.
@surendrasawant77474 жыл бұрын
अहो मुंडे साहेब आपण ज्या परिस्तीतून यापर्यंत आला आहात आणि आपण नियम व कायद्याचे पालन करून सचोटीने कामे करत आहात त्याबद्दल त्यांचे अभिनंदन परंतु हे राजकारणी तुम्हाला सरळ कामे करू देणार नाहीत हे सर्व राजकारणी पैशासाठी हपापलेले आहेत ते कोणत्याही थराला जाऊ शकतात.
@sanjayahire468710 ай бұрын
तुकाराम जी मुंडें सारखा कर्तव्यनिष्ठ स्वाभिमानी ज्वलत देशाभिमानी त्यांच्या कार्याला माझा त्रिवार प्रणाम व त्यांना शतशत नमन आई भवानी त्यांना त्यांच्या कर्तव्यनिष्ठ कामात भरपूर आशीर्वाद देवो.. जय हिंद जय महाराष्ट्र❤❤❤❤❤
@mahadeometkari96448 ай бұрын
श्री तुकाराम मुंढे सर यांच्या जीवनाला माझा वाकून मानाचा मुजरा.
खुप अभिमान वाटतो.सर . आपल्या पुढील वाटचाली साठी खुप खुप सुभेछा
@sammhatre32464 жыл бұрын
तुमच्या सारख्या कर्तव्यदक्ष कार्यकर्त्याची गरज आहे महाराष्ट्राला...
@mohanpatil-sn4xeАй бұрын
तुकाराम मुंढे साहेब यांचा आदर्श प्रत्येक अधिकारी यांनी घ्यावा
@matajiupalvanna95544 жыл бұрын
या तुमच्या कर्तव्य आणि अधिकार कायदा आणि तो तुमचाच स्वाभिमान ह्या कार्याला माझ पूर्ण पणे समर्थन आहे सर अस धाडस आता सध्या तरी कोणी केलच नाही आणि करणारही नाही जे कोणी केलं नाही तेच तुम्ही करता आहात कारण ह्यासाठी सत्ता आवश्यक आहे तेच आज आत्ता तुमच्या कडे आहे सर तुम्ही जे उत्तम व्यवस्था करण्यात आलेल्या कार्यापासून मागे न जाता पुढेच जायचे आहे सर खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद सर.
@DareDevil-pl1dk3 жыл бұрын
One of the rarest honest officers in Maharashtra
@mangalakhade25334 жыл бұрын
खरच ग्रेट आहात तुकाराम मुंडे सर.आपणा सारख्या कर्तव्यदक्ष ,प्रामाणिक अधिकार्याला बर्याच खरतड प्रवास असतै नशीबात.आपला हेवा वाटतो सर .आपणासारख्या अधिकार्यांची गरज आहे आज.
@anapurnavagamare93202 жыл бұрын
अभिनंदन सर.तुम्ही खूप छान काम करत आहात. तुमच सारखेच. अधिकारी.घडलेच पाहिजेत सर
@avinashgaikwad41964 жыл бұрын
कर्तव्य दक्ष साहेब आपल्या सारख्या तरुण वर्ग निर्माण होणे गरजेचे आहे
@nagoraokadam44442 жыл бұрын
होत करु मुलांना आपली प्रेरणा आदर्श राहील
@charanjadhao19592 жыл бұрын
तुमच्या सारखे प्रमाणीक अधिकाराची भारताला गरज आहे जय सेवालाल 🙏 जय गोर ✌️
@vikramwarpe2229Ай бұрын
तुकाराममुडे साहेबांना बिड मधे पाठवा सर्व मराठी बांधवांचा पाठींबा आहे ॽ
@ishwaribansode38744 жыл бұрын
Real great officer sri. Tukaram mundhe saheb 💋💋💋💋
@ShrikrishnaLamb9 ай бұрын
तुकाराम मुंडे आगे बडो नियती आपके साथ है,
@shivhargajmal60514 жыл бұрын
आतीष खडतर प्रवास केला आहे
@sureshpatil6887Ай бұрын
Hon, Munde Ji , You are honest and great person in Indian IAS Service,❤
@harshadarandhe52764 жыл бұрын
Sir tumhi khop great ahet
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi6 ай бұрын
सत्य फार कडू असत !
@deepsworld13564 жыл бұрын
तूकाराम मुंडे माझ्या सगया भावाचि बायको चि भयनि चे ससुर आहे आमहि त्याना खुप भेटलो आमचा त्यानशाचि कनेक्शन आहे
@shushilnakhate65644 жыл бұрын
तुकाराम
@dr.ashoklawate25814 ай бұрын
Great man👍👍🙏🙏
@भैरवनाथखुपसे6 ай бұрын
साहेब तुम्ही मोठे व्हा पण भावाला विसरु नका
@nirmalashendre32307 ай бұрын
Sir salute timhala
@nitinshinde99414 ай бұрын
तुकाराम मुंडे साहेबांचा मी फॅन आहे नितीन शिंदे🎉
@vinodbhosale19636 күн бұрын
प्रामाणिक आहेत पण त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त atitude आहे. इगो भरपूर आहे. गरिबीतून वर आले असेल तरी गर्व भरपूर आहे. एनएमएमटी कामगारांना चांगलाच अनुभव आला आहे
@khedkarsir8224 жыл бұрын
खरच वजारी रक्त गुणवत्ता आहे हे आपल्या कामातुर दाखवले आहे
@khedkarsir8224 жыл бұрын
Khedkar sir mo 9325132166
@madhusudanambardekar72843 жыл бұрын
@@khedkarsir822 John Kerry Washington
@dhanashreegurav33762 жыл бұрын
तुकाराम मुंढे साहेबांची माहिती सांगत असताना मध्येच सारखं आदरणीय लहाने कुटुंबाचा फोटो का दाखवते होते तुम्ही ते कळल तर बर होईल.
@balashaebkakade3951Ай бұрын
खरा माणूस 🎉🎉
@जयमल्हार-ग6ष4 жыл бұрын
I proud of tukaram minded sir
@dattatrayshinde44774 жыл бұрын
🌼🌻देवमाणूस😊🌹
@labdesandip2974 жыл бұрын
👌 ok
@pratikshabhadre15163 жыл бұрын
Sir your history is inspired me
@kavitabangar1313Ай бұрын
Very.nice Tukaram.Mundey.Saheb Nice
@shivajigaikwad26944 жыл бұрын
सर मनापासून धन्यवाद🕉
@anushkashinde57414 жыл бұрын
Real Hero
@sulbhasonavane35582 жыл бұрын
असेच कार्य करणारे अधिकारी असावेत.
@sureshpatilmasalgekar405510 ай бұрын
कर्तव्यदक्ष आधीकारी👆👌👍 🙏
@akashlambhade59533 жыл бұрын
Grate Sirji ❤️😍❤️
@kailasjadhav95652 жыл бұрын
तुम्ही खरंच खुप ग्रेट आहेत सर
@HareshHajareАй бұрын
Saheb aamhala tumacha adar v abhimanan ahe..
@ankushmundhe58694 жыл бұрын
The great work
@iqbalpashakhan Жыл бұрын
Great Tuka Ram ji Mundy yanchi first posting as a DM Jalna Jhali. Shist priye Adhikari. Pan Jast seven chi sandhi midali nahi.Karan sangayechi garaj nahi. Karan hiya purvi hi Madam Kavita Gupta Eika varshat Taransfer Jhaley.
@bharatikadam50734 жыл бұрын
Great 👌👌👌🤘
@nandkishorsawant90214 жыл бұрын
Great sirji
@gurupadyyaswami85434 жыл бұрын
आपला आदर्श घ्यावा आजचे आधिकारी
@kunalmaral40152 жыл бұрын
सलाम सरांला
@allrounder28542 жыл бұрын
महाराष्ट्र चे हिरो.
@jaykargholve48972 жыл бұрын
तुकाराम मुंढे साहेबांसारखे अधिकारी होणे गरजेचे आहे तेव्हा आपला देश आघाडीवर राहील भ्रष्टाचारी अधिकारी यांनीआदर्श घ्यावा
@shwetagajghate64964 жыл бұрын
You are a great sir....
@rajivanmudholkar84522 жыл бұрын
Great !
@shashiachrekar16532 жыл бұрын
तुकाराम मुंडे हे दिल्ली येथे मंत्री झाले पाहिजेत. नितीन गडकरी आणि सुरेश प्रभू यांच्या प्रमाणे झटपट कामं होतील
@shivajimane74363 жыл бұрын
Great work,proud of you,
@sanjaykhade3226 ай бұрын
Great work proud of you
@sanjaykhade3226 ай бұрын
Great work sir
@vaishaliponkshe15754 жыл бұрын
एका कर्तव्यदक्ष व कायदेशिर व्यक्तीचा अनुकरणीय आदर्श घेण्यासारखा आहे पण या युगात किती जण घेतील ?
@anandmore85412 жыл бұрын
sir apan Khoob Pramanik Aahat
@sharadnarwade60136 ай бұрын
Pranam sirji jaisanvidhn jalna naib tahsildar s n Narwade
@ashokshelke78033 жыл бұрын
Very nice video
@shubhrajadhav-yy2of4 жыл бұрын
Great.sar.
@mohanbongale84484 ай бұрын
Mundhe saheb aapan tarun pidhicha aadrsha aahat
@hanumantsarwade896 Жыл бұрын
तुकाराम मुंडे राजकारण्यांची डोके दुखी तर सामन्यासाठी आधार
@yashwantsuntyan95912 жыл бұрын
ग्रेट जीवन प्रवास सलाम!!🙏🙏👍
@shalinikhatri60136 ай бұрын
सरतुमचॅसारखेकौनीनाही❤
@pramodpadyal42273 жыл бұрын
Sir aapan great aahat
@maheshmule24484 жыл бұрын
Maharastra madye sadhya fakt 2 ch Manas Marathi mansamadye famous ahet 1 bachhu kadu saheb 2 tukaram munde saheb . Kharch great ahat sir apan dogh .
@gajananmore29534 жыл бұрын
Kahraye bhava he donach manase khari ani api vatta
@sharadnarwade6013 Жыл бұрын
Pranam sirji
@dadarovmule99974 жыл бұрын
You are great sir
@dinkarmarutiraosarwade60286 ай бұрын
मुंडेसराचा संपर्क फोन क्रमांक मिळेल काय?.
@indianmeditationmotivation26144 жыл бұрын
The great munde
@nagoraokadam44442 жыл бұрын
ईश्वर आपल्यासोबत आहे याची जाणीव असु द्या
@user-sg8ed9xk6e3 жыл бұрын
Great Sir
@balasahebkashid54524 жыл бұрын
Exclusive personality. Proud of you. Consistent interaction is inevitable between corrupt system and honest officers. Good luck.
@machhindrashejul6 ай бұрын
असा वाघ पुन्हा जन्माला येऊ
@govindgargote92574 жыл бұрын
Sir your Brother is great
@sabalevaibhav18564 жыл бұрын
0.50 Vitthal lahane family
@TheHinduDharmaProtector2 жыл бұрын
My idol. Our hero
@ramraopaul42833 жыл бұрын
🙏🌺🏵️Vare Nice Sar 🏵️🌺🙏
@ravishekargillurkar73532 жыл бұрын
Great job ... service oriented for basic people or common people which change the dirty political system as well as administrative system ... system changing process is basic requirement for scientific development of India... salute to you sir..... you continue your decision making process practically which protects the common people from corruption...my salute to you sir
@sopansangale62442 жыл бұрын
C6j
@vilasbagade5100 Жыл бұрын
@@sopansangale6244) p
@madhukarthorat13484 жыл бұрын
Great mam
@panchashilagajbhiye10234 жыл бұрын
Brilliant
@sahilgaming-gw9toАй бұрын
मुंडे साहेब वन मॅन आर्मी तुमच्या सारखा एकही पोलिस दलात नाही
@SujitJadhav-b4v2 ай бұрын
👍
@Aaryan.034 жыл бұрын
0:53 वर तुकाराम मुंडे नसून ते विट्ठल लहाने आहेत
@ganpatbhore84884 жыл бұрын
Real hero
@koreangirl86812 жыл бұрын
अभिनंदन
@surekhamestry57203 жыл бұрын
Sr tumhi CM Sathi ubhe Raha, tumchya sarkha CM amhala jast jaruri ahe
@navnathwaje71964 жыл бұрын
Salam ahe tya mata.pityala
@padmathakre77914 жыл бұрын
Very good sir
@kathavishva79623 жыл бұрын
👌👌👌👌👌
@ashokkangane41223 жыл бұрын
Singer Ashok kangane very great IAs officer tukaram mundane