आता फक्त एकच येणारी प्रत्येक निवडणुक विधानसभा असो किंवा लोकसभा हिंदूनी बाहेर पडून मतदान केलच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकवायलाच पाहिजे.
@rrdeshpande478Ай бұрын
जो जो स्वतःला हिंदू समजतो त्याने महाविकास आघाडीला मतदान करू नये जागेवर फिरायला जाऊ नका
@SUNITAJOSHI-yf1ebАй бұрын
काही मतदार अजुन जागरूक झालेले नाहीत, त्यांना आजूबाजूला काय चाललंय तेही माहीत नसते.
@pramodkarche851Ай бұрын
बरोबर 👍
@santoshshelar6522Ай бұрын
खरय
@ShaswatsanataniАй бұрын
@@santoshshelar6522खोटे
@ShaswatsanataniАй бұрын
@@SUNITAJOSHI-yf1eb जागरूक आहे म्हणुणच म्हणत अहोत
@vasantmore935Ай бұрын
अत्यंत निच प्रवृत्तीचा फवार
@vishwanathrane5531Ай бұрын
नीचाचा नीच.
@ramanmankar3703Ай бұрын
त्याला आता खाली खिच😂😂@@vishwanathrane5531
@ShaswatsanataniАй бұрын
टरबुज सुद्धा नीच
@YashShinde-md9ieАй бұрын
@@Shaswatsanataniअरे कमीत कामी तो हिंदूंची बाजू तरी घेतो, हिंदुसाठी काम करतो शरदखान सारखं नाही
@viratkohli989Ай бұрын
@@Shaswatsanatanibap aahe तुझा to
@deepakredekar7248Ай бұрын
शरद पवारांना आजपर्यंत दुसरं काय जमलय का???? गेली पन्नास वर्षे राजकारणात असूनही साधा पाणी प्रश्न सोडवता आला नाही त्यांना त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार महाराष्ट्र???
@MountainevrussАй бұрын
Bhawa he comment tar thik aahe Pan aju bajuchyana hya babtit awareness jhali pahije
@fcmart1079Ай бұрын
100%बरोबर
@pradeepdeshpande6677Ай бұрын
दादा काही जमलं नाही असं कसं म्हणताय गेल्या ५० वर्षात त्यांनी आपल्या कुटुंबचा विकास किती केलाय, घरातच आमदारकी,खासदारकी वैगरे पिढी दर पिढी कसी राहील ह्या साठी किती काम केली.
अरे यांना नालायक भष्टाचारी हलकट लोक मतदान करतात आणि हे माजतात
@pallavisulgekar6195Ай бұрын
घरातून बाहेर पडून प्रबोधन करावे हिंदूंचे
@vishwanathrane5531Ай бұрын
आणि शरद पवार आपले नाव शरफुद्दिन खान करणार.काय हा नेता.
@mkpoint5665Ай бұрын
7770😮p😢78
@sumukhbhatye2579Ай бұрын
शत प्रतिषत भाजप.... कठीण आहे.... पण गरज आहे....
@vijaykalaskar196928 күн бұрын
प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करावी
@JagdishPardhi47Ай бұрын
🚩सर, असेच बिनधास्त हिंदू जन जागृती करत राहा. आम्ही सदैव खारीच्या वाटया प्रमाणे तुमच्या पाठीशी आहोत. 🚩गर्व से कहो हम हिंदू है 🚩
@CdnNirgudeАй бұрын
येणार येणार हिंदूचेच सरकार येणार आम्हाला
@maheshnikam8015Ай бұрын
सूर्यवंशी मामा तुम्ही खूप चांगले काम करत आहात हिंदू तुमच्या मुळे जागा होतोय हा जो आपला AKAR DIGI९ परिवार अजून मोठा होवो १० लाख subscribe झाले पाहिजे लवकर जय श्री राम
@Mansi-sd5zmАй бұрын
🙏👌👌👌👌👌
@Vijayg76Ай бұрын
प्रभाकरजी यांच्या हिंदू जनजागृती कार्यास सक्रिय पाठिंबा व शुभेच्छा .
@jaibhavani8166Ай бұрын
जबरदस्त नामकरण सदरे हुसेन फवाद आलम 😂😂😂बारामती समर्थक कोमात 🎉🎉🎉
@bharatpawar5593Ай бұрын
ही १२ मती जाणार कधी मती
@vishalatpadkar2921Ай бұрын
जातीवादी हिंदूंचं अवघड आहे.
@babasahebgund413Ай бұрын
@@jaibhavani8166 किती त्रास होतो ना...
@govindfatik606Ай бұрын
@@babasahebgund413 थेरडा गेल्यानंतर कदाचित राजकारण स्वच्छ होईल, काय माहित किती दिवस छळणार हा पापग्रह महाराष्ट्राला
@weoneuser1917Ай бұрын
घडा भरला नाही अजुन 😂@@govindfatik606
@pradipdhaigude7814Ай бұрын
शरद पवार हे पिकल पान गळून पडणार पण पान गळून जाईल पण त्याने एक नवीन व्हार्जन पुढे केले आहे ते व्हर्जन रोहित पवार नावाचं व्हर्जन या बागायती शेतीत हे असाच कांड पेरून ठेवलं आहे ते ही बागायती शेतीचे माळरान करून सोडणार यात शंका नाही.
@vilasnaik556Ай бұрын
नामान्तर बदलणारे मविआच सरकार अस्तित्वात येवूच नये ही ईच्छा
@GangadharJamdhade-hi5mcАй бұрын
साहेब त्या वकड्याच थोबाड नका दाखऊ
@hindurashtra2851Ай бұрын
सर्व हिंदूना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि जर हिंदू धर्मावर गर्व असेल तर भगवा पडकवायचाच आहे हे हिंदूनी लक्षात ठेवा. काय फक्त .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@bhuvaneshraut6468Ай бұрын
मला आता संशय नाही तर पुर्ण खात्री आहे कि शरद पवारसुद्धा बाटलेला अथवा Convert झालेला अल्लाचा बंदा होय.
@dhananjaysbambardekar67Ай бұрын
हा सरडा सत्ता आली तर महाराष्ट्राची राज्यभाषा उर्दू घोषित करेल
@sanjaynagpure6320Ай бұрын
Right💯😂
@manoharbhoye8671Ай бұрын
Agthi barobar
@gajanangodbole9297Ай бұрын
सुंता पण करून घेतली असेल 😂
@neelabal3018Ай бұрын
😂😂😂😂
@MMR-FOODSАй бұрын
हे सत्तेत आलेत आम्हालापण धर्म बदलायला भाग पाडतील याना वेळीच धडा शिकवायला हवा
@pramodkarche851Ай бұрын
झोपलेल्या हिंदूंना जाग करून सर तुम्ही खूप छान काम करत आहात... धन्यवाद 🙏
@rahulmule618729 күн бұрын
He vakad todyan , dagad todya la he parmeshvar yala lavkar sargatle kam de 😊😊😊uthale isko prabhu
@sureshbhalerao6355Ай бұрын
देव देश आणि धर्म वाचवायचं असेल तर भाजप सरकार फुल बहुमताने आल्या शिवाय पर्याय नाही.नाहितर इस्लामी करनाला तयार रहा.
@vijaynikam795Ай бұрын
मुस्लिम धारजीने मविआ
@sansan8738Ай бұрын
आईनी खाल्लं अरबी केळ मुलगा जन्माला मुगल प्रेमी
@Mansi-sd5zmАй бұрын
😂😂😂😂
@jayshrithakare6297Ай бұрын
Tuzya aai sathi pan same gosht bol.. yachi tyachi aai che character assassination karaycha adhikar Tumhi so called wichari lokana nahi. sorry but u deserve such comment
@sanjaynagpure6320Ай бұрын
Right💯😂😂😂😂😂
@manoharbhoye8671Ай бұрын
😅😅😅👌👌👌
@pravinmayekar6169Ай бұрын
😂😂वा जबरदस्त 😂
@fearlessmind2Ай бұрын
इतकं गलिच्छ राजकारण आजपर्यंत पाहिलं नाही.
@dattatrayshinde4758Ай бұрын
🤨 नको त्या बाबतीत रोज सकाळी भुंकणाऱ्या संजय राऊतची या नामांतराच्या मुद्यावर दातखिळी बसली आहे का.!🤔 🤨 पूर्वी शिवसेनेच्या विरोधात बोलून बोलून थकलेल्या आणि पुन्हा शिवसेनेत उपनेतेपद भूषविणारी सुषमा मावशी या प्रश्नावर तोंड का उघडत नाही.?🤔
@pareshwadkar7251Ай бұрын
जागे व्हा आता तरी
@govindfatik606Ай бұрын
शरदुद्दिनमिया सदरे हुसेन ज्याचा नारा आहे मुद्दाम घुसेन
@vasudeosalunke6440Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@swapnapandit478Ай бұрын
@@vasudeosalunke6440😂😂😂
@prashantwasalwar1165Ай бұрын
😂😅😊
@pradeeptalnikar779Ай бұрын
बरोबर, आता फक्त स्वतःच धर्मांतर करण बाकी राहीलय 😢
@dhiraj_bАй бұрын
😂😂😂😂😂😂
@ishanipawar-y8oАй бұрын
कृपा करुन आता तरी सगळे जाती पाती मधून बाहेर निघू आणि हिंदू होऊन वोट करूया,मुसलमान लोकांकडून बाकी काही नाही पण त्यांच्या मधली एकता शिकूया🙏
@gajanangodbole9297Ай бұрын
@@ishanipawar-y8o लाख बात की एक बात 👍🏻👍🏻
@ishanipawar-y8oАй бұрын
@@gajanangodbole9297जारांगे मुळे आमच्यातील काही मराठा लोक वाटले गेले आहे पण प्लिज तुम्ही ब्राह्मण बांधव तरी एकत्र होऊन देवा भाऊंना मत द्या😊
@patil1986___Ай бұрын
प्रभाकर जी नक्की गोविंद बागेत कोण होता संशोधनाचा विषय आहे धन्यवाद साहेब तुम्ही वेगळे आहात जय महाराष्ट्र जय शिवराय ❤❤❤❤❤❤❤
@pramodchopde4502Ай бұрын
गोविंद बाग नाही बाबर बाग .
@vasantkoli680Ай бұрын
फक्त सत्ता आणि स्वतःच्या तिजोऱ्या भरण्यासाठी एकगठ्ठा मतं देणाऱ्यांचे किती रिण स्वतः च्या डोक्यावर चढवणार फेडताना किती मुश्कील होईल विचारच नाही करत. ईश्वर सगळ्यांना सद्बुद्धी देओ
@sachinmali3458Ай бұрын
करून बघूदे की, इकडचा वाकडा जबडा तिकडं करणार. मरून देणार नाही....
@MountainevrussАй бұрын
Right bhawa
@ajaymandekara1100Ай бұрын
मित्रा कोणाच्या vengawar जाऊ नको u b t चे नाही ना तुम्ही 😊
@dhananjaysbambardekar67Ай бұрын
@@ajaymandekara1100हे व्यंग नाही ही तर केलेल्या पापाची फळं आहेत
@pravinmayekar6169Ай бұрын
देवाचा न्याय आहे.. कोणाचं काय वाकडं तर कोणाचं काय... पण आपलं वाकडं आता यांना करायला दयायच नाही 🚩जय श्रीराम 🚩
@andycricАй бұрын
@@ajaymandekara1100ते व्यंग नाही निसर्गाने दिलेली शिक्षा आहे ती व्यंग जन्मतः असते, अनेक दशके गोरगरीब जनतेला लुटून मिळवलेली शिक्षा आहे ती
@vidyanandphadke5940Ай бұрын
शरद पवार हेच करत आलं आहे
@udaygadgil805Ай бұрын
शरद पवार चाच फाटा कापलेला आहे म्हणूनच असे विचार
@shamthorat7401Ай бұрын
महविकास बिगाडी सत्तेत नाही आली तर बरे होईल
@gajanangodbole9297Ай бұрын
@@shamthorat7401 ते आपल्या हातात आहे 👆🏻 योग्य बटण दाबा
@santoshhande3425Ай бұрын
प्रभाकर सर तुमचे विश्लेशन अगदीच शंभर नंबरी असते असेच सोलत रहा या बाटग्याना
@santoshkudale1483Ай бұрын
प्रभाकरराव तथाकथित पुरोगामी जाणत्याचे सांगाती वाढत चाललेत हर्षवर्धन पाटील यांना फक्त लाल दिव्याशी मतलब असतो तुमच्या सारखे धर्माभिमानी अल्प प्रमाणात असुनही जनजागृती उत्तम करता धन्यवाद
@SandipMandare-ph3kbАй бұрын
शरद पवारांचा हिंदू राग,दिसून आला
@shalakavayuvegla7229Ай бұрын
To swata tari hindu ahe ka
@swapnapandit478Ай бұрын
@@shalakavayuvegla7229 हो ना सर्व शंकास्पद
@manoorao5583Ай бұрын
उत्तम विश्लेषण.... जय हिंद
@sudheer091Ай бұрын
अहो, आपल्या हिंदूंना कुठे आलाय स्वाभिमान आणि अभिमान. पवार आणि काँग्रेसने कितीही हिंदुचे वाटोळे केले तरी हे यांनाच मत देणार आणि सर्व धर्म समभाव चा गोडवा गाणार आणि आपल्याच माणसाचं आणि धर्माचे वाटोळे karnar
@nareshmondhe7070Ай бұрын
प्रत्येक राज्यात एक दोन हिंदु विरोधी नेते जन्माला आले आहेत.
@dinkar2550Ай бұрын
प्रभकर्जी.धन्यवाद.
@madhavbapat2356Ай бұрын
युती सरकारने हा मुद्दा प्रखरतेने प्रचारात मांडायला हवा स्व बाळासाहेब याचे शब्दात टीका करायला हवी
@sanjaynagpure6320Ай бұрын
Right💯
@vijayashture9819Ай бұрын
जुलमी लोकांची नामे काढलीच पाहिजे. ये असले लिंब्रॅडू लवकरच संपो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
@dbtapkir3761Ай бұрын
अहिल्यानगर हे अहिल्यानगर तर छत्रपती संभाजीनगर हे छत्रपती संभाजीनगर च राहणार. त्यात बदल होणार नाहीच नाही. जय महाराष्ट्र.
@ravindrnathgosavi68Ай бұрын
सर्व हिंदू बांधवांनी एकजुटीने उभे राहून हिंदुत्ववादी पक्षाला मतदान करून उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@sambhajiparale4594Ай бұрын
तुम्हाला देखील शारदीय नवरात्रौत्सवच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩
@ranjitlalpardeshi7835Ай бұрын
असली कामं युद्धपातळीवर करण्यात पटाईत आहेत "स्वयं घोषित जाणता राजा उर्फ बिन चिपळ्याचा नारदमुनी"!
@malharbhaupromax4191Ай бұрын
हिंदू जनजागृती करुन फक्त हिंदूंचं राज्य येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@swapnapandit478Ай бұрын
घटस्थापना आणि शारदीय नवरात्रीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹
@shaileshdeshpande55Ай бұрын
🇮🇳
@vandanaupadhye7718Ай бұрын
प्रभाकरजी नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
@suryabhanshinde3357Ай бұрын
म्हणूनच नगरच्या जनतेनी त्यांचे खासदार निवडून दिल्यात
@SandipMandare-ph3kbАй бұрын
शरद पवार यांना निवडून कशामुळे द्यायचे नामकरण करायला हिंदूच्या भावना दुखवायला
@pramilamelekar1009Ай бұрын
शरद पवारांनीच धर्मांतर करून स्वतःचे नामकरण पण बदलून का घेत नाही.
@deepakmhatre5052Ай бұрын
मला अशा हिंदूंचा प्रचंड राग येतो जे हिंदू विरोधी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना मतदान करतात... कधी सुधारणार हिंदू... 😢
@neelabal3018Ай бұрын
मनापासून राग येतो लिब्राडू हिंदू कधी सुधारणार हिंदुत्व राष्ट्र याच देणघेण नाही
इस्लामपूरच ईश्वरपूर वगैरे बरीच गाव आहेत. अभ्यास करायला हवाय
@dilipnadkarni9776Ай бұрын
प्रभाकर राव ते पिकलं पान नाही आता ते सुकलं पान आहे
@jairamanandАй бұрын
तुष्टीकरणाच्या चिखलात कुजलेलं !
@sanjay.zore.1018Ай бұрын
सर तुम्हाला शारदीय नवरात्री क्या हार्दिक शुभेच्छा...
@anilbathe5655Ай бұрын
अशा महान विचाराच्या कांडीबाज नेत्यांना आणि त्यांच्या चमच्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@vinayaknikam5006Ай бұрын
माविआ सरकार सत्तेवर आली नाय पायजे
@puranikdnyanesh2400Ай бұрын
आता इस्लामपूर बदलण्याची गरज आहे
@sanjaynagpure6320Ай бұрын
Right💯
@ramsutar8851Ай бұрын
प्रभाकर जी विषय खूप छान आहे विश्लेषण अप्रतिम केलात त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद
@sampatshelke6340Ай бұрын
सरकार बनत ते मराठा(हिंदू)मतदारामुळे हेच मतदार लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही म वि आ ला मत देऊ शकतात् तेव्हा मुस्लिमा पेक्षा हिंदू धोकेदायक ठरवू शकतात
@sanjaynagpure6320Ай бұрын
Right💯
@pramodchopde4502Ай бұрын
बरोबर म्हणालात .
@VIDEOS_COLLECTIONАй бұрын
एवढा पुळका आहे तर मराठ्यांना आरक्षण देताना हसडती का जीभ तुझी, बाकी कोणाला आरक्षण देताना नियम अटी सर्वे काही लागत नाही पण मराठा आला कि सगळं आठवत! असं का रे बाबू? ? Hindu महत्वाचा आहे मग मराठा hindu नाही का? आता अमित सहा म्हणला आंदोलन आम्ही manage करू, मग आक्रोश करणार चा कोणीपण हे दिसन बापू तुला? आता 16 जाती ओबीसी मध्ये घातल्या तेंव्हा bjp ला मराठा दिसला नाही का केळ्या? ?
@tusharkakade5072Ай бұрын
हिंदु बंधुंनो जागे व्हा मतदान चुकवु नका महायुतीला मोठ्या प्रमाणात मतदान करा व आपल्या मित्रांकडुन संबंधिताकडुन करून घ्या
@sunitanimhan4435Ай бұрын
प्रभाकर सर खूप छान विषय मांडले आहे आहो हे मराठ्यांना च कळत नाही कोणाच्या मागे पायाचे मी हिंदू आहे हे सांगणे सुध्दा हे ना आता लाज वाटत आहे हे कसले शिवाजी महाराजांचे मावळे जे स्वताच्या मुलाबाळाचा विचार करत नव्हते ते राजेशच्या एका शब्दात आपल्या घरादावर पाणी सोडत जिवाचं रान करत आपल्या राज्यासाठी आपल्या धर्मासाठी ते मराठे हे कसले मराठे हे स्वताच्या खुर्ची साठी सगळं काही काही चालु आहे यांना ना देशाचं नाव शिवाजी महाराज च फक्त मतांसाठी शिवाजी महाराज च नावाचा वापर करतात हेच लोकांना का कळत नाही पांडुरंगा यांना चांगली बुध्दी दे वा
@prabhakarkulkarni6745Ай бұрын
उत्कृष्ट विश्लेषण. लिब्रांडु च नविन नामकरण येत्या निवडणुकीत भाजप ++ सत्तेवर आल्यावर निश्चयाने कर तिल च
@SureshChavan1985Ай бұрын
शारदीय नवरात्रौत्सव हार्दिक शुभेच्छा 🙏🚩🙏🚩🚩🚩
@amitgurav4283Ай бұрын
जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा जय हिंद, जय महाराष्ट्र
महा विकास आघाडी प्रत्येक पक्ष मुसलमानांना प्रत्येकी 9-10 सीट देणार आहेत निवडणुकीत.
@milindmoghe5128Ай бұрын
सकळ हिंदुंना सद्बुद्धी देवो,मतदान करण्यासाठी १००% उतरुन सरकार हिंदुच आणण्यासाठी
@ajitgadgil5927Ай бұрын
हा खरच मराठा आहे का आता संशय यायला लागलाय , का गुपचुप धर्मातर केलय🤔🤨🥺🥺
@nitinpawar8357Ай бұрын
खरतर वर्षांनुवर्षे आपल्या पतनाचे कारण आपणच आहे...शिवाजी महाराजांना सुद्धा आपल्या लोकांनी खूप त्रास दिला होता.....जो समाज अत्याचार झालेला आहे हे पाहून सुद्धा धडा घेत नाही अशा समाजाच्या मदतीला देव सुद्धा धावून येणार नाही...कठीण आहे सगळे.....आम्ही काय वैयत्तिक स्वार्था साठी हिंदू पक्षांना समर्थन करतो का???...काय फरक पडतो आम्हाला सरकार गेल्याने.....पण उद्या भविष्यात आपल्या पुढच्या पिढीचे काय होईल या काळजीने तडफड होते ...आज मला उत्तर मिळालं की परकीय शक्तींनी इतकी वर्ष आपल्यावर का राज्य केलं असेल...🙏🚩
@harrysutar3810Ай бұрын
जबर दस्त स्पीच👌👌
@madankhandade4819Ай бұрын
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.किल्ले, राजवाडे,शहरे जर मुस्लिमांनी निर्माण केली तर येथील हिंदू काय जंगलात व झोपडीत राहत होते?आमचा "घात"आमच्याच लोकांनी केला व करीत आहेत, धन्यवाद.
@prabhakarmahajan9225Ай бұрын
स्वातंत्र्य मिळालं त्याचं दिवशी ही सगळी नावं एका रात्रीत बदलायला हवी होती....
@mohansawant1324Ай бұрын
प्रभाकर्जी सुंदर सडेतोड वेसलेशन. धन्यवाद!!
@Raju.m.27000Ай бұрын
दुसरे काय करणार जानी कायम हिंदू विरोध केला आहे
@prashantnalawade3396Ай бұрын
Very well explained
@nitinpatil244Ай бұрын
maratha converted to musalman without converting names
@pralhadhindalekar1260Ай бұрын
Dhanyawad-Namaskaar
@kalyansatpute9645Ай бұрын
हा मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे आणि राहायला हवा, चीन ने बघा स्वतः ची भाषा international level ला नेली पण महाराष्ट्रीयन मात्र, आपली अस्मिता कोणालाही कधीही कुठेही कशीही तुडवू देवो, अरे काही समाज ऋण, धर्म ऋण आहे की नाही, निषेध करायला हवा अश्या राजकारण्यांचा
@swatikokil1130Ай бұрын
सर नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. अंबाबाई तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण करू देत. आकार परिवार वाढू दे. हिंदू धर्म वाढीसाठी तुम्ही जे काही करताय त्याच्यासाठी शुभेच्छा. भरपूर यश मिळू दे. आजच पण सटीक विश्लेषण 🙏🙏🙏
@rahul123maharaj9Ай бұрын
ज्या दिवशी संपूर्ण हिंदु जागृत होतील त्यादिवशी सगळे पुढारी सुतासारखे सरळ होतील पण हिंदू अजून झोपलेलाच आहे ही फार मोठी अडचण आहे.