राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागू झाली पाहिजे.26 नोव्हेंबर तारीख संपली
@anilmhatre11052 сағат бұрын
एवढे बहुमत असताना सरकार बनत नाही, कालची मुदत होती, आता काळजी वाहू बसवले MVA ने असा घोळ घातला असता तर राष्ट्रपती राजवट बसवली असती...मीडिया पण गप्प...
@SurajJadhav-qq8fr2 сағат бұрын
ते हिंदुत्वासाठी एक झालेत,पदासाठी नाही...natural alliance 😂
@AnantaMohodСағат бұрын
तीन दीवसात ईव्हीएम घोटाळा करू शकते७२तास तर भरपूर वेळ झाला
@yogeshpol32532 сағат бұрын
शिंदेला हाकला नको तो विश्वास घातकी माणूस आहे
@sakharamkadam4435Сағат бұрын
फडनविस तर कपटी राजकारणी आहे 😅😅
@sureshgosavi1827Сағат бұрын
फडणवीस मुख्यमंत्री व शिंदे बाहेर व अजित पवार उपमुख्यमंत्री
@santoshtayshete76332 сағат бұрын
सूरत जाणार
@kcr33772 сағат бұрын
1500 रुपयाला विकल्या गेलेल्या महिला टेन्शन मध्ये आल्या असतील😂😂😂😂
@shivash597Сағат бұрын
ही भाषा आपल्याला चुकूनही शोभत नाहीय.. स्त्रीशक्तीचा अपमान करत असल्याबद्दल मी आपल्या विरोधात कोर्टात दावा दाखल करेन...!! कारण या महाराष्ट्रातील कोणतीही स्त्री विकाऊ नाहीय... आपण धडधडीत विकल्या गेलेल्या महिला हा शब्द वापरला आहे... येत्या २४ तासात स्वतः माफी मागत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून सर्व माता भगिनी यांची जाहीर माफी मागावी अन्यथा आपल्यावर रीतसर कायदेशीर कारवाई केली जाईल...!!
@VirendraPilankarСағат бұрын
मिदे गटान आता केरळ आंध्र तामिळनाडूतन पळाव आता द. भारतात पळाव तेवढच राहिलय😂😂😂
@abhijitraut95052 сағат бұрын
मिंदा तर हिंदुत्वा साठी गेला न
@kundlikvibhute81522 сағат бұрын
Deva bhau
@TanajiKondalwade2 сағат бұрын
एकनाथ शिंदे सीएम नाहीतर महाविकास मधील करावी विकी करावी
@Devanand_Bharti1972Сағат бұрын
सगळं जरी बरोबर असेल तरी मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेक राहिले पाहिजे कारण ते गोरगरिबांचे नेते आहेत हे लक्षात असुदे
@Ajayplumbing48032 сағат бұрын
फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे🚩🙏
@jayantbadve7834Сағат бұрын
SAAM tv ne dila ka?
@AmolPawal-ry1jmСағат бұрын
माझ्या डोक्यात एक प्लॅन आलाय
@sakharamkadam4435Сағат бұрын
फक्त शिंदे साहेब पाहिजे
@PopatMohite-r6b2 сағат бұрын
100 टक्के सरकार महायुती च स्थापन होणार
@abhijitraut95052 сағат бұрын
ईतक सगळ भेटुन पण बीजेपी ला मुख्यमंत्री पद घोषित करता येत नाही आहे