क्षमा प्रार्थना म्हणजे काय व का म्हणावी? | Spiritual Podcast Marathi | Cosmostar Media Clips

  Рет қаралды 95,187

Cosmostar Media Clips

Cosmostar Media Clips

Күн бұрын

🔗 Main Podcast Link: • स्वामी समर्थ व माझे अन...
क्षमा प्रार्थना:
हे परमात्मा स्वामी कळत नकळत माझ्या काया,वाचा व मनाने या जन्मात व मागील सर्व जन्मात काही चूक झाली झाली असेल,गुन्हा झाला असेल,पाप झालं असेल,खोटं बोललो असेल,कुणाचं मन दुखावलं असेल,कुणावर अन्याय केला असेल तर मला क्षमा करा.माझ्याकडुन अतीसुलभतेने प्रायश्चित्त भोगून घ्या.मला लागलेलं दोष,भोग,पाप, वाग्दोष,शाप आणि तळतळाट यातून माझी कायमची पूर्णपणे सुटका करा आणि मला तुमच्या चरणांपाशी आश्रय प्रदान करा.
स्वामी शरणम्
श्रीगुरु शरणम्.
श्री स्वामी समर्थ
ALL RIGHTS RESERVED BY AADIGURU SAMPRADAY ©️
For Original Audio: ‪@AadiguruSampraday‬
Connect with us:
Sohm Kurulkr: / sohmkurulkr
Sweet Talks Podcast: / stpmarathi
Cosmostar Media: / cosmostarmedia
‪@cosmostarmedia24‬ ‪@SohamKurulkar‬
👍 Like, Share, and Subscribe!
If you enjoyed this clip, don't forget to give it a thumbs up, share it with your friends, and subscribe to Cosmostar Media for more insightful podcasts.
🔔 Turn on Notifications:
Hit the bell icon to receive notifications whenever we upload a new clip or podcast episode.
💬 Join the Conversation:
Share your thoughts in the comments below. What topics would you like us to cover in future clips?
🌐 Cosmostar Media Podcasts Playlist: • Sweet Talks | Marathi ...
🙏 Thank you for your support!
We appreciate your time and engagement. Stay tuned for more fascinating discussions on Cosmostar Media!
#CosmostarMedia #MarathiPodcast #PodcastClips #KZbin

Пікірлер: 349
@Mushroom_2498
@Mushroom_2498 3 ай бұрын
|| *स्वामी शरणं* || || *श्री गुरूः शरणं* || *सिद्धयोगी श्री. अभिषेक विनायक वैरागी* यांनी रचलेली *क्षमा प्रार्थना* कोणीही Permission न घेता, Credits, Courtesy न दाखवता आपापल्या Channels, Videos, Content मध्ये Share करू नये. *'क्षमा प्रार्थना'* Copyrighted आहे *सिद्धयोगी श्री. अभिषेक विनायक वैरागी* यांच्या नावाने. कोणी ठेवली असल्यास लवकरात लवकर Delete करावी. अथवा Notice पाठवली जाईल. -- *आदिगुरू संप्रदाय प्रशासक मंडळ*
@manjushatilekar8926
@manjushatilekar8926 3 ай бұрын
Swami sharnm shree guru sharnm
@pratibhakanherkar3153
@pratibhakanherkar3153 2 ай бұрын
😊khup samadhan vatat ahe aaj.😊
@manishakulkarni1333
@manishakulkarni1333 2 ай бұрын
घरी स्वामी समोर म्हटली तर चालेल ना
@LegendryCR7R
@LegendryCR7R 3 ай бұрын
मला स्वामी अनुभव आहे. मी जेव्हा मानसिक त्रासमध्ये असेल त्या वेळेस स्वामी माझ्यसमोर असे सुंदर विचार घेऊन येतात म्हणजे ते आपोआप घडते आणि माझे मन शांत होत. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
@CosmostarMediaClips
@CosmostarMediaClips 3 ай бұрын
Kharay❤️
@pritamkanire585
@pritamkanire585 3 ай бұрын
Same mazya sobat pan asch hot
@pritamkanire585
@pritamkanire585 3 ай бұрын
(19 march) नागपूर स्वामी महाराजांनी माझ्या मदतीला 2 जणांना पाठवले ते सुद्धा स्वामी भक्त होते . माझी गाडी बंद झाली होती सुनसान रस्त्यावर समोर गेल्या वर garaj मिळाले तिथे सुद्धा स्वामी भक्त मिळाले . स्वामी महाराज कायमस्वरूपी पाठीशी असतात फक्त स्वामींवर श्रद्धा असावी . 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏 Thank you Swami maharaj.
@chhayafale9949
@chhayafale9949 3 ай бұрын
Sem mazya barobr pn as ch zal❤
@janhavijathar1722
@janhavijathar1722 2 ай бұрын
Same mazya babtit pan asach ghadate anek cela
@rahulsukale6387
@rahulsukale6387 3 ай бұрын
क्षमा प्रार्थना: हे परमात्मा स्वामी कळत नकळत माझ्या काया,वाचा व मनाने या जन्मात व मागील सर्व जन्मात काही चूक झाली झाली असेल, गुन्हा झाला असेल,पाप झालं असेल,खोटं बोललो असेल,कुणाचं मन दुखावलं असेल,कुणावर अन्याय केला असेल तर मला क्षमा करा. माझ्याकडुन अतीसुलभतेने प्रायश्चित्त भोगून घ्या.मला लागलेलं दोष,भोग,पाप, वाग्दोष,शाप आणि तळतळाट यातून माझी कायमची पूर्णपणे सुटका करा आणि मला तुमच्या चरणांपाशी आश्रय प्रदान करा. स्वामी शरणम् श्रीगुरु शरणम्. श्री स्वामी समर्थ
@Mushroom_2498
@Mushroom_2498 3 ай бұрын
|| *स्वामी शरणं* || || *श्री गुरूः शरणं* || *सिद्धयोगी श्री. अभिषेक विनायक वैरागी* यांनी रचलेली *क्षमा प्रार्थना* कोणीही Permission न घेता, Credits, Courtesy न दाखवता आपापल्या Channels, Videos, Content मध्ये Share करू नये. *'क्षमा प्रार्थना'* Copyrighted आहे *सिद्धयोगी श्री. अभिषेक विनायक वैरागी* यांच्या नावाने. कोणी ठेवली असल्यास लवकरात लवकर Delete करावी. अथवा Notice पाठवली जाईल. -- *आदिगुरू संप्रदाय प्रशासक मंडळ*
@madhurimore6195
@madhurimore6195 Ай бұрын
​@@Mushroom_24981:50 1:52 1:52
@swatipradhan7975
@swatipradhan7975 2 ай бұрын
सिद्ध योगी अभिषेक दादांना माझे त्रिवार वंदन. 🙏🙏🙏आज गुरू पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या सुमुखातून मला हि क्षमा प्रार्थना कळली हा स्वामींनी दिलेला प्रसाद च आहे. 🙏🙏🙏
@rupalijoshi4490
@rupalijoshi4490 10 күн бұрын
Shree Swami Samarth Dada khup chhan shama Prathana aahe Sarvdav milayasarkhe vatle Shree Swami Samarth Dada
@YogeshJadhav-e3e
@YogeshJadhav-e3e 12 күн бұрын
Shri Swami Samarth
@vinaymhatre1052
@vinaymhatre1052 2 ай бұрын
श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@varshabadve6415
@varshabadve6415 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ स्वामी शरणम श्री गुरू शरणम
@SmitaTambe-wu9lk
@SmitaTambe-wu9lk Ай бұрын
Shree swami samerth 🙏 🙏🙏sidh yogi Abhishek dadana maze triwaer vandan namaste namaste 🙏🙏🙏
@nayanadhoke7173
@nayanadhoke7173 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय जय स्वामी समर्थ 🙏💐🌹
@ushaphadnis8351
@ushaphadnis8351 3 ай бұрын
श्री परमपूज्य अभिषेक दादांना वंदना करते क्षमा प्रार्थने विषयी सोप्या भाषेत सांगितले आहे त्यासाठी मी अवश्य प्रयत्न करेन श्री स्वामी समर्थ
@sandeepchaudhari1757
@sandeepchaudhari1757 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ दादा
@YugandharaGhorpade
@YugandharaGhorpade 3 ай бұрын
स्वामी .. काय बोलावं... माझं सर्वस्व... खरं आहे मी पण खूप वेळा स्वामींची कृपा अनुभवली आहे.
@anjalichandsarkar7858
@anjalichandsarkar7858 2 ай бұрын
🌹🙏श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@jagdishjadhav6718
@jagdishjadhav6718 Ай бұрын
Shree Sawmi Samarth 🙏 🚩
@vaishalibhaye9475
@vaishalibhaye9475 2 ай бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
@manishaharnahalli6563
@manishaharnahalli6563 29 күн бұрын
Shree Swami Samarth 🙏
@tryambakkulkarni2952
@tryambakkulkarni2952 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ मी स्वामी सेवेकरी आहे मला तुमच बोलण खुप आवडत डोळ्या समोर स्वामी उभे रहातात खुपच छान दादा
@MadhuriSalunke-y4s
@MadhuriSalunke-y4s 2 ай бұрын
क्षमा प्रार्थना मानसिक बळ वाढते खूप छान लिहिलीत संगितलीत हि प्रार्थना.खूप खूप आभार
@NikitaBarde-p1o
@NikitaBarde-p1o Ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय.....❤
@radhikabhosale-gq5vz
@radhikabhosale-gq5vz 3 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय गुरुदेव दत्त
@sushamabulakh974
@sushamabulakh974 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@s.p.constructiongeneralide121
@s.p.constructiongeneralide121 Ай бұрын
Shree swami samarth
@kantakhude9298
@kantakhude9298 3 ай бұрын
स्वामी शरणं श्री गुरू शरणं आदिगुरू शरणं आदिलक्ष्मी शरणं 🙇‍♀️🙇‍♀️🙏😇💐❤
@aparnasabnis4261
@aparnasabnis4261 3 ай бұрын
🙏🏻🌹आजच्या युगात आपल्या सारख्या निस्सिम स्वामी भक्ताच्या मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे.कारण स्वामी माऊली च्या नावाने काही भामट्यांनी स्वार्थासाठी श्रद्धेचा बाजार मांडला आहे. धन्यवाद माऊली असेच व्हिडिओ बनवत रहा स्वामी आई च्या भक्तांसाठी 🙏🏻श्रीस्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻
@anitamate367
@anitamate367 3 ай бұрын
🙏🕉️श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏 🙏 श्रीपाद राजम शरणं प्रपद्धे श्री स्वामी राजम शरणं प्रपद्धे🙏
@Narendra-z6p
@Narendra-z6p 3 ай бұрын
ॐ श्री स्वामी समर्थ ॐ 🙏💐🙏💐🙏💐🙏💐
@sachinshete7324
@sachinshete7324 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती दिली दादा तुम्ही 🙏🙏💐
@vidyamankar2474
@vidyamankar2474 2 ай бұрын
॥ श्री गुरुः शरणम् ॥🙏🙏🙏
@YogitaDawkhar
@YogitaDawkhar 2 ай бұрын
स्वामी आहेतच ❤ श्री स्वामी समर्थ दादा
@sangeetagaikwad4682
@sangeetagaikwad4682 2 ай бұрын
खूप सुंदर अनुभव श्री स्वामी समर्थ
@mayurinjapuri9590
@mayurinjapuri9590 3 ай бұрын
🙇‍♂️🙏स्वामी शरणं 🙏🙇‍♂️ 🙇‍♂️🙏श्री गुरूः शरणं🙏🙇‍♂️ 🙇‍♂️🙏आदिगुरू-आदिलक्ष्मी शरणं🙏🙇‍♂️ *जय अनघा दत्तात्रेय*
@darshanakini6490
@darshanakini6490 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ दादा, तुमचे विचार ऐकून फार धीर येतो, आत्मविश्वास वाढतो 🙏🙏
@KishorPatil-cq1bm
@KishorPatil-cq1bm 3 ай бұрын
Sree Swami samartha ❤
@BossmaskerGamingz
@BossmaskerGamingz 3 ай бұрын
Swamisamarth jay jay swamisamrath
@shilpan.8396
@shilpan.8396 3 ай бұрын
खुप छान क्षमा प्रार्थना आहे.श्री स्वामी समर्थ
@abhishekdhongade5828
@abhishekdhongade5828 3 ай бұрын
🙏🏻🌸श्री स्वामी समर्थ🌸🙏🏻
@jyoti4550
@jyoti4550 3 ай бұрын
Sri swami samarth 🙏🏼🙏🏼⚘⚘
@muktamukund5574
@muktamukund5574 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🤲🌹 श्री गजानन जय गजानन माऊली की जय 🌹🙏🤲🌹🚩
@HanmantChorage
@HanmantChorage 3 ай бұрын
|| ओम् स्वामी समर्थ || || वंदन गूरू माऊली || धन्यवाद
@shilpadhamnaskar6906
@shilpadhamnaskar6906 3 ай бұрын
श्री स्वामीसमी शरणं श्री गुरू शरणं
@sadhnaparab8445
@sadhnaparab8445 2 ай бұрын
Thanks Abhishek dada he prarthana dilya baddal.khup khup dhanyàwad sree Swami Samarth 🙏🙏
@users1995
@users1995 3 ай бұрын
ह्याची मला आणी स्वामींच्या अनेक सेवेकरीना गरज होती. तुम्हा दोन्ही दादांचे मनपूर्वक धन्यवाद 🙏 श्री स्वामी समर्थ🙏
@utkarshakanekar1739
@utkarshakanekar1739 3 ай бұрын
पहिले माझ आधी गुरूला नमस्कार क्षमा प्रार्थना खुब छान हे मी रुज म्हणते मला खुब छान अनुभव आले 🌹🙏 स्वामी शरणं श्री गुरु शरणं मला मराठी येत नाही. काही चूक झाली तर क्षमा करा 🙏
@sujataghadshi6510
@sujataghadshi6510 21 күн бұрын
श्री स्वामी समर्थ दादा🙏
@surehkaaher6016
@surehkaaher6016 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@shalinihirve3431
@shalinihirve3431 3 ай бұрын
Ata paryantche sarv pap tap klesh changle bhale bure shree swami samrtha arpan aso. Sarvana chagali buddhi devo. Niranter seva ghado.shree swami samarth.
@manglalande9551
@manglalande9551 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ . स्वामी माऊलींची लिला अगम्य आणि अद्भुत आहे. मला स्वामींनी अगदी तळहातावर जपलयं
@pritamkanire585
@pritamkanire585 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 🙏
@sunitagaikwad7375
@sunitagaikwad7375 3 ай бұрын
खूपच सुंदर माहिती मी खुप अडचणीत आहे आता दररोज रात्री करणार क्षमा प्रार्थना करणार ❤
@manjugurjar8241
@manjugurjar8241 2 ай бұрын
अत्यंत सुरेख podcast..अभिषेक दादा hyancha कडून फार उपयुक्त माहिती मिळते..eikatch rahawese watate..क्षमा प्रार्थना तर फारच छान .. ani soham tu नम्रपणे हासत शांतपणे ज्या पद्धतीने प्रश्न विचारतो..तुझे कौतुक..
@CosmostarMediaClips
@CosmostarMediaClips 2 ай бұрын
Thank you so much Manju ji🙏😇🌟🕉️
@manjushasamarth7118
@manjushasamarth7118 2 ай бұрын
मलाही मानसिक शांतीसाठी क्षमा प्रार्थना म्हणायची गरज आहेच मी नक्की म्हणेन श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💐🌹🙏🙏🙏
@diptisawant5391
@diptisawant5391 3 ай бұрын
🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻💗🌹💗🌹💗🌹💗मी तुमची खूप आभारी आहे 🙏🌹 स्वामी ओम् 🙏🙏🙏🌹🌹🌹♥️
@sarojchavan-b5c
@sarojchavan-b5c 3 ай бұрын
Shree swami samarth🌺🙏🏻🌺
@smitakolthur2329
@smitakolthur2329 3 ай бұрын
🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹
@sonalishinde698
@sonalishinde698 3 ай бұрын
दादा.,तुम्ही खूप छान सांगितलतं. मनःपूर्वक धन्यवाद.🌹🙏🏻😊 🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏🏻
@rajashreebelsekar8184
@rajashreebelsekar8184 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
@vaishalipatil8707
@vaishalipatil8707 3 ай бұрын
तुमचे खुप खुप आभार दादा, 🙏🙏🙏 तुम्ही सर्वाची म्हणजे फक्त स्वामी भक्तांचीच नाही तर अगदी सर्व जनांची खूप काळजी घेता. आमच्या सर्वांच्या खुप साऱ्या समस्या तुम्ही सोडवलात. दादा आमच्याकडुन अगदी मनापासून आभार मानू शकते. दादा तुमचे खुप खुप आभार 🙏🙏🙏
@shashiahire5888
@shashiahire5888 3 ай бұрын
श्री स्वामी देवा तुम्हारा लाख लाख शुक्रिया❤
@kishorpevekar7003
@kishorpevekar7003 3 ай бұрын
Thank you abhijet dada khupach chan prathana sangitle ll Shree swami samrthll 🙏🙏🙏🙏🙏🙏
@niveditasahasrabhojane8967
@niveditasahasrabhojane8967 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹धन्यवाद अभिजीत दादा🙏🙏धन्यवाद सोहम दादा🙏🙏
@magneticpowers
@magneticpowers 3 ай бұрын
Ekdm true...! Mi majhi swatachi Kshama Prarthana lihun kadhli ani record keli swatachya awaja mdhe. Tya mdhe Binaural beats add krun roj ratri zoptana aikt ahe. Approx 15 days mdhech majhe relationship issue solve zale....
@CosmostarMediaClips
@CosmostarMediaClips 3 ай бұрын
Are wahh🌟🙏🕉️
@LeenaShirodkar
@LeenaShirodkar Ай бұрын
Is he astrologer
@LeenaShirodkar
@LeenaShirodkar Ай бұрын
How to contact him
@nilamgore5484
@nilamgore5484 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ दादा अगदी योग्य वेळे s मला हे ऐकायला milalay
@sushmashinde1596
@sushmashinde1596 2 ай бұрын
Shree swami samarth ❤❤❤❤❤
@pritamkanire585
@pritamkanire585 3 ай бұрын
(19 march) नागपूर स्वामी महाराजांनी माझ्या मदतीला 2 जणांना पाठवले ते सुद्धा स्वामी भक्त होते . माझी गाडी बंद झाली होती सुनसान रस्त्यावर समोर गेल्या वर garaj मिळाले तिथे सुद्धा स्वामी भक्त मिळाले . स्वामी महाराज कायमस्वरूपी पाठीशी असतात फक्त स्वामींवर श्रद्धा असावी . 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏 Thank you Swami maharaj.
@chitralawate6823
@chitralawate6823 18 күн бұрын
I felt I am so lucky to come across this today by chance. I will definitely do this everyday. I am thinking of going to Peethapur soon. Duttaguruni mala bolavave.
@rasikatalegaonkar5474
@rasikatalegaonkar5474 2 ай бұрын
Khup chaan sangitale dhanyvaad, mi roj vaachel guruji.
@mohinisukre2202
@mohinisukre2202 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤
@bhagyashreechalke4539
@bhagyashreechalke4539 3 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏 Jai Jai Swami Samarth 🙏🙏
@manishakulkarni1333
@manishakulkarni1333 2 ай бұрын
अतिशय प्रसन्न वाटत आहे
@geetawagle5702
@geetawagle5702 3 ай бұрын
मला क्षमा प्रार्थनेची अत्यंत गरज असताना हा व्हिडिओ मला मिळाला.. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@CosmostarMediaClips
@CosmostarMediaClips 3 ай бұрын
Wahh thank you🙏🌟
@swapnilyewale1572
@swapnilyewale1572 3 ай бұрын
💐🙏 Pranam Gurudev 💐🙏
@arpanapednekar8350
@arpanapednekar8350 Ай бұрын
🙏🙏
@pradipkulkarni5538
@pradipkulkarni5538 2 ай бұрын
खूपच छान सांगितले आहे.
@nilamovi
@nilamovi 2 ай бұрын
Khup khup dhanywad. Dhanywad. Dhanywad. Thank you
@SunitaPawar-p3f
@SunitaPawar-p3f 3 ай бұрын
Swami om sunder khup dada 🙏🙏
@shaileshmore4733
@shaileshmore4733 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ!!जय स्वामी समर्थ
@suvidhasawant3797
@suvidhasawant3797 3 ай бұрын
Khup Chan dada shree Swami Samarth ❤❤❤❤
@rajeshreeparab1461
@rajeshreeparab1461 2 ай бұрын
खूप छान. धन्यवाद.
@drswatisandeepkadu4976
@drswatisandeepkadu4976 3 ай бұрын
Shri Swami Samarth 🌹🙏🏻🙏🏻
@vandanadivekar8119
@vandanadivekar8119 2 ай бұрын
Khup thank you
@santoshghadge7550
@santoshghadge7550 3 ай бұрын
Khup chhan dada shri swami samarth
@shorttimeqoutes24
@shorttimeqoutes24 3 ай бұрын
खूप छान दादा धन्यवाद धन्यवाद मनापासून धन्यवाद
@CosmostarMediaClips
@CosmostarMediaClips 3 ай бұрын
Tumche khup khup aabhar🌟🙏🕉️
@rajugaikwad5690
@rajugaikwad5690 3 ай бұрын
श्रीस्वामी शरणम
@preetimarathe2104
@preetimarathe2104 3 ай бұрын
🙏🌹🙏🌹🙏🌹गुरुदेव दत्त
@RahulDevkule-hn3ro
@RahulDevkule-hn3ro 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज जय
@vidyasagari
@vidyasagari 3 ай бұрын
Shree Swami Samarth Mauli 🙏🙏🙏
@bharatiborkar1674
@bharatiborkar1674 3 ай бұрын
Thank you so much 🙏 Shree Swami Samarth 🙏
@kirtisurve4473
@kirtisurve4473 3 ай бұрын
🌹🌹🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹 दादा धन्यवाद 🙏🙏
@sujatateli2383
@sujatateli2383 3 ай бұрын
श्रीपाद राजं शरणं प्रपध्ये.ॐ दत्त श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ नमो नमः .कायेने वाचेने मनाने झालेल्या चूकाना माफ करा.दत्तनाथा तव शरणं
@lalitapawar6730
@lalitapawar6730 3 ай бұрын
🌺🙏🌺🙏🌺🙏🚩श्री स्वामी समर्थ
@kaavyabag6471
@kaavyabag6471 2 ай бұрын
Thank you 🙏🌹
@SUNITAJOSHI-yf1eb
@SUNITAJOSHI-yf1eb 3 ай бұрын
मी अशी क्षमा प्रार्थना करते, ' स्वामी मी या जन्मात व मागील जन्म जन्मीतरी मध्ये ज्या ज्या आत्म्यांना काया वाचा मानसिक व आर्थिक त्रास दिला असेल, तर अशा सर्व aatymyanchi मी तुमच्या चरणी क्षमा मागते (3 वेळा), हे सर्व aatyme शांत होऊ देत व सुखी होऊ देत, माझी क्षमा यांचे पर्यंत पोहोचू देत.' तसेच 'ज्यांच्या मुळे मला त्रास झाला आहे त्या सर्वांना मी क्षमा करते.'
@SUNITAJOSHI-yf1eb
@SUNITAJOSHI-yf1eb 3 ай бұрын
हा video छान 👍
@CosmostarMediaClips
@CosmostarMediaClips 3 ай бұрын
Sundar🕉️🙏🌟
@sonaliaskar6704
@sonaliaskar6704 3 ай бұрын
Swami saglyanwar krupa kar.🙏🙏🙏🌹🌹🌹
@sampatel5838
@sampatel5838 3 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏khup chan mahiti.
@Rachana_Malapni1974
@Rachana_Malapni1974 23 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@meenadabholkar7443
@meenadabholkar7443 3 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त🙏
@SwatiBairagi-v8h
@SwatiBairagi-v8h 3 ай бұрын
माझ्या कडून खूप चुका झाल्यात स्वामी अशा चुका का घडतात हो स्वामी माझ्या चुकाच प्रायश्चित माझ्याकडुन करून घ्या. गुरुवारी मुलगा पदरात टाकला त्याला सद्गुणी यशस्वी बनवा जय श्री स्वामी समर्थ
@madhurasreceipeaajji2698
@madhurasreceipeaajji2698 3 ай бұрын
Thanks for Prarthana.
@latajamble2731
@latajamble2731 2 ай бұрын
Shree swami samrth mala 1 mahinya purvi swapnat swami aale hote
@asawarideshpande4662
@asawarideshpande4662 3 ай бұрын
क्षमा प्रार्थना पाठवा ‌दादा🎉
@shirsathvaijanta6190
@shirsathvaijanta6190 3 ай бұрын
Description madhe ahe
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 6 МЛН
ЭТО НАСТОЯЩАЯ МАГИЯ😬😬😬
00:19
Chapitosiki
Рет қаралды 3,2 МЛН
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 84 МЛН
Airpod Through Glass Trick! 😱 #shorts
0:19
Wian
Рет қаралды 3,9 МЛН
GAK BERHASIL SUNDUL GELAS AKHIRNYA | Skolastika Adriana #shorts
0:41
Skolastika Adriana
Рет қаралды 13 МЛН
Затопили квартиру 😮
0:22
WORLD TOP
Рет қаралды 18 МЛН
They took a homeless child and left their daughter😳😢
0:58
Senchiki_social
Рет қаралды 3,4 МЛН
😧КУПИЛ НИССАН И УДИВИЛСЯ!
0:17
АВТОПУЛЬС
Рет қаралды 6 МЛН
🤣😱😂Smart Appliances! New Gadgets, Versatile Utensils, Tool Items #shorts #gadgets
0:12