पीठापुर ला अचानक भेटलेले काका! | Spiritual Podcast Marathi | Cosmostar Media Clips

  Рет қаралды 261,725

Cosmostar Media Clips

Cosmostar Media Clips

Ай бұрын

🔗 Main Podcast Link: • स्वामी समर्थ व माझे अन...
Connect with us:
Sohm Kurulkr: / sohmkurulkr
Sweet Talks Podcast: / stpmarathi
Cosmostar Media: / cosmostarmedia
‪@cosmostarmedia24‬ ‪@SohamKurulkar‬
👍 Like, Share, and Subscribe!
If you enjoyed this clip, don't forget to give it a thumbs up, share it with your friends, and subscribe to Cosmostar Media for more insightful podcasts.
🔔 Turn on Notifications:
Hit the bell icon to receive notifications whenever we upload a new clip or podcast episode.
💬 Join the Conversation:
Share your thoughts in the comments below. What topics would you like us to cover in future clips?
🌐 Cosmostar Media Podcasts Playlist: • Sweet Talks | Marathi ...
🙏 Thank you for your support!
We appreciate your time and engagement. Stay tuned for more fascinating discussions on Cosmostar Media!
#CosmostarMedia #MarathiPodcast #PodcastClips #KZbin

Пікірлер: 479
@AmolLokhande-vh8od
@AmolLokhande-vh8od Ай бұрын
हा पॅाडकास्ट खूप वेळा समोरुन गेला...मी अभ्यासामुळे टाळत होतो की नंतर बघू .पण स्वामींचीच इच्छा असेल त्यामूळेच मी हा संवाद पाहीला...मग मी सर्व विडीआे पाहीले...खरच खूप छान👏🙏👌💓श्री स्वामी समर्थ💓
@CosmostarMediaClips
@CosmostarMediaClips Ай бұрын
🙏🙏🙏🕉️🕉️🕉️
@nilimauplenchwar5809
@nilimauplenchwar5809 Ай бұрын
ज्यांची खरी श्रद्धा आहे त्यांना प्रचीती येते हे सत्य आहे...जय सदगुरू 🙏
@darpanjadhav9160
@darpanjadhav9160 Ай бұрын
मी सध्या श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचे पारायण करत आहे प्रत्येक दिवशी पारायण नंतर नकळतच डोळे पाणवतात आणि मला सुद्धा ग्रंथामध्ये वर्णन केलेले स्थळ जसे कुकुट ईश्वर मंदिर पिठी कापुरम कुरवपुर गाणगापूर इत्यादी ठिकाणी जाण्याची आणि प्रत्यक्ष पाहण्याची प्रगल्भ इच्छा होत आहे श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जयजयकार श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@artist_manisha58
@artist_manisha58 Ай бұрын
परावानी म्हणजे काय समजलं नाही पण माझं नशीब छान आहे की मला स्वामींचे आलेले अनुभव ऐकायला मिळत आहे ही सर्व स्वामीची कृपा स्वामी स्वः सर्व गोष्टी आपल्या पर्यंत पोहचवतात मनापासून त्याची सेवा केली की श्री स्वामी समर्थ स्वामी सर्वांना सुखी ठेवा गरिबांचे दारिद्र्य दूर करा सर्वांच्या अडचणी दूर करा हिच स्वामी चरणी प्रार्थना🙏🙏🙏 😊😊😊
@user-fy4ho4gf2k
@user-fy4ho4gf2k Ай бұрын
तुमचा अनुभव एकूण डोळ्यात आनंदाश्रू आले दादा....श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या चरणी माझे आणि माझ्या परिवाराचे कोटी कोटी वेळा सदेही लोटांगण🙏
@sulabhawaghamare1388
@sulabhawaghamare1388 Ай бұрын
आम्ही खरोखर भाग्यवान आहोत साक्षात परब्रह्म स्वरुपाचे अनुभव अभिॺेक दादाकडून ऐकण्यास मिळतात.धन्यवाद! 🙏
@darshanapagare6505
@darshanapagare6505 Ай бұрын
😊😊😊
@sobhnabiniwala
@sobhnabiniwala Ай бұрын
Guru Dev Datt 🙏🌹🙏
@omsairam1403
@omsairam1403 Ай бұрын
काय बोलावे हेच कळत नाही हे अनुभव ऐकताना फक्त आनंदाच्या ,स्वामिन वरील प्रेमाच्या उकळ्या फुटत आहेत डोळ्या न वाटे , कित्ती सुंदर , कित्ती विलक्षण, कित्ती अद्भुत, कित्ती विलोभनीय असा वाटत ऐकताना समोर स्वामी कृपेची ची फिल्म पाहत आहोत आणि अष्ट्सत्विक भाव जागृत होत आहेत ,ही सुद्धा स्वामींची च लीला अजून काय 🙏🙏
@suhasinitawde4044
@suhasinitawde4044 Ай бұрын
j
@user-jt3ve7im7h
@user-jt3ve7im7h Ай бұрын
मी कोविड पॉसिटीव्ह असताना माझं बाळ पण पोटात होतं, माझे आई वडील भाऊ पण कोविड पॉसिटीव्ह 😔एक साकडं ज्याने आम्हा पाचही जिव वाचले 🙏🏼 मला लवकर येण्याचा आदेश द्या सद्गुरू पिठापूर ला 🙏🏼 सर्व मार्ग मोकळे करा 🙏🏼 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🚩🙏🏼
@user-gv4ft5gi6g
@user-gv4ft5gi6g Ай бұрын
दादा प्रमाणे मलाही अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात अनुभव आला. आई, मी, भाऊ वहिनी व भाचा असे आम्ही रात्री ९ नंतर मंदिरात भजन ऐकत बसलो होतो तेव्हा एक दादा माझ्या जवळ आले आणि स्वामीची सेवा करायची का म्हणून मला विचारले मी हो म्हणाले ते मला त्याच्या बरोबर घेऊन गेले. मला पाण्याची बादली व कापड दिले व स्वामीचा पलंग असलेली खोली पुसायला सांगितले. माझे काम झाल्यावर मी पाण्याची बादली व कापड ज्या जागेवर होते तिथे ते ठेवले व त्या दादांना शोधू लागले पण दादा मला कुठेच दिसले नाही. माझ्याकडून स्वामीसेवा करुन घेण्यासाठीच ते मल भेटले. 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@rajanibatkulwar4833
@rajanibatkulwar4833 Ай бұрын
Shree Swami samarth
@vaishalideshmukh7810
@vaishalideshmukh7810 11 күн бұрын
🙏🙏
@ranjanakanekar3424
@ranjanakanekar3424 Ай бұрын
आम्ही उभयता पिठापुरमला गेलो त्यावेळी आम्हालाही अतिशय उत्तम अनुभव अनुभवास आले. अगदी स्टेशनवर उतरल्यापासून, ते मंदिरात पोचल्याबरोबर आम्हाला दर्शन चुकेल म्हणून तिथल्या वॉचमन काकांनी आमच्या बॅगा स्वतःकडे ठेवल्या आणि आम्हाला मंदिरात पाठवलं. तिथे गेल्याबरोबर सेवकांनी आमच्या हातात प्रथम प्रसाद ठेवला, आणि नंतर दर्शन घ्यायला सांगितलं. कारण बादल्यांमध्ये प्रसाद अगदी थोडासा शिल्लक राहिला होता. आणि दोन दिवसात आम्हाला अतिशय अनुभव आले. गोपाळ बाबांचे प्रत्यक्ष दर्शन घडलं आणि चरण स्पर्श करता आले. त्याचवेळी गोपाळ बाबांनी मला स्वतःच्या छत्रछायेत सामावून घेतलं.
@CosmostarMediaClips
@CosmostarMediaClips Ай бұрын
🙏🌟🕉️
@shashikantwahalekar1173
@shashikantwahalekar1173 Ай бұрын
गुरूदेव दत्त
@bhupenpashte9350
@bhupenpashte9350 Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🙏🌹🌹
@rekhachaudhari2466
@rekhachaudhari2466 18 күн бұрын
जय गुरुदेव दत्त
@user-us4te1rv1c
@user-us4te1rv1c 16 күн бұрын
🙏🙏
@rohinikagalkair2071
@rohinikagalkair2071 Ай бұрын
🙏श्री गुरुदेव दत्त, आम्ही पण 18जुलै ला पिठ्ठापूर ला जाणार आहोत खूप दिवसापासूनची इच्या आहे
@vasundharamore9056
@vasundharamore9056 Ай бұрын
विलक्षण जबरदस्त अनुभूव 🙏🏻🙏🏻🙏🏻 श्रीपाद श्रीवल्लभ जयजयकार असो 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ashwininalawade2566
@ashwininalawade2566 6 күн бұрын
स्वामीं ची खुप खुप प्रचंड प्रचीती मी नेहमीच अनुभवली आहे .. ही स्वामींच च इच्छा आहे .. 🌺🌺जय जय स्वामी समर्थ🌺🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺 आम्ही खुप खुप भाग्यवान आहोत की दादांच्या कडून स्वामींचे दर्शन घडले🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@mausamitatkare8296
@mausamitatkare8296 Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤ मलाही खूप छान अनुभव आला जून महिन्यात पहिल्यांदाच मी पिठापुरमला गेले होते जसे आम्ही बोलत होतो त्याप्रमाणे सर्व होत होते मंदिरामध्ये सेवा करायला मिळाली
@rekharewalkar2364
@rekharewalkar2364 18 күн бұрын
अगदी खरे आहे. अतर्क्य गोष्टी असतात. आपल्या अपेक्षा वेगळया असतात. आपल्याला काय योग्य आहे,हे तो परमात्माच जाणे. असे अनुभव ऐकून खूप आनंद मिळतो.😅 नमस्कार
@sushmapawaskar6842
@sushmapawaskar6842 Ай бұрын
ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@shrutinarlkar6281
@shrutinarlkar6281 21 күн бұрын
दादांचे अनुभव खरच हृदयस्पर्शी असतात..मला तुमचे दादांचे podcast खूप आवडतात...हा अनुभव देशील एवढा सुंदर आहे की..मन अस भरून येत... परमात्मा स्वामी व त्यांच्या लीला सामान्य माणसाच्या विचारांच्या पलीकडे आहेत...काही गोष्टी आपल्या खरच मनाप्रमाणे नाही घडत त्या गोष्टींपेक्षा अजून सुंदर स्वामींची योजना असते...अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤🙏💐 ह्याही podcast साठी खूप खूप धन्यवाद..तुमचे हे दादांचे podcast माझे you tube वरचे most special video आहेत n मी फक्त तुमच्या chsnnel वरचे दादांचे पोडवस्टच बघत असते.....once again thank 🥹👍🙏💐💝
@CosmostarMediaClips
@CosmostarMediaClips 20 күн бұрын
Thank you Shruti ji🙏🕉️🌟
@pratibhashirol4996
@pratibhashirol4996 Ай бұрын
अदभुत खर आहे श्री स्वामी समर्थ माऊली ना काळजी असते.
@beenaathanikar3151
@beenaathanikar3151 Ай бұрын
बापरे....🙏 भाग्य माझे की दादांचे इतके सुंदर अनुभव podcast द्वारे,ऐकायला मिळतात 🎉🙏🙏 खुप खुप धन्यवाद
@smitadamle8962
@smitadamle8962 Ай бұрын
🙏 अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
@Pranitakumar2912
@Pranitakumar2912 Ай бұрын
गुरुजींनी म्हणल्याप्रमाणे अगदी खरं आहे. खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्या गाभाऱ्यात.🙏🙇
@ganeshkhandebharad1739
@ganeshkhandebharad1739 16 күн бұрын
दादा खुप छान अनुभव आहे खरं स्वामींच्या लीला आहे जय श्री गुरुदेव दत्त
@aparnanadkarni3202
@aparnanadkarni3202 Ай бұрын
श्रीपाद स्वामी किती प्रेमळ आहेत ह्याची पुन्हा अनुभूती आली ,आपल्या भक्तांचे कासवाच्या पिल्लाप्रमाणे रक्षण करतात ,अगदी पोथीत लिहल्या प्रमाणे डोळे भरून आले🙏🙌🌷
@sakshideshmukh4820
@sakshideshmukh4820 29 күн бұрын
दादा तुम्ही सांगितलेला अनुभव खरंच अंगावर काटा येण्यासारखा आहे मी व माझी बहीण अचानक श्रीपाद स्वामींच्या दर्शनाला गेलो कुठल्याही प्लॅनिंग नसताना तुम्हाला जसा अनुभव आला तसाच आम्हालाही आला आमच्यासोबत पुरुष माणूस कोणीही नव्हतं आम्ही अचानक ठरवलं आणि गेलो तिथे भेटलेला विशाल दादा आणि काका आणि दोन-चार लोक यांनी आम्हाला खूप मदत केली आम्ही रात्रीच्या वेळी गेलो होतो पण आमची राहण्याची सोय पासून खाण्यापर्यंत सगळं कसं काय घडत होतं हेच आम्हाला कळत नव्हतं सकाळी पाचला दर्शन त्यानंतर प्रदक्षिणा पारायणाचा शेवटचा पाठ सगळं काही व्यवस्थित होत होतं त्यानंतर आम्ही सहज विशाल दादाला विचारलं की आता तुम्ही कुठे जाणार तर ते म्हणाले की मी आता कुरवपुर ला चाललोय आम्ही कुठलाही विचार न करता त्या दादासोबत कुरवपुर ला निघालो कुरकुर बेटावर असल्याने अडचणी येणार माहित होते पांचट की पोट सगळी साधनं व्यवस्थित भेटत गेले माझ्याजवळ तीन वर्षाचा शिवम माझा मुलगा होता नदीपासून कसं चालत जायचं विचार होतास तेवढ्यात एका गृहस्थाने मोटरसायकलवर मला डायरेक्ट मंदिरा जवळ सोडले आम्ही दत्तात्रय जवळ कसं जाऊन पोहोचलो हेच आम्हाला कळलं नाही खरंच खूप मोठा अनुभव आलेला आहे आम्हालाही श्री दत्तकृपा कायम आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहो श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये🙏🙏🙏
@CosmostarMediaClips
@CosmostarMediaClips 28 күн бұрын
Wahh wahhh🙏🙏🙏 Shri swami samartha❤️🕉️☀️🌟
@vaishalideshmukh7810
@vaishalideshmukh7810 11 күн бұрын
🙏🙏🙏
@pratibhanimbhore7662
@pratibhanimbhore7662 10 күн бұрын
अभिषेक दादांचा नंबर मिळेल का दादा
@harshadakamat8420
@harshadakamat8420 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय खूप खूप आधार आहे श्री स्वामी चा
@DipaKadam
@DipaKadam Ай бұрын
शेवटची ओळ अगदी खरी आहे.. श्री स्वामी समर्थ ❤
@chandrakanthalbe1562
@chandrakanthalbe1562 Ай бұрын
Aaple खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती महाराज यांना दंडवत.
@sangitapatwardhan867
@sangitapatwardhan867 17 күн бұрын
आम्ही सुद्धा पिठापूरला नवू जणं गेलो होतो तेव्हा खूप छान छान अनुभव आले.माझी आई , आम्ही तीघी बहिणीं व जावयी असे सर्वजण होतो.आम्हाला रहायला एक बंगला दिला होता . सर्वसोयी होत्या.नंतर दर्शन तर खूप छान झाले.पूजा वगैरे, जेवण, नाश्ता, खरंच आम्हाला सतत असं जाणवत होतं की स्वामी आपल्या बरोबर आहेत.❤❤❤🎉🎉
@vandanavalkoli4418
@vandanavalkoli4418 Ай бұрын
स्वामी शरणं.. श्री गुरु शरणं..आदि गुरु शरणं 🙏🙏🙏
@madhavikapileshwarkar7554
@madhavikapileshwarkar7554 Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त.... आम्ही पिठापूरला जाऊन आलो.. खरोखरच फार छान आहे
@anitamate367
@anitamate367 Ай бұрын
🙏🕉️ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏🙏श्रीपाद राजम शरणं प्रपद्धे श्री स्वामी राजम शरणं प्रपद्धे🙏
@SaurabhPanchal-j6c
@SaurabhPanchal-j6c 13 күн бұрын
खरंच खूप छान अनुभव आहेत.... अक्षरशः अंगावरती कटा आला...😢
@dileepsadhale9480
@dileepsadhale9480 Ай бұрын
आम्हाला दोघांना पिठापूरला जायची खूप दिवसांपासून इच्छा होती आणि कोरोनाच्या काळात आम्हाला पिठापूरला जायचा योग आला व आमची इच्छा पूर्ण झाली.त्यावेळी ते थे विशेष गर्दी नव्हती त्यामुळे रुम लगेच मिळाली.दर्शन व्यवस्थित झाले.विधिवत् हवन करण्याची संधी मला मिळाली.तसेच संध्याकाळी पालखी सेवेची संधी अनपेक्षितपणे मिळाली.गर्दीच्या वेळी सर्व लोकांना ही संधी मिळत नाही, पण मला श्री दत्त गुरुंच्या कृपेने ही संधी पहिल्याच वेळी मिळाली याचे समाधान वाटले.
@CosmostarMediaClips
@CosmostarMediaClips Ай бұрын
🙏🙏🙏
@anitagujar9099
@anitagujar9099 9 күн бұрын
Dole bharun aale dhanyavad tumhala ha anubav sangitlya baddal Shri Swami samartha🙏
@chhayashitole3259
@chhayashitole3259 7 күн бұрын
🙏🙏🌹🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌹🌹
@savitabhosale9280
@savitabhosale9280 Ай бұрын
आम्हालाही असाच अनुभव आला पहिल्या वेळेस दर्शन झाले नाही आम्हीं चुकून दुसऱ्या मठात गेलो आलो तर मंदिर बंद पण परत गेलो तेव्हा तुमच्या सारखे रात्री खाणे पिणे रूम दर्शन सर्व शिस्त झाली कोल्हापूर चे म्हणताच सर्वांना खूप आनंद झाला
@pritichafekar3295
@pritichafekar3295 Ай бұрын
दादा तुमचे अनुभव ऐकत असताना अंगावर शहारे येत होते व डोळ्यात अश्रू अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@yaminiasar
@yaminiasar Ай бұрын
खूप छान अनुभव, तुमचे अनुभव ऐकून अंगावर रोमांच उभे राहिले आणि डोळ्यात पाणी आले 🙏🙏
@smitasamant4276
@smitasamant4276 Ай бұрын
खुप छान वाटत, श्रीपाद रायांच्या बद्दल ऐकताना🙏🙏🙏🙏माझ आवडत स्थान🙏माझा श्रीपाद राया🙏🙏🙏🙏
@shravanijoshi865
@shravanijoshi865 Ай бұрын
वा सुंदर अनुभव। मी ही मागील वर्षीच पिठापुर ला जाऊन आले। खूप विलक्षण अनुभव होता आम्ही दोघे म्हणजे मी आणि माझे पती असे दोघे गेलो होतो त्यावेळी संध्याकाळची पालखी सोहळ्या ची सेवा करण्याचे भाग्य लाभले खूप विलक्षण अनुभव होता। विशेष म्हणजे माझ्या मिस्टरांना कधीही इतकं भावुक होताना पाहिले नाही पण महाराजांच्या दरबारी गेलो आणि भावविभोर म्हणजे काय याचा अनुभव घेऊन आलो। 🙏🙏 गुरुदेव दत्त
@CosmostarMediaClips
@CosmostarMediaClips Ай бұрын
Shree swami samartha🌟🙏🕉️
@manishaapte751
@manishaapte751 Ай бұрын
विलक्षण अनुभव श्रीपाद राजम शरण प्रपद्ये 🙏🙏
@mandadhongade3185
@mandadhongade3185 Ай бұрын
मला पण खूप इच्छा आहे पीठापुरला येण्याची स्वामीनी माझी लवकरच इच्छा पुर्ण करावी
@rameshmali8399
@rameshmali8399 7 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नॄरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@shekhardeshpande8883
@shekhardeshpande8883 29 күн бұрын
खुप छान....अगदी अद्भुत अनुभव .... श्रीपाद राजमं शरणं प्रपद्दे 🙏🌹🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@meenakasalkar9632
@meenakasalkar9632 Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🌺💕
@savitanaik1276
@savitanaik1276 27 күн бұрын
Wow it's great, unbelievable. This proves, there's God. Though one cannot see him, he exists. Those who has seen him, he is really very lucky person. U r very lucky.
@CosmostarMediaClips
@CosmostarMediaClips 27 күн бұрын
🙏🙏🙏
@umeshpowar8691
@umeshpowar8691 Ай бұрын
🙏अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 🙏श्रीपाद राजं शरणं प्रपध्ये🙏
@Krishna-ob7bl
@Krishna-ob7bl Ай бұрын
श्रीपाद राजं शरणं प्रपद्दे ❤❤ 0:59
@archanaraut2536
@archanaraut2536 Ай бұрын
श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये 🙏 जय गिरनारी 🙏
@laxmikulkarni1864
@laxmikulkarni1864 Ай бұрын
जय श्री गिरनारी
@user-pi1gk6bd1b
@user-pi1gk6bd1b Ай бұрын
Shripad rajyam shranam prapdye...kharach tumhi khupch bhagyvan ahat...aani aami sudha karan tumcha anubhav bhaktichi ..janiv karun deto..natmastak tumchya pude ....namskar..asech anubhav sangat raha kayam....
@hemantkand2194
@hemantkand2194 Ай бұрын
🙇🏻🌹श्रीपादराजम शरणं प्रपद्ये 🌹🙇🏻🌹
@Pranoti_96
@Pranoti_96 Ай бұрын
Shree Swami Samarth❤❤🙏🙏.. Swami sharanam🙏 ..shreepad shrivallbh datt dhiganbhar❤
@nilimaraut8354
@nilimaraut8354 Ай бұрын
Aami aagast la challo aahot pithapur la ffar Chan vvatle he sagle pahun shree Swami samarth 🙏🙏🌺🙏🌹🌹
@shantanuupasani1305
@shantanuupasani1305 26 күн бұрын
Mauli Namskar...🤗🙏Avdhutanchi Kimaya hi Kharch n samjanari Ahet Aplyala..Ani tumcha ha Anubhav ekun tar dolyatun Pani Vahatay...kharch aprtim...khup khup Chan..😊😊Jay Shri Gurudev Datta..Digambara Digambara Shripad Vallbh Digmabara ❤❤🙏🙏🙏🤗🤗🚩🚩🚩
@CosmostarMediaClips
@CosmostarMediaClips 26 күн бұрын
🙏🙏😇🕉️🌟☀️
@ashokshinde3939
@ashokshinde3939 Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा
@user-lc1zj1sb4x
@user-lc1zj1sb4x 8 күн бұрын
Shree Swami Samartha Mharaj Ki Jai 🌸🌸🌸🌸🌸🙏😊
@nehaphadnis4080
@nehaphadnis4080 Ай бұрын
खूप छान अनुभूती धन्यवाद
@meghanaoak765
@meghanaoak765 Ай бұрын
ओहो! किती छान अनुभव तुमचा. दादा तुमच्यामुळे आम्हाला ऐकायला मिळाला. डोळे भरून आले. आणि शेवटी तुम्ही सांगितलं ते पण खरं की ते सर्व बाजूनी आपला विचार करत असतात आणि आपल्यासाठी योग्य तेच त्यांनी योजलेलं असतं. आणि ते चांगलंच असतं! खूप छान 🙏🏽🙏🏽🙏🏽 श्रीपाद राजम सरणं प्रपद्ये 🙏🏽🌹
@CosmostarMediaClips
@CosmostarMediaClips Ай бұрын
Thank you🕉️🌟🙏
@arunpatil9050
@arunpatil9050 18 күн бұрын
दादांचे अनुभव ऐकून मन प्रसन्न झालं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय हो
@user-em4cu8xh3j
@user-em4cu8xh3j Ай бұрын
Khup Sundar dada aamche khup bhaggya aamhala tumche anubhav aikayala miltat dhanyawad dada
@amrutaj2526
@amrutaj2526 Ай бұрын
Kharach aahe he Sagal mahit pan aahe pan kadhi kadhi muddam lakshat nahi yet aaj asch kahi vatat hote pan nemka tenvach ha video baghyla milala thankyou dada punha ekda aathvan karun dikya baddal 🙏🙏🙏
@snehalpatil3477
@snehalpatil3477 Ай бұрын
आईसारखे प्रेम जगात कोणीही करू शकत नाही..तुम्हाला तर साक्षात दत्तगुरु avdh आईप्रमाणे सांगतात..डोळ्यात पाणी n अंगावर काटा आला...तुमची वाणी तर एव्हढी निर्मळ आहे n k aikatch rahav vatat...
@CosmostarMediaClips
@CosmostarMediaClips Ай бұрын
Thank you🕉️🌟🙏
@padmajavishnupurikar7467
@padmajavishnupurikar7467 Ай бұрын
खरंच खुप छान अनुभव. श्रीपाद राजं शरणं प्रबद्दे .
@riyakalkundre5918
@riyakalkundre5918 Ай бұрын
Dhanyawad dada tumche anubhav sangitlya baddal
@ashadeoghare272
@ashadeoghare272 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ दादा कान तृप्त झाले श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@shantanuchiplunkar3715
@shantanuchiplunkar3715 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ, त्यांचे यथेच्छ दर्शन च झाले तुमच्या वाणीतून 🙏🏻🙏🏻
@rajendramulay7676
@rajendramulay7676 29 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त! श्री स्वामी समर्थ!
@meenadabholkar7443
@meenadabholkar7443 Ай бұрын
अनुभव ऐकून मन प्रसन्न झाले. श्री गुरुदेव दत्त🙏
@vaishallibandal2588
@vaishallibandal2588 Ай бұрын
खुप छान अनुभव. 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@sujatakorpe8346
@sujatakorpe8346 Ай бұрын
Khupach chan Shri swami samarth
@shrikantkulkarni9345
@shrikantkulkarni9345 9 күн бұрын
स्वामी शरणं श्री गुरु शरणं . आदि गुरु शरणं आदि लक्ष्मी शरणं 🙏🙏🙏🌹🌹🌹
@jayashreekale3948
@jayashreekale3948 Ай бұрын
Shree swami samartha Khoopcha chan anubhav
@avitajoshi3147
@avitajoshi3147 Ай бұрын
दादा तुम्ही जे शेवटी बोललात ते खूपच छान आणि भारी आहे. ते म्हणजे आपल्या पेक्षा त्यांना महिता आहे आपल्या साठी काय योग्य आहे...ऐकताना काटा आला अंगावर...😢. सद्गुरू सरिखा सोयरा जिवलग, 😊
@CosmostarMediaClips
@CosmostarMediaClips Ай бұрын
🙏🙏🙏
@sandeepgawandi9848
@sandeepgawandi9848 Ай бұрын
फार सुंदर अनुभव.
@vandanakatole5787
@vandanakatole5787 Ай бұрын
विलक्षण अनुभव 🌹🌹🙏🙏🙏 जयश्री गुरुदेव दत्त जय श्रीपाद वल्लभ🌹🌺🙏
@sanjaymarathe6803
@sanjaymarathe6803 Ай бұрын
श्रीपाद राजम् शरणम प्रपंध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@URKk1271
@URKk1271 Ай бұрын
अवधुत चितंन श्री गुरूदेव दत्त मी देखील पिठापुरला जाऊन आले.खुप छान अनुभव आला जस आपण म्हटलात.महाराज खरच आपल्याला चांगल च देतात..गिरनारला सुद्धा छान अनुभव आला. अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त
@CosmostarMediaClips
@CosmostarMediaClips Ай бұрын
Sundar🌟🙏
@chaitalijog1589
@chaitalijog1589 Ай бұрын
खूप सुंदर 🙏🏻
@kulkarni732
@kulkarni732 Ай бұрын
shri swami samarth jai jai swami samarth🙏🙏🙏
@RameshPaithankar
@RameshPaithankar Ай бұрын
MI Sudha maja Bhagini Cha Aashirwad Aane sripada se Charan Darshan ghetale Pitha purla
@user-qn4wi6jy5j
@user-qn4wi6jy5j Ай бұрын
खूपच सुंदर अनुभव 😊
@sulabhawaghamare1388
@sulabhawaghamare1388 Ай бұрын
🙏।। श्री स्वामी समर्थ ।।
@surekhaapalve9062
@surekhaapalve9062 3 сағат бұрын
अनुभव ऐकताना शहारे आले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@chayanagpure3905
@chayanagpure3905 29 күн бұрын
V nice v truth I like most shri swami samarth
@padmajaambre6545
@padmajaambre6545 Ай бұрын
Kharach tumche anubhav aiktana radu yet❤
@sangitaborude9545
@sangitaborude9545 Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त. मी पहिल्यांदाच आपला विडीयो बघितला आलेला अनुभव खूप छान होता. त्यांचे अस्तित्व सतत जाणवत असते आपोआप त्यांना काय हवेय ते आपल्या कडून करवून घेतात.. बाकि अनुभव ते अनुभवच.... फक्त अनुभवायचे असतात..खूप सुंदर..
@CosmostarMediaClips
@CosmostarMediaClips Ай бұрын
🙏🙏🕉️🕉️🕉️
@jyotipankajpatil9184
@jyotipankajpatil9184 18 күн бұрын
🙏🌺💖SHREE SWAMI SAMARTH 💖🌺🙏
@user-lj5vo5mz8j
@user-lj5vo5mz8j Ай бұрын
श्रिपाद शरणम् प्रपदये,,,, जय सदगुरू,, जय श्रीराम,, जय सनातन हिंदु धर्म,,,
@yogitajadhav6367
@yogitajadhav6367 14 күн бұрын
Dada tumhala bhetayachi khup iachha aho ho amachi ekada ha yog ghadun yevo ......shree swami samarth 🙏🙏
@82jaideep
@82jaideep Ай бұрын
Om Dutta Shripada Narismha Shri Swami Samartha...
@priyamirlekar6597
@priyamirlekar6597 28 күн бұрын
श्रीपाद श्रीवल्लभांचां जयजयकार असो... 💙
@HanmantChorage
@HanmantChorage Ай бұрын
|| ओम् स्वामी समर्थ || || वंदन गूरू माऊली || धन्यवाद
@mayurinjapuri9590
@mayurinjapuri9590 25 күн бұрын
🙇‍♂️🙏स्वामी शरणं 🙏🙇‍♂️ 🙇‍♂️🙏श्री गुरूः शरणं🙏🙇‍♂️ 🙇‍♂️🙏आदिगुरू-आदिलक्ष्मी शरणं🙏🙇‍♂️ *जय अनघा दत्तात्रेय*
@dhananjaychiplunkar1151
@dhananjaychiplunkar1151 Ай бұрын
अद्भुत 🙏
@rupaligaonkar3401
@rupaligaonkar3401 Ай бұрын
Khupachh chhan anubhav bapre dolay Pani aale❤
@OmkarPotdar06
@OmkarPotdar06 Ай бұрын
दिव्य अनुभव 🌸🌸🌸🌸 श्री स्वामी समर्थ
@user-kq4rx2nk7s
@user-kq4rx2nk7s Ай бұрын
श्री स्वामी समर्थ सर तुम्ही भाग्यवंत आहात नमस्कार
@ushabalaji9510
@ushabalaji9510 Ай бұрын
खूपच छान अनुभव आहे दादा
@UshaSonar-wq6pq
@UshaSonar-wq6pq Ай бұрын
खूप खूप सुंदर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ
@ravindradivekar1348
@ravindradivekar1348 10 күн бұрын
खूप छान अनुभव, दादा!
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 11 МЛН
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
01:00
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 5 МЛН
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 11 МЛН
СРОЧНО ВРАТА ЛЬВА 08.08.2024 НЕ ТО ЧЕМ КАЖЕТСЯ! НЕ ДЕЛАЙТЕ ЭТОГО
11:15
Фидря Юрий Квантовая Эволюция Сознания
Рет қаралды 4,6 М.
Вроде ничего не изменилось 😂
0:25
Antonyuk-family
Рет қаралды 27 МЛН
Где я познакомился с китаянкой?
0:57
Petya English
Рет қаралды 932 М.
PLAY WITH CARDBOARD SOAP BUBBLE!#asmr
0:18
HAYATAKU はやたく
Рет қаралды 7 МЛН
Быстрые листья для голубцов
0:36
Мистер Лайфхакер
Рет қаралды 10 МЛН
Проверил, как вам?
1:00
Коннор
Рет қаралды 19 МЛН