कुंडलिनी शक्ती कशी जागृत करावी? | Spiritual Podcast Marathi | Cosmostar Media Clips

  Рет қаралды 56,627

Cosmostar Media Clips

Cosmostar Media Clips

Ай бұрын

🔗 Main Podcast Link: • स्वामी समर्थ व माझे अन...
Connect with us:
Sohm Kurulkr: / sohmkurulkr
Sweet Talks Podcast: / stpmarathi
Cosmostar Media: / cosmostarmedia
‪@cosmostarmedia24‬ ‪@SohamKurulkar‬
👍 Like, Share, and Subscribe!
If you enjoyed this clip, don't forget to give it a thumbs up, share it with your friends, and subscribe to Cosmostar Media for more insightful podcasts.
🔔 Turn on Notifications:
Hit the bell icon to receive notifications whenever we upload a new clip or podcast episode.
💬 Join the Conversation:
Share your thoughts in the comments below. What topics would you like us to cover in future clips?
🌐 Cosmostar Media Podcasts Playlist: • Sweet Talks | Marathi ...
🙏 Thank you for your support!
We appreciate your time and engagement. Stay tuned for more fascinating discussions on Cosmostar Media!
#CosmostarMedia #MarathiPodcast #PodcastClips #KZbin

Пікірлер: 193
@hirkanislearneazypharmacy.2249
@hirkanislearneazypharmacy.2249 Ай бұрын
आपण आजच्या काळात फार सुशिक्षित म्हणवतो,सायन्स ,सायन्स म्हणून ओरडतो..पण आपलं मूळ सायन्स इतकं गहन,इतकं खोल आहे,की पूर्ण आयुष्य भर शिकलो तरी आपला syllabus उरकणार नाही.. खरं ज्ञान हे आहे,जे मनुष्य जनमात प्रत्येकाने शिकले तरच आपण सुशिक्षित झालो खऱ्या ज्ञानानी.. खरचं,किती पुण्यवान आत्मा आहात आपण,इतक्या कमी वयात इतकं गहन ज्ञान आपल्याला आहे,आणि ते कुठल्याही अहं शिवाय समोरच्याला देण्याची आपली मानसिकता ..मनोमन मी आपल्याला गुरू मानलं..आपण आदिगुरू आहातच..पण आपला साधेपणा,सौम्य पना बघून धन्य वाटलं..
@anishkamble367
@anishkamble367 Ай бұрын
@@meenadabholkar7443 tumhi jyala "सायन्स ,सायन्स म्हणून ओरडतो" bolalat tyachach vapar karun ya Guruni video banavlay! ani yana "AADIGURU" bolatay mag "Shree swami mauli" kon aahet? te "AADIGURU" nahit ka? "AADIGURU" ekach asato vatel tyala hi upadhi deu naka!
@shakuntalaadhav7820
@shakuntalaadhav7820 Ай бұрын
नंबर द्या ना कृपया भेट कूठे घेता येते ते सांगा
@vijayajadhav2123
@vijayajadhav2123 25 күн бұрын
Mala Abhishek dadancha contact no milel ka?
@abhisheksitre405
@abhisheksitre405 6 күн бұрын
Osho ko suno aap
@user-vx6cb9ev1n
@user-vx6cb9ev1n Ай бұрын
मराठी भाषेमध्ये पहिल्यांदाच हा विषय ऐकला. इतक्या लहान वयात किती माहिती ज्ञान आहे कौतुक आहे छान समजवल तुम्ही. एक vdo ध्यान धारणा कशी करावी यावर करा
@CosmostarMediaClips
@CosmostarMediaClips Ай бұрын
Thank you so much!🌟🙏🕉️ Purna podcast bagha, description madhe link ahe🙏
@rohanjagadale7645
@rohanjagadale7645 6 күн бұрын
Khup chan पद्धतीने सांगितले .. पहिल्यांदा मराठी माणसाच्या मुखातून हे ज्ञान ऐकायला भेटले👌
@hemantshivade8321
@hemantshivade8321 6 күн бұрын
गुरुजी तुम्हांला खरच विनंती आपण आमचे श्रद्धेय स्वामी समर्थ, महावतार बाबाजी यांना तुम्ही फारच सामान्य पातळीवर उतरवले आहे. आपण जे काही बोलताय त्यावरून असें दिसतंय की आपण संत शंकर महाराज, लाहिरी महाशय, योगानंद यांच्यापेक्षा उच्च स्थाना वर असल्याचे दाखवायचा प्रयत्न आहे. ते मनाला पटत नाही. तरी आपण स्वतःचे मार्केटिंग थांबवा. आमच्या श्रद्धा स्थानाना दुखवू नका. खरे संत असें नसतात. तुम्ही जे काही बोलता ते इथून तिथून उचलून आपलेच ज्ञान असल्याचा आव आणताय परत हे व्हिडिओ करणारे सुद्धा व्यपारी उद्देश ठेऊन करताय. कठीण आहे. असो
@bk.er.dr.tulsiramzore7430
@bk.er.dr.tulsiramzore7430 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉 Glory to God 🎉. ओम नमः शिवाय 🎉
@sujatakunkerkar8301
@sujatakunkerkar8301 Ай бұрын
आत्तापर्यंत अशी माहिती मिळाली नव्हती. आपण एवढ्या लहान वयात ज्ञानार्जन करून सोप्या भाषेत सर्वांना देत आहात त्याबद्दल आपले धन्यवाद. अभिजित गुरुजींकडील माहितीचे भाग येत राहतो ही सदिच्छा
@CosmostarMediaClips
@CosmostarMediaClips Ай бұрын
Thank you🌟🕉️🙏
@C_LK1111
@C_LK1111 Ай бұрын
सहज व्हिडिओ वर थंबनेल बघून क्लिक केला व मराठी मध्ये इतकी छान माहिती अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाले खुप मस्त 👌
@CosmostarMediaClips
@CosmostarMediaClips Ай бұрын
Thank you🌟🕉️🙏
@smitap2949
@smitap2949 Ай бұрын
नमस्कार गुरूजी.❤️🙏🪷मी एक 70वर्षाची सत्यसनातन स्त्री आहे व मलाही कुंडलिनी जाग्रणं झाल्याचा अनुभव झाला आहे.माझ्यावर.तीन ब्लॅक मॅजिक झालय आणी.विशेष म्हणजे अस्तनीतले.निखारे उदा,आई , वधाकटी बहिण 78साली .माझ लग्न.झाल तेंव्हापासून त्रास सुरू प ईश्वर क्रुपया मला कुर्ला.दामले.काका भेटले.व मला त्यांनी मोकळ.केल.व.त्यांच बसायचय मुगाच्या च आसन दिल त्यावर बसून ध्यान करतांना मला अतीशय ऊत्तम अनुभव आले.पण ,माझ्या दुर्देवाने.त्यांच्या पत्नीने ते पुण्य आसन.काढून घेतल 5/7वर्ष माझा सुवर्णकाळ होता पण आता माझी प्रकुर्ती छान नसतो रोज काहि नाही होत कधी तामस.,जुलाब आणी परत.मला एक गुरूवारी मिळाल्या त्या गाणगापुरला शाबास येथे राहतात त्यांनी माझ बॅलमॅजीकच सगळ काढलाय पुढे नंतर सांगते क्षमा❤🙏🕉🚩💥
@manishamisar7534
@manishamisar7534 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🏻खुप छान सांगता दादा तुम्हि .किती आभ्यास आहे तुमचा .
@manishamarawar4219
@manishamarawar4219 Ай бұрын
जय गजानन माउली ईतकी सुंदर सरळ सोप्या भाषेत समजावून सांगितले .आमच्यासारखे अध्यात्माची अक्षरओळख असणार्‍यासाठी ह्या लेवल la पोहोचण्यासाठी, बेसिक गोष्टी, ,नियम यांचे मार्गदर्शन असलेले videos टाकावेत अशी प्रार्थना.खूप खूप धन्यवाद दादा
@vidyayogesh
@vidyayogesh Ай бұрын
अप्रतिम आजचा विषय होता इतके व्हिडिओस ऐकले असतील पण इतका सोपा आणि खोल विषय कोणीच सांगितले नाही खूप छान माहिती ऐकण्यास मिळाली.धन्यवाद दादा तुमचे 😊🙏
@ajaychavan4449
@ajaychavan4449 11 күн бұрын
खूप छान माहित दिली.. दादांनी.. महारष्ट्र मध्ये कुंडलनी जागरण करणारे खूप कमी गुरू आहेत... त्यांचे शिष्य खूप भाग्यवान आहे.... आम्ही पण ध्यान करतो आम्हलाही खूप अनुभव येतात ❤
@manishathorat1433
@manishathorat1433 Ай бұрын
दादा माझं शस्त्रचक्र ते डोकयाचा भाग चा खुप दुखत पण ऊ नमः शिवाय ध्यान जप चालु केल की मी शांत होत दुखणं बंद होत का होत मला अस मी ध्यान करते रोज आत्मवदन दादा जय बाबाजी
@shwetadeshpande1814
@shwetadeshpande1814 Ай бұрын
सोहम, तुम्हांला पण खूप खूप धन्यवाद 🙏 तुमच्या मुळे आदिगुरुच्या सहवासात आम्ही आलो 🙏 स्वामी शरणं, श्री गुरु शरणं 🙏, श्री आदिगुरु शरणं 🙏, आदिलक्ष्मी शरणं 🙏
@CosmostarMediaClips
@CosmostarMediaClips Ай бұрын
आम्ही फक्त निमित्त आहोत! तुमचे खूप खूप आभार 🌟🙏🕉️
@vijayaingle8349
@vijayaingle8349 24 күн бұрын
Best one!धन्यवाद!
@mangalpatole9364
@mangalpatole9364 7 күн бұрын
अंवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤❤
@mohininawale2390
@mohininawale2390 Ай бұрын
सद्गुरु नमस्कार कुंडली च्या बारे मध्ये खूप खूप सुंदर जानकारी दिली याबद्दल मनापासून धन्यवाद
@drpradnyapatil7275
@drpradnyapatil7275 Ай бұрын
Khup chhan explain kel aahe…Thank you dada🙏🏻..Swami Sharanam🙏🏻
@mandashete2062
@mandashete2062 Ай бұрын
अतिशय सुंदर माहिती धन्यवाद 🙏🏻
@vaibhavigamer1073
@vaibhavigamer1073 Ай бұрын
धन्यवाद,🙏 धन्यवाद दादा
@sonalizunjar6097
@sonalizunjar6097 Ай бұрын
Shree Swami Samarth Jay swami samarth Dada. Khup chhan information aahe.
@ShreeGurudevDatta-so2io
@ShreeGurudevDatta-so2io 15 күн бұрын
Shree Swami Samarth Dada ,me pahilyanda marathitun evdhi sunder,spasht pane sagli mahiti ekt aahe .Amche dnyan wadhwnyat madat karnya sathi khup khup dhanyawad. Swami krupene tumche he channel yashacha shikhar gatho Khup khup abhar❤
@abhaypatil1743
@abhaypatil1743 Ай бұрын
फार सुंदर माहिती सांगितली 🎉 स्वामी समर्थ
@karunakawale9441
@karunakawale9441 Ай бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ll 🌹🙏🌹 ll
@neenanaik2854
@neenanaik2854 Ай бұрын
खरंच खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@vaibhavigamer1073
@vaibhavigamer1073 Ай бұрын
धन्यवाद,🙏
@rushikesharjun4529
@rushikesharjun4529 23 күн бұрын
Khup sunderrr nisvarth pne dyan detat. Hach khup mothe pna ahe. Dhanyavad guruji🙏
@VirShri
@VirShri Ай бұрын
धन्यवाद 🙏
@shilpababre9202
@shilpababre9202 Ай бұрын
दादा महाराज आपल्या madhur vanitun खूप छान माहीती eikayla मिळाली.
@kalpanadarode
@kalpanadarode Ай бұрын
✨💐thank you ✨💐ya topic बोलले.. ✨💐❤️
@bk.er.dr.tulsiramzore7430
@bk.er.dr.tulsiramzore7430 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉 ओम् शांति 🎉
@jaym8717
@jaym8717 18 күн бұрын
दादा आपण खरंच खूप छान व्यक्ती आहात ,,, 💐🌹🌺🌻🔱🕉️🙏😊 दादा तुम्हाला गुरू पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 💐 🙏😊
@sangitashimpi342
@sangitashimpi342 Ай бұрын
Khupch Chan Mahiti dili Dada Tumhi 🙏
@vidyamankar2474
@vidyamankar2474 28 күн бұрын
श्री स्वामी समर्थ! अतिशय सुंदर विवेचन! शत शत प्रणाम!! 🙏🙏🙏
@KomalDhande
@KomalDhande Ай бұрын
इतका माहितीपूर्ण व्हिडिओ प्रथमच पहिला...खूप समाधान वाटले... धन्यवाद 🙂🙏 श्री स्वामी समर्थ
@VarshaMulik-r6k
@VarshaMulik-r6k 19 күн бұрын
खुपच छान खुपच छान 🙏🙏🙏🙏🙏
@shobaghatge4774
@shobaghatge4774 4 күн бұрын
Khup Sundar
@CHAITANYANARENDRAHake
@CHAITANYANARENDRAHake 23 күн бұрын
खुप छान माहिती दिली गुरुजी . कुडलिनी बद्दल माझे अनुभव खुप छान अनुभव आहे . तुम्ही जे सांगितले ते खुप सुंदर आणि छान होते
@pratibhasister3504
@pratibhasister3504 15 күн бұрын
Khuppppp chan dnyan milalya khuppppp dhanyawad ❤🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@digmbarvarshindkar9821
@digmbarvarshindkar9821 Ай бұрын
खूप छान माहिती सांगितली 👌👍👌
@Uzer388
@Uzer388 12 күн бұрын
हर हर महादेव खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏
@anildhabekasar8874
@anildhabekasar8874 10 күн бұрын
Khup महत्व पूर्ण माहिती मिळाली
@chitrarajpurkar1297
@chitrarajpurkar1297 11 күн бұрын
Kup chhan mahiti
@vilasinikakirde1006
@vilasinikakirde1006 22 күн бұрын
!!श्री स्वामी समर्थ!! खूप खूप छान माहिती 👌👌🙏🙏
@hemlatalade4150
@hemlatalade4150 Ай бұрын
Khup chan mahiti
@SmitaNaik-xo9ue
@SmitaNaik-xo9ue 23 күн бұрын
खूप chan mahiti dili dada dhanywad ,namaskar
@sandhyashinde7281
@sandhyashinde7281 Ай бұрын
खुप छान माहिती दिलीत तुम्ही🙏🙏
@aavras841
@aavras841 Ай бұрын
Too good guruji🙏🙏
@sudarshansattigeri5577
@sudarshansattigeri5577 Ай бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@shivajisinghan6954
@shivajisinghan6954 16 күн бұрын
खूप छान ❤
@swatibellad8791
@swatibellad8791 Ай бұрын
Shri Swami Samarth 🙏🙏
@vaishalinagaonkarvivek882
@vaishalinagaonkarvivek882 Ай бұрын
खरच खुप सहज सोपे करून सांगितले 🙏😊
@shilpababre9202
@shilpababre9202 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@aartighag9625
@aartighag9625 Ай бұрын
Shree Swami Samarth
@anitamate367
@anitamate367 Ай бұрын
🙏🕉️ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏
@haribachavan8021
@haribachavan8021 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️♥️♥️♥️♥️🙇🏻‍♀️🙏
@sharaddeshmukh8219
@sharaddeshmukh8219 12 күн бұрын
Very nice knowledge
@shwetadeshpande1814
@shwetadeshpande1814 Ай бұрын
आदि्गुरूंना कोटी कोटी प्रणाम 🙏, खूप छान समजावले 🙏
@pravinpande2377
@pravinpande2377 28 күн бұрын
Thanks
@ashaashelke7623
@ashaashelke7623 Ай бұрын
Shree Swami Samarth 🌼🌼🌼🌼🙏🙏🙏
@varshabiradar8189
@varshabiradar8189 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@latavirkar1339
@latavirkar1339 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@rajeshreeparab1461
@rajeshreeparab1461 16 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद.
@aratiwalvekar6350
@aratiwalvekar6350 4 күн бұрын
खुप छान पद्धतीने समजावले आहे. मला प्राणिक हिलींग बाबतीत काही माहिती मिळेल का?
@VandanaAdhao
@VandanaAdhao 28 күн бұрын
नमस्कार दादा ऐकून खूप छान वाटले 🎉🎉
@amityeske1357
@amityeske1357 Ай бұрын
Shree swami samarth😊😊😊khuup 🙏🙏chhn dada
@shubhangikumbhojkar2577
@shubhangikumbhojkar2577 Ай бұрын
Very easy to know difficult thing
@vimalm9510
@vimalm9510 11 күн бұрын
🙏🌹🙏 Shri Swami Samarth 🙏 Jay Jay Swami Samarth 🙏 Samarth Maharaj ki Jay Jay 🙏🙏🌹🙏🙏
@smitapatil803
@smitapatil803 Ай бұрын
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏
@archanabagade600
@archanabagade600 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🚩
@archanachavan9841
@archanachavan9841 Ай бұрын
❤swami ho jay shankar ❤
@manishawagh4749
@manishawagh4749 26 күн бұрын
❤❤❤ श्री स्वामी समर्थ ❤❤❤
@jayashrighorpade9694
@jayashrighorpade9694 Ай бұрын
श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ🎉🎉🎉🎉 नमस्कार दादा खुप छान वाटत
@vidyamankar2474
@vidyamankar2474 28 күн бұрын
अतिशय सुंदर विवेचन!
@vidyamankar2474
@vidyamankar2474 28 күн бұрын
शत शत प्रणाम🙏🙏🙏
@siddharthjoshi615
@siddharthjoshi615 Ай бұрын
🌲Shri Swami Samartha Jay Shankar🌳🌿🌸🌹🙏
@dhanashreenaik2619
@dhanashreenaik2619 11 күн бұрын
Guru BHO namah koti koti naman sanstang Dandvat Koti koti pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat 👏👏👏👏🙏🏽👏👃👏👃👏👃👏👃👏
@mangalkoljatkar3955
@mangalkoljatkar3955 Ай бұрын
❤ श्री स्वामी समर्थ ❤ओम नमः शिवाय ❤
@pramilakamble9248
@pramilakamble9248 Ай бұрын
🙏🙏💯
@pradipkulkarni5538
@pradipkulkarni5538 29 күн бұрын
।। श्री गुरुदेव दत्त.।।💐💐 ।। श्री स्वामी समर्थ.।।💐💐
@rupaligujar773
@rupaligujar773 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏 दादा तुम्ही खूप छान सांगताय..
@abhijithaval7889
@abhijithaval7889 Ай бұрын
Om namha sivay
@sampadavaidya9597
@sampadavaidya9597 Ай бұрын
🙏👌👌
@nanasahebpawar2210
@nanasahebpawar2210 5 күн бұрын
Ram Ram Ram
@vidyamangelkar8618
@vidyamangelkar8618 23 күн бұрын
Amhi aaj he shravan karto te pan amhe bhagya aahe shree swami samarth 🙏
@rishikeshkulkarni8521
@rishikeshkulkarni8521 12 күн бұрын
Khupch uttam prakare samjavale ahe kundalini activation..mala ankheen deep jaunun gheyache ahe..konatya prakare work karate bhautik jivanat kashi chalalte kinwa ticha upayog kasa ghyava..
@anjalipawar910
@anjalipawar910 Ай бұрын
Jay Sadguru 🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻
@madhuriphatak4206
@madhuriphatak4206 25 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🎉
@jagdishjadhav6718
@jagdishjadhav6718 20 күн бұрын
Shree Sawmi Samarth 🙏 🚩
@gurunathtalekar3461
@gurunathtalekar3461 29 күн бұрын
Gurunath..k..talekar..Goa..
@amolmahindrakar1453
@amolmahindrakar1453 7 күн бұрын
@akshayjere1492
@akshayjere1492 10 күн бұрын
दत्त 🙏🚩
@user-vs7bb6ur6l
@user-vs7bb6ur6l 20 күн бұрын
Very nice explanation
@CosmostarMediaClips
@CosmostarMediaClips 19 күн бұрын
Thanks and welcome🙏
@user-xu3be4rc8r
@user-xu3be4rc8r Ай бұрын
ध्यान - मौन - नाम 🎉
@theJohny369
@theJohny369 Ай бұрын
#crux ❤
@user-ts7mv4ee9b
@user-ts7mv4ee9b Ай бұрын
and low diet
@akshayshenkar7469
@akshayshenkar7469 16 күн бұрын
ह्यांना जर काही विचारायचं असेल स्वामीं बद्दल तर contact कसा करू शकतो?
@amrutaj2526
@amrutaj2526 27 күн бұрын
5 minutes eikun video skip karnar hote pan evdha interesting vatla ki sampla nahi pahije as vatale thankyou khup sunder explainination baddal🙏🙏🙏
@CosmostarMediaClips
@CosmostarMediaClips 27 күн бұрын
Thank you 🙏🙏🕉️
@gurunathtalekar3461
@gurunathtalekar3461 29 күн бұрын
Talekar..guru..Goa..
@anildhabekasar8874
@anildhabekasar8874 10 күн бұрын
जप करण्याची पद्धत व लाभ
@anilsheth3748
@anilsheth3748 Ай бұрын
Jay Gagangiri
@ravindradeshmane8413
@ravindradeshmane8413 Ай бұрын
जय गजानन माऊली
@jyotiyesekar1890
@jyotiyesekar1890 18 күн бұрын
🙏🙏🌹🌹
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 8 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 41 МЛН
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 23 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 3,4 МЛН
Pratibhatai ani Shri Sudhir Chitale- Narmada Parikrameche anubhav
2:29:04
Vishal Pendharkar
Рет қаралды 257 М.
श्री तुळजाभवानी माते ची उपासना कशी करावी?पथ्य व नियम कोणते?साधना व गुप्तमंत्र#tuljabhavani#tuljapur
25:31
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 452 М.
Which one is the best?😀 #unboxing #haul #rate #shorts
0:18
Candy Superstar
Рет қаралды 5 МЛН
Yung Relax Kalang sa Paghuli #fishingtechniques #cambodia #amazing
0:21
Olha o sorvete 😲
0:13
KaLu Tv
Рет қаралды 4,4 МЛН
А вы бы как с ним поступили?
0:22
Почему?
Рет қаралды 2,8 МЛН
My cat knows what love is❤️🥹 #cat #cats
0:35
Princess Nika cat
Рет қаралды 3,3 МЛН