असं सरळ आणि सोप्या भाषेत कोणी सांगतच नाही.. मला तर बऱ्याच पैकी मदत झाली साहेब धन्यवाद.
@krushisanjivani20212 жыл бұрын
धन्यवाद सर. कृपया इतर शेतकरी मित्रांना व्हिडीओ शेर करा आणि आपला चॅनेल सबस्क्राईब करून ठेवयला सांगा.
@maheshkesarkar19262 жыл бұрын
माहिती १ नंबर
@krushisanjivani20212 жыл бұрын
@@maheshkesarkar1926 धन्यवाद
@sureshvithalpatil13884 ай бұрын
खूपच सुरेख माहिती दिली सर
@sudhirkshirsagar44663 ай бұрын
सर तुम्ही माहिती खूप छान दिली मी तुमच्या माहिती प्रमाणे तंतोतंत माझ्या आंबा बागेची लागण केली आहे धन्यवाद 🙏🏻
@krushisanjivani20213 ай бұрын
धन्यवाद. कृपया व्हिडीओ शेअर करायला विसरू नका
@hangemahesh12197 ай бұрын
फार छान आणि खेड्यातील शेतकऱ्यांना समजेल अशा प्रकारे तुम्ही माहिती दिली सर. आणि सर तुम्ही सुरवातीपासून स्टेप बाय स्टेप माहिती दिल्यामुळे याचा नक्की च शेकऱ्यांना फायदा होईल, सर तुम्ही केलेल्या मार्गदर्शनासाठी खुप खुप धन्यवाद🙏
@ratnadipmane54282 жыл бұрын
एकाच व्हिडिओ मध्ये संपूर्ण व शास्त्रोक्त माहिती दिली सर..खूपच छान presentation...
@krushisanjivani20212 жыл бұрын
धन्यवाद सर. कृपया विडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पाठवा आणि कृषी संजीवनी चॅनेल सब स्क्राइब करायला सांगा म्हणजे नवीन माहिती सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत
@suryakantchoudhari9623 Жыл бұрын
20:29 20:29
@BapuraoShinde-vo9eh Жыл бұрын
@@krushisanjivani2021 j9967
@ushaadat36554 ай бұрын
L @@krushisanjivani2021
@ashokbhutkar16344 ай бұрын
सर तुमचा मोबाईल नंबर द्या
@PTDumbare8 ай бұрын
फार छान अणि उपयोगी माहीती दिली त्या बद्दल धन्यवाद. असेच मार्गदर्शन करावे ही विनंती.
@amitjagtap65199 ай бұрын
आंबा बागेबद्दल खुप सुंदर सादरीकरण केले आहे
@plpatil20242 жыл бұрын
सुंदर छान माहिती देता. शास्त्रीय माहिती देता. या प्रमाणे बाग लावल्यास पैश्याची बचत, कष्टाची बचत होईल. बाग नक्की यशस्वी होईल.
@krushisanjivani20212 жыл бұрын
धान्यवाद. कृपया व्हिडीओ आपल्या इतर शेतकरी बांधवांशी शेअर करा
@vitthalgawade87132 ай бұрын
सर, खूपच छान माहिती !! सात ते नऊ महिन्यांची संत्रा बाग आहे दोन वेळेस बागेचे उत्पादन घेतले आहे. भविष्यात कोणती काळजी घ्यावी जेणेकरून उत्पादन चांगले मिळल क्रुपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद 👏
@harishchandramulik3285 Жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल आपले आभारी आहे धन्यवाद
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद सर, व्हिडीओ शेअर करायला विसरू नका
@sadikpathan4795 ай бұрын
नर्सरी चा पत्ता काय आहे
@DilipKarkhanis-d6v Жыл бұрын
आंबा बाग लागवडीबाबतची अतिशय उत्तम व सखोल मार्गदर्शन करण्यात आले आहे. सदर माहीती बागायतदार शेतकरी मित्रांकरिता नक्कीच फायद्याची ठरणार आहे. 🙏💐
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद सर, आपले प्रोत्साहन सदैव सोबत राहावे हि अपेक्षा . कृपया व्हिडीओ शेअर करायला विसरू नका
@raghunathdevkatte35642 жыл бұрын
सर चांगली माहिती मिळाली अभिनंदन सर 👌👌👍👍🙏🙏 धन्यवाद
@krushisanjivani20212 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻 कृपया व्हिडीओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा
@dilipdeore1165 ай бұрын
छान माहिती दिली सर आपण आज पहिलाच व्हिडिओ पाहिला मी आणि चॅनलला सबस्क्राईब केलं आपण दिलेली माहिती अतिशय उपयुक्त आहे
@bhimraopatil34812 жыл бұрын
लागवडीची चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आंबा
@krushisanjivani20212 жыл бұрын
धन्यवाद 🙏 @Team Krushisanjivani
@jayvardhanupadhyay81612 жыл бұрын
Mixed Variety UHDP possible for pollination
@ramhariakhand26357 ай бұрын
सर मनापासून धन्यवाद.....खरच खूप चांगली माहिती दिली 🙏🙏
@शौर्याडिजिटल Жыл бұрын
सर तुम्ही नेहमी सुंदर माहिती देता धन्यवाद सर
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा
@reshmapatil37096 ай бұрын
धन्यवाद फारच उपयुक्त माहिती मिळाली 😊
@krushisanjivani20216 ай бұрын
धन्यवाद. कृपया व्हिडीओ शेअर करायला विसरू नका. त्यातून आम्हाला प्रोत्साहन मिळते
@snpatil12006 ай бұрын
अतिशय सुंदर आणि संपूर्ण माहिती दिली आहे अभिनंदन .
@krushisanjivani20216 ай бұрын
धन्यवाद
@shirkeshivaji8166 Жыл бұрын
Very nice and clearly detailed explanation, thanks.
@shortking4351 Жыл бұрын
A.
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद
@gangadhargaikwad7980 Жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती दिली.अतिशय सोप्या शब्दात. 🙏🙏
@krushisanjivani202111 ай бұрын
धन्यवाद. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांशी शेअर करायला विसरू नका
@vishalmore25452 жыл бұрын
विशाल दादा मनपूवर्क धन्यवाद खुप छान माहिती दिलीत 🙏🙏👌👌👍👍
@babanraorayate86692 жыл бұрын
Pl sent phone no, name and address very good
@rameshwargosavi41032 жыл бұрын
1
@vishalsalekar86512 жыл бұрын
सर.खुप.छान.माहितीदिली.धंनेवाद
@krushisanjivani20212 жыл бұрын
धन्यवाद
@sunilbadgujar7999 Жыл бұрын
खुप खुप छान माहिती दिली आंबा लागवडीसाठी 🌷🙏🙏🌷
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा
@pritamgaikwad60392 жыл бұрын
माहीती चांगली सांगितली ड्रीप चे अंतर वाढवणे लोकल नर्सरी हे अनेक मुद्दे thanks
@krushisanjivani20212 жыл бұрын
धन्यवाद. आमचा हेतू शेतकऱ्यापर्यंत शास्रशुद्ध माहिती पोहोचवण्याचा आहे त्यामुळे कोणत्याही प्रॉडक्ट किंवा कंपनी चे प्रोमोशन आम्ही करत नाही. कृपया व्हिडीओ इतर शेतकऱ्यांना पाठवून चॅनेल सबस्क्राईब करायला सांगा, तेच आम्हाला प्रोत्साहन 🙏🏻
@pritamgaikwad60392 жыл бұрын
@@krushisanjivani2021 हो 100 टके
@Vyakta_Vichar11 ай бұрын
अतिशय सुंदर छान समजेल अशी माहिती सांगितली धन्यवाद
@krushisanjivani202111 ай бұрын
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ शेअर करायला विसरू नका
@rajeshdasarwar70912 жыл бұрын
छान व उपयुक्त माहिती...👌👌
@krushisanjivani20212 жыл бұрын
धन्यवाद, कृपया विडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा 🙏🏻
@BMKonde6 ай бұрын
उपयुक्त माहिती. धन्यवाद सर!
@krushisanjivani20216 ай бұрын
धन्यवाद. कृपया व्हिडीओ शेअर करायला विसरू नका
@kisanlate21315 ай бұрын
एक नंबर माहीती दिली मलासुध्दा एक एकर आंबा बाग करायची आहे
@krushisanjivani20215 ай бұрын
धन्यवाद सर, कृपया व्हिडीओ शेअर करायला विसरू नका
@arvindhatzade76427 ай бұрын
खुप छान सर
@govindmotipalle53457 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली आहे साहेब
@panditpawar54132 жыл бұрын
Sir you give Good minute information .thanks.
@krushisanjivani20212 жыл бұрын
Thanks. Pls share this vedios who so ever needed and do subscribe our chanel
@bharatwani34472 жыл бұрын
Best information
@krushisanjivani20212 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻 कृपया व्हिडीओ इतर शेतकऱ्यांशी शेअर करा 🙏🏻
@suryodaysp Жыл бұрын
खूप छान.. आपण सखोल अभ्यासातून माहिती दिली.. धन्यवाद
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद . व्हिडीओ शेअर करायला विसरू नका
@prashantshetye88382 жыл бұрын
Very nice sir
@krushisanjivani20212 жыл бұрын
धन्यवाद सर. कृपया विडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पाठवा आणि कृषी संजीवनी चॅनेल सब स्क्राइब करायला सांगा म्हणजे नवीन माहिती सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत
@basavrajsawalgi7454 Жыл бұрын
आंबा लागवड अंबा बागेबद्दल खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा
@devanandyadav18162 жыл бұрын
अतीशय छान माहिती दिली.परंतू लागवड करतांना रोपाची पाचर जमिनीत जाऊ द्यावी की जमिनिच्या वरती ठेवावी कृपया सांगावे.तसेच लागवड करतांना रोपाशेजारील माती दाबावी की सैल ठेवावी.
@krushisanjivani20212 жыл бұрын
लागवड करताना कलम जमिनीत जाणार नाही ह्याची काळजी घ्या. नाहीतर कलम खराब होते. लागवड करताना रोपंच्या आजूबाजूची माती कलमपासून 10 सेमी अंतर ठेऊन हलक्या हाताने दाबून घ्यावी
@dipakthorat0555 Жыл бұрын
@@krushisanjivani2021😮
@kailaspawar3871 Жыл бұрын
आंब्यांची लागवड दि.1.1.2023ला केली आहे तरत्याची छ्याटणी कधीकरावी.व झाडे पिवळी झाले आहेत.पिंवळेपणा हाटण्यासाठी कोणते औषध वापरावे ही माहिती सांगावे ही विनंती आहे .
@rammalghe41414 ай бұрын
@@kailaspawar3871
@bapuravjadhav3678 Жыл бұрын
खूप छान माहिती आहे माझ्याकडे एक एकर जमीन आहे त्यामध्ये 100 आंबा लागवड आणि 75 चिकू लागवड करायची आहे त्याबद्दल माहिती मिळावी आपण खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा
@ArvindMohite-dj3zo Жыл бұрын
सर खूप छान माहिती आहे माझ्याकडे 1 एकर शेती आहे त्यात लागवड करायची आहे अंदाजे किती खर्च येईल
@krushisanjivani2021 Жыл бұрын
सघन पद्धतीने लागवड केल्यास एकरी दीड लाखापर्यंत खर्च येईल
@priceaction8018 Жыл бұрын
@@krushisanjivani2021उत्पादन ये पर्यंत च खर्च आहे की फक्त रोपांचा...?
@VISHALJADHAV9197 Жыл бұрын
Ambyache bhathi lav Ani kar ek rupaye na kharch karta na Pani houn jail
@priceaction8018 Жыл бұрын
@@VISHALJADHAV9197 म्हणजे
@akashjadhav1528711 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@angelinagospelministry9202 жыл бұрын
आभार
@krushisanjivani20212 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@balasahebjadhav43572 жыл бұрын
मस्त...एकदम बारीक बारीक गोष्टी लक्षात आणून दिल्या🤗
@krushisanjivani20212 жыл бұрын
धन्यवाद 🙏 @Team Krushisanjivani
@balasahebshelke96902 жыл бұрын
साहेब केशर खात्रीचे रोपे कोठून घ्यावेत
@krushisanjivani20212 жыл бұрын
रोपे कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्र येथून घेऊ शकता. किंवा आपल्या जवळ शासन मान्य आणि नावाजलेली रोपवाटिका असेल तर तेथे बुकिंग करू शकता जेणेकरून लागवडीच्या वेळेला रोपे मिळतील. ह्या बागेत जी लागवड आहे त्यासाठी रोपे दौंड मधून घेतलेली आहेत.
@govardhanmarda67082 жыл бұрын
दौड चा पत्ता मिळेल का
@krushisanjivani20212 жыл бұрын
@@govardhanmarda6708 आपला कॉन्टॅक्ट पाठवा, आपल्याला माहिती देणेत येईल
@krushisanjivani20212 жыл бұрын
@@govardhanmarda6708 कृपया आपला कॉन्टॅक्ट पाठवा, आपल्याला कळवण्यात येईल
@govardhanmarda67082 жыл бұрын
@@krushisanjivani2021 7588019805
@bhagawanthakre87572 жыл бұрын
Line chi direction East-West pahije ki North-south pahije?
@krushisanjivani20212 жыл бұрын
लाईन ची डायरेकशन हवेच्या डिरेकशन वर ठेववी. समजा हवा पश्चिम पूर्व असेल तर ओळी पश्चिम पूर्व ठेवव्यात.
@sudhirdarekar63702 жыл бұрын
विशालजी मनःपूर्वक धन्यवाद खूप उपयुक्त माहिती दिलीत
@krushisanjivani20212 жыл бұрын
धन्यवाद सर, कृपया व्हिडीओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला सांगा. 🙏🏻
@shivdasrathi2152 жыл бұрын
श्रीमान सर नमस्कार, कृपया चकोत्रा (पामेलो)फळबागे विषयी काही सविस्तरपणे माहिती मिळुन शकते काय??आणि महाराष्ट्र मध्ये लागवड यशस्वीरीत्या होऊ शकते काय ???💞👏🏻🙏
@krushisanjivani2021 Жыл бұрын
.
@ravigayke21 Жыл бұрын
सर खूप माहिती छान दिली. इकतांनी खूप छान माहिती भेटली.
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद 👍
@aniketbhute51302 жыл бұрын
Do post videos about mango farming regularly.
@krushisanjivani20212 жыл бұрын
Thanks Aniket Sir for appreciation. Pls do share video to your friends and do subscribe Channel.
@subanbamane41502 жыл бұрын
@@krushisanjivani2021 thank you sar
@sarjeraosanap16432 жыл бұрын
Very important information Presentation and experiience Make it useful. Thanks Plz tell locations of ur beautiful Location.
@krushisanjivani20212 жыл бұрын
This orchard located in Satara. Thanks for your support. Pls help us to reach more farmers by sharing this video and make them subscribe our channel.
@karankale45852 жыл бұрын
पाथरूड ता माजलगाव जि बीड
@karankale45852 жыл бұрын
सर मि दोन केशर अब्याची झाडे लावली पन ते जमिनिच्या ओलाव्या मुले सुकत आहेत काय करावे
@krushisanjivani20212 жыл бұрын
@@karankale4585 शेतीमधून जास्तीचे पाणी काढून द्या. झाडाच्या बुंद्या पासून २ फूट पर्यंत पाणी जमा होणार नाही ह्याची काळजी घ्या. आंब्याला जास्त पाणी नाही चालत
@sampatpukale2547 Жыл бұрын
सर छान व्हिडिओ बघून समाधान वाटले तुम्ही खूप मस्त माहिती मिळाली माझी 1 महिन्याची तुम्ही सांगितल्या प्रमाणे बाग बसवली12/5 पण पुढील नियोजन काय आणी कसे करावे बागेचे संगोपन पहिल्या 3 वर्षा पर्यन्त थोडक्यात फवारणी वाढी साठी लागणारे खत आणि पाणी किती आणि कितीवेळा जेणे करून योग्य संगोपन होईल असा 1विडिओ बनविला तर बरे होईल
@agriboss790 Жыл бұрын
Sir group join kra
@krushisanjivani2021 Жыл бұрын
कृपया आपला नंबर पाठवा.
@zeropasunhero2707 Жыл бұрын
नंबर मिळेल काय...तुमचा... सर
@krushisanjivani2021 Жыл бұрын
नंबर देणे शक्य नाही त्याबद्दल क्षमस्व . आपल्या काही शंका असल्यास विचार
@pushpapawar4422 Жыл бұрын
सर,खुपचं छान, प्रस्तुत महिती दिल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला मार्गदर्शन हवे आहे लागवड करण्यासाठी. धन्यवाद
@krushisanjivani2021 Жыл бұрын
कोणत्या जिल्ह्यात आणि किती लागवड करायची आहे
@Samrajya_Farms Жыл бұрын
Sir, What should be direction of planting?? South-North direction or East-west direction?
@krushisanjivani2021 Жыл бұрын
If its high density planting keep line direction of east west which avoids excess sun scorching to plant
@popatkashid38724 ай бұрын
माझ्याकडे दोन एकर केशर आंबा बाग लागवड आहे उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद
@krushisanjivani20213 ай бұрын
धन्यवाद कृपया व्हिडीओ शेअर करायला विसरू नका
@ashokguram9835 Жыл бұрын
Information is really good. Kindly indicate the quantity of single super phospet and limboli pend to be given while planting the tree?
@krushisanjivani2021 Жыл бұрын
WHile planting just add 200 Grams of SSP and 100 Gram of Limboli pend per plant
@usenagwan6277 Жыл бұрын
ऐन भ यजुर्वेद थं.😗🤌😊😊😊👌🏿😮😢
@Maharastra5557 ай бұрын
Sir, you are best .... its extremely useful Plz keep it up ...
@VishalKIngle Жыл бұрын
खूप छान पद्धतीने आणि सविस्तर माहिती दिली
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा.
@ManoharKundaliya-ob2gv6 ай бұрын
Excellent informative video Shreeman thanks for sharing dear...
@krushisanjivani20216 ай бұрын
Thanks a ton
@gulabraogole5115 Жыл бұрын
खुप च छान माहिती मिळाली आहे.
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा
@prashantk57566 ай бұрын
Khup mst mahiti sir ❤️🙏🏻
@nandkumarlawate7067 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर बाग पण उत्तम आहे
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद
@vinayakdudhate8716 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगते साहेब आपण
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद सर. व्हिडीओ शेअर करयला विसरू नका.
@sandipshingne4837 Жыл бұрын
खुप मस्त माहिती आहे सर , धन्यवाद। याचा फायदा होईल मला
@ramchandrashinde41746 ай бұрын
सर फार सुंदर माहिती दिली आहेच वेळोवेळी मार्गदर्शन केले पाहिजे धन्यवाद
@krushisanjivani20216 ай бұрын
धन्यवाद. व्हिडीओ शेअर करायला विसरू नका 🙏🏻
@prakashbujad2706 Жыл бұрын
खुप छान मस्त मायथी सांगितले आहे दादा धन्यवाद 🌹🌹👌👌👍👍
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद, कृपया इतर शेतकऱ्यांपर्यंत हि माहिती शेअर करा
@babanthosar15522 жыл бұрын
फारच छान माहिती आहे धन्यवाद
@krushisanjivani20212 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@veenapatkar83674 ай бұрын
Sir excellent service please thanks for your help.
@krushisanjivani20213 ай бұрын
धन्यवाद साहेब. कृपया व्हिडीओ शेअर करा
@Meerazchannel6 ай бұрын
Khup Chan mahiti bagaydaran sathi
@krushisanjivani20216 ай бұрын
धन्यवाद 👍
@aniljagtap66838 ай бұрын
शास्त्रशुद्ध आणि सुंदर मार्गदर्शन धन्यवाद...
@maheshgopalghare25782 жыл бұрын
खुपचं छान माहिती संपुर्ण माहिती आहे सर आभारी आहे आपला.🙏🙏
@krushisanjivani20212 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻. कृपाय इतर शेतकरी मित्रांना व्हिडीओ शेअर करा 🙏🏻
@vishwanathwadkar17639 ай бұрын
@@krushisanjivani202120:14
@drpramodsutar9349 Жыл бұрын
Very nice. Khup chhan mahiti dilat. Thank you sir
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद सर.
@marotishelke57248 ай бұрын
खूप चांगली माहिती दिली आहे धन्यवाद
@narayandarade65728 ай бұрын
खुप छान आठवण सर, तुम्ही लय मस्त बोलता साहेब, दिसता पण छान धन्यवाद 🙏 जी,
@LaxmikantGawale19902 жыл бұрын
Khup chan mahiti dili sir apn...nehami pramane ya video mdhe sudha.. Ashach prakare apn aamhala margadarshan karat rahave dhanywad😊😊💐💐💐
@krushisanjivani20212 жыл бұрын
धन्यवाद सर, आपल्या अशा कमेंट मधून आम्हाला प्रोत्साहन मिळते. आम्ही शेतकऱ्यांसाठी शास्त्रशुद्ध माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू. कृपया आपल्या इतर सहकारी शेतकऱ्यांना चॅनेल सबस्क्राइब करून ठेवायला सांगा म्हणजे नवीन विडिओ आले कि नोटिफिकेशन मिळेल.
@LaxmikantGawale19902 жыл бұрын
@@krushisanjivani2021 ho nakki sir...😊👌🏻🌹👍🏻
@sunildhiwar5355 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन.
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा
@dhananjaygarje24957 ай бұрын
खूपच छान माहिती. ❤❤❤❤
@prabhakarprabhudesai78645 ай бұрын
आंब्या फारच सुंदर आपण माहिती सांगितली आहे लाल माती मध्ये आंबा लावला तर त्याचा परिणाम काय होतो
@krushisanjivani20215 ай бұрын
लाल कातळ जमिनीत आंब्याचे उत्पन्न चांगले येते
@arundake9282 жыл бұрын
खूप छान व उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@krushisanjivani20212 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻 कृपया व्हिडीओ इतर शेतकरी बांधवांना शेअर करा.
@comedyajjanatuu9671 Жыл бұрын
खुपसूंदर।माहीती।दिला
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा
@mahadevsavat4678 Жыл бұрын
ATISUNDER mahiti dili saheb.
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद .
@ravindrathalkar6227 Жыл бұрын
खुप छान माहिती आहे
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा
@abhijeetpatil94542 жыл бұрын
लागवडीची छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
@krushisanjivani20212 жыл бұрын
धन्यवाद
@sandiptanpure7089 Жыл бұрын
Ek No 👌💐💐 khup khup Dhanyawad Dada 👍👍
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद
@BharatShinde-fg3yr8 ай бұрын
Khup chaan mahiti dilya baddal aabhari aahe 🎉🎉
@babasahebgarje25627 ай бұрын
सर खूप छान माहिती दिली आहे आपला पत्ता कसा मिळेल शक्य झाले तर भेट घेता येईल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@vishnukale8947 ай бұрын
खुपच छान माहीती दीली
@pundliksawant43067 ай бұрын
Chan mahiti milali sir 🙏🙏
@chandajisawale79075 ай бұрын
छान माहिती दिली सर आपण आंब्याच्या जाती कोणत्या निवडाव्यात कोणती जात चांगली आहे आंब्याची हे सरांनी सांगावे
@dilipvelankar89105 ай бұрын
साहेब आपण सुंदर माहिती दिल्याबद्दल आभार. साधारण किती वर्षानंतर उत्पन्न चालू होईल.
@krushisanjivani20215 ай бұрын
तिसऱ्या वर्षांपासून आपण उत्पन्न घेऊ शकता
@mahendranamdas9560 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर आपल्या या मार्गदर्शन खुप महत्त्वाचे आहे.
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा.
@borudeps2560 Жыл бұрын
Khup khu p Sunder mahiti dili
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद, व्हिडीओ शेअर करायला विसरू नका
@balasahebdhaygude4875 Жыл бұрын
सुंदर माहिती दिलीत सर . धन्यवाद
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका आणि कृपया चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा.
कमी उंचीची कोणतीही आंतरपीक आपण घेऊ शकता. सोयाबीन, भुईमूग, हरभरा... ह्याचा आंब्यांना फायदा होतो
@ParthD77 Жыл бұрын
@@krushisanjivani2021 thank you sir, gahu ghetla tar chalel ka
@dr.hemantsarware5690 Жыл бұрын
फारच विस्तृत माहिती.... आभार... पण शेवटी हे राहिलेच की दोन झाडातील योग्य अनंतर किती व कोणता आंबा महाराष्ट्रात योग्य......
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा केसर आंबा हा कोकण सोडून इतर महाराष्ट्रासाठी योग्य आहे. सघन पद्धतीमध्ये अंतर १४*६, १२*६, १२*८ ठेऊ शकता
@Dr.RamchandraGharge6 ай бұрын
Bordo.misaran.kasae.tayar.karache
@vaibhavphatak7265 Жыл бұрын
छान माहिती दिली सर धन्यवाद..👍💐
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद
@jyotikadhavan96803 ай бұрын
Very nice information sir
@krushisanjivani20213 ай бұрын
Thanks. Pls share video to your connections
@krishnalokhande31866 ай бұрын
Very Nice Information Sir 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@krushisanjivani20216 ай бұрын
धन्यवाद. कृपया व्हिडीओ शेअर करायला विसरू नका
@vishalkadlag194910 ай бұрын
Excellent information Dinkya Rog niyantran kasa karava??
@suhasdesai6498 Жыл бұрын
Khoop chhan mahiti dilit.thanks.
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद, कृपया इतर शेतकऱ्यांपर्यंत हि माहिती शेअर करा
@मराठीकट्टा-ल5म Жыл бұрын
सुंदर माहिती दिलीत, सर! नारळ लागवडी बद्दल माहिती हवी होती! काळी जमिनीत, रायगड पनवेल विभागात कोणते पीक घेऊ शकतो! इकडे जुन, जुलै आणि ऑगस्ट मधे खुप पाऊस पडतो! नारळाची कमी उंचीतील जात सुचवून त्याची रोपे कितीला पडतील आणि कुठे मिळतील ह्यावर पण माहिती द्या
@krushisanjivani2021 Жыл бұрын
नारळाची रोपे आपणास कोंकण कृषी विद्यापीठात भेटतील
@ranjankundu9845 Жыл бұрын
First view ♥️💜from west bengal
@krushisanjivani2021 Жыл бұрын
Thank you
@subhashbajiraopokharkar53543 ай бұрын
छान माहिती मिळाली.खरीपानंतर म्हणजेच आक्टोबर/ नोव्हेंबर मध्ये लागवड करण्याचे काही तोटे/ नुकसान होते काय ?
@krushisanjivani20213 ай бұрын
तसा मोठे नुकसान नाही पण ओक्टोम्बर मध्ये झाडे पालवी फूट काढतात, त्यामुळे आधी लागवड असेल तर झाडे लवकर सेट होतात
@Rameshwarpatil96k Жыл бұрын
अतिशय छान माहिती दिली त्यबद्दल धन्यवाद
@krushisanjivani2021 Жыл бұрын
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा