खूप छान कथा लिहिली आहे. मी पुण्यात रहायला आहे. सध्या तिकडे तरुण पिढी दिसतच नाही सगळे पंचावन्न साठ वर्षां नंतर ची लोक आहेत. पुण्यात शाळा कशा काय चालू आहेत आश्चर्य वाटते कारण त्या वयाचे पालक अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. आपल्या देशात भारतात बेंगळुरू, हैदराबाद,नौइडा आणि पुण्यात आयटी कंपनी आहेत, तरी पुणेरी लोक केवळ status symbol म्हणून अमेरिकेचला पळतात आणि आपल्या आई वडिलांना नर्स किंवा वृद्धाश्रम मध्ये ठेवतात.अशी पुणेरी स्वार्थी आणि मतलबी झाले आहेत. German,French भाषा शिकतील पण तेलुगु कानडी भाषा शिकणार नाही.
@snehaterwad88566 ай бұрын
आजचे हे कटू सत्य आहे....तरुण पिढीला कळत नाही म्हणा किंवा स्वार्थापोटी कळून सुद्धा न कळण्याचे नाटक करतात म्हणा की म्हाताऱ्या आईबाबांनाही पैशाची नाही तर मानसिक आधाराची गरज असते. ...आपल्या मुलांवरही आपण हेच संस्कार करत आहोत आपल्या आचरणातून हे त्यांच्या जवानीतील जोशाला कळत नाही ...असो ......ही कथा आज आपण सर्वत्र अनुभवत आहोत....... ..एक गोष्ट प्रखरपणे नमूद करावीशी वाटते ताई, की तुमची भाषा खूप अशुद्ध आहे. ..ऐकताना कानावर खूप अत्याचार होतात ....जमल्यास पर्याय शोधा . .....परखड अभिप्रायाचे स्वागत कराल याची खात्री आहे.
@anaghavagal787 ай бұрын
बाई तुमचं मराठी अगदी यथातथाच आहे, वाचताना शुद्ध मराठीत वाचा, नसलेले शब्द पदराचे वाचू नका, बाकी हे काही नवल नाही, आमची मुले अमेरीत राहातात, व आम्ही नेहेमी अमेरीकेची वारी करतो, हे इतरांना सांगताना नको इतका आनंद झालेला असतो, पण आपली पोटची मुलं हजर नसतील तर मात्र शरमेने मान खाली जाते, पण त्याला इलाज नसतो,पण आजकाल हे बर्यापैकी जाणवायला लागले आहे 🙏
@vineetasatam85756 ай бұрын
कथा खूपच छान आणि वास्तवदर्शी आहे.
@purushottamlathkar50297 ай бұрын
एकत्र कुटुंब पद्धती ऊतम आहे तिचा स्वीकार केला पाहिजे हेच सत्य आहे
@krishnatpatil3026 ай бұрын
खुप छान कथा...अश्रू अनावर झाले
@kanchanmulay16027 ай бұрын
मुलांच्या लहानपणापासून आपल्या देशात रहाण्याचे संस्कार करावेत , आधी प्रदेश पाठवायचे ,मुल परदेशी गेली की खुप कौतुक वाटत मग म्हातारपणात वाईट वाटत
@vasudeokshirsagar75287 ай бұрын
खूपचं छान कथा आहे ,
@sangitachintalwar21606 ай бұрын
खू छान कथा आहे
@ashasalunkhe81037 ай бұрын
Khup chhan kele Babanni
@pranitabhatikar52637 ай бұрын
मुलांना पण सुट्टी मिलने कठीन असतें त्यांचा इलाज न तो त्यापेक्षा परदेशांत पाठवण्याचा ध्यास आईवडीलानी घेऊ नये हें खर॔
@snehapalnitkar17047 ай бұрын
उच्च शिक्षण झालेल्या पालकांची ही व्यथा आहे ती मुले सुशिक्षित आहेत पण सुसंस्कृत नाही
@jyotipole52697 ай бұрын
आई वडलासोबत राहनारे तरी कुठे कालजी घेतात?
@hemajain52567 ай бұрын
पण आईवडइलआंनआ हां आधार तो असतो की अंतिम समयी मुलं सोबत आहेत
@malatikulkarni73097 ай бұрын
देशात राहून काम करावे दोन्ही हिताचे होईल 👍
@madhurikaringwar57627 ай бұрын
खूप छान आहे कथा 👌🏽🙏🏽
@nirmalaugale56677 ай бұрын
लहान मुलांना आईवडिलांची गरज असते तसेच म्हातारपणी आईवडीलांना मुलांची गरज असते आपण आईवडील ची चांगले वागलो तर उद्या आपले मुल आपल्या शी चांगले वागतील आपले संस्कार मुलांवर पडणार
@UTTAMCHANDDAGADE6 ай бұрын
+
@cob.s.jagtap91127 ай бұрын
जवळ राहनारी मुले पन नाहीत संभाळत
@rajaniphadke11637 ай бұрын
परदेशात खूप कमवा पण आई वडीलाना भेटी साठी सुट्टी पैसा खर्च करा अपमान नका करू
@zantyetv55347 ай бұрын
Khoop chan katha ahe
@SunandaDhopate7 ай бұрын
जे परदेशात जाऊन कमावता येते ते भारतात राहून कमावल्या जात नाही का? थोडे कमी कामवाल्या जाईल पण मातृभुमित राहिल्या जाईल. आई वडिलांचे मन ही दुखणार नाही. शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोण कशाला महत्त्व देतो पैसा की नातेसंबंध
@pandurangnandyalkar81077 ай бұрын
शिक्षण स्वदेशात आणि काम,कमाई परदेशात : हि कोणती संस्कृती? पै,पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे!माता,पिता आणि मलांचा सामाईक दोष आहे!
@sangitabhosale23336 ай бұрын
त्यांना निःस्वार्थी शेखर तरी मिळाला.ज्यांच्या कडे असे कोणी नसते त्यांनी काय करावे.गंभीरप्रश्न
@rakadevraj7 ай бұрын
वर्तमान परिस्थितीत हे घडत आहेत पण मुलांचे शिक्षण सुधा करणे महत्वाचे आहे तोही विचार करण्याची गरज आहे कोणास दोश देण्या ऐवजी वर्तमान परिस्थितीत आनंदात राहावे जास्त अपेक्षा ठेऊ नये हाच एक मार्ग आहे जय श्री राम
@bhagyashreejathkar88977 ай бұрын
छान आहे
@chandrakantdeshmukh20537 ай бұрын
आजच्या पिढीने जरुर या कथेचा विचार करावा .आई वडीलांना दूर करु नका
@arunchhatrapati79987 ай бұрын
माणसाच्या जन्माला आल्यावर माणसासारखे वागावे.भावनाशुन्य माणूस म्हणजे ........ समान वाटते.
@ChandrashekharPhadke-s4m7 ай бұрын
Very Factual. I am experiencing the same.
@urmilagore40537 ай бұрын
एकदा परदेशात गेल्यावर जरी आईवडिलांबद्दल प्रेम असले तरी वरचेवर मुलांना येणे शक्य नाही, त्यामुळे ज्यांची त्यांना मदत मिळेल, त्यांना इच्छापत्रामधून त्यांनी घर किंवा पैशाच्या रुपात काही दिले तरी ते योग्यच आहे, आणि मुलांनीही ते मोठ्या मनाने स्वीकारायला पाहिजे. ते योग्यच आहे.
@smitarsawant7 ай бұрын
It’s true parents miss their children who are settled abroad. But there are some children who get their parents to settle with them in the country they are living. It’s my personal experience. My both kids are abroad but they forced us to come and stay with them as it was difficult for us to go for medical help. Though both parents their children, their spouses and the grandchildren have to make lot of adjustment but in the end more than your property and inheritance the love and care given by the members of the family is very important in the age, it’s a big support.
@ashoksadolikar18737 ай бұрын
मेघाताई व भक्ति ताई.... ही वेळ तुमच्यावर आली तर??? सुधाकररावानी घेतलेला निर्णय योग्यच होता. म्हातारपणी एकटेपणा जीव खायला उठतो. दिवस कसाबला पार पडतो पण रात्र सरत नाही आणि अशावेळी आपल्या माणसांचाच आधार हवा असतो. क्रुपया करून राग मानू नका.
@ushaaher66237 ай бұрын
ही परिस्थिती अनेक ठिकाणी आहे,इतकी स्वार्थी कशी होऊ शकतात मुलं.
@latabhosale25576 ай бұрын
Mulani pardeshat Javu naye . Mala manapasun vatat. He pardeshat aahe te sar kahi nahi pan 75% indiat aahe. He Mulani Samjun ghyave .
@meghakokate85017 ай бұрын
अहो ताई पण मी म्हणते जवळ असणारी मुले सुना तरी कुठे पाहतात आई वडिलांना मग जवळ असून तरी काय उपयोग त्यापेक्षा परदेशी च असलेले बरे नाही का?निदान लोकं म्हणतील तरी त्यांची मुलं इथे नसतात
@Marathi_20237 ай бұрын
बरोबर आहे पण... जर आईच्या शेवटच्या अंत्यविधी करार्यातही मुलं हजर होऊ शकत नसतील तर काय उपयोग??
@DreamsUnlimited-v1k7 ай бұрын
मुलांना सरळ शेतीत जुंपा....अती शिक्षण व पॅकेज चे पगार सर्वनाश च्या दिशेला नेत आहे....corona ने सर्वांची लायकी एक करून टाकली होती....हव्यास न करता शेती करायला मुलांना प्रोत्साहन द्या...ते खूप सुखी,आनंदी जीवन जगतील .. व पालक पणं वृध्दाश्रम मधे जाणार नाहीत....किती ही डॉक्टर,इंजिनियर mba झाले मूल तरी आन्ना ला व शेतकऱ्या ल पर्याय नाही......
@RohiniMore-l9f7 ай бұрын
खरे आहे सत्य परिस्थिती आहे
@savitagharat59017 ай бұрын
Katha aawadali. Maza mhana aahe ki Paise kamwanyasathi pardeshat tyanchi bhandi ghasanyapeksha aapalya deshat rahun motha wavaha. Aai wadilani nahi ka Kami pagarat sansar karun tumhala education dila. Yachi thodi tari jan thevavi Pardeshat gale ki tyna aapalya relative,aai babanchi aathwan yet nahi. Tyana swachandi rahanyachi savay zalali aasate.Sagalyapasun alipat.
इथे जवळ असलेली मुले पण कुठ पहातात रागराग करतात कंटाळा करतात किती दिवस अजून जगणार अस विचारतात आता खूप वाईट दिवस आलेत वयस्कर माणसाना जगण कठिण झालय
@shailathalve46227 ай бұрын
अगदी खरं आहे
@madhavilapate15547 ай бұрын
Kuthi जा पण आई बाबा ची काळजी मनात असल तर ते घेऊ शकतात.
@mayaganvir13697 ай бұрын
❤❤
@sunandathakur56437 ай бұрын
मुलांनी परदेशात जाऊन पैसे कमवावे पण योग्य वेळेत आपल्या आई वडीलांन साठी तरी आपल्या देशात यावें असे मला वाटते
@suchitrananche59527 ай бұрын
mulana swatache ayushya ahe,career ahe he jari khare asale tari lamb rahun mulani aaivadilacha prati apali kartavye nibhavalich pahije,bhale vel prasangi jast paisa kharch karava lago,bkz aaivadilani pardeshat pathavitana paishapeksha mulancha future cha vichar kelela asato swatache maan marun.
@shardalokhande67237 ай бұрын
Mule pardeshat astat mhanun te velevr yeu shakat nahi pn asehi kahi mule asatat ki ekach shahrat,ekach gharat rahun dekhil apalya aaivadilana baghat nahit.Aaivadilani aplyasathi kiti kasht kelet he pn visartat.asha mulana kon samjavnar.tyapeksha dur asalelich bari.
@anjalikulkarni39557 ай бұрын
Agdi khara ahe.eka gharat rahunahi mana duravavleli astat.tyana kahich share karaycha nasta nuste Pguest sarkhe rahatat. Tar ashi mule kashala havi. javal rahun suddha manane lamb geleli na tyana kaslach soyar sutak. Nusta kamacha Karan sangtat ani saglyatun sodavnuk kartat.tyanchi kama suddha khup astat kabul ahe pan tyana aaivadilankade laksha dyayla vel nasto ani khup velela itccha pan naste he vastav ahe.
पण हे केलं ना हे त्याना नक्की फेडावे लागणार हे नक्की.
@sundaygaming75937 ай бұрын
Pan mala ek kalat nahi Aai Babana ka net nahit pardeshat. Mula jatat pardeshat, tyanchya bayaka pan jau shaktat mag aai vadil ka nahi. At least shevatchya time la Tari tyana ghevun jave mulani pardeshat.
@nadkathancha-12347 ай бұрын
👍👍👌
@nandikanikam63176 ай бұрын
Ghar ghari matchya chuli.
@pushpatapadia13246 ай бұрын
Pragati baroabar adhogati yete.Ekda patang havet udala ki to kuthalya dishene jail yawar niyantran rahat nahi mhanun adhich lambacha vichar karawayas hava
@eakdeshbhakt17317 ай бұрын
सध्याच्या व्यवहारी जगात जास्त भावनिक राहू नये. गीतेची शिकवणच आहे की स्वत:चे कर्तव्य करा फळाची अपेक्षा ठेऊ नका. भविष्यासाठी पैशाची गरज, कमी नोकऱ्या, घाणेरडे राजकारण आदि कारणास्तव मुले परदेशी जातात त्याला नाइलाज. बाकी नशिब! "°श्री स्वामी समर्थ ""
@hemajain52567 ай бұрын
मुले जाता नहीं आम्हीच लहान पणा पासुन त्यांच्यआ डोक्यआत भरत असतो विदेश ला जान खूप पैसै कमवायचे त्यात त्यांच्यआ दोष नाही ।।।
@shamalshirsat87697 ай бұрын
Right 👍
@kalpanashinde14797 ай бұрын
आईवडील खूप कष्ट करून मुलांना शिक्षण देतात,,परदेशात जायला परवानगी देतात,,इतक्या दूर पाठवावे कशाला?नंतर मुले तिकडे जाऊन तीकडचीच होतात,,पण मुलांनी पण जास्त पैशाच्या हव्यासापोटी परदेशात नोकरी मिळाली की स्वतःला धन्य मानतात,,स्वदेशी शिकून परदेशी काम करायचे हे नको,,आई वडील प्रथम पाहायला पाहिजे,,ही परिस्थिती आपण थांबवली पाहिजे,,कथानक 👌👌🙏🙏
@hemangipednekar75477 ай бұрын
बरोबर❤
@devendradawane5307 ай бұрын
Mulana nusate shikavun upyog nahi,tar shukshana barobar sanskarachi pan atyant garaj aahe. Nahitar sampatti aani santan donhi nighun jatat.
@vaishalikadam79467 ай бұрын
😢
@prakashbhopatrao95217 ай бұрын
Pardeshat pathau naye.
@devidasringe8307 ай бұрын
आई वडीलांनी च परदेशात पाठविले तर ते स्वतः साठी सक्षम असतात च कारण परदेशातून घरी लक्ष देणे एव्हडे शक्य नसते हे तर आई वडीलांनी च समजून घ्यावे आई वडीलांनी तर मुलांच्या चा विचार करावा खर तर आपण मनुष्य योनीत असून बाकीचा विचार का करत नाही निसर्गात पशु पक्ष्यांचेंच जिवन पहा ते आपल्या पिलांना सक्षम करून सोडून देतात तसा विचार आपण माणूस सुध्दा का करत नाही. अर्थात हे आई वडीलानीच समजून घ्यावे.
@prakashpatwa60657 ай бұрын
Mulana pardeshi pathvlech pahije svtachya svrthasathi tyanche bhavishy kharab kru naye mulani mata pitachi kalji ghene jaruriche Aahe kalji ghetat. Pan cyacha bau kàrun gheu naye maza Aanubhav changla Aahe
@ashwinidamodarshinde99077 ай бұрын
Aagdi barobr...
@revatikolekar42567 ай бұрын
कर्तबगार मुलांकडून अपेक्षा ठेवू नयेत.त्याऩा त्यांचे करिअर यशस्वी पार करू द्यावे.प्रवासातील सोबती आहेत.अपेक्षा ठेवू नये
@swatimohite24077 ай бұрын
Manuski chi hi apeksha thevu naye nahi ka
@sujatagore96567 ай бұрын
Sudhakarraoni barobar nirnay ghetla.aaplya mulana je dyache te dile.shekharala ghar deun te krutdnyatene vagle.hich krutdnyata mulamadhe hi yevo.he tar tyanchi mulahi karu shakat hoti.pan sudhakarraona mulanvar vishwas nasel.
@dwarkachim50577 ай бұрын
सोबत राहणारी सुन खूप अपमान करतात हाताने काम hot nahi tar sunbsie karat nahi mhanun toplitil jewan ghetana laj वाटत नाही असे ase bolun apman करतात
@nadkathancha_12347 ай бұрын
👍👍
@dattatrayakatre59687 ай бұрын
मुलांचं आपलं आयुष्य आहे. त्यांच्या महत्वाकांक्षा आहेत, त्यांच्या मुलांचं जीवन पण त्यांना लावायचं आहे. ह्या चक्रात आई वडीलांनी स्वतः ची सोय लावून ठेवायला हवी. आणि मुलांनी देखील जसं जमेल तसं आई वडिलांकडे लक्ष ठेवावे. Detached व्हायला हवं. अपेक्षा ठेवू नये.
@kalpanashinde14797 ай бұрын
अपेक्षा ??अहो आई वडील आहेत 20/25वर्ष त्याच्यावर प्रेम करत असतात,,प्रेम बाजारात विकत मिळते का?त्यांनी अपेक्षा ठेवण्यापेक्षा मुलांनी आई वडील आपले आहेत हे विसरू नये,,तुम्ही निपुत्रिक आहेत का?
@kamalnirphale45967 ай бұрын
मुलांनी कायमस्वरूपी परदेशात वास्तव्य करू नये.मात्रुभुमीचा अभिमान बाळगून आईवडील बरोबर राहून ही भरपूर कमविता येते मोठ्ठ होता येते...पालकांचे हाल करणे त्यांना खूप महागात पडणार हे त्रिकालबाधित सत्य नाकारता येत नाही.
@kamalnirphale45967 ай бұрын
खरंच किती चुकीचे विधान केलय.पैसा हेच सर्वस्व नाही ।तुम्ही निपुत्रिक आहात का हो.
@saralajoshi24817 ай бұрын
😊
@mugdhadabholkar9917 ай бұрын
जसे काही भारतात राहणारे आई वडिलांची खूपच काळजी घेतात.
@latikanarwade78037 ай бұрын
मी तर म्हणते मुलांना परदेशात पाठवू नका
@SudhakarJoshi-b8u7 ай бұрын
Pardeshat pathu naye
@swatimohite24077 ай бұрын
Shakshan aai vadilan kade rahin hot nahit ka. Tya saathi aapli manas sodun java lagta ka.
@shailathalve46227 ай бұрын
कथा खूप छान आहे.आहो प्रदेशात राहणाऱ्या मुलांचं काय घेऊन बसलात आपल्या देशात राहणारी मुले मुंबई पुणे येथे राहणारी मुले तरी कोठे आईवडीलाच्या गरजेला येतात ,वेळ नाही म्हणूनच सांगतात की ईष्टट घेण्यासाठी मात्र त्यानां वेळ असतो तेंव्हा सूनबाई पण येतात.
@musiclovers2907 ай бұрын
असहाय्य असं म्हणायचं आहे का?
@aartichavan-mc6em7 ай бұрын
q
@rameshkulkarni80677 ай бұрын
😢ही जग रहाटी आहे, आता अशीच चालत राहील, काहीही उपाय नाहीय. आणि आता हे घरोघरी होत रहाणार आहे. 😢😢