Рет қаралды 351
मागील video मधे आपण कोडी पाहिली होती पण त्याची उत्तरे पाहिली नव्हती मग या video मध्ये ती पाहून घ्या. तसेच अत्यंत महत्त्वाची आणि तुम्हाला शिकवणारी सत्यकथन वाक्ये पहा. जी तुमचे आयुष्य नक्की बदलतील. कोणती ते जाणून घेण्यासाठी लगेच video पहा. आवडल्यास like 👍, जास्तीतजास्त share आणि subscribe केल नसेल तर नक्की subscribe करा.
#english #education #englishgrammar #englishlanguage #englishsentences #englishspeaking #learningenglish #marathienglish #इंग्लिशस्पीकिंग #englishwords