अति तिथे माती या म्हणीप्रमाणे ही घटना शेवटी ऐकताना खूप खास वाटते
@hgjhggkjhgkjhАй бұрын
मामा तुम्ही खूप मोठं समाजकार्य करत आहात, तुमचे खूप धन्यवाद, तुम्हाला त्या साठी किती अभ्यास आणि कष्ट पडत असतील ह्याची आम्हाला यत्किंचितही कल्पना नाही, परंतु तुमचं कार्य तुम्ही निवडलेला विषय समाजाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. तुमच्या प्रत्येक व्हिडिओ ला आपला सलाम आणि 1 like, मनपुर्वक धन्यवाद🙏
@SangitaMadane-pi1pi Жыл бұрын
छान सांगितली स्टोरी शेवट जे समजून सांगितले ते खुपच सुंदर पध्दतीने सांगितले आहे याचा सर्वांनी बोध घ्यावा जय महाराष्ट्र रमेश भाऊ
@ashokdevare92459 ай бұрын
Mama story lay bhari sangitali. ❤🎉
@Ramesh-uq3be9 ай бұрын
Khup chan mahiti Dhanyavad Tatya
@anilgaikwad9243 Жыл бұрын
काका नमस्कार कुप चांगले सांगतात नाशिक
@arjunjagtap1720 Жыл бұрын
राम राम साहेब जबर स्टरी ❤❤❤
@MOsimShaikh-e7k Жыл бұрын
छान ❤❤
@Ramesh-uq3be9 ай бұрын
Mi Barshikar
@balasahebchaudhari5551 Жыл бұрын
Best explanation 😊😊😊
@ammayakammayak7272 Жыл бұрын
Excellent 👌👌. Good guidance also
@ammayakammayak7272 Жыл бұрын
Please send your phone number, want to speak to you
@pawankatbane94212 ай бұрын
नमस्कार मामा
@kashinathsarate40058 ай бұрын
Mama. Mama Mama👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍🚩🚩🚩🙏🙏🙏🙏👌😊
@shankargurjar64758 ай бұрын
आपल्याला काय करायचे? जाऊ द्या गाडी. कल्याण ते बिहार व परत. जय महाराष्ट्र करा कष्ट.
ताई खरंच काय सांगू ऐकताना अक्षरशः डोळ्यातून पाणी आले अशी वेळ वैऱ्यावर सुद्धा येऊ नये या मताचा मी आहे 😢😢😢😢😢
@varshadeshmukh2751 Жыл бұрын
खुप छान समजून सांगितलं शेवटी.आपल्या आजूबाजूला जर कोणी असा गुन्हा करायचा विचार करत असेल तर त्यांना काकांचे व्हिडिओ दाखवा त्याचा मनातून गुन्हा करायचा विचारच निघून जाईल इतकं छान समजून सांगतात.खरे समाज प्रबोधन करतात खूपच छान
@abasahebauti62167 ай бұрын
ताई तुमचे अगदी बरोबर आहे पण गुन्हा करणारे सांगुन थोडीच करणार मग कसं ओळखणार 😢