Sir ,Aap jo History bata rahe ho "O" koun koun see Books me hain ? "Jo" hum sab "Study" kar sake ? Any books please sir ? Please please please sir answer
@gautampagare36503 күн бұрын
Very good dada tynchi asich jaludya tynche sagle bhande futu laglet
@MukundK-ci8dl3 күн бұрын
म्हणजे समतेचा समाज करायला पाहिजे
@essjay97683 күн бұрын
विदेस मे बैठा ये आदमी सब फेक इतिहास बताता है. रिपोर्ट करो इसको.
@historyofdakkhan9173 күн бұрын
इतिहास लिहायचा तर प्रत्येक गोष्टीला अनेक पुरावे असतात। ते दिले पाहीजे। संदर्भ दिले पाहिजे। त्या पुराव्यांची सत्यता असली पाहिजे। आंधळेपणाने कोणी काही सांगीतले त्याच्या मागे जाऊ नये।
@vilasbhosale43763 күн бұрын
पाटील साहेब,तुम्ही बहुजन समाजात जनजागृती निर्माण करत आहे,आणि खरा इतिहास बहुजन समाजासमोर मांडत आहात,याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो ❤ जय शिवराय, जय भीम,जय संविधान
@unknownguy2792 күн бұрын
@@vilasbhosale4376 भोसले साहेब यांना जरा मुसलमानांबद्दलही बोलायला लावा ....कदाचित हे डॉक्टर बहुजनांना ब्राम्हणापासून वेगळं काढून मुसलमान बनायला भाग पाडतील....
@pmg84252 күн бұрын
@@unknownguy279 नाही बोलणार ते.
@vikasbhise909117 сағат бұрын
अरे हा आपल्या सगळ्यांना मूर्ख बनवत आहे,डोक्यात फक्त ब्राह्मण डोक्यात ठेवून विचार करू नका, रसूल सेंटा संघ,भाई जान पार्टी मुल्ला मोदी जिहादी आहे.
@devidasmore68263 күн бұрын
बहुजन समाज जागृत होणे गरजेचे आहे. ही लढाई ब्राम्हण्यवादी मनोवृत्तीच्या विरुद्ध हा लढा चालू आहे.आपण जागृती निर्माण व्हावी म्हणून चिकाटीने प्रयत्न करतात आपले धन्यवाद 🌺🙏
@pj116663 күн бұрын
@@devidasmore6826 *कोरेगाव भीमा लढाई - अपप्रचार व सत्यता* 1) *प्रश्न:* कोरेगाव भीमा लढाई की भीमा कोरेगाव लढाई? *उत्तर:* कोरेगाव भीमा लढाई. ऐतिहासिक दाखले व जयस्तंभ येथे ‘कोरेगाव भीमा’ असाच उल्लेख आहे. भीमा नदीच्या काठावर असल्यामुळे कोरेगावला कोरेगाव भीमा असेही ओळखले जाते. 2) *अपप्रचार:* कोरेगाव भीमा लढाई 500 महार विरुद्ध 28 हजार ब्राह्मण अशी लढाई होती. *सत्य:* इंग्रज विरुद्ध मराठा (पेशवे) अशी ही लढाई होती. मराठ्यांच्या बाजूने स्वतः छ्त्रपती प्रतापसिंह महाराज व दुसरे बाजीराव पेशवे होते तर इंग्रजांचा अधिकारी कॅप्टन स्टाँटन हा लढाई लढत होता. या लढाईत दोन्ही बाजूने विविध जातीधर्माचे सैनिक लढले होते. 3) *अपप्रचार:* सिदनाक महार हे इंग्रजांच्या तुकडीचे नेतृत्व करत होते. *सत्य:* सिदनाक महार हे मराठ्यांच्या सैन्यातील शुर योद्धा होते. पेशव्यांच्या बाजूने लढताना त्यांनी मोठे शौर्य गाजवले आहे. त्यांचा आणि कोरेगाव भीमा लढाईचा संबंध नाही. त्यांनी इंग्रजांच्या वतीने अशी कोणतीही लढाई लढलेली नाही. 4) *अपप्रचार:* मराठ्यांच्या सैन्यात महार जातीच्या सैनिकांना परवानगी नव्हती. *सत्य:* महार जातीच्या सैन्याला इंग्रजांनी बंदी घातली होती. मराठ्यांच्या सैन्यात महार सैनिकांनी तर शौर्य गाजवले आहे. सिदनाक महार हे त्याचं उदाहरण. 1927 मध्ये बाबासाहेबांनी कोरेगाव भीमा येथे भेट दिली असता इंग्रजांच्या सैन्यात महार जातीचा समावेश करावा अशी मागणी केली होती. 5) *अपप्रचार:* कोरेगाव भीमा ही जातीअंताची लढाई होती. *सत्य:* कोरेगाव भीमा ही जातीअंताची लढाई नसून महाड येथील चवदार तळे आंदोलन ही जातीअंताची खरी लढाई आहे. बाबासाहेबांनी कोरेगाव भीमा जयस्तंभास भेट दिली, पण त्यांनीही या लढाईस जातीअंताची लढाई संबोधले नाही. 6) *अपप्रचार:* कोरेगाव भीमा लढाई म्हणजे संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला. *सत्य:* कोरेगाव भीमा लढाई आणि छ्त्रपती संभाजी महाराज हत्येचा काही संबंध नाही. ही लढाई झाली तेव्हा स्वतः छ्त्रपती प्रतापसिंह महाराज उपस्थित होते. शंभूराजांची हत्या औरंगजेबाच्या आदेशावरून कुराणानुसार झाली होती. मग या लढाईत इंग्रज शंभूराजांच्या हत्येचा बदला घेणार होते का? 7) *प्रश्न:* बाबासाहेब आंबेडकर कोरेगाव भीमा लढाईस ‘शौर्य दिवस’ किंवा ‘विजय दिवस’ म्हंटले होते का? *सत्य:* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा कोरेगाव जय स्तंभास भेट दिली तेव्हा आपल्या भाषणात महार सैनिकांनी इंग्रजांच्या बाजूने लढावे ही काही विशेष अभिमानाची गोष्ट नाही असे म्हंटले होते. यावरून बाबासाहेबांची राष्ट्रभक्ती लक्षात येते. त्यांनी या लढाईस ‘विजय दिवस’ किंवा ‘शौर्य दिवस’ असे संबोधले नाही. 7) *अपप्रचार:* कोरेगाव भीमा लढाईत मराठ्यांचा पराभव झाला. *सत्य:* कोरेगाव भीमा लढाई ही अनिर्णीत लढाई होती. या लढाईत कोणाचाही स्पष्ट विजय झाला नाही. तथापि इंग्रजांनी जय स्तंभावर या लढाईला “डिफेन्स ऑफ कोरेगाव” असे संबोधले आहे. तसेच इंग्रजांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. कॅप्टन स्टाँटन याने “आम्हाला लवकर मदत पाठवा नाहीतर मराठे उद्यापर्यंत मारून टाकतील” असे वरिष्ठांना पत्र पाठवले होते. यावरून या लढाईचा अंदाज लावता येतो. (_कोरेगाव भीमा लढाईचा जातीशी संबंध लावून जातीय द्वेष पसरवणाऱ्या समाजकंटकांपासून सावध रहा._) संदर्भ: 1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव, लेखक - ऍड. रोहन जमादार माळवदकर
@ashawaghmare66903 күн бұрын
Right
@Hiteshyb0072 күн бұрын
विचारांची विकृती विषयी जागृत होणे गरजेचे आहे, ईर्ष्या द्वेष हीच माणुसकी राहिली आहे.
@arunsarvagod14052 күн бұрын
ब्राह्मण्यवादी मनोवृत्ती ही फक्त ब्राह्मणांमध्येच नसून ती महार, मांग, ढोर आणि चांभार या अतिशय खालच्या जाती वगळून वरच्या सर्व जातींमध्ये असते हे आपण लक्षात घ्यायला हवे. नुसते ब्राह्मणांच्या नावाने बोंबा मारून काहीही साध्य होणार नाही.!
@arunsarvagod14052 күн бұрын
ब्राह्मण्यवादी प्रवृत्ती ही फक्त ब्राह्मणांमध्येच असते असे नाही. अतिशूद्र जाती जसे की महार, मांग, ढोर आणि चांभार या जाती सोडून वरच्या सर्व जातींमध्ये ब्राह्मण्यवादी प्रवृत्ती असते. त्यामुळे केवळ ब्राह्मणांच्या नावाने बोंबा मारून काहीही साध्य होणार नाही.!
@आबासाहेबबोराडे-ण2ण3 күн бұрын
धन्यवाद सर किती भारी हेडींग.सत्य बोलता खूप खूप शुभेच्छा....आयुष्यमान ....
@sugmsugm2 күн бұрын
मनुवादी किड्यांच्या डोळयात झनझनीत अंजन घातले आहे साहेब तुमचे लाख - लाख धन्यवाद जयभिम ... जय सविधान... जयशिवराय ... जय .. फुले शाहु भगत सिंग ...
@rahulwaghmare89453 күн бұрын
बहुजनांना त्यांचा खरा इतिहास सांगणारे एकमेव मार्गदर्शक मा.श्री डॉ.पाटील साहेब आहेत.
@pj116663 күн бұрын
*कोरेगाव भीमा लढाई - अपप्रचार व सत्यता* 1) *प्रश्न:* कोरेगाव भीमा लढाई की भीमा कोरेगाव लढाई? *उत्तर:* कोरेगाव भीमा लढाई. ऐतिहासिक दाखले व जयस्तंभ येथे ‘कोरेगाव भीमा’ असाच उल्लेख आहे. भीमा नदीच्या काठावर असल्यामुळे कोरेगावला कोरेगाव भीमा असेही ओळखले जाते. 2) *अपप्रचार:* कोरेगाव भीमा लढाई 500 महार विरुद्ध 28 हजार ब्राह्मण अशी लढाई होती. *सत्य:* इंग्रज विरुद्ध मराठा (पेशवे) अशी ही लढाई होती. मराठ्यांच्या बाजूने स्वतः छ्त्रपती प्रतापसिंह महाराज व दुसरे बाजीराव पेशवे होते तर इंग्रजांचा अधिकारी कॅप्टन स्टाँटन हा लढाई लढत होता. या लढाईत दोन्ही बाजूने विविध जातीधर्माचे सैनिक लढले होते. 3) *अपप्रचार:* सिदनाक महार हे इंग्रजांच्या तुकडीचे नेतृत्व करत होते. *सत्य:* सिदनाक महार हे मराठ्यांच्या सैन्यातील शुर योद्धा होते. पेशव्यांच्या बाजूने लढताना त्यांनी मोठे शौर्य गाजवले आहे. त्यांचा आणि कोरेगाव भीमा लढाईचा संबंध नाही. त्यांनी इंग्रजांच्या वतीने अशी कोणतीही लढाई लढलेली नाही. 4) *अपप्रचार:* मराठ्यांच्या सैन्यात महार जातीच्या सैनिकांना परवानगी नव्हती. *सत्य:* महार जातीच्या सैन्याला इंग्रजांनी बंदी घातली होती. मराठ्यांच्या सैन्यात महार सैनिकांनी तर शौर्य गाजवले आहे. सिदनाक महार हे त्याचं उदाहरण. 1927 मध्ये बाबासाहेबांनी कोरेगाव भीमा येथे भेट दिली असता इंग्रजांच्या सैन्यात महार जातीचा समावेश करावा अशी मागणी केली होती. 5) *अपप्रचार:* कोरेगाव भीमा ही जातीअंताची लढाई होती. *सत्य:* कोरेगाव भीमा ही जातीअंताची लढाई नसून महाड येथील चवदार तळे आंदोलन ही जातीअंताची खरी लढाई आहे. बाबासाहेबांनी कोरेगाव भीमा जयस्तंभास भेट दिली, पण त्यांनीही या लढाईस जातीअंताची लढाई संबोधले नाही. 6) *अपप्रचार:* कोरेगाव भीमा लढाई म्हणजे संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला. *सत्य:* कोरेगाव भीमा लढाई आणि छ्त्रपती संभाजी महाराज हत्येचा काही संबंध नाही. ही लढाई झाली तेव्हा स्वतः छ्त्रपती प्रतापसिंह महाराज उपस्थित होते. शंभूराजांची हत्या औरंगजेबाच्या आदेशावरून कुराणानुसार झाली होती. मग या लढाईत इंग्रज शंभूराजांच्या हत्येचा बदला घेणार होते का? 7) *प्रश्न:* बाबासाहेब आंबेडकर कोरेगाव भीमा लढाईस ‘शौर्य दिवस’ किंवा ‘विजय दिवस’ म्हंटले होते का? *सत्य:* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा कोरेगाव जय स्तंभास भेट दिली तेव्हा आपल्या भाषणात महार सैनिकांनी इंग्रजांच्या बाजूने लढावे ही काही विशेष अभिमानाची गोष्ट नाही असे म्हंटले होते. यावरून बाबासाहेबांची राष्ट्रभक्ती लक्षात येते. त्यांनी या लढाईस ‘विजय दिवस’ किंवा ‘शौर्य दिवस’ असे संबोधले नाही. 7) *अपप्रचार:* कोरेगाव भीमा लढाईत मराठ्यांचा पराभव झाला. *सत्य:* कोरेगाव भीमा लढाई ही अनिर्णीत लढाई होती. या लढाईत कोणाचाही स्पष्ट विजय झाला नाही. तथापि इंग्रजांनी जय स्तंभावर या लढाईला “डिफेन्स ऑफ कोरेगाव” असे संबोधले आहे. तसेच इंग्रजांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. कॅप्टन स्टाँटन याने “आम्हाला लवकर मदत पाठवा नाहीतर मराठे उद्यापर्यंत मारून टाकतील” असे वरिष्ठांना पत्र पाठवले होते. यावरून या लढाईचा अंदाज लावता येतो. (_कोरेगाव भीमा लढाईचा जातीशी संबंध लावून जातीय द्वेष पसरवणाऱ्या समाजकंटकांपासून सावध रहा._) संदर्भ: 1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव, लेखक - ऍड. रोहन जमादार माळवदकर
@chandrashekharmeshram34463 күн бұрын
तुमच्या विश्लेषण पद्धतीला लाखो salute
@आबासाहेबबोराडे-ण2ण3 күн бұрын
सर आपल्या मार्गदर्शनाला अभ्यासास सप्रेम नमस्कार... जयभिम....
@JitinMarutiChandanshive-rr4ib3 күн бұрын
डॉ. संग्राम पाटील साहेब, खूपच छान आपण अभ्यासू प्रमाणे विश्लेषण करून उत्तम मांडणी केले आहे. असेच बहुजन समाजाला उपदेश देऊन जागृत करा.
@RameshMore-rd7ov3 күн бұрын
साहेब आपण बहुजन समाजाला जागृत करत आहात आणि तुमच्या मुळे बहुजन समाज जागृत होत चालला आहे. धन्यवाद 🇮🇳 जय आदिवासी जयभीम 🇮🇳
@SamadhanwankhedeWankhede3 күн бұрын
साहेब शंभर टक्के सत्यावर आधारित महत्वपूर्ण विश्लेषण.धन्यवाद साधुवाद.
@pramodkamble71823 күн бұрын
सर ब्रामणांस महार बौध्द हे सरळसरळ अंगावर घेतात परंतु इतर समाज भीमा कोरेगाव च्या संग्रामात मराठा राजपूत इ, सामील होते तरीही तो समाज भीमा कोरेगाव ला आपल्या पूर्वजाना अभिवादन करण्यास कचरतो आपल्या कार्यास सलाम 🙏🙏
@Jim_The_office2 күн бұрын
सर, हा व्हिडिओ हिंदी मध्ये ही बनवा.. हे प्रबोधन संपूर्ण भारत भर पोहचले पाहिजे...तुम्ही आंबेडकरांचे खरे वंशज आहात.. आमच्या सारख्या नवीन पिढी ला ( ज्यांचे पालक अज्ञानी हिंदू बहुजन आहेत) त्यांचा तुमच्या सारख्या लोकांनी गरज आहे..हा व्हिडिओ मी आता शाळेतील सर्व मुलांना दाखवणार... शालेय जीवनातून च असे विचार मुलांमध्ये रुजवले पाहिजेत.. जय शिवराज, जय भीम
@sumedhkhandare54763 күн бұрын
सर आपल्या प्रबोधना मुळे ज्ञानात मोलाची भर पडत असते... जय शिवराय जय ज्योती जय भीम
@anandganvir96842 күн бұрын
aunalance italyan sustaine Isaaton dela
@mahadeoraokhandarejyana12873 күн бұрын
डॉ. संग्राम पाटील यांना कोटी कोटी नमन !!!!!
@bhagwatsonawane3375Күн бұрын
बहुजनसमाजाने आपली खरी संस्कृतीचा इतिहास समजून उमजून घेतला पाहिजेच...
@anantpawar8922 күн бұрын
हा विजय आपल्या सर्व बहुजेंनाचा आहे. जय शिवराय जय भिम जय संविधान नामोबुध्दाय खूप छान विश्लेषण केलात
@TruthSeeker14033 күн бұрын
जय भीम नमो बुध्दाय सर 🙏🏻 आजचा विषय खूप खूप भावला,तसे ही महाराष्ट्रातुन आपण एक मात्र व्यक्ती आहात जे बहुजनांना आपला खरा ईतिहास सांगतात... आता लोकांच्या तो कीती गळी उतरतो या पोचतो हे लोकांच्या बुद्धीमत्ते वर अवलंबुन आहे.....
@AmolSatpute-kn7yj3 күн бұрын
100℅ बरोबर अभ्यास पूर्ण माहिती दिली . Jay bhim 🙏🙏🙏jay bhima koregao🙏🙏
@ashokkolhe51142 күн бұрын
या मनुवादी लोकांनी भीमा कोरेगाव च्या लढाई चां इतिहास जाणीव पूर्वक दाबून ठेवला..
@chandantirpude80083 күн бұрын
खूप छान मार्गदर्शन धन्यवाद संग्राम सर जय भीम जय संविधान जय शिवराय...🙏
@dadajipatil723 күн бұрын
तसेच होळी गुडी पाडवा सारखे सण चे पण असेच सासरे केले जाणारे सण आहेत सर सत्य तेच विश्लेशन सांगितले सर आपण जय भीम जय शिव राय जय संविधान
@GovardhanGaikwad-j8l3 күн бұрын
अगदी बरोबर आहे, परंतु सर्व बहुजन समाज एकत्र येत नाहीत ही दुःखाची बाब आहे. आपण अशा प्रकारचे video चालू ठेवा या मुळे नक्की हळू हळू फरक पडेल......जयभीम 🙏
@sunilwaghmare93463 күн бұрын
संभाजी महाराजांनी बुद्ध भूषण लिहिला म्हणजे आता तुम्हा सर्वांना विचार करण्यास भाग पाडेल 🙏🙏🙏🙏
@nsj384443 күн бұрын
बुद्ध नाही ते बुधभूषण आहे 😂
@spdeotaluКүн бұрын
आणि त्याचा संबंध बुद्ध शी नसून राजनीती शी आहे😊
@spdeotaluКүн бұрын
आणि संभाजी महाराज ची संस्कृत वर देखील पकड होती त्यामुळे शिक्षण उपलब्ध होते हे ही सत्य आहे. मनुवाद बोलून आम्ही इस्लामीकरण कदापि होऊ देणार नाही
@TruthSeeker1403Күн бұрын
@@spdeotalu एवढेच ईतिहासाचे ज्ञान आहे तर सायन्स जर्नी चॅनल वर डिबेट साठी जाऊन त्यांच्या सोबत डिबेट करून सिध्द करा....
@nsj38444Күн бұрын
@@spdeotaluभाऊ 35% टक्यावर सरकारी नोकरी मिळणार्याकडून काय अपेक्षा ठेवायची 😂
@MeeraHumbe-h1e2 күн бұрын
सरखुप छान माहिती दिली बऱ्याच गोष्टीची माहीती होते धन्यवाद !
@RavindraTayde-g8n2 күн бұрын
तुमच्या विचारसरणी ला, आणि सत्य बोलण्यासाठी लागते हिम्मत ला माझा सॅल्यूट
@mvr4563 күн бұрын
बहुजन मराठा समाजाचे तुम्ही असूनही बहुजन समाजाचे प्रबोधन करीत आहात ही अतिशय चांगली गोष्ट आहे.तुमच्यासारखे लोक बहुजन समाजात निर्माण होवोत अशी ईश्वर चरणी प्रार्थना.
@nitinkhambe678911 сағат бұрын
आपले व्हिडीओ अभ्यासपुर्ण असतात !निर्भिड असतात ! लाॕकडाऊन पासुन आपल्याला ओळखतो . आपण बाबासाहेबांचा नेहमीच उल्लेख करत असता ! आपले हे समाज प्रबोधन निर्भिडपणे आविरत चालू राहु द्या . राम सीतेची बुध्दांनी सांगितलेली जातक कथाही मनाला पटते. आपले खुपच धन्यवाद साहेब .....जयभिम !!!❤
@sidhwankhede69293 күн бұрын
Patil Dada tumcha naav Sangram ahe te khara ahe. Keet it up Bhava JaiBhim👍💪. Tumhi pardesh la Rahat ahat pan bhintivar marathi calender ati uttam❤
@MahadeoSartape3 күн бұрын
सर खूप खूप धन्यवाद तुमचे सगळे एपिसोड मी बघतो तुमच्या प्रत्येक एपिसोडमध्ये महत्वपूर्ण माहिती मिळते आणि भारताचा प्राचीन इतिहास आम्हाला समजून सांगता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय भीम
@vasantshinde59183 күн бұрын
ज्या दिवशी बहुजन समाज जागरूक होईल त्या दिवशी 3/5%वाले देश सोडुन पळून जातील. जयशिवराय, जय शाहूमहाराज, ज्योतिबा,जय बाबासाहेब आंबेडकर, जय संविधान
@ashokwagire47692 күн бұрын
डॉ पाटील साहेब आपला अभ्यास चांगला आहे खरं तेच आपणाकडून ऐकायला मिळते
@sureshmoon970712 сағат бұрын
जयभीम सर. आपल्या बहूजनांचं मार्गदर्शन अशाप्रकारे करणं खूपच आवश्यक आहे. ते तुमच्याकडून निरंतर होत राहील ही अपेक्षा.
@Anita.313 сағат бұрын
Thank you Dr.sangram patil tumcha kadun khup Chan mahiti milate Jay bhim 🙏
@dhundirajkhedkar26233 күн бұрын
बहुजन समाज जागा होतोय हीच गोष्ट ब्राह्मण समाजाला पचत नाही.भावानो हे सहन करायला शिका.
@vilasthane16293 күн бұрын
बाबासाहेब म्हणाले होते की गुलामांना त्यांच्या गुलामगिरी ची जाणीव करून ध्या म्हणजे ते गुलामगिरी विरुद्ध विद्रोह करतील बाबासाहेबांचा हाच विचार तुम्ही पुढे नेत आहात
@dhundirajkhedkar26233 күн бұрын
सर आपण इंग्लंड मध्ये राहुन वैद्यकिय सारखा अत्यंत महत्वाचे काम करत असताना भारतातल्या बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेउन असता,हे विशेष.धन्यवाद.
@gunvanthkamble74373 күн бұрын
15:25 Dr sahab apan khup khup chan vishletion karun sangata saheb Mana pasun Jai bhim jai shivaray ❤❤❤
@vijaykamble813317 сағат бұрын
अतिशय सुंदर आणि परखड विचार मांडला आहे सर..जय भिम. जय.सविधान. जय शिवराय..नमतो बुदाय !!
@babankadam37582 күн бұрын
आपण कधी वेळ काढून वाचता खरोखरच सर आपला अभ्यास पुष्कळ आहे बहुजना नी हे ऐकले पाहिजे तरच बदल होईल व परिवर्तन घडवून येईल तुमच्या आभ्यासाला साक्षात दंडवंत
@RekhaUddhage3 күн бұрын
सर तुम्ही ज्ञान देता या आपल्या अभासू व चिक्किसक माडंनी मुळे माझा १० वर्षा चा मुलगा माझ्याशी तर्क करतो फार खुशी होते संपूर्ण परिवार आम्ही आपला व्हिडिओ पाहण्यासाठी डाउनलोड करतो सर
@RekhaUddhage3 күн бұрын
Thanks
@Bharatkhadse-i7v3 күн бұрын
साहेब तुम्हाला क्रांतिकारी जय भीम जय संविधान
@shreerambhalerao65392 күн бұрын
Very good analysis Saprem Jaibhim Namobudhya ❤
@raghusonawane8113 күн бұрын
आपल्या विश्लेशना बद्दल कोटी कोटी प्रणाम डॉ. पाटील सर. 🙏🙏👌👌
@MMSonkamble3583 күн бұрын
धन्यवाद सर, आणखी माझ्याकडे शब्द नाही. 👍👍👍🙏🙏🙏 जय भीम सर
@jaypaldhurandhar90832 күн бұрын
सर, आपल्या अभ्यासपूर्ण विचारातून खरोखर या देशातील बहूजन समाज जागृत होऊन, जिर्ण रीतीरिवाज एक दिवस नक्की ठोकरतील तेव्हा खऱ्या अर्थाने नव्या पर्वाची पहाट उगवेल, हीच अपेक्षा व्यक्त करतो, जयभीम, जय संविधान सर,💐💐💐🙏🙏🙏
@ashwindawane19203 күн бұрын
सर तुम्ही एकदम खरे बोलत आहात हा खरा इतिहास आहे
@jyotibagholap8763Күн бұрын
जय भीमराय, जय शिवराय.. ... ग्रेट.. संग्राम सर.. शब्द नाहीत.. 🙏🙏
@rupalisupekar8301Күн бұрын
अभ्यासपुर्वक माहिती. सर खुप छान काम करत आहात.👌👌👌
@ParmodBhutekar3 күн бұрын
Doctor sahab आपण बहुजन समाजा मधील एक आधुनिक थोर विचारवंत एक अभ्यासू व्यक्तिमत्व व एक विद्वान विद्वत्तापूर्ण आहात , सर आपणास क्रांतिकारी परिवर्तनशील जय शिवराय जय भीम जयभारत
@GautamLokhande-l2m2 күн бұрын
सलाम सर, आपण निर्भीड व प्रखरपणे मत मांडले. बहुजन हिताय बहुजन सुखाय...... चांगले विस्लेशन....
@VilasGawai-w1e3 күн бұрын
Dr साहेब आज आवडलं मले खरंच चांगलं चांगलं सांगल मले आवडलं जयभीम
@SureshPunekar-w3o3 күн бұрын
सलाम संग्राम सर तुमच्या अभ्यासाला जयभीम
@prashantpawar3563 күн бұрын
खूप छान हा विषय विश्लेषण करून मंडळात सर त्या बदल तुम्हाला धन्यवाद जय भीम जय शिवराय
@ranji1863 күн бұрын
सॅल्यूट संग्राम सर, खरा इतिहास सांगितलात. 🙏🙏जय भीम, जय संविधान, जय भीमा कोरेगाव 🙏🙏
@rajendrajadhav60772 күн бұрын
आपण खुपच उपयुक्त माहीती सांगितलास.त्याबद्दल धन्यवाद सर.. जयभिम नमोबुध्दाय..!🙏❤
@RekhaKamble-in4hrКүн бұрын
सर आपले विचार खुप खुप ग्रेट आहेत❤
@lowbuggetgamer20882 күн бұрын
आपले अभ्यास पूर्ण विचार खूप चांगले होते
@sunshine11223 күн бұрын
ज्यांची जळाली ते तसच वागतात , आता बहुजनांनी बोध घेऊन वेळीच सुधारले तर बरं होईल....
@TruthSeeker14033 күн бұрын
@@sunshine1122 अवघड आहे....
@yuvrajwaghavekar25823 күн бұрын
Sir tumhi chhan samajaun sangata. Salute apalyala.
@rajendrabansode77242 күн бұрын
पाटील सर तुम्ही किती जिवतोडून खरं सांगतात पण बहुजन समाज अजून काही जागृत झाला नाही
@shahidamulani56963 күн бұрын
Jay Bheem Jay savidhan Khoop chan mahiti dilit dhanyvad
@sujvidikale3 күн бұрын
डॉक्टर साहेब खरोखरच खूप छान विश्लेषण केले. मी कोविड पासून आपले व्हिडिओ बघतो आपण अभ्यास पूर्व सत्य मांडता. आपण करत असलेल्या कार्याला मानाचा जय भिम. आणि आपल्याला मंगल मैत्री सह मंगल कामना 🙏❤️
@abhijitaatre97983 күн бұрын
पाटील सर तुम्ही खुप चांगली माहिती दिलीत जय शिवराय जय भिम
@nileshpatilnileshpatil61693 күн бұрын
अजूनही मनुवाद्यांचा जळफळाट होतोच आहे ....
@akkad-bakkad3 күн бұрын
आजकालचे दलीत नेते संघाच्या दावणीला बांधलेले आहेत 😢 त्यामुळे समाज जागृती फार अवघड झाली आहे
@smdguru135813 сағат бұрын
अवघड नाही आपण काम करत नाही म्हणून अवघड आहेत😢
@bhushaningole29662 күн бұрын
अभ्यास व्यक्तिमत्व आहे आपले. धन्यवाद सर
@Sharadthokal233 күн бұрын
सर बहुजन लोकांनी आत्ता एकत्र येणं गरजेचं आहे जय शिवराय, जय भिम, जय आदिवासी
@sureshsakhale5102Күн бұрын
Sir your everything I am listening and try to apply in my life.
@RanjanaBagul-n3e3 күн бұрын
Thanks sir तुमच्या या जनजागृती साठी
@sachingaikwad13592 күн бұрын
खूप छान माहिती समाजापुढे विश्लेषणपूर्ण पध्दतीने मांडली❤
@sharadbhandare42282 күн бұрын
धन्यवाद साहेब, आपण खूप चांगली माहिती दिली.
@Appel123-si7qt3 күн бұрын
एक दम बरोबर विश्लेषण आहे सर जय भीम मनुवादी हे ज़हर ओकत रहाणार धन्यवाद आपले समाज कार्य निस्वार्थ भाव ने करतात
@akashchiwande2 күн бұрын
बहुजणानो जागरुक व्हा लवकर आपण बहुजन सर्व एक आहोत
@dayanandsorate66402 күн бұрын
पाटील सर आपण सविस्तर माहिती खूप छान सांगत आहेत आणि मी तुमचे सर्व व्हिडीओ पाहत आहे. आपल्याला लाख लाख सलाम साहेब. एकदम बरोबर बोलता साहेब आपण आपल्या वाणीने आम्हाला खूप माहिती देत आहेत. धन्यवाद
@sandeepsingasane16842 күн бұрын
उत्तम, स्वतःच्ये नसलेले मोठेपण लादण्यासाठी हे काड्या घालणारे/करणारे बनायचे कि वैचारिक दृष्ट्या सक्षम बनून, घातलेल्या काड्या तोडणारे बनायचे, हे आता शहाण्या बहुजनांनी ठरवायचे आहे. जय संविधान.
@ashok61692 күн бұрын
You are really doing hardwork and try to create awareness among people of India it is great job and you are using life not only treating people medically but creating social awareness among people of India
@santoshingle72972 күн бұрын
खुप छान आहे माहिती दादा जय भीम जय संविधान
@pramodbayaskar40432 күн бұрын
वस्तुनिष्ठ विश्लेषण. अभ्यासपूर्ण आहे.
@ranjanakulkarni66482 күн бұрын
जय भीम नमो बुद्धाय खूप छान माहिती दिली आहे 🥰🥰🙏🙏
@padmakartayade3152 күн бұрын
साहेब,,,,तुमचे विचार आम्ही आवर्जून ऐकतो,,, आणि ते डीप मधले असतात,,, जयभिम जय संविधान,,
@SanjayDVetam3 күн бұрын
सर, तुम्हीं शाहू, फुले आंबेडकर शिवराय , शंभुराजे,थोर संताचे विचार बहुजनांना मध्ये रुजवत आहात.... सर तुम्ही आमच्यासाठी आजचे शाहू महाराज, महात्मा फुले, व आंबेडकर आहात....सर आपणाला राष्ट्रमाता सावित्री आई जय्यंती शुभेच्छा....जय शिवराय, जय शंभुराजे, जय भीम, जय संविधान जय भारत
@mangalbodhare86572 күн бұрын
सुंदर विश्लेषण केले सर 😊
@JohnWick-ex2pxКүн бұрын
धन्यवाद डॉक्टर दलीत समाजामध्ये अश्याच प्रकारे खूप गोष्टी चुकीच्या सांगत आहेत महाराष्ट्र म्हंजे महारांच राज्य असे ही म्हतात 😂 कृपया करून योग्य माहिती पुरवा मी विषय मांडेल share करेल
@harshadeepmanwar589Күн бұрын
Kya bat hai sir.. salute to u Sir
@ajitkale5803Күн бұрын
Good job sir, Somebody has to do this... And you are doing it perfectly... Best luck keep it up....
@BheeyaBheeya2 күн бұрын
जय भीम नमो बुद्धाय, 🙏🙏👍🥰👌👌👌👌♥️
@latajekate67583 күн бұрын
Jay bhim jaysaviddhan patil sir tumi jan jagrudi karta he khup chagle ahe tumala manacha jay bhim jay joti shahu
@dr.rahulsonwane19843 күн бұрын
सर आपला खूपच गाढा अभ्यास आहे आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे अशीच बहुजनांमध्ये जागृती करणारे व्हिडिओ बनवत रहा ही विनंती 🙏🙏🙏
@ManojNagaonkar-k4kКүн бұрын
सर, आपण खूप छान समाज प्रभोधन करता आपले खूप खूप धन्यवाद आपले मंगल होवो ! कल्याण होवो!सुखी होवो! 🙏🙏
@SachinGaikwad-b3o3 күн бұрын
वास्तविक मांडणी केली सर धन्यवाद 🙏
@RAHULNIKAM-z3b3 күн бұрын
डॉ साहेब...तुम्हाला सन्मानाचा जयभीम जय शिवराय.❤
@avinashrajgure26072 күн бұрын
No words sir no words.. What a deeply study. Thank you so much. Keep going on. Jai bhim jai shivray😊
@KailasSirsath-o7c2 күн бұрын
Veri good sir jay bhim jay shivray
@arjuntayade97462 күн бұрын
Khuop chhan maheyti dili Jaybhim jaysavidhan
@sureshingle80232 күн бұрын
Jay Bhim Jay Shivray Patil sir... good explain
@pramodjadhav1629Күн бұрын
सर तुम्ही डॉक्टर असून तुमचा एवढा दांडगा अभ्यास त्याला माझा सलाम आणि क्रांतिकारी जय भीम खरोखर जबरदस्त तुमचे विचार
@AmitGemrs-nt9ds2 күн бұрын
Mast cha sir khup Chhan sangitle
@RanjitaMohite-z5o2 күн бұрын
जय भीम सर 🙏🙏🙏
@VinodBaviskar-rw9bg2 күн бұрын
Salute to you sir. So deep knowledge you have sir. Jaibhim hai Shivrai jai sanvidhan .