एकाच दिवसी हजारो मेंढरं घेऊन धनगर निघाले खंडाळा घाट / शींग्रोबा घाट सर करुन! | घाटावर केलं जेवण

  Рет қаралды 276,721

धनगरी जीवन

धनगरी जीवन

2 жыл бұрын

एकाच दिवसी हजारो मेंढरं घेऊन धनगर निघाले खंडाळा घाट / शींग्रोबा घाट सर करुन! || dhangari jivan
#शींग्रोबा
#shingroba
#खंडाळाघाट
#बोरघाट
#dhangarijivan #siduhake #dhangar #balumama #dhangarwada #mendhipalan #mendhipalan #धनगर #shepherd #siduhakevlog

Пікірлер: 345
@user-pd9kr7vr9y
@user-pd9kr7vr9y 2 жыл бұрын
वीर शिग्रोबांचे नाव ह्या घाटाला दिलेच पाहिजे ह्या मागणीला सर्व बहुजन समाजाचा पाठिंबा आहे. जय भिम जय भारत 💙🙏
@preetilakole
@preetilakole 2 жыл бұрын
"माणसापरास मेंढरं बरी... " कुणी तरी म्हंटले आहे... किती शिस्तबद्ध चालतात... सांगेल तसे ऐकतात... 😇😍
@prashantbobade865
@prashantbobade865 2 жыл бұрын
वीर शिंग्रोबाचे तीर्थक्षेत्र म्हणून शासनाने जाहीर करून सुधारणा कराव्यात.
@manjifera
@manjifera 2 жыл бұрын
कोणी पोलीस अधिकारी हे पाहत असतील तर या जीवांनाही एस्कॉर्ट करायला चालू करा. फक्त नेते आणि रॅली यालाच एस्कॉर्ट करायचे असते हे विचार सोडा.
@abasomahanwar2650
@abasomahanwar2650 2 жыл бұрын
खुपच संघर्षमय जीवन सिदा हाके आणि त्यांचे सहकारी आठ महिने कोकण परिसरात राहुन परतीच्या प्रवासाला निघाले आज बोरघाट चढत असताना आमच्या धनगर समाज बांधव आमचे आराध्य दैवत हुतात्मा शिग्रोबा यांना अभिवादन करून पुणे जिल्ह्यात प्रवेश केला सर्व सामाज बांधवांना माझा सलाम शासनाने आरक्षण दिले पाहिजे
@balsahebsual4457
@balsahebsual4457 2 жыл бұрын
जो शब्द बोलताय तो अगदी बरोबर आणि इतिहासाला धरून आहे त्यामुळे एक एक शब्दाला बहुमूल्य किंमत आहे सलाम तुमच्या कार्याला
@tejaswinis.2469
@tejaswinis.2469 Жыл бұрын
Tumhi जेव्हा जेवायला बसता तेव्हा तुमच्या पोटात अन्न गेलेलं पाहून मलाच फार आनंद and तृप्त झाल्यासारखं वाटत.
@vishalbendre7567
@vishalbendre7567 2 жыл бұрын
खरे सुशिक्षित आहात भाऊ तुम्ही
@vilasautadeoksrji5755
@vilasautadeoksrji5755 2 жыл бұрын
मुकी जनावरे असूनही कशी लष्करी सिस्थित एका मागे एक चालतात मेंढर .विलोभनिय दृश्य आहे ....खंडाळा घाटात विर शिंग्रोबाच भव्य स्मारक व्हावे असा सर्वांनी सरकारला आग्रह धरावा.....हि विनंती
@sachinmadane8268
@sachinmadane8268 2 жыл бұрын
जय शिवराय.. इतिहास पुन्हा जागृत केला. धन्य आहे दादा तुमची आवश्य भेट घेऊ दख्खन च्या पठारा त दाखल झाल्यावर..
@chandrakantjamale321
@chandrakantjamale321 2 жыл бұрын
भाऊ तू आपल्या संस्कृतीची आणि धनगर समाजाला येणाऱ्या अडीअडचणी त्याचं विश्लेषण अगदी साध्या भाषेत सुंदर करत आहेस धन्यवाद भाऊ
@nandushinde3718
@nandushinde3718 2 жыл бұрын
सिधूभाऊ खूप मस्त . गेल्या वर्षी पण तुम्ही बिचुकले मामाबरोबर याच रस्त्याने गेला होतात. वीर शिंग्रोबाला जी आदरांजली दिली तो लाजबाब. तुमचा हा प्रवास सुखाने होवो हीच वीर शिंग्रोबा चरणी प्रार्थना
@dhangarijivan
@dhangarijivan 2 жыл бұрын
🙏🙏
@pravinkaranjkar7651
@pravinkaranjkar7651 2 жыл бұрын
भाऊ तुम्ही प्रत्येक वेळी आपली संस्कृती दाखवतात आपल्या पुरवजाचे पध्दत प्रत्येकाला मान हा दिलाच पाहिजे जय भोले जय शिवराय जय महाराष्ट्र
@mukundbhaiyapadule5490
@mukundbhaiyapadule5490 2 жыл бұрын
वीर शिंग्रोबा धनगर यांना विनम्र अभिवादन 💐💐💐
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 Ай бұрын
दादा, किती नियोजन बद्ध सगळं करत असता तुम्ही. रस्त्यावरुन मेंढरं, बक-या, घोडी इ. जामानिमा घेऊन तुम्ही रहदारीस व्यत्यय न आणता आपण मार्गक्रमण करत आहात. चार हजार मेंढरं घेऊन मजल दरमजल करत जाणं किती अवघड आहे! ते तुम्ही कायम करत आहात. धन्य आहे तुमची!! शाळेतले पाचशे विद्यार्थी सुद्धा रस्त्यावरून इतक्या शिस्तीत जाणार नाहीत. सर्वांसाठी आदर्श आहात तुम्ही सगळे जणं!! जर कोण म्हणत असेल की खूप शिकलेले लोकंच व्यवस्थित नियोजन करु शकतात तर ते धादांत खोटे आहे. नियोजन तुमच्या कृती वरुन शिकावं. टीम वर्क म्हणजे काय हे तुमच्या कडे बघून शिकावं. न शिकवता तुम्ही बरंच काही शिकवत आहात. हेच तुमचे श्रेय आहे. सर्वांचे आवडते चॅनल. एक नंबर चॅनल. एक नंबर तुमचे सर्व कुटुंबीय. सर्वात वरचा नंबर बाणाई... 😊❤ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@babasahebgaikwad8376
@babasahebgaikwad8376 2 жыл бұрын
जय मल्हार तुमच्या कष्टाला यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@navnathmadane1559
@navnathmadane1559 2 жыл бұрын
जय मल्हार खुपच छान माहिती देतात काका तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या पारंपारिक पिढीजात व्यवसायाची सोशल मीडियावर आपली जीवन व्यथा दाखत असतात खुप छान वाटते काका विडीओ पहायला तुमच्या कुळातील भाऊ बंद मेंढी माऊलीचा सेवक गाव होळे बु ता पंढरपूरकर विर शिंग्रोबा हुतात्म्यांला विनम्र अभिवादन जय मल्हार
@nileshtakalkar427
@nileshtakalkar427 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आणि खरंच तुमचं हे जीवन पाहुन तुम्हाला आमचा मानाचा मुजरा पण तुम्ही जो काही इतिहास सांगितला त्याबद्दल खरंच या घाटाला नाव दिलं पाहिजे 👍👍👍👍तुम्हाला खुप खुप शुभेच्छा खंडोबा राया तुमची सगळी स्वप्न पुर्ण करो 🙏🙏🙏🙏🙏🙏
@manisshachopda2161
@manisshachopda2161 2 жыл бұрын
जय मल्हार जय अहिल्या देवी अभिमान धनगर असण्याचा.. दादा तुम्हाला खूपच माहिती सर्व गोष्टींची खूप छान वाटलं तुमचं बोलणं तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 👍
@prashantbobade865
@prashantbobade865 2 жыл бұрын
बिचुकले पाव्हुणे छान आहेत साधे,सरळ, कष्टाळू व प्रामाणिकआहेत
@dhangarijivan
@dhangarijivan 2 жыл бұрын
👍
@suhasinisuki4001
@suhasinisuki4001 Ай бұрын
एव्हढ्या सगळ्यात एक नंबर काही बनावट नाही सगळं रियल जीवन एव्हढे कष्ट करतात खरंच डोळ्यात अश्रू येतात झोप येत नाही खूप विचार मनात येतात आपण एव्हढे सुख असून सुद्धा दुःखी च असतो.❤❤❤❤
@nandkumarkatkar5210
@nandkumarkatkar5210 2 жыл бұрын
दादा मी तुमचे सर्व videvo बघतो, खूप छान व्हिडिओ बनविता, मी पण धनगर आहे, लहानपणीचे दिवस आठवतात, खुप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.
@sushmashete7396
@sushmashete7396 Жыл бұрын
दादा मी रोज तूमचे विडीओ पाहते खरचं खुप कष्ट आहेत तूमचे आज शिंग्रोबा पासून जाताना पाहिले तेव्हा सांगते त्यांचे पुजारी खोपोलीचे गोपाळशेट फाटक माझे नंदावे होते आता नातू पाहतात दर वर्षी तेथे सत्यनाराबनवायचेजजयण पूजा करतात आषाढात बकरु करतात आम्ही पण जायचो खूप मजा यायची चुलीवरचे जेवण
@vdhande2013
@vdhande2013 Жыл бұрын
भाऊ तुमचे शिक्षण किती आहे..फारच मस्त प्रवास वर्णन मराठीत करत आहेत
@prakashsapnar
@prakashsapnar 2 жыл бұрын
वीर शिंग्रोबा धनगर यांना विनम्र अभिवादन
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 2 жыл бұрын
दादा,आजचा प्रवास खरच खुप त्रासदायक आणि जिकरीचा होता.सगळेच दमले असाल.
@vidyachavan6275
@vidyachavan6275 2 жыл бұрын
खुप छान माहितीपूर्ण विडिओ दादा...मी गेल्यावर्षी पण तुमचा शिंग्रोबा घाटातील विडिओ पाहिला होता...
@surekhapawade5644
@surekhapawade5644 2 жыл бұрын
खूपच खडतर जीवन .तरीपण आनंदाने जगता
@virajhake4636
@virajhake4636 2 жыл бұрын
शिंग्रोबाच्या नावानं चागभलं 🙏🙏
@sandhyabhosale4890
@sandhyabhosale4890 3 ай бұрын
खरोखर ग्रॅज्युएशन झालेल्या व्यक्तीलाही एवढे नॉलेज नसणार येवढे ऐका आयुष्यभर मेंडयानमागे फिरणाऱ्या व्यक्तीस आहे कौतुकास्पद आहे एवढ्या धावपळीत एवढे नॉलेज देणे खूप खूप आभार तुमचे
@chikya_821
@chikya_821 2 жыл бұрын
धन्यवाद ‌.... संपूर्ण घाटाचं दर्शन दिल्याबद्दल. 🙏🙏 शिंग्रोबा घाट असं नामकरण झालं पाहिजे ❤️❤️❤️❤️❤️
@pavangavas3869
@pavangavas3869 2 жыл бұрын
एवढं चालत जाता तुम्ही, खरच bhari ahat tumhi
@vishanunawale360
@vishanunawale360 2 жыл бұрын
👌👌👍 हाके साहेब खूप आनंद झाला घाट बघून
@prathamesh801
@prathamesh801 Жыл бұрын
एकच नंबर भाऊ आम्ही आपले सर्व विडिओ आवर्जून बघतो जय भिम 💙🙏 जय बाळूमामा जय शीगरूबा
@sayli3727
@sayli3727 Жыл бұрын
तुमच्या कष्टाला सलाम आहे दादा.
@balajikadam5532
@balajikadam5532 Жыл бұрын
खूप छान भाऊ तुमच्यामुळे आम्हाला खंडाळा घाट पाहावयास मिळाला
@user-zz9jr3jg8x
@user-zz9jr3jg8x 11 ай бұрын
दादा कितीहो तुमचे आणि त्या मुक्या मेंध्राचे हाल होत आहेत किती कष्टाळू किती धार्मिक तुमचा समाज आहे हो तरी तुंम्ही त्याचा गवगवा करीत नाही बारा महिने चोवीस तास तुमचे कष्ट त्रास असतो तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखं आहे तुमचं व्यवस्थापन जगात कोणीही करू शकत नाही सरकारने ह्यात जातीने लक्ष घालावं फक्त मत मागून त्यांना दुर्लक्षित करू नका म्हणून तुम्ही संघटित राहा तरच त्यातच तुमचं भल आहे आणि त्यातूनच तुमचे प्रश्न मार्गी लागतील सरकारला जाग येईल नाहीतर विंचवाच बिऱ्हाड पाठीवरचं आहे की येणारी युवापिढी हा धंदा करणार नाही कारण त्यांना ते जमणार पण नाही म्हणून त्यांना शिकून मोठ करा तुमचा व्हिडिओ खूप जीवाला वेदना देऊन जातो सुरक्षित रहा काळजी घ्या धन्यवाद
@ganeshbhor5595
@ganeshbhor5595 2 жыл бұрын
छान माहिती दिली हाके दादा जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार
@pushpadeshpande1573
@pushpadeshpande1573 Жыл бұрын
दादा कमाल आहे चार तास सलग उन्हात चालत आहात खरंच मानाचा मनापासून प्रेम व नमस्कार
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏🙏
@vandanasurvase4438
@vandanasurvase4438 8 күн бұрын
Chidun दादा खूप छान माहिती दिली . तुमच्या , baanaichya, आई , दादाच्या कष्ट la सलाम .
@pranitamane1133
@pranitamane1133 2 жыл бұрын
वीर शिंग्रोबा यांना अभिवादन 💐
@vijaynachan5346
@vijaynachan5346 2 жыл бұрын
दादा पाऊस आला की एक व्हिडिओ होऊद्या मस्त सयाद्री डोंगर मधला 👑👑🙏
@vandanachavan7418
@vandanachavan7418 2 жыл бұрын
खुप माहिती आहे दादा तुम्हाला .खुप छान आहे व्हिडीओ आहे अस वाटत पहातच रहाव
@midhutumkar3278
@midhutumkar3278 2 жыл бұрын
मागनी तुमची आगदी रास्त आहे. वीर शिंगरोबा हा नाव दिलास पाहिजे
@shaikhr.5958
@shaikhr.5958 2 жыл бұрын
खास मेढरा साठी 🙏🙏🙏🙏🙏 दादा
@omkarbhave
@omkarbhave Жыл бұрын
अश्या भटकंती युक्त आणि अनिश्चित जीवनाला पर्याय असेलच कि. धनगर समाजाने याचा विचार केला पाहिजे. आधुनिक मेंढी पालन लोक करतातच कि.
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 Жыл бұрын
Very Nice Information video clips
@dr.abasahebdevkate7843
@dr.abasahebdevkate7843 2 жыл бұрын
खुप कष्टकरुन व्हिडीओ बनवता दादा 🙏
@omkarkhude79
@omkarkhude79 2 жыл бұрын
दादा कोरोना काळात तुम्ही कशी मेंढरं सांभाळली त्या वरती एक व्हिडिओ बनवा🙏❤️🚩
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 9 ай бұрын
विर हुतात्मा शिंग्रोबा.यांच नाव सरकारनी ताबडतोब द्यायला पाहिजे व त्यांचे एक सुंदर असे स्मारक बांधले जावे व इथे दर्शनासाठी असावे सत्य परिस्थिती इतिहास आहे 🇮🇳🚩🔥🙏🙏
@sujatagorave324
@sujatagorave324 2 жыл бұрын
खुप माहीती दिली खुप छान खंडाळा घाट पण दाखवला...
@deepakchavan364
@deepakchavan364 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🎉लय भारी दादा एके दिवसी आपली भेट घेऊ दादा
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 2 жыл бұрын
खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ बनवला आहेस आवडला.
@mokindalad35
@mokindalad35 2 жыл бұрын
दादा आपल्याला सगळ्या नद्याव डोंगराची नाव माहित आहेत,धन्य आहात तुम्ही
@meghashewade8174
@meghashewade8174 Жыл бұрын
नवीन माहिती मिळाली भाऊ,शिंग्रोबांना नमन🙏🌹
@meeramhaske6900
@meeramhaske6900 Жыл бұрын
दादा खुप सलाम तुमच्या कष्टला कीर्ती खुश आहे तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
@rameshadgael3512
@rameshadgael3512 Жыл бұрын
खरच खुप छान दादा तुम्ही म्हनूण आपल्या समाज एक करता जय बाळू मामा
@deepagirolla3234
@deepagirolla3234 2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली सागर कुठे आहे खुप गोड बाळ आहे देव शक्ती देवो तुमचाप्रवास सुखकरहोवो
@ganeshbansude6784
@ganeshbansude6784 2 жыл бұрын
जय मल्हार दादा खुप छान माहिती दिली 👌👍
@sandhyar5426
@sandhyar5426 Жыл бұрын
Khup awdla majya mulala pan awdtay pahayla kharch kautukaspad ahe. Great Tumhi
@pavangavas3869
@pavangavas3869 2 жыл бұрын
पुढचा वेळेस तुम्ही कोल्हापूर च गावाला या , चंदगड तालुक्यात , एकडे जास्त चारा आहे चरायला
@sujatakulkarni6756
@sujatakulkarni6756 4 ай бұрын
तुमच्या प्रवासाची कमाल आहे सिद्धू दादा
@rangraobichukale629
@rangraobichukale629 2 жыл бұрын
आम्ही पण बिचकुले अमरावतीकडचे खुप छान माहिती दिली तुम्ही
@sandhyabhosale4890
@sandhyabhosale4890 3 ай бұрын
कौतुकास्पद आहे एवढ्या धावपळीत एवढे नॉलेज दिले त्याबद्दल खूप खूप आभारी
@vishwasshinde961
@vishwasshinde961 Жыл бұрын
कोणतीही सुरक्षा नसताना शोकडो मेंढरे डोंगर दऱ्या मधून चराई करतात. एक पारंपरिक पिढी दर पिढी चालणारा व्यवसाय आहे, यमधून मोठी आर्थिक उलाढाल होते. या मेंढपालकांचे खुप कौतुक.
@tusharshinde9675
@tusharshinde9675 Жыл бұрын
आमच्या इकड जुन्नर तालुक्यात नगर जिल्ह्यातले धनगर बांधव येतात मेंढ्या घेऊन चंदनापुरी,ढवलपुरी वरुन चैत्रात लिलाव घेतात कांदे काढल्यानंतर
@harmony6826
@harmony6826 2 жыл бұрын
Khup bhari. Jay Shingroba🙏🙏🚩
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 2 жыл бұрын
💐💐💐दादा खुपच छान वर्णन केले तूम्ही घाटाचे. खुप -खुप धन्यवाद. 💐💐💐
@satishlonkar6825
@satishlonkar6825 Жыл бұрын
धनगर समाज देशाचा संपूर्ण भउगओल माहिती आहे.
@raosahebbombale4003
@raosahebbombale4003 Жыл бұрын
Video khupch chhan mahiti Aapan khup mehanat gheun video bangala khup khup shubhechha
@miraugalmugle603
@miraugalmugle603 2 жыл бұрын
खूप कष्टकरी समाज आहे 👌👌👌👌👌
@dhangarijivan
@dhangarijivan 2 жыл бұрын
🙏
@manishawagh4749
@manishawagh4749 Жыл бұрын
दादा तुम्ही खुप मेहनती आणि हुशर् आहात 👍🚩👍🚩👍
@kondibamargale4560
@kondibamargale4560 2 жыл бұрын
खूप छान माहिती मी पण धनगर आहे मला अभिमान वाटतो.
@sushmadevang8398
@sushmadevang8398 Жыл бұрын
नमस्कार छान आहे वाटते भाऊ बघायला कष्टही फार आहे काय करायचं खूप मस्त जेवढे भाऊ वाईट काय वाटून घ्यायचं जीवन छान धन्यवाद
@sangitazinjad4541
@sangitazinjad4541 2 жыл бұрын
Veer Shingroba na lahanpani amhi nahmi ST madhun namskar karaycho atahi junya ghatane gelyaver namaskar kelya shivay pudhe jat nahi. Thanche naav dilech pahije ani smarak sudha zale pahije
@bhosaleamit5952
@bhosaleamit5952 2 жыл бұрын
हाके भाऊ आज पुणे जिल्ह्यात आगमन होणार. खूप छान व्हिडीओ बघून गावाकडची आठवणी येतात.
@shivudayenterprises6436
@shivudayenterprises6436 2 жыл бұрын
तुमचं कष्ट जबरदस्त आहे साहेब 🙏🙏🙏 तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे 🙏🙏🙏
@sonychavan4172
@sonychavan4172 Жыл бұрын
Khup sunder video zalay
@MAHI-cg1hp
@MAHI-cg1hp 2 жыл бұрын
मला तुमचे विडीओ खूपच आवडतात, तुमचा स्वभाव पण.....
@dhangarijivan
@dhangarijivan 2 жыл бұрын
🙏🙏
@veenayr.shirkey904
@veenayr.shirkey904 2 жыл бұрын
Khup chan tumi mahiti detaa jai shingroba
@SM-nm4ht
@SM-nm4ht 2 жыл бұрын
tumchi khup mehant aahe avdhya unaatun tumi chaltay aani ghatachi mahiti pn sagtay tadch aaplya medhran vr pn laksh deatay..khup chaan vdeo 👌👌👌👌👌
@dhangarijivan
@dhangarijivan 2 жыл бұрын
🙏🙏
@ajitchoramale2674
@ajitchoramale2674 2 жыл бұрын
जय मल्हार... हाके पाहुणे💝❤️
@ramchandravhorkate6307
@ramchandravhorkate6307 2 жыл бұрын
जय मल्हार जय अहिल्या दादा
@subhashdhaygude4082
@subhashdhaygude4082 Жыл бұрын
हाके छान माहिती दिली
@ruchikahake5th426
@ruchikahake5th426 2 жыл бұрын
छान माहिती दिली भावा
@varshasvlogrecipes
@varshasvlogrecipes 2 жыл бұрын
खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ आहे दादा खूप छान 👌👌👌
@vickysonwane339
@vickysonwane339 Жыл бұрын
Dada tumhala salam ❤️
@sudhapatole5597
@sudhapatole5597 Жыл бұрын
Apratim Vedio Kharch Tumchay Sawgat Kravy Aas Chan Jevan Aahe 👌👌👌👌👌
@namadevbagale9484
@namadevbagale9484 2 жыл бұрын
खूपच सुंदर भाऊ, सह्याद्री पर्वताची सुरुवात नंदुरबार पासून आहे ,अगदी बरोबर भाऊ, चांगलीच माहिती आहे तुम्हाला
@vedanthole5036
@vedanthole5036 2 жыл бұрын
Dada lai bhari.🙏🙏🙏🙏
@vaishalideore2128
@vaishalideore2128 2 жыл бұрын
Khupch chan ahe dada tuche jivan kasht ahet pan tyatle je sukh ahe te khup mothe ahe
@vikasauti2458
@vikasauti2458 2 жыл бұрын
मागचे वेळी असा डांबरी सोडून एकदम वर चढाईची धनगरी वाटा दाखवल्या होत्या. आता तो मार्ग नाही काय. सिदुबा. बेस्ट व्हिडिओ असतात. सगळं पाहून लाईक पण देतात. आता घरी बकर पोहोचेपर्यंत देशाचे व्हिडिओ पाहू
@sachinbhoir589
@sachinbhoir589 Жыл бұрын
भाऊ खंडाळा घाट,ताम्हणी घाट ,माळशेज घाट खूप धनगर येतायत, आमच्या गावं हुन जातात पालघर पर्यंत
@KO_SHORTZ
@KO_SHORTZ 2 жыл бұрын
खुपच छान माहिती देता 👌👌❤❤
@janardhanbangar1696
@janardhanbangar1696 2 жыл бұрын
किति तास लागतात् घाट् पास् करायला
@sunilramekar6076
@sunilramekar6076 2 жыл бұрын
जय मल्हार दादा आम्हांला वीडीवो च्या माध्यमातून घाट बघायला मीलाला
@Infotech.2556
@Infotech.2556 10 ай бұрын
❤❤❤.....हाके.......महाराज. नमस्कार
@pramodghugare482
@pramodghugare482 2 жыл бұрын
जय मल्हार दादा 🙏🙏
@aahilyadevi_pratistan_108_k
@aahilyadevi_pratistan_108_k 2 жыл бұрын
जय मल्हार दादा
@kisantambe8953
@kisantambe8953 2 жыл бұрын
दादा घोड्यांची खूप काळजी घेत आहे मानलं तुम्हाला
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 28 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
01:00
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 6 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 11 МЛН
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 28 МЛН