या मैदानाने एक किंग दिलाय शर्यत क्षेत्राला...किंग हिंदकेसरी बकासुर... १ नंबरचा आहे आज अखंड महाराष्ट्रात...
@manojkumarkhilari333 Жыл бұрын
निसर्गाची नाळ सलाम तुमच्या पारखनीला.. बकासुर ला उजेडात आणणारे तुम्ही पहिले आहात....
@govindrathod46672 жыл бұрын
बक्सुर सोबत चांगला बैल भेटला तर महाराष्ट्रातील एकही बैल सोडणार नाही बकासुर
@bakasur-r8x2 ай бұрын
बकासुर बादशाहा आज एक नंबर चा मानकरी झाला आहे मला लय आनंद झाला आहे
@ravindrajagtap23732 жыл бұрын
🌹👌 ज्यांना असे वाटते की गावरान बैल फक्त शेतीकामासाठी उपयुक्त आहे धावण्यासाठी नाही. त्यांना चपराक दिली आहे बकासुर उर्फ सरपंच गावरान बैल फक्त आपला विश्वास पाहिजे. हम भी कुछ कम नाही 👍👍👍🙏🙏🙏🙏
@niketandalvi21812 жыл бұрын
गावरान सगळ्याच क्षेत्रात अव्वल आहे
@ravindrajagtap23732 жыл бұрын
🌹👌 पंचपक्वान असताना झुणका भाकरी ने बाजी मारली खूप अभिमान वाटतो बकासुर उर्फ सरपंच गावरान बैल. बकासुर उर्फ सरपंच शर्यत मारल्याबद्दल मानाचा मुजरा." गावरान भी कुछ कम नही"हे त्यांनी दाखवून दिले 👍👍👍 त्यांची सुद्धा जोपासना झाली पाहिजे हे त्याने दाखवून दिले आहे गावरान म्हणजे काय ते 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sudhirshinde83132 жыл бұрын
शर्यत क्षेत्रात बैल पळतोय किती फरकाने याला लय महत्त्व आहे, मंग तो दिसायला कसा ही असू द्या.
@sachinjagtap32398 ай бұрын
बिना यस्नीच आणि एक नंबर करणार पहिलं वासरू... म्हणून बकासुर प्रेमी प्रेम करतात बकासुर वर.. फक्त मोहील दादा चांगले पेहरे करत जावा ही अपेक्षा ❤
@u.Fearless_Boy2 жыл бұрын
नावा प्रमाणे च बकासुर आहे मैदानात...याला एक चांगला जोड पाहून यांनी मोठे मैदान करायला पाहिजेत... एक नंबर बकासुर सरपंच तुला पुढील वाटचाली साठी मुंबई वाल्यांकदून हार्दिक शुभेच्छा
@prakashbarve83512 жыл бұрын
मला गावठी बैलांची खूप आवड आहे आपला सरपणंच म्हणजे बकासुर आणि त्याचा जोडीदार ऐकदम भारी
@CricketGamer199 ай бұрын
आया था मैदान में छोटा था तब बन गया है महाराष्ट्र में नंबर एक अब ❤जिसने ली मुलाखत वह चॕनल था निसर्गाची नाल बकासुर कि मुलाखत आज चलती है उसकी सियासत
@Samrudhi792 жыл бұрын
मागील 3 ते 4 दिवसाच्या पाठीमागे तुम्ही तेज्या की बब्या ची मुलाखत घेतली त्याच दिवशी त्या बैलाने फायनल ला 1 नंबर केला.आजचे हे दुसरे उदाहरण आहे.तुम्ही ज्या बैलाची मुलाखत घेत तोच बैल फायनल ला राहतो..विनंती आहे आमच्या पण बैलाची मुलाखत घ्या😂 जोक केलाय दादा फक्त राग येवून नका देवू
@amitwarik26018 ай бұрын
अख्या महाराष्ट्राचा किंग बकासुर❤❤❤ Love you वाघा ❤❤❤
@rajendradiwate5003 Жыл бұрын
Only bakasur ❤ Bhola ❤ Nice jodi
@akashkokare70532 жыл бұрын
काय पळतय राव,,,, बघून कोण म्हणणार नाही पळत असेल,,, फरकानं गाडी मारली वाघाण 😍।।।। खरच भकासुर आहे 😂
@prajaktabaikar Жыл бұрын
Ani Aaj to sarvancha dilokni Jaan banlay
@suryakantnangare5335 Жыл бұрын
बकासुर इतका वेगात पळतो , व नेहमीच एक नंबर मारतो, त्याच्या वेगाचे रहस्य काय आहे.
@JoY_007_773 ай бұрын
कोणाला वाटलं न्हवता की हाच तो गावठी बैल आज किंग बनेल... बकासुर ❤
@rohidasmadane20842 жыл бұрын
बकासुर ।ऐकच नंबर ।ला।नेहमी।ऊतरेल।खुपच छान
@tambesuraj22322 жыл бұрын
खरच खुप छान पळतोय बकासुर ❤️
@somasonawane255115 күн бұрын
Video बघताना 😢😢😢डोळ्यात पाणी आले राव😢😢😢😢आपल काळीज बकासुर❤
@राहुलघाडगे-ण8ग2 жыл бұрын
ऐखच नं पळतोय बकासुर मि तर म्हणेन सुंदर आणी भारत हि जोडिसुध्दा ऐवढि पळत नाय
@akshayshinde26322 жыл бұрын
मुळशीचा किंग बकासुर... सरपंच
@SS-se4du2 жыл бұрын
मुळशीचा बकासुर सरपंच 🔝🔝🔝
@sanketshingade59332 жыл бұрын
Naad kela rav bakasur ne, shevat la gadi odhun farkane gadi marli...... nad khula रोमहर्षक लढत😍😍😍😘😘
@प्रफुल्लकाकडे0072 жыл бұрын
👌👌💯 खरंच बकासुर 👑👑
@sachinratate63432 жыл бұрын
बकासुर लय भारी
@dilipsurve11 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤ Love bakasur
@akashmhaske74242 жыл бұрын
बकासुर ची आणखीन एक मुलाखत घ्या
@shekharfade32168 күн бұрын
🍳 हे बैल कुठ अहे भोला ❤❤
@vijayjadhav7830 Жыл бұрын
वैभव पहिलीच्या काळात बोलायला लाजत होता, आन आज तो बेधडक झालाय ह्या बैलामुल...
@udaypatil96692 жыл бұрын
सर भोलाची एक मुलाखत घ्या
@santoshrajwade13552 жыл бұрын
Little legend....🏁🏁🏁🏁🏁
@sagarshelke25667 ай бұрын
Bina esanicha bail palavat kiti shahana bail he bakasur
@dipakhivare419629 күн бұрын
Aani aaj ha gavthi maharashtacha ladka navam hindkesari bakasur jhalay...❤❤❤teva asa disatcha ki vatnarbhi nahi ki ha bail palel mhnu...
@sandeepgangawane4768 Жыл бұрын
आदत वयात बकासुर नी दाखऊन दिले शरीरावर जाऊ नका कमी समजू नका
@someshkhadekar91222 жыл бұрын
ek number gadi
@arvindtelange6192 жыл бұрын
1नं गाडी 👌
@swapnilpawar53522 жыл бұрын
Mast cover kele ahe, ek number.. 👍
@ganeshmisale21085 ай бұрын
King 👑 bakasur ❤❤❤❤
@ganeshkolhe79572 жыл бұрын
सरपंच , (बकासूर )चा नादं नाही करायचा🔥🔥🔥
@rahulrlhfdx2 ай бұрын
बगा,जे शुण्यतुन वर ना त्यांचा इतिहास असाच लिहिल जातो.