असा अजून वेगळा बैल आहे का ? माझा संपर्क ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
@sandeshpatil44332 жыл бұрын
टिंगु
@pravinpawar77732 жыл бұрын
दुधनबावडीचा बावऱ्या होता
@swapnilmohite36922 жыл бұрын
डबल हिंदकेसरी गोटया ची मुलाखत घ्या
@Jamesbond-kv3xl2 жыл бұрын
जीवन ड्रायवर यांचा बल्या
@pranavbalkawde96182 жыл бұрын
समर्थ अजित शेठ भेगडे यांचा मिल्खा शेठ
@Abhisabale99959 ай бұрын
कोण कोण हा व्हिडिओ 2024 मध्ये पाहतोय..❤❤❤
@umeshpokharkar.99999 ай бұрын
I love you 🎉🎉
@anilhajare37117 ай бұрын
❤
@prakashkamble76846 ай бұрын
King bakasur ♥️♥️
@rahulshelar43642 ай бұрын
🙏🔥🎉
@alkakhengle2827 Жыл бұрын
बकासूर मला तुझा खुप अभिमान आहे तु किती शांत पन खरा करा वाघ आहे खुप अभिमान आहे माझा बकासूर
@bharatmandlik28632 жыл бұрын
मोहिल शेठ बकासुरणे मोठ मोठ्या बैलांची हवा काढली,खूप शुभेच्छा🙏🙏🙏
@nitinjadhav7554 Жыл бұрын
बकासुर आपल्या घरी आहे, हे तुमचे पुण्य आहे. तुम्ही भाग्यवान आहात. खुप शुभेच्छा
@Prashant-vm3zy Жыл бұрын
बकासुर चांगला डाव मारतो👍 हवे पेक्षा स्पीड जास्त हाय याला जोड नाय भेटणार.. वारं पिवर गावरान👌
@swapnilpawartambavekr34452 жыл бұрын
"जो पळतो त्याला वशिल्याची गरज लागत नाही"..या म्हणीचे उत्तम उदाहरण म्हणजे आवडता "बकासुर"..
@Prashant-vm3zy Жыл бұрын
Gavran bakasur
@moryadairyfarm24972 жыл бұрын
घरचा बैल पळणे ही एक आपल्या आवडीची पुण्याई आहे अशी वस्तू दारात जन्माला यायला पण खुप नशीब लागतो अशी जपवणूक करून वस्तू जपून ठेवा
@Mok2100-t5u2 жыл бұрын
बकासुर GOD GIFT आहे ..
@gundugojagekar13472 жыл бұрын
बकासुर आणि महिब्या मुर्ति लहान पण किर्ति महान असे बैल घरी असणं म्हणजे सात पिढ्यांच पुण्य लाभलं
@hemantkakade85642 жыл бұрын
यांची गाडी पन पळल चांगली बकासुर उजवी mahibya डावी
@prakashshamraokadamkadam9615 Жыл бұрын
बकासूरच्या रक्तात च शर्यतीची ईर्षा भिनलेली आहे तो त्याच्या चूकीमुळे किंवा कमी पळून हरू शकत नाही चूक फक्त आपल्या कडून झाली नाही पाहिजे
@jivansandhya77932 жыл бұрын
याला म्हणतात बैल👌, अत्यंत साधा आणि छान बैल बकासुर खुप खुप शुभेच्छा, छान विडिओ 👌👌👌
@rohitdhumal2382 жыл бұрын
चांगल्या बैलाबर पेहरा झाला तर कुठलीच गाडी बकासुर ठेवणार नाय खतरनाक स्पीड आहे
@kee96222 жыл бұрын
बकासुर 1 अलग बेल देवाने दिलेला 1 वेगळा जीव आहे ❤️
@dattajiraohariramdesai.2 жыл бұрын
मुळशी आणि बकासुरांचे मालकाच्या उद्धारासाठी बकासुराचा जन्म झाला आहे बकासुर किंग मेकर आहेच गाव राज्य देश जगभर नाव करे ल यात संदेह नाही धन्य ते गाव धन्य बकासुर धन्य त्याला जोवासणारा त्याचा मालक मालकाला परमात्मा परमेश्वराने God gift दिली मालकाने शेवटच्या श्वासापर्यंत बकासुर ची सेवा करावी अनेक पिढ्यांचा उद्धार होईल असे मला वाटते मुतोलहान दिसते पण किती महान होईल यात संदेह नाही धन्यवाद
@yashyarankar81542 жыл бұрын
Sandy bhau tumhi ekdam barobar bolat garibacha pehelwan. Mi Panvel madhe rahto pn bakasur bailacha fan jhaloy
@gauravnarkar29822 жыл бұрын
सुंदर मुलाखत घेतली बकासुर ची 👌🏻👌🏻
@santoshmanevlogs1361 Жыл бұрын
बकासुर ची शर्येंत सांगली ची 🎉🎉मी पोलंड मधून बघत होतो
@dhanajijadhav90902 жыл бұрын
बकासुर हा बैल फक्त शर्यती साठी देवांची देणगी आहे
@Prashant-vm3zy Жыл бұрын
मुलाखत भारी. बकासुर वेगाला खातो कारण तो गावरान जातीचा. बकासुर ला बोलल सगळ कळतय आणि तो कसा ऐकतोय 👍👍💐💐🚩🚩🚩
@shubham27602 жыл бұрын
Sandy यादव यांचे आभार मानव तेवढ कमीच आहे.आम्हाला घरी बसून सगळ्या बैलाची माहिती भेटती.
@ashutoshbhilare42782 жыл бұрын
भाऊ आम्ही नारायणपुरच्या मैदानाचे साक्षीदार आहोत बकासुरला लांब झाडाखाली बांधला होता त्याला पाहिल तेव्हा वाटल सुध्दा नवतं हा इतका वेगाने पळल पण त्याने डोळ्याच पारणं फेडल सरपंच तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@dilipsurve11 Жыл бұрын
बकासुर ❤❤❤❤❤ खूप छान आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान.
@Prashant-vm3zy Жыл бұрын
बकासुर खिलार नसुन गावरान गाईच खोंड दिसत👌👌
@Prashant-vm3zy Жыл бұрын
❤
@yourajgaikwad94052 жыл бұрын
श्री क्षेत्र नारायणपूर पुरंदर केसरी मानाचा मानकरी बकासुर मुळशी वाला🚩🚩🚩
@akshaykadam32622 жыл бұрын
आम्ही फक्त बकासुर आणि सोन्याचा पाहायला गुळूंचे मैदानावर गेलो होतो.बकासुरची मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे.
@harshsoshte18052 жыл бұрын
बकासुर ला टॉप च्या बैला बरोबर जुपा.बघायला मजा येईल
@kalpesharekar320810 ай бұрын
Sandy bro... याचं पळायचं वैशिष्ट म्हणजे हा मॅरॅथॉन सारखं पळतो .. आधी थोड कमी असतो .. पण नंतर शेवटला ओव्हरटेक करतो नेहमी .. बाकी बैल आधी ताकद लावतात ..हा शेवटी ताकद लावतो .... Finisher🔥
@parasharamkakatkar16952 ай бұрын
वावं बकासुर नाद खुळा असाच पळत रहा आणि मालकाचे नाव महाराष्ट्रात अखंड नाव कर
@sachin07hosurkar792 жыл бұрын
मोस्ट वॉन्टेड बकासुर माय फेवरेट बुल आय लव यू
@akashphalke6592 Жыл бұрын
काल झालेल्या मैदान बारामती डोरलेवडी मध्ये बकासुर ला पळताना पहिला खरचं एक नंबर बैल पळतो गटातून त्याने नंबर पण काढला पण काही भांडण झाल्यामुळे बकासुर हा सेमी फायनल न पळता निघून गेला पण जरी तो आसता तरी फायनल विनर बकासुर आणि दुश्मनच हिच गाडी आली असती
@DigambarTupe-pp1gg7 ай бұрын
शेंडी भाऊ तुमचा शब्द खरा झाला आपला बकासुर अख्ख्या महाराष्ट्रात नाहीतर आख्या जगात नाव करतोय
@pradipborade71202 жыл бұрын
Lai bhari.bakasur.nad khula.yachi powar ch daivi aahe.itka.lahan asun kay paltoy.ha.tyachya jivapeksha jast. Khup khup.shubhechha .
@aniketpisal8755 Жыл бұрын
नाद खुळा..only बकासुर 💥✨
@bapughadge702 жыл бұрын
पिस्टन आणि बकासुर गाडी १ नंबर पळाली चौधरवाडि मैदानात पण फायनल ला मुद्दाम गावातील गाडी मधी टाकली आणि बकासुर ची गाडी कडणी टाकली
@svsautoumbraj99232 жыл бұрын
Asalya maidanavar final var bahiskar takayacha gadyach sodaychya nahit ...as karane mhanje sakshat mahadevacha apaman karane ahe
@PrathmeshShelar092 жыл бұрын
👍🏻 याचीच वाट पाहत होतो...
@sunilpatil16582 жыл бұрын
अशी बैलं Unique असतात 🙏
@randhirchavan9982 жыл бұрын
Aapla bakasur khup cagla aani. Aaplya bakasur chi magni. Phon karnare Sonya che malk he hi khup hushar 🙏🙏🙋🙋
@offical__bailgada4p.egroup8782 жыл бұрын
खरचं कडक चं की राव बकासुर is gret
@mustakshaikh23862 жыл бұрын
कुणालाही, असा नावाचं बहुमान सहजासहजी मिळत नाही ,ते प्रेम म्हणजे आमच्या सारख्या बैलावर निस्वार्थी प्रेम करणारे ,धन्य तुमची अफाट माया
@ranipawar67472 жыл бұрын
मुर्ती लहान पण किर्ती महान आहेश👌👌👌👌
@TusharKakade-q8x8 ай бұрын
देव आहे बकासुर ❤
@vijayjadhav63522 жыл бұрын
बकासुर हा गावरान 25 टक्के आहे
@prashant__19972 жыл бұрын
Don't judge by book it's cover 🔥✌️🤙
@santoshkale2838 Жыл бұрын
एक नंबर बैलं शेतकऱ्यांची शान
@suhasbhosale33962 жыл бұрын
Ek no mulakhat sandy mulashi king 👑💖
@aniketthorave10282 жыл бұрын
तुम्ही एकदा जवान सुशांत वीर (रुई) येथे मुलाखत घेतली होती..त्याच गावातील महाराष्ट्र हिंद केसरी रमेश ड्रायवर रूई यांची मुलाखत घ्या.. मळ्या मोत्या ची माहिती मिळेल 🙏❤️
@RUPESHkadam-jv9st Жыл бұрын
Sandy bhau ..mi bailgadi sharyat baghat pan navato .pan ekada असाच utube var asatana Bakasur cha video baghitla...Ani तेव्हापासून बकासुर चा एवढा fan झालोय की एक मैदान पण बघायचं सोडत नाही .एक व्हिडिओ पण सोडत नाही...
2024 मध्ये दोन दिवसांत 2 हजार गाड्यातून दोन दा प्रथम क्रमांक करून हिंदकेसरी झालाय बकासुर❤❤❤
@ganeshmadane38552 жыл бұрын
येळीवच्या महाकाल ची मुलाखत घ्या 🙏🙏
@योगेशमानेम्हासुर्णेकर2 жыл бұрын
अण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@niketandalvi21812 жыл бұрын
बिचारा शांत उभा आहे,बाकीची बैलं कडला पण येऊ देत नाहीत कुणालाच स्वप्नात पण वाटणार नाही हा पळत असेल बाकीची बैलं थांबतील पण हा थांबणार नाही का? कारण तो गावठी आहे... गावठी म्हणजे विषयच नाय हो...
@0.2...942 жыл бұрын
I love you बकासुर ❤️❤️❤️
@yashshirke75202 жыл бұрын
बकासुर आणि महिब्या पळावा कि ✌️✌️
@dhirajborate5312 жыл бұрын
बरोबर खरंच पळवा महिब्या आणि बकासुर
@gauravrakhunde4552 жыл бұрын
भाऊ तुमची मुलखात च लय खास असते तुम्ही भारत केसरी ऑम्या ची मुलाखत घ्या वारींगे यांची
@mayurmetkar80232 жыл бұрын
मोठा लक्ष्याची मुलाखत घ्या परत
@parvejpathan_2482 жыл бұрын
अतिशय छान मुलाखत झाली
@sohelshaikh19162 жыл бұрын
मावळ च्या सोना ची मुलाखत घ्या म्हातारा झाला आहे तरीही अजून पण 1 no करतोय
@saurabhgogawale68092 жыл бұрын
किरण शेठ म्हात्रे आणि पांडूरंग आण्णा घिसरे यांचा शेहनशाहा बैलची माहिती घ्या ..
Palnara .Asa disanara fact ani fact bakasurach. Dhanywad
@SatishPatil-jb5vg2 жыл бұрын
खूप छान मुलाखत
@कोकणकरशुभम2 жыл бұрын
Sandy n yadhav तुम्ही कल्याणी ताई एक्स्प्रेस यांची मुलाखत घ्या त्यांनी प्रधान बैलाला विकल आहे plzz तुम्ही jaun tyanchi mylakhat ghya🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sagarhandgar90442 жыл бұрын
Bakasurala khup khup shubhechha
@ananthate2111 Жыл бұрын
बकासुर याला कोनि हरवु सकत नाही
@SachinYadav-ue7jb Жыл бұрын
बकासुर कुठल्या गावचा आहे कोणी सांगेल का
@Insta_bikinis Жыл бұрын
Mulashi,susgaav,pune
@omkar_mane_05682 жыл бұрын
Bhau motya laksha chi ajun ek mulakhat gheya ki rao khup divas zala bgitla nhi 5 10 min ch hoina vdo kara ki ♥️
@satishvishe17502 жыл бұрын
Mulshi 👑👑👑bakasur 👑👑👑
@rahuldeshmukh59702 жыл бұрын
Khupch chhan bakasur 250000 detoo detyka
@miteshpotdar56632 жыл бұрын
सूंदर मुलाखत झाली
@vaibhavdeshmukh63042 жыл бұрын
सर हिंदकेसरी गोटया चि मुलाखत घ्या की..!!🙏🏻
@akashchavan22922 жыл бұрын
सन्नी उर्फ बांडा बैलाची मुलाखत घ्या तो सध्या घाटामधे खूप सेकंदाचे मैदान जिकलाय
@mulaniaayan313 Жыл бұрын
Sandy Bhau vajir 916 la bhet dya Plz bhau
@DinkarNarale-im4od Жыл бұрын
खरसुंडी याञे मधे गाजलेला छोटा बकासुर पर्यंती ता. माण जि.सातारा जिल्ह्य़ात आहे