🌺🙇🏻♀️ Om Gang Ganapataye Namah 🙇🏻♀️🌺 🌼🙇🏻♀️ Om Sai Ram Jai Sai Ram 🙇🏻♀️🌼 🙏🏻
@radhikawalekar1965 Жыл бұрын
माझ्या भावाचे लग्न जमत नाहीये ग्रहमान खराब आहेत पत्रिकेत असे सांगत आहेत ज्योतिषी वय पण ३३ चालू आहे काय करावे कृपया उपाय सांगा 🙏🙏
@sanapatil8090 Жыл бұрын
Good morning sir 🙏🙏🙏🙏🙏
@sangitashinde762 Жыл бұрын
ओम साई राम सर हो मी तो व्हिडीओ बघितला आहे मी दर आमोवस्याला पुजा करते
@puroshatamsokashe8544 Жыл бұрын
गरूजी अन्नपूर्णा देवी कोणत्या दिवशी आनायची
@siddhanshu Жыл бұрын
Guru ji maza ek prashna aahe mulan chi shanti kara pan nashik la jaun kara ase ka
@shabdavedhi Жыл бұрын
कृपया वाहन चालवताना VDO बनवू नका! दहा मिनिट बाजूस वाहन थांबवावे..!!
@AnandPimpalkarsAnandiVastu Жыл бұрын
शांत डोक्याने पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल की शेवटी गाडी चालवणारा ड्रायव्हर दाखवला आहे
@NILESHGHODE111 Жыл бұрын
@@AnandPimpalkarsAnandiVastu 😂👍
@manishasonwane3537 Жыл бұрын
दूर प्रवासाला जाताना गाडी सुरू केल्याबरोबर हनुमान चालीसा एकणे, किंवा म्हणणे चालेल का?
@harashalatambe449 Жыл бұрын
Om sai ram ❤❤
@anagharaut4763 Жыл бұрын
Om Sai Ram 👃👃👃👃👃
@smitachavan2641 Жыл бұрын
Om Sai Ram
@alkashetti8610 Жыл бұрын
Thank you sir🙏
@user-ui3vy1jt6c Жыл бұрын
सर मी घर घेत आहे त्या विशई मला तो प्लॅन तुम्हाला दाखवायचा आहे तर तो कसा दाखवू तुमची काय फी असेल ती देईल मी अहमदनगरची आहे मी मी माझ्या मुलांच्या पत्रिका पन तुमच्याकडे काढलेल्या आहेत घरपोच मिळाल्या पंधरा दिवस झाले
@AnandPimpalkarsAnandiVastu Жыл бұрын
8983003591
@rajeshlad58857 ай бұрын
गाडीची नजर कशी काढावी
@LaxmiMobile-vb4iu Жыл бұрын
Chan
@birappachougule335911 ай бұрын
नवीन गाडी घेतली आहे त्याची पूजा करताना लिंबू चिरडले नाही आणि पूना गाडी मागे घेताना लिंबू उलटे चिरडले गाडी रीवस घेताना लिंबू चिरडले याने काय होते
@Ds-ig6ct Жыл бұрын
नारळ पण गाडीचा चाका खाली फोडायच का कृपया लवकर सांगा
@nikhilchoughule2483 Жыл бұрын
नारळ खुपच कडक असल्याने चाकाखाली फुटणार नाही.लिंबु नरम असतं म्हणुन तेच फक्त फुटु शकतं.नारळ गाडीवरुन ऊतरवुन एका कडेला आपटून फोडणं हे ठीक वाटतं.
@AnandPimpalkarsAnandiVastu Жыл бұрын
नारळ गाडीच्या चाकाखाली कधीही फोडायचा नसतो... फक्त चारी चाकाखाली लिंबे चिरडायची असतात