काढुनी वस्त्र आपली प्रभू लिन होऊनि

  Рет қаралды 10,592

Prerana Bhajan Mandali

Prerana Bhajan Mandali

Күн бұрын

मंडळी आपणा सर्वांस ख्रिस्तात प्रीतीचा प्रेमळ सलाम,
आज च्या या शाब्बाथ दिवशी आपणा समोर एक नवीन भजन घेऊन येताना मनस्वी आनंद होत आहे . प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनातून शिष्य गणाचे पाय धुवून नम्रतेचा धडा दिलेला आहे . मनुष्याला नम्रतेचे महत्व आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे . पवित्र शास्त्रातील येशू ने शिष्याचे पाय धुतले या वर असलेल्या शास्त्र भागावर आधारित हे भजन आहे . सुंदर शब्द रचना आणि तितकीच साजेशी चाल आपल्याला प्रभूच्या नम्रते विषयी खूप काही शिकवून जाते .
गायक व संवादिनी वादक - बंधू दिनकर खरात
पखवाज - बंधू योहान गजभिवं
आपण चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका . कमेंट करा

Пікірлер: 19
@PrernaBhajanMandali
@PrernaBhajanMandali 10 ай бұрын
काढुनी वस्त्र आपुली , प्रभो लिन होऊनी थक्क झाले शिष्य,त्याला पाहुनी !!धृ!! भोजन समयी निघे घाई घाई धुण्यासाठी पायी रुमालाने पुसे त्याला नम्रतेचा कित्ता दिला घालुनी !!१!! प्रभू हे घडवी शिष्यासमयी नम्रतेने राही , या जगात असता प्रभूने , सारे बंधू प्रीती दिली तयाने !!२!! 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@sevakbhalerao3702
@sevakbhalerao3702 9 ай бұрын
अशीच लिहून पाठवलं तर गीत पुर्ण समजेल,,, सलाम 🙏धन्यवाद
@kashinathlondhe832
@kashinathlondhe832 6 ай бұрын
Ok
@madhavhile6965
@madhavhile6965 10 ай бұрын
खूप छान परमेश्वराला धन्यवाद
@nitinkharat91
@nitinkharat91 10 ай бұрын
Mast bhajan 👌👌👌👌
@raosahebsalve1713
@raosahebsalve1713 10 ай бұрын
खूप खूप सुंदर परमेश्वर आपको आशीष दे आमेन धन्यवाद
@nirupamabhalerao1198
@nirupamabhalerao1198 10 ай бұрын
Praise the lord
@bagulsanjay4223
@bagulsanjay4223 10 ай бұрын
खूपच सुंदर भजन झाला आहे प्रभु तुमच्याद्वारे अधिक प्रभु ची स्तुती हो आमेन
@PintuBarde-ry6ez
@PintuBarde-ry6ez 6 ай бұрын
Knpac cagla bhjan prbho tumhs sada suki theo amen
@preetamjadhav8812
@preetamjadhav8812 10 ай бұрын
खुप छान आहे भंजन वेरीनाईस ❤ प्रभु येशु तुम्हाला सर्वांना आशिर्वादीत करो आमेन👌👌👌👌
@leenamagar
@leenamagar 10 ай бұрын
Kup chan bhajan ahy god bless all
@RavsahebAher
@RavsahebAher 10 ай бұрын
Very nice bhajan jesus blesses you and your bhajani mandal
@sukhanandnirmal9935
@sukhanandnirmal9935 10 ай бұрын
वेरी नाईस
@yohangajbhiv5895
@yohangajbhiv5895 10 ай бұрын
Very nice bhajan god bless you all mandli
@PrernaBhajanMandali
@PrernaBhajanMandali 10 ай бұрын
Thanks a lot
@peterpulello3567
@peterpulello3567 10 ай бұрын
प्रेरणा भजन मंडळी, तुम्हा सर्वानां ख्रीस्तामध्ये सलाम फार सुंदर भजन गाईले हे भजन ( योहानकृत शुभ वर्तमान १३:१--१५ ) मध्ये प्रभू येशूने आपना सर्वानां कित्ता घालून दिला आहे लीन आणि नम्रतेच प्रतिक म्हणून विनंती स्क्रीन वर भजन अक्षरात लिहिने
@RavsahebAher
@RavsahebAher 9 ай бұрын
दादा तुमचा आवाज खूप चांगला आहे
@AshaTupe-oo6il
@AshaTupe-oo6il 6 ай бұрын
Sir jaml tr hyachi lyrics send kara na plz
@PrernaBhajanMandali
@PrernaBhajanMandali 6 ай бұрын
ताई description box मध्ये लिरीक्स आपण टाकलेले आहेत . तेथे तुम्ही पाहू शकता
तुझ्या मंदिरी पाय वळू दे....
5:21
Ravi Tribhuwan Official
Рет қаралды 22 М.
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 92 МЛН
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 3,9 МЛН
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 92 МЛН