अरे कृष्णाई..तू किती Super fast recipe दाखवतेस खरंच मानलं पाहिजे ...🙏 अभ्यास करून एवढं सगळं करणं सोपं नाही आहे ..😘 लहान पणापासून तुझ्यावर जबाबदारी देण्यात आली असावी असं वाटतं .. कारण आई Buzy असते. ना तुला त्याची जाणीव आहे तू जे जे काय करतेस तिथे तुला भरभरून यश मिळो हीच सदिच्छा....🙏👍😘
@arunathorat21983 жыл бұрын
तुझ्या रेसिपी खूप छान असतात स्वच्छता ही असते बघायला खूप छान वाटतं तुझी अशीच प्रगती होवो
@pushpagaikwad843 жыл бұрын
Khup mast walache birde aani godi dal... Next time khaun pan dakhav... Babe you are just great at such a young age you are cooking most of authentic recipes... Your mother is really lucky....
@sulbhahingmire32883 жыл бұрын
तुमचे सगळे पारंपरिक पदार्थ खूप छान आणि छोट्या बारकाईने सांगता त्यामुळे पदार्थ करायला सोपा होतो.
@vaishalikunte76293 жыл бұрын
खुप खुप आशिर्वाद तूला. श्री स्वामी समर्थ 🙏
@tastewithnita56323 жыл бұрын
कृष्णाई मी हे बिरडं केलं.सगळयाना खूप आवडलं. धन्यवाद.
Kanda bhaji try keli masta zali .thanks for the tips.
@kokilajoshi98353 жыл бұрын
कृष्णाई ने स्वतःच्या मेहनतीने तिचं चॅनेल छान सेट केलंय कमी वेळात. कृष्णाई ला खूप खूप आशीर्वाद .
@kokilajoshi98353 жыл бұрын
@Arfa Khan East or West Krushnai is the best. Shubhangi keer la jar kharach respect det asaal na, tar ikde tyaanchyaa bhaachi chya channel var ase hate comments deu nakaa. Krushnai khuup positive aahe aani tilaa dev sagla bharbharuun deil chaangla . Aamche aashiirwaad aahet krushnai la
@kokilajoshi98353 жыл бұрын
@@Naturesflavour 😊👍
@Aa-od9jy3 жыл бұрын
@@kokilajoshi9835 हो तिच्या veg सगळ्या recipes mast असतात👏
@sunitamahanor41273 жыл бұрын
@@kokilajoshi9835 बरोबर
@sunitamahanor41273 жыл бұрын
@Arfa Khan यात काय आग लावण्यासारखे आहे
@madhavichitnis97953 жыл бұрын
You are right. कढीपत्ता वरून टाकल्याने स्वाद येतो
@nishakanojia72183 жыл бұрын
Chan banavlis godi dal ani valache birde
@rujutakubal16033 жыл бұрын
शुभांगी ताई कडे तुझ्या रेसिपी पहिल्या ..तेव्हापासून तुझ्या रेसिपी पहाव्या वाटतात...अश्याच छान छान रेसिपी बनवत रहा ..
@sunitamahanor41273 жыл бұрын
तेव्हा च मी म्हटले पण हिने चॅनल सुरू करावे
@vidyaparab33123 жыл бұрын
खूप अप्रतिम रेसिपीज़ ... वालाचे बिरडे आणि गोडी डाळ👌🏻👍🏻
@arunarawtoo73182 жыл бұрын
कांद्याची भाजी व बिरड खूपच छान
@sujatakadam712 Жыл бұрын
मस्त जेवणाचा बेत अप्रतिम असणारच
@सौ.स्मितामधुसूदनकाळे3 жыл бұрын
कृष्णाई, खूप खूप छान समजावून सांगितलेस. मी परवाच बघितला होता.व आज तू शिकवलं होतं तसं झटपट वरण बनवले. आता बिरडं करून बघीन हं. आम्ही कांदा लसूण शक्यतो वापरत नाही म्हणून मुद्दाम केलं. धन्यवाद .
@vidyaparulekar88322 жыл бұрын
कृष्णाई, तू खुप गुणी, स्पष्ट बोलणारी, सरळ मुलगी आहेस. तुमच्या घरातले आई, दादा हेही सरळ आहेत. तुमचे कुटुंब मला आवडते 👌👍🌹
@vijayraut60193 жыл бұрын
ताई खूपच छान अशी आई व बहीण सर्वांना मिळो पत्ता मिळाला तर नक्कीच जेवायला आलो असतो माझ्या परिवाराकडून आपणांस शुभेच्छा
@ushapurohit71333 жыл бұрын
मला तुझं खूप खूप कौतुक वाटतं. अभ्यास, शिक्षण करून सगळं आवडीने मनापासून करतेस. आणि बोलण्यातून मध!!
@nehabadwaik93683 жыл бұрын
खूप सुंदर जेवणाच ताट. तोंडाला पाणी सुटल.👌👌
@poojaphakatkar20573 жыл бұрын
मस्त ग खुप छान तुझी रेसीपी असते सोपी पद्धतीने ने... छान
@aditisawant24443 жыл бұрын
ताई तुमची गोडी डाळीची रेसिपी खुप छान आहे तसेच कढीची रेसिपी ही छान आहे. तुमचे प्रमाण परफेक्ट आहे. दोन्ही रेसिपी मी केल्या आणि खूप छान झाल्या. Thank you very much. तुमच्या पदार्थाना पैकीच्या पैकी गुण
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद
@smitanaik54653 жыл бұрын
कृष्णाई, तु छान समजावून रेसिपी सांगतेस. उत्कृष्ट पद्धतीने स्वैपाक बनवितेस.. लहान वयात, शिक्षण घेत तु आवडही जोपसतेस.. खूप गोड आहेस.
Tuzya recepi khup ch chhan ahet mi krte ani tya khup chann hotat
@pramilarebello703 жыл бұрын
विडिओ बघायच्या आधी मी लाईक केले कारण तुमचे विडिओ छान असतात
@rashmibeharevlogs42303 жыл бұрын
तू किती सहज दाखवते तूझी रेसीपी खूप छान आहे
@sushmavartak1692 жыл бұрын
मस्त गोडवरण बिरड्याची भाजी
@manishasardesai40873 жыл бұрын
खुप छान बनवतेस वालाचे बिरडे आणि वरण मस्त असेच पदार्थ दाखव.
@prachimande47673 жыл бұрын
हाय बाय कशी आहेस मावशी कडे पण छान स्वयंपाक करत होतीस खुप सुंदर पद्धतीने समजावून सांगतेस खुपच गोड मुलगी आहे
@aparnakhandekar61802 жыл бұрын
Khup Sundar dal Resipi
@neetadhakne1203 жыл бұрын
krushnai.. at this age you make so delicious food hats off..the way you explain in simple n sweet way..we all fly like ypur receip.. Good luck..♥️♥️♥️♥️♥️
@manasipatwardhan66783 жыл бұрын
खूप छान राणी बिरडे आणि डाळ मी आजच केले पण व्हिडिओ नंतर पाहिला.आता करेन परत
@technicalboyz9123 жыл бұрын
खप मस्त कीती गोड मुलगी पदार्थ छान छान बनवते
@deepalibobhate14743 жыл бұрын
Maja Aai baba ani maji favorite baji krushnai😘
@sg1363 жыл бұрын
Khup chhan valachi bhaji disate
@indianmominamerica98003 жыл бұрын
Valache birde ani godi daal, what a combination, 😋
@mk43533 жыл бұрын
Very clean & Tidy. पूनम पाटीलांनी सांगीतल्या प्रमाणे हिंग डाळीच्या फोडणीत आणी गूळ वालाच्या भिरडीत, टेस्ट वाढेल. भिरडीत कोकम पण👌
@vidyadharbagwe99393 жыл бұрын
Krushnaee tuze navmastch Birde dal lai bhari
@nayanarathod89323 жыл бұрын
वाह मंस्त रेसीपी । तु ,आई , दादा रेसीपी दाखवताना समजेल आमाला तस दाखवतात । मला खूप आवडते । 👌👌👍✌️🤗🤗😊
@yogitamore63843 жыл бұрын
गोडी डाळ पण आज बनवली. सगळ्यांना आवडली. धन्यवाद
@veenag96383 жыл бұрын
मेनू मस्त आहे. गोडी डाळ आणि बिरडे. एकदम छान करून सांगितलेस
@sudhirmhashelkar21443 жыл бұрын
खूप छान 👌 वालाची उसळ आणि फोडणीच वरण 😊 तोंडाला पाणी सुटले तु खूप हूशार आहेस Ganapati Bappa Bless you तूझी आजून प्रगती हो ही देवाकडे प्रार्थना 👍💐
@jago25.283 жыл бұрын
मी कालच तुझ्या पद्धतीने वालाचे बिरड केले. छान झाले होते.
@shobhapandit68932 жыл бұрын
मला तुझी पध्दत आवडली , मी करून नक्की बघीन .
@dipalijoshi72593 жыл бұрын
Khupach chaan mazi awdti bhaji ahe ani tu keeti chaan kelis waran suddha khupach chaan ahe 1no
आज तू सांगितल्या प्रमाणे बिरडं आणि डाळ केली, छान झाली... 👌👍 Thank you...😄
@nirmalatambe73053 жыл бұрын
Godi daal ani valach bhitar khup chhan pan tyachya sobat chapati havi hoti krushnaji tu mala khup aavadtes ❤️❤️❤️😘😘😘👌👌👌
@aartimayekar89033 жыл бұрын
खूप खूप छान रेसीपी मी फोडणीच वरण बोलते गोडी डाळ पण छान दोन्ही पदार्थ उत्तम
@ashwinigandhi13083 жыл бұрын
क्रुष्णाई, आई सारखे प्रेमाने बोलून, समजावून सांगून किती सफाईदारपणे करतेस तूं प्रत्येक पदार्थ. अभ्यास करुन तूं हा छंदजोपासत आहेस ,किती कौतुक करावे ? डाळ आणि बिरड्या दोन्हीही सर्वोत्कृष्ट.
@kavitalade30083 жыл бұрын
Khup chaan Dal ani bhaji kelis
@swatinaik87743 жыл бұрын
डाळिंबी उसळ अथवा वालाचं बिरडं दोन्ही नाव जितकी छान तशीच recipe छान👌 तुझ्या vlog ची वाट पाहत असतो आम्ही मी डाळीत थोड आले किसून वापरते. आम्ही सुद्धा गोडी डाळ म्हणतो.
@sumanbabardesai54273 жыл бұрын
Khup mast different types of method
@shamashetye58613 жыл бұрын
खूप छान बनवते तू कृष्णाई आणि बोलण्याची पद्धत एकदम नेमकंच पण छान आहे.
@nandasurve98093 жыл бұрын
Khup ch sunder ani saras recipe
@riahirlekar86903 жыл бұрын
Babe mi Aaj banavlai hi valachi bhajji aani godi daal mastach zali thanks so much dear
@manasipatwardhan66782 жыл бұрын
खूप छान पदार्थ
@rosierosario81563 жыл бұрын
Khup chaan mast. Uday me kulidachi bhaji banavnar tumi dhakavlia pramane. I love all your receipes very budget friendly God Bless you abundantly.
@priyankasurve30223 жыл бұрын
कृष्णाई तू छान समजावून सांगतेस. सुगरण आहेस
@sunitashinde21493 жыл бұрын
खूप छान बनवते तु जेवण .. अप्रतिम 👌👌♥️
@heenasuadagar8883 жыл бұрын
Mast 2 recipes.....agadi sadhi soppy recipe....tu far chaan svaypak kartes
@sanjivanisawant68613 жыл бұрын
खूप छान झाली रेसिपी तुझी कृष्णाई वालाच बिर्ड आणि गोडी डाळ अशाच छान छान रेसिपी दाखवत जा.👍👍👍
@minalpanchal47743 жыл бұрын
बाबे तुझे व्हिडिओ मी शुभांगी ताई कडे बघितले होते तेव्हा पासून तू मला आवडते कारण तू बोलते मस्त
@ArchitLand999993 жыл бұрын
ho bhasha pan shuddha aahe unlike pappu
@nayanajadhav52763 жыл бұрын
खुप सुंदर रेसिपी दाखवली
@manasikulkarni18383 жыл бұрын
Mast jhalay valache birde😍👍🙏
@sujatajuvekar16213 жыл бұрын
Khoopach tasty recipe.& Very nice combination.
@UK7A3 жыл бұрын
Hello dear 😊!!! Aww, I haven't checked the video yet but as soon as saw you have uploaded, I just liked it bcoz I like this sabji very much but we don't get this here and I will get them from India when I come down there..... The other comment will be added later once I see the full video..Now at work..😘😘😘😘😘😘😍😍😍😍😍😍❤❤❤❤❤❤❤
@manishasomwanshi24943 жыл бұрын
खूप छान तू खूप हुशार आहेस मावशी सारखी
@priyapisat3 жыл бұрын
Sb
@pranalidesai7932 Жыл бұрын
Hi khupch chan godi dal valach berdd aamhi godidalch mhanto tuz Navy khup chan mala avadte krushnai
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@rohinip61203 жыл бұрын
Hii कृष्णाई मुख्य म्हणजेच तुझं नाव खूपच सुंदर आहे आणि तुझी स्वयंपाक करण्याची पद्धत खूप सोपी आणि सुंदर आहे त्याने काय होत माहित आहे पटकन लक्षात राहत आणि घरच्याच मोजक्याच साहित्याचा वापर करून करायच असतं म्हणून खूप बर आहे