फुकटात भेटलेले obc आरक्षण रद्द होईल ही भीती आहे या उपोषण कर्त्यांना..आणि मराठा जर obc त आला तर महाराष्ट्र हा खूप कमी कालावधीत विक्षित होईल.मग राजकीय पोळी भाजणार कशी या गोष्टी ची चिंता आहे.
@kishorbhusari6774Ай бұрын
तुम्ही स्वतःची बघा आधी..... कुणामुळे माहाराष्ट्र मागे आहे.... हे आम्हालाही माहिती आहे.... फक्त जातीयवाद
@हिंदुसैनिकАй бұрын
तुमच्याच नेत्याने दिलय ओबीसी ना आरक्षण आणि तुम्हाला ठेंगा कारण त्याला माहित होत मराठा नेता म्हणून तुम्ही कुत्र्यासारखे त्याच्या मागे जाणार आरक्षणाची भाकर टाकायची गरज नाही😂😂😂
"मराठा समाजाची फसवणूक" १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही. OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे 60 टक्के OBC,NT-A/B/C/D + 13 टक्के SC लोकसंख्या + 7 टक्के ST लोकसंख्या + 2 टक्के SBC लोकसंख्या+ 12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+ 3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+ 2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई + =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या . मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो. एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.
@vilasingle5805Ай бұрын
कशाचे आधारे मराठा 32टक्के आहेत जातीची गणा झाली काय विदर्भ, उ. महाराष्ट्र मधील मराठे ओबीसी त आहेत त्या मराठ्या तुन वजा कर महाराष्ट्र ची लोकसंख्या 12 कोटी आहे मग मराठे 6 कोटी कुढन आभाळातुन पडले काय प्रथम जात निहाय अण्णा करण्यात साठी उपोषण करा व ज्यांची जेवढी संख्या तेवढं आरक्षण माग
@vijayhande3314Ай бұрын
Do know meaning of mla
@chandrakantmore1473Ай бұрын
अंतरवालित जे घडतय ते चांगल्यासाठी घडतेय
@govinddhavale352Ай бұрын
जय शिवराय पाटिल
@Lokkalakar3939Ай бұрын
एकाच पर्व ओबीसी सर्व ❤❤
@dineshdanke8128Ай бұрын
मावळ गोळीबार प्रकरण वर एक व्हिडिओ बनवा गोवारी समाज बांधव अमानुष गोळीबार किती लोक मृत्युमुखी पडले ते स्पष्ट करून चांगला व्हिडिओ बनवा आणि त्यावेळेला कोणाचे सरकार होते
@bhagwanshingare8137Ай бұрын
Fakt Patil
@user-cw3he6ue7sАй бұрын
संपूर्ण 288 लढवा कोणी रोकले आहे.
@SanketSomvanshi-fz3dgАй бұрын
OBC आरक्षण रद्द होणार हे नक्की. जस OBC राजकिय आरक्षण गेलं त्याचं प्रकारे हे पण घालवणार हे सर्वजण मिळून हे दिसत आहे आता.
@kishorbhusari6774Ай бұрын
तु का काळजी करतो... तुझं बघ
@SanketSomvanshi-fz3dgАй бұрын
@@kishorbhusari6774 माझं मजेत आहे आहे तू बग उद्याचा हफ्ता कसा भरायचा ते.😂
@kishorbhusari6774Ай бұрын
@@SanketSomvanshi-fz3dg तुझ्यासारखे माझ्याकडे कामावर आहेत.... त्यामुळे आम्हाला सांगितल्या पेक्षा तु बघ काही काम मिळत काय उसाच्या फडात 😂😂 नाही तर बसशील आंदोलनाच्या भरोशावर फुकट काही मिळत का बघत 😂😂
@SanketSomvanshi-fz3dgАй бұрын
@@kishorbhusari6774 तरी पण आरक्षण का पाहिजे. तुझ्या सारख्या मुळे गरीब OBC समाजाचे नुसान होत आहे. फुकट खायची सवय आहे ना .....तू का पण तुला तुझा समाज मोठा होऊ देयचा नाही.
@SanketSomvanshi-fz3dgАй бұрын
@@kishorbhusari6774 फुकट खाणारी जात नाही माझी कष्टाने खातो तुझ्या सारखे नाही दुसऱ्याच्या जीवावर . तुमच्या सारख्या मुळे गरीब OBC समाजाचे हाल होत आहे मोठे झाले तरी हवं भागत नाही.
@ishwar-dm7wrАй бұрын
दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा हा उद्देश.... असावा ... 🤔
@santoshvyavahare1094Ай бұрын
सर्व मराठा बांधवानी एकत्र या
@krishnaakhade9297Ай бұрын
सरकारच्या वतीने दोन समाजात वाद लाऊन झाले असावे म्हणून आता दोन्ही उपोषण करण्याचा गुंडाळायचे प्रयत्न चालू झाले असावेत..
@chandrakantabhang5144Ай бұрын
ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जयभीम जय जोती जय महाराष्ट्र
@bapumore5533Ай бұрын
Only मनोज दादा पाटिल ❤❤
@AngadDapkeАй бұрын
एक मराठा करोड मराठा, आज मराड्याची पोर पैकी च्या पैकी मार्क घेउन सुध्दा नौकरी मिऴत नाहि, त्याच ऐकमेव कारण आरक्षण. म्हणुन मराठा समाजाला आरक्षण मिऴालच पाहिजे..... आमच काऴीच,आमचा योध्दा संनमाननीय मनोज दादा जरागे पाटील. सतत उपोषण करत आहेत. तब्येत साथ देत नसताना सुध्दा उपोषण करत आहेत.... या मतलबी सरकारने तात्काऴ आरक्षण द्यावे.... हि हात जोडुन विनंती..... जर येवड्या विनवण्या करुण आरक्षण नाहीच मिऴाले तर.. नक्किच पाडा पाडी होनारच..... जय हिंद,जय शिवराय.
@kishorbhusari6774Ай бұрын
अरे तुम्ही दोन दोन आरक्षणाचा लाभ घेतला आहे ...आणी कुठं तुम्ही पैकी च्या पैकी मार्क घेतलेत ते दाखव बाळा....
@kb11037Ай бұрын
Pada padi karayla tumcha Manya Sharad Pawar chi lal pito te bagh aadhi kon aata kutra nahi vicharnar aata tyala
@vishnudake3358Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा❤❤❤ ओन्ली पाटील❤❤❤
@Kattar_303_0Ай бұрын
सरकार ओबीसी नेत्यांच्या माध्यमातुन दंगली घडवण्याचा प्रयत्न करतय की काय
@premjeetkate6928Ай бұрын
आहो लोकमत एकमेकांच्या विरोधात आंदोलन म्हणताय, आहो जरांगे पाटिलांचे आगोदर पासूनच आंदोलन आहे.. दुसरं आंदोलन कशासाठी आहे. आणि आंतरवालीत च का...
@krushnadevmadane8353Ай бұрын
सर्व ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
@Abcd12372.Ай бұрын
आदिवासी आहेत का ओबीसी पहिले ठरवा..
@sudarshan520Ай бұрын
@@Abcd12372.त्यांना आदिवासी नाही व्हायचं आदिवासी जागतिक दिवस साजरा नाही करायचा फक्त आदिवासीचा आरक्षण पाहिजे
@rajmarg7922Ай бұрын
ते आदिवासी नाहीतच फक्त फुकटच खायचं हाय......
@dilipporje2573Ай бұрын
खरे बॅकवर्ड
@royalshetkreyt6054Ай бұрын
जर मराठा उपोषणाला सरकारने दगा फटका केला तर, महाराष्ट्राचा मणिपुर होणार हे निश्चित आहे
@sagar_badadeАй бұрын
OBC हा काही समाज व जात नसून तो एक शासनाने निर्माण केलेला वर्ग/गट आहे. १. OBC गटाची पुनर्रचना करा. २. गरजवंत लोकांनाच OBC गटात ठेवा. ३. बेकायदेशीर व सुधारित लोक खुल्या गटात टाका. ४. Maharashtra State Commission for Backward Classes Act, 2005 ची अंमलबजावणी करा.
@saurabhbabhulkar8476Ай бұрын
गृहमंत्री अजित पवार चया आदेशाने पोलीस कार्यवाही
@vijayhande3314Ай бұрын
What is meaning of MLA
@kunaljadhav7141Ай бұрын
नाद करा पण ओबीसी चा नाही..
@subhashpawar1787Ай бұрын
मेंढार घेऊन मालावर उपोषण करा
@Spb-q5gАй бұрын
75 कोटी ओबीसी आहेत देशात. चार कोटी मराठे त्यातले अडीच कोटी तर कुणबी आहेत.
@parbatnale6416Ай бұрын
288 Ladha
@DeepakBarkulАй бұрын
Only Manoj jarange Saheb
@navnathmore4675Ай бұрын
1 Maratha lakh Maratha
@PratibhapatilShinde-uq8wfАй бұрын
Obc bhaji paala vika
@VickaspawarАй бұрын
फडणवीस अन भुजबळ दंगली घडवणार
@kishorbhusari6774Ай бұрын
तुम्हाला साहेबांचे नाव घेतल्याशिवाय झोप कशी येणार..... खुटा 😂😂
@ravindragodse1564Ай бұрын
साहेब बांडगुळ पुढे करून मागे लपण्यात पटाईत आहे साहेब स्वताला ओबीसी नेता म्हणून घेतात तर साहेबांनी स्वता उपोषण करावे हाके वाघमारे यांच्या सारखे बीन बुडाचे गाडगे पुढे करू नये @@kishorbhusari6774
@vijayhande3314Ай бұрын
Ganja piun hech
@NarayanKadam-hb9ykАй бұрын
फडणवीस साहेब आणि भुजबळ साहेब यांच्या मुळे नाही फक्त जरांगे मुळे दंगल होणार आहे महाराष्ट्रात
@vijayhande3314Ай бұрын
Ugach...hyo maza tyo maza...are apalyala gaon sudharaychay
@vijayhande3314Ай бұрын
NOTA is option for you
@chhayapawar7175Ай бұрын
Sagale obc aarsha n Radha kara bhandan honar nahi
@Vishal00066Ай бұрын
OBC AANI Maratha yanchat nete mandali bhadan laun mokle zale Aata sagle basa mi OBC mi Maratha Vichar kara thoda doni samaj
@SanjayKale-q8bАй бұрын
मराठांचीताकद, फक्त मनोज दादा🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
@Vishal00066Ай бұрын
@@SanjayKale-q8b bhau mi Marathach manojdada je Kam karit ahe tyacha abhiman ahe Pan hi nete mandali nalayak pana karat ahe
@vijayhande3314Ай бұрын
Bhai log na Hakke na Jarange...gharka chulha ham jalate hai...bacho ke kapade fees ghar rashan...galtise andolan me jao..jail...soch lo..aisa arakshan ho to mai 5 bhais 5 gaai kharid dunga...just for..future of my guys
@saurabhbabhulkar8476Ай бұрын
गेम करते शिंदे जरांगेचा यंदा
@Ak-sbkАй бұрын
जरांगे च्या माघे 6 कोटी मराठा समाज आहे , शिंदे काय त्याचा बाप काही करू शकत नाही jarange पाटलाचा
@PratibhapatilShinde-uq8wfАй бұрын
Kahi upatnar nahi
@sanketmate4571Ай бұрын
Tech Tech Khotya gostila Uglat basayach kon fasnar ghya ghanta kuthali hi gost 1dach hote punha nahi