कोकणी माणसाची गोष्ट Copyright मध्ये का अडकली ? | Interview with Actor Samir Khandekar | Mitramhane

  Рет қаралды 135,842

Mitramhane

Mitramhane

Күн бұрын

Пікірлер: 261
@AMOL111222
@AMOL111222 Жыл бұрын
या सगळ्यातून एकच सिद्ध होतं की मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो.... समीर दादा सलाम...
@vidisha-zp2nk
@vidisha-zp2nk Жыл бұрын
brobar ahe
@pradeeprane1583
@pradeeprane1583 Жыл бұрын
समीर, देवाक काळजी ही तुझी वेबसिरीज अलिकडेच पाहिली आणि तुझी ही मुलाखत आताच पाहिली. योगायोग असा की तू माझ्या गावचा, नारिंग्र्याचा जावई आहेस. खरं तर नात्यानेही तू माझा नातजावई आहेस. असो. देवाक काळजी खूपच छान जमली आहे. आता कोकण हे सध्या चलनी नाणं असल्यामुळे ज्यांना कोकण नकाशावरही कुठे आहे हे ठाऊक नसणाऱ्या तुमच्या इंडस्ट्रीतल्या अडाण्यांचा डोळा त्याकडे वळतो आहे आणि कोकणातील स्थानिक कलाकारांच्या निर्मितीवर घाला घालण्याचे षडयंत्र तयार होत आहे. मालवणी माणसांच्या परंपरा,चालीरीती,म्हणी,वाक्प्रचार यांवर कोणाचाही मालकीहक्क असू शकत नाही कारण ती आमची अद्वितीय संस्कृती आहे. कोर्टबाजी करून कोकणी कलाकारांचा बुद्धिभेद करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो अंगाशी येईल. इंडस्ट्रीतील राजकारण डोळे उघडून पाहणाऱ्यांना स्पष्ट कळत असते. तू त्याच्याशी ज्याप्रकारे लढा देत आहेस ते अभिमानास्पदच आहे. तू आणि तुझी बायको वैभवी इतर कलाकारांसाठी आदर्श आहात. कायम निष्ठेने आपल्या क्षेत्रात ठाम उभे रहा. ❤ खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
@vidyarj85
@vidyarj85 Жыл бұрын
या सगळ्यात कोर्टाचे आणि न्याय व्यवस्थेचे आभार की त्याने सत्याची साथ दिली....❤❤
@vijaykadam8475
@vijaykadam8475 Жыл бұрын
सौमित्र तू हा विषय घेतलास त्याबद्दल कौतुक.... समीर ज्या संयतपणे व्यक्त झालाय त्याबद्दल त्याचं कौतुक करावं तितकं कमी.... या वयात ..ही maturity....दुर्मिळ. एखादा या विजयाने उन्मादी बोलला असता. झालेल्या त्रासाबद्दल मुलाखतीत तिखटपणा व्यक्त झाला असता.संपूर्ण मुलाखतीत ते कुठेच दिसलं नाही... आणि ही लढाई .. काय बोलावं... Mile stone ठरेल असा हा निकाल... Hats off to निर्माण सर आणि to honourable judge saheb... सौमित्र तुझ्यासारखे गेली ३० वर्ष या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत . एका बाजूला मीडिया उठवळ वागतोय ही तक्रार. दुसरीकडे त्या मीडियाची लाज थोडी तरी राखायचं काम करणारी ही तुझी प्रामाणिक भूमिका.. मुलाखत .. बढे रहो....🎉
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
आभार. अशा प्रतिक्रियांनी बळ मिळते
@vrindasawant880
@vrindasawant880 Жыл бұрын
खूपच छान झालीय बरं का सिरीज......आम्ही चारही एपिसोड पाहिलेत. आमच्या कोकणातील माणसाला जिंकलात 😊. खूप खूप आनंद मिळाला. आम्ही मालवणी💪
@आम्हीचिवित्र
@आम्हीचिवित्र Жыл бұрын
मराठी कलाकारांना त्यांच म्हणणे मांडायला एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिल्या बद्दल सौमित्र पोटे यांचे मनःपूर्वक आभार.धन्यवाद मित्रा.
@dipalijoshi2498
@dipalijoshi2498 Жыл бұрын
हे चॅनेल चांगलंच आहे. गेल्या महिन्यात गश्मीर महाजनी यांची खरी गोस्ट याच चॅनेल द्वारे समजली. ज्याची खरंच गरज होती. 👍🏻
@sayalisawant3106
@sayalisawant3106 Жыл бұрын
थोडक्यात सांगायचे की समीर तुला गणपती बाप्पाने तुला आशीर्वाद दिला. कोकणी माणूस रडत बसतं नाही, उलट धीटपणे लढण्याचे सामर्थ्य येतेच. कोकणी झिल्ला तुका मानाचो सलाम 🙏🏼असाच पुढे वेबसिरिज करत जा. तुला आमचा आशीर्वाद .💐👍🏼👏🏼👏🏼👏🏼
@yogeshchari23
@yogeshchari23 Жыл бұрын
समीर उत्तम दिग्दर्शन आणि लेखन....आणि कमाल अभिनय..." घरात गाणपती " असेल तर भिती कशाला 👍🏻
@Ramalkhuna
@Ramalkhuna Жыл бұрын
समीर ज्या ठामपणे आणि शांत राहून आपले मुद्दे मांडत आहे त्यावरूनच समजते कि, he is really honest. तुझं खूप अभिनंदन समीर. आणि सौमित्र यांचे आभार. 👍👍
@shivalkarrashmi
@shivalkarrashmi Жыл бұрын
समीर खांडेकर एक उत्तम कलाकार आहे. तो कलेशी निगडीत असे काही कृत्यं करणार नाही याची एक जाणकार प्रेक्षक म्हणून आम्हाला खात्री आहे. खुप शुभेच्छा 🙏
@Ramalkhuna
@Ramalkhuna Жыл бұрын
👍
@swati-pt
@swati-pt Жыл бұрын
मी आपले ४ ही एपिसोड पाहिले खूप सुरेख अभिनय केला खरंच आपल्या समोर घडते आहे असे वाटले. आपण न्यायालयीन लढाई जिंकलात त्या बद्दल अभिनंदन सत्याची जित होते. आणि बाप्पाला च तुमची काळजी खऱ्या अर्थाने नाव सार्थकी झाले👍👍
@riteshmahadik1280
@riteshmahadik1280 Жыл бұрын
तूम्हि नाव न घेऊन त्यांची ईज्जत राखलीत यातच तूम्ही मोठे झालात आणि हीच आपल्या कोकणाची खासियत असते
@onkarjoshte5290
@onkarjoshte5290 Жыл бұрын
खरचं खुप भारी वेब सिरीज झाली दादा. मज्जा आली पाहून
@amrutaandore8796
@amrutaandore8796 Жыл бұрын
छान झाली आहे series.. कोकण विषयावर असल्याने पाहिले.. आवडले
@suhasinisatam7952
@suhasinisatam7952 Жыл бұрын
स्वताच्या कामावर विश्वास असेल तर घाबरण्याचे कारण नाही। विषय सारखे असले तरी मांडणी सारखी असतेच असे नाही पब्लिक ठरवतील कुठले आवडते ते। शाब्बास समीर। खुप खुप शुभेच्छा🙏
@arpitajadhav5688
@arpitajadhav5688 Жыл бұрын
I have met Samir Dada once.. We used to live in same society before few years.. He is so helpful and down to earth person..truth always prevails.. we are proud of you samir dada...
@MP-bw6vu
@MP-bw6vu Жыл бұрын
Where did he live?
@NG-hj7zt
@NG-hj7zt Жыл бұрын
Proud of you.. समीर...आपल्या हक्कासाठी लढता नाही आले तर रडता पण आले नाही पाहिजे .
@nareshchavan9812
@nareshchavan9812 Жыл бұрын
भावा तू घाबरू नकोस आम्ही तुझ्या सोबत आहोत आणि तू बोलतोस तो movie आम्ही बघणार सुद्धा नाही... कारण मराठी माणूस मराठी माणसा विरुद्ध झाला त्यामुळे त्याला धडा शिकवणं गरजेचं आहे...
@sakharamjadhav7474
@sakharamjadhav7474 Жыл бұрын
समीर!मनःपूर्वक अभिनंदन 🌹🌹 देवाक काळजीचे 4ही भाग पाहिले खूपच चांगला विषय मांडला. पाहतांना अश्रू आले मन हेलावून गेले. तूझ्या पुढील वाटचालीस मंगलमय हार्दिक शुभेच्छा.🌹🌹
@msthegamerboys8367
@msthegamerboys8367 Жыл бұрын
Mast samir congratulations 🎉
@truptitakale6234
@truptitakale6234 Жыл бұрын
Chhan jhalay episode….satyachii baju mandnyasathii khup changla platform aahe tumcha👍🎉
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Жыл бұрын
हा एपिसोड बघून मी असोवा बघायला सुरवात केली.खूपच सुंदर वाटले ४ही भाग.आमचेही मंगलोर ल मोठ्ठं घर आहे कर्नाटकात.पण आम्ही मूळचे कोकणातले च आहोत.आम्ही आवर्जून मंगलोरला जातोच.२,३दिवस सगळे मिळून २० , २५जण असतो.माझ्या नवऱ्याला ४भाऊ आणि ४बहिणी त्यांच्या नात वांडा पर्यंत आम्ही सगळे एकत्र जमतो.
@pratikshasawant4200
@pratikshasawant4200 Жыл бұрын
अरे आम्ही वाट बागतोय final episode chi.khupach chan story aahe.he स्टोरी कोकणातल्या प्रत्येक दुसऱ्या घरची आहे
@Woodartdentist
@Woodartdentist 2 ай бұрын
मुलाखत उत्तम झाली, तकरार पोचली. हा व्हिडिओ मी एक वर्ष झाल्यानंतर पहातोय, त्यामुळे नऊ सप्टेंबर, पंधरा सप्टेंबर, गेल्या वर्षी वगैरे वगैरे बोलताना, साल पण बोलले असते, तर रेफरन्स नीट राहिला असता.
@surajdevlekar2295
@surajdevlekar2295 Жыл бұрын
दादा...तुझे ते चार एपिसोड कोकणातील एका मंदिराचा गाभारा आहे आणि तुझी हि मुलाखत त्यावरचा सजलेला कळस आहे हॅट्स ऑफ..... यु
@mangeshdevhare6438
@mangeshdevhare6438 7 ай бұрын
मी तुमची वेब सिरीज कालच पहिली आणि आज हा इंटरव्ह्यू... You are a great person as an actor and as an individual. ❤ तुम्ही तुमच्या लढाई वर सिनेमा बनवा...नक्की बघू आम्ही. All the best!
@bharatrane5086
@bharatrane5086 2 ай бұрын
जबरदस्त व्यक्तीमत्व समीर खांडेकर जवळुन पाहिलय सुस्वभावी प्रेमळ
@AMOL111222
@AMOL111222 Жыл бұрын
Samir dada is very genuine person it can be seen from his work....I very much respect him from all his past work and currently ongoing devak kalji series...Samir bhava you rock...
@maheshjadhav8701
@maheshjadhav8701 2 ай бұрын
समीर दादा तुला सलाम. मराठी माणूस एकमेकांचे पाय ओढतो हे मात्र खरं आहे. पण तू त्या मूर्ख लोकांना पूरून उरलास . तुला परत एकदा सलाम.
@theartmedlay480
@theartmedlay480 Жыл бұрын
समीर दादा... तुझं खूप खूप अभिनंदन... सत्याचा विजय झाला... मित्र म्हणे एक नंबर .... काय सुंदर नाव आणि काम ही
@saritamarathe3167
@saritamarathe3167 3 ай бұрын
खूप छान लढाई, त्यातील यशाबद्दल अभिनंदन
@priyankakadam83
@priyankakadam83 Жыл бұрын
Sameer khandekar la bolaychi sandhi tumchya ya platform madhun dili tyabaddal tumche aabhar...#kokani manus...proud of u sameer...keep fighting for true ans genuine things....
@dare_to_dream203
@dare_to_dream203 Жыл бұрын
या खऱ्याखुऱ्या घटनेवर नक्की एक सिनेमा तयार होईल ते ही मराठीतून. 👍
@santoshdargevlog1986
@santoshdargevlog1986 Жыл бұрын
खूप छान एपिसोड होते समीर दादा डोळ्यातून पाणी आले
@milindshrikrishnamore3318
@milindshrikrishnamore3318 Жыл бұрын
हे चार ही एपिसोड उत्तम होते समीर. तू उत्तम विषय मांडत जा आम्ही खूप उत्सुक आहोत पुढचे सर्व पाहायला. एल्डु लोकांकडे लक्ष देवू नको अप्रतिम निर्मिती कर. आणि वैभवी ला सुद्धा सिरीज मध्ये समाविष्ट कर उत्तम रोल दे.
@Dashavtar_ek_Dhyas
@Dashavtar_ek_Dhyas Жыл бұрын
मालवणी माणूस हा स्वावलंबी आहे त्याला अशी दुसऱ्याच्या खुबड्या घेऊन चालण्याची गरज नाही आणि तो चालणारही नाही अजून एक मालवणी माणूस कधी दुसऱ्याच्या वाटेक जाना नाय आणि त्याच्या वाटेक जर कोण गेलो तर त्याका उभ्याचो आढवो केल्याशिवाय रव्हणानाय नशीब समोरच्या माणसाचा सुखासूखी सोडल्यान समीर दादानं! एक मालवणी म्हणान आमका तुझो अभिमान हा 🙏🏻
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
💛💛
@sudhapatole5597
@sudhapatole5597 Жыл бұрын
Apratim Blog 👌👌 Kar Nahi Tyla Darr Kshala Bhari 👌👌
@shraddhapatil26
@shraddhapatil26 Жыл бұрын
Khup chan ahet tumche episodes..so grounded, calm and masta vatat baghyala …Girija oak wala episode tar mastach hota infact saglech 🎉 I am so rooting for #OnkarBhojane as he is new emerging artist 😍 just love his acting skills 👏🏻 please call him soonest 😍 Best Wishes from New York 🇺🇸 ✌🏻 Keep going 🎉🎉
@ashwinipendharkar8417
@ashwinipendharkar8417 Жыл бұрын
Bravo...Really.. devak kalaji🙏
@akshaysmitashriniwas8445
@akshaysmitashriniwas8445 Жыл бұрын
चांगली माणस जोडली जावोत.. हा विचार खूप महत्त्वाचा वाटतो मला..
@pramilakadam3871
@pramilakadam3871 Жыл бұрын
मी सगळे एपिसोड बघीतले..... खूपच छान झालीय सिरीयल.... दिग्दर्शन उत्कृष्ट..... उत्तम अभिनय..... सगळ्यांनी खूप मेहनत घेतलीय या साठी..... कोकणातील वास्तव दाखवलंत खूप अभिमान वाटला तुमचा..... मराठी माणूस मराठी माणसाला मदत कमीच करतो.... परंतु पाय मागे खेचण्याचं काम मात्र उत्तम करतो.....लाज वाटते अशा माणसांची..... छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही मानत असाल तर असं वागण्याचं सोडून द्या....... मराठी माणूस पुढे यायला हवा त्यासाठी प्रयत्न करत रहा. जय महाराष्ट्र 🚩❤
@nilkanthsawant1691
@nilkanthsawant1691 Жыл бұрын
हाय!! समीर, अभिनंदन, you strongly took a stand and came out a winner. Hope and all the best for the film you intend to make on this incident, I am eager to hear from you about it. It feels very good that people like Mr Nirmanji are around and willing to help (hope I took his name correctly)
@saksheevasudev7014
@saksheevasudev7014 Жыл бұрын
मुलाखत सोडून आगोदर सगळे एपिसोड पाहिले मग मुलाखत पाहिली सुंदर छानच
@latabhandarkar4247
@latabhandarkar4247 Жыл бұрын
जिद्दिने लढा दिला माघार न घेता खूप छान. नेटाने लढण्यासाठी इतरांना प्रोत्साहन दिले त्याबद्दल धन्यवाद .
@SS-yb1qd
@SS-yb1qd Жыл бұрын
I like ur sense of choosing topics. I like the way u ask questions that makes the guests sometimes uncomfortable. Ur a sensible host. Congrats.
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
🙏🏼🙏🏼
@vrushalic3389
@vrushalic3389 Жыл бұрын
एखादयावर अन्याय होत असेल तर असे व्यक्त झाले पाहिजे.
@sachinsargar1775
@sachinsargar1775 Жыл бұрын
खूप छान विषय घेतला sir .. .. & we proud of you Samir Da
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Жыл бұрын
मी ह्या च्या आई आणि वडील याना, बहीण आणि बायको la चांगली ओळखते. खूप साधी and चांगली लोक आहेत
@PramodBMW
@PramodBMW 2 ай бұрын
😊
@kalpeshkamble6537
@kalpeshkamble6537 Жыл бұрын
All 4 episodes are awesome ❤
@vasant2411
@vasant2411 Жыл бұрын
Important fact is .. we all have to support those creating best Marathi content. Thanks for best series ..
@sangitastreat3391
@sangitastreat3391 Жыл бұрын
मी सगळे पार्ट बघितले फारच कळजला हात घालणारे 👌👌
@dadameshram4304
@dadameshram4304 4 ай бұрын
Kay nav ahe web series cha
@RAMESHSAWANTBHONSALE
@RAMESHSAWANTBHONSALE Жыл бұрын
🚩 सत्यमेव जयते 🚩 चांगली माणसे देवाच्या आशीर्वादानेच भेटतात, पण मला एक कळत नाही की, या हरकत घेतलेल्या चित्रपट निर्मात्याने ही सिरीज एक आपल्या सिनेमाचे प्रमोट आहे या दृष्टीने का नाही पाहिले. गणपती बाप्पा मोरया 🚩🙏🙏🚩
@nehashreeswamisamarthdighe7230
@nehashreeswamisamarthdighe7230 Жыл бұрын
खूपच सुंदर मत मांडले आहे धन्यवाद
@ganeshsovani7506
@ganeshsovani7506 Жыл бұрын
WELL DONE!!! SUCH TYPE OF CONTENT MUST BE EXPLORED AND DELIVERED TO THE AUDIENCE.
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
Do subscribe
@archanapanchal5655
@archanapanchal5655 Жыл бұрын
Mi baghitle sarv episode khup chhan web series बनवली आहे खूप आवडली तुला हा जो नवीन अनुभव मिळालं आहे ते तुझ्यासाठी खूप काही shikaun गेला याला तू positively ghe त्यातच तुझा devlepment होईल आणि ज्यांनी तुला कोर्टाची नोटीस पाठवली त्याला thanks म्हण मनापासून ❤❤❤❤तू खूप मोठा होणार भविष्यात gbu समीर ❤🎉
@देवेंद्रमराठे
@देवेंद्रमराठे Ай бұрын
अप्रतिम मालिका आहे. शुभेच्छा
@AmitPadhye
@AmitPadhye Жыл бұрын
Farach sundar ani sakhol paddhatine vichar mandale ahes.
@bhaskarsawant5460
@bhaskarsawant5460 Жыл бұрын
Congratulations Samir Rights is a allwege right 👍👍👍
@NDeepti
@NDeepti Жыл бұрын
एकच वाटतय की नुसत मराठी माणसांनी मराठी माणसाला सपोर्ट करावा पण ज्याच्यात जे चांगल आहे ते नक्कीच आपण मान्य करायला हव मराठी इतर प्रांतीय लोकाना चुकीच ठरत नये शेवटी आपलेपणा हा आपलेपणा मधून च येतो..उगाच कोणाला विरोध करायचा म्हणुन करू नये
@gaureshbhate5940
@gaureshbhate5940 Жыл бұрын
खूप छान झाली आहे सिरीज मी सगळे ऐपिसोड पाहिलेत
@prashantlakhan2889
@prashantlakhan2889 Жыл бұрын
thanks to MITRAMHANE tumchya mule changli web series aahe ya baddal kalal
@minalshinde103
@minalshinde103 6 ай бұрын
Waiting for one more excellent web series on touching topic
@archanapatil6395
@archanapatil6395 Жыл бұрын
अतिशय सुंदर फक्त बघून समाधान न मानता त्यातील काहीतरी घेणे गरजेच तरच सगळेच सुधारलेले जग दिसेल.
@rashmilanjekarmurudkar9085
@rashmilanjekarmurudkar9085 Жыл бұрын
तू खरा आहेस म्हणूनच देव तुझ्या बरोबर उभा राहिला, तू निर्माण करणारा चित्रपट बघायला खूप आवडेल, त्या साठी खूप खूप शुभेच्छा
@ankitazore2595
@ankitazore2595 Жыл бұрын
Sameer dada khup genuine ahe me lahan pna pasun bghitl ahe tyala...maza maitrinicha bhau ahe to tyachi bahin ani me ekach vargat hoto so I know how he is love you dada
@sucharita6
@sucharita6 Жыл бұрын
Sir....proud of you Sir 👍👍👍👍
@PoonamShubhangi
@PoonamShubhangi Жыл бұрын
अभिनंदन समीर, सत्याचा, प्रामाणिक पणाचा , आणि true writer चा विजय झाला.. आणि का नाही कारण "देवाक काळजी" 🙏 कौतुक तुझ्या प्रामाणिक पणाचा 👏 मी ही writer आहे... लालबाग, कोकण, बोरिवली हे ही same.. hahaha मी फिल्मी आहे so बराच वेळा आयुष्यात अस काही घडत की फिल्म, ott, daily soap scene वाटतो.. तुझं एकदा बिल्डिंग मधला पाण्याचा problem वाला व्हिडिओ पहिला होता... आणि आज हे copy rights किस्सा... फिल्मी types... it's good and very commentable you fight Mi नक्की web series बघणार.. and will msg you too. All the best . गणपती बाप्पा मोरया 🌺🙏
@bhaktigoythale3491
@bhaktigoythale3491 Жыл бұрын
पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
@sulochanatawde9892
@sulochanatawde9892 Жыл бұрын
अप्रतिम परीक्षा.🎉🎉
@shubhanginimahajan3309
@shubhanginimahajan3309 Жыл бұрын
खूप सुंदर web series 👍 👏congrats
@diptironge2819
@diptironge2819 Жыл бұрын
chan vishay! always something new #mitramhane🙌🏻 i have recently discovered most unbiased platform
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
Many thanks💛💛
@smitaskitchen5707
@smitaskitchen5707 Жыл бұрын
मी बघितले सगळे एपिसोड खूप छान आहेत 👍👍👌🏻👌🏻
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Жыл бұрын
समीर jinkla म्हणजे देवा क काळजी ❤
@samindarpatil7616
@samindarpatil7616 Жыл бұрын
तुमची वेब series ek no aahe , देवाक काळजी....
@sonalikakade6225
@sonalikakade6225 Жыл бұрын
Inspirational story..... Love it
@pankajsalgaonkar2535
@pankajsalgaonkar2535 5 ай бұрын
अप्रतिम वेब सीरिज 🎉🎉🎉
@diptisakharikar3121
@diptisakharikar3121 Жыл бұрын
खूप छान होती वेब सिरीज, मी ४ ही भाग पाहीले. सर्वांगसुंदर वेब सिरीज! मी फॉलो केली वाहिनी आता.
@shriv.s.2653
@shriv.s.2653 Жыл бұрын
Saumitra aapan Actors sobat gappa marata anai tyancha ek vegala pailu lokan samor aanataa... Mala Mitra Mhane series aavadate.. Aaplaa Atul Parchure Jin sobat cha episode manalaa halava karun gela aani khup kahi shikaun gelaa, Even Gashmeer aani Sameer yanchi baju mandanyacha tumhi ghetalela nirnay kharach kkhup changala aahe....Aaple Khup khup Dhanyawad...
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद . इतर एपिसोडजही पहा. जगण्याजवळ जाणारं काही देण्याचा प्रयत्न आहे . चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा. खूप खूप प्रेम.
@shriv.s.2653
@shriv.s.2653 Жыл бұрын
@@mitramhane Nakkich Sumitra ji Subcribe tar kelech aahe aani aaplya video chi link dekhil mitr parivar yanna pathavali aahe... at ahaat Sir...
@shriv.s.2653
@shriv.s.2653 Жыл бұрын
@@mitramhane Saumitra Ji Aapan Flim Industry sodun konashi sanvad sadhanyacha vichar jevha kadhi karal tevha Adv. Aparnatai Ramtirthkar; Indurikar Maharaj, Hanumantrav Gaikwad, Ashok Khade, Ramdas Mane, Kailas Katkar Owner of Quick Heal, Dada Gangurde etc.
@rasikananya6660
@rasikananya6660 2 ай бұрын
फार सुंदर लेखन, दिग्दर्शन, अभिनय. याचे नेमके एपिसोड किती आहेत ? चार कि सहा.
@shurtimoghe2057
@shurtimoghe2057 Жыл бұрын
वेब सिरीज छान आहे. मी पाहिली आहे. बाजू प्रामाणिक असेल तर कुणालाही न घाबरता जरुर लढा, नक्कीच देवांक आपली काळजी असते, हा माझा स्वतःचा अनुभव आहे.
@somnathpatil654
@somnathpatil654 Жыл бұрын
mst episode sir.. invite any writer from common field of tv, movie, and theater
@madhurigharpure645
@madhurigharpure645 Жыл бұрын
छान मुलाखत
@GayatriEducare
@GayatriEducare Жыл бұрын
Mast aahe series ❤
@dvg1016
@dvg1016 Жыл бұрын
Thank you.MitraMhane या मुलाखती नंतर आजच देवाक काळजी सिरीज पहिली, अप्रतिम आहे, विशेष उल्लेखनीय काम मुकेश जाधव आता उत्सुकता चित्रपटा ची, 🎉
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
💛
@sakshirane701
@sakshirane701 Жыл бұрын
खूप छान आहे वेब सिरीज 4ही एपिसोड बघितले
@harshadashintre2889
@harshadashintre2889 Жыл бұрын
Great .. proud of you .. 👏
@shrikantbirje46
@shrikantbirje46 10 күн бұрын
मी हल्ली विशेष सिरीयल बघत नाही.पण आमच्या घरातल्यानी लावली व माझी नजर टिव्हीवर पडली.अरे हे तर माझे गाव नारिंग्रे.मग आमचे गांगेश्वराचे देऊळाचे शुटिंग दिसले. भावय चे देऊळ दिसले.हि तर आमची खालची वाडी.मग सर्व सिरीयल बघत राहिलो.वाडितील काही चेहरे दिसले.खूप छान.असच काही तरी दाखवा
@lonnirohnov6084
@lonnirohnov6084 Жыл бұрын
अप्रतिम...👌👌👍
@rohanmudgul6420
@rohanmudgul6420 Жыл бұрын
समीर आपण तर खूप लहान पणी चे मित्र आहोत. अणि खरा सांगायचं तर आपल्या मध्ये अशी घाणेरडी वृत्ती कधीच आली नव्हती. की कोणाचं चोरून आपल्या कडे दाखवाव. अभिमान आहे आपण लालबाग मध्ये एका चाळीत मोठे झालो ह्याचा.
@priyankaraut5594
@priyankaraut5594 Жыл бұрын
Khup chan webseries ahe Devak Kalaji ❤❤
@ashokkashikar1989
@ashokkashikar1989 Жыл бұрын
The Great Sameer Khandekar God bless u
@Ninad_464
@Ninad_464 Жыл бұрын
Wonderful episode. Sir please invite Sai Tamhankar, her struggle, her buying house in mumbai etc.
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
Noted
@apurvabhilare6202
@apurvabhilare6202 Жыл бұрын
Ha episode Sameer cha story baddal hota…episode madhe 2-3 wela asa ullekh jhala ki hee Kashi choti ghatana hoti kiwa chotasa prasanga hota… Pan ase nahie Ha khup motha ani mahatvacha cha wishay ahe.. infact ‘mitra mhane’ ni kalakaran sathi copyright hya wishayawar episode kela pahije.. about what copyright is and what it in not and how to protect your copyright..
@suchitabagul6415
@suchitabagul6415 Жыл бұрын
Khup chhan episode tya mule Sameer chi baju kalali Sameer chya aasova chi pan khup mothi fan aahe manat vichar aala aase kay zale tyache uttar episode baghitla kalale Sameer aamhi aahe pathishi tuzya Ek chotya City madhil fan next sathi best luck
@Tpanda18
@Tpanda18 Жыл бұрын
Best topic
@kotankars
@kotankars 4 ай бұрын
एकूण धडा असा की आपण प्रामाणिक असू, तर हातपाय गाळायचे नाहीत, धीर खचू द्यायचा नाही! आपल्याला न्याय मिळू शकतो!
@rohitkale24RK
@rohitkale24RK Жыл бұрын
#मित्रम्हणे.... दरवेळी कलाकारच बोलणार असाल तर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा कधी करणार ...😢
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
येणार येणार सगळे येणार... या एपिसोड चा विषय वेगळा आहे..
@rohitkale24RK
@rohitkale24RK Жыл бұрын
@@mitramhane ते कळलं विषय वेगळा आहे तो .... अजयअतुल याची किती तरी गाणि साउथ मधे copyright न घेता प्रसारित केली
@Gouri09
@Gouri09 Жыл бұрын
​@@rohitkale24RKरोहीत काळे आपण काजवा चॅनलवर येतात का 🤔
@priyankakadam83
@priyankakadam83 Жыл бұрын
You are right rohitkale...tya tukkar prarthana behre peksha ha episode baghnyasarkha aahe...quality lokancha pravas baghayala aavdel Soumitra Sir..
@pradeepawlegaonkar3700
@pradeepawlegaonkar3700 Жыл бұрын
समीरजी मी चार वेळा चारही भाग बघितलेत.उलट आताच्या मुलाखतीने तो जो पिक्चर आहे.तो पण हिट हो ईल.
@omkartirodkar1959
@omkartirodkar1959 Жыл бұрын
Kamaal dada Samir proud of you ❤
@rasikakarjekar5326
@rasikakarjekar5326 Жыл бұрын
Chhan hota episode. Rahul Deshpande cha suddha interview awdel
@riteshmahadik1280
@riteshmahadik1280 Жыл бұрын
ganpati bappa morya.... samir sir apla kam chaagla ahe ani bapacha ashirvad ahe tamule tavun sulakhun hi web series ali ...amhi hi series pahili ai adhi tumhi kelat na te episode last yr te pn pahilet pravas vale ganptiche so ajun prerna milel tumhla ani asech new sub ana kokan aplach asa
Players push long pins through a cardboard box attempting to pop the balloon!
00:31
Deadpool family by Tsuriki Show
00:12
Tsuriki Show
Рет қаралды 4,2 МЛН
Lazy days…
00:24
Anwar Jibawi
Рет қаралды 8 МЛН
Players push long pins through a cardboard box attempting to pop the balloon!
00:31