कंदील एक नंबर मुकेश दीवाळीच्या खुप खुप शुभेच्छा तुला आणि परिवाराला
@janhavidalvi12362 жыл бұрын
आपल्या जुन्या परंपरा, रीतिरिवाज व संस्कृती गावांमध्ये अजूनही जोपासली जाते याच या विडिओच्य माध्यमातून उत्कृष्टरित्या दाखविले आहे. याबद्दल तुमचे खुप खुप ऋणी आहोत. धन्यवाद
@sanjayshinde37192 жыл бұрын
मुकेश पुनम तुम्हाला दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा 👌👌🙏
@madanbagwe62732 жыл бұрын
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏❤️
@सैनिकाचीमुलगी2 жыл бұрын
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा संगळयाना 🙇 तुमचा कडे दिवाळी फार छान असते 👍 तो छोटा बाबु चड्डी वर फटाके फोडोतोय 😂😂😂😂 कोकणात नवीन कपड्याचे वेड नाही 😂😂😂😂 नानानी आज मोती साबण लावला 😂😂हिराया सारखे चमकत होते 💎😅
@sachingawas4456 Жыл бұрын
दिवाळी शुभेच्छा तु दादा आणि वयनी
@maheshsalaskar832 жыл бұрын
संपूर्ण colours of kokan च्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@sakshisawant01 Жыл бұрын
Chan mast pahilyanda pahili gavachi Diwali thanks tumach video bagun amhi swata jagatoy ase vatate