व्हिडिओ खूपच मस्त होता.. आणि दादाने मांडलेला प्लास्टिक चा विषय खरच गांभीर्याने घेण्यासारखा आहे💯💯
@shrutikarane664 Жыл бұрын
खूप छान वाटले... अजून खूप पुढे जाईल कलर्स ऑफ कोकण आणि लवकरच एक लाख सदस्य पूर्ण होतील हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏
@arunbhosale8716 Жыл бұрын
खरोखरीच फार आनंद झाला .आज माझ्या सर्वात आवडत्या कलर्स of कोकणच्या टीमला अश्या मंचावर येण्याची संधी मिळाली .विनूचे आणि संपूर्ण टिमचे अभिनंदन ,गावातील प्रत्येक सहभागी व्यक्ती चे हे यश आहे सर्वांचे अभिनंदन❤❤
@ColoursofKonkan Жыл бұрын
❤❤🙏🙏
@ChitraNagvekar Жыл бұрын
🎉🎉🎉🎉🎉 Khupch chan
@ramakantpatil98658 ай бұрын
नारिंग्रे गावाच्या आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी या कलर्स ऑफ कोकण च्या उत्साही आणि शेतीभातीच्या बाबतीत सुद्धा अतिशय कामसू असणाऱ्या या कुटुंबियांचा आदर्श नजरेसमोर ठेऊन आपापल्या गावात शेती,भाजीपाला मिरी प्रकल्प ,वेगवेगळे लोणच्याचे प्रकार घरी केली तर कोकणातील माणसाला मुंबईच्या मनीऑर्डर वर ( पैशावर ) अवलंबून रहाण्याची गरजच भासणार नाही.आणि मग म्हणावे लागेल, " जय कोकण "❤🎉
@ramakantpatil98658 ай бұрын
रमाकांत पाटील ,बुधवळे ,पेठवाडी यांजकडून सप्रेम.
@subhashsakharkar3550 Жыл бұрын
सगळ्यात माझा आवडता छोटा गौरव, त्याचे मृदुंग वाजवने मला खूप भावते.👌👍🌹
@virendravaidya771411 ай бұрын
लोकसत्ता ने तुमची घेतलेली मुलाखत फारच छान ,हसत खेळत झाली पाहायला खूप मज्या आली.नानांची एक पाहुणे कलाकार म्हणून झालेली एन्ट्री फारच छान आणि लक्षात राहील आपणा सर्वांचे आभार आणि शुभेच्या
@sushmavartak16911 ай бұрын
❤ पुष्पा ला मुलाखती मध्ये घैतलत छान वाटलपुष्पा मुळे विडिओ बघण्यात मजा येते
@rekhaparekar3918 Жыл бұрын
फारच छान मुलाखत झाली कलर्स ऑफ कोकण चा असाच उत्कर्ष व्हावा हीच देवा जवळ प्रार्थना. सर्वांचे मनापासून अभिनंदन.
@gajanankorgaonkar351 Жыл бұрын
एक नंबर colours of kokan. तुमच्या टीम चे हार्दिक अभिनंदन. लवकरच 100K पुर्ण होऊ दे हीच बाप्पा चरणी प्रार्थना. विनू बाबू खूप खूप छान वाटले. अशीच तुमची प्रगती होऊ दे. लवकरच भेटू.
@pratikshamhaskar4329 Жыл бұрын
कलर्स ऑफ कोकणच्या सदस्यांना तुम्ही भेटायला गेलात. त्याबद्दल लोकसत्तेचे खूप खूप आभार.
@rajendraparkar8887 Жыл бұрын
सामान्य लोकांना कसं बोलत करायचं हे कसब इतर मुलाखत घेणार्याना ह्या मॅडम कडून शिकायला पाहिजे. खुप छान मुलाखत घेतली.तबसुम जी ची आठवण झाली 🙏
@ushaparande17348 ай бұрын
खरे आहे
@vishakhasawant7119 Жыл бұрын
म्यडम तुम्ही आल्या आणि षुष्याची इच्छा पूर्ण केली आम्हाला खूप आनंद झाला की आमच्या आवडत्या कलाकारांची मुलाखत घेतली तुमचे धन्यवाद ❤🎉
@shobhakadam7741 Жыл бұрын
खूपच छान मुलाखत! आपली बोली भाषा आणि जगण्यातील सहजता यामुळे आपले कोकण एक उंची गाठत आहे याचा अभिमान वाटतो. प्रत्येक व्हिडिओ मध्ये असलेले घट्ट नात्याचे बंध खूप भावतात.आणि आम्ही भावंडे देखील लहानपण ते आता असेच आहोत. प्रसंगानुरूप आठवणी जाग्या होतात. एक गोष्ट आवडली ती म्हणजे प्लास्टीक वर जे विनू बोलला ते,खरेच आहे माझी देखील तीच तळमळ आहे आपल्या पुढील पिढीला आपणच संकटात टाकत आहोत.हे कुठेतरी थांबलेच पाहिजे.प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करायला हवी. मी स्वतः भाजी घेताना कधीच प्लास्टीक पिशवी घेत नाही सगळ्या भाज्या घरी आणून वेगळ्या करून paper किंवा कपड्याच्या पिशवीत टाकून फ्रीज मध्ये ठेवते. मुलांना काही द्यायचे असेल तर स्टील चे डब्बे आणलेत.अजिबात प्लास्टीक वापर कमी केला आहे. पूर्वी होते का प्लास्टीक? का कळत नाही लोकांना . विषय वाढतो,पण खरंच विनू तुझ्यासारखे तरुण पुढे येऊन बऱ्याच गोष्टी ची जनजागृती करून निसर्ग वाचवण्याचे प्रयत्न करू शकाल.यासाठी तुला शुभेच्या🙏
@सैनिकाचीमुलगी Жыл бұрын
कलॅस ऑफ कोकण मधे अख्ख कोकणचा लोकांचा सहभाग असतो कोणा एका व्यक्तीला महत्व दिले जात नाही हे विशेष आहे. म्हणजे मुकेश घडीची गुरे ,गावातील श्वान , झाडे, डोंगर, सगळे याचे कलाकार आहेत 😊 लोकसत्ता नेहमी चांगल्या कामाची दखल घेतो हे अभिमानास्पद आहे 👍
@ashokgaikwad1957 Жыл бұрын
लोकसत्ता नए दखल घेणं,...एक चांगली गोष्ट आहे....अभिनंदन...👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@snehashetye8391 Жыл бұрын
सिद्धी चा आवाज खूपच छान आहे .मुलाखत छान झाली .
@deepaliparab1026 Жыл бұрын
माझी आवडती टीम माझ्या घरातील माणसांची मुलाखत आणि टिव्हीवर आल्या चा अभिमान वाटला लोकसत्ता वाल्यांचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@raghunathharekar7192 Жыл бұрын
खूपच छान कलर्स ऑफ कोकण तुमचे कोकणातील जनजीवन, संस्कृतीचे दर्शन उत्तम. पण यापेक्षा प्लास्टिक बद्दल जनजागृती विषय अत्यंत स्तुत्य आहे.
@anilbotle823 Жыл бұрын
विनू तुम्हा सर्वांच्या मुलाखिती एकदम भारी
@smitanaik7202 Жыл бұрын
मनापासून अभिनंदन... कलर्स ऑफ कोकण टीमचे.... पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..... .
@suchitaparsekar4583 Жыл бұрын
खूपच छान झाली तुमची मुलाखत. सगळयांना पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन. 🎉 कलर्स आँफ कोकणची अशीच प्रगति होवो ही मनपूर्वक सदिच्छा. 👌👍
@meenaalwe6829 Жыл бұрын
आमच्या सिंधुदुर्ग ची शान म्हणजे कलर्स ऑफ कोकण....❤🎉पूनमताई..पुष्पा ताई,मुकेश भाऊ,विनू भाऊ,नाना,नंदन,पिंकी ताई,पप्पा..आये,वर्षा,भावना,दोन्ही भावजी आणि आमचा लिट्ल चॅम्प सारंग...सगळ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच...खूप छान..ही सगळी अजून भेटली नाहीत प्रत्यक्ष..पण आमच्या मनात भरली आहेत...एव्हढ मात्र नक्की...❤🎉
@meenaalwe6829 Жыл бұрын
आणखी एक महत्वाचं नाव राहील ते म्हणजे अस्मिता ताई आणि तिचा छोटू गौरव....कमी तिथं आम्ही म्हणणारी अस्मिता ताई मनाला खूप भावते आणि all rounder गौरव तर जबरदस्त...❤🎉
@ColoursofKonkan Жыл бұрын
🙏🙏😃😃
@sudamshimpi6515 Жыл бұрын
अप्रतिम एपिसोड आहे हा. अस वाटलं की हा सन्मान आमचा देखील आहे. अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो.धन्यवाद.
@manishakodre8012 Жыл бұрын
खुपच छान वाटले तूम्ही सर्व जण celebrity झालात तरी आहे तसेच राहता साधी राहणी मान Interview खूपच सुंदर
@ColoursofKonkan Жыл бұрын
🙏🙏
@फोंडातेवैभववाडी Жыл бұрын
एवढे दिवस हा चॅनल सह परिवार पाहत आहोत, आणि आज या चॅनल ने एक नवीन उंची गाठली आहे, Proud of Colours of Kokan team👌
@anantnadkar2326 Жыл бұрын
फार सुंदर मुलाखत सर्वांची ओळख झाली. लोकमत चे स्टाफ यांनी आपल्या utuber शी संवाद साधला याबद्दल लोकमत चे तुम्हा सर्वांचे अभिनंदन. आम्ही देवगडकर याचा अभिमान आहे. गावी आल्यासारखं वाटत .
@SiddhiBaat Жыл бұрын
लोकसत्ता 😊
@sayalichougule5122 Жыл бұрын
आज मनातली इच्छा पूर्ण झाली खरच... मी वाट बघत होते की कधी तुमच्या सगळ्यांचा interview येतोय.. खुप खुप छान वाटलं आज❤
@kalpanamanwatkar3697 Жыл бұрын
अभिनंदन विनू बाबू पूनम व पूष्पा🎉❤
@tejaschavan520 Жыл бұрын
खरंच कलर्स ऑफ कोकणच्या संपूर्ण टीमचे खुप खुप हार्दिक अभिनंदन 💐👏❤ पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🤝🏻 लोकसत्ता टीमचे ही आभार अश्या अस्सल कोकणी माणसांच्या मेहनतीची दखल घेतल्याबद्दल 🙏🏻
@krishnanarsale7138 Жыл бұрын
विनु तुझ्या प्लास्टिक मुक्त अभियान आणि इतर बर्याच गोष्टीत जनजागृती करण्यासाठी मी तुझ्याबरोबर येईन, कारण माझंही हेच दुःख आहे. अनेक बाबतीत आपली ग्रामीण जनता निष्काळजी करताना दिसते आहे. मला या बाबत खुप चिंता वाटतेय.
@mansigadkari8504 Жыл бұрын
Heartiest Congratulations Colours Of Team 🎉❤❤
@sawantvinayak3 Жыл бұрын
Mastach. Loksatta che aabhari aahot ✌👌🙏
@shubhamkorgaonkar5537 Жыл бұрын
कोकणची माणसा साधी भोळी ❤
@madhurisingh4272 Жыл бұрын
खुपच छान लोकसत्तात पाहुन छान वाटले अशीच प्रगती करा
@RajendraNeswankar Жыл бұрын
खरोखरच विनू ,पूनम ,बांबू , आणि पुष्पा तुम्ही भारीच आसास.
@madhurirane1045 Жыл бұрын
खरोखर च खुप छान मुलाखत झाली लोकसत्ता कडुन विनु तुझ्यामुळे हा व्हिडिओ खुप छान वाटला आम्हांला बघायला अप्रतिम खुप सुंदर व्हिडिओ
@maheshsalaskar83 Жыл бұрын
धन्यवाद लोकसत्ता आमच्या आवडत्या चॅनल ची मुलाखत घेतल्याबद्दल
@petuji Жыл бұрын
छान सर्वांना घेतलत, नाना सुद्धा आले. २ गोष्टी अजून करता आल्या असत्या विनूला एखाद गाणं म्हणायला सांगता आल असत आणि बाबूला त्याने पूर्वी केलेल म्हातारीच पात्र.
@gauriSawant-e8n8 ай бұрын
Dada बब्ल्ल्या tumi सर्वजण खूपच छान हवशी आहात
@DINESHPARAB-o7e Жыл бұрын
कलर्स ऑफ कोकण तुम्हा सर्वांचे खुप खुप अभिनंदन मस्त वाटला विड़ीयो सगळे अगदी खुपच आनंदी होते खास करून पुष्पा ताई ☺️👌
@ashrafghare2482 Жыл бұрын
खुप छान सुंदर कोकण म्हणजे स्वर्ग आणि कोकणातील माणसं हि फार प्रेमल असतात
@AtulBorkar-j8h Жыл бұрын
कलर्स ऑफ कोकण ला हार्दिक शुभेच्छा 🎉🎉अतुल बोरकर (पुणे) येथून.
@pratibhavengurlekar8482 Жыл бұрын
Vinu da हे तुझा मुळे शक्य झाल. खूप आनंद झाला. खरच कोकण chi मानस साधी भोळी. Coluers of कोकण chi फॅमिली.
@poojakadam5031 Жыл бұрын
Khup khup abhinandan colours of kokan team ...... Ya gappa goshti ashyach chalu rahavyat asa vatat hota...
@suhaskambli2094 Жыл бұрын
अभिनंदन तुमचे सर्वांचे कलर्स ऑफ कोकणचे खूप छान असतात व्हिडीओ. खूप छान मुलाखत. असेच छान छान व्हिडीओ बनवत रहा. कोकण आमचो लय भारी 👌👌💐💐💐💐💐
@shobharane5185 Жыл бұрын
वीनु मुकेश पुनम पुष्पा तुमची मुलाखत खुपचं आवडली❤
@majjamastiwithrudra8706 Жыл бұрын
Aamch Khup aavadt channel aahe. All the best colors of kokan
@sanjaymalvankar3489 Жыл бұрын
तुमच्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन तसेच लोकसत्ता लाईव्ह चे आभार
@kalpanamanwatkar3697 Жыл бұрын
फारच छान आमचे आवडते युट्युबर यांची मुलाकत बघून खूप छान वाटले
@prachilanjekar9998 Жыл бұрын
Khup khup chhan vlog, colors of Kokan team la khup khup shubhechhya,tyanche video baghatanta mazya yete,ase watate ki aplya ajubajula hi manase aahet,keep it up Colours of Kokan team.
@mahendragurav5460 Жыл бұрын
खूप छान सुंदर मस्त विनू आणि बाबू 🙏 एकच जिद्द रिफायनरी प्रकल्प कोकणातून रद्द 🙏 रिफायनरी हटवा कोकण वाचवा 🙏😭
@jadhavr.k5672 Жыл бұрын
तुम्ही खूप कष्टाळू आणि छान आहात ❤❤❤ खरंच कोकणचा नाद खुळा
@nilimajadhav7780 Жыл бұрын
खूप आनंद झाला... Colors of konkan च्या टिम ला बघून
@LokeshPatade Жыл бұрын
Proud of you.. Great efforts 🥳
@ColoursofKonkan Жыл бұрын
Thanku dada
@digambarpadwal50287 ай бұрын
छान दिलखुलास मुलाखत, मजा आली.
@aartikorlekar1966 Жыл бұрын
तुम्हा सर्वांना लोकसत्ता टीम वर पाहून छान वाटलं पुढील वाटचालीस शुभेच्छा
@shrikrishaghogale3759 Жыл бұрын
भारी मुलाखत दिली
@sonali_mh_25 Жыл бұрын
खूप छान आहेत हे सगळेजण...मी रोज बघते यांचे व्हिडिओज...असेच मोठे व्हा..आणि आपला साधेपणा टिकवून ठेवा...all the best 👍
@shubhadadalvi663 Жыл бұрын
Vinu , pushpa tai, mukesh , punam tai tumch sarvach.khup khup abhinandan. 💐 ani gharatil sarvach pan abhinandan 💐 ani khas gurav ch pan abhinandan, ani khup sare prem gurav khup chan bolato ani hushar ahe👌👍🏻🙌🌹
@shobharane5185 Жыл бұрын
मी पण कोकणातली आहे हिंदळे गाव मला तुमचा व्हिडिओ खूपच आवडतो
या चॅनल ची मुख्य पात्र (Actor- अमिताभ बच्चन) हे पुष्पा आहे. पूनम ही खूप घाण शिव्या देते. विणू ने यांना आणि गावाला जगा फुडे आणले. विणू मुळे आम्हाला गावाची आवढ निर्माण झाली. बाबल्या हा नेहमी आनदी आणि हसत खेळत राहणारा व्यक्ति आहे. खरतर या चॅनल ला famous होयाला शिव्याची काहीच गरज नाही. तरी पण पूनम का शिव्या देते माहीत नाही.